दिशाचक्र : आग्नेय दिशा शुभाशुभ गुणधर्म व वास्तुशास्त्र उपाय भाग २

Sdílet
Vložit
  • čas přidán 2. 07. 2021
  • • सौभाग्य देणारा मंगल कल... - सौभाग्य देणारा मंगल कलश अवश्य स्थापन करा !
    • वास्तुमधील विविध यंत्र... - वास्तु मधील विविध यंत्रांची माहिती कोणती वापरावीत प्रभावी यंत्र
    • चैतन्य लहरी - अलौकिक म... - चैतन्य लहरी - अलौकिक मंत्र स्तोत्र संग्रह
    • स्वस्तिक चिन्हातील अल... स्वस्तिक चिन्हातील अलौकिक ऊर्जेचा उपयोग करा सुबत्ता सौभाग्य आरोग्य वाढवण्यासाठी
    • वास्तुपुरुषाला प्रसन्न... - वास्तुपुरुषाला प्रसन्न करून मिळवा भरभराट , यश व आरोग्य
    अध्यात्मिक साधना वर्ग व्हॉट्स ॲप नंबर ७३०४३२६४५१ हा आहे यावर आपले नाव , पत्ता , इमेल आयडी , जन्म तारीख पाठवावी , आपणास संपूर्ण माहिती पाठवली जाईल व आपली या वर्गात नावनोंदणी केली जाईल .
    9892156163 - Astro Vastu Consultant Nayan Dhotre.
    दर सोमवारी संध्याकाळी ५ ते ६ या वेळेत आपले, व्हिडीओ च्या विषयाचे प्रश्न आपण थेट मला फोन करून विचारू शकता ,
    धन्यवाद आपल्या प्रतिसादाबद्दल ! ! !
    ज्योतिष किंवा वास्तु सल्ला घेण्यासाठी कृपया फोन करून संपर्क साधावा

Komentáře • 73

  • @JyotishKatta
    @JyotishKatta  Před 2 lety +1

    czcams.com/video/GaofzuzTwb4/video.html - वास्तुपुरुषाला प्रसन्न करून मिळवा भरभराट , यश व आरोग्य

  • @komalsuryawanshi3112
    @komalsuryawanshi3112 Před 2 lety +4

    खुप सुंदर महिती दिली सर, आम्ही फ्लॅट मध्ये राहतो आणि घराचा मुख्य दरवाजा आग्नेय दिशेला आहे ..

  • @pranalijoshi6101
    @pranalijoshi6101 Před 2 lety

    खुप सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @vinitalad6530
    @vinitalad6530 Před 2 lety

