संपूर्ण घराचे वास्तुशास्त्र ,पश्चिम दिशा दोष आणि उपाय .(Vaastudosh of West Direction & Remedies )

Sdílet
Vložit
  • čas přidán 14. 04. 2023
  • या व्हिडिओ मध्ये आपण पश्चिम दिशेचे वास्तुदोष आणि त्याचे निराकरण कसे करायचे हे पाहणार आहोत.पश्चिम दिशेत कट,वाढीव ही जागा खाली असणे ,मोठ्या खिडक्या ,प्रवेशद्वार, टेरेस,मोकळी जागा नको या मुळे नवरा बायको यांच्यात भांडण तंटे होतात.घटस्फोट होऊ शकतो.नवरा बायको यांचे अवैध प्रेम संबंध तयार होतात.दररोज चे इन्कम कमी होते.
    उपाय म्हणून येथे वरूण यंत्र लावणे ,शनी तारका यन्त्र लावणे ,शनी यंत्र आणि स्वस्तिक यंत्र लावणे.खिडक्यांना निळे पडदे लावणे किंवा निळी काच लावणे.असे उपाय करावे.
    आपल्या घराचे वास्तूचे परीक्षण करून घेण्यासाठी आजच फोन करा
    ९८५०५६०८९२ आणि ९८२२३१७३५२ या नंबर वर .
    मिलिंद महाले
    ज्योतिष /वास्तुशास्त्र /अंकशास्त्र /डाऊझिंग /ब्रेसलेट/हिलिंग
    कोथरूड
    पुणे
  • Zábava

Komentáře •