मीन पुरुषांसाठी अकरा नियम। Meen purushasanthi 11 niyam

Sdílet
Vložit
  • čas přidán 14. 06. 2024
  • For podcasting & advertisement contact us on lnjjoshi@gmail.com
    मीन पुरुषांसाठी अकरा नियम। Meen purushasanthi 11 niyam
    आजपासून आपण अत्यंत नवीन विषयाला सुरुवात करणार आहोत. आपण राशीनुसार पाळावयाचे नियम समजून घेणार आहोत. त्यामध्ये आजच्या भागात आपण मीन राशीच्या पुरुषांनी पाळावायचे अकरा नियम समजून घेणार आहोत. म्हणून मीन राशीच्या पुरुषांनी हे नियम नक्कीच पाहायला हवेत.हा विषय अत्यंत नवीन असून ही माहिती तुम्हाला शक्यतो इतर कुठेही मिळणार नाही. म्हणून आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व आपल्या प्रतिक्रिया कळवा.
    #drjyotijoshi #astroguru #meenrashi #Pisces #astrology #men #drjyotijoshi #astroguru #Meen rashi #VedicAstrologer #bestastrologer #zodic #zodicsign #मीन #rashichkara #rashi
    विविध ब्रेसलेट प्राप्त करण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करावे.
    drjyotijoshi.com/bracelet/
    to perks:
    / @astrogurudrjyotijoshi
    #rashibhavishya #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra
    9850098688 या नंबर वर G pay किव्वा phone pay करून याचं नंबर वर स्क्रीन शॉट टाकावा.
    ॲस्ट्रोगुरु डॉ. सौ. ज्योती जोशी लिखित पुस्तके उपलब्ध आहेत
    drjyotijoshi.com/books/
    मराठी
    1 ) जे जे ज्योतिष पद्धती: • जे जे ज्योतिष पद्धती
    २) आपला जन्म याच राशीत का झाला। जाणून घ्या आयुष्याचे रहस्य: • आपला जन्म याच राशीत का...
    ३) सर्व राशीचा महिलांचा व पुरुषांचा स्वभाव: • सर्व राशीचा महिलांचा व...
    ४) ज्योतिष शास्त्र शिका । jyotishshatra shika (भाग 1): • ज्योतिष शास्त्र शिका ।...
    ५) 2024 निवडणूकीतील भविष्य: • 2024 निवडणूकीतील भविष्य
    ६) व्यक्ती आणि व्यल्ली: • व्यक्ती आणि व्यल्ली
    ७) ज्योतिषशास्त्र शिका | Astroguru Dr. Jyoti Josh । ज्योतिष प्रविण संपूर्ण अभ्यासक्रम: • ज्योतिषशास्त्र शिका | ...
    ८) भविष्य फलादेशाचे नियम | ज्योतिष विशारद अभ्यासक्रम |ऍस्ट्रोगुरु डॉ ज्योती जोशी: • भविष्य फलादेशाचे नियम ...
    ९) पंचांग असे पहावे: • पंचांग असे पहावे
    १०)Advance astrology भाव भावेश आणि भावातील ग्रह: • Advance astrology भाव ...
    ११) करिअर मॅनेजमेंट: • करिअर मॅनेजमेंट
    १२)ज्योतिष मित्र लग्नापूर्वी / लग्नानंतर: • ज्योतिष मित्र लग्नापूर...
    १३) वर्ग कुंडली । Varg Kundali: • वर्ग कुंडली । Varg Kun...
    १४) शिक्षण आणि ज्योतिषशास्त्र: • शिक्षण आणि ज्योतिषशास्त्र
    १५) कुंडली बदलता येते ?: • कुंडली बदलता येते ?
    १६) धनलाभ: • धनलाभ
    १७)ज्योतिष अनुभव: • ज्योतिष अनुभव
    १८)अष्टकवर्ग: • अष्टकवर्ग
    drjyotijoshi.com/books/
    #मेष #वृषभ #मिथुन #कर्क #सिंह #कन्या #तुळ #वृश्चिक #धनू #मकर #कुंभ #मीन
    #व्यक्तिमत्व #शुभ दिवस #कुटुंब #परिश्रम #वास्तु #वाहन #शिक्षण #ईस्टदेव #आरोग्य #कर्ज #नौकरी #व्यवसाय #भाग्य #कर्म #लाभ #व्यय #परदेश गमन #उपाय
    Aries Taurus Gemini Cancer Leo Virgo Libra Scorpio Sagittarius Capricorn Aquarius Pisces
    वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका : www.drjyotijoshi.com
    #astroguru #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra

Komentáře • 49

  • @sameer6137
    @sameer6137 Před 13 dny +4

    अगदी १००% खर आहे...सगळ्यांनीच माझ्या स्वभावाचा फायदा घेतलाय...

