त्रास देणारे शेजारी... जगणं मुश्किल होवून जातं..

Sdílet
Vložit
  • čas přidán 25. 06. 2023
  • त्रास देणारे शेजारी... जगणं मुश्किल होवून जातं..
    #त्रासदेणारेशेजारी
    #happyandhealthylifeathome
    #motivationaltalkmarathi
    #dranaghakulkarni

Komentáře • 122

  • @vrushalikhedkar8348
    @vrushalikhedkar8348 Před rokem +15

    महत्त्वाचा विषय
    लोक परदेशात राहून येतात तिकडच्या स्वच्छतेचे कौतुक करतात
    पण मायदेशी परत आले की स्वतः चा कचरा कुठेही ठेवतात शेजाऱ्यांच्या अजिबात विचार करत नाहीत 😞
    सामान शिफ्टिंग करताना कॉमन पॅसेज, जिने येथे होणारा कचरा सुद्धा साफ करत नाहीत 😞

  • @jitendramayekar8477
    @jitendramayekar8477 Před rokem +9

    खुप ऊपयोगी, महत्वाचे विषय व मार्गदर्शन! कुत्र्यांनी नसबंदी केली नाही तर बेसुमार वाढ होऊन सभोवतालच्या रहीवाशांना अनेक प्रकारे ऊपद्रव होतो! भटक्या प्राण्यांची योग्य नियंत्रण नाही ठेवले तर खुप त्रासदायक होतात !

  • @sulabhashelar5017
    @sulabhashelar5017 Před rokem +28

    शेजारी चागले मिळायला नशीब लागते. तूम्ही म्हणता तरुण पण मोठ्या माणसांना सुध्दा नैतिकता नाही.

    • @deepikadalvi2917
      @deepikadalvi2917 Před rokem

      Madam dogs aapla area sodun dusri kade kitihi khayala takle tari jat nahi tya dogs tumi sagle urlel Jevan टाकायचे आता ते श्रीमंत झाले आहेत त्यांचा तो हक आहे त्यामुळे त्यांना त्यांच्या हिशोबाने जगू द्या आपल्याला देवाने घर दिले आहे राहण्या साठी बाहेर ची जागा ही त्यांच्या हकाची आहे सगळे लोक त्यांना उरलेले जेवण टाकतात हे फक्त लक्ष्यात असूद्या

  • @meghanadeo5984
    @meghanadeo5984 Před rokem +5

    अगदी बरोबर आहे.शेजारी चांगले असले तरच घरी राहवे असे वाटते.

  • @meghanalimaye1669
    @meghanalimaye1669 Před měsícem +1

    खरंय. बरेचदा शेजारी अगदी स्वतंत्र घरं असूनही त्यांचा कचरा दुसरीकडे टाकतात.

  • @janhavikhanvilkar7733
    @janhavikhanvilkar7733 Před rokem +9

    कपाळ नेहमीपेक्षा वेगळच दिसत आहे 😮
    विषय चांगलाच आहे 😢

  • @shwetaadake6719
    @shwetaadake6719 Před rokem +25

    मानसिक रोगी शेजारी असतील तर सहन करणे सोपे नाही

  • @meghanalimaye1669
    @meghanalimaye1669 Před měsícem +1

    आपण चांगलं वागूनही वाईट वागणारे ,त्रास देणारे शेजारी खरंच तापदायक असतं.अगदी ग्रामीण भागांतही ,स्वतंत्र घरी असूनही त्रासदायक शेजारी असतात.- सौ. मेघना लिमये.

  • @bharatilad6818
    @bharatilad6818 Před rokem +6

    आपल घर म्हणजे शेजारी आलेच मला तर सुरवातीला वाईट अनुभव आले नंतर स्वभाव कळले की आपुलकी चा अनुभव आला.आपण फार दखल अंदाज घेतला नाही कि त्रास होत नाही आपण आपल्या घरात ते त्यांच्या दारातून च बोलावे. शेजारी च प्रथम वेळेला धावतो. आपणही तसे असावे कारण नातेवाईकांपेक्षा शेजारी आधी होतात तेव्हा शक्यतो जपूनच असावे.

