आता वाटते ...तो शेवटचा फोटो नसता काढला तर ...बरे झाले असते...

Sdílet
Vložit
  • čas přidán 23. 12. 2023
  • आता वाटते ...तो शेवटचा फोटो नसता काढला तर ...बरे झाले असते...
    #शेवटचाफोटो
    #दागिन्यांचीचोरी
    #happyandhealthylifeathome
    #dranaghakulkarni

Komentáře • 188

  • @pawaskarkumud8852
    @pawaskarkumud8852 Před 6 měsíci +22

    सगळ्यात दुखदायी हे आहे की चोरी करणारे हे ओळखीचे किंवा आपलेच असतात ज्यांना आपण खूप जवळच मानत असतो आणि त्याच्यावर आपला संशयही जात नाही..... पण कटू सत्य आहे त्यामुळे कोणीही आपल म्हणून निशकाळजी राहू नका लग्न कार्यात अगदी घरापासून ते कार्यालय. हे अनुभवातून लिहलय

  • @hemakhandare1990
    @hemakhandare1990 Před 6 měsíci +16

    तुमच्या व्हिडिओ मुळे. कदाचित चमत्कार होऊन आत्याबाईचे दागिने मिळतील. मिळावेत. हेच ईश्वर चरणी प्रार्थना.

  • @rohinikulkarni555
    @rohinikulkarni555 Před 6 měsíci +16

    CCTV मध्ये तो मुलगा दिसला म्हणजे मग नक्की मिळेल, मिळाल्यावर कळवा जरूर. तरीही इतरांनी सावध होणं गरजेचं आहेच.

  • @mangaladevishegar1195
    @mangaladevishegar1195 Před 6 měsíci +8

    अनघा ताई, खूपच छान प्रबोधन केलं.हा प्रसंग सर्वांचेच मन हेलावून गेला पण यातून बोध सर्वांनी घेतला पाहिजे

  • @bharatilad6818
    @bharatilad6818 Před 6 měsíci +9

    असे अनुभव आपल्या ला येतात च पूर्वी सारखे दिवस नाही त दागिने मिरवण्याचे खुप कष्टाने आपण सोने घेतो ते जपले पाहिजे त घरी च घालून मिरवा. काय करायचे बाहेर घालून जीवावर ही बेतू शकते. सावध रहा सावध तो सुखी हेच म्हणायचे आपल नशीब तर कुणी नेले नाही ना जे मिळायचे ते मिळणार जायचे ते जाणार पण ज्यांच गेलय त्यांना सावरण्याची शक्ती मिळो ही सदिच्छा🙏🙏

  • @madhavikulkarni2184
    @madhavikulkarni2184 Před 6 měsíci +6

    माझ्या कडे तर घर फोडून दागिने चोरले .
    गेले ते गेलेच .
    २००५ साली.
    सोनं गेलं देवाची ,लग्नातली आलेली ,केलेली चांदीची भांडी , खुप सारं गेलं... गेलं ते गेलच मिळालं नाही.अगदी दिवसाढवळ्या.
    मी शाळेत गेली होती.
    मिस्टर बॅकेत गेले होते.
    खुप शोध घेतला पण सगळं व्यर्थ.
    पण आत्यांचे दागिने नक्की मिळतील.कारण घेऊन जाणारा तो मुलगा सी सी फउटएज मधे दिसतोय नक्कीच मिळेल.
    आणि तुम्हीच तो पण व्हिडीओ कराल.
    माझ्या खुप खुप शुभेच्छा.
    पाठवा मग दागिने सापडल्या चा व्हिडीओ लवकरच.

  • @ranjanasudame1000
    @ranjanasudame1000 Před 6 měsíci +7

    अतिशय महत्त्वाचा विषय हाताळताय.हे समाजप्रबोधन आहे.जास्तीत जास्त लोकांनी हा व्हि.पहावा ही विनंती!

