नयन धोत्रेंनी सांगितली घरातील दक्षिण दिशेबद्दल अचूक माहिती | Importance of South Direction in Home

Sdílet
Vložit
  • čas přidán 8. 05. 2022
  • वास्तूज्योतिष सल्लागार नयन धोत्रे यांनी आपण ज्या घरात राहतो त्या वास्तूबद्दल आपल्याला अचूक माहिती सांगितली आहे. पण आपल्या घराची दक्षिण दिशा महत्त्वाची का असते? त्याबद्दल जर तुम्हाला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा -
    #LokmatBhakti #Vastushastratipsforhome #Homesouthside #Homeinformation #NayanDhotre
    Subscribe - / @lokmatbhakti
    नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Komentáře • 5

  • @ulkagavali4497
    @ulkagavali4497 Před 2 lety

    आवडली माहिती

  • @jitendradevang
    @jitendradevang Před 2 lety +1

    नमस्कार गुरूजी आमचे घर पश्चिम दक्षिण मुखी आहे दक्षिणेला कपडे भाडी वाशिग मशिन आहे आणी बाधरुम टाँयलेट आहे ड्रेनेज खड्डा आहे आणी रस्ताच्या पलिकडे दक्षिणेला ओपन प्लेस आहे तिथे वाशिग मशिन चे पाणीसाठी खड्डा केला आहे मार्गदर्शन मिळावे

  • @prasannashelarkar4772
    @prasannashelarkar4772 Před 2 měsíci

    खूप छान माहिती दिलीत... धन्यवाद

  • @user-bf3mb2jq2p
    @user-bf3mb2jq2p Před 3 měsíci

    गुरुजी माझ्या घराचा दरवाजा मुख्य दक्षिणेकडे आहे तर काय उपाय करावा

  • @rajendragunjal3650
    @rajendragunjal3650 Před 3 měsíci

    गुरुजी मला दक्षिण दिशेला सांडपाणी सोडल्याशिवाय पर्याय नाही कृपया ऊपाय सांगावा