Toilet Vastu Shastra in Marathi | toilet direction and place according to vastu shastra in marathi

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • Toilet Vastu Shastra in Marathi | toilet direction and place according to vastu shastra in marathi
    while building home its important to build the toilet in right direction and place as per vastu shastra. in this video we have explained in detail the right direction and place of the toilet as per vastu shastra in marathi language.
    info provided in this video :
    direction of the toilet
    place of the toilet
    colour to the toilet
    toilet door direction
    toilet vastu dosh remedies
    mirror remedy for toilet
    toilet wall colors
    toilet sitting direction etc.
    only marathi youtube channel
    टॉयलेट वास्तुशास्त्र मराठीत | मराठीत वास्तुशास्त्रानुसार शौचालयाची दिशा आणि ठिकाण
    घर बांधताना वास्तुशास्त्रानुसार शौचालय योग्य दिशेने आणि ठिकाणी बांधणे महत्त्वाचे आहे. या व्हिडिओमध्ये आम्ही मराठी भाषेत वास्तुशास्त्रानुसार शौचालयाची योग्य दिशा आणि जागा सविस्तरपणे सांगितली आहे.
    या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती:
    शौचालयाची दिशा
    शौचालयाची जागा
    टॉयलेटला रंग
    शौचालयाच्या दरवाजाची दिशा
    शौचालय वास्तु दोष उपाय
    शौचालयासाठी आरसा उपाय
    शौचालय भिंती रंग
    शौचालय बसण्याची दिशा इ.
    ओन्ली मराठी युट्यूब चॅनल

Komentáře • 149

  • @sanjayrane6260
    @sanjayrane6260 Před 2 měsíci +12

    आपला वास्तूशास्त्राचा अभ्यास खूप चांगला आहे. आपण सांगितलेली माहिती अगदी तंतोतंत बरोबर आहे. आपण खूपच सुंदर मार्गदर्शन केलं आहे. धन्यवाद

    • @kishorbehade3994
      @kishorbehade3994 Před měsícem +8

      तुम्ही सारे व्हिडीओ चौकोनी प्लॉट चे सांगितलेत प्लॉट्स च्या बाजू कमी जास्त असतील तर कशे उपाय करावेत

    • @kishorbehade3994
      @kishorbehade3994 Před měsícem +4

      आपला विडिओ संपूर्ण वस्तू दोष बद्दल असल्यामुळे अत्यंत आवडला

    • @UjjwalaKarne-w7v
      @UjjwalaKarne-w7v Před měsícem

      1q​@@kishorbehade3994

  • @meghagavand3958
    @meghagavand3958 Před 12 hodinami

    आपला vidio आवडला खूप

  • @prasannashelarkar4772

    तुम्ही मराठी भाषेत दिशा सांगितल्या आहेत, त्या साठी धन्यवाद सर...नाहीतर इतर लोक मराठी मध्ये बोलतात पण दिशा मात्रं English मध्ये सांगतात...त्यामुळे ते लवकर समजत नाही

  • @BabaNaik-iy2ff
    @BabaNaik-iy2ff Před dnem

    आवडला

  • @navnathsatpute957
    @navnathsatpute957 Před 4 měsíci +54

    आरे बाबांनो घरातील व्यक्तींना समजून घ्या, बाहेरच्या लोकांचं ऐकू नका आणि ईमानदारनी कष्ट भरपूर करा तुम्हाला कोणतीच अडचण येणार नाही

    • @SAP.-739
      @SAP.-739 Před měsícem +3

      आपली अडचण का😂

    • @ShrikrushnaTijare-wd5ny
      @ShrikrushnaTijare-wd5ny Před měsícem

      😊😊​@@SAP.-739hu ni😊😊😊 ji

    • @Kalptaru-cc9ki
      @Kalptaru-cc9ki Před 6 dny +1

      हो का.. आपण सुचविलेल्या गोष्टी
      घडून येण्यासाठी घरामधे वास्तू दोष नसणे महत्वाचे आहे 💯🙏

    • @tukaram882
      @tukaram882 Před 5 dny +1

      एकदम सत्य बोलत भाऊ

  • @bajarangbhosale2936
    @bajarangbhosale2936 Před měsícem +2

    खूप छान माहिती.आभार. आपण सांगितलेले नियम वस्तूच्या बाहेर बांधलेल्या toilet साठी बंधनकारक आहेत काय?

