![varsha fashion](/img/default-banner.jpg)
- 862
- 9 171 367
varsha fashion
India
Registrace 30. 05. 2022
नमस्कार मी वर्षा varsha fashion मध्ये तुमच अगदी मनापासून स्वागत करते.pls subscribe my channel and support me.Varsha fashion ya channel var tumhi recipe blouse design Aani itarahi activities video 📷 pahu shakata.
Contact
Varshafashion23@gmail.com
Contact
Varshafashion23@gmail.com
प्रवासी बॅग (राऊंड शेप ) शिवा अगदी सोप्या पद्धतीने #travelbag #bagmaking @varshafashion
प्रवासी बॅग (राऊंड शेप ) शिवा अगदी सोप्या पद्धतीने #travelbag #bagmaking @varshafashion #bestoutofwaste #requestedvideo #usefullvideo #youtube #blousepiecereuse #diy #oldclothesreuseideas #sewingtutorial #varshafashion
czcams.com/video/pwv45dql_9E/video.html👈 प्रवासी बॅग
czcams.com/video/uu9bgqn18e8/video.html👈 टिफिन बॅग
czcams.com/video/WdhOGeYA-GQ/video.html👈 कॉटन पॅड
czcams.com/video/xqUzFKztkv8/video.html👈 माझा प्रवास युट्युबचा
promotion contact
varshafashion23@gmail.com

zhlédnutí: 1 742
Video
फक्त 5 मिनिटांत झटपट बनुन तयार होणारे पाऊच #pouchmaking @varshafashion
zhlédnutí 1,9KPřed 4 hodinami
फक्त 5 मिनिटांत झटपट बनुन तयार होणारे पाऊच #pouchmaking @varshafashion #bestoutofwaste #usefullvideo #youtube #oldclothesreuseideas #blousepiecereuse #sewingtutorial #diy #varshafashion #sewing czcams.com/video/2OhKrbMvhZ4/video.html czcams.com/video/xqUzFKztkv8/video.html ❤️ माझा युट्युबचा प्रवास promotion contact varshafashion23@gmail.com
Update येथुन पुढे रोज माझे व्हिडीओ येणार नाही😭@varshafashion
zhlédnutí 4,4KPřed 9 hodinami
Update येथुन पुढे रोज माझे व्हिडीओ येणार नाही😭@varshafashion #bestoutofwaste #usefullvideo #upcomingvideo #youtube #blousepiecereuse #diy #oldclothesreuseideas #sewingtutorial #varshafashion czcams.com/video/uu9bgqn18e8/video.html👈 tiffin Bag promotion contact varshafashion23@gmail.com
आश्चर्यचकीत करणारी युनिक आयडीया छोट्याशा कापडापासून झटपट बनवा Quick and easy @varshafashion
zhlédnutí 3,3KPřed 12 hodinami
आश्चर्यचकीत करणारी युनिक आयडीया छोट्याशा कापडापासून झटपट बनवा Quick and easy @varshafashion #orgnizers #bestoutofwaste #usefullvideo #youtube #uniqueideas #blousepiecereuse #diy #oldclothesreuseideas #sewingtutorial #sewing #varshafashion czcams.com/video/uu9bgqn18e8/video.html👈 टिफिन बॅग कापडापासून रेडीमेड स्टाईल czcams.com/play/PLwspSd_1hZnTfbOoDi7HKeH-q7Jt-hhoA.html&si=9sRO65wxS6MOwsTd👆 tab...
