मला का म्हातारे व्हायचे नाही...

Sdílet
Vložit
  • čas přidán 23. 07. 2023
  • मला का म्हातारे व्हायचे नाही...
    #happyandhealthylifeathome
    #म्हातारपण
    #afterage60
    #motivationaltalkmarathi
    #dranaghakulkarni

Komentáře • 139

  • @hemangiwelling3102
    @hemangiwelling3102 Před 11 měsíci +28

    म्हातारपण कोणालाही चुकले नाही.चांगले कर्म करा भीती पळून जाईल.आजारपण काही सांगून येत नाही मन ताजे तवाने असेल तर शरीराही मस्त राहते.कितीही मेकअप केला तरी निसर्ग आपली किमया दाखवतोच.आहे ते स्वीकारावे

    • @sanjaykulkarni7572
      @sanjaykulkarni7572 Před 11 měsíci +2

      ☑️☑️👍👍♥️♥️♥️ very right n true

    • @hemantaher7941
      @hemantaher7941 Před 11 měsíci

      Ho ,,agdi barobar

    • @geetanaidu4431
      @geetanaidu4431 Před 7 měsíci

      Age gracefully , accept karne shika , ayushyatale sagle tappe tya tya vaya nusar purna karave tarach te shobhte manushyala .

    • @mrsvwp7427
      @mrsvwp7427 Před 6 měsíci

      You are very true 😊

    • @user-eo2ed7se3n
      @user-eo2ed7se3n Před měsícem

      मी तर आता पूर्ण व्हाईट केस केले आहेत. 😃

  • @mandakhade4904
    @mandakhade4904 Před 11 měsíci +7

    आता डोळ्याचे ऑपरेशन सोपे झाले आहे. काळा चष्मा वगैरे लावून फार काळ फिरावे लागत नाही. एका तासात ऑपरेशन होते. आणि मरेपर्यंत छान दिसते.
    दुसरे असे की, ओला किंवा उबर करून तुम्ही कुठेही जाऊ शकता. दुसऱ्या कुणाची गरज लागत नाही.
    फक्त व्यायाम आणि चालण्याची सवय असायला हवी.

  • @seemakulkarni143
    @seemakulkarni143 Před 11 měsíci +9

    म्हातारपण येणारच आणि ते स्वीकारावेच लागते , आपण ते स्वीकारायचे म्हणजे मन समाधानी असते आणि भीती वाटत नाही.

    • @hemantaher7941
      @hemantaher7941 Před 11 měsíci

      म्हातारपण सगळ्यांनाच येते

  • @ujwalabuwa6076
    @ujwalabuwa6076 Před 11 měsíci +5

    छान विचार मांडलेत ताई,म्हातारपणाची सहजतेने स्वीकार इतरांशी जमवून घेण्याची वृत्तीअसली की म्हातारपण सुसह्य होतं

  • @anjalipatil69420
    @anjalipatil69420 Před 11 měsíci +8

    मॅडम आजची साडी छान दिसत आहे तुम्हाला❤ वाईट वाढणाऱ्या वयाचे नाही वाटत , तर आपण तरुण होतो तेव्हा स्वतःच्या मनाप्रमाणे जगू शकलो नाही कारण काय तर जबाबदाऱ्या आणि आता नवरा बायकोला स्वतःसाठी जगावेसे वाटते, फिरवेसे वाटते तर शरीर नेमकं साथ देत नाही ह्याच कारणाने मला वय वाढ नकोशी वाटते

  • @bharatilad6818
    @bharatilad6818 Před 11 měsíci +7

    एक सांगायचे राहिले आपण जर मनाने तरूण असलो की म्हातारे दिसत नाही. कधी ही वय जरी वाढले तरी मनाने तरूण रहा खूप एन्जॉय करा.काळाबरोबर चाला म्हणजे बघा काय होते.

  • @user-bs9cm9vg2z
    @user-bs9cm9vg2z Před 11 měsíci +5

    खूप छान विषय होता, आपण असेच आम्हाला मार्गदर्शन करत राहावे, मला तर माझी मोठी बहीणच माझ्यासोबत बोलत असल्यासारखे वाटते, मी रोज तुमच्या व्हिडिओची आतुरतेने वाट पहात असते, नमस्कार

  • @user-eo7nh3vm3j
    @user-eo7nh3vm3j Před 11 měsíci +5

    नमस्कार मॅडम आजचा व्हिडिओ खूप छान विषयावर होता म्हातारपणाविषयी तुम्ही खूप छान माहिती दिली समाज प्रबोधनासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा

  • @swatithakur2371
    @swatithakur2371 Před 11 měsíci +3

    नियमित योग करणे हाच उपाय आहे..त्यामुळे मनावर ताबा मिळवता येतो..अपेक्षा वाढत नाहीत
    .

