Mahajan Guruji | घराचा उंबरठा आणि वास्तुशास्त्र | Vastushatra

Sdílet
Vložit
  • čas přidán 20. 04. 2021
  • आपण घर बनवत असताना किंवा विकत घेत असताना वास्तुशास्त्राचा खूप बारकाईने विचार करतो. दरवाजा कोणत्या दिशेला आहे, खिडकी कोणत्या दिशेला आहे, कोणत्या दिशेने सूर्यप्रकाश येईल अश्या अनेक गोष्टींचा विचार आपण करतो पण एका गोष्टीकडे आपण दुर्लक्ष करतो आणि ती म्हणजे घराचा उंबरठा. ज्योतिषशास्त्रात उंबरठ्याचे महत्त्व सांगितलेले आहे आणि या व्हिडिओमधून महाजन गुरुजी आपल्याला त्याबद्दल सांगणार आहेत.
    Follow us on Twitter at:
    / newsdanka
    Follow us on Facebook at:
    / newsdanka
    Follow us on Instagram at:
    / newsdanka
    Visit our Website for more content at:
    www.newsdanka.com/

Komentáře • 24

  • @jyotsnachavan7944
    @jyotsnachavan7944 Před měsícem

    Khup chan mahiti Dhanyawad Guruji 🙏

  • @sumitrashelar804
    @sumitrashelar804 Před 22 dny

    Hati om guruji

  • @Misarika8120
    @Misarika8120 Před 8 měsíci +1

    खूपच मस्त सुंदर माहिती दिली

  • @sandhyaparkar2909
    @sandhyaparkar2909 Před 2 lety +2

    हरी ओम गणेश 🙏🙏🙏🌺🌺

  • @jaygovardhanahirrao1633
    @jaygovardhanahirrao1633 Před rokem +2

    धन्यवाद गुरुजी
    खैरच लाकूड काळ की सफेद वापरव कृपया सांगा

  • @vijaygaikwad2333
    @vijaygaikwad2333 Před 2 měsíci

    खूप छान माहिती दिली धन्यवाद गुरुजी 🙏🏻

  • @nitindhamale7612
    @nitindhamale7612 Před 11 měsíci +1

    छान माहिती दिली

  • @aniketdevkate5907
    @aniketdevkate5907 Před rokem +4

    उंबरठा तयार करताना त्यावर स्वस्तिक कोरून घ्यावे का?

  • @ratnagaikwad2928
    @ratnagaikwad2928 Před 4 měsíci

    खूप छान माहिती दिली सर❤

  • @subodhchavan4407
    @subodhchavan4407 Před rokem +1

    Bahot badiya

  • @surekhamote6411
    @surekhamote6411 Před rokem

    खूप छान व उपयुक्त माहिती मिळाली.धन्यवाद गुरूजी 🙏🏻

  • @Pcmc027
    @Pcmc027 Před 9 měsíci

    खूप छान माहिती मिळाली धन्यवाद

  • @ganeshjunjare9370
    @ganeshjunjare9370 Před rokem +2

    Kontya divshi umbra basvVa

  • @paarthgaming400
    @paarthgaming400 Před rokem +1

    Darvajac hi puran frame granite chi asel tar fakt umbartha badalun chalel ka

  • @rakeshbhadane7672
    @rakeshbhadane7672 Před 6 měsíci

    Umbrata maza navin stayle lavli tyamule level kami zali aahe tar tya umbratyavar navin ubrache lakud join kele tar chalel ka

  • @rohanmalik490
    @rohanmalik490 Před 2 lety +1

    खुप छान माहिती दिलीत गुरुजी पण आमचा दरवाजा संपूर्ण मार्बल आहे त्यावर लाकडी उंबरठा बसवला तर चालेल का कृपया सांगा 🙏🙏

  • @vaishaliasare
    @vaishaliasare Před 2 lety +1

    Sw entrance la yellow Jaisalmer stone cha umbhartha Labu shaktu ka?

  • @chandrabhushanfase2022
    @chandrabhushanfase2022 Před rokem +1

    सर
    घरात उपाय म्हणून पिरॅमिड कसे व किती पावरावेत तसेच एका पिरॅमिड मध्ये किती उर्जा मिळते.

  • @miravare1875
    @miravare1875 Před rokem +2

    दरवाजा दक्षिण दिशेला असल्यास उपाय

  • @chandrabhushanfase2022
    @chandrabhushanfase2022 Před rokem +1

    घरात सरळ तिन दरवाजे का नसावेत.
    कारण काय ❓

  • @Onyourscreen9
    @Onyourscreen9 Před 10 měsíci

    Granite cha patta umbra mhanun lau shakto ka?

  • @rajumore4670
    @rajumore4670 Před rokem +2

    पुर्व मुखी घराला ऊंबरठा कोणत्या लाकडाचा असावा