नैऋत्य दिशेला हे असेल तर तुमच्या जीवनाचा इतिहास संपला | Don't keep these things in South-West side

Sdílet
Vložit
  • čas přidán 21. 01. 2021
  • वास्तु मधून अनेक आजार जन्म घेत असतात . वास्तूमध्ये दिशेला महत्त्व आहे. दिशेमुळे दुर्दशा झाली आहे. म्हणून आधी दिशा असावी.नैऋत्य दिशा यमाची दिशा आहे. यामुळेकाय काय दुष्परिणाम होऊ शकतात , हे जाणून घेण्यासाठी Gurumauli Annasaheb More यांचा हा व्हिडीओ नक्कीच पहा -
    #Lokmatbhakti #Annasahebmore #DindoriPranitSevaMarg #Gurumauli #VastuShastra
    Subscribe - / @lokmatbhakti
    नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा
  • Zábava

Komentáře • 459

  • @sandippatil1856
    @sandippatil1856 Před 2 lety +46

    माझ्या घराचा दरवाजा नैऋत्येला आहे मी जीवनात खूप यशस्वी आहे खुश आहे
    माणसाचे नशीब कर्मावर असते दिशेवर नाही आज लोकांना रहायला घर नाही आणि तुम्ही काय दिशेचे घेऊन बसलाय

    • @swapnilmahadik1761
      @swapnilmahadik1761 Před rokem

      Nice

    • @ashwinirespectgirl3176
      @ashwinirespectgirl3176 Před 4 měsíci

      very very very nice❤❤❤❤

    • @RD-wn9en
      @RD-wn9en Před 2 měsíci +1

      अशक्य आहे आपण दिशा चुकीची सांगत आहात.

    • @user-ww2by5wi5f
      @user-ww2by5wi5f Před měsícem

      Vividh Shastran paiki ek shastra mhanje vaastushatra .. hey dnyan fukat bhetat aahe mhnun yachi kimmat nahi .. sadhya tumhi kahi misunderstanding mule hey aikat nasal pn bhavshyat nakkich tumhala hey dnyan kamat yeil.
      (Dnyan ek tr purn asave kiva purn nasave ..ardhvat dnyan aslyas tumchyasarkhi paristithi hote.)

    • @ujwalashinde5060
      @ujwalashinde5060 Před 14 dny

      Agdi barobar

  • @rangnathvishwasrao8940
    @rangnathvishwasrao8940 Před 2 lety +12

    स्वामी बरोबर असतील तर कोणाचे ही जीवन संपुच शकत नाही

  • @uttamraodeshmukh7454
    @uttamraodeshmukh7454 Před 4 dny +1

    फक्त वास्तु वर सर्व ठरत असेल तर मग ,नशीब ,भाग्य ,प्रारब्ध ,पूर्वसंचित इत्यादी गोष्टी मुळीच महत्वाच्या नाहीत असे आहे की काय?

  • @sureshgaikwad7950
    @sureshgaikwad7950 Před 2 lety +32

    काय नाय हो,आपल्याला जे नको ते (म्हणजे वाईट,शाप शिव्या,तळतळाट,वगैरे)तर इतरांना देऊ नका,झाला मग परमार्थ,चांगळ्यांशी संगत करा,देश हिताचे काम करा देव आपल्या पाठीशी आहे,बाकी। सब थोतांड च आहे

    • @user-ww2by5wi5f
      @user-ww2by5wi5f Před měsícem

      Dnyan ek tr purn asave kiva purn nasave ..ardhvat dnyan aslyas tumchyasarkhi paristithi hote.

    • @avinashpandharbale3135
      @avinashpandharbale3135 Před měsícem

      तुमचं चुकीचे आहे वास्तुशास्त्र महत्वाचे आहे.