  • @satishkulkarni4372
    @satishkulkarni4372 Před 2 měsíci

    मॅडम
    शतमानं भवति
    व्यायामात लभते स्वास्थम
    दीर्घायुष्य बलं सुखम ।।

  • @varshagokhale1491
    @varshagokhale1491 Před 11 měsíci +1

    फारच छान पटण्यासारखं सगळ सांगितलं ही सगळी vastusthich आहे

  • @radhikajoshi5990
    @radhikajoshi5990 Před 11 měsíci +1

    हो, हेच खरे की आपण आनंदी राहून आपल जीवन सुखी केले पाहिजे.

  • @dilipkamble9653
    @dilipkamble9653 Před 11 měsíci +1

    छान बोलता तुम्ही ...
    असं वाटलं की तुम्ही आमच्या घरी येऊन माझ्या आई/बायकोशी गप्पा मारताय आणि मी टी वी बघता बघता हे सगळं ऐकतोय .😊

  • @PushpaChordia-ps8fi
    @PushpaChordia-ps8fi Před 11 měsíci +1

    खूप छान व्हिडिओ मी सगळ्या मैत्रिणींना पाठवलं

  • @smitachitnis1220
    @smitachitnis1220 Před 11 měsíci +1

    खूप छान केलं मार्ग दर्शन कारण या वयात मन शांत राहण हे पण महत्व चे आहे

  • @madhavikalgutkar6609
    @madhavikalgutkar6609 Před 11 měsíci +3

    वय वाढले तरी मनाने तरुण रहा. नवनवीन गोष्टी आत्मसात करायचा प्रयत्न करा. चेहेरा हसरा ठेवा म्हणजे समोरच्याला देखील फ्रेश वाटेल. नियमित योग व्यायाम आणि चालणे ठेवा. आपले छंद जोपासा.

  • @ranjanaaher117
    @ranjanaaher117 Před 11 měsíci +1

    खूप छान विचार पुर्व माहिती देतात मॅडम तुम्ही ..निदान वय वाढल्यावर सावधान होतील..

  • @sanjaykulkarni7572
    @sanjaykulkarni7572 Před 11 měsíci +4

    Accept facts , be happy , right food , Yoga , meditation , being social , right thinking is needed after age 60 👍♥️☑️

  • @bharatilad6818
    @bharatilad6818 Před 11 měsíci +2

    अगदी बरोबर आहे आपल्या ही असे वाटते जास्त वय झालेल्यांना पाहिले कि आपण असे दिसू का असे वाटते तुमचे निरिक्षण छान माझा मुलगा आजीला विचारायचा तुझ्या हाताला सुरकुत्या कश्या? त्या म्हणायच्या माझ्या आई ने बाळ असताना गुटी चोळली नाही. मला हसू यायचे आता आठवण झाली. तुमची माहिती मार्गदर्शन 👌👌👌🌹🌹धन्यवाद

  • @vijayalonkar6078
    @vijayalonkar6078 Před 6 měsíci

    ताई तुमचा शब्द न शब्द खरा आहे तुमच्या तोंडून मी माझेच विचार मांडले कि काय असे वाटून गेलं खूप खूप धन्यवाद. तुमचे सगळे व्हिडिओ मी पहाते

  • @user-eo2ed7se3n
    @user-eo2ed7se3n Před měsícem

    मॅम तुम्ही अजून खूप लहान आहात..

  • @suvarnakulkarni8619
    @suvarnakulkarni8619 Před 11 měsíci +4

    मला पण असेच वाटत होते आणि तुमचा विडिओ आला ❤❤

  • @vijayajawale3323
    @vijayajawale3323 Před 11 měsíci +2

    ‌छान‌माहिती दिली धन्यवाद

  • @rajshrilohiya2406
    @rajshrilohiya2406 Před 11 měsíci +1

    नमस्कार मॅडम आजचा विषय खरच खूप चांगला आहे व आज तुम्ही सुंदर दिसत आहात धन्यवाद

  • @swatikarekar3544
    @swatikarekar3544 Před 11 měsíci

    खूपच सुंदर व्हिडिओ. खूप छान समजावून सांगितले आहे.

