मीन जून २०२४ मासिक राशिभविष्य - समृद्धी, इच्छित यशप्राप्ती व कार्यसिद्धीसाठी यशस्वी वातावरण राहील .

Sdílet
Vložit
  • čas přidán 3. 06. 2024
  • वास्तू , ज्योतिष सशुल्क मार्गदर्शन घेण्यासाठी संपर्क ( अपॉइंटमेंट घेण्यासाठी ) : 9892156163
    वेळ : सकाळी १० ते २ व संध्याकाळी ५ ते ८ .
    टीप : पुस्तके घरपोच मागवण्यासाठी संपर्क नंबर वर " फोन पे " करून त्याचा स्क्रीन शॉट , आपला संपूर्ण पत्ता , पिन कोड नंबर सहित वरील नंबर वर " व्हाट्सअप करावा " .
    चैतन्य लहरी - ३३१/- ₹
    श्री सप्तशतीगुरुचरित्रसार पोथी - १५०/- ₹ ( जपासाठी रुद्राक्ष माळेसहित पोथी - ३५१/- ₹ )
    • मीन राशी गुरु ग्रह बदल... - मीन राशि गुरु ग्रह बदल
    करिअर व कुंडली ....
    १) • आपल्या राशी नुसार कसे ... - आपल्या राशीनुसार कसे निवडावे करिअर अतिशय महत्त्वपूर्ण माहिती
    २) • " उच्च शिक्षण व करिअर ... - उच्च शिक्षण व करियर निवडण्यासाठी कुंडली मार्गदर्शन याचा अभ्यास काय सांगतो ?
    ३) • वास्तुमधील विविध यंत्र... - वास्तू मधील विविध यंत्रांची माहिती कोणती वापरावीत प्रभावित यंत्र .
    ४) • जून २०२४ महिन्यातील शु... - जून २०२४ महिन्यातील शुभमुहूर्त - साखरपुडा , गृहप्रवेश , जावळ , बारसे , इत्यादी ...
    ५) • शुक्र राशी परिवर्तन - ... - शुक्र राशी परिवर्तन " मालव्य राजयोग " - या ४ राशींना करणार मालामाल ( १९ मे ते १२ जून २०२४ )
    विवाह विषयक ....
    १) • महाशिवरात्र मंत्र / सा... - महाशिवरात्र मंत्र साधना विशेष २०२३ ... तसेच विवाह जुळण्यासाठी अवश्य करा हा उपाय या शुभ प्रभात
    २) • विवाह जुळण्यसाठी करा स... - विवाह जुळण्यासाठी करा साधा सोपा उपाय मंत्र पाठाचा जाणून घ्या सोपे मंत्र पाठ
    ३) • विवाह जुळवताना जाणून घ... - विवाह जुळवताना जाणून घ्या गुण मिलन कसे करावे कशी व कोणती घ्यावी माहिती यामधून ...
    ४) • नवीन घरात गृहप्रवेश स्... - नवीन घरात गृहप्रवेश स्वतः करा " गणेश व कलश पूजन " साध्या सोप्या पद्धतीने ...

Komentáře • 21

  • @vidyarevandkar3933
    @vidyarevandkar3933 Před 20 dny +1

    श्री गुरुदेव दत्त 🌹🙏🏻🌹

  • @ashairawar3356
    @ashairawar3356 Před 18 dny

    श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ

  • @asp1201
    @asp1201 Před 14 dny

    धन्यवाद गुरूजी 🙏🏻

  • @deepalikurle8991
    @deepalikurle8991 Před 11 dny +1

    Guruji Mala home tution suru karayche ahet 20 Tarik guruvar ahe .chalel ka

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  Před 9 dny +1

      शुभ दिवस आपल्या राशीसाठी व्हिडिओत सांगितलेले आहेत त्यापैकी कोणताही एक दिवस अवश्य निवडू शकता . यशस्वी भव . गुरुदेव दत्त .

  • @prodevmahi4901
    @prodevmahi4901 Před 19 dny

    Sunsign chya anusar ka bolat Mahi tumhi?

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  Před 18 dny +1

      कारण चंद्र राशीनुसार आम्ही बोलतो म्हणून सूर्य राशीनुसार बोलत नाही .

  • @smitanale8176
    @smitanale8176 Před 16 dny +2

    15 तारखेला गुंतवणूक केली तर चालेल का?

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  Před 15 dny

      योग्य माहिती घेऊन व लोभाला बळी न पडता योग्य सरकारी योजनांमध्येच गुंतवणूक करावी .
      सदैव लाभ मिळो ... गुरुदेव दत्त .

    • @smitanale8176
      @smitanale8176 Před 15 dny

      नक्कीच 😊

  • @medhakulkarni3036
    @medhakulkarni3036 Před 14 dny

    Mala ghar vikayche ahe pan yash yet nahi pl margdarshan kara

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  Před 13 dny

      रोज विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र पठण करावे

  • @user-qx2tj8xx9e
    @user-qx2tj8xx9e Před 15 dny

    Kontya gurucharitra cha 18 adhyay swami samarth ncha ky dattatray cha

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  Před 13 dny

      गुरुचरित्र एकच आहे

  • @jayshrighodke5366
    @jayshrighodke5366 Před 20 dny +1

    Sir mala share market madhe daily loss hotoy

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  Před 20 dny

      यासाठी संपूर्ण विस्तृत माहिती घेण्यासाठी आवश्यक व्हाट्सअप करून अपॉइंटमेंट बुक करावी .
      धन्यवाद .
      शुभम भवतु..गुरुदेव दत्त .

  • @dipali9160
    @dipali9160 Před 2 dny

    Ya month madhe mala job sodava lagala

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  Před 2 dny

      म्हणूनच नेहमी सूचना दिली जाते आपली वैयक्तिक कुंडली तपासा .

  • @jyotikhandekar9042
    @jyotikhandekar9042 Před 14 dny

    Maza mulaga१४ varshacha aahe to khup chidchid karto kay karave tyachi ras miin aahe guruji upay sanga

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  Před 13 dny +1

      ओम गुरवे नमः मंत्राचा पाठ रोज एक माळ करुन घ्यावा .

    • @jyotikhandekar9042
      @jyotikhandekar9042 Před 12 dny

      @@JyotishKatta 🙏🙏