दिशाचक्र : नैऋत्य दिशा शुभाशुभ गुणधर्म व वास्तुशास्त्र उपाय भाग ४
Vložit
- čas přidán 9. 07. 2021
- • सौभाग्य देणारा मंगल कल... - सौभाग्य देणारा मंगल कलश अवश्य स्थापन करा !
• वास्तुमधील विविध यंत्र... - वास्तु मधील विविध यंत्रांची माहिती कोणती वापरावीत प्रभावी यंत्र
• चैतन्य लहरी - अलौकिक म... - चैतन्य लहरी - अलौकिक मंत्र स्तोत्र संग्रह
• स्वस्तिक चिन्हातील अल... स्वस्तिक चिन्हातील अलौकिक ऊर्जेचा उपयोग करा सुबत्ता सौभाग्य आरोग्य वाढवण्यासाठी
Guruji amchi panayachi taki ahe underground
Row house ahe Kay karave
Upay sangava
Chan mahiti thanks guruji 👌🙏
खूप छान माहिती
धन्यवाद
खूप छान माहिती दिलीत सर धन्यवाद
Thank you. Khup chhan mahiti dilit.
खुप महत्वाची माहिती, धन्यवाद सर 🙏🙏
Khup chan mahiti dilee sir
नमस्कार गुरु
🙏🏿🙏🏿🙏🏿
छान माहिती दिली
Khoop chhan
नमस्कार गुरुजी धन्यवाद
Thank you sir
Thank you sir for replay. 🙏🏻😊
Khup khup aabhar
Pan jinyacha chadh purve la asava ki pachhimela, karan he donach option aahet, please replay sir,
Dhanywad🙏🏻🙏🏻
Khup Chan mahit
नमस्कार गुरुजी 🙏 एकदम मस्त माहिती दिली आपण धन्यवाद 👌
Thanks sir 👌👌👌
खूप महत्वाची माहिती दिली गुरुजी Thanku very much 🙏🙏
Sir uttam mahiti dili
Very nice 🙏
Ishanya dishela amcha devhara ahe tyakhali bhandyache basin ahe tase chalte ka
Thanks sir
thanks
Southwest master bedroom la konta rang dyava??
Tya dishela panyachi khol taki ahe tr kay krave
Khupach chan mahiti.
Maze main door ya direction la aahe.
Nairutya room madhe Swastik frame kuthlya dishechya bhintiwar lavave?
सर खूप छान सांगता ऐकत रहावे वाटते
खुप सुंदर माहिती दिली धन्यवाद
माझ्या घराच्या या दिशेवर औदुंबर व्रुक्ष आहे.
काय करावे.
नमस्कार गुरुजी.. 🙏🙏🙏
स्वस्तिक चिन्हांचा वापर मोर पंखांचा वापर कसा करावा ह्या vedio ची link नाही आहे discretion box मध्ये.
कृपया आपण link द्यावी.. 🙏❤️🌹
Fee kiti
या दिशेला आमच्या किचन ची बाल्कनी आहे काय करावे
🙏
Sir amchya gharacha mukhya darawaja ya dishela ahe tyawar kahi upay sanga
अश्विनीताई व्हिडिओ पुन्हा एकदा पहा कारण त्याच्यामध्ये माहिती बरोबर उपाय सुद्धा सांगितलेले आहेत ते उपाय अवश्य करा गुरुदेव दत्त त्याचबरोबर प्रवेशद्वारासाठी असतील यंत्र आवश्यक कार्यालयामध्ये संपर्क साधून माहिती घ्या व आपण मागवू शकता . ९८९२१५६१६३
सर माझी जागा व्याघ्र मुखी आहे मला उपाय सागा मला लाभदायक ठरेल
सर नैऋत्य कोपऱ्यात पूर्वेकडे तोंड करून जर श्री स्वामी समर्थ महाराजांची आणि शिवाजी महाराजांची मूर्ती बांधकामात कट्टा करून कट्ट्यावर ठेवली तर चालेल का पूर्वेकडून प्रवेशद्वाराच्या समोर ?सर आवश्य याची माहिती आम्हास द्यावी कृपया ही विनंती तुम्हाला🙏🙏🙏
sir khup chan mahiti dhili..... Amach ghar he 2 majli ahe ...& bedromm he sarv nerutya dishelach ahet...pn 1 st floor chya bedroom madhe nerutya dishela toilet ahe .. mm ky karu ...hecha ky dosh lagel ka.....main ghar khali ahe.. tithe fhaktta master bedroom ch ahe ...tya sidla .
घरामध्ये वास्तुदोष निवारण यंत्र दोष झालेल्या खोलीमध्ये लावावे त्यासाठी संपर्क कार्यालयात करावा प्रत्यक्ष फोन करूनच .
Nairutya dishela hall aalyr Kay upai karava..??
सर गुरूचरीत्र महिलांनी वाचू नये ना मार्गदर्शन करावे
Aamacha sw wadhalela aahe. Tari varil upay karave ka.
अगदी बरोबर
sir , North West dishela devhara aahe,chalel ka.please reply
हो अगदी चालेल .