  • @sadhanadixit8041
    @sadhanadixit8041 Před 11 měsíci +2

    खुपच छान विचार मांडलेत अनघा ताई. धन्यवाद😊

  • @raxoz824
    @raxoz824 Před 11 měsíci

    खुप छान विचार सांगितले
    धन्यवाद

  • @sulekhanagwekar2459
    @sulekhanagwekar2459 Před 11 měsíci

    How sweet of you mam khup chhan mahiti thanks

  • @mayabhosale2680
    @mayabhosale2680 Před 4 měsíci

    खुप छान विषय आहे माझ्या पण मनात यायचा कसं व्हायचं म्हातारपणी तुम्ही सगळं सोपं करून सांगितले आहे तुमचा प्रत्येक व्हिडिओ छान धन्यवाद मॅडम

  • @leeladange6163
    @leeladange6163 Před 11 měsíci

    खूप मार्मिक विषय, मला म्हातारपणाची भीती वाटत नाही, निसर्ग नियमानुसार म्हातारपण येणारच, हे शरीर मातीत मिसाळणार, पण म्हाताऱ्या नां लावलेले टोपण नाव मला अजिबात आवडत नाही, आम्ही लहान गावात राहत होतो तेव्हा एकलेले काही शब्द, बुढी माय, खेरडी, साठी बुद्धि नाठी, म्हातारं चल लागलंय, बुढी घोडी लाल लगाम, पिकली बाई, असे कितीतरी बिरू द

  • @sujatabhogle2947
    @sujatabhogle2947 Před 11 měsíci +1

    Khup chaan vichar mandale mam

  • @bhartishelar9976
    @bhartishelar9976 Před 11 měsíci +2

    ताई तुम्ही कुठे राहता मला तुमचे बोलणे मोटिवेशनल सांगणं खूप आवडतं वाटतं तुमच्या घराजवळ घर घ्यावं असं वाटते असेच सांगत जा मी सोलापूरची आहे ज्येष्ठ नागरिक आहे

    • @mansigupte5305
      @mansigupte5305 Před 11 měsíci

      ताई इचलकरंजीत राहतात

  • @bhartishelar9976
    @bhartishelar9976 Před 11 měsíci +2

    खरेच ताई माझ्या मनातील विचार सांगितले

  • @anjanadethe9735
    @anjanadethe9735 Před 11 měsíci +2

    Khupch Chan 👌 msg aahe 👌👌👍🙏

  • @priyankapat4686
    @priyankapat4686 Před 11 měsíci +1

    खूपच छान suggetions

  • @angrygaming6960
    @angrygaming6960 Před 11 měsíci +2

    Khupch chan very true thought ❤️❤️👌👌

  • @vishakhajoshi1397
    @vishakhajoshi1397 Před 11 měsíci +1

    खूप छान विचार आहेत मनाला पटले

  • @manasiteredesai1427
    @manasiteredesai1427 Před 11 měsíci +2

    मॅडम अगदीच मन कवड्या आहात
    खरच exactly same feeling आहे.
    धन्यवाद good advise 🙏

  • @aparnamarathe7243
    @aparnamarathe7243 Před 11 měsíci +1

    म्हातारपण swikaraychi तयारी वयाच्या 50 पासून सुरू केली ना तर अगदी आत्मविश्वासाने आपण म्हातारपण आणि त्यामुळे होणारे नॅचरल बदल अगदी सहज मान्य करून swikarle ना तर त्या परिस्थिती मध्ये पण आपण सामान्य आनंदी जीवन जगू शकतो त्याकरिता mam ne सांगितले उपाय पण आचरणात आणणे गरजेचे आहे आता राहिला प्रश्न disnyacha तर तरुणपणात जे सौंदर्य आपण एन्जॉय केले ना मग आता म्हातारपण pandhare झालेले केस पण चेहर्‍याला शोभून दिसतात दाताच्या kawali मुळे पण atacha चेहरा छानच disato या अनुभवाच्या खुणा आहेत अस वाटत आणि आपण स्वतः पण त्याचा आनंद नक्कीच घेऊ शकतो

  • @sadhanapawaskar1981
    @sadhanapawaskar1981 Před 11 měsíci +1

    Khup chan positive thinking

  • @aratisawant7897
    @aratisawant7897 Před 11 měsíci

    खूप छान माहिती दिली

  • @vidyaupadhye697
    @vidyaupadhye697 Před 6 měsíci

    खूप सुंदर व्हीडीओ..positive आणि आशावादी विचार.."ढळला रे दिन ढळला ; संध्याछाया भिवविती ह्रदया "....ह्या भा.रा.तांबेंच्या उत्कट ओळी आठवल्या....

