हरवलेली वस्तू सापडण्याचा मंत्र आणि इतर उपाय |How To Find Lost Things Mantra and Upaya | Anandi Vastu
Vložit
- čas přidán 27. 01. 2022
- हरवलेली वस्तू सापडण्यासाठी म्हणावयाचा महामंत्र*
कार्तविर्यार्जुन नाम राजा बाहू सहस्रवान ||
तस्य स्मरण मात्रेण गतं नष्टं च लभ्यते ||
कार्तविर्यार्जुन हा महान दत्त भक्त.दोन हातात एक हजार हातांचे बळ. दत्त महाराजांनी
दिलेल्या आशीर्वादाने केवळ कार्तवीर्यार्जुन याचे स्मरण केल्यावर हरवलेल्या वस्तूचे
संबंधी स्मृती जागृत होते. आणि श्रद्धा असेल तर थोड्याच वेळात हरवलेली वस्तू
सापडते.
आपल्या देशापासून हजारो किलोमीटर दूर अंतर असलेल्या देशात हीच संकल्पना अस्तीत्वात आजही आहे. फरक एवढाच कि ते अंथोनी चे स्मरण करतात. त्याला ते find my lost thing अशी विनंती करतात आणि त्यांना हरवलेली वस्तू मिळते.
त्याच प्रमाणे वेदांमध्ये आणखी एक छोटा मंत्र दिला आहे.
त्वं विश्वस्य मेधीर दिव्या
हा ही मंत्र नष्ट वस्तू मिळवून देतो. आपल्याकडून घाईघाईत एखादी वस्तू नेहमीच्या ठिकाणी न ठेवता वागळ्या ठिकाणी ठेवली जाते. आपल्या स्मरणात रहात नाही. अश्यावेळी हा मंत्र फार उपयोगात येतो. वस्तू मिळेपर्यंत हा मंत्र म्हणत राहेल्यास जिथे वस्तू असते तिथे आपल्याला जाण्याची बुद्धी होते आठवा आपोआप आपण तेथे जातो. बरीच वर्षे मी या मंत्राचा स्वत: वापर करत आहे. आपणही अनुभूती घ्या. आपणासही प्रत्यक्ष अनुभव येईलच
संपूर्ण विश्वास ठेऊन म्हणणे, ह्यानी काय होणार आहे अशा भावनेने अजिबात सफलता मिळणार नाही - Hudba
श्री स्वामी समर्थ ❤मला हे सांगताना खूप आनंद होत आहे एक आठवडा पूर्वी माझी purse हरवली होती अहमदाबाद मध्ये मे राहणारी नाशिक ची आहे मी खुप शोधली पण नाही सापडली पण मी मंत्र ४ -५ दिवस बोलली नंतर मी अशा सोडली होती पण आज सांगताना मला डोळ्यात पाणी येते आहे कारण ती purse सापडली आहे खूप खूप आभारी आहे तुम्ही हा मंत्र श्रध्छे ने म्हणा खरच हा मंत्र लाभ दायक आहे कर्तविर्याजून राजा की जय❤
धन्यवाद,
गुरुजी 🙏🙏🙏🌹🌹🌹
माझे सोन्याचे कानातले हरवलं होतं, १०८ वेळ हा मंत्र म्हणून प्रार्थना केली...२ दिवसात वस्तू मिळाली. खूप आनंद झाला.. पुन्हा एकदा धन्यवाद... कार्तवीर्याजुनो,... कोटी कोटि नमन🙏🙏🙏🙏🙏🙏
Unbelievable 😮 5 min madhe mazi sonyachi vastu sapdali ...🙏🙏🙏khup khup abhari aahe sir. Miracle hote tade vatle mala ☺️
गुरूजी धन्यवाद 🙏हरवलेले पैसे अर्थात घरात कुठेतरी ठेवले गेले होते ते 2दिवसापासून शोधून हैराण झाले होते..आज सकाळी तुमचा व्हिडिओ पाहिला आणि मंत्र म्हणतच शोधत होते.. अखेर पैसे सापडले.. खूप खूप आभार! 🙏🙏
।।श्री स्वामी समर्थ।।सर माझी एक सोन्याची रिंग हरवली होती दहा दिवस सापडली नाही पण मी कार्तवीर्य मंत्र म्हणाले तेव्हा माझी रिंग सापडली व आज माझ रेशनिंग कार्ड सापडत नव्हत पण हा मंत्र म्हणाले लगेच रेशनकार्ड मिळाले धन्यवाद सर
गुरुजी खूप धन्यवाद तुमचा मंत्र चा वापर करून माझे हरवलेले कानातले सापडले🙏🏻🙏🏻
ओम साई नाथ🙏🏻🙏🏻
अत्यंत प्रभावी मंत्र....या मंत्रोउच्चाराने 6.500 gm ची सोन्याची अंगठी 2 तासात सापडली... धन्यवाद पिंपळकर सर......
