तुमचा जन्म कोणत्या वारी झाला आहे त्यानुसार तुमच्या स्वभावामध्ये काही गुण-अवगुण दिसून येतात पहा बरं तुमचा जन्म वार कोणता आहे त्या नुसार तुमचा स्वभाव सांगितल्याप्रमाणे मॅच होतय का जरूर पहा आणि शेअर करा
परफेक्ट परफेक्ट परफेक्ट एक नाहीं 5जनाचे वार चेक केले जवळपास 90 ते 95% जुळते आहे 🙏🙏🙏 धन्य धन्य ते हिंदु धर्म धन्य धन्य ते संनातान धर्म 🙏🙏🙏 इतकी प्रचंड ताकत आहे आपल्या धर्म मध्ये खरच आभिमन वाटत आहे
Sir tumche sagle khare ahe tumhi nahemi kup khara Ani upayogi sangta maza far vishwas ahe tumchavar mala kup wela tumcha far upayog zalay thank you sir
माझ्या मुलाचा जन्म बुधवारी झाला आहे.तसेच मुलीचा पण जन्म शनिवारी झाला आहे आपण जी माहिती दिली त्यानुसार अगदी बरोबर आहे मुलांच्या कुंडली दोघांच्या तुमच्याच हातच्या आहेत जय साईराम.
👍khup chhan mahiti dilit sir maza janm ravivarcha asun tumhi agdi barobr sangitlat sir Khup khup dhanyavad sir Om sai ram Pn maze Nav vegle ani janm rashi vegli aslyas kay karave tya baddal vishleshan krun plz sangal ka sir Tyamule itarana pn tumche margdarshan milel
माझा जन्मदिवस सोमवार..
तुम्ही बोललेले सर्व एकदम बरोबर आहे.
जय श्री गणेशा.....
हर हर महादेव......
रविवारी जन्मलेल्या व्यक्तींचे अगदी तुम्ही सांगितल्या प्रमाणेच सर्व काही आहे.🙏
सर तुम्ही सांगितलेलं अगदी तंतोतंत खरे आहे. त्या बद्दल धन्यवाद जय सदगुरू
Jay sadguru
Jay Sadguru Tai
सर माझा जन्म बूधवारचा आहे. तुम्ही सांगितलेली माहिती बरोबर आहे धन्यवाद माऊली
परफेक्ट परफेक्ट परफेक्ट एक नाहीं 5जनाचे वार चेक केले जवळपास 90 ते 95% जुळते आहे 🙏🙏🙏 धन्य धन्य ते हिंदु धर्म धन्य धन्य ते संनातान धर्म 🙏🙏🙏 इतकी प्रचंड ताकत आहे आपल्या धर्म मध्ये खरच आभिमन वाटत आहे
खरे आहे, तंतोतंत जुळलं धन्यवाद सरजी, ओमप्रिया पवार
Born on Friday .. Very Truth . Jai Sai Ram🙏🙏
नमस्कार.जय साई राम 🙏 तुम्हीं सांगितले जन्म वार व स्वभवा बदल माहिती खूप छान मनाला पटले धन्यवाद.
खूप खूप धन्यवाद माझा वार गुरुवार पूर्णपणे तुम्ही सांगितल्याप्रमाणे समान आहे सर्व काही ज्योतिष शास्त्र अभ्यासक तुमचे खूप खूप धन्यवाद
खरंच तंतोतंत जुळणारा स्वभाव आहे धन्यवाद सर🙏🙏
खुप छान माहिती दिली गुरूजी. .धन्यवाद 🙏
ओम साई राम माहिती वारा प्रमाणे सगळ्या ची बरोबर आहे बरे वाटले ओम साई राम
🙏🙏ओम साई राम ,गुरुजी.🙏🙏अगदी बरोबर आहे प्रत्येकाच सोमवार, श्वेता,बुधवार माझा,शनिवार विशाल, व त्यांचा गुरूवार. खुप छान माहीती.ओम साई राम 🙏🙏
खुप छान माहिती दिली सर ओम साई राम 🙏🙏
खूप छान माहिती दिली सर तुम्ही सांगता अगदी तसाच स्वभाव जुळतो .
शुक्रवार जन्म
जन्म तारीख - ०२.०९.१९९४
जन्म ठिकाण- लासलगाव
जन्म वेळ - रात्री ८.१५ मी
माझं लग्न जमण्यास खूप अडचणी येत आहे.प्लिज लग्न योग केंव्हा आहे सांगा.
खुप छान माहिती आहे खूप छान वाटले
🙏🏻sir agadi barobar sagitle sir tumhi pratek varache.mi anubhavlya satya aahe.
धन्यवाद सर
🙏🙏🙏
अतिशय उपयुक्त माहिती दिली होती.
👌👌👍👍
खरंच एकदम बरोबर सांगितलं....
धन्यवाद 🙏🙏
खुप सुंदर सांगितले आहे अगदी बरोबर आहे
खूप छान माहिती सांगितली योग्य आणि थोडक्यात
नमस्कार गुरूजी ।अगदी योग्य माहिती ।
Sir Namaskar Apan sangitleli mahiti Barobar ahe.
👌👌माहिती दिली आहे धन्यवाद 🙏
"ओम साई राम". धन्यवाद सर तुम्ही सांगितलेल सर्व बरोबर आहे.🙏
Om Sai Ram mahiti ekdam perfect maza janma Guruvar khup chan
Om sai ram🙏
Khup chan mahiti dili sir
Maza janma Somvar cha ahe Ekdam perfect sangitle Guruji tuhmi
बरोबर सांगितले सर धन्यवाद
Maza Budhwar ahe, barobar sangitle ahe Sir
Perfect 👌 👌 perfect sangitalat kaka hands of you 🙏
Hi
माझा बुधवारचा जन्म आहे. तुम्ही सांगितलेले वर्णन एकदम बरोबर आहे.
