आयुष्यभर माणूस राब राब राबतो आणि शेवटी म्हातारपणी...

Sdílet
Vložit
  • čas přidán 3. 08. 2023
  • आयुष्यभर माणूस राब राब राबतो आणि शेवटी म्हातारपणी...
    #म्हातारपण
    #afterage60
    #happyandhealthylifeathome
    #motivationaltalkmarathi
    #dranaghakulkarni

Komentáře • 122

  • @medhamarathe9449
    @medhamarathe9449 Před 11 měsíci +12

    तुमचे म्हणणे100%खरे आहे.परंतु मला वाटते त्या त्या वेळची ती गरज असते.प्रत्येकाला त्या सर्व गोष्टी उपभोगून झाल्यावर असे वाटते.

  • @user-bk1ir7ep2f
    @user-bk1ir7ep2f Před 11 měsíci +2

    ❤ खुपच उपयुक्त, मार्गदर्शन, हृदय स्पर्शी ❤

  • @milindgolatkar6974
    @milindgolatkar6974 Před 11 měsíci

    खुप छान विशय Mandala...खरी परिस्थिती आहे.

  • @aartikingi2924
    @aartikingi2924 Před 11 měsíci +1

    अगदी खरंय. सत्य स्वीकारावंच लागतं

  • @vijayajawale3323
    @vijayajawale3323 Před 11 měsíci

    खुपच छान माहिती दिली धन्यवाद

  • @ashafulpagare7833
    @ashafulpagare7833 Před 11 měsíci +1

    ताई आपले खुप आभार. आपल्या सुमधुर वाणीतुन खरे जिवन जगण्याचा मर्म कळण्यासाठी मदत होईल.

  • @surekhachavan3448
    @surekhachavan3448 Před 11 měsíci

    Khup chhan mahiti

  • @nandaambre6460
    @nandaambre6460 Před 11 měsíci

    अप्रतिम माहिती आहे

  • @rajusurvase4831
    @rajusurvase4831 Před 11 měsíci +2

    आदरणीय ताई साहेब आपण आदर्श मार्गदर्शक आहात. आपले आदर्श विचार व पवित्र वाणी उतारवयात जगण्याचे बळ देतात.धन्यवाद ताई

  • @BENDRE49
    @BENDRE49 Před 5 měsíci

    So true. Thanks for sharing.

  • @prakashjog8429
    @prakashjog8429 Před 7 měsíci

    मॅडम खूपच छान माहिती सांगितली. हृदयस्पर्शी विचार आहेत.

  • @bharatitalkar8137
    @bharatitalkar8137 Před 11 měsíci

    खुप छान माहिती सांगितलीस ताई तुम्ही. मस्त विडिओ 👌

  • @manojvivekdongre1207
    @manojvivekdongre1207 Před 11 měsíci +8

    जीवनाच्या प्रत्येक क्षनाचा आनंद घ्या एकदा गेलेली वेल क्षण दिवस किती हि पैसा असला काहीही केले तरी परत येऊ शकत नाही.
    खुप छान माहीती.
    लाईक को टेस्ट करो ढु नॉट वेस्ट.

  • @vijayakarandikar5532
    @vijayakarandikar5532 Před 11 měsíci

    Khara aahe khup chan sangitala

  • @rameshr.narvekar5713
    @rameshr.narvekar5713 Před 11 měsíci +3

    A good video by Dr Anagha Kulkarni. Life at the last phase of life has become sad nowadays as children prefer to stay away from parents.