  • @anantbargaje2011
    @anantbargaje2011 Před 2 lety +9

    श्रद्धा आणि अंधश्रध्दा एकत्र आली नाही नाही पाहिजे
    प्रत्येक दिशा शुभ आहे

  • @ganeshtaskarniphad5772
    @ganeshtaskarniphad5772 Před 2 lety +8

    🙏🙏Guru mauli आपलं प्रारब्ध हे ठरलेल आहे, जे व्हायचंय ते होतच त्याला फक्त निमित्त लागतं,🙏🙏

    • @sanchitwakchaure9768
      @sanchitwakchaure9768 Před 2 lety +2

      पण कर्म करणे हे आपले कर्तव्य आहे हे पण महत्वाचे आहे

  • @RSamruddhee
    @RSamruddhee Před měsícem

    माऊली काही लहान मोठे उपाय केले तर नक्कीच फरक पडतो त्यामुळे एकदम मुळाचे बोलणे गैर आहे असे वाटते.

  • @somnathgore8367
    @somnathgore8367 Před 2 lety +21

    हे आहेत भोळ्या लोकांचे प्रपंच गुरु

  • @sangitapatil3129
    @sangitapatil3129 Před 2 lety +1

    🙏🙏🙏🌻🌻 Shree swami samarth gurumauli ki jai ho & gurumauli Charni triwar Mujra 🌻🌻🙏🙏🙏

  • @dwaitastroguru5187
    @dwaitastroguru5187 Před 2 lety +4

    वास्तुदोषा पेक्षा घरातील मनुष्याचे दुर्गुण दोष दुर करा आपो आप वास्तु दोष दुर होतो.
    संत तुकडोजी महाराज म्हणतात
    येता तरी सुखे या जाता तरी सुखे जा कोनावरी ना बोजा या झोपडीत माझ्या.
    महाली मऊ बिछाने कंदील ती शामदाने आम्हा ती जमीन माने या झोपडीत माझ्या.

    • @SantoshAgrawal4
      @SantoshAgrawal4 Před 12 dny

      मग ज्योतिष पण थोतांड आहे 🤔🤔p

  • @mycookingsharing6256
    @mycookingsharing6256 Před 3 lety +6

    Off course it's hundreds percent right keep up it.
    Thank you for wonderful shearing

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 Před 2 lety

    Dhanyavad gurumauli Shree Swami samartha 🙏

  • @user-ww2by5wi5f
    @user-ww2by5wi5f Před měsícem +1

    Shree Swami Samarth Gurumauli

  • @prashantjagtap5086
    @prashantjagtap5086 Před 2 měsíci

    गेल्या पाच वर्षांपासून मी नवीन घरात राहतो आहे आणि वास्तूशास्त्रानुसार हे घर 85 टक्के बरोबर आहे त्यानंतर हि आम्हाला अनेक समस्या विशेषत: आरोग्याशी संबंधित समस्या आहेत. आणि जेव्हा मी माझ्या जुन्या घरात राहत होतो. जे वास्तुशास्त्रानुसार 5 टक्के योग्य नव्हते त्या घरात आम्हाला कोणतीही समस्या नव्हती मग या वास्तुशास्त्रावर विश्वास कसा ठेवायचा

  • @reshmasawant2333
    @reshmasawant2333 Před 3 lety +19

    परमपूज्य गुरु माऊली नाशिक जवळील दिंडोरी मध्ये गुरुवारी व रविवारी भेटतात.
    🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  Před 3 lety +3

      आपणाला हा विडिओ आवडला असेल तर LIKE करा आमच्या चॅनेल ला SUBSCRIBE करा आणि Share करा

    • @mdgaikwad5559
      @mdgaikwad5559 Před 3 lety

      @@LokmatBhakti चज

  • @RD-fv1lp
    @RD-fv1lp Před 3 lety +27

    श्री स्वामी समर्थ गुरुमाऊलींकी जय!

  • @nileshlifesciences9601
    @nileshlifesciences9601 Před 3 lety +16

    Everything happen because of our thoughts came from mind...if we think positive from our bottom of heart...it becomes positive.......

