वास्तूमधील उत्तर दिशेबद्दल संपूर्ण माहिती | North Direction in home | Vastushastra Tips for Home

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 09. 2024
  • वास्तूज्योतिष सल्लागार नयन धोत्रे यांनी वास्तूमधील उत्तर दिशेबद्दल आपल्याला संपूर्ण माहिती सांगितली आहे. वास्तुशास्त्रानुसार आपण आपल्या घराची रचना करतो. आपल्या घरामध्ये वास्तुशास्त्रानुसार कोणकोणत्या वस्तू पाहिजे याचा अभ्यास आपण करतो. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण नयन धोत्रे यांनी सांगितलेली वास्तूमधील उत्तर दिशेबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत,त त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -
    #lokmatbhakti #vastutips #vastushastratips #vastutipsforhome #vastushastratipsforhome #nayandhotre
    Subscribe - / @lokmatbhakti
    नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Komentáře • 22

  • @Kundantiger15
    @Kundantiger15 Před 3 měsíci +4

    माझं वय ६५वर्ष आहे सगळे वास्तुशास्त्र अनुभवले अधोगतीलाच गेले आता काय करायचं

  • @chayadeshmukh8097
    @chayadeshmukh8097 Před měsícem +2

    सर आमचे मुख्य दार उतर दिशेला आहे पण किचन मधून बाहेर पडायला दक्षिण दार आहे चालेल का

  • @RamJadhav-cf6gk
    @RamJadhav-cf6gk Před 19 dny

    पश्चिम अभिमुख चार खोल्या चे घर आहे बाहेरच्या बाजूला संडास बाथरुम आहे तरी उपाय सांगा

  • @pravinraut10783
    @pravinraut10783 Před rokem

    Chan mahiti sangitli

  • @NavnathSonvane-yk1yd
    @NavnathSonvane-yk1yd Před 8 měsíci +1

    सर आमचे घर उत्तरायण दिशेला जहाले आहे.... थोडे तिरपे दिसायला वाटते.... योग्य राहील का

  • @ChhayaAmbhore-vo2vz
    @ChhayaAmbhore-vo2vz Před měsícem

    Sir amche gharcha jína uttar kadun daxin dise kade chdhta ahe borobar ki chuk ahe sanga

  • @chayadeshmukh8097
    @chayadeshmukh8097 Před 11 dny

    आमच्या घराच्या उतर दिशेला सांडपाण्याचा नाला आहे किती फुटा पर्यंत असेल तर वास्तु दोष लागतो

  • @udaymayekar789
    @udaymayekar789 Před 2 měsíci

    Hya dishela umbrthyachya Khali tambe manje tambyachi Patti basvali tar chalel ka?

  • @shraddhadivekar391
    @shraddhadivekar391 Před 3 měsíci

    I like very much this video

  • @sandeshsurve7485
    @sandeshsurve7485 Před rokem +1

    उत्तर पश्चिम मुख्य द्वार असल्यास त्याचे परिणाम कृपया मार्गदर्शन करावे.

  • @sakshikadam2411
    @sakshikadam2411 Před měsícem

    Mazyakade kuber maharaj aahet tyana kuthe thevaychea

  • @user-fc4we2xk4d
    @user-fc4we2xk4d Před rokem

    Pooja kartana devgharache mukh uttar dishela aani aaple dakshine la chalte ka

  • @ashwinikhedekar5263
    @ashwinikhedekar5263 Před rokem +1

    उत्तर दिशा बंद असेल तर यातील उपाय केले तर चालेल का

  • @chayadeshmukh8097
    @chayadeshmukh8097 Před měsícem

    आमच्या उतरेकडे सांडपाण्याचा नाला 20 ft नंतर आहे चालेल का

  • @pratik_S
    @pratik_S Před 3 měsíci

    सर मि उत्तरेला तोडं करून घर बनवत आहे तर टओयलेट किचन बोर देवघर कोनत्या दिशेला आसाव

  • @vijaysutar4318
    @vijaysutar4318 Před rokem

    Uttar disha mhaje gharatun bahe padtana uttar disha hi vicharat ghetat ki
    Baherun gharat shirtana uttar disha nakki kasi baghatat

  • @SachinHZunj-gn4hf
    @SachinHZunj-gn4hf Před 3 měsíci

    गुरुजी नमस्कार मी सरकारी घरामध्ये प्रवेश करणार आहे गुरुजी मला एक माहिती हवी होती जे सरकारी घर मला भेटले आहे पण त्याचा जो मुख्य दरवाजा हा उत्तर दिशेला आहे पण मी जेव्हा घरात प्रवेश करताना माझे तोंड दक्षिण दिशेला असणार आहे ते चांगले आहे कि नाही हे सांगावें हि विनंती आहे

  • @jyoti_sonawane
    @jyoti_sonawane Před 9 měsíci

    सर उत्तर दिशेला देवघर असावे का जेणे करून पूजा करताना आपले तोंड उत्तरेकडे
    असेल

  • @sujagaikwad5596
    @sujagaikwad5596 Před rokem

    sir vidisha vastu vishayi mahiti sanga