  • @kumarbhor8680
    @kumarbhor8680 Před 11 měsíci +4

    नमस्ते मॅडम 🙏
    अगदी तंतोतंत खर्‍या जीवनातील घडामोडी कश्या घडतात त्याचे विश्लेषण फार छान पणे सांगितले
    माझी आता सेवानिवृत्ती पाच वर्षे पुर्ण राहीलेली आहे सध्या मी कोणावरही विसंबून न राहता जीवन जगत आहे एक मुलगा आहे त्याचे सध्या शिक्षण चालु आहे त्याच्यासाठी सेवानिवृत्तीच्या आधिच घर वगेरे बांधुन ठेवलय
    धन्यवाद 🙏

  • @shrinivasgedam3092
    @shrinivasgedam3092 Před 11 měsíci

    खूप छान व्यक्त झालात

  • @Ayyan-Shahid
    @Ayyan-Shahid Před 11 měsíci +2

    Very nice speech

  • @vasudhaagarkar255
    @vasudhaagarkar255 Před 11 měsíci

    माहितीछानदिलीत

  • @poojapophale5562
    @poojapophale5562 Před 11 měsíci

    अवघड पण खूप छान

  • @kalpanakulthe5156
    @kalpanakulthe5156 Před 5 měsíci

    खुप छान माहिती

  • @user-wp5bt2qj8x
    @user-wp5bt2qj8x Před 7 měsíci

    खूप छान आहे

  • @meenasamant6443
    @meenasamant6443 Před 11 měsíci

    Aapan pratyk
    Vishy khup chan
    Mandta aapale
    Bolane mala
    Khup aavadte

  • @rekhanashikkar7280
    @rekhanashikkar7280 Před 7 měsíci +3

    मला एक सुविचार आठवला आयुष्यभर धनाच्यामागे धाऊ नका निधन झाल्यानंतर आपण निर्धन होतो व आपल्यामागचे धनवान होतात

  • @shobhapachpor7514
    @shobhapachpor7514 Před 11 měsíci +2

    आजोबा असल्यामुळे पुरुष असल्यामुळे त्यांनी खुप गोष्टी लपवून ठेवल्या. स्वतः चा अनुभव खुप मोठंl अनुभव असतो

  • @sandhyagajbhiye872
    @sandhyagajbhiye872 Před 11 měsíci +2

    Hach tar jeevan aahe.🙏🏻

  • @vandanamendhe760
    @vandanamendhe760 Před 11 měsíci +1

    Nmaste DR अनघा 🙏🙏

  • @shilpag7734
    @shilpag7734 Před 7 měsíci

    Very true
    Me he hey pahile aahe
    Asech hote
    Khup chaan bolalat

  • @rasalusha6948
    @rasalusha6948 Před 11 měsíci

    Barobar

  • @saritanadgeer9811
    @saritanadgeer9811 Před 11 měsíci +2

    This is what the life,we should accept the life as it is, Jiyo aur jine do.

  • @tanujarabade7329
    @tanujarabade7329 Před 2 měsíci

    Speachless... beautifully explained about the life of old...each n every word is true n correct.....through yr channel u guide people about everything.... thanks...i always follow yr channel n videos... they r always motivational.... keep it up...

  • @vandanamendhe760
    @vandanamendhe760 Před 11 měsíci +1

    गोष्ट house and हौस की 🙏🙏🙂🙂🙂🙏🙏🙏🙏🙏🙏☝️😡🤔🤔🙂🙏🙏😥😎😎😂🙂🙂🙂☝️😡😡😡🤬😡😡🤬🙏🙂🙏🙂😥🙂🙏🙂🙂🙏🙂☝️

  • @mangalavichare9827
    @mangalavichare9827 Před 11 měsíci +1

    हो मॅम अगदी बरोबर आहे 😢😢

  • @prakashpatil9478
    @prakashpatil9478 Před 11 měsíci +26

    तुम्ही आज जे मत मांडत आहात ते तुम्ही वीस वर्षापूर्वी मांडू शकला असता का. वयाच्या सातव्या आठव्या वर्षापासून मुलगा असो की मुलगी त्यांना हा डोलारा काय असतो हे शिकवलं पाहिजे नाहीतर डोलारा कोसळतोच. शेवटी परिवर्तन प्रकृती चा नियम आहे. कितीही सुंदर असो नाश पावणारच पण पचवणं कठीण आहे. तुम्ही विषय छान मांडतात, कृत्रिमपणा नसतो.

