शिळी चपाती रेसिपी|चपातीचा लाडू|left over chapati recipe|shili poli recipe
Vložit
- čas přidán 23. 06. 2024
- शिळी चपाती रेसिपी|चपातीचा लाडू|left over chapati recipe|shili poli recipe
#शिळीचपातीरेसिपी
#चपातीचालाडू
#leftoverchapatirecipe
#shilipolirecipe
#happyandhealthylifeathome
#mykitchen
#dranaghakulkarni
आहे त्या साहित्यात,जास्त चिकित्सा न करता, सहजासहजी,छान रेसीपीज असतात मॅडमच्या.....आहे त्यात समाधानी असण्याची वृत्ती दिसून येते असे मला वाटते, आणि समाधानी माणूसच आनंदी राहू शकतो..... धन्यवाद 🙏😊
Thanks
आजचा ड्रेस आणि कानातले मस्त ,,आज खूप सुंदर फ्रेश दिसत आहात
अतिशय सुंदर मँडम, आणि तुम्ही जो माय किचन माय रूल म्हणतात ना ते अगदी खरं आहे. मस्त छान तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे जीवन जगत आहे.व्हिडीओ काढायचा म्हणून उगीचच शोअप करत नाही. जे आहे ते नँचरल. खूप छान.🎉
Thanks
मस्त मस्त 👍
Madam tumi great ahat mala khup awdta tumi
मी असे करते पण गॅसवर कढई ठेवते त्या त तुप घालते नंतर सुके खोबरे घालुन परतायचे त्यात खसखस घालायची,नंतर गुळघालायचा तोंपासु झाला कि कुस्करून शिवी पोळी घालायची परतायचे अन गॅस बंद करुन लाडु वळायचे अप्रतिम लागतात शिवाय पोस्टीक
आज फ्रेश व छान दिसताय , मंगळसूत्र 👌, रेसिपी 😋😋
Khup Sundar disat aahat mam 😊
Chan ladu. नक्कीच karu
मी असेच करते लाडू .मी खोबरे आणि खसखस भाजून बारीक करून घालते.
Khup Chan recipy
एकदम Good recipee
जय श्रीराम, ताई तुम्ही आज निलपरी दिसत आहात, छानच आकाशी ड्रेसवर मस्त लोंबते कानातले तुम्हाला छान दिसतायत!तुम्ही आज ऊरलेल्या पोळीचा लाडु छानच पध्दतशीर पणे दाखवलात,आम्ही पण असे लाडु फोडणीची पोळीही बनवतो!ते म्हणतात तसे आधी हाताला चटके मग मिळतात गोड लाडु!
Thanks
काही लोक त्याला मलिदा असेही म्हणतात. मॅडम खूप छान आयटम आहें हा
Healthy recipe Mam Allah bless you ❤
Khup chan video 😊
Khup chhan ladu dress aani kanatle pn
WAa chan.
खुप मस्त झालेत लाडू .मी आसे चुरम्याचे लाडु करते.
गुळ पटकन बारिक होण्यासाठी अर्धा एक मिनिट गळाची ढेप ओव्हन मधून काढावी छान म ऊ होतो गुळ पटकन चिरायला पण सोपा जातो.
काही गूळ फारच दगड असतात
तुम्ही स्वतः डॉक्टर असून किती मनमोकळेपणाने बोलता.
मस्त 😊
उत्तम रेसिपी
तसं तर चपाती कधी उरत नाही पण कधी उरलीच तर दुधात बारीक तुकडे करून साखर घालून शिजवते.. हे लाडू मी कधीच नाही केले पण आता करेन 😊
Nice video
Chaan destay mam❤❤❤
Thanks
Chan gharchyansarkhya gappa marta मॅडम vdo, रेसिपी मस्तच.
Thanks
छान मस्त
खूप छान व्हिडिओ❤❤ आम्ही पण करतो. राहिलेल्या चपाती चे
मला तुमच्या रेसिपी खूप आवडतात.
Chan,thankyou
Lahanpani aai ha ladu det hoti ekdum mast 😋👌👌😋
We add jaggery khus khus dry khopra little ghee grind in mixer and make ladus very tasty.
लाडू खूपच छान ❤उ
Very nice ❤
काकू अहो तुम्ही किती गोड आहात!!! 🥰 छान दिसताय. ड्रेस रंग सुंदर
खूप छान कानातले, ड्रेस ही आणि लाडू ही छान.
Wa wa mast mi pn karte policha ladu pn tup Ani Gul ghalun karte. Ata asa pn karun baghen yummy 😋😋
Mastch 👍👍 yat khas khas bhajun ghatel ki mast taste yetat
हो
Mam dress mast Ani kanatle pn mast ahet ❤❤
खूप छान
खूप छान.