साडीपासून बनवा सुंदर हॅण्डबॅग No cutting फक्त एक फोल्ड आणि बॅग तयार#handbag @varshafashion
zhlédnutí 6KPřed 14 hodinami
साडीपासून बनवा सुंदर हॅण्डबॅग No cutting फक्त एक फोल्ड आणि बॅग तयार#handbags @varshafashion #bestoutofwaste #usefullvideo #youtube #oldsareereuseidea #blousepiecereuse #diy #oldclothesreuseideas #sewingtutorial #sewing #varshafashion czcams.com/video/awhhL4YNJRM/video.html👈 दप्तर backpack 🎒 czcams.com/video/uu9bgqn18e8/video.html👈 टिफिन बॅग promotion contact varshafashion23@gmail.com
मार्केटसारखे साडी कव्हर बनवा जुन्याच साडीपासून अगदी सोप्या पद्धतीने#sareecover @varshafashion
zhlédnutí 5KPřed 16 hodinami
मार्केटसारखे साडी कव्हर बनवा जुन्याच साडीपासून अगदी सोप्या पद्धतीने#sareecover @varshafashion #bestoutofwaste #usefullvideo#requestedvideo #youtube #blousepiecereuse #oldclothesreuseideas #diy #sewingtutorial #sewing #varshafashion
फक्त एकाच चौकोणी कापडापासून 10 मिनिटांत बनवुन तयार होणारे पाऊच बनवा #everydayuse #pencilpouch
zhlédnutí 2,6KPřed 19 hodinami
फक्त एकाच चौकोणी कापडापासून 10 मिनिटांत बनवुन तयार होणारे पाऊच बनवा #everydayuse #pencilpouch #varshafashion #bestoutofwaste #usefullvideo #youtube #pouchmaking #blousepiecereuse #oldclothesreuseideas #diy #sewing #sewingtutorial czcams.com/video/uu9bgqn18e8/video.html👈 टिफिन बॅग czcams.com/play/PLwspSd_1hZnTUEjXv13RfH-x_7VQXnrG_.html&si=2ofP2-kYMl1qQpic👆 आणखी usefull video नक्की बघा ❤️🙏 czcams...
घरात पडलेल्या पॅन्ट पिसपासून बनवा अफलातून रोजच उपयोगी येणारी वस्तू #usefullvideo @varshafashion
zhlédnutí 7KPřed 21 hodinou
घरात पडलेल्या पॅन्ट पिसपासून बनवा अफलातून रोजच उपयोगी येणारी वस्तू #usefullvideo @varshafashion #bestoutofwaste #youtube #blousepiecereuse #tiffinbag #oldclothesreuseideas #sewingtutorial #diy #sewing#readymadestyle czcams.com/video/awhhL4YNJRM/video.html👈 दप्तर backpack 🎒 making ideas czcams.com/video/EDTFwKVahJE/video.html👈 टिफिन बॅग czcams.com/video/z1dRNPhvza4/video.html👈 मी शिवलेले युजफुल...
इस्त्री कव्हर बनवा फक्त 20 मिनिटांत step by step iron bag making #usefullvideo @varshafashion
zhlédnutí 2,5KPřed dnem
इस्त्री कव्हर बनवा फक्त 20 मिनिटांत step by step iron bag making #usefullvideo @varshafashion #iron Bag #bag #bestoutofwaste #youtube #varshafashion #blousepiecereuse #oldclothesreuseideas #sewingtutorial #diy #sewing
बँकेचे पासबुक चेकबुक ठेवण्यासाठी बनवा पाऊच document pouch #veryusefull @varshafashion
zhlédnutí 2,9KPřed dnem
बँकेचे पासबुक चेकबुक ठेवण्यासाठी बनवा पाऊच document pouch #veryusefull @varshafashion
दुकानातून विकत घ्यायची विसरून जातान इतकी सुंदर पायपुसणी डिजाईन #paydanbananeasaantarika #youtube
zhlédnutí 4,4KPřed dnem
दुकानातून विकत घ्यायची विसरून जातान इतकी सुंदर पायपुसणी डिजाईन #paydanbananeasaantarika #youtube
इतकी सोपी पद्धत तुम्हाला नक्कीच आवडणार 2 wow idea's एकाच व्हिडीओ मध्ये @varshafashion
zhlédnutí 6KPřed dnem
इतकी सोपी पद्धत तुम्हाला नक्कीच आवडणार 2 wow idea's एकाच व्हिडीओ मध्ये @varshafashion
