पितृऋणातून मुक्त व्हा | Pitru Pandhravada | Gaurav Deshpande | Deshpande Panchang

Sdílet
Vložit
  • čas přidán 26. 09. 2023
  • पितृ पंधरवड्याचा काळ म्हणजेच महालायचा काळ. आपले पितर किंवा पूर्वज ह्यांच्यासाठी राखून ठेवलेला काळ असतो. आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक प्राण्याला आणि प्रत्येक वस्तूला महत्त्व दिलं आहे त्यांचप्रमाणे आपल्या पूर्वजांनाही स्थान आहे. ह्या व्हिडिओमधून आपण पितृ पंधरवड्यातील श्राद्ध का करावे आणि कसे करावे ह्याबाबत माहिती घेणार आहोत.
    ************************************************************************
    #deshpandepanchang #astrology #astrologer #astrologersofinstagram #astrologyfacts #gauravdeshpande #panchang #shastra #zodiacsigns
    PDF येथून download करावी-: drive.google.com/file/d/1ggZi...
  • Zábava

Komentáře • 48

  • @anitasalunke9403
    @anitasalunke9403 Před 5 dny

    खुप छान माहिती दिलीत. गुरुजी खुप आभा.🙏🌹

  • @prin.dr.rameshm.mirajkar9800
    @prin.dr.rameshm.mirajkar9800 Před 8 měsíci +5

    शहरात महालय... श्राद्ध करण्यासाठी योग्य गुरुजी उपलब्ध होत नसल्याने सर्व सामान्य लोक दुपारी घरावर नैवेद्य ठेवतात व पितरांना नमस्कार करतात.... आपणास विनंती आहे की, सर्व सामान्य लोकांनी घरच्या घरी पिंडदान विधी कसा करावा याची माहिती देणारा video बनविणेत यावा...

    • @Jayantkulkarniguruji
      @Jayantkulkarniguruji Před 8 měsíci +3

      शोधले म्हणजे सापडत...
      घरात पिंड बनवून त्याची पुजा कशी करावी हा व्हिडीओ बनवणे आणि त्या प्रमाणे पिंड करून श्राद्ध करणे हे योग्य नसून ब्राम्हणांकडूनच ते करून घ्यावे

    • @shriastrolojerpanditjiguru2030
      @shriastrolojerpanditjiguru2030 Před 8 měsíci +1

      सर तुमचं मत मला पटत आहे परंतु गुरुजीं नी जो काही वेळ दिलेला असतो त्या वेळेमध्ये तुमची तयारी नसते. त्यांना ही पुढे कार्या साठी जायचे आस्ते.किंवा तुम्ही गुरुजींना योग्य दक्षिणा देत नाहीत. त्यामुळे ते घाई मध्ये काम करतात. व दुसरीकडे पूजेला जातात. हजार पाचशे रू. वर आज-काल घर भागत नाही. सिटी मध्ये याचा तुम्ही पण विचार करा.

  • @prashart
    @prashart Před 8 měsíci +2

    गुरूजी उत्तम माहीती मिळाली, धन्यवाद !

  • @rahulkulkarni2121
    @rahulkulkarni2121 Před 8 měsíci +2

    फक्त like नाही तर share सुद्धा केला.

  • @Jayantkulkarniguruji
    @Jayantkulkarniguruji Před 8 měsíci +1

    फारच छान गौरव जी 🙏🌹

  • @arundeo1309
    @arundeo1309 Před 5 měsíci

    गुरूजी
    नमस्कार
    खूप छान माहिती दिलीत

  • @snehasawant5961
    @snehasawant5961 Před 8 měsíci

    Kiting Chan maritime digital khup khup dhanyawad, asech video karal aashi apeksha sir.

  • @maneshdixit5553
    @maneshdixit5553 Před 8 měsíci +1

    गुरूजी छान माहिती सांगितल 🙏

  • @suryakantshinde4977
    @suryakantshinde4977 Před 8 měsíci +1

    ॥ जय श्रीकृष्ण ॥🌷🌷

  • @mayakshirsagar7327
    @mayakshirsagar7327 Před 8 měsíci

    धन्यवाद 🙏

  • @kishorbhave8409
    @kishorbhave8409 Před 8 měsíci +1

    छान माहिती

  • @dr.anandgore943
    @dr.anandgore943 Před 8 měsíci

    धन्यवाद

  • @godsown6354
    @godsown6354 Před 8 měsíci

    खूप छान माहिती...