    नमस्कार गुरुजी 🙏खुप मस्त माहिती होती. धन्यवाद 🙏🙏🙏

  • @arunagaikwad7254
    @arunagaikwad7254 Před 2 lety

    उपयुक्त माहिती
    धन्यवाद सर

  • @k3632
    @k3632 Před 2 lety

    खूप सुंदर माहिती दिली धन्यवाद

  • @ashashinde9992
    @ashashinde9992 Před 2 lety

    चांगली माहिती दिलीत सर धन्यवाद. 🙏🙏🙏

  • @madhurihingane6079
    @madhurihingane6079 Před 2 lety

    धन्यवाद गुरूजी 🙏

  • @seemapatil3739
    @seemapatil3739 Před 2 lety +1

    Khup chhan mahiti sir...thank you

  • @bhagyashrigokhale9029
    @bhagyashrigokhale9029 Před 2 lety

    छान माहिती दिली सर थॅंक्यु

  • @vaishalisalunkhe6368
    @vaishalisalunkhe6368 Před 2 lety

    मस्त पैकी आहे छान माहिती दिली आहे

  • @kiranthesilverlining
    @kiranthesilverlining Před 2 lety

    Khup chan👌👌👌

  • @lalitathakur2778
    @lalitathakur2778 Před 2 lety

    Khup chhan mahiti 🙏

  • @vidyakadam2720
    @vidyakadam2720 Před 2 lety

    छान माहिती दिली सर

  • @shwetatalaarie8979
    @shwetatalaarie8979 Před 2 lety

    Sir khup chhan mahiti dili

  • @rajeshreejadhav3195
    @rajeshreejadhav3195 Před 28 dny

    धन्यवाद 🙏🙏

  • @Facts-48
    @Facts-48 Před 2 lety

    Thank you Sir 🙏🙏

  • @vandanagaikwad3134
    @vandanagaikwad3134 Před rokem

    छान माहिती

  • @omkarsatardekar1747
    @omkarsatardekar1747 Před 2 lety +1

    Thank you sir

  • @prasadkasar3266
    @prasadkasar3266 Před 2 lety

    Thank you. Sir

  • @meeratajne8590
    @meeratajne8590 Před 2 lety

    श्री स्वामी समर्थ 🙏🌹

  • @pagalmp1070
    @pagalmp1070 Před 2 lety +1

    Mast 🙏🙏

  • @nitilavardhave8243
    @nitilavardhave8243 Před 2 lety

    सुंदर

  • @Monty555100
    @Monty555100 Před 2 lety

    Kharach khup chha mahiti Sir, amchi children bedroom south east la ahe

  • @dyanubhanapure8487
    @dyanubhanapure8487 Před 2 lety

    नमस्कार गुरुजी

  • @vidyadhanawade6345
    @vidyadhanawade6345 Před 2 lety

    👌👌🌹🌹🌹

  • @dyanubhanapure8487
    @dyanubhanapure8487 Před 2 lety

    🙏🙏

  • @nitasuvarnakar1740
    @nitasuvarnakar1740 Před 2 lety

    Khup Chan mahiti sir.. thank you 🙏🙏

  • @chitragaikwad213
    @chitragaikwad213 Před 2 lety

    Aagniy dishela Amchya gharachya baher panyachi taki ahe gharapasun 100ft lam ahe chalel ka ti taki ki kahi karave lagel upay sanga sir please

  • @swapnajathar2205
    @swapnajathar2205 Před 2 lety

    Our main door is in South East... What is remedy

  • @sheetalkoli9513
    @sheetalkoli9513 Před 2 lety

    Salon che main door aasel tar chalte ka?

  • @NileshPatil-fh2vv
    @NileshPatil-fh2vv Před 2 lety

    Sir amchi swapakachi disha Dakshin ahe ani tithe khidaki pn ahe pn khidaki kadhi ughadat nahi ani kadhi ughadliki amachi bhandan hotat mi ky karu khidaki Band rahu devu ka nako

  • @bhagyashrigokhale9029
    @bhagyashrigokhale9029 Před 2 lety

    मुख्य दार आहे सर या दिशेला

  • @ashakathe106
    @ashakathe106 Před 2 lety

    खूप छान माहिती दिलीत सर धन्यवाद

    • @shreemore7192
      @shreemore7192 Před 2 lety

      नेरुत्त दिशेला बाथरूम आणि टॉयलेट चालेल का दुसरा पर्याय नाही

  • @rekhapanchal3396
    @rekhapanchal3396 Před 3 měsíci

    Guruji aamchya gharacha main door agneya dishila aahe kahi upay aahe ka suchvave

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  Před 3 měsíci

      स्वस्तिक यंत्र व शुक्र यंत्र लावावे यासाठी कार्यालयात संपर्क करावा .

  • @vaishaliande3653
    @vaishaliande3653 Před 2 lety

    Maf kar sir IFSC CODE barobar nahi krupaya yogya code dyava

  • @dyanubhanapure8487
    @dyanubhanapure8487 Před 2 lety +1

    नमस्कार गुरुजी माझ घर हे आग्नेय कोपर्‍यात आहे तर त्या पैकी चार खोल्या हया ७वर्ष आधी बांधल्या गेल्या त्या पैकी दोन खोल्या दक्षिण ने कडे तोंड करून त्या हॉटेल आहे आणि दोन खोल्या पूर्व कडे तोंड करून राहण्यासाठी वापरतो पूर्व कडे तोंड करून पुन्हा एक खोली आणि संडास बाथरूम बांधकाम सुरू केले आहे तर गुरूजी माझा प्रश्न असा आहे की वास्तु शांती करायची आहे तर वास्तू पुरूष २प्रस्थापित करावे लागणार का आणि कोणत्या ठिकाणी करावे गुरूजी खूप खूप विनंती आहे की योग्य मार्गदर्शन करा 🙏🙏

  • @nilamkolekar9276
    @nilamkolekar9276 Před 2 lety

    Sir amcha kitchen agneya la aahe pn suryachi kirana yet nhit ajubajula ghar aahet .Javal Javal aahet ghar sagli ani window nhi purna bhintch aahe.
    Ani Uttarekade amchya gharacha darvaja aahe
    Hya var upay sanga plz

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  Před 2 lety

      उपाय सांगितला आहे व्हिडिओ पुन्हा एकदा अवश्य पहा ..

  • @allcreativityishere9747
    @allcreativityishere9747 Před 2 lety +1

    सर आमच्या हॉल मध्ये देवघर आहे इशानेला आहे चालते का आणि बालाजी फोटो घरात आहे तो कोणत्या दिशेला तोंड करून लावावा v तो फोटो घरात लावला तर चालते का

  • @swaraj2774
    @swaraj2774 Před 2 lety

    नमस्कार गुरुजी नुकतेच माझे सासरे वारले तर माझे म्हणणे आहे की 11 महीने आपन जे पान टाकतो ते नाही टाकले तर चालते का

  • @darshansalvi3129
    @darshansalvi3129 Před 2 lety

    Sit jar vastu ch main door south east asel tar chalat ka

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  Před 2 lety

      हो अगदी चालेल, फक्त सांगितलेले उपाय करा ...

