आधी केले मग सांगितले. माझे माझ्या पत्नीचे गुण जमत नाही माझ्या विवाह हा किस्सा आनंद गाथा भाग ५

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 05. 2022
  • आधी केले मग सांगितले माझे माझ्या पत्नीचे गुण जमत नाही माझ्या विवाह हा किस्सा आनंद गाता भाग ५

Komentáře • 160

  • @urmilajedhe5269
    @urmilajedhe5269 Před 2 lety +3

    खगोल शास्त्र आहे
    ग्रह तारे सूर्य चंद्र नक्षत्र पंच तत्व दिशा हे सर्व तर आहेच पण आपला जन्म् जिथे होतो आपला बालपण जस आपल्या आजूबाजूची वातावरण आपली विचार धारा आपली पद्धतीची जगण्याची सवय तस आयुष्य
    आपला जोडीदार हा आपल्या व त्याचा समजूतीवर संसार चालतो ग्रह ताऱ्यावंर् नाही
    आपल्या व्यवसाया अभ्यासाला शतशः नमस्कार
    जगण्या साठी प्रत्येकाला देवाने मार्ग दिलाय
    पती पत्नी ही जोडी ही मनाच्या

  • @maheshkamble9385
    @maheshkamble9385 Před rokem +14

    मी देखील ५४ मुलींशी गुणमेलन पडताळून पाहिलं, आणि ११.५ गुण मिळणाऱ्या मुलीसोबत लग्न केलं
    मी पण तोच विचार केला होता की काय होईल ते पाहून घेऊ. नोव्हेंबर २०१४ पासून आजतागायत माझी अर्धांगिनी प्रत्येक बाबतीत माझी साथ देत आहे. तीचा खोडकरपणा, घर हसतं ठेवण्याची तिची कला उत्तम आहे.

  • @hdstatus7709
    @hdstatus7709 Před 2 lety +10

    आमचीही रास जुळत नाही सर , पण मन जूळतात बास आहे 😊👍

    • @aratilavate8186
      @aratilavate8186 Před 11 měsíci

      हो..कारण मन महत्वाचं आहे रास चुकीची ही असू शकते..किंवा ते सगळ बरोबर च आहे हे कशावरून ...माझ्या लग्नाला पण रशिवरून खूप प्रोब्लेम येत आहे..लग्न करू की नको खूप confused आहे

  • @sanjalibhatkar9733
    @sanjalibhatkar9733 Před 2 měsíci

    छान दिली तूमच्या लग्रना ची माहिती १३गुण जमले आहे तरी तूमच सगळं चांगले आहे

  • @shlokdragonite1379
    @shlokdragonite1379 Před 2 lety +3

    भाग 1 पासून ऐकतेय खुपच छान
    अजून ही ऐकायला आवडेल सर

  • @UjjwalaLawte-of2sg
    @UjjwalaLawte-of2sg Před 11 dny

    आमची दोघांची जन्म तारीख वेळ कशाचाच ठाव ठिकाणा नाही ज्या दिवशी हाॅल खाली होता त्या दिवशी लग्न केले
    आता पर्यंत सर्व काही झकास लेख परदेशी जपानला आहे all is well

  • @sulockale4654
    @sulockale4654 Před 2 lety +6

    पत्रिका नाही तर मन जुळ ली पायजे

  • @jaishreegaddam7719
    @jaishreegaddam7719 Před 2 lety +9

    ओम साईराम🙏
    धर्य, धीरगंभीरता हे गुण आता व्यक्ती मध्ये खुप कमी होत चालले आहेत कोरोनाचा आवघड काळ पाहिल्या नंतर अस काही ऐकायला मिळालं कि मनाला उभारी येते🙏
    आयुष्यात असे प्रयोग करुन पहाणे सोप्प नाही
    साईबाबा ची कृपा🙏🙏🙏

    • @vidyadharjoshi5714
      @vidyadharjoshi5714 Před 10 měsíci

      प्रयोग करण्यासारखी गोष्ट नाही. १ पण नाही.

  • @shruti609
    @shruti609 Před 2 lety +4

    Ajun kara interview!! Khup chan experience ahe..

  • @Saikrupa112
    @Saikrupa112 Před 9 měsíci +2

    गुरुजी आमचही गुण जुडले नाही साडे बारा 12 1/2फक्त त्यांचा सातव घरात शनी, माझा चौथा घरात राहू, मंगल, लग्ना success झाला नाही.लग्ना अगोदर मलाही ज्योतिष्यावर विश्वास नोता.