  • @Kalptaru-cc9ki
    @Kalptaru-cc9ki Před 6 dny

    महोदय..
    उत्तम आणि महत्वाची माहिती सांगितल्याबद्दल
    धन्यवाद!🙏
    आपण दाखविलेल्या नकाशा नुसार
    फक्त 3 नंबर ज्या दोन ठिकाणी दाखविला आहे..
    त्या दोनच ठिकाणी टॉयलेट योग्य असते.
    इतर सर्व दिशांमध्ये नुकसान होते!
    🙏

  • @user-ms4yd8jb6j
    @user-ms4yd8jb6j Před měsícem +1

    अतिसुदंर

  • @dadasahebsonwane6769
    @dadasahebsonwane6769 Před 13 dny

    Khup Chan mahiti

  • @NamdevMohite-el3pn
    @NamdevMohite-el3pn Před 14 dny

    टॉयलेट बद्दल छान माहिती मिळाली

  • @rahulmohite1581
    @rahulmohite1581 Před měsícem

    खूप छान आहे

  • @bhimraosagare5740
    @bhimraosagare5740 Před měsícem

    Thanks

  • @rameshjaisingpure2512

    खरे वास्तुशास्त्र इंग्रजांची ईमारत 150 वर्षे झाली तरी चांगली आहे व आपण बांधलेल्या 25 वर्षात मोडकळीस आल्या

  • @manishamestry7890
    @manishamestry7890 Před 7 dny

    North direction toilet sathi kay suggestion ahet

  • @amitatari513
    @amitatari513 Před měsícem +2

    उत्तरेला असलेल्या दरवाजा ईनट्रेस या बददल सागा

  • @balsahebshingade487
    @balsahebshingade487 Před 18 dny

    Place for safety. tank please send the above information

  • @sheelamahamuni9949
    @sheelamahamuni9949 Před 18 dny +1

    घराचा मुख्य दरवाजा कुठे असावा वायव्येस असणारा घराचा मुख्य दरवाजा पुर्वेकडे उघडतो चालते का

  • @MohiniThakare-yv1en
    @MohiniThakare-yv1en Před 3 měsíci +2

    Ishanya dishela tiolet asel tar konta upay karawa krupaya maegdRshN karawe

  • @shubhangidani7480
    @shubhangidani7480 Před 14 dny

    Dev ghara vishai sanga

  • @sandeshsalhukhe8884
    @sandeshsalhukhe8884 Před 12 dny

    सर बाथरूम विषय माहीती सागा

  • @tanhajikakde8389
    @tanhajikakde8389 Před 29 dny +1

    टायलेट ची टाकि जागेच्या मध्यभागीआम्ही नंतर शेजारची जागा विकत घेतली आहे काही अडचण असेल तर सांगा

  • @shitalbhapkar6592
    @shitalbhapkar6592 Před měsícem

    👌👌👍👍

  • @meghagavand3958
    @meghagavand3958 Před 12 hodinami

    उत्तर दिशेला आहे टॉयलेट पण घराच्या बाहेर आहे एन्ट्री घरातून आहे

  • @user-kr7wy7uc1s
    @user-kr7wy7uc1s Před 7 dny

    Mazha.gharache.men.get.south.side.karan.rod.south.la.men.darwaja.est.side.la..ahey.kahi.problum.

  • @alkamarathe1921
    @alkamarathe1921 Před měsícem

    सर माहिती खुप छान आहे पण टाॅयलेट ची टाकीज पश्चिम वायव्य का ऊत्तर वायव्य ला पाहिजेत

  • @bhagyshreeshirke6080
    @bhagyshreeshirke6080 Před 2 měsíci +2

    सगळे बरोबर आहे पण फ्लॅट असेल तर कसे करणार बिल्डरने हा विचार न करता बांधलं आहे ईशान्य कोपऱ्यात टॉयलेट आहे आमच्या बिल्डिंग मध्ये