पिरियड मध्ये वापरण्यासाठी कॉटन पॅड शिवा अगदी सोप्या पद्धतीने #cottan #pad @varshafashion
zhlédnutí 10KPřed 14 dny
पिरियड मध्ये वापरण्यासाठी कॉटन पॅड शिवा अगदी सोप्या पद्धतीने #cottan #pad @varshafashion
टाकाऊ पासून टिकाऊ मी शिवलेल्या वस्तूंचे काय करते तुम्हाला पडलेला प्रश्न #youtube #varshafashion
zhlédnutí 3,8KPřed 14 dny
टाकाऊ पासून टिकाऊ मी शिवलेल्या वस्तूंचे काय करते तुम्हाला पडलेला प्रश्न #youtube #varshafashion
साधी वाटणारी डिजाईन एवढी सुंदर दिसेल असे वाटले नव्हते #paydanbananeasaantarika #varshafashion
zhlédnutí 3,2KPřed 14 dny
साधी वाटणारी डिजाईन एवढी सुंदर दिसेल असे वाटले नव्हते #paydanbananeasaantarika #varshafashion
अशी पिशवी तुम्ही कधीही बघितली नसेल इतकी सोप्पी पद्धत #varshafashion #handbagmaking
zhlédnutí 66KPřed 14 dny
अशी पिशवी तुम्ही कधीही बघितली नसेल इतकी सोप्पी पद्धत #varshafashion #handbagmaking
0 ते 50 हजार सबस्क्राईबर पर्यंतचा प्रवास /फायनली 50 हजार subscriber complete झाले thank you
zhlédnutí 1,2KPřed 14 dny
0 ते 50 हजार सबस्क्राईबर पर्यंतचा प्रवास /फायनली 50 हजार subscriber complete झाले thank you
फक्त एकाच आयताकृती कापडापासून 3 पॉकीट वाली सुंदर पर्स sling bag side bag purse #varshafashion
zhlédnutí 4,6KPřed 14 dny
फक्त एकाच आयताकृती कापडापासून 3 पॉकीट वाली सुंदर पर्स sling bag side bag purse #varshafashion
इतकी सुंदर! ब्लाऊज पिसपासून बनवा युनिक आयडीया रोज उपयोगी पडेल#blousepiecereuse #varshafashion
zhlédnutí 3,2KPřed 14 dny
इतकी सुंदर! ब्लाऊज पिसपासून बनवा युनिक आयडीया रोज उपयोगी पडेल#blousepiecereuse #varshafashion
छोट्याशा कापडाची कमाल तर बघा #usefullvideo blouse piece reuse idea's @varshafashion
zhlédnutí 4,4KPřed 21 dnem
छोट्याशा कापडाची कमाल तर बघा #usefullvideo blouse piece reuse idea's @varshafashion
दप्तर टिकाऊ स्वस्त आणि मस्त backpack 🎒 शिवा घरीच अगदी रेडीमेड स्टाईल #varshafashion #backpack
zhlédnutí 2,5KPřed 21 dnem
दप्तर टिकाऊ स्वस्त आणि मस्त backpack 🎒 शिवा घरीच अगदी रेडीमेड स्टाईल #varshafashion #backpack
ऑनलाईन महाग मिळणारी मार्केटसारखी travel neck pillow बनवा घरीच सोप्या पद्धतीने#varshafashion
zhlédnutí 1,9KPřed 21 dnem
ऑनलाईन महाग मिळणारी मार्केटसारखी travel neck pillow बनवा घरीच सोप्या पद्धतीने#varshafashion
फक्त काठापासून बनवा रोजच उपयोगी येणारी कामाची वस्तू #everydayuse #varshafashion ब्लाऊज पिस रियुज
zhlédnutí 6KPřed 21 dnem
फक्त काठापासून बनवा रोजच उपयोगी येणारी कामाची वस्तू #everydayuse #varshafashion ब्लाऊज पिस रियुज
मी शिवलेले काही युजफुल कंटेंट नक्की बघा #usefullvideo #bestoutofwaste
zhlédnutí 5KPřed 21 dnem
मी शिवलेले काही युजफुल कंटेंट नक्की बघा #usefullvideo #bestoutofwaste
ब्लाऊज पिसपासून बनवा स्टोरेज बॅग रेडीमेड स्टाईल #varshafashion #blousepiecereuse
zhlédnutí 3,8KPřed 21 dnem
ब्लाऊज पिसपासून बनवा स्टोरेज बॅग रेडीमेड स्टाईल #varshafashion #blousepiecereuse
अगदी सोप्या पद्धतीने शिवा फोल्डेबल शॉपिंग बॅग #requestedvideo #foldablebag usefull video
zhlédnutí 1,9KPřed 21 dnem
अगदी सोप्या पद्धतीने शिवा फोल्डेबल शॉपिंग बॅग #requestedvideo #foldablebag usefull video