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 Před 11 měsíci

      म्हातारपणी सुद्धा मुलांच्या म्हाता-या माणसांकडून पैसा आणि काम या अपेक्षा असतात त्या पूर्ण नाही करता आल्या की म्हाता-यांची अडगळ वाटते त्यांना

  • @Jayashree293
    @Jayashree293 Před 11 měsíci +1

    हो खरंय, मोजकच घर चांगल. शेवटी माणसाला लागत तरी किती

  • @kishorideshpande3106
    @kishorideshpande3106 Před 11 měsíci

    True🙏

  • @manishabal6392
    @manishabal6392 Před 2 měsíci

    Touching video zala mam.

  • @sunitakulkarni5590
    @sunitakulkarni5590 Před 7 měsíci +1

    मँडम खूप छान माहिती सांगितली आज लवकर मोहातून विरक्कत होणे काळाची गरज आहे आपले अ सेवा काहीच नसते फक्त आनंदी राहणे हे आपल्या हातात असते तुम्ही खूप छान माहिती सांगता

    • @ashabajpai1255
      @ashabajpai1255 Před 3 měsíci

      छान ,agdi बरोबर संगीतिली,वायच फर्क पूढ़े बदल होते,निसर्ग नियम आहे, माझ मन अकुन कसविस hot होते,आज सगड रहते पनसुख भोग करनारे बाहेर जाऊ लगले, महनून ऐस प्रसंग निर्माण होतत,चलते,🌹🙏🙏😊

  • @rajanikolhe9921
    @rajanikolhe9921 Před 9 měsíci

    ताई तुम्ही सांगता त्याचा मला खूप अनुभव आला

  • @bharatilad6818
    @bharatilad6818 Před 11 měsíci +2

    आपण संसार करताना कुठे विचार करतो कि वास्तू किंवा वस्तू हे आपल्या नंतर आपली मुले आहेत ते वापरतील पण कुणी करिअर साठी किंवा मतभेदांमुळे वेगळे होतात तुम्ही सांगितले ल्या गोष्टी सत्य आणि वास्तव आहे. पुढे या सर्वांच काय करावे आणि काय होणार पण परिवर्तन तर ठरलेले आहे पण पुर्वी सारख काहीच राहिले ल हे पचनी पडणे अवघड झाले आहे पण हे अलिप्त राहून स्विकारले पाहिजे. मन तर नाराज होतय पण इलाज नाही. धन्यवाद ताई🙏🌹🌹

  • @snehalta8842
    @snehalta8842 Před 11 měsíci

  • @shashikalamane1402
    @shashikalamane1402 Před 11 měsíci

    Agdi barobar aahe hya karayla purushch karnibut ashe.

  • @alkapawar8868
    @alkapawar8868 Před 6 měsíci

    जीवनाचे सत्य! ❤

  • @anuradhakulkarni1440
    @anuradhakulkarni1440 Před 11 měsíci

    यालाच म्हणतात कालाय तस्मै नमः

  • @rajkanyamojes6426
    @rajkanyamojes6426 Před 11 měsíci +2

    मैडम काळानुसार काही गोष्टी असायलाच हव्या उदय आणि अस्त हा निसर्गाचा क्रम आहे आजोबांचे निर्णय कालपरत्वे योग्य च वाटतात भावनिक होवून चालत नाही

  • @anuradhakulkarni1440
    @anuradhakulkarni1440 Před 11 měsíci +1

    समाधान हे पैशावर अवलंबून नसते ते मानण्यावर असते गरिबीत ही आनंद आसू शकतो, हे सर्व सर्वांना कळते पण वळत नाही

  • @nehapradhan242
    @nehapradhan242 Před 5 měsíci

    माणूस किती यशस्वी आहे हे त्याच्या घराकडे, पैसे याकडे पाहून ठरते, पण यशापेक्षा त्याचे समाधान कशात आहे याचा विचार त्याने तरुण वयातच केला पाहिजे. लोकं काय म्हणतील यापेक्षा आपला पैसा शेवटपर्यंत आपली कशी साथ देईल ह्याचे नियोजन करणे अपेक्षित आहे. उदा. रतन टाटा बघा चेहऱ्यावर काय कमी आहे यापेक्षा किती मिळाले हेच नेहमी सांगतात.