  • @shivshaktikrushnapure7170
    @shivshaktikrushnapure7170 Před 4 měsíci +6

    तुमच्या नियमाने चालले तर बांधकाम करायचेच काम नाही

  • @SambhajiKokate-g
    @SambhajiKokate-g Před 4 měsíci +1

    ❤❤

  • @user-xk2hd9hd8t
    @user-xk2hd9hd8t Před 2 měsíci

    खुप छान महिती आहे 17:48

  • @sureshgotevaghemandal
    @sureshgotevaghemandal Před měsícem

    छान.मखहीती.आहे.पण.पमेकडेवापर

  • @mangeshagnihotri-jy3dy
    @mangeshagnihotri-jy3dy Před 3 měsíci +2

    ही व्यक्ति comments ना साधी बघत सुध्दा नाही तर मार्गदर्शन काय ढेकलं करणार. स्वतःवरच विश्वास नाही फक्त तत्त्वज्ञान आहे.😂😂💯☑️

  • @sadashivmohite1822
    @sadashivmohite1822 Před 2 měsíci +10

    माझा वास्तुशास्त्रावर अजिबात भरोसा नाही आपल्या सुख सुविधा नुसार नियोजन करणे गरजेचे आहे या सगळ्या अंधश्रद्धेच्या बाबी आहेत आपल्याला पैशाचे नियोजन आणि सुख सुविधा कशा भेटतील हे पाहणे गरजेचे आहे उगाचच भ्रमात पडू नका

    • @varrr1730
      @varrr1730 Před měsícem +1

      Tumhala anubhav yeyel teva basel vishwas

    • @user-bh8dt7cx5h
      @user-bh8dt7cx5h Před měsícem +1

      देव मानने सुद्धा अंधश्रद्धाच आहे.
      वास्तुशास्त्रा कडे वैज्ञानिक दृष्टिकोनातुन पहावे

    • @varrr1730
      @varrr1730 Před měsícem

      ​@@user-bh8dt7cx5h bapare jagatay ksa mg aho mg nastik ahat vatat ani tumi janamala yetana pn kai tumcha tumi alat ka aaicha potatunch ala na te kuni nirman kela artificial alat ka janmala tumi

    • @varrr1730
      @varrr1730 Před měsícem

      Anubhav manacha khup mota vishwas thevayla bhag padanar dost ahe jeva tumha lokana hya gosticha anubhav yeyel jeva tumcha ayushat chaley kai ha prashan padal teva tumhala dev hi athavel ani apn jya vastut rahto tya gosti pn aromatic athavtil

    • @Garjana_Dhumal23
      @Garjana_Dhumal23 Před 19 dny

      बौध्द मुस्लिम धर्मात सुद्धा माणसच आहेत 100% शास्त्र च्या खीलाप आहेत मग ते जगाय लागले की मरत आहेत ​@@varrr1730

  • @priyapatil8881
    @priyapatil8881 Před 2 měsíci +2

    किचनच्या भिंतला बाथरूम ची आहे तर काय कराव उपाय

  • @ajitchavan1911
    @ajitchavan1911 Před 5 měsíci +7

    Falt system madhe पूर्व दिशेला टॉयलेट आहे. आग्नेय अणि ईशान्य ya मध्ये ahee tar kay karave ani bastana पश्चिम दिशेला तोंड करून बसावे लागते कृपया पर्याय सांगावा

  • @SureshLihinar-yq5gh
    @SureshLihinar-yq5gh Před 7 hodinami

    Pan tyache daar kuthe asaave

  • @Ashwini1968
    @Ashwini1968 Před 2 měsíci

    Namskar sir. Amchya ghari toilet nairutya dishela ahe. Tar upaay kay karava

  • @MahendraCharde
    @MahendraCharde Před 6 dny

    संडास सीट कुटल्या रंगाची असावी मला सांगा

  • @shyampawar6531
    @shyampawar6531 Před 13 dny

    ई. नें. सीट ची दिशा योग्य आहे का

  • @sugrivshinde1544
    @sugrivshinde1544 Před 3 měsíci +1

    मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला घराच्या नैर्ऋत्य ‌कोपऱ्यात आहे.किचन ईशान्य कोपऱ्यात आहे.देवघर आग्नेय पासून १ फूटावर पूर्वेला आहे. तर दोष आहे का? असेल तर उपाय सांगा.

  • @sunitadudhe5573
    @sunitadudhe5573 Před 3 měsíci

    खुब सरल भाषा मध्ये समजाऊन सगित्ले वेरिगूद

  • @babantathe3698
    @babantathe3698 Před 5 měsíci +3

    साहेब हे फ्लैट मध्यम शाक्य आहे काय फ्लैट हा कोनत्याही दिशाचा असंतोष तर.