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  Před 3 lety

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - czcams.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

    • @satishtodkar5025
      @satishtodkar5025 Před 2 lety +2

      स्वामी समर्थ सर्व ठिकाणी आहेत आम्ही स्वामी भक्त आहोत आम्ही भक्ती करतो आमचे त्यांनी चागले केले आहे वस्तू शास्त्र वर आमचा विश्वास नाही स्वामिवर आहे स्वामी ची भक्ती करा ते नेहमी पाठीशी उभे राहतात

  • @rohanjagtap373
    @rohanjagtap373 Před 3 lety +1

    आगदी बरोबर आहे...
    आग्नेय दिशा मुळातच उष्ण दिशा आहे त्यामुळं या ठिकाणी कुठलीही थंड गोष्ट ठेवता नाही येत. या दिशेला स्वयंपाक घर असलेले उत्तम.

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  Před 3 lety

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - czcams.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

    • @supadyathakare4325
      @supadyathakare4325 Před 2 lety

      आग्नेय दिशेला किचन रुम आहे,मग या किचन रुम मध्ये पाण्याचा नळअसेल तर काय उपाय करावाॽ

  • @santoshshinde7287
    @santoshshinde7287 Před 3 lety +1

    खूप छान माहिती दिली धन्यवाद सर

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  Před 3 lety

      धन्यवाद. तुम्हाला आमचा विडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनेल ला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला विसरू नका.
      czcams.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

  • @pankajrathivlogschannel678

    Jay jay gurumauli

  • @deepikapawar5991
    @deepikapawar5991 Před 2 lety +3

    Shree swami samarth 🙏🙏🙏

  • @mayurinavghane9528
    @mayurinavghane9528 Před rokem +1

    Shree Swami Samarth 🌺🙏

  • @sureshpatil2020
    @sureshpatil2020 Před 2 lety +4

    ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः।

  • @ushaholkar9033
    @ushaholkar9033 Před 3 lety

    खूप छान माऊली

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  Před 3 lety

      आपणाला हा विडिओ आवडला असेल तर LIKE करा आमच्या चॅनेल ला SUBSCRIBE करा आणि Share करा

  • @balugawade7518
    @balugawade7518 Před 2 lety

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज की जय

  • @anjalipol2156
    @anjalipol2156 Před 2 lety

    Maharaj Shree Swami Samarth Jay Jay Swami Samarth🌷🙏🌷🙏🌷🙏🌷🙏🌷🙏

  • @maheshchaudhari7509
    @maheshchaudhari7509 Před 3 lety +3

    Shri Swami Samarth

  • @shrikantjwaghmare1780
    @shrikantjwaghmare1780 Před 2 lety +2

    🙏🏻।। 🌺श्री स्वामी समर्थ 🌺।। 🙏🏻

  • @suvarnasalunke2984
    @suvarnasalunke2984 Před 2 lety

    जय गुरुमाऊली 🙏🙏जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏

  • @sohamls07
    @sohamls07 Před 8 měsíci

    Shree swami Samarth 🙏🙏

  • @kailashwagh6182
    @kailashwagh6182 Před 3 lety +1

    !! श्री स्वामी समर्थ जय गुरु माऊली!! 🙏🙏

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  Před 3 lety

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - czcams.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

  • @arpitakulkarni2700
    @arpitakulkarni2700 Před 2 lety +2

    Mauli mazya gharacha mukhya darvajya नैरूतेला aahe kahi upay asel tr sangal ka please aata to badlata tr yenar nahi pn swamincya krupene kahi upay asel tr sanga

  • @vijayjaditkar7335
    @vijayjaditkar7335 Před 2 lety +1

    श्री स्वामी समर्थ माऊली

  • @rasikaurankar3684
    @rasikaurankar3684 Před 3 lety +1

    Khup chan msg

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  Před 3 lety

      आपणाला हा विडिओ आवडला असेल तर LIKE करा आमच्या चॅनेल ला SUBSCRIBE करा आणि Share करा

  • @vijaydawri646
    @vijaydawri646 Před 2 lety

    पहिलंच वाक्य फार आवडलं. राहत्या घराच्या दिशातून जंतू निर्माण होतात.....