  • @saritajoshi1171
    @saritajoshi1171 Před 11 měsíci +1

    सौ डॉ आनघा ताई तुम्ही खुप छान विषयावर बोललात शेवटि प्रतेकाची ईच्छा असते मला माझ्या घरीच मरण यावे आणिकुटुंबासाठि राब राब राबणे हेवेळिच थांबवणे खुपच चांगली गोष्ट आहे तरूनपणि कष्ट म्हातारपण उपभोग घेता येईना या सारखे दुर्दैव कुठेच नाही तर वेळिच सारे थांबवा मनमोकळेपणाने जगा म्हणजे सगळ्याचे सार्थक झालं खुप सुंदर व्हिडीओ आहे आवडला वेळिच जागे व्हा शुभ दुपारी

  • @ujwalabuwa6076
    @ujwalabuwa6076 Před 11 měsíci +4

    नेहमीप्रमाणे छान बोललात तुम्ही,खरचं साठीनंतर आपण आपला पसारा आवरता घ्यावा,आवश्यक तेवढेच घर आणि समान हवे,आणि गुंतून पडणे नको.मुलाबाळांत किंवा भांडी समान यात,.आपले हातपाय चांगले असतील पैसे असतील तर स्वतः पर्यटन करावे,मनोरंजनाच्या कार्यक्रममांना जावे,क्लब जॉईन करावे,सोशल वर्कची आवड असेल ठरते करावे.पैसे मुलांसाठी खूप राखून ठेऊ नये.

    • @sonalimeherkar968
      @sonalimeherkar968 Před 11 měsíci

      Agdi barobar👍👍

    • @jyotilad5707
      @jyotilad5707 Před 6 měsíci

      Soo true but this is the different life phases,enjoy while you can,if possible that big bungalow,helpers,family all is good then,no regrets,go with the flow,living separate house holds are not bad sometimes it keeps the family together,USA Dr friend

  • @nandikanikam6317
    @nandikanikam6317 Před 11 měsíci

    Agdi practical , aattachya pidhisamor sudda haach prashna ubha aahe.purvi mulanchi lagn zali ki mothe lok sagl Navin pidhivar sopaun vaan prasthapnala jayche tech barobar hote as mhanle tari chalel.

  • @BENDRE49
    @BENDRE49 Před 5 měsíci

    This is the truth

  • @sampadachankar1713
    @sampadachankar1713 Před 11 měsíci

    Tumi sangitleli hi gosht khup Chan a. Mnun mi aadhi Pasun sglya gosht limit mdhe thewaycha praytn krt a Karan Ki mhatarpani itk sgl maintain nai Kru shkt aapn. Sadhya tr mi ajun 33 years Chi a pn hi gosht mla lokanchya experience wrun samjli a Ki khup motha dolara ubha krun nntr dukhi honyapeksha aadhi ch thod limit mdhe rahu. Mnje nntr tras honar nai