Chan mahiti dilit....Dhanyavad...🙏🙏🙏
Very nice agdi barober sangitele thank.s
खूप छान माहिती दिली धन्यवाद
!! ओम साई राम !! 🌹🌹
खूप छान माहिती दिली धन्यवाद सर 🙏🙏
जय साई राम सर , माहिती छान दिली धन्यवाद ....
Really truth very nice dhanywad
Om Sai Ram 🙏🌹
आपण सांगितलेले वारांवरुन स्वभावविशेष माझ्या सर्व कुटुंबीयांशी तंतोतंत जुळतात.🙏
Agdi barobar sangitla tumhi sir 😀🙏 Jai Sai Ram 🙏
Sir ekdam barobar sangitale.Jai Sai Ram
गुरुजी धन्यवाद... माझा जन्म रवी वारी असून आपण जे रवी वार चे विश्लेषण केले आहे ते तंतोतंत पटले.... जय साई राम
खूप छान माहिती आहे सर, धन्यवाद
कृपया लहानांपासून अगदी ज्येष्ठांपर्यंत वाढदिवस कसे साजरे करावेत माहिती द्यावी
Chan maahiti sir...
खूप छान माहिती देतात सर
सर अगदी बरोबर सांगितली तुम्ही माहिती सांगितली
गुरुजी जन्मवार व स्वभाव माहिती ऐकण्याची खुपच उत्सुकता लागली आहे .जय साईराम
खुप छान माहिती सर
खूप सुंदर गुरुजी 👌👌👌👌🙏
माझा जन्मावर सोमवार आहे, तुम्ही साांगितलेले अगदी बरोबर आहे
Maza janma sunday cha ahe....ekdam perfect 👌🏻...🙏🏻
Agdi barobar sir thanks
Sir you are absolutely right my birthdays is Monday and navratri 6th day I agree with you Lot's of thanks Sir
रंगेल 😋😉 असा मी शुक्रवारचा ..😊
हो सर सांगितल्या वारा नुसार स्वाभाव बरोबर आहे
Parfect match 🙏👍
Ho agdi barobar sangitale sir
रविवार सांगेतल ते एकदम खरं आहे... माझा स्वभाव same असाच आहे... पण रास कर्क आहे...
Khup Chan 👌
सर्व खर आहे सर धन्यवाद
Thanks guruji 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌷🌺🌺
Khup chan mahiti...
Nice information sir 🙏🙏
अगदि खरेआहे👏👏👌👌🙋🙇🙇
Perfect.. Friday 👍👌
सुंदर माहिती
ओम साई राम
Farach chhan mahiti.
Nice information sir
Maza Janma somwari zala tumche sangane tantotant barobar aahe.🙏
सर नमस्कार माझा जन्म सोमवारी झाला आहे आपण सांगितलेले बरोबर आहे सुभाष गिरधारीलाल देसरडा पुणे महाराष्ट्र
माझा जन्मवार मंगळवार आहे, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे सर, तुम्ही वावगं कधीच काही बोलत नाही त्यामुळे विश्वास बसतो
1 no saheb
Agdi barobar sangitl sir
सर तुम्ही सांगितल्या प्रमाणे माझ्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचे स्वभाव तसेच आहेत धन्यवाद
लय भारी 🤝👌👍💥🔥
Perfect 👌👍👍
आगदी बरोबर 👌👌🙏
Thanks sir👃👃👃👃 manapramane sagitle patle
Sir tumhi khup perfect ahat
Tumhi sangitlele sagle right ahe 🙏😊
Khoop Chan mahiti
Thursday born completely resonated ❤❤
जय. साई. राम 🙏🙏.
सर माझा जन्म शनिवार झाला
तुम्ही सागिले ते बरोबर आहे
आवडले
Sir tumche sagle khare ahe tumhi nahemi kup khara Ani upayogi sangta maza far vishwas ahe tumchavar mala kup wela tumcha far upayog zalay thank you sir
Sir Maza janm guruvari zala aahe tumhi ekdam barobar sangitl
Agdi barobar sir 🙏🙏
Khup Chan mahiti
माझ्या मुलाचा जन्म बुधवारी झाला आहे.तसेच मुलीचा पण जन्म शनिवारी झाला आहे आपण जी माहिती दिली त्यानुसार अगदी बरोबर आहे मुलांच्या कुंडली दोघांच्या तुमच्याच हातच्या आहेत जय साईराम.
कुंडली कशी काढावी लागते
अगदी बरोबर आहे सर माझा जन्म बुधवार चा 👍👍👍
🌹☘️श्री स्वामी समर्थ ☘️🌹
Om Sai Ram sir 🙏🙏
Kharch ahe
अगदी खरंय
अगदी बरोबर आहे.माझा जन्म रविवारी झाला.
agadi barobr sir........
Khup chan sir
Hm
Ho tumhi yogya bollat sir mi majhya mulancha swabhav tasach aahe
धन्यवाद सर 🙏
👍khup chhan mahiti dilit sir maza janm ravivarcha asun tumhi agdi barobr sangitlat sir
Khup khup dhanyavad sir
Om sai ram
Pn maze Nav vegle ani janm rashi vegli aslyas kay karave tya baddal vishleshan krun plz sangal ka sir
Tyamule itarana pn tumche margdarshan milel
हो अगदीं खर
अगदी बरोबर आहे
खुप छान
Jay Shri ram sir aag de Bora Bora sangeet