दप्तर टिकाऊ स्वस्त आणि मस्त backpack 🎒 शिवा घरीच अगदी रेडीमेड स्टाईल
Vložit
- čas přidán 16. 06. 2024
- दप्तर टिकाऊ स्वस्त आणि मस्त backpack 🎒 शिवा घरीच अगदी रेडीमेड स्टाईल #varshafashion #backpack #school #bagmaking#requestedvideo @varshafashion #oldsareereuseidea #bestoutofwaste #usefullvideo #oldclothesreuseideas #diy
how to make a beautiful fancy backpack making ideas
very Usefull Video
best making ideas from old saree old clothes
• मार्केटसारखी टिफिन बॅग... 👈 टिफिन बॅग शिवा अगदी सोप्या पद्धतीने
• ब्लाऊज पिसपासून बनवा स... 👈 storage bag
• ओटीचा रुमाल /ओटीचा बटव... 👈 ओटीचा रुमाल / बटवा शिवा अगदी सोप्या पद्धतीने🙏♥️
promotion contact
varshafashion23@gmail.com - Jak na to + styl
czcams.com/video/EDTFwKVahJE/video.html👈 टिफिन बॅग शिवा अगदी सोप्या पद्धतीने♥️🙏
खुपचं छान ,आणि सोपी पद्धतीने समजावून सगते,वर्षा तू..खरचं छान वाटल..खूप छान..thank you very nice
मनापासून धन्यवाद ताई🙏🙏🙏♥️♥️♥️♥️♥️
Tai Chan dhpatr aahe ❤🎉🎉👌👌👌
मनापासून धन्यवाद ताई🙏🙏🙏♥️♥️♥️♥️♥️♥️
Khup chhan tai
Thank you so much Tai 🙏😊
लय भारी
मनापासून धन्यवाद ताई♥️🙏
खुपच छान ताई बॅग बनवली आहे
मनापासून धन्यवाद ताई♥️🙏
खूपच छान बनविली बॅग ❤❤🎉🎉
मनापासून धन्यवाद शोभा ताई🙏🙏🙏🙏♥️♥️♥️♥️♥️
खूपच छान
मनापासून धन्यवाद ताई🙏♥️
Akdm.bhari.tai.
Thank you so much Tai 🙏🙏
❤😊
🙏♥️
❤❤❤
🙏♥️
Wa varshatai tu tar kamalach Keli khupch sunder
Thank you so much Tai 😊😊
खुप सुंदर शिवून दाखवलं ताई आपण शाळेचं दप्तर 👌👌🤗
मनापासून धन्यवाद🙏♥️
MSt
Thank you so much Tai 😊😊
Mastach ,hard working ahet tumhi tai
Yes 🙏🙏🙏♥️♥️♥️♥️♥️♥️ thank you so much 🙏😊☺️☺️☺️☺️🙏
खूप छान ताई खूप छान खूप छान खूप छान खूप छान खूप खूप छान
मनापासून धन्यवाद ताई♥️♥️♥️♥️♥️🙏🙏🙏🙏🙏🙏
Khup chan ani mast.Goni aslyamule water proof pan hoil.Khup upayogi ahe.Thanks for sharing😊 😊😊😊
मनापासून धन्यवाद ताई♥️🙏
खुपच सुंदर आणि खुप सोप्या शब्दात सांगते तेच खुप आवडत मला ताई ❤❤
मनापासून धन्यवाद ताई♥️🙏
Khup chan 👌 tai
Thank you so much Tai 🙏🙏😊
खरच खूप छान खुपच सुंदर आहे👌👌
मनापासून धन्यवाद ताई🙏♥️
मनापासून धन्यवाद ताई🙏♥️
Khupch chan ahe daptar 😊❤tai tumhi khrcha ly manje ly hushar ahe i am proud off you ❤❤ thanks ...
Thank you so much Tai 🙏🙏🙏😊 tumhi andaj ( तर्क ) lavala hota ki shorts video madhe
@@varshafashion pan andaj chukicha niglana 🤔
खुप सुंदर
मनापासून धन्यवाद ताई🙏♥️
Kharach Tai khup chan bag dakhvli aahe mi nkki shivnar aahe...asech useful video panvat ja😊👍🙏
हो♥️🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Khubchand Sholay
मनापासून धन्यवाद ताई♥️🙏
खूपच सुंदर वर्षा स्कूल बॅग शिवली .
तुझी समजावून सांगण्याची पद्धत मला खूप आवडते . तुझ्या या मार्गदर्शनाने न शिवण क्लास केलेली व्यक्ती सुद्धा आवडीने शिकेल .
तुझ कौतुक व अभिनंदन करावे तेवढे थोडेच आहे . तुझ्या या उत्कृष्ट कलेसाठी भरभरून शुभेच्छा🎉🎉
श्री स्वामी समर्थ
खूप खूप मनापासून आभार ताई असेच चॅनलशी कनेक्ट राहा आणखी नवनवीन युनिक व्हिडिओ बघण्यासाठी♥️🙏
akdam bhri 👌👌👌👌
♥️🙏
Khup chan tai
Thank you so much Tai 🙏🙏🙏😊
Chan aahe dapter🥀🥀🥀
♥️🙏
ताई खूप छान दप्तर शिवले अगदी विकतच्या दप्तर सारख खरच खूप सुंदर आहे तुम्हि आमच्या साठी किती करता एवढ छान समजाऊन पण सांगता खरच मनापासू धन्यवाद ताई असेच वेगवेगळे विडिओ टाकत जा बघायला खूप आवडतात
मनापासून धन्यवाद ताई♥️♥️♥️🙏🙏🙏🙏🙏 असेच चॅनलशी कनेक्ट राहा♥️🙏 आणखी नवनवीन व्हिडीओ बघण्यासाठी♥️🙏
धन्यवाद ताई खूप छान माहिती दिली मी माझे मूला साठी शिवले आहे दप्तर
Great job Tai 👏👏
वर्षा तुझे किती कौतुक करावे कमीच पडतील ग किती मस्त किती भारी खुप छान खुप सुंदर 🎉🎉
Thank you so much Tai 🙏
Khup sunder ahe mi nakki shiven thank you so much. Tai
♥️♥️♥️♥️♥️🙏🙏🙏🙏🙏🙏
ताई सुई किती नंबर घ्यावी
16 नं
ताईखुपचछाबॅगझालीआहेवीकतघेतल्यासारखी
होना 🙏🙏🙏🙏🙏♥️♥️♥️♥️♥️♥️
खूप छान समजावून सांगितले आहे
खूप दिवसापासून या व्हिडिओ ची वाट बघत होते
मी पण बॅग शिव ते व विकते पण❤
ग्रेट जॉब🙏♥️ मनापासून आभार ताई वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल🙏♥️
ताई ओटी पोटाचा बेल्ट दाखवा
बर ट्राय करून बघते♥️🙏