  • @NamdevMohite-el3pn
    @NamdevMohite-el3pn Před 14 dny

    टॉयलेट व बाथरूम एकत्रित असेल तर काय उपाय आहेत कलर कोणते वापरावेत आमचे एकत्रित आहेत कृपया माहिती द्या.

  • @alkapatil2248
    @alkapatil2248 Před 3 měsíci

    Uttar dishela toilate aahe tyaver upay sanga🙏🙏

  • @shivampatil5194
    @shivampatil5194 Před měsícem

    सर माझे घर पूर्व-पश्चिम बांधलेले आहे संडास वायू दिशेला आहे चालते का

  • @vaidya.udaysinh8440
    @vaidya.udaysinh8440 Před měsícem

    Nilam, mirror lavne. Turti theva kache made

  • @VishnuHoke
    @VishnuHoke Před 15 dny

    उत्तर आणि ईशान्य दिशेच्या सेंटर ला चालेल का...?

  • @chandrakantphanse5590
    @chandrakantphanse5590 Před měsícem

    उत्तरेला पाण्याची टाकी चालेन का त्यासोबत बाथरूम सुद्धा चालेल का पश्चिमेला मुख्य दरवाजात चालेल का

  • @hanumanamdapurkar3996
    @hanumanamdapurkar3996 Před 27 dny

    टॅकं कोण्या ठिकाणी असावा

  • @rajeshshah4491
    @rajeshshah4491 Před 3 měsíci +1

    Pune. Yathe.vastuvalach.Bangla.
    Bank.lilavat.gala.taycha.muline.palun.jaun.marrag.kele.
    Sagli.Banvabanvi.ahe.

  • @digambargutte8138
    @digambargutte8138 Před 21 dnem

    आमचं घर पश्चिम मुखी आहे पायऱ्या खाली बाथरूम घेतलेली आहे आणि ते नैऋत्य दिशेला आहे
    त्यासाठी उपाय सांगा का पायऱ्या खालची बाथरूम काढून घ्यावी

  • @dattajiraopawar8271
    @dattajiraopawar8271 Před 2 měsíci

    सर, इमारतीच्या आग्नेय दिशेला इमारतीला लागून बाहेरील बाजूस टाॅयलेट आहे ते चालतं का हे सांगावे

  • @user-mg1mq2fe7z
    @user-mg1mq2fe7z Před 3 měsíci

    Namskar sar jina kontya disela yoga aahe

  • @ashvinipatil191
    @ashvinipatil191 Před 5 měsíci

    Amche toilet uttar dishes ahe,tar tya sadhi best upay konata

  • @subhashpatil7709
    @subhashpatil7709 Před 3 měsíci +1

    मलाची टाकी आणि पाण्याची टाकी कोणत्या दिशेला योग्य आहे

  • @santoshsuryawanshi327
    @santoshsuryawanshi327 Před 3 měsíci +1

    नमस्कार सर,आपल्या म्हणण्यानुसार टॉयलेट वायव्य भागात आहे पण बसण्याची दिशा पूर्व दिशेस आहे पर्याय नसलेले त्यासाठी उपाय काय आहे का?

    • @sadashivmohite1822
      @sadashivmohite1822 Před 2 měsíci +1

      तुमच्या सुख सुविधा नुसार नियोजन करा फालतू खर्चात पडू नका आणि अशा गोष्टींवर विश्वासही ठेवत जाऊ नका

  • @ravipavate5171
    @ravipavate5171 Před 2 měsíci +1

    Purvela tond ahe bathroom ch paryay saga

  • @vilasghom5193
    @vilasghom5193 Před 4 měsíci

    सर आमचे टॉयलेट पश्चिम दक्षिण दिशेच्या कोपऱ्यात आहे उपाय सागवा

  • @sunildharankar9898
    @sunildharankar9898 Před 26 dny

    सर माझ्या फ्लॅट मध्ये तुम्ही सांगितल्या प्रमाणे टॉयलेट ईशान्य कॉर्नर ला आहे टॉयलेट मधील कॅमोड आधी exact ईशान्य कॉर्नर ला होते ते आम्ही शिफ्ट करून पूर्व दिशेला सरकवले टॉयलेट मध्येच मी आता टॉयलेट तोडू शकत नाही कृपया रेमेडी सुचवा मी आपला आभारी राहील

  • @rekhajambhale8775
    @rekhajambhale8775 Před měsícem

    ,,माझ टाॅलेट उत्तर दिशेलाच आहे देवघरातील भिंतीला आहे काय करू शकते उपाय सांगा

  • @satishkolhe4930
    @satishkolhe4930 Před 3 měsíci +8

    आम्ही रानात कुठे पण हागतोय.