  • @abhijeetkale5001
    @abhijeetkale5001 Před 2 lety +2

    Shree Swami samarth gurumamuli 🙏🙏🙏🌹🌷🌺🌼🌻🍊🙌

  • @rashmimalkar7312
    @rashmimalkar7312 Před 2 lety +1

    श्री स्वामी समर्थ 🙏🌸🙏🌸🙏🌸🙏🌸🙏🌸

  • @ganeshsonawane2525
    @ganeshsonawane2525 Před 2 lety

    जय हो गुरुमाऊली कि

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  Před 2 lety

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - czcams.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

  • @yogeshahirrao8490
    @yogeshahirrao8490 Před 3 lety +8

    श्री स्वामी समर्थ गुरु माऊली

  • @dnyaneshwarkoli4652
    @dnyaneshwarkoli4652 Před 2 lety

    Shree swami samarth

  • @Vedant227
    @Vedant227 Před 8 měsíci

    Shree Swami samartha

  • @UserAurKya
    @UserAurKya Před 3 lety

    श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली आई 🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  Před 3 lety

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - czcams.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

  • @udaymestri8517
    @udaymestri8517 Před 3 lety +3

    खरे आहे हे सर्व सर ,,👍

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  Před 3 lety +1

      धन्यवाद. तुम्हाला आमचा विडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनेल ला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला विसरू नका.
      czcams.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

  • @mukeshpatil3330
    @mukeshpatil3330 Před 3 lety +1

    श्री स्वामी समर्थ 🙏

  • @aparnaamriite8155
    @aparnaamriite8155 Před 2 lety

    Shri swami samarth.

  • @imcnik4575
    @imcnik4575 Před 10 měsíci

    गुरुमाउली तुमचे मार्गदर्शन हे नेहमीच अनमोल ठरल आहे

  • @nidhimurkar7975
    @nidhimurkar7975 Před 2 lety

    Shree swami samartha

  • @kamalakarsangale12
    @kamalakarsangale12 Před 2 lety +7

    परमेश्वरावर जर भरोसा केला .तर मात्र अंधश्रद्धा वर भरोसा करू नका सर्व वार सर्व राशी सर्व दिशा चांगल्या च आहे .सध्या राज्य मध्ये असे काही पंथ आहेत .लोकांना भिकेला लावले .
    आहे .आपण पंढरीश परमात्मा वर श्रद्धा ठेवा
    व आपल्या कष्टावर भरोसा ठेवा.आपले नशीब जर बलवत्तर तर आणि तर बाबा किंवा बुवाची गरजच लागणार नाही हे माझे स्वतः चे अनुभव आहे .फक्त परमेश्वरावर निसिम भक्ती ठेवा
    आपल्याला फळ भेटेलच
    ।।रामकृष्ण हारी ।।
    हाच जप चिरंजीवी आहे

    • @satyamkale9864
      @satyamkale9864 Před 2 lety

      जय हरी माऊली

    • @jyotirane2967
      @jyotirane2967 Před 2 lety +3

      माझा घराचे मुख्य प्रवेशद्वार नैऋत्य दिशेस आहे.भरभराटच झाली.सुखसमाधान आहे.
      चांगले कर्म आणि परमेश्वरावर निस्सिम भक्ती असली तर दिशेचा आपल्या जीवनावर काहीही परीणाम होत नाही .

    • @jyotirane2967
      @jyotirane2967 Před 2 lety

      Right

    • @vireshgalande7068
      @vireshgalande7068 Před 2 lety

      जय हरी माऊली

    • @shrirangmore8853
      @shrirangmore8853 Před 2 lety

      हेच तर खरं आहे

  • @sachinpatil1007
    @sachinpatil1007 Před 2 lety

    श्री स्वामी समर्थ आईमाऊली

  • @savitabhandare608
    @savitabhandare608 Před 3 lety +1

    Shree Gurudev Datta.....Shree Swami Samarth.......Guru mauli Ki jay

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  Před 3 lety

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - czcams.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

