इतकी सोपी पद्धत तुम्हाला नक्कीच आवडणार 2 wow idea's एकाच व्हिडीओ मध्ये
Vložit
- čas přidán 25. 06. 2024
- इतकी सोपी पद्धत तुम्हाला नक्कीच आवडणार 2 wow idea's एकाच व्हिडीओ मध्ये @varshafashion #bestoutofwaste #usefullvideo #youtube #blousepiecereuse #pouchmaking #varshafashion #oldclothesreuseideas #sewingtutorial #diy #sewing
• मी शिवलेले काही युजफुल... 👈 usefull video
• 0 ते 50 हजार सबस्क्राई... 👈 माझा प्रवास CZcams journey
promotion contact
varshafashion23@gmail.com - Jak na to + styl
czcams.com/video/dX3plVTEYzU/video.html👈 हा पण व्हिडीओ बघा🙏♥️
दोन्ही पण खूप छान बनवले
दोन ही पाऊच छान आहेत। खूप सुंदर.
मनापासून धन्यवाद ताई🙏♥️
दोन्हीही पाऊच खूपच छान आणि उपयोगी आहेत.पहि ल्या पाऊचला पण कडेला छोटा बेल्ट लावला असतात तरी चालले असते. फरक काही पडत नाही पण चालले असते. छान बनलेला आहे धन्यवाद.
मनापासून धन्यवाद ताई🙏♥️
खुप सुंदर व्हिडिओ
दोन्हीही खूपच सुंदर झालेत.
मनापासून धन्यवाद ताई🙏♥️
खुपचं छान
शेवटी तु जिजाबाई आणि शिवाजी महाराजाचं नावं घेते ते खुप आवडतं मला
मनापासून धन्यवाद ताई🙏♥️
दोन्ही पाउच छान, ऐसपैस आहेत.
त्यात बरंच उपयोगी सामान मावेल.
घरात, प्रवासाला जाताना, gift द्यायला उत्तम आहेत हे पौचेस !!💛
आभार व शुभेच्छा!!
मनापासून धन्यवाद सिमा ताई♥️🙏
खुप सुंदर पाउच शिवून दाखवले ताई आपल्याकडे खुप सुंदर कलाकृती आहे 👌😊
🙏♥️♥️♥️♥️♥️♥️♥️🙏🙏🙏🙏🙏
दोन्ही पण पाऊच छान आहे
मनापासून धन्यवाद ताई🙏♥️
छान माहिती देतात आणि मी. सुलेखा काबंले शहापूर तालुका. मु. वाशिदं. जिल्ह्यातील ठाणे येथे आहे
मनापासून धन्यवाद ताई🙏♥️
Khup chan idea ahe doni ❤❤🎉🎉 aykcha video madhi don idea bhetlya mala jast karun purse avdli khupch chan mi pan shiun baghel tai 😊👍
Thank you so much dear 💞💞
1 nambar 👌👌👌👌👌
🙏♥️
Donihi Sundar,, upyogi ani sope.
Thank you so much Tai 🙏🙏
ताई दोन्ही छानच आहे पण मला ह्यानडल वाल खुप आवडलं खुप खुप धन्यवाद ताई
🙏🙏🙏♥️♥️♥️♥️♥️
लय भारी 🎉🎉
Thank you so much Tai 🙏🙏🙏
दोन्ही पर्स सुंदर आहेत ❤❤
मनापासून धन्यवाद ताई🙏♥️
दोन्ही पण खूप छान बनवले ❤❤
Thank you so much Tai 🙏
दोन्ही पणखुपचछानआहेत
मनापासून धन्यवाद ताई🙏♥️
ताई दोन्ही पण खूप छान आहेत
मनापासून धन्यवाद ताई🙏♥️
खूप छान आहे पाऊच❤🎉
मनापासून धन्यवाद ताई🙏♥️
वर्षाताई खुपच छान पाऊच शिखर दाखविले. अत्यंत सोपी आहे.
मनापासून धन्यवाद लता ताई🙏♥️
खुप सुंदर🎉🎉🎉🎉
♥️♥️🙏🙏🙏
खुप छान🎉🎉🎉🎉
🙏♥️
दोन्ही ही खूप छान
मनापासून धन्यवाद ताई♥️♥️
मला पस आवडली
Thank you so much Tai 🙏
Chan banawle tai🎉🎉🎉🎉
Thank you so much Tai 🙏😊
मस्त छान सुंदर 👌
मनापासून धन्यवाद ताई🙏♥️
दोन्ही पाऊच खूप छान❤❤ सुनंदा चव्हाण
@@user-cr2ug7vw2e thank you so much Tai 🙏🙏
खुप छान आहेत पर्स ताई मी ही चार महिन्या पूर्वी अशी पर्स बनवली आहे
♥️🙏 मनापासून धन्यवाद ताई♥️🙏
दोन्हीही पाऊच छान आहेत
मनापासून धन्यवाद ताई🙏❤️
दोन्हीही पाउच छान शिवली रोज वापरात येइल असे खुप सोपी पद्धत सांगितली ताई ❤❤❤❤❤
@@shobhagosavi7782 मनापासून आभार ताई🙏♥️
मी रोहा वरून सागते मला बटवा करून दाखवा आणी माप पण सांगा नमस्कार
czcams.com/video/Vd1JDu-WdD8/video.htmlsi=n8qZo-_FBdUyYLfl👆 click here
वर्षा, तुम्ही शिवलेल्या विविध पिशव्या, बॅग्स , पर्सेस, पौचेस, इत्यादी वस्तू लहान मुलांना वाटत आहात असा एक विडिओ मी नुकताच अर्धवट पाहिला.
तुमची ही 'देण्याची', भावना व कल्पना मला फार भावली.
मुलं किती खूष झाली असतील!
त्याची link मला प्लीज पाठवा.
czcams.com/video/zc5kPsRFrg0/video.htmlsi=Cvoh6j3sYOJ2jQjz👆 click here
Thanks, लगेच बघणार आहे.
कोणाला काही देण्यामधे किती आनंद आहे.... तुमच्या चेहऱ्यावर दिसतोय तो!!❤
Tai tumchya ghantanacha kasa ovaycha vid taka
मी ते गाठून घेतले आहे♥️🙏
सिगल साडी कव्हर दाखवा
czcams.com/video/uw2OOw3tsX4/video.htmlsi=qyhAowMxZRcXsiuJ👆 click here
कुठं शिकलीस एवढं कसं काय सुचत खरच खुप हुशार ये मानलं तुला सांग ना वर्षा कसं काय जमत
आवड असली कि जमत ताई🙏♥️
वर्षा तू श्रीरामपूर chi आहेस का
Yes
tai tumhi kuthe rahata
Shrirampur
तू श्रीरामपूर la कुठे राहते मी नक्की भेटणार आहे तूला मीपण श्री राम पूर ची, आहे
हो भेटुया की🙏❤️
Tai १ video tum Acha youTube pravas aataparentcha
czcams.com/video/xqUzFKztkv8/video.htmlsi=JJT6FAmJ0r-EgmTO👆 माझा प्रवास CZcams journey 0 ते 50 K पर्यंतचा प्रवास
तूम्ही बटवा दाखवा व ताची माप सांगा तूम्ही करून दाखवा
हो ताई मी अगोदरच दाखवलेला आहे तुम्हाला लिंक पण दिली आहे बघा🙏♥️
व्हटसप नबर दे ताई तूमचा
?
तूम्ही सुई कीती नंबरचावापरतातासागणा
16 no.