  • @nehapatil3505
    @nehapatil3505 Před 2 lety +2

    Masst sir khup chan jodi ahe laxmi narayanacha joda shri swami samarth😊😊😊🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @suchitra5581
    @suchitra5581 Před 11 měsíci +2

    Majhya Mr.chi pn patrika nahi bt changla sansar suru ahe shevti natya mdhe prem ani understanding asle ki baki kashachi hi garaj naste.

  • @vrundahasolkar8147
    @vrundahasolkar8147 Před 2 lety +4

    Om sai ram 💐💐 sir tumchi story aayakyla chan vatle thanks god bless u

  • @girijapawar5882
    @girijapawar5882 Před rokem +2

    Pimpalkar sir tumhi mla olkhlt ka? Me Gita Pawar apan shejari ch rahat hoto... Balasaheb Pawar yanchi mulgi. Apan chandan nagar la rahat hoto.. congratulation for your successful and best luck...

  • @subhashsawant4259
    @subhashsawant4259 Před 2 lety +4

    श्री स्वामी समर्थ जय शंकर बाबा ॐ साईबाबा 🙏🌹

  • @jayshriborkar7964
    @jayshriborkar7964 Před 4 měsíci

    अहो आमच्या तर राशीच जुळत नाहीत, हे खूप नंतर कळले. तरी सुध्दा संसार फुललाच की, मकर-सिंह राशी मधे खरे तर वैर पण निभावून नेलेच की,
    फक्त मनात प्रेम पाहिजेच

  • @anjanabandgar2393
    @anjanabandgar2393 Před 2 lety

    खूप छान माहिती दिली आहे सर धन्यवाद🙏🙏👌

  • @vidyabaspallitate5311
    @vidyabaspallitate5311 Před 2 lety +6

    🙏🏻🏵️ Om Gang Ganapataye Namah 🏵️🙏🏻
    🙏🏻🏵️ Om Sai Ram Jai Jai Sai Ram 🏵️🙏🏻
    👌🏻🙏🏻

  • @surekhasawant5818
    @surekhasawant5818 Před 2 lety +1

    👌👌😀😀😀वा सर,ग्रेट u r lucky😃😃😃👌👌👌

  • @rakshadevdharkar2878
    @rakshadevdharkar2878 Před 2 lety +1

    Om sai ram tumchi story aaykayla bar vattay dhanywad guruji

  • @revatikhot9219
    @revatikhot9219 Před 2 lety +6

    कदाचित कुणाचीतरी पत्रिकेची वेळ चुकीची असेल म्हणजेच मूळ वेळेनुसार कुंडली जुळत असेल

  • @sulabhapatil7141
    @sulabhapatil7141 Před 2 lety +1

    Om sai ram sir ji tumchi story aaikayla chan vatli

  • @yogitadhumal8371
    @yogitadhumal8371 Před 2 lety

    Karach gr8 Sir....मनापासून नमस्कार 👌👌🙏🙏

  • @sangitabhosale2333
    @sangitabhosale2333 Před 9 měsíci +1

    जय शंकर बाबा महाराज

  • @snehakadam4777
    @snehakadam4777 Před 2 lety +6

    सर साई बाबाचां हात डोक्यावर असेल तर तेच आपल सगळ चांगल करतात कारण आमची पण पञिका बघितली नाही आहे तरी आमचा पण संसार सुखाचा चालला आहे मला पण एक मुलगा आहे मला पुर्ण बाबांन वर विश्वास आहे

  • @anjanashete2467
    @anjanashete2467 Před 2 lety

    खूप छान माहिती मिळाली आहे

  • @sanjit9392
    @sanjit9392 Před 2 lety

    Om sai Ram 🙏Babancha aashirvaad aslyavar kaay pahije ajun.tyatach sagle aale.