कापड कोणतेही असो जादु आपल्या हातात आहे #blousepiecereuse #varshafashion
zhlédnutí 7KPřed 28 dny
कापड कोणतेही असो जादु आपल्या हातात आहे #blousepiecereuse #varshafashion
कितीही अडचणी आल्या तरी काम करायचे सोडायचे नाही update 2 दिवस व्हिडीओ न येण्याचे कारण #varshafashion
zhlédnutí 1,3KPřed 28 dny
कितीही अडचणी आल्या तरी काम करायचे सोडायचे नाही update 2 दिवस व्हिडीओ न येण्याचे कारण #varshafashion
जुन्या साडीच्या लेसचा असा वापर पाहून आश्चर्यचकीत व्हाल #bestoutofwaste #varshafashion
zhlédnutí 3,8KPřed měsícem
जुन्या साडीच्या लेसचा असा वापर पाहून आश्चर्यचकीत व्हाल #bestoutofwaste #varshafashion
ओटीचा रुमाल /ओटीचा बटवा नवरीसाठी डोहाळेजेवणासाठी oti rumal #babyshower #wedding#rumal
zhlédnutí 4,6KPřed měsícem
ओटीचा रुमाल /ओटीचा बटवा नवरीसाठी डोहाळेजेवणासाठी oti rumal #babyshower #wedding#rumal
खुप सुंदर बनवली आहे बग
Khupch sunder 👌👌👌👌
खुप खुप छान तयार केली
Tai tumhi machine la motar laoon ghya na payane machine chalvane aani video pn karne khup trass hoto na paha jamte ka🙏
वर्षा या व्हिडिओमध्ये तुझा चेहरा खूप सुकलेला असा दिसतो आहे तब्येत बरी आहे का तब्येतीची काळजी घे तुझा चेहरा खूप प्रफुल्ल दिसायचा पण थोडा तुला विकनेस जाणवतो आहे व्हिडिओमध्ये तुझ्या चेहऱ्यावरून कळते आहे तरी तब्येतीची जरूर जरूर काळजी घे व्हिडिओ होत राहतील पुढे खूप ही होणारच आहेत तरी तब्येतीची चांगलीच काळजी घे सुनंदा चव्हाण❤
खूपच छान शिवली बॅग ❤❤❤
मनापासून धन्यवाद शोभा ताई♥️♥️♥️♥️🙏🙏🙏🙏🙏🙏
mast👌👌👌👌👌
♥️🙏
Bhari shivli Tai ❤
Thank you so much Tai 🙏🙏
Hlo tai tumi goni vaprta tichya mule machine kharab honar nahi na, nai aamhi shivayla ghetle ani machine kharab tr gharche oodhhar kartil na😮😮
नाही होत मशीन खराब माझी पण घरगुती हाफ शटल मशिन आहे ताई🙏🙏🙏🙏♥️♥️♥️♥️
Khupch sundr Ashi aapn aamhala doar met banun dakhvli dhanyawad
मनापासून धन्यवाद ताई🙏🙏🙏♥️♥️♥️♥️
समजावून सांगण्याची पद्धत खूपच छान
खूप खूप धन्यवाद ताई♥️🙏
नाईस
Thank you so much Tai 🙏🙏
Mast❤
Thank you so much Tai 🙏😊
खुप छान शिवली ताई प्रवासी बॅग 👌👌🙏
मनापासून धन्यवाद ताई♥️🙏
मी पण आशी शिकवते शेमटु शेम
ग्रेट जॉब ताई🙏♥️
तब्येत बरी आहे का ताई
थोडी फार🙏♥️
डमरू बॅग आहे ही
🙏♥️
Tai mi tumala request Keli hoti round shape chi travel bag sanga mnun tumi lagech mazi wish purn Keli khup khup 🙏👍 thanks khup sopi karun sangitli tumi Ani tumi tabytichi kalji pn ghya....Shri Swami Samarth 🙏🚩
मनापासून धन्यवाद ताई❤️🙏 असेच चॅनलशी कनेक्ट राहा❤️🙏 श्री स्वामी समर्थ❤️🙏🚩♥️
खूप च छान आहे
🙏❤️❤️❤️❤️
खूपच छान ताई ...🎉❤ तुमच्यामुळे मे बाग स्टिच करायला शिकले Thank you so much. ...😊
मनापासून धन्यवाद ताई🙏❤️ असेच चॅनलशी कनेक्ट राहा🙏❤️
खूप छान शिवली आहे
🙏❤️
सुंदर
🙏❤️
खुप छान🎉🎉🎉🎉❤
🙏❤️
Khupcha chan ahe travel bag 🎉🎉❤❤mast navin navin dakhvta shiun tai tu khup hushar ahes 👍👌ata bar vatta ka tai tabeyat bari ahe na kaljj ghe tai .
Thank you so much Tai 🙏😊🙂😌🙂😌 बरी आहे
खुपंच छान आहे
Tai goni mul mashin, sue khrab hot nhi ka
नाही
ताई तुमची बरी आहे का काळजी घ्या स्वतःची मी सोलापुरातून पाहत आहे
मनापासून धन्यवाद ताई🙏❤️
खूप छान 👍
मनापासून धन्यवाद ताई🙏
खुप सुंदर 👌👌👍
एक्सरसाईज खूप छान दाखवले .