माझी अंगठी ६-७ महिन्यापासून मिळत नव्हती.
खूप टेन्शन आले होते.
तुम्ही सांगितलेले दोन्ही जप सारखी म्हणत होते दुपारपासून. संध्याकाळी ७ वाजता छान डबीत ठेवलेली अंगठी सापडली.
ज्या ठिकाणी सापडली त्या ठिकाणी बऱ्याच वेळा शोधली होती. चमत्कारच घडला.
मंत्राचा एव्हढा परिणाम होतो याची प्रचिती आली.
खूप खूप धन्यवाद 🙏
Thx...sarvana sanga Ani aple channel aplya ओळखीचं लोकांना subscribe karayla sanga
खुपच छान माहिती मीळाली धन्यवाद सर
Thanks a lot sir , its very effective sir🙏🏻💐
Thanku so much khup chan anubhav aala👌👌
खूपच छान अनुभव आला... खूप खूप धन्यवाद.
Khup chan guruji..❤ 3 diwasa agodar maj sonyachi kanatali Bali harvali hoti .. kal mi CZcams la search kel ki, harvaleli vastu bhetavi tyasati upay tr.... guruji tumcha vedio samor ala ani last cha mantra tond path jhala ani mantrach smaran kel. Kal evening mi varti hall madhe gele.. vichar kela ki sagal ata nit jadun kadhtye.. mi phone cha torch kela ani jadta jadta mala mazi sonyachi bali finally bhetali😊 mi khup happy jhale guruji..😊 tumch kas aabhar vyakt kru...samjat nhi.. pn mana pasun khup aabhar tumche 🎉🎉😊 Thanks 🎉
Khup chan mala anubhav aala vastu sapadali dhanyavad guruji
Thanks you much guruji khup prabhav shali mantra aahe ha
एकदम प्रभावी मंत्र आहे सर, धन्यवाद 🙏🚩
खरच खूप खूप उप युक्त मंत्र आहे
नमस्कार गुरुजी... माझी नऊ महिन्यापासून एक वस्तू कूठे ठेवली आहे ते लक्षात येत न्हवत.. पण ह्या मंत्राचा उपयोग करून मी वस्तू परत शोधायला सुरुवात केली आणि खरच माझी वस्तू मला सापडली... आभार 🙏🙏
Thank you Sir maza sonyche vastu lagech Sapdli 🙏🏻🙏🏻
सर खरंच खूप प्रभावी मंत्र आहे🙏🙏🙏🙏🙏
सर खुप खुप धन्यवाद. 🙏 अवधुत चींतन श्री गुरुदेव दत्त 🙏
खरोखर खूप प्रभावी मंत्र आहे. धन्यवाद गुरुजी🙏
Mala khupach changla anubhav aala mazhi 10 gram chi angthi sapadli
Mazi harvaleli vastu sapadali...thanku sir.... Khup aanand zala🙏🙏
Thanks a lot Sir😊 It is very effective ...This mantra works...
Amazing 😦 mla vishwas bsat nahiye mazi harvleli vastu sapdli... me aaj Gas Cylinder walya kdun gas ghytla ani mla vatla me (DMG) Card wapas ghyach visrlo me tyla shodun vicharla pn card rahile ahe ka to nahi mhmla me khup ghabr lo hoto... natr ha mantr me baghitla ani path krun manat bolat hudku laglo 30 min shodla ani bhetla nahi me hope sodat ch hoto tr achanak mla Bed vr bhetla jithe me adhich check kelta,, aakhi room palti kelti me...Thank God mla card bhetla 😃🤩
अागदी खरे आहे मला प्रचितीआली.
