संपूर्ण घराचे वास्तुशास्त्र ,आग्नेय दिशा दोष आणि उपाय (SE Direction Vaastudosh & Remedies)

Sdílet
Vložit
  • čas přidán 9. 04. 2023
  • या व्हिडिओ मध्ये आपण आग्नेय दिशे मध्ये असलेल्या वास्तू दोषा बद्दल विचार करणार आहोत आणि ते कसे दूर करायचे हे पाहणार आहोत.
    आग्नेय दिशा ही संपत्तीचा कोपरा मानला गेला आहे.
    इथे पाणी आणि जल तत्व बिलकुल चालत नाही.तसेच काळा आणि निळा रंग पण चालत नाही.
    अधिक माहित्साठी आणि आपल्या घराची ,वास्तूची परीक्षण करण्यासाठी आजच काॅल करा ९८५०५६०८९२ किंवा ९८२२३१७३५२ या नंबरवर .
    मिलिंद महाले
    ज्योतिष आणि वास्तू शास्त्र
  • Zábava

Komentáře •