  • @LalitaNaik-i1b
    @LalitaNaik-i1b Před 16 dny

    घराच्या बाहेर उत्तर दिशेला टॉयलेट बाथरूम चालते का

  • @SankarWalke
    @SankarWalke Před 2 měsíci

    ईशान्य कोपऱ्यात टॉयलेट काय उपाय करावा पश्चिम बाजूस रस्ता आहे रस्त्याला खेटून 10 फुट सोडून टायलेट उत्तरे बांधकाम आहे उपाय सांगा

  • @LalitaNaik-i1b
    @LalitaNaik-i1b Před 16 dny

    घराच्या बाहेर उत्तर दिशेला कुणीकडे करावे बाथरूम टॉयलेट

  • @rekhajambhale8775
    @rekhajambhale8775 Před měsícem

    माझ टाॅलेट उतर दिशेलाच आहे काय काय करावे लागेल प्लीज सांगा

  • @IsahwrKadam
    @IsahwrKadam Před 26 dny

    आमचे बाथरूम वाव्हेवेला आहै दशिन दिशेला तोंड बसतात कसे आहे ते सांगा

  • @pavanshelke105
    @pavanshelke105 Před 3 měsíci

    सर आमचे टॉयलेट उत्तर आणि ईशान्य दिशेच्या मध्ये आहे. यावर काय उपाय करता येईल. कृपया मार्गदर्शन करा

  • @pradnyabhonde7411
    @pradnyabhonde7411 Před 3 měsíci

    नमस्कार सर.🙏
    आमच्या टॉयलेटचे तोड पूर्व पश्चिम आहे, तर यावर काय उपाय करता येईल सर.

  • @sachinwani9526
    @sachinwani9526 Před měsícem

    सर सेफ्टी टॅंक बद्दल सांगावे

  • @pawarvijay8018
    @pawarvijay8018 Před 22 dny

    टायलेट हे जर घराच्या बाहेर न्स्रैत्य दिशेला आसेल तर काय होईल

  • @mahadevthosar5620
    @mahadevthosar5620 Před 8 dny

    तुम्ही सांगितलेल्या दिशांना टॉयलेट असले तर संडास ला येत नाहि का 😢

  • @ambawakoli6934
    @ambawakoli6934 Před 5 měsíci

    Pashchimekade tond karun badave lagte Kay karave please sanga

  • @maltidapse9634
    @maltidapse9634 Před 4 měsíci

    आम चा टॉयलेट आग्नेय दिशेला kopryat आहे व त्या शेजारी बाथरूम आहे आम्ही टॉयलेटमध्ये लाल बल्ब अग्न्येय kopryat लावलेला आहे तसे चालते का

  • @tanhajikakde8389
    @tanhajikakde8389 Před 29 dny

    सेप्टी टाक मध्येभागी चौकात आहे चालेल का

  • @jay-uo2oe
    @jay-uo2oe Před 2 měsíci

    समक्ष भेटून आम्हाला मार्गदर्शन कराल काय त्यासाठी काय करावे लागेल

  • @Senehalgadakh
    @Senehalgadakh Před 2 měsíci

    किचनच्या पुढे आंघोळीचा बाथरूम आंघोळीचा बाथरूम शेजारी टॉयलेट आणि उत्तरेला दरवाजे मग चूक आहे का बरोबर आहे

  • @asawarikadam4964
    @asawarikadam4964 Před 3 měsíci

    Sw toilet asel tar remedy sanga¿ ?

  • @SohamPednekar-s1t
    @SohamPednekar-s1t Před 29 dny

    नैऋत्येला टाकलेलं आहे‌तर उपाय सांगा.