  • @mrs.smitaraut5733
    @mrs.smitaraut5733 Před rokem +8

    🙏 ताई..तुम्ही म्हटले ते अगदी खरं आहे.कुत्र्यांचा फार त्रास अलीकडे फार होतोय.त्यामूळे बाहेर चालायला जाणे भीती वाटतं..खरच यावर काही तरी उपाय जरुर व्हावा..खूपच छान विषयवार विदियो केलात..धन्यवाद..👌👌

    • @kirtisagar6821
      @kirtisagar6821 Před rokem

      tumhi jevata na, mag tyana bhook nahi ka? jevayala dya na? kahi karat nahi te. Devane tyana pan janmala ghalta ahe na?

  • @urmilarane2770
    @urmilarane2770 Před rokem +1

    अगदी खरं,हाॅटेलमध्ये ही मुलंमुली असली तर एवढा आवाज करतात तर आमच्या सारख्या वयस्क लोकांना त्रास होतो हे सुध्दा त्यांना कळत नाही.सगळेच असे असतात असे नाही पण बहुतेक असैच चेकाळलेले.

  • @anjalipatil4135
    @anjalipatil4135 Před rokem +6

    Lok boltat aapan changal tar jag changal pan aaj tasa disat nahi samorchya mansala badlu sakat nahi dusaryacha vichar karnari kami aahet hevedave jast aahet purvi samorcyacha aanand ha aapala asaycha kharch deva te divas parat yeu de

  • @suparnagirgune7366
    @suparnagirgune7366 Před rokem +4

    प्रत्येक काॅलनीत, सोसायटीत कचरा व्यवस्थापनासाठी किंवा त्याचे खत बनवण्यासाठी बिल्डरने जागा ठेवलीच पाहिजे.तसा नियमच केला पाहिजे,शहराने आणि छोट्या गावांनी सुध्दा.नागरीकांनी पुढाकार घेतला पाहिजे

  • @kalpnakurhade3386
    @kalpnakurhade3386 Před rokem +2

    अगदी बरोबर ताई

  • @tanujanemade9614
    @tanujanemade9614 Před rokem +1

    अगदी बरोबर ताई👍

  • @shwetadesigns9064
    @shwetadesigns9064 Před rokem +9

    Madam, aamchya shejari itake vatrat aahet ki tyana lokanchya personal goshti madhe farach interest. Nustya chaukasha

  • @vasantphojari7108
    @vasantphojari7108 Před rokem +1

    Khoop changla Topic

  • @ravikiranbapat3762
    @ravikiranbapat3762 Před 26 dny

    छान विषय, अगदी खर आहे, नशिबाने आमचे शेजारी चांगले आहेत

  • @user-qq3fo8fe7z
    @user-qq3fo8fe7z Před 5 měsíci

    Excellent superb fantastic

  • @harshawarade5565
    @harshawarade5565 Před rokem +1

    लोकांना फक्त त्यांचे घर स्वच्छ पाहिजे...बाहेर आपल्या घरामधील कचरा व्यवस्थापन करणे गरजेचे वाटत नाही..त्यामुळे आपल्याला अश्या लोकांचा खूप त्रास होतो..

  • @geetadeorukhkar4808
    @geetadeorukhkar4808 Před rokem +7

    अगदी बरोबर आहे तुमचं म्हणणं. पण हल्लीं काय झालय आपण काही बोलायला गेलो कि अरे ला कारे केलं जातं. आपण कुठे चुकतो आहोत हे आपल्या शेजाऱ्यांनी सांगितल कि त्यांचा ego hurt होतो.शिक्षणाने माणूस फक्त शिक्षित झालाय .सुसंस्कारीतपणा राहिलाच नाही.आमच्या सोसायटीत तर एका कुटूंबाला police station ची पायरी चढावी लागली ‌.याला कारण संस्कारांचा अभाव.

    • @SK-ge3vi
      @SK-ge3vi Před rokem

      He pharach barobar aahe changle sangitale tar avdat nahi, ani mag vachpa kadhayla baghtat

  • @higamer1581
    @higamer1581 Před rokem

    I agree with you mam, i have also servived a very critical situation

  • @harshanand274
    @harshanand274 Před rokem

    Agadi barobar bolat

  • @tanujarabade7329
    @tanujarabade7329 Před měsícem

    Very sensitive topic which public face every day... beautifull explained by u .. thanks

