वास्तु दोषांमुळे निर्माण होतो विसरभोळेपणा

Sdílet
Vložit
  • čas přidán 20. 03. 2021
  • @AnandPimpalkarsAnandiVastu आपल्याला वारंवार विसरभोळेपणा निर्माण होत असेल. तरुण असूनही आपल्याला अल्जाइमर सारखा त्रास होत असेल. वस्तू आठवत नसतील, नाव आठवत नसतील किंवा आपण विद्यार्थी असाल किंवा आपल्या मुलांना अभ्यास आठवत नसेल तर याचे कारण आपल्या वास्तूत लपलेले असू शकते . त्यामुळे आपल्या वास्तूमध्ये वास्तू दोष तर नाही ना ? हे आपल्याला बघायला हवं ! वास्तुदोष व त्यामुळे निर्माण होणारा विसरभोळेपणा व त्यावर उपाय सांगणारा हा अद्भुत व्हिडिओ पहा आणि जास्तीत जास्त शेअर करा #vastushastra #anandpimpalkar #alzimer
  • Zábava

Komentáře • 809

  • @premlatasawant234
    @premlatasawant234 Před 9 měsíci +2

    तुमचे सगळे कार्यक्रम पहायला आणि ऐकायला खुप आवडते उपयुक्त माहीती मिळते आणि सर्व सामान्य माणुस जादा खर्च नकरता उपाय करू शकतो यांचे समाधान मिळते
    धन्यवाद 🙏🙏

  • @meenakshimahajan4601
    @meenakshimahajan4601 Před rokem +3

    अतिशय उपयुक्त माहिती अत्यंत सध्या ,सोप्या भाषेत तुम्ही सांगता जे अतिशय प्रभावी असतं आणि त्याचा फायदा पण होतो 👌🏻👍🏻

  • @mandashinde7313
    @mandashinde7313 Před 12 dny

    Very nice program

  • @atmaramwarkari6692
    @atmaramwarkari6692 Před 3 lety +2

    सर तुम्ही दिलेली माहिती बरोबर आहे ईशान्य कोपरा खराब असल्यामुळे त्रास होतो धंन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल

  • @sachinjoshi9406
    @sachinjoshi9406 Před 2 lety +2

    खूप छान गुरुजी माहिती.... अजून अधिका-अधिक माहिती मिळावी म्हणून मी video पाहीन 👍👍

  • @kanchanjawahire73
    @kanchanjawahire73 Před 10 měsíci +1

    जय श्रीराम
    सर तुमच्या कडून खूप सुंदर माहिती मिळते तशी आजही आपल्या व्हिडीओ मधून मिळाली हे उपाय साधे पण प्रभावी असतात हे अनुभवास आले
    जय श्रीराम🙏

  • @bhauraojangle861
    @bhauraojangle861 Před měsícem

    ईशाण बाजू माझ्या घराची ओपन स्पेस आहे ती कट होती मी बांधकाम करून दुरुस्त केली गुरुजी 🍀फरक केव्हा पडेल🍀

  • @rupalidhanawade7985
    @rupalidhanawade7985 Před rokem

    Ho sar आमच्या ईशान्य कोपऱ्यात पाण्याचा मोठा ड्रम भरून ठेवला आहे.तुमचे सर्व उपाय चांगले असतात . ,,,,,🙏🙏🙏🙏🙏

  • @kusumgaikwad2435
    @kusumgaikwad2435 Před 3 lety +1

    एक दम बरोबर माहिती दिली सर तुम्ही, मला बरेच अनुभव आलेत, तुम्ही सांगितलेल्या प्रमाणे मी घरात सामान लावले, आहे अजुन थोडे दोश पण ते पण जातिल, तुमच्या उपाय नी . ऊ साई राम 🙏

  • @swapnaligaikwad7326
    @swapnaligaikwad7326 Před rokem +2

    खुप सुंदर माहिती दिलीत सर..... असेच आम्हाला सांगत जा म्हणजे आमचा काही चुकत असेल तर ती चूक आम्ही सुधारू ❤️🙏

  • @vijayaphapale3963
    @vijayaphapale3963 Před měsícem

    Ho sir . कट आहे ,मार्गदर्शन करा

  • @travelwithsupriyayogesh
    @travelwithsupriyayogesh Před 3 lety +2

    खूपच छान उपयुक्त माहिती.

  • @gopalparanjape112
    @gopalparanjape112 Před rokem

    सुप्रभात,
    आपण नेहमी बोधप्रद व उपयोगी माहिती देत असता. त्या बद्दल अनेक धन्यवाद.