  • @shukurenai1698
    @shukurenai1698 Před 11 měsíci

    Marai

  • @suparnagirgune-ns4cq
    @suparnagirgune-ns4cq Před 11 měsíci +5

    हो जमाना बदलला आहे आणि आपण हे स्वीकारले पाहिजे, आधी आपला शेतीप्रधान देश होता त्यामुळे घरातील सर्व माणसे एकत्र शेती करत एकत्र एका घरात राहत किंवा व्यवसाय एक असायचा घरातील सर्व मिळून तो चालवत असत त्यामुळे एकत्र कुटुंब पद्धती होती पण आता प्रत्येकाचे शिक्षण नोकरी, व्यवसाय वेगवेगळे झालेत त्यामुळे मुलांना कामधंद्यासाठी, पोटापाण्यासाठी बाहेर पडावं लागतं दुसऱ्या शहरांमध्ये वास्तव्य करावं लागतं तिथली त्यांना सवय होते आणि गावाच्या घराचा विसर पडतो, घरातल्या ज्येष्ठांना गावाकडील घराची सवय झाल्यामुळे त्यांना मुलांकडे करमत नाही असं सगळं त्रांगडं होऊन बसलयं.,

  • @mukundjoshi7104
    @mukundjoshi7104 Před 11 měsíci +1

    Sunder.tumhi sangitale te aaikun bare watle.tya ajoba sarkhi amchi stithi ashich ahe solution nasle tare aplya sarkhe sarvanche ch asate .bare wat le.

  • @NileshHpawar
    @NileshHpawar Před 11 měsíci

    Thanks ❤

  • @leenakoparkar1383
    @leenakoparkar1383 Před 11 měsíci +1

    Mam tumhi bollat te barober aahe mhanuch ata amacha sarkhe je vayacha 40 shit aahet te maja karun gheto traveling shopping sagali Haus mauj karato so enjoy karato life 😊

  • @vijayajawale3323
    @vijayajawale3323 Před 11 měsíci +3

    सगळ्या ज्येष्ठ नागरिकांच्या ह्या समस्या आहेत

  • @mangalmohole7035
    @mangalmohole7035 Před 11 měsíci +1

    कट्टूसत्या आहे बरोबर आहे. ✅️✅️✅️✅️

  • @meeragalande6632
    @meeragalande6632 Před 11 měsíci +2

    Aktr Rahnyasati Mulansati Mothe ani Luxary Ghar kadhich bandhu naye

  • @anjalikulkarni3794
    @anjalikulkarni3794 Před 11 měsíci +1

    यावर उपाय? आपल्याला समजत नाही आपलं आयुष्य किती राहिले आहे. समजा आपण सगळेच संपवून टाकलं, (जवळची पुंजी) आणि दीर्घकालीन जंगलं तर. काय करावं.

  • @surekhaky
    @surekhaky Před 11 měsíci

    माणूस आयुष्भर जे कमावतो ते सगळे इथेच सोडून जातो.फक्त कुणाजवळ काय..किती याचे समाधान जगताना प्रत्येकाचे वेगळे असते.

  • @pragyabhagwat1271
    @pragyabhagwat1271 Před 11 měsíci +2

    यहाँ ला जीवन ऐसे नाव

  • @ujjwalaoke1579
    @ujjwalaoke1579 Před 11 měsíci +1

    Ho.khare ahe agdi...so khup jast mulan sathi na thevta apanahi mast Enjoy karayla have..

  • @sanjayswarmandali840
    @sanjayswarmandali840 Před 11 měsíci

    अप्रतिम हा लेख आहे. ताई तुम्हच्या मताशी सहमत आहे तुम्हचे विचार बरोबर आहे. खूप खूप धन्यवाद नमस्कार

  • @surekhathote4886
    @surekhathote4886 Před 11 měsíci

    बरोबर आहे पण तयावेळी ते आवशयक असते या सर्व गोषटी तेवहा आवशयक असतात

  • @sangitabadave5724
    @sangitabadave5724 Před 9 měsíci

    मी तुमच्या वयाची आहे नवरा तरुण पणी नैतिकता वागतो व पैसा संपल्यावर बायको कडे येतो तेंव्हा त्याला माफ करावे का मैञिणीने धोका दि आल्यावर पूर्वी बेदरकार वागणारा नाइलाजाने गोड वागतो तेव्हा या विषयावर बोला तूमचे विचार मला आवडतात मी सर्व विडिओ बघते