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal8175 Před rokem +3

    माझे शेजारी खूपच छान आहे

  • @krishnaterian
    @krishnaterian Před rokem

    Ho mam same here 😢

  • @sangitamhatre5582
    @sangitamhatre5582 Před rokem +5

    मॅडम तुम्ही विषय खूप छान शेजाऱ्यांचा खरोखरच इतका त्रास होतो आम्ही घर सोडलं कारण काय कुंड्यांना सकाळी सात वाजताच पाणी घालून ठेवणे आणि पाणी तो अकरा वाजता असं तळापासून ठेवायचं की त्यातून आमची मुलं ऑफिसला जाणं मिस्टर ऑफिसला जाण्यास सगळं त्या बाईने अडवून ठेवलेल्या आणि कोणत्याही अशा गोल बाहेर काढून अशी शेजारी कोणालाही न मिळो खरोखर शेजारी हे शेजारधर्म लागतील असे असावेत त्यांना पूर्वीच्या काळी खरोखरच आपल्या असेल तर की शेजारी खूप शेजाऱ्यांना सांभाळून घ्यायचे याची काळजी घ्यायचे एकमेकाला समजून घेणारे शेजारी आता हे असं खूप छान विषय आणि शेजार्‍यांनी आपल्या शेजारी कडे पाहुणे आलेले सुद्धा त्रास होतो

  • @sanjivanin6852
    @sanjivanin6852 Před rokem +3

    Amche varthi rahanare aahe jumping karthat jorjorat palthat far त्रास होतो Sangli Sangeth le thr akath nahi ना ही kay karnar😢

  • @mangaladhote1697
    @mangaladhote1697 Před rokem

    Ho madam maza pn shegari ahe

  • @yogeshkulkarni8640
    @yogeshkulkarni8640 Před rokem +2

    मी दोनच दिवसांपूर्वी एका सोसायटीमध्ये रेंटच्या फ्लॅट मध्ये शिफ्ट झालो आहे, दोन्ही फ्लॅट चे दरवाजे शेजारी शेजारी आहेत, शेजारीण दरवाजा समोरच कपडे वाळत घालते, ओळख नसल्याने व मी एकटाच असल्याने असे कपडे रस्त्यात वाळत घालू नका हे कस सांगू कळत नाही.

  • @anjalidilipogale4208
    @anjalidilipogale4208 Před 2 měsíci

    Our neighbours are very nice, no troubles at all

  • @anuradhakulkarni1440
    @anuradhakulkarni1440 Před 7 měsíci +1

    अगदी खरे आहे आत्ताची पिढी उर्मट आणि majordi पन आहे

  • @hemangiwelling3102
    @hemangiwelling3102 Před rokem +4

    आमच्या इथे सगळे आमचे नातेवाईकच आहेत.आम्ही सगळयापासून अलिप्त राहतो.माझ्या माहेरच्या सोसायटीत आम्ही लहान असताना सगळे एकोप्याने राहत होते पण आता नवीन सोसायटी झाल्यावर कोणी कोणाशी बोलत नाही हसत ही नाहीत

    • @kumarbhor8680
      @kumarbhor8680 Před rokem

      नविन सोसायटी असले तर कोण कोणाशी बोलत नाही परंतु बोलायची सुरुवातच आपण केली पाहीजे
      जिवन पुन्हा नाही 🙏

  • @dakshata7647
    @dakshata7647 Před rokem

    Dr. Mala maazya problem che solution have Aahe tumchyashi kase bolata yeil phone number milel ka

  • @manaseechandwadkar5092
    @manaseechandwadkar5092 Před rokem +6

    आमचे शेजारी खुप छान आहेत,कधी कुणाच्या घरात घुसून फालतु चौकशा करीत नाहीत पण मध्यरात्री बेल वाजवली तर अडचणीला धावून येतात,त्यावेळी जात,धर्म बघत नाहीत,एवढेच नाही तर त्यावेळी पैशाची मदत लागली तर तिही करायची त्यांची तयारी असते, सोसायटीचे नियम एवढे कडक आहेत की जर शेजारच्या लोकांचा काही त्रास झाला व तक्रार केली तर सोसायटीचे कमिटी मेंबर्स लगेच त्याची दखल घेतात ,

    • @SK-ge3vi
      @SK-ge3vi Před rokem

      Khoop chhan ,civic sence aslach pahije.

    • @meenakadam9148
      @meenakadam9148 Před rokem +2

      अशी सोसाइटी आणी असे शेजारी हवेत्.नुसतेच दुसऱ्याचा घरात शेजार धर्माचा नावाखाली नाक् खुपसणारे नको.आणी वेळेला दार लावून बसणारे.