  • @nandainwtamboli696
    @nandainwtamboli696 Před 2 lety

    आपले टीपनी खुप उपयोगी आहे काही सोप्या टीप्स करून पाहतो बरंच काही छान वाटते🙏🙏🌹

  • @bhagyashrigokhale9029
    @bhagyashrigokhale9029 Před 2 lety

    खूप महत्त्वाची माहिती दिलीय आमचे ईशान्य कोपऱ्यात देवघर आहे परंतु आग्नेय कोपरयात दार आहे मुख्य

  • @sanjeevanirajput9587
    @sanjeevanirajput9587 Před rokem

    खुप छान माहिती दिली आहे आम्ही खुप मनापासून स्वागत करतो

  • @kantilalpatil8911
    @kantilalpatil8911 Před 2 lety +1

    बहुत ही सही सटीक और सुंदर जानकारी देने के लिए आपको कोटि-कोटि धन्यवाद

  • @sangitashinde762
    @sangitashinde762 Před 3 lety +1

    ओम साई राम सर हा कार्यक्रम खुप खुप छान वाटला आणि आम्ही तुम्ही सांगितले ते करण्याचा प्रयत्न नक्कीच करतो कधी कधी सर्व शक्य नाही होत पण जेवढे शक्य होईल तेवढे नक्की करतो धन्यवाद सर

  • @ManishaShindeyes
    @ManishaShindeyes Před 3 měsíci

    सर शिरसाष्टांग नमस्कार माहिती खूप आवडली
    मी मनिषा शिंदे आपले आनंदी वास्तू पुस्तक विकत घेतले आणि वाचले सुध्दा जणू माहितीचा खजाना आहे हे पुस्तक .सर माझ्या घराचा मुख्य दरवाजा ईशान्य कोणात सध्या मला काही लक्षात रहात नाही तसेच माझे डोकेही खूप दुखते .मी आपण सांगितलेले उपाय नक्की करेल .मी मारटकर सरांकडे ज्योतिष शास्री झाले आहे

  • @nampawar2846
    @nampawar2846 Před 2 lety

    खूप छान माहिती सर. चांगल वाटत जेव्हा आपण आपुलकीनं सगळ्यांच्याच कल्याणा साठी उपयुक्त उपाय सांगतां . खूप धन्यवाद 🙏🙏

  • @vishwanathnalawade3775
    @vishwanathnalawade3775 Před 2 lety +1

    माहिती फारच उद्बोधक व अथ॔पूण॔ आहे आणि म्हणून धन्यवाद.

  • @kirtigalgali42
    @kirtigalgali42 Před 3 lety

    Nice information Sir🙏🙏

  • @prajaktayadav4377
    @prajaktayadav4377 Před 3 lety

    Thank you so much sir tumche pratek videos mahiti purn astat khup mahiti milate upay hi samjatat ani anandi vastu he book pn khup chan n upyogi ahe thank you sir

  • @prathameshgaikwad7684

    मला ऐकायला खूप आवडते तुमच्या आनंदी वास्तूचे टीप्स ओम साई राम

  • @kishormhashelkar5483
    @kishormhashelkar5483 Před 5 měsíci

    खुप सुंदर गुरुजी, महत्वाची माहिती दिल्याबद्दल...धन्यवाद

  • @aayunika6665
    @aayunika6665 Před rokem

    माझ्या घराचे स्वयंपाकघर पूर्व ईशन्य दिषेला आहे सर. तुमी सांगितलेलं सगळे प्रॉब्लम पण आहेत

  • @shashikalamangudkar8852
    @shashikalamangudkar8852 Před 3 lety +1

    खूपच उपयुक्त माहिती दिली आहे धन्यवाद 🙏

  • @amrutascakeshop6782
    @amrutascakeshop6782 Před rokem

    खूपच सुंदर आणि महत्वपूर्ण माहीती दिलीत.

  • @roopashahapurkar9374
    @roopashahapurkar9374 Před 3 lety +1

    Sir mi tumche sagle videos pahate ani videos pahun gharat tumi sangitlya pramane changes karun pahile ani kharach tyache khup chan anubhav aalet...thank you sir

  • @ganeshsarate6920
    @ganeshsarate6920 Před 3 lety

    Nice video on NE thanks for information

  • @sandhyagambhir8842
    @sandhyagambhir8842 Před 3 lety

    गुरुजी नमस्कार . या उपयुक्त माहिती साठी धन्यवाद.