  • @vandanamendhe760
    @vandanamendhe760 Před 11 měsíci +3

    कहानी हर घरकी 🙂🙂🙏🙏🙏🙏☝️

  • @shubhakush2637
    @shubhakush2637 Před 5 měsíci

    Basically you should develop this skill of detachment with age Adhyatma helps you to focus on nirmohi path and no expectations also since young age you should practice to be alone atleast if not physically then mentally which will help you to stay peaceful in old age

  • @anuradhakulkarni1440
    @anuradhakulkarni1440 Před 3 měsíci

    Aaytya gosti milalya ki tyachi kimat mula sunana naste

  • @aparnasaptarshi2771
    @aparnasaptarshi2771 Před 11 měsíci

    He sanatan satya ahe Tai Tumhi kelelya mehnatichi kimat hi Tumhala jitki aste titki dusryana asne shakya nahi ani shevat pudhchi pidhi hi pudhech janar na! pan kele tar ha trass ani nahi kahi kele tar tikdun hi bolani khavi lagtat 😢Kami pana ghyava lagto he distey samajat 😊mug nakki kse jagave ha prashnach ahe nahi ka? Shevat kai Man Sapposis God Disposis hech khare ase bolun sodun dyayche ❤shevat Virakta hone hach paryay

  • @laxmidasthakkar9945
    @laxmidasthakkar9945 Před 11 měsíci

    Path sushi ??

  • @sadhanapawaskar1981
    @sadhanapawaskar1981 Před 11 měsíci

    Namaskar Tai
    Pratek vyaktiche ghara vishyee 1 swapn aste tya pramane tyanhi te ghar tayar karun swatache swapn purna kele tyani tyacha upbhog ghetla tyache samadhan tyana asnarch aapan gelya nantar tya gharache kahihi hovo to vicharch nako aaple swapn purn jhale he mahtvache

  • @sulekhanagwekar2459
    @sulekhanagwekar2459 Před 11 měsíci

    Same hear😅

  • @kavitarane8587
    @kavitarane8587 Před 11 měsíci

    या व्यतिरिक्त असे आढळून येते कि अशा घरांसाठी वारस रहात नाही.

  • @mangalmohole7035
    @mangalmohole7035 Před 11 měsíci

    😔

  • @lataadhau2648
    @lataadhau2648 Před 11 měsíci +1

    Madam tumhi santana agdi dolayt Pani yet

  • @jayshreegandhi6656
    @jayshreegandhi6656 Před 4 měsíci

    विचार पटले
    वय झाले की आहे तया आपण बांधलेल्या घरात आठवणीच राहतात.
    मुलांना घराची फार कीमत नसते

  • @madhavikalgutkar6609
    @madhavikalgutkar6609 Před 11 měsíci +3

    वय होता होता ताकद कमी होते मोठा डोलारा नको वाटतो. पैसा जर मुबलक असेल तर त्या त्या वयात जे काही हौस असेल ती करून घ्यावी नंतर हात पाय थकल्यावर काही नको वाटते शेवटी समाधान महत्त्वाचे

  • @vaishalinalwade3273
    @vaishalinalwade3273 Před 11 měsíci

    Ashich vidarak partition ahe samajat kahijan annala mahag ahet tar kahinkade khayla nahi yavar upay suchvavasa vatato asha rich, senior people ne janchya mulana garaj nahi tyanchya paisa chi tyani samajatil garaju lokana dyavet changla viniyog hoel tyana samadhan milen. Khri garaj asnare ghar jaga gheu shkat nahit etak mahag ahe aply deshat.