  • @manohardayama
    @manohardayama Před 4 měsíci

    Super

  • @ANANDI275
    @ANANDI275 Před 8 měsíci

    सर तुमचे सर्व व्हिडिओ खूप माहितीपूर्ण असतात आम्हाला त्याचा खूप फायदा होतो.
    स्त्रियांनी फलश्रुती सहित स्त्री सुक्त म्हणावे का? कारण त्यात बीज मंत्र आहेत का?

  • @hemantkulkarni1363
    @hemantkulkarni1363 Před 8 měsíci +5

    महालय श्राद्ध करतेवेळी असे अनुभवास आले की देवाच्या ठिकाणी व पितरांच्या ठिकाणी बोलावलेले ब्राह्मण इतर महालय श्राद्धाचे ठिकाणी जेवून येतात व दोन घास खाऊन झाल्यावर उठतात केवळ दक्षिणा मिळवण्यासाठी ते येतात त्यामुळे स्वयंपाक वाया जातो त्यामुळे देवस्थान मधे तिथीला श्राद्ध केले जाते आम्ही देवस्थान मधे त्यांनी ठरवून दिलेल्या रकमेचा भरणा करतो व संकल्प सोडण्यासाठी व प्रसाद घेण्यासाठी त्या तिथीला जातो हे कितपत योग्य आहे यावर आपलं म्हणणं काय आहे

  • @netrakarandikar6328
    @netrakarandikar6328 Před 8 měsíci +2

    माझ्या सासूबाई सवाष्ण गेल्या आणि सासरे हि गेलेले आहेत तर सासूबाई ची तिथं कधी करावी त्या कृष्ण पक्षात एकादशी ला गेल्या आहेत

    • @deshpandepanchang1084
      @deshpandepanchang1084  Před 8 měsíci

      भाद्रपद कृष्णपक्षात जे महालय श्राद्ध करतात ते सासऱ्यांचे करावे म्हणजे त्यात सासूबाई पण येतात. पण वार्षिक श्राद्ध जे सासूबाई जेव्हा मृत झाल्या त्या मराठी महिन्याच्या मृत तिथीस स्वतंत्र करावे.

    • @vaishalidabak4731
      @vaishalidabak4731 Před 8 měsíci

      ​@@deshpandepanchang1084k😊😊🎉😂😢😮😅😊krishnamurtisì😊

    • @ankushbhide3749
      @ankushbhide3749 Před 8 měsíci

      सासरे बुवांच्या तिथीला करावे

  • @aniruddhapatil4346
    @aniruddhapatil4346 Před měsícem

    आई वडील आजी आजोबा वारले नंतर यांचे फोटोंचें रोज पूजन करण्यासाठी फोटो ठेवावेत काय काय? हल्ली फोटो ठेवण्यासाठी मत आहे, प्रगती होत नाही, बाधिकार असते असे सांगितले जाते ।आहे तरी आपण मार्गदर्शन करावे हि विनंती आहे

  • @dattaprabharachha2575
    @dattaprabharachha2575 Před 7 měsíci

    Majha mulaga yogeshwar susaied kela .
    18/12/2019 la tyache
    Shraddha kontya thithi la karave?

    • @deshpandepanchang1084
      @deshpandepanchang1084  Před 7 měsíci

      आधी नरसोबावाडी येथे नारायणबली हा विधी करून घ्यावा नंतर त्याच्या मृत्यू तिथीला श्राद्ध करावे

  • @originofentire
    @originofentire Před 8 měsíci +1

    जीवतपितृक म्हणजे ज्याचे आई वडील जिवंत आहेत तो व्यक्ती आपल्या आजोबा आजी पणजोबा पणजी साठी श्राध्द करू शकतो का? अधिकार आहे का?