🙏❤️
खूपच छान स्वामीचे वस्त्र बनवले you are grate 🎉
❤️🙏
वर्षा ताई तब्बेत जास्त महत्त्वाची आहे.व्हीडीओ करायला मेहनत आहे.वेळ पण खुप जातो.मी आज पहील्यांदाच चायनलवर आले खुप सुंदर व्हिडीओ आहेत.तब्बेत सांभाळुन काम करत राहा.👌👌👍
मनापासून धन्यवाद ताई🙂🙏❤️
खूपच छान
मनापासून धन्यवाद ताई❤️🙏
वर्षा तब्बेत महत्त्वाची दिस येतील दिस जातील .जास्त पैशाच्यामागे लागणे पण बरे नव्हे तब्बेत ठीक तर सर्व ठीक.प्रपंच हा सर्वाना आहे पण तब्बेत सांभाळून काळजी घे धन्यवाद
❤️🙏🙏🙏🙏
वर्षा ताई टिफीन बॅग अप्रतिम बनवली मी सद्या मुंबईला आहे माझी शिलाई मशीन गावी असल्यामुळे केव्हा गावी जाऊन वेगवेगळ्या पिशव्या शिवण्याचा प्रयत्न करते अस झालं . एवढ सोप्या भाषेत समजुन सांगतेस ना वेगवेगळ्या पिशव्या तयार करण्यात काहीच कठीण नाही असं वाटत खरोखर तुझं कौतुक किती कराव तेच कळत नाही श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ❤️🙏
तुम्ही तुमच्या तबयेतिची काळजी घ्या.ते जास्त महत्वाचे. व्हिडिओ होतच रहातिल. तुम्ही ठीक तर सगळे ठीक.काळजी घ्या. श्री. स्वामी समर्थ प्रार्थना.
श्री स्वामी समर्थ❤️🙏
Hi
Hi
वर्षा ताई तब्येत ठीक आहे ना ? Take care
@@anitamungekar5899 हो❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏
गोणी लावली तर मशीन चालत नाही त्यासाठी काय करावे
@@bhandaremeera9348 फॉम वापरा मग ताई❤️🙏
@@varshafashionokay
खरोखरच वर्षा तू किती व्यवस्थित समजावून सांगतेस . दुसरा शिवण क्लास लावायची गरज नाही . तू शिवण क्लास चालू केलास तर छान चालेल कारण तुझी समजावून सांगण्याची ट्रिक वेगळीच आहे श्री . स्वामी समर्थ
मनापासून धन्यवाद अनिता ताई असेच चॅनलशी कनेक्ट राहा आणखी नवनवीन व्हिडीओ बघण्यासाठी❤️🙏 श्री स्वामी समर्थ महाराज की जय
Tai video madhe Gundya tumhi kashamadhe thevlet, tyacha pn video banva.
Hi वर्षा काल म्हणजे सात सात ला रविवारी लायु आली होती मी खूप मेसेज केले पण तू रिप्लाय नाही दिला
@@shobhasabale6502 काल नव्हते आले ताई मी लाईव तो जुना live होता तुम्ही बघितलेला🙏❤️
मग मी त्याच व्हिडिओ ला लयू समजले मग ते मेसेज बघ ना
खुप छान आहे .
मनापासून धन्यवाद ताई❤️🙏
खरचं वर्षा ताई आधी तुम्ही आपल्या तब्बेतीची काळजी घ्या नंतर पुढचे व्हिडिओ पाठवा. अगदी आठवड्यातून १ व्हिडिओ पाठवला तरी चालेल.
मनापासून धन्यवाद पुनम ताई🙏🙏🙏🙏❤️❤️ असेच चॅनलशी कनेक्ट राहा🙏❤️
खुप छान ❤
मनापासून धन्यवाद ताई🙏❤️
, खूप सुंदर आहे छोटासा पौच👌👌 श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ❤️🙏
तुमच्या तब्येतीची काळजी घ्या पहिली
हो ताई🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️ असेच चॅनलशी कनेक्ट राहा ताई🙏❤️
Mothe maap chalel ka
हो
खुप छान
मनापासून धन्यवाद ताई🙏❤️
खुप छान ❤
मनापासून धन्यवाद ताई🙏❤️