गुळाच्या कापण्या करताना पिठात हे एक साहित्य घाला,कापण्या 💯% खुसखुशीत होणार ! Kapnya Recipe Vaishali

Sdílet
Vložit
  • čas přidán 25. 06. 2024
  • #Gulachyakapnya
    #Vaishalisreciepe
    #Kapnyarecipe
    #Ashadhspecialkapnya
    #kapnyarecipevaishali
    गुळाच्या कापण्या करताना पिठात हे एक साहित्य घाला,कापण्या 💯% खुसखुशीत होणार ! Kapnya Recipe Vaishali
    गुळाच्या कापण्या करण्यासाठी लागणारे साहित्य :
    गुळ १ वाटी Jaggery (120 gm)
    पाणी १ वाटी
    गव्हाचे पीठ २.५ वाटी Wheat flour ( 220 gm)
    बेसन (Chickpea flour) 2 Tbsp
    बारीक रवा ( Suji) 2 Tbsp
    तूप (Ghee) 3 spoon
    मीठ ( Salt) 1 pinch
    वेलची पूड (Cardamom powder) 1 tsp
    खसखस (Poppy seeds) 1 Tbsp
    To subscribe - / vaishalisrecipes
  • Jak na to + styl

Komentáře • 223