  • @PitambarNale-ry7bx
    @PitambarNale-ry7bx Před 14 dny

    Batroom kote Asavi

  • @arjunmadane
    @arjunmadane Před 2 měsíci

    सर माझे घर दक्षिण दिशेला तोंडकरून आहे टॉयलेट घराच्या बाहेर आहे आणि टॉयलेट उत्तर दिशेला तोंडकरून आहे काही प्रोब्लेम नाही ना

  • @kishorraut1196
    @kishorraut1196 Před měsícem

    सर इतर समाजात या गोष्टी मानत नाही त्यांचे काय वाया गेले

  • @laxmanrsonavane3537
    @laxmanrsonavane3537 Před měsícem

    सेप्टि टंक कोणत्या दिशेला असावा

  • @tanaji6100
    @tanaji6100 Před 3 měsíci

    मझ टॉयलेट उत्तर दक्षिण दिशेला आहे त्यामुळे माझ्या जीवनावर काही शक्तीचा प्रभाव पडेल काय...

  • @holmbednyanoba6092
    @holmbednyanoba6092 Před 3 měsíci

    टॉयलेट व बाथरूम पुर्व दिशेला सेंटर मध्ये आहे तसेच ई शान्य दिशेला किचन आहे व वायुय दिशेला बेड आहे दोन्हीचे मध्ये टॉयलेट व बाथरूम आहे काय करावे

  • @kiranawari307
    @kiranawari307 Před měsícem

    उत्तर दीसेला टायलेट आहे यावर उपाय सांगा

  • @DilipRajput-jr4zv
    @DilipRajput-jr4zv Před 4 měsíci

    टॉयलेटला पूर्वी कड़े तोड 17:48 17:48 करूं

  • @user-nr6bb2ey2y
    @user-nr6bb2ey2y Před 5 měsíci +1

    आमची सेप्टिक टाकी ईशान्य ला wall 4:08 compound पासून 2 फूट लांब पण रूम बांधली ईशान्य कॉर्नर क्लोज आहे बरोबर का कृपया उपाय सांगा पश्चिम la रस्ता आहे देवघर व टॉयलेट 1 च भिंत

  • @pawarvijay8018
    @pawarvijay8018 Před 2 měsíci

    टायलेट घराच्या बाहेर नैसर्त्य दिशेला आहे त्यावर उपाय काय

  • @SunitaShinde-ih9kc
    @SunitaShinde-ih9kc Před 2 měsíci

    आमचा टॉयलेट ईशान्य कोपऱ्यात आहे त्यावर उपाय सांगा

  • @shubhamshinde4355
    @shubhamshinde4355 Před 3 měsíci

    Purve chy side laa toilet nasava

  • @sunilnarvekar538
    @sunilnarvekar538 Před 3 měsíci

    टॉयलेट ची टाकी कोणत्या बाजूला असावी

  • @tanajilohar2873
    @tanajilohar2873 Před 4 měsíci +2

    बाथरूम कोणी कडे करावा

  • @KiranKarjolkar
    @KiranKarjolkar Před měsícem

    ❤😊😂😮

  • @TokalwadtirupativenkatiT-sx6vz

    वाईव घंरात येण्यासाठी गेट आहे.

  • @haridasshinde2937
    @haridasshinde2937 Před 3 měsíci +1

    पाडरा रंग असल्याचे

  • @devidaskharat102
    @devidaskharat102 Před měsícem

    टॉयलेट चे टाके कुठे असावे

  • @vijaymore7081
    @vijaymore7081 Před 3 měsíci

    निळे भांडे बसविले आहे तर काय करू

  • @sambhajipatil2733
    @sambhajipatil2733 Před 3 měsíci

    ईशान्य कोपऱ्यात नउ फुट जागा रिकामी ठेऊन टौयलेट आहे मार्गदर्शन करावे

  • @anitadixit5666
    @anitadixit5666 Před 3 měsíci

    उत्तर दिशेला आहे उपाय सुचवा

  • @snehaacharekar4351
    @snehaacharekar4351 Před 5 měsíci

    आग्नेय दिशेला बाथरूम आहे
    काय करावे

  • @MunnaNikam-kc9ol
    @MunnaNikam-kc9ol Před 2 měsíci

    बाबांनो आपण चांगले वागा नीतिमत्ता चांगली ठेवा आईला आई बहीण बहीण बाईला बाई या गोष्टी लक्षात ठेवा कधीच घरात कमी पडत नाही