  • @nilimadandekar7555
    @nilimadandekar7555 Před 11 měsíci

    अगदी हे खरं आहे किंमत नाही

  • @anuradhakulkarni1440
    @anuradhakulkarni1440 Před 11 měsíci +1

    ज्या काळात उपभोग घ्यायला पाहिजे त्या काळात घ्यावा त्यातच समाधान मानावे पुढच्याच विचार करू नये

  • @rujutamorey8680
    @rujutamorey8680 Před 11 měsíci +5

    Mhanun aatache mul .job lagalya lagalya loan gheun ..chham ghar ghetat firtat enjoy kartat...aata to concept nahiye ki kanjuski karun fakt jamvajav.....aata everyday por kharch kartat enjoy kartat....tech barobar

    • @satishgatne2090
      @satishgatne2090 Před 11 měsíci +2

      आताच्या मुलांना पैसा आणि माणसं कशी वापरायची हे अगदी चांगलं समजत 😂😅

    • @madhavikalgutkar6609
      @madhavikalgutkar6609 Před 11 měsíci +2

      आताची मुले बरीच प्रॅक्टिकल झाली आहेत. हे सर्व त्यांना आधीच कळते. आपण तसे वागू शकलो नाही कारण संस्कारच तसे झाले आहेत. असो त्यांच्या प्रगती मधे आपण समाधान मानावे

  • @vandanamendhe760
    @vandanamendhe760 Před 11 měsíci

    मुले पोबारा करून दूरदेशी जातात दूरभागी चंद्रपरभा आणि कौसल नामदेव आणि महादेव दोनो भगौडे 🙏🙏😥🙂😥🙂🙏🙏🙂😥🙏🙏✌☝️🤬😡😡🤬🙂😥🙂☝️

  • @ajaysonawane2753
    @ajaysonawane2753 Před 10 měsíci

    प्रेमाचा दिवस ला इंग्रजी मधे काय म्हनतात .येवढा जिव लावणे .

  • @snehasawant8791
    @snehasawant8791 Před 7 měsíci

    Madam मुंबई त असलेल्या सुद्धा मोठ्या घराची किंमत सूनाना नसतेच....त्यांना फक्त ते विकून किती करोड येतील ह्याचाच हिशेब चालतो....तेवढ्यापुरती संबंध असतो

  • @shobhapachpor7514
    @shobhapachpor7514 Před 7 měsíci

    हातात शिल्लक राहिला शून्य

  • @itsmyhobby2334
    @itsmyhobby2334 Před 11 měsíci

    Madam, suruwatila tumhi je mhanala ki varchya majlyavar 2 bedroom, punha mhanala ki tya var suddha 2 bedroom aani nantar mhanta ki aata tyana var chadhata yet nahi. Aajoba Khalich rahtat. Aho madam he manala patat nahi. Karan etake shrimant te hote tar tyani tyanchya banglyat lift kashi nahi lavli?

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  Před 11 měsíci

      पुन्हा त्यांना भेटले की नक्की विचारीन

  • @meeragalande6632
    @meeragalande6632 Před 11 měsíci +1

    Mulansati Basic Soy karun Tevavi

    • @sanjaykulkarni7572
      @sanjaykulkarni7572 Před 11 měsíci +1

      Very true n right ☑️👍♥️ basic one good home in city n in farm , some money n 1 vehicle is necessary infra

  • @seemapathari3769
    @seemapathari3769 Před 11 měsíci +1

    Hoy Tai hech antim satye ahe,Aai mi mazya kde y mhnte pn tila 3 mjla chdhvat nahi m mlach roj ek chakker maravi lagte maza mulga mister pn roj n chukta jatat pn tila pappi chi ji odh aste t kahi mla shkye hot nahi mi veloveli tila bolvt aste pn ti yet nahi ag Tai ti mazya mulichya ghra pasun 10 mintaver rahte tithe amhi gelelo tvha pn ti aai la bhetayla ali nahi ky Ani kiti sangu😢

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  Před 11 měsíci

      स्वभाव असतात एकेकाचे...इलाज नाही...सोडून द्यायचे

  • @SHARADCHINCHALKAR
    @SHARADCHINCHALKAR Před 11 měsíci

    Longfellow in his Psalm of life says
    Trust no future however be pleasant, Let the dead past,bury its dead
    Act act in the living present heart within and God overhead.
    In every situation try to put in your best.
    At 87, You tube is my friend, Listening Various videos, meaningful old movie songs, helping our co-op soc 46 years old (In good olden days with 78 occupants 46 years ago ,reduced to 18 seniors)
    by keeping their accounts,operating soc email for redevelopment is keeping me busy and in touch with society members, though I am living at other nearby place.