  • @rahuljadhav4807
    @rahuljadhav4807 Před 2 lety

    Shri swami Samarth

  • @prashantmarathe5331
    @prashantmarathe5331 Před 3 lety +1

    🙏।। श्री स्वामी समर्थ गुरु माऊली ।।🙏

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  Před 3 lety

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - czcams.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

  • @mukundbhavsar5047
    @mukundbhavsar5047 Před 3 lety

    श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली यांना त्रिवार वंदन

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  Před 3 lety

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - czcams.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

  • @ashwinikumbhar9400
    @ashwinikumbhar9400 Před 2 lety

    Gurumauli khoop🙏

    • @sudammangulkat9206
      @sudammangulkat9206 Před 2 lety

      माझं विकलं जात नव्हतं म्हणून
      मी हनुमान यंत्र पूर्वमुखी बसवले
      कोणत्या मुखी बनवायचे हे सांगा भाऊ
      पूर्व मुखी तोंड करून मी हनुमान यंत्र बसवले शेतात ती काढून घ्यायचे का भाऊ
      दक्षिण मुखी बसवायचे का भाऊ
      मला समजलेच नाही ते कसे बसवायचे ते

  • @sureshghuge1597
    @sureshghuge1597 Před 3 lety

    श्री स्वामी समर्थ गुरु माऊली 🙏🙏

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  Před 3 lety

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - czcams.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

  • @sachinghodake9029
    @sachinghodake9029 Před rokem

    श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏🙏

  • @amitgurav499
    @amitgurav499 Před 3 lety +11

    श्री स्वामी समर्थ महाराज

  • @brob595
    @brob595 Před rokem

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @jayvantjiremali7863
    @jayvantjiremali7863 Před 3 lety +3

    ।। श्री स्वामी समर्थ ।।

  • @vinayakkhandagale1971
    @vinayakkhandagale1971 Před 2 lety +1

    श्री स्वामी समर्थ

  • @vickylanjewar3323
    @vickylanjewar3323 Před 3 lety

    Jai jai shree Gurudev ji

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  Před 3 lety

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - czcams.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

  • @latamanjal7530
    @latamanjal7530 Před 2 lety +1

    नमस्कार गुरुजी 🙏🙏🙏

  • @vilasbhagwat4908
    @vilasbhagwat4908 Před 2 lety +1

    विलास स भागवत

  • @anjalipol2156
    @anjalipol2156 Před 2 lety

    Shree Gurumauli Namo Namah🌷🙏🌷🙏🌷🙏🌷🙏🌷🙏

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  Před 2 lety

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - czcams.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

  • @madhurigavane5980
    @madhurigavane5980 Před 2 lety

    Sadguru Shri Swami Samarth

  • @siddhuyewale9188
    @siddhuyewale9188 Před rokem

    Om Sri Gurudev Datt

  • @anantbhale3724
    @anantbhale3724 Před 2 lety +1

    श्री स्वामी समर्थ👏❤️👏समर्थ👏समर्थ👏❤️समर्थ👏❤️👏 गुरु माऊली❤️👏माऊली❤️माऊली❤️👏 महाराज❤️👏महाराज❤️महाराज❤️👏

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  Před 2 lety

      धन्यवाद. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी bit.ly/lokmat_bhakti_subscribe या लिंकवर क्लिक करा आणि नवनवीन व्हिडीओंचे नॉटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल बटण दाबायला विसरू नका.

  • @anandbodke4978
    @anandbodke4978 Před 8 dny

    चांगले कर्म करा मग सर्व चांगले होते....