    • @manaseechandwadkar5092
      @manaseechandwadkar5092 Před rokem

      @@meenakadam9148 खरंच आम्ही शेजार्याच्या बाबतीत खुप lucky आहोत,गेल्या वर्षी माझ्या मिस्टरांची बायपास करायची होती,पण त्यापुर्वीच एका रात्री त्यांना घरात उलट्या झाल्या, सोसायटीचे watchman आले,त्यांनी सोसायटीतल्या Dr,ना रात्री 12 वाजता बोलवले,मिस्टरना
      कोकीलाबेन मधे रात्री admit करावै लागले, त्यावेळी मी,माझी मुलगी व शेजारी अशा सर्वांनी मिस्टरना admit केले,माझा भाऊ ही लगेच आला,
      नंतर पाच दिवसांनी
      दुर्दैवाने मिस्टर देवाघरी गेले, त्यावेळी मुलीने मला घरी सोडले आणि बाबांची dead body आणण्यासाठी परत hospital मध्ये गेली,मधल्या काळात शेजारी घरी येऊन बसले,पाच सहा दिवस घराकडे दुर्लक्ष झालं होतं, मोलकरीण नव्हती,पण शेजारच्या ख्रिश्चन बाईने स्वत: माझ्या घरातील hall चा लादी कचरा केला,तसेच त्यानंतरही नेहमी घरी येऊन मला काही भाजी कींवा सामान हवंय का असे विचारायची,पण मुलगी work from home करीत होती म्हणून मला कसलाच problem नव्हता,
      तसेच त्या दिवशी शेजारच्या दोन गुजराती घरातील लोकांनी अंत्यविधीची संपूर्ण तयारी केली,व
      ह्या सर्व लोकांनी मानसिक आधार दिला,आपले नातेवाईक अशा वेळी आपल्या बरोबर असतात पण मध्यरात्री पहिली बेल आपण शेजार्यांचीच वाजवतो,

    • @meenakadam9148
      @meenakadam9148 Před rokem +1

      तुमचा दुःखात् मी सहभागी आहे.मुलीला खूप आशीर्वाद.आई ला जप.

    • @manaseechandwadkar5092
      @manaseechandwadkar5092 Před rokem

      @@meenakadam9148 धन्यवाद ताई

  • @vasundharask-wp7ww
    @vasundharask-wp7ww Před rokem

    Not only Huggies sanitary napkins also dogs tear and put near house it spreads through wind .same problem of dogs and their kids problem with us also they take away chappals and if gate is opened puppies come and do shi shu.yes real problem well done mam .true example s u have shared we can't do even morning walk dogs come behind us.

  • @BENDRE49
    @BENDRE49 Před 4 měsíci

    Our neighbours are very nice

  • @aashabankar9118
    @aashabankar9118 Před rokem

    Yes true. Diapers cha anubhav aamchya society madhe same experience yeto.

  • @preranavedak5003
    @preranavedak5003 Před rokem +1

    Asha NGO chi tumhi complaint karu shakat nahi ka

  • @shashikalaprasad1836
    @shashikalaprasad1836 Před rokem +3

    Mam viishyantar jhala...shejari kothe tari gela..fhakt kutri ch rahili.😢

  • @rajanimudalgi2792
    @rajanimudalgi2792 Před rokem +7

    शेजारी यावरून विषय रस्त्यावरची कुत्री याकडे गेला

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  Před rokem

      शेजाऱ्यांच्या घरील प्राणी हा एक मोठा विषय होईल

    • @musicus2410
      @musicus2410 Před rokem

      काय ते कुत्राच कौतुक... कुत्र पाळणाऱ्याने पाळा पण तुमच्यामुळे त्रास नकॊ दुसऱ्याला.., पावसाळ्यात तर किती घाण करतात... वाकिंग ला तर... शी करायला घेऊन येतात... खूप राग येतो अश्या लोकांचा

  • @shilpajaisinghani7201
    @shilpajaisinghani7201 Před rokem +2

    Genuine problem. Involve authorities. Animal lovers should feed at their place. All the troubled people should click pictures and videos of the trouble to show the authorities.
    Along with these readymade food animals should have enough water or else they suffer from kidney ailments😢 so please arrange for water

  • @anuskaasharrma4426
    @anuskaasharrma4426 Před rokem

    Kharch satya parishiti aahey aaj kal chya lokanna mahitich nahi , karan tyancha time mobail madhe jato, ghari baya kamala tevtat kamwali bai mahnje tumchya gharal bhandane aani ghan aannati aste

  • @sangitasorab2887
    @sangitasorab2887 Před rokem +2

    मॅडम आमचे शेजारी खूप छान आहे असे शेजारी सर्वांना भेटावे.