    • @subhashfulpagare411
      @subhashfulpagare411 Před 11 měsíci

      ताई मुलं विसरतात की आपल्या आयुष्यात सुध्दा शेवटापर्यंत ह्या प्रसंगाला सामोरे जावेच लागणार आहे 🕉️🕉️🕉️

  • @rizwanamulla9553
    @rizwanamulla9553 Před 11 měsíci

    Madam.mala tumcha phon no hawye..

  • @shukurenai1698
    @shukurenai1698 Před 11 měsíci

    Jivan jagtana Tod dan Kara garb mulana pustak e dyal kutetri samadan me

  • @jaymalagore8189
    @jaymalagore8189 Před 11 měsíci +2

    मला वाटते की बर्‍याच वयस्क लोकांचा हा प्रॉब्लेम आहे तुम्ही विनाकारण खपली काढलीत जखमेवरची. माफ करा

  • @snehalatalikhite8551
    @snehalatalikhite8551 Před 11 měsíci

    कुणी सांगितलेय की पदरात काही पाडण्यासाठी च राब राब राबतो माणूस?

    • @anjalikulkarni3794
      @anjalikulkarni3794 Před 11 měsíci

      बरोबर. पण आत्ता त्या राबण्याला किंमत नाही.अक्षरश: तुम्हाला तुमच्या आयुष्यासह हकलुन देतात. क्षमा मागायला लावतात(.मनाविरूध्द). खुप प्रकारे वाकायला लावतात.

  • @rajendralikhe5602
    @rajendralikhe5602 Před 11 měsíci +2

    नमस्कार मॅडम , तुम्ही ज्या आजोबांची कथा सांगितली आहे त्यांचे वय साधारण 70/80 तरी असेल. परंतु ज्या माणसाचं वय साधारणतः 35 च्या आसपास आहे , त्यांना सुद्धा खाण्याच्या मर्यादा पाळाव्या लागतात.
    त्यातलाच मी एक आहे मॅडम , बालपण माझे खाण्यासाठी मिळत नव्हते म्हणून त्रासून गेले , आणि आता मी खूप पैशाने मोठा नाही झालो पण दोन वेळेस पुरेसे मिळेल अशी झाली आहे , पण माझ्या मागे काही आजार लागले आहे , जसे की डायबेटिस वैगरे .आता माझ्याकडे पैसे आहेत पण मी मनासारखे खाऊ शकत नाही ,
    तरीपण मॅडम मी खूप नाराज नाही, कारण आपल्याला देव जे काही देईल ते गोड मानून पुढे चालायचं , देव जे काही आपल्याला देतो ते आपल्या चांगल्या साठीच देतो यावर माझा विश्वास आहे .

    • @mangalakhedekar678
      @mangalakhedekar678 Před 11 měsíci +1

      ठेविले अनंते तैसेचि रहावे, चित्ती असो द्यावे समाधान !
      No regrets!...
      Don't spoil your Present, thinking after Past and Future!

    • @mangalakhedekar678
      @mangalakhedekar678 Před 11 měsíci +1

      Take care..😊

  • @abhilasha1465
    @abhilasha1465 Před 10 měsíci

    Kiti rataal ..vadhavun sangta 😂😂
    Palhal lavta
    Thodkyat sangat ja 😂

  • @user-wp5bt2qj8x
    @user-wp5bt2qj8x Před 7 měsíci

    खूप छान आहे