  • @Priyanka-pl9nq
    @Priyanka-pl9nq Před 11 měsíci

    सूपर माहिती, खूप छान 🙏👍

  • @namratarane8475
    @namratarane8475 Před 11 měsíci

    Khup chhan video,Agadi amcyha manatle Vichar mandle madam, 🙏🙏

  • @suvarnapandare3793
    @suvarnapandare3793 Před 11 měsíci +2

    खूप सुंदर बोलल्या

  • @vaishalikalyankar993
    @vaishalikalyankar993 Před 11 měsíci +2

    बरोबर आहे तुमचं....पटल मनाला 😊

  • @shubhadavedpathak9832
    @shubhadavedpathak9832 Před 7 měsíci +1

    Madam ,ajchi sadi sundar ahe .Advice chan dilat.

  • @jyotsnaarjunwadkar6412
    @jyotsnaarjunwadkar6412 Před 11 měsíci

    खूप छान सांगितले

  • @vaishalijogal7302
    @vaishalijogal7302 Před 7 měsíci +1

    खूप छान माहिती❤😊

  • @yeshodapatil8255
    @yeshodapatil8255 Před měsícem

    17:09

  • @pushpadias8608
    @pushpadias8608 Před 11 měsíci +3

    Yes very true Dr.madam be very positive, be spiritual, let go of things which do not help us grow, n never celebrate sickness. Enjoy life and take each day n be thankful to the Lord Almighty for all the favors he has bestowed upon us.❤.

  • @ujwalawaghmare6575
    @ujwalawaghmare6575 Před 11 měsíci

    धनवाद

  • @varshavaidya979
    @varshavaidya979 Před 7 měsíci

    Dr your great

  • @ashamatade9914
    @ashamatade9914 Před 6 měsíci

    Khupach chan Thots sangitale,Tai, thanks 😅😢❤❤🙏🙏

  • @sushmadhuri8429
    @sushmadhuri8429 Před 7 měsíci

    मेडीटेशन आणि व्यायाम सर्वात महत्वाचा ❤😊

  • @vrundagaikwad-on3mh
    @vrundagaikwad-on3mh Před 11 měsíci +2

    Myadm mi 49 edge chi aahe mazi pali jaun 8,9 mhine zale sadhya maza monopouse chs kal tya varti ek vhidio bnva sadhya mazyat khup bdl zala aahe

  • @anitasawant9570
    @anitasawant9570 Před 11 měsíci

    खूप छान विडीओ ऐकतच हसू येत होत

  • @anuradhakulkarni1440
    @anuradhakulkarni1440 Před měsícem

    अजिबात चिंता वाटून घेऊ नये कारण काहीही आपल्या हातात नसते आलेल्या परिस्थितीला सामोरे जा

  • @LataBhoyar-wb1pf
    @LataBhoyar-wb1pf Před 8 měsíci

    ताई तुम्ही खूपच छान सांगता बरोबर आहे हे

  • @anjalikenjale5088
    @anjalikenjale5088 Před 11 měsíci +4

    😂😂 मलाही सेम अशीच भीती वाटते

  • @rajanikolhe9921
    @rajanikolhe9921 Před 7 měsíci

    तुमचे विचार खूपच छान वाटतात ऐकून बरे वाटले

  • @vandanamendhe760
    @vandanamendhe760 Před 11 měsíci

    Your motivational talk most imp ताई. 😡🤬🙂🤔🙂🤔🙂😂😥😡🤗😘😎😎☝️😍🤔🙂🙂☝️✌😍🙏🙂🙏🤔🤔🙂🙂🙂

  • @sapnasamant804
    @sapnasamant804 Před 11 měsíci +2

    Chaan Vlog vishay

  • @maltikelkar165
    @maltikelkar165 Před 7 měsíci

    मॅडम खूप छान सागता तुम्ही तुमचे सर्व व्हिडिओ मी बघते खूप छान असतात

  • @shreyashahapurkar1521
    @shreyashahapurkar1521 Před 11 měsíci +1

    Khup chhan Dr 👌👌👌 information,pan ya vaykitin shi kase vagave specialy suna ni ,ya var ekhada video banava,