  • @minakshikamble4473
    @minakshikamble4473 Před 6 měsíci +6

    खूप छान विषय, आणि खरोखर तुम्ही कित्ती व्याकुळतेने सांगत आहात,तुम्ही दोन्ही बाजूंचा विचार करून aatyabaila समजाऊन सांगत आहात, ऐकून च अंगावर शहारे येत होते, अशा आपल्या सारख्या बायका ह्या अनुभवातून गेलेल्या असतात.,मला पण एक असाच अनुभव आलेला आहे,पण मी त्याच्यातून तुमचेच व्हिडियो बघून ,आणि ते लगेच आठवून बाहेर पडलेले आहे, तुमचे मनापासून आभार,❤❤

  • @namratanavalkar3796
    @namratanavalkar3796 Před 6 měsíci +2

    खरच खूप छान विषयावर बोललात. खूप वाईट झाले. तरी ह्यातून इतरांनी बोध घ्यावा. चोर सापडावा आणि दागिने परत मिळावे हीच देवा चरणी प्रार्थना

  • @madhurigore3609
    @madhurigore3609 Před 6 měsíci +5

    इतका हलगर्जीपणा कसा करतात बायका कळत नाही.खरे दागिने आधी घालूच नयेत,घातले तर अंगावरून काढू नयेत आणि काढून पर्समध्ये ठेवले तर ते जीवापाड जपायला नकोत का? सध्या फार वाईट दिवस आले आहेत.आपण खूप सावध राहायला हवे.तुम्ही चांगला व्हिडिओ केला आहे.यावरुन काही जणं बोध घेतील अशी आशा करायला हरकत नाही.

  • @akshatatakkar9505
    @akshatatakkar9505 Před 6 měsíci +5

    तुम्ही शेवटी जे सांगितलं त्यामुळे दिलासा मिळाला...

  • @rekhateltumde7285
    @rekhateltumde7285 Před 24 dny

    हो हे खर आहे ,खूप मनाला लागणारी गोष्ट आहे,आणि माझं पण मंगल सूत्र आणि चेन गळ्यातून ओढून नेल चोराने,खूप त्रास होतो ,तेव्हा पासून नकलीच दागिने घालते प्रोग्राम ला

  • @sadhanabudhkar8905
    @sadhanabudhkar8905 Před 6 měsíci +6

    माणूस आसण हेच महत्त्वाचे आहेच पण आशी वस्तू गेली की मनाला खूपचुटपुट लागते ,,

  • @aasawarishivnikar9704
    @aasawarishivnikar9704 Před 3 měsíci +1

    माझही मंगळसूत्र असच गेलं रस्त्याने चालताना माझे मिस्टर पण असच म्हणाले पण तरीही मला खूप वाईट वाटले.

  • @AnjaliRajadhyaksha
    @AnjaliRajadhyaksha Před 6 měsíci +6

    लग्नात...मग कितीही जवळ च्या नात्यातले असो, खरे दागिने घालायचे नाहीत. हा मोठा धडा आहे. ज्थांचे गेले, त्यांचे लवकरच मिळोत या शुभेच्छा. वाईट वाटणारच..पण जीव तर सुरक्षित आहे..जान है तो जहां है..🙏🙏🙏

  • @sadhanabudhkar8905
    @sadhanabudhkar8905 Před 6 měsíci +6

    आजचा व्हीडीयो खूप भावुक आणि समज देणारा आहे ..

  • @krishnkusum4332
    @krishnkusum4332 Před 6 měsíci +6

    खूप छान मार्गदर्शन केले.खरंच असे कोणाबरोबर होऊ नये ऐकताना अंगावर शहारे आले .माझा खरा दागिना माझा नवरा व माझी सोन्यासारखी मुलं आणखी काय हवं आयुष्यात.

  • @neetachandge3992
    @neetachandge3992 Před 6 měsíci +2

    खरोखरच चांगली शिकवण मिळाली या प्रसंग वरून.

  • @sharifashaikh5258
    @sharifashaikh5258 Před 6 měsíci +1

    धन्यवाद ताई खुप सुंदर माहिती दिली

  • @snehaldamle-mhaiskar6549
    @snehaldamle-mhaiskar6549 Před 6 měsíci +3

    अगदी वास्तव आणि महत्त्वाचे सांगितले

  • @user-kk1de9by8t
    @user-kk1de9by8t Před 6 měsíci +6

    दागिने सापडो अशी प्रार्थना .

  • @vijayapatil523
    @vijayapatil523 Před 6 měsíci +6

    Really eyes opener video thank you very much mam ❤

  • @saylikarandikar6087
    @saylikarandikar6087 Před 5 měsíci

    माझ्या घरात दगड ठेवले होते gharphod केली त्यांनी. मी कंपनीच्या quarters madhe रहात होते khopolila .बाहेर गेले होते शिर्डी ,नाशिकला फिरून मुंबईला आईकडे पोहचले होते.आणि त्याच रात्री खोपोलीला घरी १४-१२-१९९४ लां घरफोड झाली.माझे लग्न १९९१ ला झालंय.लग्न होऊन fact paunetin varsh झाली होती मुलगा सव्वादोन वर्षाचा होता

  • @meenazmusic9442
    @meenazmusic9442 Před 6 měsíci +1

    You are absolutely right ma'am...