  • @dwarakasaval5704
    @dwarakasaval5704 Před rokem +3

    Madam Tumi shezar topic sodin kutryan vishai sangital

  • @shwetadesigns9064
    @shwetadesigns9064 Před rokem

    Khup chhan vishay

  • @mohinikulkarni4629
    @mohinikulkarni4629 Před rokem

    Criatinin level jast zali tar upay Kay?

  • @user-cq3wt5ce9x
    @user-cq3wt5ce9x Před rokem

    अहो ताई आम्ही अशा या लोकांच्या सानिध्यात मागच्या तीस वर्षांपासून रहातो आहोत. कधी कधी तर असे वाटते जाऊं द्या . कुठे दुसरी कडे रहायला गेलो तरी असेच होणार. 3:40

  • @anuradhakulkarni1440
    @anuradhakulkarni1440 Před 7 měsíci

    असेच एक शेजारी आमच्या खाली रहात असत संध्याकाळी आमची जेवणाची वेळ आणि त्यांची zinge करायची एकच वेळ असायची अगदी उल्टी येई

  • @Priyanka-pl9nq
    @Priyanka-pl9nq Před rokem

    आमचे शेजारी चांगले आहेत एखाद दुसरा आहें शहाना पण त्याच किही चालू देत नाही

  • @jyotichandole8574
    @jyotichandole8574 Před rokem

    Mi mazya shejaryanchya nadich lagat nahi becouse zhopadpatti area aaslyamule sagle adani aani bhandkhor aahet😂😂

  • @minalbhole9156
    @minalbhole9156 Před rokem

    Aamhi khupch nashibvan karan aamache shejari khupch chan hote. Pan te ata dusari kade rahayala gele tari haak maralyavar dhavat yetat. Te pan dusarikade rahayala gele pan aajubajula konich baghat sudha nahi, tyanule tyana aamachi khup aathavan yete . Te mhanatat aamhi changala sheharon sodun gelo mhanun devane aamhla changale shejar dile nahi. Kuthalahi prasang asel tari dhavat yetat. Pan building madhe sudha lok madat karanari aahet. Tyamule kahich vatat nahi

  • @kumudinibatwar5904
    @kumudinibatwar5904 Před rokem

    Maze shejari bhaiya aahe to.electrician ahe tyani tyachya mulani.mazi bell todun takali aaj me 80 varshachi ahe. Ani to tyachi mule.mala tras det ahet.me.gharasamor dova lavate.tethe darvaja samor chapala.ultya.karun the vatat me atishay trasale ahe

  • @user-uh4qx2fn8i
    @user-uh4qx2fn8i Před 11 dny

    3o varsity swatche malkiche ghar hote pan shearayani amhala sukhane rahu dile nahi jalsi majori ani gundagiri shvati ghar Vitale va ashramata rahile

  • @anitamhaskar-wr9ev
    @anitamhaskar-wr9ev Před rokem +3

    मॅडम तुम्ही काळ्या दोऱ्यात रूद्राक्ष तुमच्या गळयात घाला तुम्हाला छान दिसेल

    • @prafullabhanushali5344
      @prafullabhanushali5344 Před rokem +1

      Agdi barobar bolalat tumhi madam, kahi lokana thodehi maners nastat kasa vagaycha yache.

    • @vandanaabhade8885
      @vandanaabhade8885 Před rokem

      कोणत्याही बिल्डिंग मध्ये, फेकायचा कचरा, नेहेमीच, कचरा उचलायला येणारी व्यक्ती, दाराशी आली, किंवा तिने दार वाजवले, की त्यानंतरच कचरा द्यायचा असतो. जर घरातील लोक त्यावेळी घरात नसतील, तर त्यांनी कचरा योग्य पद्धतीने एखाद्या पिशवीत किंवा डब्यात बंद करूनच ( त्याचा वास बाहेर येऊ न देण्यासाठी) ठेवला पाहिजे. आणि दरवाजा बाहेरची जागा ही सर्वांची असते.
      ज्यांना त्रास होतो त्यांनी व सोसायटी तील सर्वांनी एकत्र येऊन, मूळ भाडेकरूंकडे पहिली तक्रार केली पाहिजे. ते त्यांचे काम आहे आणि त्यांची जबाबदारी आहे. त्यांचे जर ऐकले नाही तर ते त्या कुटुंबाला तिथून, कॉंट्रॅक्ट रद्द करून काढू शकतात. जर असे केले तरच वचक राहू शकतो. नाही तर मूळ मालक पैसे कमवत दूर मजेत राहिल, त्रास देणारा पण त्रास देत राहील आणि मधल्या मध्ये बाकीचे लोक चांगुलपणात/ समंजसपणात / भांडणतंट्यात भरडला जाईल.
      कचरा, मग तो घाणेरडा वास येणारा असो किंवा नसो, तो ज्याने त्याने स्वतः च्या घरातच ठेवला पाहिजे आणि त्यासाठी चांगल्या नंतर डिकंपोझ होणाऱ्या पिशव्या देखील बाजारात मिळतात. बाहेर ठेऊन दुसऱ्यांना त्रास देत असतील तर सोसायटी कडे लेखी तक्रार करावी.