    • @deshpandepanchang1084
      @deshpandepanchang1084  Před 8 měsíci +1

      वडिलांना शक्यच नसेल तर प्रतिनिधी म्हणून सांकल्पिक विधीने श्राद्ध करायचा अधिकार जीवत्पितृकास आहे

  • @vrindabaride6686
    @vrindabaride6686 Před 8 měsíci

    आपण माहिती उत्तम सांगितली आहे माझ्या घरी आम्ही सर्व स्त्रियाच आहोत तर मग स्त्रियांनी श्राद्ध विधी करावयाचा का? जर चालत नसेल तर काय करावे? पत्नीने पतीचे श्राद्ध केले तर चालते का?
    माझ्या पतीनी गया येथे जाऊन आम्हा सर्वांची श्राद्ध केली आहेत तरी पण श्राद्ध करावे लागेल का? कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती

  • @prakashkulkarni6965
    @prakashkulkarni6965 Před 8 měsíci

    श्राद्ध विधी Stri ला अधिकार आहे का?

  • @istepune1
    @istepune1 Před 8 měsíci

    आई चे ९ ला वाडिलचे १० ल तर एकत्र १० ल केले तार चलेला का
    Please update me

    • @Jayantkulkarniguruji
      @Jayantkulkarniguruji Před 7 měsíci

      महालय हा आपल्या सगळ्या पितारांसाठीच असत...

    • @istepune1
      @istepune1 Před 7 měsíci

      चैलेल का

  • @vaishaleesakhaare3353
    @vaishaleesakhaare3353 Před 8 měsíci +1

    गुरुजी 🙏 माझे सासरे जेव्हा वारले तेंव्हा संध्याकाळी अमावस्या लागली होती आणि 2 दिवसाने गुढी पाडवा होता मग कोणती तिथी धरायची सांगा प्लिज 🙏

    • @deshpandepanchang1084
      @deshpandepanchang1084  Před 8 měsíci

      सासरे ज्या वेळेस वारले त्या वेळची तिथी धरावी

    • @vaishaleesakhaare3353
      @vaishaleesakhaare3353 Před 8 měsíci

      @@deshpandepanchang1084 धन्यवाद

    • @vaishaleesakhaare3353
      @vaishaleesakhaare3353 Před 8 měsíci

      @@deshpandepanchang1084 म्हणजे अमावस्या तिथी आहे

  • @pratikshajanpandit9190
    @pratikshajanpandit9190 Před 6 měsíci

    Tumi patrika bataka ka

  • @user-lg6xy2sv5n
    @user-lg6xy2sv5n Před 8 měsíci

    माझे सासऱ्यांचे दुतीय ला पितर असते आणि सासूचे नवमी मग मी दोन्ही घालते पण माझे मिस्टर दुसऱ्या देशात असता मी करते चालते का पितर घातलेलं.
    त्यात मी नवमी अडचणी मुळे यावेळेस नाही घालू शकत. मग कधीकरू 🙏🏻 plz मार्गदर्शन करावे

    • @deshpandepanchang1084
      @deshpandepanchang1084  Před 8 měsíci

      सासू व सासरे वेगळे पितर करायची आवश्यकता नाही.सासऱ्याच्या पितरात सासू येते

    • @user-lg6xy2sv5n
      @user-lg6xy2sv5n Před 8 měsíci

      🙏🏻

    • @user-lg6xy2sv5n
      @user-lg6xy2sv5n Před 8 měsíci

      पण सुनेने केलेले चालते ना. आणि वर्षभरातून मिस्टरांनी कधी पित्ररांची पुजा करावी.

  • @anaghadixit9326
    @anaghadixit9326 Před 8 měsíci

    पितर बाहेर उभे असतात हे कसे ? त्यांना तर पुनर्जन्म मिळाला असेल न ? किंवा तोपर्यंत त्यांचे २/३ पुनर्जन्म झाले असतील.मग त्यांना आपला हा जन्म आठवेल का ?

    • @snatekar
      @snatekar Před 8 měsíci +3

      पूर्वजांचा स्थूलदेहाने पुनर्जन्म झाला असला तरी सूक्ष्मदेहाने ह्या काळात ते त्यांच्या वंशजांच्या घराबाहेर अन्नोदकाच्या अपेक्षेने येतात. श्राद्धाद्वारे त्यांचे विधिवत मंत्रोच्चाराने आवाहन केल्यावर हे सूक्ष्मदेह ब्राह्मणांच्या माध्यमातून हे अन्नोदक भक्षण करून तृप्त होतात आणि त्यांच्याच मुखातून आशीर्वाद देऊन तृप्त होऊन निघून जातात.

  • @manohardayama
    @manohardayama Před 4 měsíci

    Super