  • @anitapatil2522
    @anitapatil2522 Před 2 lety +1

    नमस्कार 🙏 माझ्या घराचे मुख्य प्रवेशद्वार दक्षिण दिशेला आहे व किचन पुर्व व दक्षिण च्या मध्ये आहे व स्वयंपाक करताना तोंड दक्षिणेकडे होत आहे काय उपाय सांगाल गुरुजी 🙏🙏

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  Před 2 lety

      उपायच सांगितले आहेत वरील व्हिडिओ मध्ये ...
      गुरुदेव दत्त ...

  • @swaralisatyavanlad3140

    बेडरूमचा दरवाजा आग्नेय दिशेस आहे. काय करावे

  • @durvaa.2431
    @durvaa.2431 Před 2 lety

    Kark rashiche masik rashibhavishya chi link sapdat nahiye

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  Před 2 lety

      सर्व बारा राशींचे व्हिडिओ आले आहेत अवश्य पहा

  • @komalsuryawanshi3112
    @komalsuryawanshi3112 Před 2 lety

    Sir खुप छान माहिती दिली, पण आमच्या घरचा मुख्य दरवाजा आग्नेय दिशेला आहे ..त्या साठी काही उपाय सागा ...

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  Před 2 lety

      उपाय सांगितला आहे, व्हिडियो काळजीपूर्वक ऐका

  • @anjushagadekar1552
    @anjushagadekar1552 Před 2 lety

    एका दिवशी दोन व्रत केले तर चालेल काय

  • @ravindrawaghamare9173
    @ravindrawaghamare9173 Před 2 lety

    Devagrah

    • @simajadhav1422
      @simajadhav1422 Před 2 lety

      खुप छान माहिती मिळाली सर

  • @poojachougule9905
    @poojachougule9905 Před rokem

    गुरुजी
    आग्नेय दिशेला स्वयंपाक घर आहे. पण घराच्या बाहेर आग्नेय दिशेला भांडी धुण्यासाठी वॉशिंग प्लेस केली आहे. वास्तूच्या बाहेरील बाजूने आग्नेय दिशेला नळ आहे, तो चालतो का? तिथे लाल रंगाचा बल्ब लावला तर योग्य उपाय होईल का?
    कृपया मार्गदर्शन करावे. ही विनंती.

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  Před rokem

      सुंदर , तीच माहिती आपल्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे व्हिडिओ पुन्हा अवश्य पहा व त्याप्रमाणे उपायात्मक साधा आणि सोपा भाग अवश्य करा . गुरुदेव दत्त .

  • @monalijadhav3637
    @monalijadhav3637 Před 2 lety

    आग्नेय दिशेतल्या बेड रूम, देवघर ठेवले तर चालेल का

  • @anuradhaindulkar455
    @anuradhaindulkar455 Před rokem

    गुरुजी जनावरांचा गोठा केला तर चालेल का या दिशेला

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  Před rokem

      वायव्य व आग्नेय दिशेला गोठा करणे उत्तम राहते .

    • @anuradhaindulkar455
      @anuradhaindulkar455 Před rokem

      धन्यवाद गुरुजी🙏🙏

  • @indiancitizen8297
    @indiancitizen8297 Před 6 měsíci

    आग्नेय दिशेस आमचे घराचे मुख्य द्वार आहे....काय करावे

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  Před 6 měsíci

      आग्नेय दिशा यंत्र लावावे . व्हॉट्स अप

  • @chayashinde7194
    @chayashinde7194 Před 2 lety

    सर अजून आपली आषाढ महिन्याची सामुहिक साधना आली नाही .

  • @neeilamdhaarriya3197
    @neeilamdhaarriya3197 Před 3 měsíci

    सर. घरात लाल मुंग्या खूप दिवस खूप औषध टाकून जात नाही . ज्योतिष उपाय प्लीज सांगा.

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  Před 3 měsíci

      स्वयंपाक घराच्या आग्नेय कोपऱ्यामध्ये तिळाचा दिवा लावणे सुरू करा व रोज घरामध्ये महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचे 16 पाठ सुरू करा परिणाम मिळेपर्यंत ...
      शुभम भवतु ... गुरुदेव दत्त .

  • @user-sp5ud3zn5l
    @user-sp5ud3zn5l Před 2 lety

    सर चुकून आग्नेय दिशेला आमच्या घरचा दरवाजा आहे

  • @user-pl8in5du4i
    @user-pl8in5du4i Před 2 lety

    सर पाणी भांड बसवले आहे

  • @kailaswaghchoure248
    @kailaswaghchoure248 Před 2 lety

    Thank you sir 🙏🙏🙏

  • @alankargore2121
    @alankargore2121 Před 2 lety

    🙏🙏

  • @jyotimahajan1611
    @jyotimahajan1611 Před 2 lety

    🙏🙏

  • @screations3414
    @screations3414 Před rokem

    🙏🙏