  • @sangitasuryavanshi5229

    खूप सुंदर माहिती दिली धन्यवाद सर

  • @kanchannalawade1072
    @kanchannalawade1072 Před 3 lety +1

    खूप छान माहिती मिळाली. धन्यवाद सर 🙏 🙏

  • @sharadasonawane4547
    @sharadasonawane4547 Před 3 lety

    खुपच छान माहिती दिली आहे.
    🙏धन्यवाद..

  • @jyotisalunke7260
    @jyotisalunke7260 Před 4 měsíci

    ईशान्य दिशा कट आहे .आणि मला अतिशय विसरळूपणा.आलेला आहे .मुलांना सतत डोके जड होणे ,चक्कर येणे असे त्रास चालू आहेत

  • @sindhuanavkar9880
    @sindhuanavkar9880 Před 2 lety

    धन्यवाद सर खूपच छान माहिती दिली ईशान्य दिशेबददल

  • @bangbang7372
    @bangbang7372 Před 3 lety

    खुपच छान माहीती दिली सर 👍🏻👍🏻

  • @mandakinivirkar8803
    @mandakinivirkar8803 Před 2 lety

    नमस्कार गुरुजी खूप छान माहिती आहे.

  • @vikasbalwadkar6458
    @vikasbalwadkar6458 Před 3 lety

    खुपच छान वाटले खूप चांगली माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद

  • @yashmeswani4964
    @yashmeswani4964 Před 2 lety

    Khup sunder sir 🙏kharach upyogi mahiti deta 🙏🙏

  • @sonalsonawane74018
    @sonalsonawane74018 Před 3 měsíci

    Sundar khup chan video I like to see u products videos try topic and subject related to God worship.

  • @dasaramjamkhande2689
    @dasaramjamkhande2689 Před 3 lety +8

    अतिशय अनमोल माहिती मी मनापासून आभार व्यक्त करतो🙏💕

    • @Packetoffacts
      @Packetoffacts Před rokem +1

      माझं घर वन रूम किचन आहे माझ्या घरात ईशान्य कोपऱ्यात टॉयलेट बाथरूम आहे तर मी काय उपाय करू शकते कृपया तुम्ही आम्हाला उपाय सांगावे संत गुरुजी तुम्ही आम्हाला उपाय सांगावे

    • @surekhajadhav6521
      @surekhajadhav6521 Před rokem +1

      खूप छान

  • @surekhadeore6781
    @surekhadeore6781 Před 2 lety

    श्री स्वामी समर्थ खूप छान माहिती दिली गुरुजी धन्यवाद 🙏

  • @gajananchogale6488
    @gajananchogale6488 Před 2 lety +1

    नमस्कार सर, आम्ही 6 भावंडं. पैकी चौघे जण आमच्या सामाईक घरात राहतो.हे कुटुंब बेजार,कर्जाने हैराण होते.त्यातून सावरण्याची दिशा घेतोय.पण त्या घरातील ईशान्य खोलीत एक घुबड यायचा.लोक म्हणायचं हे चांगलं नसत.आम्ही त्याचे येण्या जाण्याचा मार्ग बुजवून टाकले.आता येत नाही.त्या आधी उत्तर दिशेला एक मधमाश्यांच्या पोळा आलेला. लोक म्हण चांगलं नसत.तो आता नाही.निघून गेला.घरात ताळ मेळ नसतं.किरकर(अगदी हिस्स्या वाट्या पासून) होते.शांतता नसते.विसर भोळे पण सर्वांना असतो.तर ह्या घरात वस्तू दोष असू शकतो का.कृपया मार्ग दर्शन व्हावे🙏.मात्र काम निमित्त सगळे बहेच असतो.

  • @sarikashedge9630
    @sarikashedge9630 Před 3 lety

    तुम्ही नेहमी खूप छान माहिती देता ........माझ्या फ्लॅटच्या ईशान्य दिशेला दोन टॉयलेट आहेत

  • @vaishalimadane1472
    @vaishalimadane1472 Před rokem

    Far ch must vatl sir information 👍

  • @amruutakavathckar6522
    @amruutakavathckar6522 Před 3 lety +2

    जय साई राम 🙏
    खुप छान माहितपूर्ण दिलीत सर..मनापासून आभार 🙏😌

  • @kunalshelar6084
    @kunalshelar6084 Před 3 lety +2

    खुप छान माहिती दिली ओम साई

  • @hulastudies9393
    @hulastudies9393 Před 2 lety

    हो एकदम बरोबर आहे. अचूक मार्गदर्शन

  • @Soyaaaa_so
    @Soyaaaa_so Před 2 lety

    नमस्कार सर .तुम्ही सांगितले त्या प्रमाणे आमच्या घरात ईशान्य दिशेला भंगार आहे पण ती भंगार काढण्याच घरातील लोक माझ ऐकत नाही आणि त्याचा त्रास मला खूप दिवसापासुन होत आहे त्यावरती उपाय सुचवा.

