संपूर्ण घराचे वास्तुशास्त्र ब्रह्मदेवाचे स्थान म्हणजे ब्रह्मस्थान दिशा दोष आणि उपाय .(Brahmasthan )

Sdílet
Vložit
  • čas přidán 4. 05. 2023
  • या व्हिडिओ मध्ये आपण ब्रह्मस्थान वास्तुदोष आणि त्याचे निराकरण कसे करायचे हे पाहणार आहोत.ब्रह्मस्थानात उंच ,संडास .बाथरूम,स्वयंपाक घर असणे ,जड सामान असणे ,जिना असणे किंवा ब्रह्मस्थान घराबाहेर असणे असे वास्तुदोष असले तर पोटाचे विकार ,गर्भाशयाचे विकार ,गाठी ,हृदय बिकार ,रक्त दाब ,मधुमेह किंवा दीर्घ मुदतीचे आजार होतात.त्याच प्रमाणे जीवन स्थिर नसणे.
    उपाय म्हणून येथे ब्रहाम्स्थानात स्वस्तिक यन्त्र व भरपूर माणिक मंत्रून स्थापित करणे ,नाभी शंकू स्थापित करणे.पिवळा रंग देणे ,पिवळा लाईट लावणे ,असे विविध उपाय करता येतात.
    आपल्या घराचे भूमीचे वास्तू परीक्षण करून घेण्यासाठी आजच फोन करा
    ९८५०५६०८९२ आणि ९८२२३१७३५२ या नंबर वर .
    मिलिंद महाले
    ज्योतिष /वास्तुशास्त्र /अंकशास्त्र /डाऊझिंग /ब्रेसलेट/हिलिंग
    कोथरूड
    पुणे
  • Zábava

Komentáře • 2