  • @manishanagendrakathavate6046
    @manishanagendrakathavate6046 Před 6 měsíci +2

    ताई माझे पण दागिणे असेच लग्नात गेले 17 तोळे मला आज हा प्रसंग ऐकून सर्व आठवले

  • @CJDabir-gi4qm
    @CJDabir-gi4qm Před 6 měsíci +2

    Instead of wearing heavy ornaments, wear simple, light ornaments. Very good msg. from you mam

  • @sujatakshirsagar9394
    @sujatakshirsagar9394 Před 6 měsíci +3

    बरोबर आहे मॅडम मोठ संकट टळले असेल शेवटी जीवापेक्षा काही महत्वाच नाही .सोन पुन्हा घेऊ शकता पण गेलेला जीव परत येत नाही

  • @ujwaladhuldhar4730
    @ujwaladhuldhar4730 Před 6 měsíci

    अतिशय महत्वाचा विषय घेतला मॅडम तुम्ही. तुमचे विचार मला पटले.शेवटी तुम्ही जे सांगितलं तसा प्रसंग माझ्या वर पण येऊन गेला माझी मंगळसूत्र चोरीला गेले मी यांना फोन केलं तर माझे मिस्टर mhanlley जाऊ दे गेलं तर तुझा जीव ठीक आहे ना. कंप्लेंट सुधा करू नको घरी ये.

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 Před 6 měsíci +5

    आत्या बाईचे दागीने लवकर मिळावेत ही देवाला प्रार्थना

    • @ujwalagaikwad1544
      @ujwalagaikwad1544 Před 5 měsíci

      दागिने चोरीला गेले तर देव kahinahi करत

  • @jayshreeinamdar3609
    @jayshreeinamdar3609 Před 6 měsíci +1

    खूप विचार करण्यासारखी बायकांना व डोळ्यात अंजन घालणारी गोष्ट आहे परमेश्वर कृपेने त्यांचे सर्व दागिने मिळवत अशी माझी इच्छा

  • @user-bs9cm9vg2z
    @user-bs9cm9vg2z Před 6 měsíci +2

    अशा घटना खूप होतात, आपणच सावध राहायला पाहिजे, फोटोच्या नादात पर्स खाली ठेवली जाते आणि अनर्थ घडतो, आता आम्ही फिरायला गेलो होतो तर मी माझी पर्स अजिबात खाली ठेवली नाही, माझी चुलत बहीण गंमत करायची ही पर्स अजिबात खाली ठेवत नाही म्हणे, खूप माल भरला आहे का म्हणे पर्समध्ये

  • @sarikajadhav1937
    @sarikajadhav1937 Před 6 měsíci +1

    Avdhe sagle dagine ghalnya pekha thodech ghalave .sagle ghalychi garaj naste.ani kadhun tr kadhich theu naye.

  • @khurshidskitchen1625
    @khurshidskitchen1625 Před 6 měsíci

    Goodnight
    Vishay Chan Pan mulayvan vastuchi bag aply barobarch thevavi zad Asli mhanun kay zale? Aapli bag galactic adkvaychi asteaply zal thevavi zapavi zababdarine aply vastu

  • @satvashilamali4323
    @satvashilamali4323 Před 6 měsíci +4

    खरच सांडलेल्या दुधाचा विचार करु नये,आणि केला तरी त्यात अडकू नये..आणि आपण बोललेल शेवटच वाक्य खूप आवडल ,सोन्याहून मौल्यवान अस जीवन धक्का न लागता ,संपूर्ण कुटुंब सुरक्षित आहेत फार महत्व आहे या गोष्टीला 🙏🌹

  • @aakankshaberge9203
    @aakankshaberge9203 Před 6 měsíci

    Me tumchi vedio mahinya bhara pasun paht ahe tya mala thik thik vatlya pan ajchi vedio madhe negative madhun positive kasa odhaycha te dakhavla yha baddal tumche khub khub abhinandan ❤pan tari tya ajinche dagine sapadle tar khub chhan hoil