  • @hiralal933
    @hiralal933 Před rokem

    Taai tumhi shaharatil shejaryanvisai bolle pan mi khedyatil shejaryanvisai sangto khedyat kahi gosti changlyahi ahe pan kahi vaiet hi majhya purna gavat khup kami lok asel ki tyanchya family'madhil bhau bandhanche bhandan jhalele nasel sheti cha bandha ghara shejaril pani vahun jane tasech kahi veda ekhadyachi changli kamai asel tyala baghun pan jadtat aani yachyane kahi na kahi vaad ghalat astat aani halli election houn varsh jhale tari lokanche bhandan chaluch ahe kaay sangave

  • @soniainamdar653
    @soniainamdar653 Před 11 měsíci

    माझा आमचा सोसायटी मध्ये गार्डन फ्लॅट आहे. घरासमोर मी खूप छान गार्डन तयार केली आहे.पण वर राहणारी लोक रोज केसांचा गुंतवला खाली टाकतात. झाडांवर केस पडले की मला रोज हाताने kadave लागतात.आमचा कडे मांजर & तिची पिल्ले आहेत वरून केस टाकले की बरेजदा त्यांचा खाण्यात केस जातात सारखं लक्ष ठेवावं लागत. वरून गॅलरीत पाणी ओतयच सगळ मातीच पाणी आमचा खाली वाळत घातलेल्या कपड्यांवर पडतं पण काही बोलायची सोय नाही.😢

  • @sushmagaikwad2100
    @sushmagaikwad2100 Před rokem +2

    Bhau lagn jhayavar bahinila visrto hya var ek blog kara roj divsatun 4 vela call karnara bhau lagn jhalyanantar ekdahi call karat nahi ,...,

  • @jonitalobo4352
    @jonitalobo4352 Před rokem

    Aamchi sosaiti khup chagli aahe

  • @vandanakubde9445
    @vandanakubde9445 Před rokem +3

    Hi Mam, today's you explain about our Nabour, so I think very important subject. You tell new generation attitude about others, I think now this new generation never understanding and never commonsense, so now theirs behavior is really very selfish. So very very well video so thanks Mam. 👍👌🏻👌🏻👌🏻👌🏻🇮🇳🙏

  • @AnamikaRMali
    @AnamikaRMali Před rokem

    मालक कचरा समोर टाकतो.शिक्षक आहेत. कचरा गाडीत टाकायला वेळ नसतो. म्हणतात आणि बाहेर गप्पा मारत बसतात. त्यामुळे आमच्या समोर डुक्कर खुप झाले.घरातून हेच दिसते दिवसभर. सांगुन सुद्धा ऐकत नाही.

  • @aartikingi2924
    @aartikingi2924 Před rokem

    पोलिसात तक्रार करा.

  • @swatikarekar3544
    @swatikarekar3544 Před rokem +1

    अहो कचरा भाडेकरू बाहेर ठेवतात तर सोसायटी ला कम्प्लेंट करा. आणि भाडेकरू असतील तर मालकाला सांगायचे.

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal8175 Před rokem

    हे खरे आहे fish चा vaas खूप घाण येतो. Society मध्ये तक्रार करा ना

  • @rajendradeshmukh1868
    @rajendradeshmukh1868 Před 6 měsíci

    कटुसत्य !!
    Dr.Madam Namaskar.I am living in seperate house with compound. When I built a house in 2003 therewere no one near by 100mtrs around me. After 2/3 years 2 houses built by owners near by me. From last 5/6 year's before 3 stories building built by builder. One small land piece is kept by NA plotter by authorities for garden. My self is facing tremendous problem of players who plays cricket,hollyball of 10 to 35 years of aged players , due to that sometimes ball hits the compound net or damages inside my gardens small trees,herbs, shrubs etc.Myself(Retired-Def.mfg),wife &90 years old mother nowadays not able to live peacefully.