  • @manojdeshmukh8937
    @manojdeshmukh8937 Před 3 lety

    श्री स्वामी समर्थ 🙏🌷☘️🥀🌿🌺🌱🌹

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  Před 3 lety

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - czcams.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

  • @kishorchavan2074
    @kishorchavan2074 Před 3 lety

    🌹🌹जय श्री स्वामी समर्थ🌹🌹🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  Před 3 lety

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - czcams.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

  • @jcbstatus6253
    @jcbstatus6253 Před 3 lety +1

    Shree swami samarth 😊

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  Před 3 lety

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - czcams.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

  • @n.m.bhosle3445
    @n.m.bhosle3445 Před 2 lety +36

    तुका म्हणे हरीच्या दासा।
    शुभ काळ दाही दिशा।।
    अर्थ
    हरीच्या भक्तांना सर्व दिशा शुभ असतात

    • @user-ww2by5wi5f
      @user-ww2by5wi5f Před měsícem

      Changl sangne tyanche kaam aahe tumhala patat nasel tr durlaksha kara.. ugich Shlokacha gairarth lau nka ani tumcha ardhavat dnyanane lokanchi dishabhul karu nka.. Dnyan ek tr purn asave kiva purn nasave ..ardhvat dnyan aslyas tumchyasarkhi paristithi hote.

  • @vsgaming5827
    @vsgaming5827 Před rokem +2

    नैरूत्य दिशेला पाण्याची टाकी असेल तर त्याच्यावर उपाय काय

  • @shridharramgirwar2224
    @shridharramgirwar2224 Před 2 lety

    श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली की जय 🙏

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  Před 2 lety

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - czcams.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

  • @ravibhadane7901
    @ravibhadane7901 Před 3 lety +1

    Shree Swami🙏🙏 Samarth

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  Před 3 lety

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - czcams.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

  • @thaiyanayakipillai9812
    @thaiyanayakipillai9812 Před 3 lety +2

    Shri swami samarth 🙏🙏

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  Před 3 lety

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - czcams.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

  • @ajaybhange6530
    @ajaybhange6530 Před 3 lety +2

    🙏Shri swami samarth🙏

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  Před 3 lety

      धन्यवाद. तुम्हाला आमचा विडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनेल ला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला विसरू नका.
      czcams.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

  • @gajanankargave5131
    @gajanankargave5131 Před 3 lety +2

    shree guru mauli

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  Před 3 lety

      आपणाला हा विडिओ आवडला असेल तर LIKE करा आमच्या चॅनेल ला SUBSCRIBE करा आणि Share करा

  • @meenaS4210
    @meenaS4210 Před 7 měsíci

    कृपया यावर उपाय सांगा माऊली ।।श्री स्वामी समर्थ।।

  • @ravindrapatil2764
    @ravindrapatil2764 Před 3 lety +1

    Shree Swami Samarth 🙏

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  Před 3 lety

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - czcams.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

    • @murlidharshahane1324
      @murlidharshahane1324 Před 2 lety

      @@LokmatBhakti à ,

  • @rajabhaupardikar1093
    @rajabhaupardikar1093 Před 3 lety +2

    श्री स्वामी समर्थ ..

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  Před 3 lety

      आपणाला हा विडिओ आवडला असेल तर LIKE करा आमच्या चॅनेल ला SUBSCRIBE करा आणि Share करा

  • @anitachaudhari4658
    @anitachaudhari4658 Před 3 lety +2

    Shree swami samrth

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  Před 3 lety

      धन्यवाद. तुम्हाला आमचा विडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनेल ला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला विसरू नका.
      czcams.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

  • @milindpathak6951
    @milindpathak6951 Před 2 měsíci +1

    आपल्या कर्माने, कृतिने सगळं होतं. भारताच्या अग्नेयेला पाणी, नैऋत्येला पाणी, उत्तरेला बर्फ म्हणजे पाणीच. आता काय होणार!

    • @RD-wn9en
      @RD-wn9en Před 5 hodinami

      देवा भारत ही संतांची, देव भूमी आहे आजही असंख्य संत हिमालय पर्वतावर तप करत आहेत. या पुण्याईवर देश टिकून आहे. देशाचा इतिहास पाहता किती वेळ परकीय राजवट परकीय आक्रमण आणि लूट होत राहिली हे सगळे विसरले का. देशाची फाळणी रक्तपात अतिरेकी कारवाया हे सर्व नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात शहीद झालेल्या लोकांच्या भावना पहा आणि मग बोला. आजही प्रदूषित मानसिकता असलेले राजकीय पक्ष कुठे युरोप अमेरिका आणि भारत.. संतांच्या उपासनेचे फळ म्हणुन आपण टिकून आहे नाहीतर कधीच मुस्लिम झालो असतो आणि नष्ट झालो असतो. 🙏

