संपूर्ण घराचे वास्तुशास्त्र ईश्वराची दिशा म्हणजे ईशान्य दिशा दोष आणि उपाय ,Vaastudosh of NE & Remedy

Sdílet
Vložit
  • čas přidán 30. 04. 2023
  • या व्हिडिओ मध्ये आपण ईशान्य दिशेचे वास्तुदोष आणि त्याचे निराकरण कसे करायचे हे पाहणार आहोत.ईशान्य दिशेत कट,वाढीव, ही जागा उंच असणे ,संडास .बाथरूम,स्वयंपाक घर असणे.बंद असणे ,जड सामान असणे ,असे वास्तुदोष असले तर डोक्याचे विकार ,मेंदूचे विकार ,मेंदू गाठी ,कॅन्सर ,मुलांची अभ्यासात प्रगती न होणे,इतरांना खूप जास्ती मदत करणे त्यामुळे स्वतः गरीब होणे,गरजे पेक्षा अधिक शिक्षण घेणे ,ईश्वराचा आशीर्वाद प्राप्त न होणे असे त्रास होतात.
    उपाय म्हणून येथे १ x १ फूट आरसा लावणे ,स्वस्तिक यंत्रावर क्रिस्टल शिवलिंग स्थापित करणे,गुरु यंत्र ,स्वस्तिक यंत्र आणि पिवळा पुष्कराज लावणे,हा भाग स्वच्छ आणि मोकळा ठेवणे ,जास्ती खिडक्या ठेवणे ,असे विविध उपाय करता येतात.
    आपल्या घराचे भूमीचे वास्तू परीक्षण करून घेण्यासाठी आजच फोन करा
    ९८५०५६०८९२ आणि ९८२२३१७३५२ या नंबर वर .
    मिलिंद महाले
    ज्योतिष /वास्तुशास्त्र /अंकशास्त्र /डाऊझिंग /ब्रेसलेट/हिलिंग
    कोथरूड
    पुणे
  • Zábava

Komentáře •