  • @ruplakshmirecipe
    @ruplakshmirecipe Před 2 lety

    😀😀😀👍🙏chan story mi khup enjoy Keli tumchi story

  • @madhavisawant3003
    @madhavisawant3003 Před 4 měsíci

    ओम् साई राम 🙏🙏

  • @vrushalipednekar3439
    @vrushalipednekar3439 Před 2 lety +4

    बाबांची कृपा🙏 om saai ram sir

  • @vaishalip5894
    @vaishalip5894 Před 2 lety +2

    Mast sir ओम साई राम.🙏🙏💐

  • @sakshipatil2157
    @sakshipatil2157 Před 2 lety +3

    Majhi ani majhya Mr chi pn patrika julat nhi,fakt 5 gun jultat pn 15 varsh sansar chan suru ahe

  • @madhukarpharande7070
    @madhukarpharande7070 Před 2 lety

    सर खरच पर्तीका गुन पाहण्याची गरज आहे

  • @kalpanamanwatkar3697
    @kalpanamanwatkar3697 Před 4 měsíci

    ओम साई राम सर

  • @doratoonhindi3068
    @doratoonhindi3068 Před 3 měsíci

    Om Sai Ram.....❤

  • @Happyforever123SK
    @Happyforever123SK Před 4 měsíci

    Ekmekanche gun julnyapeksha vichar, swabhav julala tar ti vyakti neat sansar karu shakate. Nusate gun julale mhanaje kahi hot nahi.

  • @rasikaurankar1393
    @rasikaurankar1393 Před rokem

    Khup Chan sir

  • @meenakshimahajan4601
    @meenakshimahajan4601 Před 2 lety +4

    ओम साई राम 🙏🏻🌹
    किस्सा ऐकून 😀😀

  • @bhagyashripatil1426
    @bhagyashripatil1426 Před 2 lety +2

    ओम साई राम

  • @sunitadalavi8961
    @sunitadalavi8961 Před 2 lety +1

    सर मुलींची पत्रिका बघायची लग्ना योग‌ कधी या संदर्भात

  • @anitasakhare6988
    @anitasakhare6988 Před 2 lety

    खूप छान

  • @deepakkunnure3445
    @deepakkunnure3445 Před 2 lety +1

    ॐसाई राम

  • @harashalatambe449
    @harashalatambe449 Před 2 lety

    Sir tumchi kise aikayla aavdte ahe😊👍👍

  • @kaavyahinge2467
    @kaavyahinge2467 Před rokem +2

    आज ही मुलाखत बघून मला बर वाटल, बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मिळाली ,माझं ही थोडं लग्नाच्या बाबतित असच होत,पण आज ठीक आहे, आणि गुरुजींच्या बद्दल आदर वाढला खर तर ,आणखी एखादी मुलखात करा छान वाटतं ,,बोले तैसा चाले त्याचीच वंदावी पाऊले ,,,

  • @Sangitas-nf7cp
    @Sangitas-nf7cp Před rokem

    माझ्या पण मुलीच लग्न... करायच पण पत्रीका जमत नाही... मुलाला.. व मुलीला लग्न करायच दोघेही पण डॉ... मुलाचे घरचे नाही म्हणताय... माझा स्वताचा साईबाबा वर पुर्ण विश्वास आहे.
    कि चांगल होईल.
    तुम्हाला काय वाटत आम्हाला सांगा

  • @anjalikadam1331
    @anjalikadam1331 Před 29 dny

    Hello mazya mulachi patrika julat nahi. Nadi dosh sangitla ahe. Tar ya var upay kai

  • @vivekkshirsagar7983
    @vivekkshirsagar7983 Před 5 měsíci +1

    पळून जाऊन संसार केला तर तो टिकतो

  • @aaplkichen_1234
    @aaplkichen_1234 Před 2 lety

    🙏🙏

  • @RP-do5te
    @RP-do5te Před 5 měsíci

    Guruji kalsarp shanti dosh asalyawar ti shanti puja keli aahe satat kuldewata puja, shraddha pakshya , swaminche pujan karate but mr nit wagat nahit satat wad kam n karne wyasani pana kay karu plz sangal khup upay kele ho guruji

  • @kavitathopte2102
    @kavitathopte2102 Před 2 lety +1

    Ha.kissa.same.magha.aahe

  • @travelwithsupriyayogesh
    @travelwithsupriyayogesh Před 2 lety +1

    🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @smitachavan2641
    @smitachavan2641 Před 2 lety +2