खुप खुप धन्यवाद!!🙏🏻खूप छान अनुभव आला💯
प्रणाम गुरुजी. खूपच प्रभावी आहे हा मंत्र. आजच प्रचिती आली. मनापासून आभारी आहे.
अर्ध्या तासात अनुभव आला
खूप खूप धन्यवाद🙏🙏
Thanku sir tumhi sangitale Matra khrch prabhavi ahe...
दोनच तासात प्रत्यक्ष अनुभव आला. खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏
Thanks guruj Mala ya mantra cha khup chagla upyog zala 15min chain sapdli thanks once again
धन्यवाद गुरुजी..🙏🙏 मंत्राचा अनुभव आला..
Amhe sudha ya mantracha khup vela anubhav ghetla ahe. Sir khup khup dhanyavad. Om sai ram. Shri gurudev datta. 🙏🙏🙏🙏🙏
Thanks guruji malatar lagechch anubhaw aala
🙏गुरुजी अतिशय परिणामकारक मंत्र दिलेला आहे🙏मला आज या मंत्राचा प्रत्यय आला🙏
Thank you... This mantra works..😊
Thanks Guruji 👌👌👍🙏
खरंच खूप प्रभावशाली आहे मंत्र .
मलाही याची प्रचिती आली .
धन्यवाद सर .
Really it is very very effective I experienced...🤗
Ha mantracha mala lagech anubhav ala dhanyawad sir
🙏
kharch khup khup bhari mantra ahe......mala aj anubhav ala.....thanku so much Maharaj....!!!! 💯💯💯💯
Ho khup effective ahe mala pan aanubhav aala 🙏🙏🙏🙏🙏🙏
खूप खूप मनापासून धन्यवाद सर !आपली अत्यंत ऋणी आहे !शब्दात व्यक्त नाही करत येत !!"=~~~`
खुप खुप धन्यवाद ,मला माझी वस्तु मिळाली.
Thank you sir aevdi chhan mahiti dilya badal aabhar. Me nehmi you tube var tumche video bagti haye aani follow pan karti .Me Badodyat rahti mala sandhi vastu cha pustak have
धन्यवाद सर.
आमची अढळ आणि द्रुढ श्रद्धा आहे, या मंत्राच्या जप केल्याने हरवले ली वस्तू नक्कीच सापडते.तसा आम्हाला अनुभव आहे. आणि आजही माझी हरवले ली वस्तू नक्की सापडेल,जय श्री कार्तवीर्यार्जुनन महाराज की जय।श्री स्वामी समर्थ महाराज की जय🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खरंच, खूप प्रभावी मंत्र आहे. धन्यवाद गुरूजी
खरचं खूप छान अनुभव आला या मंत्राचा 🙏🙏
Khup khup thank you sir ha matra mhantlyavar mazi gahal zaleli sonychi angdi agdi 2 minutes mde bhetli🙏🙏🙏
Chan sangitle sir,
खूप खूप धन्यवाद
Thanks sir.. Mazya mulacha mobile tumchya sangnyane.. Mantra mhntlyane.. 10 min madhe sapdla.. Manapasun Dhanywad..
खूप खूप धन्यवाद सर...माझी वस्तू सापडत नव्हती..या मंत्रामुळे मला ती दोन दिवसात सापडली
मला ही या मंत्राचा अनुभव आला आहे..व नेहमीच येतो...
धन्यवाद...
हो मला पण सापडली वस्तू, thanks
खूप धन्यवाद!
मला पण हा मंत्र जप चा आनुभ आला खूप धन्यवाद तुमचे
धन्यवाद गुरुजी
नमस्ते सर खुप छान मंत्र आहे 🙏🙏माझी वस्तू सांपडली
Thanku so much sir
Namaskar, Mi attach hya mantracha anubhav ghetla..Manapsun dhanyawad.
Gurugi thanks a lot. It works
Thank u so much maza mr.chi ring harvleli bhetali kharch chamtkar ahe hech bolel
Sir khup khup Dhanyawad kharch tumcha mantr faydeshir aahe dev baro Karo tumch🙏🙏
नमस्कार, आपण सांगीतले ते खर आहे.माझी हरवलेली वस्तू सापडली,धन्यवाद.