  • @sunitagore5337
    @sunitagore5337 Před 2 lety

    ,सर खुप छान माहीती सांगीतली,

  • @SunilPawar-yn2cj
    @SunilPawar-yn2cj Před 3 lety

    नमस्कार सर,खूप छान माहिती दिलीत सर धन्यवाद

  • @maheshwaribhajanlatur9849

    खुपच छान माही ती सर मी जरुर तपासुन चांगली करते.🙏🙏

  • @indira0mudbakhe958
    @indira0mudbakhe958 Před 9 měsíci +1

    आभारी आहोतsri🙏🙏

  • @user-di1nq8dh7s
    @user-di1nq8dh7s Před 3 lety

    खूप छान माहिती दिलीत सर धन्यवाद👌👌👍👍

  • @govindbhawalkar385
    @govindbhawalkar385 Před 3 lety +2

    खूप छान माहिती.

  • @priyankapatil4694
    @priyankapatil4694 Před 2 lety +1

    छान माहिती दिली आहे 🙏🙏👌👌

  • @anushkakhaladkar6110
    @anushkakhaladkar6110 Před 2 lety +1

    Thank you sir..... tumchi pratyek mahiti khup upyogi pdte.....

  • @sangitakharat5977
    @sangitakharat5977 Před rokem

    सर तुम्हाला नमस्कार खूप छान माहिती सांगतात 🙏🙏🙏💐💐💐🌷🌹🌷🌹🙏

  • @sampatichaugale8199
    @sampatichaugale8199 Před 2 měsíci

    खूपच चांगली माहिती मिळाली सर

  • @smistachavan7629
    @smistachavan7629 Před 3 lety +2

    माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. ओम साई राम

  • @pravinruikar9348
    @pravinruikar9348 Před 3 lety

    खूप छान महत्त्वाची माहिती दिली

  • @mayakarkera6994
    @mayakarkera6994 Před 2 lety

    फारच सुंदर माहिती दिली धन्यवाद

    • @sarikakabra8114
      @sarikakabra8114 Před 2 lety

      Sir khup chhan sagata tumhi.....amcha ishanya kopara thoda unch ahe ani ithe dev ghar ahe...adhi ithe toilet hot te kadhun takal ahe

  • @vishaliahire5951
    @vishaliahire5951 Před rokem

    खुप छान माहिती मिळाली आहे

  • @sonal12345
    @sonal12345 Před 3 lety

    So useful thanku

  • @alkamahajan8488
    @alkamahajan8488 Před 2 lety +1

    Nice guide lines alka

  • @mayakadam9251
    @mayakadam9251 Před 2 lety

    मस्त खुप सुंदर

  • @aparnagole999
    @aparnagole999 Před 3 lety

    सर ईशान्य दिशेतील वास्तुदोष निवारण याबद्दल खूप छान माहिती दिलीत धन्यवाद सर खूप साध्या सोप्या भाषेत माहिती मिळाली

  • @chetanadhopawkar7101
    @chetanadhopawkar7101 Před 9 měsíci

    खुपच छान माहीती देता तुम्ही गुरुजी

  • @archanashivasharan7563
    @archanashivasharan7563 Před 3 lety +2

    धन्यवाद सर तुमच्या आमुल्य माहीती बद्दल. 🙏

  • @suvarnapotesuvarnapote76

    तुम्ही खूप छान सांगता धन्यवाद

  • @nitinpawase1624
    @nitinpawase1624 Před 3 lety

    छान माहिती दिली सर

  • @yogeshchandwadkar7399
    @yogeshchandwadkar7399 Před 3 měsíci

    सर ईशान्य कोपर्‍यात जुने पुस्तक आणि बॅग आहे

  • @chaitalipote786
    @chaitalipote786 Před 3 lety +25

    ।।जय सद्गुरू ।।
    सर आमी तुमच्या आँफिसला आलो होतो तुमची फी खुप आहे आमचा घरामधे खुप वास्तु दोष आहे माझ्या मिस्टरांचा डावा पाय कापला आहे 5 वर्षे झाली आहे दक्षिण दिशेला दरवाजा आहे आमीरुदरक्षाचे तोरण पंचमुखी मारुती तुमच्या आँफिस मधुन घेऊन लावला आहे पैशाचा पँबलम आहे कृपया करुन आमचा वास्तु दोष free मधे काढता का मदत मदत मदत म्हणून काढुन देतात का खुप उपकार होतील 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @neetasartgallery5899
    @neetasartgallery5899 Před 3 lety +1

    खुप छान माहिती दिली सर

  • @behappylivelong5858
    @behappylivelong5858 Před 3 lety

    Khup sunder mahiti dili

  • @kamaljadhav6205
    @kamaljadhav6205 Před 3 lety

    छान माहिती धन्यवाद

  • @charusheelaghorpade3172

    Khup Chan👍🏾

  • @prakashbarapatre6367
    @prakashbarapatre6367 Před 2 lety

    Khoop chhan mahiti.Thanks.