    Om Sai Ram🌹🙏

  • @rupalikaranjikar4208
    @rupalikaranjikar4208 Před 2 lety

    Om sai ram

  • @vrushalivalse6281
    @vrushalivalse6281 Před 24 dny

    नाडी एक असल्यास लग्न करावे की नाही

  • @manishasanjayjadhav
    @manishasanjayjadhav Před 2 lety +2

    ओम साई राम 🙏🙏

  • @suvarnashinde3381
    @suvarnashinde3381 Před 2 lety +2

    Om Sai Ram 🙏🙏

  • @sulochanadeshmukh7213
    @sulochanadeshmukh7213 Před 2 lety

    🙏🙏🙏🙏🙏

  • @205divbmayuribhosale5
    @205divbmayuribhosale5 Před rokem +1

    सर माझ्याही मुलीला लग्न झाल्या नंतर एका ज्योतिषा ने सांगितले की ह्याचे गुण जुळत नाही पण असंच भांडत झगडत पाच वर्ष झाली त्याना चार वर्षाचा मुलगा आहे आणि आत्ता एक वर्षापासून लांब आहेत आत्ता मला अशी भीती वाटते की हयाचा डीवाइज होतो की काय पुढच आयुष्य कसं व्हायच.plz काही तरी सांगा

  • @sujatasuryavanshi5068
    @sujatasuryavanshi5068 Před 4 měsíci

    🙏🙏🌹🌹👌👌

  • @jyotidoke4590
    @jyotidoke4590 Před 2 lety +2

    Om sai ram 🌹🙏🌹🙏🌹

  • @dilipbakare4960
    @dilipbakare4960 Před 2 lety +1

    गुरूजी
    मी आपले सर्व पुस्तके वाचाली
    आपले बहुमोल मार्गेदर्षण मला 2002 पासून मिळाले आहे.
    मी आपले नाशिक पुणे येथे स्टेज शो ला हजर होतो.

  • @user-fw8rk2mi1n
    @user-fw8rk2mi1n Před měsícem

    माझ्या मुलाला मंगळ आहे सर काय करावे लग्न जुळत नाही

  • @user-wqie4jn9
    @user-wqie4jn9 Před 4 měsíci

    दोघांपैकी सप्तम स्थानात मंगळ कोणाला आहे ?

  • @vidyadharjoshi5714
    @vidyadharjoshi5714 Před 10 měsíci +1

    माझ्या माहितीत दोन्ही काय अनेक प्रकार आहेत. ३६ गुण जमलेल जोडपं तसेच कमी गुण असलेले पण. एक नाडी चे पण बरे वाईट पाहिलेले आहेत.पत्रिका पाहून केलेले, न पाहता केलेले. विवाह न केलेले ( ठरवून, निर्धारपूर्वक की मला लग्न करायचे नाही पण ते इतके सोपे नसते ), तसेच लग्न न जमलेले.
    बरेच बरेच बरेच. सर्व सरोगांवर एक औषध नसते तसेच इथे पण.
    योग्य वयात विवाह होणे, चांगल्या कुटुंबाशी चांगले संबंध, निरोगी मुलं होणे म्हणजे बऱ्याच अर्थाने आयुष्याचे सार्थक.

  • @ankitamalve8403
    @ankitamalve8403 Před 2 lety +2

    OM SAI RAM JII 🙏🏻🙏🏻🥰🥰

  • @swatichavan6830
    @swatichavan6830 Před 2 lety

    ओम साई राम अप्रतिम

  • @surekhayadav5080
    @surekhayadav5080 Před 2 lety +1

    सर, मझ्या जावेचे वडील पण एकादशीला वारले त्यांना कावळा शिवला नाही

  • @snehuR
    @snehuR Před 2 měsíci

    सर षडाष्टक योग वर तुमचे काय मत आहे...मुलीची रास -
    मुलाची रास - वृषभ...बरेच ज्योतिषी लग्न करू नये हा सल्ला देतात..पण दुसरे स्थळ कोणतेही आले नाही...तर काय करावे... कृपया मार्गदर्शन करा

  • @krutikanaik5709
    @krutikanaik5709 Před 2 lety

    छान👍👍👌👌🙏

  • @sukhadadavdekar450
    @sukhadadavdekar450 Před 2 lety

    Sir ajun sanga amhala avdyel baghyela

  • @sunitashevante3099
    @sunitashevante3099 Před 2 lety +1

    ओम साई बाबा की जय

  • @shrutisawant4825
    @shrutisawant4825 Před rokem +1

    ओम साई राम 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @ashatai9937
    @ashatai9937 Před 2 lety +2

    ॐ साईं राम 🙏🌹🙏

  • @kalpanajadhav3783
    @kalpanajadhav3783 Před 2 lety +4

    दोघांमधे समंजसपणा असला पाहिजे. म्हणुन नाते टिकले.