Khupch dhnywad sir mala mazi sonyachi sakhli sapdli khup ch abhari aha ya mantrachi me
Dhanyawad sir🙏🙏
नमस्कार सर
हो मी याचा अनुभव घेतला आहे आणि तो नक्कीच फलदायी आहे
Mazya aai che mangalsutra midale... thanku so much sir🙏🙏😊
Om sai ram guruji aaj Mala Yachats Anubhav aala aahe tumche khup khup aabhari aahe🙏🙏🙏
।।श्री स्वामी समर्थ।।
आज मला खरोखर या मंञाचा अनुभव आला.माझे घरातच सापडत नव्हत्या त्या मौल्यवान वस्तू सापडल्या.
Sir thanku...kharech ha mantra prabhavi ahe..mi kaalach ha mantra mhnale n mala lagech dusryadivashi sapdle..Thanku so much,🙏
Thanks you... This mantra works😊
गुरुजी आज मला या मंत्राचा साक्षात्कार झाला.
एक आठवाडा झाले माझे मंगळसूत्र सापडत नव्हते.
कदाचित डावा हाताने ठेवले गेले असणार.
तुम्ही सांगितल्याप्रमाणे या मंत्राचा जाप 108 वेळा केला
आणि डाव्या हाताचा वास घेऊन मंगळसूत्र शोधले. 2 तासात मंगळसूत्र सापडले .. धन्यवाद गुरुजी 🙏😊
Tai maz pn mangalsutra harvle ahe.
हो या दोन्ही मंत्राचा खूप उपयोग झाला आहे, खूप वेळा अनुभव आलाय. थँक्यू गुरुजी 🙏🏼
Dusra anubhav pn yashashvi jhla harvaleli vastu sapadli Dhanyawaad guruji ❤🙏 upyogi ala tumcha mantra!!
मंत्राचा खरोखर प्रत्यय आला धन्यवाद गुरुजी माझे पैंजण मिळाले. 🙏🙏
धन्यवाद सर मंत्र खूप लवकर असर झाला हरवलेली वस्तू मिळाली
खरेच खूप प्रभावी मंत्र आहे हा ..मला प्रचिती आली आणि माझी हरवलेली वस्तू सापडली.. धन्यवाद..
धन्यवाद सर
मंत्राची प्रचिती आली
श्री स्वामी समर्थ
मला आज गुरुजी नी दिलेल्या मंत्राचा खूप चांगला झाला. माझी हरवलेली वस्तू मिळाली
मला खूप प्रचिती आली या मंत्राची खरच powerfull mantra ahe ha
खरच प्रभावी आहे हा मंत्र माझी वस्तू सापडली 13/2/2022 धन्यवाद
Guruji ha mantra khup prabhavi aahe baher haravali vastu pan ha mantra ni aamhala milali aahe, dhanywad guruji
Thank you guruji, my gold ring was lost yesterday, we tried to search a lot last night but couldn't find it, then I spoke this mantra before sleeping and in the morning I suddenly found the ring.. ❤ thank you so much❤
Thank you 🙏😊
Aaj Mala hya mantrachi prachiti aali... kharach khup effective aahe fakt devavr purn shraddha theun Jaap karaych... Shree Swami Samarth. Shree Gurudev Datta.
Mi mantra cha anubhav ghetla..khup ch prabhavshali aahe ha mantr ,
खरंच खूप भारी मंत्र आहे ५ मी. मधे सापडली वस्तू कानातले सोन्याचे झुमके हरवले होते. कपाटात च सापडले.खूप भारी मंत्र आहे हा. थँक यू सर थँक यू सो मच
Many many thanks Gurugi
गुरुजी मी मी आज या मंत्राचा साक्षात्कार झाला....खूप खूप धन्यवाद गुरुजी....🙏🏻
😊 तवं विश्र्वस्य मेधिर दिव्या हा मंत्र उपयोगी पडला dhanywad sir
Thank you so helpful❤
Namaskar Guruji. Hya mantracha mala chan anubhav ala ahe. Mi tase aaplyala phone ani msgs takun kalwale ahech. Om Sairam 👏👏
नमस्कार गुरुजी 🙏
तुम्ही सांगितल्या प्रमाणे ह्या मंत्राचा एक माळी च जप केला तर 12 तासांच्या आत माझे हरवलेले मंगळसूत्र सापडले. जिथे बाव तिथे अनुभव याचा आज अनुभव आला. धन्यवाद 🙏🙏
धन्यवाद गुरुजी ओम साई राम
Sir Thank you.I found lost important documents.