Thanks
आज ब-याच दिवसांनी ड्रेस मेकप मधे beautiful दिसताय😊 कलर शोभतो हा तुम्हाला .मलाही अशीच सवय उरलेल्या जीनसाचे काहीतरी चमचमीत बनवायचे.छान वाटला मेनू.घरचे तू-----प वास आला मधाळ😂😂
Thanks
Ladu God Tumachya sarkey very sweet
Thanks
Kaku mast jhaley ladu,mi aajkal tumche video ratri baghte majhe shala( school chalu jhaliye kadhi kadhi dupari baghte.mi 2 divsa aadhi tumhi kele tashe tandul ani rava hyache uttape kele hote ratri jevnat,mast jhale hote.thanka for sharing.👌👌👌👌👌
Wa मस्तच
Khup chaan distai mam very energetic aani kanatley pan chaan matching aani laduu super
Thanks
खूप छान लाडू
Thanks
किती छान एन्जॉय करत लाडू केले तुम्ही मस्तच कानातले आणि ड्रेस खूप सुंदर
Thanks
Mast
खुप छान चपातीचे लाडु गुळातले 👌👌
Thanks
मस्त आहे ताई
माडम. कानातले दाखवायची पद्धत आवडली 😊😊😊
आज तुम्ही खूप छान दीसता ड्रेस कानातले मस्त
अगदी आपल्या च किचनमध्ये असल्यासारखं वाटतं.कुणीतरी अगदी जवळ उभे राहून गप्पा मारल्या सारखं वाटतं.आज खूप फ्रेश वाटतात अनघा ताई.तुमच्यामधला साधेपणा मनाला खूप भावतो.
Thanks
Aamhi pan hyach padhhatini policha chura karto..
वाव पोळीचे लाडू छानच झाले असणार
हो मस्त
Amchyakade pan nehami policha ladu asto. Pan tumchi method thodi vegali ahe. Ata asa pan karun baghate. 👍👌
Me badishep bhajun mixerla pavdar karun ghalte. Ajun swadishta v pachayla pan halka hoto.
आज मस्त दिसत होतात
कानातले मस्त
लाडू पण मस्त
मंगळसूत्र छान च पण ते आज बोलला नाहीत कोणिकडून घेतले कितीला घेतले
मला खूप आवडले मंगळसूत्र👌👌👌👌👍😄
आज लाडू पुराण होते ना...त्यामुळे
छान
Thanks
Waa..mastach..Aj tumhi khupach fresh disat ahat..mi pakat Pani nahi Takat..varoon Badam kiva kajuche kàp lavte.. jast Chan distàt..
Ok
U r such a wonderful personality madam 😊
Thanks
Earrings Chan....recipie pan mast.
Pan pls avoid aluminium and plastic..heating kartana tar nakoch nako
Ok
Mla ma'am bolelya ki maji maitrin roomate bolelyasarkh vatet same style mst 😊 khup positive khup mst vatet ti ata job medhy ahe Fci mangar pn ma'am mule tizi qthvan yt
लाडू मस्त आणि कानातले खूप सुन्दर❤
Thanks
आज छान दीसता म्याडम
Thanks
अनघा ताई कानातले दाखवायची पद्धत भारीच. आणी रेसिपी mast
Thanks
म्याडम आधी पासून स्वयंपाक करत नसल्यातरी पण रेसिपीज भरपूर बनवता येतात छान आहेत एकटेपणा जाणवत नाही मला
छान नवीन पदार्थ आहे
Thanks
लोंबते कानातले सुंदर दिसत आहेत.😀😀,👌👌👍👍
Thanks
Lovely healthy ladoos..we can put teel in it so that they become more healthy..❤
Ok
HELLO 👋 ma'am 😊
खूप छान दिसत आहात ❤आणि रेसिपी पण खूप छान ....❤❤❤
Chhan aahet ladu. Lahanpani mazi aahi pan mazya saati ase ladu karun thevayechi. Fakt paak n karta. Chhan interest gheta mam tumhi lahansahan recipet lahan panachi aathwan karun dilya baddel thanks.
2 पोळ्यांचे 8 लाडू मस्तच झाले .