  • @GAMINGAN88
    @GAMINGAN88 Před rokem

    Shree Sai Ram🙏🙏💐💐

  • @swatikhatavakr7940
    @swatikhatavakr7940 Před 2 lety +8

    प्रणाम गुरुजी खूप छान अनुभव सांगितला गुरुजी माझी व मिस्टरांची पत्रिका जुळत नाही सुरुवातीला खूप भांडण व्हायचे पण आता सगळे उत्तम आहे आम्ही खूप सुखात आहोत परंतु गुरुजी माझी एक शंका आहे मला घराबद्दल काही किंवा मुलांच्या भविष्या बद्दल काही अडचणी असतील तर तुमच्याशी कसा संपर्क साधायचा ते plz सांगा खूप काळजी आहे मुलांची त्यांच्या पुढील आयुष्याची plz सांगा सर धन्यवाद

    • @archnashinde7071
      @archnashinde7071 Před 2 lety +1

      Same Mazi pn gun julale nahi pn ani pcod aslymule pregnancy Rahat nahiy 1 misscaraige zal pn ata sagl devorce var alay mr jamat nahi mhanun devorce de mhantat pn Marg karayla nko mhantat

    • @swamimaylifeshital
      @swamimaylifeshital Před rokem

      माझी पण nahi जुळत पण स्वामी सेवे मधून सगळं ok

    • @swamimaylifeshital
      @swamimaylifeshital Před rokem +1

      ​@@archnashinde7071 swami सेवा करा ताई सगळं चांगलं होईल

  • @shubhangipawar5789
    @shubhangipawar5789 Před 2 lety +1

    🌹🙏🙏🙏🌹ॐ साईराम

  • @bhaveshpatil5746
    @bhaveshpatil5746 Před 2 lety +2

    Om
    Sai
    Ram

  • @shivramkasarekar5341
    @shivramkasarekar5341 Před 2 lety

    Nice

  • @padghanerahul9624
    @padghanerahul9624 Před rokem +1

    गुरुजी अकाल मृत्यू क्यू होती...?
    जैसे ऍक्सीडेन्ट होते ही पत्नी कि जाण चली जाती और कुछ कर नही पाते...

  • @MsHimani123
    @MsHimani123 Před 2 lety

    Sir please ek sampurn interview taka without interruption

  • @gautamijadhav90
    @gautamijadhav90 Před rokem

    बेडरूमच्या वरती टॉयलेट बांधणे योग्य आहे का

  • @manishas3729
    @manishas3729 Před rokem +3

    सर आमची ही पत्रिका जुळत नव्हती आमचे सुद्धा 13 च गुण जुळत होते तरीही लग्न झालं
    त्यानंतर सासू नणंद अन् नवरा यांच्या भांडणात मला कळले आपण चुकीच्या व्यक्तीच्या घरात पडलो रोज कटकटी रोज भांडणं रोज सासू अन् नवरा दोघेही दारू पीवून तमाशा करणं हे सगळं माझ्यासाठी एखादा शॉक लागण्या सारखच होतं.कोणालाही विचारण्याची सोय नव्हती हे काय चाललंय म्हणून. अन् लग्नानंतर 9 व्या महिन्यात माहेरी रिटर्न आले 7 वर्षांनी घटस्फोट झाला.
    नवऱ्याने दुसरं लग्न केलं.
    15 वर्षांनी नवऱ्याने दुसरं लग्न केल्या नंतर आता त्याला त्याच्या दुसऱ्या बायकोने सेम वागणूक दिल्यावर आता माझी किंमत कळते अन् त्याचे माझ्या फोन मध्ये ब्लॉक लिस्ट मध्ये दररोज 10 मिस्कॉल दिसल्यावर माझ्या मनाला कसं वाटते ते सांगू शकत नाही शब्दात.