  • @anjalipatil3274
    @anjalipatil3274 Před 6 měsíci +3

    Thanks a lot from bottom of my heart, I am also having habit to keep ornaments in purse after ceremony & also having habit to keep my purse anywhere while taking photos but henceforth I will always remember this ❤

  • @himaniainapure4695
    @himaniainapure4695 Před 6 měsíci +3

    जर एवढे सोने पर्स मध्ये होते तर पर्स हातात ठेवायला हवी होती
    किंवा आपल्या ओळखीच्या माणसं कडे दिली असती तर बरे झाले असते
    फार वाइट झाले

  • @anuradhakulkarni1440
    @anuradhakulkarni1440 Před 6 měsíci +2

    अगदी खरे आहे नशिबात असेल तेवढेच मिळते समाधानी रहावे कुणाची बरोबरीचा करू नये

  • @aadiiiii7651
    @aadiiiii7651 Před 6 měsíci

    Khup vaieet vatle ,छान अनुभव सांगितले, सापडले की सांगा

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 Před 6 měsíci

    Khup chaan video khup useful mahiti dilit mam thank you so much

  • @jyotijadhav2546
    @jyotijadhav2546 Před 6 měsíci +2

    मॅम खुप रंगून सांगितलं
    जस की कोणी मेलच
    एरवी छान व्हिडिओ असतात
    पण आजचा नही
    जिवापेक्षा सोन मौल्यवान नाही

  • @rajanikolhe9921
    @rajanikolhe9921 Před 6 měsíci +2

    सोन्याचे वीट तयार करणे हे चागली गोष्ट आहे हे मला खूप आवडले हे लॉकर मध्ये ठेवले तर चांगले

  • @vaishalinizare857
    @vaishalinizare857 Před 6 měsíci

    ताई ऐकून खुप वाईट वाटले माझी स्वामी चरणी प्रार्थना आहे की देव बाप्पा त्यांचे दागिने मिळो

  • @snehasawant8791
    @snehasawant8791 Před 6 měsíci +1

    Really...eye opener video for ladies....

  • @ranjanaaher117
    @ranjanaaher117 Před 6 měsíci

    अगदी बरोबर आहे मॅम..मलापण इमीटेशन ज्वेलरी आवडते..

  • @swatimahule3323
    @swatimahule3323 Před 6 měsíci

    Very true Anagha Tai ,very well.said

  • @meeramalgi3825
    @meeramalgi3825 Před 6 měsíci +1

    खरच आहे, सर सलामत तो पगडी पचास 😢😢

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal8175 Před 6 měsíci +2

    खूपच वाईट वाटले ऐकून 😢. पण ती dhad dhakat आहे हे important आहे

  • @viprakarnik8356
    @viprakarnik8356 Před 6 měsíci +1

    सत्य घटना
    खूप सुंदर बोलतात.

  • @user-uz1oq3sl6r
    @user-uz1oq3sl6r Před 6 měsíci

    Khup chaan sangitle

  • @deeptivaidya9394
    @deeptivaidya9394 Před 6 měsíci

    अप्रतिम video. डोळ्यात अंजन घालणारा.कीती वेळा लग्न समारंभात बुफे पध्दत असतेच स्त्रीया पर्स, gift एक खुर्ची पकडून त्यावर ठेवतात मग डीश भरलेली आणतांना कसरतच...वाटेत हमखास ओळखीतील भेटून आनंद व्यक्त करणार..खरच तसेच फोटो..selfy प्रकरण कीती मुबलक वेळ देतो आपण चोरांना...
    नकली दागिनेच वापरा गर्दीत कोणीही दखल घेत नाहीत.

  • @TheOnlyNikamFamily
    @TheOnlyNikamFamily Před 6 měsíci

    आत्या चे हात रिकामे झाले आहेत म्हणजे नक्की च देव त्यांना अजून भरपूर देणार आहे

  • @sulbhakhanzode2607
    @sulbhakhanzode2607 Před 6 měsíci

    खूप छान ... मस्त ...🙏🏻🙏🏻❤

  • @user-hu3vm3rq3v
    @user-hu3vm3rq3v Před 6 měsíci

    हो खरंच आहे..किती सर्रासपणे असे प्रकार घडतात.आपली पण चूक असते त्यात पण वेळ निघून गेली की मग आपल्या लक्षात येते.संकटात कामी आले दागिने असच म्हणावं लागेल...... बाकी सर्व देवाची इच्छा 😢😢

  • @asmitapujari2121
    @asmitapujari2121 Před 5 měsíci

    Sabine miltil milaletar sanga

  • @saraswathivenkatkrishnan5104

    This is so painful. We hv to be very careful. Like you said Life is precious above all.

