संपूर्ण घराचे वास्तुशास्त्र ,नैऋत्य दिशा दोष आणि उपाय .(Vaastudosh of South West Dir & Remedies )

Sdílet
Vložit
  • čas přidán 13. 04. 2023
  • या व्हिडिओ मध्ये आपण नैऋत्य दिशेचे वास्तुदोष आणि त्याचे निराकरण कसे करायचे हे पाहणार आहोत.नैऋत्य दिशेत खड्डा ,संडास ,बाथरूम ,मोठ्या खिडक्या ,प्रवेशद्वार,शोष खड्डा ,विहीर ,टेरेस,मोकळी जागा नको नाहीतर जीवावर बेतणारे संकटे येतात आणि प्रचंड पैसा खर्च होतो आणि मानसिक त्रास पण खूप होतो.
    या दिशेत स्वयंपाक घर चालत नाही कारण अग्नी तत्व आणि पृथ्वी तत्व एक नाही म्हणून ओटा आग्नेय दिशेत करून संपूर्ण किचन ला पिवळा रंग देणे.
    आपल्या घराचे वास्तूचे परीक्षण करून घेण्यासाठी आजच फोन करा
    ९८५०५६०८९२ आणि ९८२२३१७३५२ या नंबर वर .
    मिलिंद महाले
    ज्योतिष /वास्तुशास्त्र /अंकशास्त्र /डाऊझिंग /ब्रेसलेट/हिलिंग
    कोथरूड
    पुणे
  • Zábava

Komentáře • 1

  • @anupamanandurkar1818
    @anupamanandurkar1818 Před rokem +1

    Greetings Sir ! Perfect analysis of the drawbacks of South-West imperfection. Have been facing the same for years. We will definitely look forward to carry out the said remedies. ThankYou ! God Bless You !!