  • @sanjayjadhav7450
    @sanjayjadhav7450 Před 3 lety +2

    जय महाराष्ट्र जय कल्याण

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  Před 3 lety

      आपणाला हा विडिओ आवडला असेल तर LIKE करा आमच्या चॅनेल ला SUBSCRIBE करा आणि Share करा

  • @travelwithsupriyayogesh
    @travelwithsupriyayogesh Před 3 lety +2

    खूप छान उपयुक्त व नवीन माहिती मिळाली.

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  Před 3 lety

      आपणाला हा विडिओ आवडला असेल तर LIKE करा आमच्या चॅनेल ला SUBSCRIBE करा आणि Share करा

  • @lifestyle09454
    @lifestyle09454 Před 3 lety +1

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  Před 3 lety

      धन्यवाद. तुम्हाला आमचा विडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनेल ला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला विसरू नका.
      czcams.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

  • @drege8510
    @drege8510 Před 3 lety

    Pranaam dhanyavaad namaste

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  Před 3 lety

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - czcams.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

  • @user-hg4gj4ey2t
    @user-hg4gj4ey2t Před 3 měsíci

    हरीच्या दासा हरी हरी दाही दिशा

  • @smita9993
    @smita9993 Před 3 lety

    Shri Swami samarth 🙏

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  Před 3 lety

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - czcams.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

  • @dattatrayjadhav3129
    @dattatrayjadhav3129 Před 3 lety

    🙏🏻🌺shree swami samarth🌺🙏🏻

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  Před 3 lety +2

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - czcams.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

    • @meerasandhansive821
      @meerasandhansive821 Před 2 lety

      कर्म माणसाचे टळत नाही,ते भोगावे लागते गुरू आपले संरक्षण करते.

  • @indutailanjewar752
    @indutailanjewar752 Před 3 lety +1

    श्री स्वामी समर्थ महाराज

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  Před 3 lety

      धन्यवाद. तुम्हाला आमचा विडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनेल ला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला विसरू नका.
      czcams.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

  • @user-kz7ub2xh4d
    @user-kz7ub2xh4d Před 2 lety +5

    श्री स्वामी समर्थ की जय 🙏

  • @naliniborse6241
    @naliniborse6241 Před 3 lety +4

    Shree Swami Samrtha🙏🙏🙏
    Thanks Guruji 🙏🙏🙏

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  Před 3 lety

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - czcams.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

    • @naliniborse6241
      @naliniborse6241 Před 3 lety

      Ho nki...
      Shree swami samrtha 🙏🙏🙏

  • @mycookingsharing6256
    @mycookingsharing6256 Před 3 lety

    I am done

  • @sarikagadade2122
    @sarikagadade2122 Před 3 lety +3

    Swami.. .🙏

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  Před 3 lety +1

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - czcams.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

  • @amolmane208
    @amolmane208 Před 3 lety +1

    🌸🙏II श्री स्वामी समर्थ II🙏🌸

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  Před 3 lety

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - czcams.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

  • @mahendrayernalpandit8665

    shri swami samartha...

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  Před 2 lety

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - czcams.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

  • @amoldeshmukh3734
    @amoldeshmukh3734 Před 3 lety +1

    Parampujy gurumauli ki jay

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  Před 3 lety

      धन्यवाद. तुम्हाला आमचा विडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनेल ला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला विसरू नका.
      czcams.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

  • @sgd8649
    @sgd8649 Před 2 lety

    श्री स्वामी समर्थ गुरुमाउली की

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  Před 2 lety

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - czcams.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

  • @varshapatil35
    @varshapatil35 Před 2 lety +1

    अग्नेय ला पाण्याचा नळ आहे यावर उपाय सांगा श्री स्वामी समर्थ