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Před 12 dny

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

    • @nanachilgar8039
      @nanachilgar8039 Před 8 dny +1

      Majhya sobat asach hotay dada

  • @vijayhande3421
    @vijayhande3421 Před 5 dny +1

    अगदी बरोबर आहे खुप खुप छान

  • @dadasahebpawar1985
    @dadasahebpawar1985 Před 7 dny +1

    ❤ आपकी बात साही बातय है मॅडम जी मिन ॐनम जय महाकाली महालक्ष्मी महासरस्वती ❤ शुभेच्छा धन्यवाद ❤❤

  • @dineshkumarsinval8667
    @dineshkumarsinval8667 Před 6 dny +2

    राधैराधै जय श्री कृष्णा

  • @dineshnagwekar3173
    @dineshnagwekar3173 Před 12 dny +1

    100% sahmat!
    गरजवन्ताना स्वतःकडे पैसे नव्हते तर कर्ज काढून काहीवेळा मदत केली. त्यानी व्याजासकट मुद्दलही बुडवलं. पण त्याच फळ परमेश्वराने मला भरभरून दिल. आणि ज्यांनी कृतघ्नपणा केला त्यांना नियतीने करमानुसार कृतघ्नतेच फळही दिल. असो!
    जय श्रीराम!जय ज्योतिष!

  • @dattatrayapatole644
    @dattatrayapatole644 Před 11 dny +3

    धन्यवाद छान माहिती मिळाली

  • @ajitraonimbalkar3767
    @ajitraonimbalkar3767 Před 6 dny +1

    खुप सुंदर,सरळ,शांत पने, छान माहिती दिली ❤

  • @deepakchothe8522
    @deepakchothe8522 Před 5 dny +1

    100%खरं आहे

  • @sunilupadhye1585
    @sunilupadhye1585 Před dnem

    खूप सुंदर मेडम... तुम्ही फालतू वेळ घालवला नाही...हे महत्त्वाचे आहे... मी जोईन कैलै...

  • @renuse89
    @renuse89 Před 13 dny +8

    सध्या पैशांची चणचण भासत आहे

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Před 12 dny +1

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @yogi13729
    @yogi13729 Před 7 dny +1

    Thank u .. apratim

  • @lataembadwar40
    @lataembadwar40 Před 13 dny +1

    जय ज्योतिष 🙏🙏

  • @dilippadvi8809
    @dilippadvi8809 Před 11 dny +1

    Khup chan aahe mahiti

  • @rohanmane9953
    @rohanmane9953 Před 13 dny +1

    खुप छान जय जोतिष

  • @pranalipalkar3591
    @pranalipalkar3591 Před 13 dny +2

    Jay Jyotish ❤🙏

  • @digambargiri2280
    @digambargiri2280 Před 11 dny +1

    धन्यवाद, मॅडम
    🙏🏻

  • @dnyaneshwarpandit8544
    @dnyaneshwarpandit8544 Před 10 dny +1

    Shiv Sai Ram 🙏

  • @Tech-Marathi
    @Tech-Marathi Před 12 dny +2

    Madam meen ani cancer yanch love marriage life sathi video banva na 🥰

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Před 12 dny +1

      लवकरच स्वतंत्र व्हिडिओ अपलोड करण्यात येईल

  • @daulatrupwate4270
    @daulatrupwate4270 Před 12 dny +1

    Namskar mam

  • @madhavmarathe8079
    @madhavmarathe8079 Před 12 dny +2

    Agdi yogya sa no gitle

  • @user-wk3os7zr6y
    @user-wk3os7zr6y Před 9 dny +1

    चालु नाव स्वामी सदाशिव सातपुते जन्म दिनांक 10=9=1968कुडंलीमधलेनावचितांमणीराशीमीनजन्मवेळरात्री2=30मीनट आहे

  • @ashtvinayakenterprises4145

    सर्वाना मदत केली मी ( सर्वांनी रिटर्न मध्ये काहीच नाही दिले ). आता अंध लोकांना मदत करतो. गेले २५ वर्ष सर्वच ठिकाणी फसुनूक झाली आणि अजून हि चालूच आहे ( वरून साडेसाती काळ ). या राशीमधून भायेर नाही का पडत येणार ? नाव बदलून वैगेरे . खूप त्रास नुकसान होते या राशीत.

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Před 6 dny

      संयम बाळगावा लवकरच हे दिवस ही बदलतील
      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @rohiniraut8320
    @rohiniraut8320 Před 9 dny +1

    Baykola matra samjun ghet nahit

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Před 8 dny

      व्हिडीओत आपण नियम दिलेले आहेत ते नियम पाळावे

  • @nitapawar8848
    @nitapawar8848 Před 6 dny +1

    Madam meen rashiwale lagech dusaryaver vishvas takatat he 100 %barober ahe.