  • @seemakulkarni143
    @seemakulkarni143 Před 11 měsíci +2

    Mam you are also beautiful.😊😊

  • @rashmipatil9050
    @rashmipatil9050 Před 11 měsíci +3

    खूप छान माहिती सांगता मॅडम

  • @ashafernandes1552
    @ashafernandes1552 Před 5 měsíci

    Hello madam very good advice

  • @vandanamendhe760
    @vandanamendhe760 Před 11 měsíci +3

    Good day tai...
    🤔🙏🙏👌🙏🙏🙏🤗🤔🤔🤔🤔☝️🙏🙏🙏🙏🙏🙏🤔🤔☝️🙂🙂🙂🙂🙂🙂

  • @tayyabshaikh2197
    @tayyabshaikh2197 Před 6 měsíci +1

    👌👌👌👍😌

  • @sushmam6420
    @sushmam6420 Před 6 měsíci

    खुप छान विचार अनघाताई.👌👌🙏🌹

  • @aparnas5823
    @aparnas5823 Před 11 měsíci +2

    खूप छान व्हिडिओ ,,,,अगदी सगळ्यांच्या मनातले बोललात

  • @shubhajog9100
    @shubhajog9100 Před 11 měsíci +1

    Good morning
    नमस्कार डॉक्टर

  • @hasinawaikar9406
    @hasinawaikar9406 Před 10 měsíci +1

    Kadhi kadhi far udas aani ekate watate ....

  • @vandanamendhe760
    @vandanamendhe760 Před 11 měsíci

    🙏

  • @vrundagaikwad-on3mh
    @vrundagaikwad-on3mh Před 11 měsíci +1

    Myadm maz vya edge 49 aahe mla godhge dhukhi suru aahe mla uthtsna bstana khup vedna hotat mla gudhge dukhnyacha khup tras hoto mla tyavr upay sanga godhge dukhnyavr vhidio bnva mla vherikj bhen cha khup tras aahe mi tumche vhidio nehemi bghte mahatarpnacha vhidio mi pahila tu mi khup chan sagta mi vya peksha jastch vyaskr diste

  • @mlnakshibhong8016
    @mlnakshibhong8016 Před 5 dny

    ही साडी खूप छान दिसते मॅडम

  • @vrushaliedekar4255
    @vrushaliedekar4255 Před 3 měsíci

    Thank you so much mam

  • @vandanamendhe760
    @vandanamendhe760 Před 11 měsíci

    Thanks ताई अनघा. 🙂🤔🙏🙏☝️🙂

  • @jyotisonawane9743
    @jyotisonawane9743 Před 11 měsíci

    मॅडम मी तुमचे सर्व व्हिडिओ बघते मला खूप खूप आवडतात मी तुम्हाला माझ्या आई विषयी सांगितलं होतं तिचे वय 65 वर्षे आहे तिला दिवसभरात 20-20 मिनिटाला बाथरूम होते त्यावर उपाय व माझा मुलगा रात्री बिछाना ओला करतो तो आता सातवीला आहे

    • @hemantaher7941
      @hemantaher7941 Před 11 měsíci

      डॉक्टरांना दाखवायचं ना

  • @Harshaz_aesthetic
    @Harshaz_aesthetic Před 3 měsíci

  • @sadhanashardul9024
    @sadhanashardul9024 Před 11 měsíci +1

    वयाच्या चा ळीशी नंतर सर्व महीलांनी व्यायाम जरुर करा पहाटे उठुन त्यांना घाबरायची गरज नाही

  • @leelakshirsagar8619
    @leelakshirsagar8619 Před 11 měsíci +1

    खरंच डॉक्टर मलाही असेच वाटते असं वाटतं काही उपयोग नाही जेवण जगण्यामध्ये याच्यावर काय उपाय.