  • @nilimat.1645
    @nilimat.1645 Před rokem

    Amhala mostly chaglech shejari bhetale. Ek don vikshipt sodun. Ek lady hoti.. nawra bayko 2 muli. Amhihi same. Aamchykde ek mulga 1 mulgi. Shejarin achhanak bolan band karaychi. 5-6 mahi smile pan nahi. Vicharpus nahi. Aamhi dislo ki fatkan darwaja band karnar. Mag ek diwas achanakch bolayla lagaychi.. ewdhi ki muli sodun jaychi. Swayampakat madat karayala yaychi.. 2-3 mahine zale ki parat tech. Achanak bolane band.. parat kahi mahinyanni suru. 😢 Suruwatila mala kalech na.. kas wagaw hichyashi.. tichya lalane hou dil pan nantar mulannahi tras whaycha. Achanak tya muli khelayla yaychya nahit.. etc. Mag mi punha tyanna close yeu dil nahi.

  • @everythinginthischannel2023

    आमच्या खालच्या फ्लॅट मध्ये रात भर मारामारी चालते मुलगा वडीलांना मारतो रात्र भर आमच्या फ्लॅट मध्ये खुप आवाज येतो .मी माझी रात्र भर झोपु शकत नाही

  • @pralhadsinhsamant6317
    @pralhadsinhsamant6317 Před rokem +1

    Wormiculture is one of the remedy

  • @rameshpatekar4025
    @rameshpatekar4025 Před rokem

    Paliv pranyancha savre karun tyana licence dyave nagarpalikene. Ani bevaras kutryana gheun jave.mhanje anartha talel. Kutre dusaryachya angant yeyun laghavi Ani sandas yanchi jaga shodhatat v ghan kartat. Parsar swachha thevale tar aarogya changle rahil.

  • @ulhaskulkarni2912
    @ulhaskulkarni2912 Před rokem

    आत्ताचे विदारक चित्र आहे आपण विचार करायला हवा

  • @ratnamala2801
    @ratnamala2801 Před rokem

    शिव्या देतो घाण घाण शिव्या देतो

  • @mahanandamukhade4985
    @mahanandamukhade4985 Před rokem

    तुम्ही म्हणता तसंच आहे सगळीकडे …. त्याला इलाज नाही. माझ्या स्वयंपाक घराच्या खिडकीपुढे अर्धी भिंत (कट्टा) आहे . त्यावर चपला , कचऱ्याचा डस्टबीन ….ठेवून देतात . आणि मी स्वयंपाकाला उभी राहिले की त्याचं दर्शन होतं . प्रचंड संताप येतो पण
    करणार काय ? सांगितलं की ते म्हणतात ही सोसायटीची जागा आहे आम्ही ठेवणार … दुर्लक्ष करते .

  • @sayalisalunkhe8474
    @sayalisalunkhe8474 Před rokem +10

    आमचे शेजारचे काका ६५-७० वयाचे असून ते रोज मोठ्या आवाजात थिल्लर गाणी लावतात.
    रिक्वेस्ट केली आवज कमी ठेवा तर सांगतात मी माझ्या घरात काहीही करेन. तरुणच शेजारी वाईट असे सुद्धा नाही, सगळेच तसे.
    घराचे दार २४ तास तरी कसे बंद ठेवणार. मोठ्या आवाजात गाणी ऐकणे ही सुद्धा एक विकृती आहे.

    • @meenakadam9148
      @meenakadam9148 Před rokem +2

      काकांनी तरुण पणात काय् केल असेल कल्पना न केलेलीच बरी.😅😅

    • @sayalisalunkhe8474
      @sayalisalunkhe8474 Před rokem

      @@meenakadam9148 अगदी बरोबर.