सात
Mast😂
गळ्यातले कानातले छ छान
Kaku tumi kup Chan diste aaj dress
मी पंण करून बघेल मँडम मला खूप हा प्रकार आवडलां
अहो साडीत पंण छान दीसता पंण मँचीक दागीणे घातले तंर खूप सूदंर डेस् घातला तंर
खूप छान झाले लाडू 👌👌👌
Thanks
आज पण एक नवीन कुंडा वापरलात की
आता कंसे आवरलं तसेच आवरा आणी तुमचा डीपी बदला साडी नको आणी केसानां चीमटा लावा आंबाडा बांधू नका खूप सूदर डीपी ठेवा
म्यडम वेलची पावडर करणार असाल तर वेलची सालं काढून न टाकता ग्यासवर गरम करून मिस्करला त्यात जरा साखर घालून बारीक करावे
Tumchya vidio madhun ek matra me shikale ,te mahnje ,ek swatasathi jara chan kapade ghene ,ani chan rahane ,june na fatalele kapade me ethe eka shop madhe dann mahnun deun takale ,Amezon varun mast daily wear kapade magaun ghalu lagale ,😊😊😊
ह्याला चुरमा म्हणतात आणि हा अगदी साधा सोपा आणि घरात सर्वांना आवडणारा पदार्थ आहें. Gas वर न ठेवताही गूळ किसून घालता येतो.
Madam tumhi khup sundur dista
This is very common dish at our side.Various dry fruits also can be added.Sometimes fried dink can also be added.These laddoos are some times mistaken as dink laddoos. Surprised to know that it found its way in utube recepes.
ताई लाडू मस्त मस्त.कानातले मस्त
Ami karto.... Amhala ... Mahiti... aahe..
tari pan tondala Pani sutal...
!!!👌👌👌❤️❤️❤️🌹🌹🌹
He khara aahe malahi tumhi mazya aai aslya sarkha watta,asa Mala kadhich kona sathi watla nahi
Spicy churma upma of stale chapati is best
Next time
आज तुम्ही छान दिसत आहे
खूपच मस्त व्हिडिओ ,रेसिपी तर छान आणि पौष्टिक आहेच पण त्यासोबत च्या तुमच्या खुसखुशीत गप्पा ,गमतीशीर बोलणं,चेहऱ्यावर हास्य फुलवत ..😊 या पूर्वी तुमचे health संबंधित व्हिडिओ पाहून खूप माहिती मिळायची च ...पण खरंच आता हे रेसिपीज चे , घरातल्या कामाचे हे हलकेफुलके व्हिडिओज ही खूप आवडतात ...सर्वात जास्त आवडतं ते म्हणजे तुमचं जे जसं आहे ते तसच दाखवण्याचा साधेपणा ,त्यामुळे आपल्याच घरातला व्हिडिओ वाटतो .👌👌
Thanks
आम्ही त्यात खिसलेलं सुक खोबर आणि खसखस घालतो
हो तेही मस्त लागते...next time नक्की करून बघेन
Me खूप आधी तुमचे व्हिडिओ पाहिले होते
ते खूप sofisticated बोलणं होतं तुमचं
आता खूपच वेगळं बोलत आहात तुम्ही
बदल आवश्यक...तोच तोच पणा नको
आधीचे videos चांगले वाटायचे.. माहिती पूर्ण असायचे..आताचे कृत्रिम,उथळ वाटतात
@@nehamadbhavikar4548 मी गंभीर बनून स्वतः चे आयुष्य रडके करू शकत नाही
शिळ्या चपात्यांचे सामोसे पण छान लागतात.वाटाणा बटाटा भाजी घालायची
Ok try करीन...कधी योग आला तर
कसा करतात 😊
@@sunitachougale3523 एका चपातीचे दोन तुकडे करायचे.सामोश्याची भाजी करायची किंवा कोबीची उरली असेल तर ती घ्यायची.चपातीच्या कडेने पाणी किंवा दूध लावून कोन करायचा भाजी भरून वरून बंद करा shallow फ्राय करा मस्त लागते माझा मुलगा शाळेत असताना द्यायचे
मॅडम आम्ही नेहमी असे लाडू बनवतो, पण त्यामध्ये थोडी खसखस सुंठ पावडर व जायफळ घालतो. पाक न करता गुळ बारीक करून तूप घालून लाडू वळतो 🌹🌹 पण आता तुमच्या म्हणण्यानुसार शेंगदाणे पण घालू 🌹🌹
Hya ladavat badam , kajuche tukade, manuka taklyas aanakhin changale lagatil.
मी lokdown अगोदर बघितला होता तुमच् हा video मी आद्यमदे बनवतं हा ब्रेकफास्ट
आम्ही दाण्याचे कूट नाही घालत आता घालून पाहू या.. 👌🏻👌🏻
हो...स्वस्त लाडू
Me prathamach pahila asa ladoo
बटाटा रस्यात पुदिना चटणी व चिंचंची पातळ चटणी घातली त्यामुळे अप्रतिम चव आली
तुम्ही घरी जेवण बनवत नाही का?
Kaku tumi yaa vayat pan kup Chan rahatat
Thanks
डॉक्टर आहेत त्या