  • @AP-xi8su
    @AP-xi8su Před 6 měsíci

    खुप छान वीषय आहे

  • @BeautyofSky
    @BeautyofSky Před 2 dny

    Same here 😊

  • @kumarbhor8680
    @kumarbhor8680 Před 11 měsíci +1

    Good morning 🌹

  • @nilimaaolaskar6767
    @nilimaaolaskar6767 Před 6 měsíci

    Tumhi sangitlela mantr swikaŕu

  • @priyankapat4686
    @priyankapat4686 Před 11 měsíci +3

    १००% kharay . हे सगळे बदल नकोच वाटतात😢

  • @manaseechandwadkar5092
    @manaseechandwadkar5092 Před 11 měsíci

    म्हातारपण हे येणारच आहे,पण त्यासाठी चिंता करण्याचे कारण नाही,अनघाताई म्हणतात त्याप्रमाणे आता भुताची भिती वाटतं नाही, खुप लोकांना म्हातारपणी काठी घेऊन कुठे जायला आवडतं नाही पण त्यात का लाज वाटावी,कींवा वाईट वाटावं?उलट आपल्या हातात
    काठी असली तर रस्त्यावरून जाणाऱ्या गाड्या आपल्यासाठी क्षणभर थांबतात, कुणीतरी पुढे येऊन मदतीचा हात देतो, बसायला पटकन उठून खुर्ची देतात,हि केवढी आनंदाची गोष्ट आहे, म्हातारपणात मला कसलीच चिंता वाटत नाही , वयपरत्वे आता हळुहळु केसांचा रंग बदलु लागला आहे.पण कधीतरी कुठे जायचं असलं तर मेंदी, आवळा, चहापाणी,कींवा coffee powder ह्यांचा उपयोग करते,केस बर्यापैकी रंग बदलतात,तेवढं पुरेसं आहे,70 वे वर्ष चालु आहे तरी अजून चष्मा लागला नाही,पाच शस्त्रक्रिया होऊनही अजून बर्यापैकी स्वावलंबी आहे,घरातली बाहेरची कामं करते , अजून काय पाहिजे?

  • @santoshtilak2007
    @santoshtilak2007 Před 11 měsíci

    🙏Thanks🙏👍👍

  • @supriyapawar9366
    @supriyapawar9366 Před 11 měsíci

    Khup sundar sagitly mam
    Maz age atta 52 ahe pan pudhil jeewanachya vatchali sathi khupch prerna dayk ahet
    Mi aple roj lect. Aikte

  • @pragatiyadav2561
    @pragatiyadav2561 Před 11 měsíci

    Aap jo bhi topic leti hai accha hota hai aapne bilkul sahi kaha sas ko sas bankar hi accha rahna chahiye bahu ko bhi shayad ekdam se kisi ko maa kahna ajeeb lagta hoga

  • @Ayyan-Shahid
    @Ayyan-Shahid Před 11 měsíci

    Dr sahiba aap kaha rahti ho aap bahut acchi ho

  • @aparnadeshpande4073
    @aparnadeshpande4073 Před 3 měsíci

    ताई तुमची रास वृषभ आहे का..

  • @kasturipardeshi3931
    @kasturipardeshi3931 Před 11 měsíci

    My mavashi was 85 years old but she she took in her break fast 3 edali,than in lunch 3 chapati and 4 o'clock again 3 idli,and night in dinner was eating 2 big chaties,

  • @anitakesarkar1049
    @anitakesarkar1049 Před 11 měsíci +2

    नोकरी उद्योग पैसा तुमचे पोट भरेल पण एखादा तरी छंद हवाच वाचन कविता नाटक पर्यटन गप्पा यातून मनसोक्त आनंद मिळेल.कुटुंब तर हवेच पण मनाचा एक कप्पा मैत्रिणी साठी हवाच. माणसे जोडली तर एकटेपणा वाटणार नाही

  • @vandanamendhe760
    @vandanamendhe760 Před 11 měsíci

    🙏🤔🙂✌☝️

  • @maniniwagh7709
    @maniniwagh7709 Před 11 měsíci

    खुप छान. Art of living cha "har ghar dhyan" series chalu zali ahe. 31 tarkhe paryant ahe U tube var. Sakali ani 6 nantar 7 nantar 8 vajata अणि dupari 2 अणि 3 vajta असे slot ahet tumchya velenusar join karu shakti. Free of charge ahe. अहो काल मी रात्री 8 च्या slot la dhyan त्यांचा बरोबर केलं अणि 9.30 la जे झोपले ते डायरेक्ट सकाळी 7 vajta उठले अणि इतक फ्रेश वाटल. काय सांगू खरच सगळ्यांनी ध्यान करा

  • @rajanikolhe9921
    @rajanikolhe9921 Před 6 měsíci

    म्हातारपणी तरुणा सारखे वागले तर लोक नावे ठेवतात

  • @surekhathote4886
    @surekhathote4886 Před 11 měsíci +1

    छान सादरीकरण
    वयस्कर झाल्या आजार सहन होत नाही तरुण वयात तेवढं जाणवत नाही
    आपण एकटे पडतो तरुणांना वेळ नसतो कधी कधी partnar ही नसते
    दिसते ते नैसर्गिक आहे