    • @rekhanashikkar7222
      @rekhanashikkar7222 Před rokem

      @@meenakadam9148 😃😃😃

  • @jyotichavhan1186
    @jyotichavhan1186 Před rokem

    याच पीढीत ल्या सुना आहे त तुमच्या आमच्या, तुम्ही तर त्यांची बाजु घेऊन बोलता

  • @anuradhakulkarni1440
    @anuradhakulkarni1440 Před 7 měsíci

    कुत्रे पन शिष्ट आणि माजोरडे झाले आहेत आज काल ऐकून घेणे कमी पना वाटतो

  • @minalbhole9156
    @minalbhole9156 Před rokem

    Dog cha babtit kahi vicharu naka.purvi don dog hote. Te aamhi baher jaricgelo ki building paryant sodayala yayache. Aani nantar nighun jayache. Pan nantar baherachi kutari yayala lagali aani nantar aamache jine mushkil zale. Aho akate jayala sudha bhiti vatayachi karan lok dudh, bhat biscuits vagare ghalayachi tyamule aajunajula ghan, vyayala lagali. Chapati che tukade tasech rastyavar padalele pan lok sangun suadha aikat navate. Tyamule dog chi sankhya vadhali aani khup lokana chavali sudha ata redevolopment, la gele mhanun vachalo. Kahi lokana ka kalat nahi.

  • @prashantdere5490
    @prashantdere5490 Před rokem

    अहो काय बोलता तुम्ही . त्याएक डॉ. आहेत respect dya

  • @suparnagirgune7366
    @suparnagirgune7366 Před rokem

    ह्या सगळ्या समस्यांसाठी नगरपालिकेत सांगणे गरजेचे आहे, एकमेकींना दोष देण्यात काही अर्थ नाही अश्या अडचणी सर्व लोकांनी व नगरपालिकेने मिळून सोडवल्या पाहिजे

  • @vishalpatil5925
    @vishalpatil5925 Před rokem

    Aamachye shejari khup kuchake
    Aahet kachara jaaltaat dhur
    Aamachya ghari yeto kachara
    Gaadi roj yete taripan kachara
    Jaaltaat khupada sangitale
    Tari mumdaam kuchakepana
    Karataat

  • @ratnamala2801
    @ratnamala2801 Před rokem

    ताई आमच्या शेजारी पण एक माणूस दारू पिऊन शिव्या देतो

  • @geetanjaliakolkar3989

    आम्ही समाईकात घर घेतलंय, त्याला दुसऱ्या गावी राहायला जाव लागलं, त्याने शेजार्याना आमची सुपारी दिली, माझे मिस्टर नोकरीला दुसऱ्या राज्यात होते, मी& मुले एकटीच,मला एवढा त्रास दिला गेला, ज्यामुळे माझे uterus काढावे लागले, मुलीला दहावीला ९३%मार्क असुनही त्यांच्यामुळे १० वर्षं झाली depression आलं, मुलाचे शिक्षण सुद्धा झाले नाही, आता आम्ही ते घर सोडून दुसरीकडे राहतो तर आधीच्या घराची योग्य किंमत सुद्धा येऊन देत नाही, त्रास देणारे दलित , गुंड आहेत

  • @arunpawar6213
    @arunpawar6213 Před rokem +4

    मॅडम,
    आपण झोपडपट्टीत राहतात ? चांगल्या सोसायटीमध्ये असा प्रकार होत नाही कारण मी एका चांगल्या सोसायटीमध्ये तेथे असा कुठलाही प्रकार मला जाणवलेला नाही आपले एकंदरीत आपण झोपडपट्टीत राहतात असे दिसते
    असो
    शुभेच्छा

    • @vilaspendharkar5679
      @vilaspendharkar5679 Před rokem +9

      अस समजू नकाहो, चांगल्या सोसायटीत सुद्धा अशी लोकं असतात, सवयीचा परिणाम, दुसर काय. कचरा नेणाऱ्या गाड्या येत असूनही लोकं कचरा रस्त्यावर टाकतात.

    • @shitaloak4362
      @shitaloak4362 Před rokem +7

      अहो , वाकिंग ला जाताना चा अनुभव सांगितला त्यांनी. कचऱ्यातून वस्तू काढून कुत्रे कसे रस्ताभर करतात असं सांगितलं

    • @user-rh3qd4qr7w
      @user-rh3qd4qr7w Před rokem +4

      Kuthalyahi society madhe asa hota .

    • @rekhakilpady487
      @rekhakilpady487 Před rokem +1

      मी तर म्हणते योग्य शेजारी मिळायला नशीब लागते कधी कधी मोठ्या सोसायटी त घाणेरडे शेजारी भेटतात तर कधी साध्या घरात चांगले भेटतात माणूस माणसाला त्रास देतो नशीब आपले दुसरे काय😮

    • @vilasmungekar1822
      @vilasmungekar1822 Před rokem

      ​@@user-rh3qd4qr7w😮😮