  • @rsattamatka8872
    @rsattamatka8872 Před 2 lety

    छान
    ईशान्य पूर्व बाजूला धान्याची पोती आहेत
    गुलाबी पडदे आहे ते काडवे का

  • @darshanasawant7830
    @darshanasawant7830 Před 3 lety

    मी तुमंचे सगळे विडिओ बगते मला आवडतात

  • @santoshshinde7287
    @santoshshinde7287 Před 3 lety

    खूप छान माहिती दिली धन्यवाद सर

  • @manishapatil5525
    @manishapatil5525 Před rokem

    धन्यवाद सर छान माहिती मिळाली आमच्या घराचा ईशान्य कोपरा मध्ये फर्नीचर केले आहे. तिथे टि.व्ही. आहे. खाली तिन कपाट आहेत. त्याच्यात मुलाचे अभ्यासाची पुस्तके व बॅगा आहेत.व एका कपाटात मेडीसीन व मेडिकलच्या फाईल आहेत. यात काय चुकले ते कृपया मार्गदर्शन करावे अशी मी विनंती करते.🙏🏻🙏🏻

  • @k3632
    @k3632 Před 3 lety +1

    खूप छान माहिती सांगितली सर

  • @vaishalichenni120
    @vaishalichenni120 Před 3 lety

    ॐ साईराम 🙏
    खूप छान माहिती दिली धन्यवाद .
    आमच्या घराचा ईशान्य कोपरा कट आहे.
    आणि तुम्ही सांगितल्या प्रमाणे प्रॉब्लेमस आहेत .

  • @surekhapawar9197
    @surekhapawar9197 Před 2 lety

    आमच असेच होते उपाय सागा

  • @neenasawant7009
    @neenasawant7009 Před 3 lety

    Aaplyala khup lihite. Aadhyathmak ha Aavdica Vishay Aahe.. Aata Mansala kiti milale. Tari kamic aste.. Pan Purwi pexa Aata Nit Aahe. Tyat mi khush Aahe. 🙏🙏🙏🙏

  • @rekhadesai4249
    @rekhadesai4249 Před 2 lety

    खूपं छानं सर माहिती

  • @surekhachaudhari1511
    @surekhachaudhari1511 Před rokem +1

    SUREKHA chaudhari shree Swami Samarth mauli.shree kulswamini Aai....Namaskar sar mala ase vatate ki Aamachya gharala Eshanyala kichan ahe Kahi upay Asel tar sanganasar plz🙏🙏

  • @uttamvarpe6540
    @uttamvarpe6540 Před rokem

    सर तुमच मार्गदर्शन खूप छान आहे

  • @bharatisontakke7895
    @bharatisontakke7895 Před 2 lety +1

    🙏khup chan 🙏

  • @latikahundargi5750
    @latikahundargi5750 Před 2 lety

    changli mahiti milali sir dhnyavad

  • @vidyalondhe888
    @vidyalondhe888 Před 2 lety

    खुप खुप छान माहिती दिलीत सर

  • @madhumatimore6571
    @madhumatimore6571 Před 2 lety

    सुंदर माहिती सर 🙏🙏

  • @aatkre7523
    @aatkre7523 Před rokem

    sir tumi chan mahiti dili amachai east koaparaiayt geena ahai

  • @pratibhadixit1304
    @pratibhadixit1304 Před 2 lety

    Khup chan mahiti dilit dhanywad

  • @prakashnarharisswant4074

    Thanks sarji 🙏🙏

  • @jayashreeghodke1090
    @jayashreeghodke1090 Před 3 lety

    Om Sairam
    Guruji tumhi sangitaleli mahitl khup chan aste mala khup avadate 🙏

  • @sushilap8305
    @sushilap8305 Před 10 měsíci

    Khup Chan sir dhanyawad om namah shivaya

  • @sharyushelar5646
    @sharyushelar5646 Před rokem

    खुप। छान महिती दिली