  • @shaileshgharat4115
    @shaileshgharat4115 Před 6 měsíci +1

    Lovely ❤❤❤❤

  • @shobhapachpor7514
    @shobhapachpor7514 Před 6 měsíci +1

    Mam लाईव्ह घ्या. खुप काही बोलायचे आहे. घेण्याच्या आधी upcoming टाका

  • @shalinisawant2518
    @shalinisawant2518 Před 6 měsíci

    खुपच छान विचार ❤

  • @anjalimahesh9766
    @anjalimahesh9766 Před 6 měsíci

    खूप छान सल्ला दिलाय आज तुम्ही❤

  • @bobby1087
    @bobby1087 Před 5 měsíci

    Thanks 🙏 really motivational talk

  • @vilaspendharkar5679
    @vilaspendharkar5679 Před 6 měsíci +2

    नक्कीच मिळतील दागिने.

  • @nalinik3927
    @nalinik3927 Před 6 měsíci

    Agadi barobar aahe.

  • @snehajoshi1005
    @snehajoshi1005 Před 6 měsíci

    Khup chhan pvichar

  • @prajaktaanekar8777
    @prajaktaanekar8777 Před 6 měsíci

    Khup sunder

  • @kalpanasawant2319
    @kalpanasawant2319 Před 6 měsíci

    Mam devachya krupene jar dagine milale tar vedio banva. Mala anand hoil.

  • @snehajoshi1005
    @snehajoshi1005 Před 6 měsíci

    Khup chhan prabodhan

  • @nirmalavaijwade8801
    @nirmalavaijwade8801 Před 6 měsíci

    Namaste sir ji

  • @healthcenter6577
    @healthcenter6577 Před 6 měsíci

    Lagnatch nahi tar agdi hospital madhe doctor kade check up sathi Jatana sudha bayaka gold jewellery ghalt astat yala Kay mhanayche

  • @user-jt9rc4ip1q
    @user-jt9rc4ip1q Před 6 měsíci +1

    Don't get depressed pl

  • @shaileshgharat4115
    @shaileshgharat4115 Před 6 měsíci +1

    Good luck luck❤❤❤❤

  • @shaileshgharat4115
    @shaileshgharat4115 Před 6 měsíci +1

    Nice

  • @user-iw5vk6ql3u
    @user-iw5vk6ql3u Před 6 měsíci

    Mazhya sobt pn 23 November la asech zale , mazhya mulache lagn hote saynkali 6 vajta lagn laglya var me purn dagine mazhya sune la ghalun dile fact kanatale zumke dyayche rahale Karn tichya kana madhe aadhi ch mothe zumke hote family photo kadhayla me 1 minit sadhi bag mage sofa var thevli v ti gayab zali fact 1 second madhe cctv camera madhe 1 anolkhi mulgi bag uchlun gheun paltanni disali tapas suru aahe .maze mister sudhha tumchya misterrn Sarkhej ch bolale jau de geli tar bag sankat talle

  • @shaileshgharat4115
    @shaileshgharat4115 Před 6 měsíci +1

    🎉

  • @meeragalande6632
    @meeragalande6632 Před 6 měsíci

    Agadi barobar सांगितले
    दुसऱ्याच्या कोणत्याही फंक्शन ल खोटेच दागिने घालावे
    स्वतःची Safty laa Priorty dya
    Ani Comfortable hi Rahata येते Function made

  • @shaileshgharat4115
    @shaileshgharat4115 Před 6 měsíci +1

    Good

  • @anjaneya2987
    @anjaneya2987 Před 6 měsíci

    Too great 👍

  • @ngghodke9197
    @ngghodke9197 Před 6 měsíci

    बोध घ्यावा जरुर छान सांगीतले

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 Před 6 měsíci

    लक्षात ठेवायला हवे असा विडीओ बनवलात हे चांगले झाले धन्यवाद

  • @anjanadethe9735
    @anjanadethe9735 Před 6 měsíci

    Aagdi Barobar 👍🙏

  • @hemakhandare1990
    @hemakhandare1990 Před 6 měsíci

    नमस्कार!!!

