संपूर्ण घराचे वास्तुशास्त्र ,उत्तर दिशा दोष आणि उपाय (Vaastudosh of North Direction & its remedies)

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 04. 2023
  • या व्हिडिओ मध्ये आपण उत्तर दिशेचे वास्तुदोष आणि त्याचे निराकरण कसे करायचे हे पाहणार आहोत.उत्तर दिशेत कट,वाढीव, ही जागा उंच असणे ,संडास .बाथरूम,स्वयंपाक घर असणे.बंद असणे ,जड सामान असणे ,असे वास्तुदोष असले तर घरातील स्त्रियांना ब्रेस्ट कॅन्सर ,ट्युमर असे गंभीर आजार होतात,तसेच घरातील पुरुष मंडळीना पण हृदय विकार,फुपूसाचे आजार होतात जसे दीर्घ खोकला ,अलर्जी असणे .तसेच घरातील लोकांची प्रगती न होणे,नोकरी धंद्यात प्रमोशन न होणे,इत्यादी
    उपाय म्हणून येथे १ x १ फूट आरसा लावणे ,या भागात १० ग्राम पारा जमिनीत पुरणे,कुबेराचे यंत्र लावणे,बुध यंत्र स्वस्तिक यंत्र आणि पाचू लावणे ,हा भाग स्वच्छ आणि मोकळा ठेवणे ,जास्ती खिडक्या ठेवणे किंवा प्रवेश द्वार ठेवणे ,असे विविध उपाय करता येतात.
    आपल्या घराचे भूमीचे वास्तू परीक्षण करून घेण्यासाठी आजच फोन करा
    ९८५०५६०८९२ आणि ९८२२३१७३५२ या नंबर वर .
    मिलिंद महाले
    ज्योतिष /वास्तुशास्त्र /अंकशास्त्र /डाऊझिंग /ब्रेसलेट/हिलिंग
    कोथरूड
    पुणे
  • Zábava

Komentáře • 1