Sir ya dishela devghr ahe..chalel ka dusrikde jaga nahi kutech
मग चालेल
Thank you sir
Nairutya dishes kitchen aslyas Kay karave
रोज पितरांसाठी दहीभाताचा नैवेद्य ठेवावा व आपल्या आग्नेय कोपऱ्यात तुपाचे निरांजन संध्याकाळी लावावे तसेच घरामध्ये शिवलीलामृत पोती तर रोज एक अध्याय वाचावा ... गुरुदेव दत्त...
सर खूप छान माहिती दिली 🙏
या जागेत आम्ही दुकान काढले आहे. तेथे बालाजीची फ्रेम लावली आहे चालेल ना?
वा उत्तम
Amche toilet ahe nayrutye dishela pls kahi upay sanga 🙏
गुरुजी, ह्या dishecha colour konta असावा 🙏🏻
पिवळा
Nairutya dishela door ahe ani me mahila ahe gharchi pramukh pls tyache parinam sanga
नैऋत्य दिशा व्हिडिओ पहा संपूर्ण माहिती घेण्यासाठी .
सर या दीसे मध्ये टायलेचा खडा आहे त्या साठी उपाय सागा
व्हिडियो पुन्हा लक्षपूर्वक पहा
खूप महत्त्वाची माहिती मिळाली सर,,माझ्या घरात नैऋत्य दिशेला टॉयलेट आहे,,तिथे सध्या माझे पार्लर आहे,खूप चालायचे पण आता बिलकुल क्लायंट नाही,,आणि मी जिथे राहते नवीन घरात तेथे वर खोल गॅलरी आहे,म्हणजे खड्डा आहे,मीखूप वैतागली आहे,कृपया पर्याय सांगा
रोज महालक्ष्मी अष्टका चे 16 पाठ सुरू ठेवा . व आपल्या वास्तूमध्ये कुबेर यंत्र लक्ष्मी यंत्र स्थापन करा माहिती घेण्यासाठी कार्यालयात प्रत्यक्ष फोन करून संपर्क साधा 9892156163 ... गुरुदेव दत्त ..
धन्यवाद सर,,,माझ्या देवघरात श्रीयंत्र कुबेर यंत्र स्थापना आहे,नित्य सेवा चालते,अभिषेक करते,स्वामी महाराजांची सेवा चालते,पैसा येतो पण व्यर्थ जातो, टिकत नाही,,
Please visit
Sir majha darvajha nairutya dishesh ahe.
हरकत नाही , फक्त तो पूर्व पश्चिम राहील एवढीच काळजी घ्या . गुरुदेव दत्त ...
Sir nairutyela darvaja nahi yet pashimela yeto pn nairutya kopraychya sidela yetoy dakshinekade tond nahi darvajache paschimela ahe krupaya margadarshan karave
नैऋत्य दिशेला सेप्टिक टँक आहे.प्रवेशद्वार वायव्य दिशेला आहे.घरासमोर जागा आहे. त्याठिकाणी सेप्टिक टँक केला तर चालेल का?
दिशा चक्र या मधील सर्व दहा व्हिडीओ पहा तुमच्या वास्तूबद्दल ची सगळ्या दिशेन मधली माहिती दिलेली आहे ... गुरुदेव दत्त...
सर, आमचे मुख्य प्रवेशद्वार नैऋत्य दिशेला आहे.कर्ज वाढलेत, आणि पैसे अडकले आहेत. फसवणूक झाली आहे. मार्गदर्शन करावे सर.
🚩श्री गुरुदेव दत्त 🚩
व्हिडियो मध्ये मार्गदर्शन च केलेले आहे .
गुरुदेव दत्त ..
मुख्य दरवाजा नैऋत्य ला ओपन होत असेल तर उपाय सांगा??
नैऋत्य दिशा या आपल्या व्हिडिओमध्ये उपाय सांगितलेला आहे आवश्यक व्हिडीओ पाहून माहिती घ्या ... गुरुदेव दत्त ...
Thanks🙏🏻khup chan mahiti.
Pan hya dishela jina aslyas Chalel ka?
Please replay🙏🏻🙏🏻😊
फार उत्तम .
Thank you sir for replay. 🙏🏻😊
Khup khup aabhar
Pan jinyacha chadh purve la asava ki pachhimela, karan he donach option aahet, please replay sir,
Dhanywad
देव्हारा असेल तर काय करायचं हॉल मध्ये पश्चिम भिंतीला नैऋत्य कोपरा येतो, दुसरीकडे जागा नाही
अशावेळी पूर्व पश्चिम देव्हारा राहील याची व्यवस्था करावी व घरामध्ये ओम नमः शिवाय हा मंत्र पाठ रोज एक माळ तरी अवश्य पठणामध्ये ठेवावा .
नैरृतय कट असेल तर ऊपाय
नैऋत्य दिशा दोष निवारण यंत्र लावावे .
कृपया व्हाट्सअप करून माहिती घ्यावी .
धन्यवाद . गुरुदेव दत्त .
Thank you sir
सर नैऋत्य दिशेला Balcony आहे..Plant आणी Grass चालेल का .
व्हिडिओमध्ये दिलेल्या रंगसंगतीचा वापर करा .
@@JyotishKatta Thank you 🙏