  • @ratnamalamahale7729
    @ratnamalamahale7729 Před 6 měsíci

    Aagdi barobar aahe mam pan samajane Ani tase karene avagad aahe dagne dakavane ladies la far aavadte tech maghat padte

  • @maniniwagh7709
    @maniniwagh7709 Před 6 měsíci

    मिळाल तर ठीक नाहीतर समजायचे कोणाचे तरी देणं लागत होतं ते दिलं. आपण नाही का देवळात आपली नवीन चप्पल हरवली किंवा गेली तर म्हणतो पिडा गेली तसच समजायचे अणि पुढे चालायच.
    तुम्ही अगदी पोटतिडकीने बोललात. सगळ खरं आहे

  • @yashasvig6917
    @yashasvig6917 Před 6 měsíci

    Ma'am तुमचे केस खुप सुंदर आहेत.

  • @VarshaAmbe-eb6hm
    @VarshaAmbe-eb6hm Před 6 měsíci

    khup chan 👌👌👍

  • @lalitagavade4242
    @lalitagavade4242 Před 6 měsíci

    Kay yoga yoag me to vidivo bagitla aani aj mala vadilanchi aatvan jhali karan aami bhini lagnala gelo tr they vat bagt bsayche they mhnayche mungi houn sakhar khaa ha bhpka kru naka

  • @user-cx9er4mh1i
    @user-cx9er4mh1i Před 6 měsíci +1

    हो मावशी एकदा मी दागिने घालून कुठे जाताना पोलीसांनी मला इतके का दागिने घातले म्हणून रागावले.. आता मी बाहेरगावी लग्नाला गेले तर जास्त दागिने नेत नाही

  • @shaileshgharat4115
    @shaileshgharat4115 Před 6 měsíci +1

    😊😊😊😊😊😊😊

  • @rohinikulkarni555
    @rohinikulkarni555 Před 6 měsíci +4

    मंगळसूत्र, चेन किंवा अशा वस्तू रस्त्यावरून चोरी होतात तेव्हा पोलीस नोंद करायलाच हवी, त्याशिवाय त्या त्या भागातील पोलीसांना त्यांच्या भागात घडणाऱ्या गुन्ह्यांची माहिती कशी होणार? आपली वस्तू परत मिळो वा न मिळो गुन्ह्यांची नोंद होणं समाजहितासाठी गरजेच आहे. नाही का?

  • @ujjwalaoke1579
    @ujjwalaoke1579 Před 6 měsíci

    Ohh..Bapre..khup veet zale..Apan khup kalji ghyayla havi..sonyachi dagine kharech ghalooch nàyet..khup 1 gramche chàn miltat..atyanche dagine miloo de parat..

  • @prashantdere5490
    @prashantdere5490 Před 6 měsíci +7

    पहील म्हणजे ते दागीने म्हाताया व्याव्तींकडे द्यायला नाही पाहीजे. त्यांच्या लक्षात राहत नाही

  • @shaileshgharat4115
    @shaileshgharat4115 Před 6 měsíci +2

  • @bhimashankarsarwadkar2258
    @bhimashankarsarwadkar2258 Před 6 měsíci

    ❤ Beautiful

  • @ujwalawaghmare6575
    @ujwalawaghmare6575 Před 6 měsíci

    चागली माहीती देली मानस महतवाची आहेत धनवाद

  • @saylikarandikar6087
    @saylikarandikar6087 Před 5 měsíci

    Maze दागिने १९९४ laa घरातच gharphod झाली आणि गेले २५ तोळे

  • @asmitapujari2121
    @asmitapujari2121 Před 5 měsíci

    Vyavsthit tapas Kelsey tar Sabine miltil tag sanga

  • @shaileshgharat4115
    @shaileshgharat4115 Před 6 měsíci +1

    🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @vaishalijogal7302
    @vaishalijogal7302 Před 6 měsíci

    कांचन बापट यांच्या व्हीडीओ त कोणता मंत्र आहे तो कळेल का?Please....

  • @saraswathivenkatkrishnan5104
    @saraswathivenkatkrishnan5104 Před 6 měsíci +4

    Last line you said is so precious.

  • @mangalakhedekar678
    @mangalakhedekar678 Před 6 měsíci +3

    माझ्या चुलत बहिणीच्या मुलीच्या लग्नात आठ वर्षाच्या मुलाने स्टेज वरून आहेराची बॅग उचलून नेली...भारत skout pavellion हॉल मधे लग्न होत..७ वर्षापूर्वी...हे लोक पूर्ण तयारीत असतात..आता तर लहान लहान मुलांना पण तयार करून पाठवतात...काळजी घ्या...