    • @ankitasutar6684
      @ankitasutar6684 Před 10 měsíci +1

      Same maze pn julat nahi amche pn divorce prynt yete😢

  • @snehalparab9399
    @snehalparab9399 Před 2 lety

    Namaskar sir me snehal Parab borivali hun bolate vastu shatra nusar dagadi Jatt khuthe thevave te sangat ka please

  • @indumatishinde5525
    @indumatishinde5525 Před rokem +26

    आता खूप काही बघतात प्रॉपर्टी बँक बॅलन्स छोटे कुटुंब आणि इतर बऱ्याच चौकशी करूनच मुलीची लग्न लावली जातात तरीपण संसार मोडतात पण खरे सांगायचे झाले तर पूर्वी जास्त चौकशी करत नव्हते त्यामुळे संसार चांगले होत होते असे म्हणायला हरकत नाही

    • @vidyadharjoshi5714
      @vidyadharjoshi5714 Před 10 měsíci +3

      अज्ञानानात सुख. पूर्वी पण चौकशी करायचे. प्रत्येकाची गोष्ट वेगळी. येवढेच की सामोपचाराने समजूतीने बऱ्याच असाध्य गोष्टी साध्य करता येतात. विवाह हा आयुष्यातील अत्यंत महत्वाचा भाग आहे. त्यात फक्त दोघांचा नाही तर दोन्ही बाजूच्या अनेक लोकांचा संबंध असतो. घाई ने घेतलेले निर्णय एखादे वेळी चांगले निघाले तरी नेहमी होत नाहीत. मटका एखाद्यालाच लागतो. पत्रिका पाहणे हे विवाहासाठी मार्गदर्शक म्हणून पण त्याबरोबर इतर अनेक गोष्टी असतात त्यावरून विचार विनिमय करणे योग्य असे मला वाटते. बाकी ज्याचे त्याचे त्याने पाहावे. उगाच ह्याने केलं म्हणून तो पायंडा. त्याने केलं म्हणून मी का नाही वा एखाद्यावर सूड ई प्रकार नसावे.

    • @meghashamkalantri-zt9xe
      @meghashamkalantri-zt9xe Před 5 měsíci

      Patrika Milan hech kalachee garaj aahe ! Grah Maitri changali asel ! Jai shree Krishna !

    • @meghashamkalantri-zt9xe
      @meghashamkalantri-zt9xe Před 5 měsíci

      Normal Delivery hot ase ,Aata matra normal Delivery sahasa hotach nahi ?

  • @sachinemale1643
    @sachinemale1643 Před 2 lety +1

    दादा ही मुलाखत पूर्ण दाखवा ना

  • @mangaljagadale2828
    @mangaljagadale2828 Před 2 lety

    गुरुजी माझ्या मुलीची मीन रास आहे तर तुला राशीच्या मुलासोबत तीच लग्न होऊ शकत नाही असं मला सांगितलं आहे गुण 18जुळतात दोघांचे काय करू काळात नाहीय काही उपाय सांगाल का🙏🙏

  • @ompatil3781
    @ompatil3781 Před rokem

    Nokari milat nahi upay sanga guruji dr.mbbs shikshan zhale aahe

  • @Princess-ll7cf
    @Princess-ll7cf Před 2 lety

    om sai ram 💐💐

  • @devdattpatil9176
    @devdattpatil9176 Před 2 lety +1

    Sir my rashi is mithun and my wife,s rash I is varushik so I'm in the problem please how to solution this problem?

  • @pranalithorve-mk1yz
    @pranalithorve-mk1yz Před rokem

    Om Sai Ram🙏🏻🌹

  • @gitanjalikulkarni555
    @gitanjalikulkarni555 Před rokem

    Om Sai Ram 🌷🌷🙏🙏

  • @sanjaypawar3886
    @sanjaypawar3886 Před 2 lety

    ॐ साई राम

  • @anjalipol1985
    @anjalipol1985 Před 2 lety

    🌹🙏👌✌👍

  • @anandghugare7357
    @anandghugare7357 Před 8 měsíci

    पुढे काय , अर्धवटच आहे

  • @lalitakatariya2968
    @lalitakatariya2968 Před rokem

    Om sai ram 🙏

  • @manishaagre7085
    @manishaagre7085 Před 2 lety

    Guruji Aawaz khup low aahe🙏

  • @poojamachcha2224
    @poojamachcha2224 Před 2 lety

    Mala tumche tips khup awadatat ani interview ghenare Kunal ahe ka

  • @Santoshkhemnar9029
    @Santoshkhemnar9029 Před 2 lety +12

    सर आपली योग्य रास बघण्यासाठी मोबाईल वर चांगली अँप कोणते 🙏🙏

    • @rajeshpanchal9673
      @rajeshpanchal9673 Před rokem

      सर आपण खूप खूप खूप ग्रेट आहात 🌹🙏💎🖋️💎

  • @kundahadawale3860
    @kundahadawale3860 Před rokem

    Devak ek aasel tar Kay karave