लागोपाठ सुट्टी असेल तर आपण फिरायला जातो.. हॉटेलात जातो... 31 डिसेंबर....
Vložit
- čas přidán 28. 12. 2023
- लागोपाठ सुट्टी असेल तर आपण फिरायला जातो.. हॉटेलात जातो... 31 डिसेंबर....
#सुट्टी असेल तर आपण
#फिरायला जातो..
#हॉटेलात जातो...
#31डिसेंबर
#happyandhealthylifeathome
#dranaghakulkarni
तुमचे सर्व व्हिडिओ आवडतात व मला खूप आनंद होतो
खूप छान आणि उपयोगी माहिती दिलीत खबरदारी घेण्याबाबत.
:
मॅडम तुम्ही रोज एक नवीन विषय घेऊन Vdo काढता आणि खूप गोड पध्दतीने समजावून सांगता त्यामुळे मला तर तुमच्या गोष्टी खूप पटतात. तुम्ही सांगितल्या प्रमाणे आता जमाना बदललाय हे खरंच आहे कोण कधी फसवेल सांगता येत नाही हे नक्कीच. मी पण तुमचे रोजचेच V.d.o बगत असते आणि आज काय विषय आहे याची वाट बगत असते.महत्त्वाचे विषय असतात आपले .त्यातुन खुप माहिती घेण्यासारखे V.d.o.असतात आपले मॅडम. 🙏
खऱ्या औषधांपेक्षा आपल्या व्हिडिओचा डोस जास्त आवडतो.😀🙏 असेच छान छान व्हिडिओ टाकत जा🙏
खूप छान आवश्यक मार्गदर्शन👌👌👌
Chan vishay, agdi margadarshak!
मला पण घरी च आवडते खूप छान विचार आहेत तुमचे ताई
आपण कितीही आलिशान जागेत राहिलो तरी आपल्या घराची सर कुठेच येत नाही, खर आहे आपल्या घरी आपण राजासारखे असतो 😊
True
Very true
@@user-wj4ge9vw7u खूपचं सुंदर कविता
फिरण्याबद्दल, चोरी बद्दल तुम्ही अगदी बरोबर सांगितलंत, तुमचे व्हिडिओ अगदी गप्पा मारल्यासारखेच असतात, त्यामुळे पहायला खूप आवडतात. मी उत्सुकतेने वाट बघत असते. असेच नवनवीन विषयावर व्हिडिओ टाकत जा❤
मॅडम तुम्ही अगदी बरोबर सांगितलं आपण बर्याच ठिकाणी गर्दीच्या ठिकाणी जातो आणि आपलीच फजिती होत असते. फिरण्याचा पण अनुभव तुम्ही बरोबर सांगितला सगळे लोकं सुट्टी असली की फिरायला निघतात, आणि ट्रॅफिक मुळे बेजार होतात... तुमचे अनुभव अतिशय सुंदर सांगितले तुम्ही😊😊😊
मलाही आवडत नाही.
खुप आपुलकीने बोलता तुम्ही,,सगळे व्हिडिओज बघते मी तुमचे
खूप छान खर आहे
नेहमी प्रमाणे छान माहीती दिलीत ,🙏👍
Navin Varsha chya Shubhechha ❤ Angha Tai.🎉
Madam swatach mul asn he garjech ahe kinva nahi hyavr ek video banva please..karan ajkal ha topic khup mahatvacha banla ahe...swatach mul asav kinva nasav...ajkal infertility problm khup jast vadhla ahe tyane khup striya dipression mdhe vgere jatat...swatala trass karun ghetat tr tya striyansathi ek chan motivational video banva madam...
हे मात्र अगदी खरं आहे की तुमचा विडीयो पहिला की तुम्ही प्रत्याक्षात भेटल्यासारख वाटत.तुमची बोलण्याची पद्धत नि विषय सुद्धा रोजच्या धबाडग्यातले असतात.त्यामुळे तुम्ही जवळची मैत्रीण वाटता
खरच मॅडम, तुमच सहज सुंदर आणि काहीतरी बोध देणार बोलणे आम्हाला खूप छान वाटत.
Kharach Tai tumhi chaan gappa marta
खरंच उपयुक्त माहिती 👍🥰
नमस्कार ताई मी तुमचे व्हिडियो बघते मला खूप आवडतो आणि मी एक शेतकरी महिला आहे आणि आम्हाला तर कधी सुट्टी राहत नाही फिरायला जायचे तर जमत नाही.रोज काम करून कंटाळा आला आहे आणि मी तुमचा व्हिडियो पहिला की माझा पूर्ण थकवा गायब होतो तुम्ही खूप मस्त बोलता ❤❤❤❤🎉🎉🎉🎉b
Khup chan mahiti dili madam thankyou 🙏
होय खरंय मी पण हैदराबाद ला असते. महाराष्ट्रात माझं माहेर.इथे मराठी बोलणारे 😊 जास्त नसतात.तेलगू शिकून मैत्रिणी तुम्ही मला माझी जवळची मैत्रीण बहीण वाटता. मी दररोज तुमच्या शी यूट्यूब च्या सहाय्याने बोलते.समाधान वाटतं.
Khup chan samjun sangta mam.thanks
Me roz tumche videos pahte, khup shikayla milte, thank you ❤
Really मॅडम,u great....me roj tumhla ऐकते...mala hi tumchyaarkha utsah yeto, मरगळ दूर जाते पळून, ❤
खूप छान धन्यवाद ताई
मि नेहमी तुमचा वीडियो पाहते,अपुलकी झाली,प्रेरणा मिडते, नवीन वर्षाची शुभकामना,मेडिटेशन, योगा,या विषयी वीडियो तैयार करा,प्लीज,🌹🙏🙏
खुपच छान बोलणं असतं तुमचं Dr. असे अनौपचारिक पण माहिती पूर्ण vlogs पहायला खूपच आवडतात/पुढेही आवडतील. कधी व्यस्ततेने लगेच पाहणे जरी न झाल्यास मी आठवणीने कधीही पाहतेच. गर्दी...बापरे..नकोच ती. अलिकडेच मुंबई पुणे रोड ठप्प झाला होता. कारण..long weekend. लोक mindless असतात. व "घराबाहेर ' असणं ही मजेची संकल्पना आहे आज काल. चोरीच्या नवनव्या क्लुप्त्या घाबरवणार्या आहेत. निःसंशय. We have to guard ourselves n our belongings 😢
मी नेहमी तुमचे व्हिडिओ बघते छान वाटते तुमच्या काही टिप्स उपयोगी असतात तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
Kharach Krupp chaaan
Usefull information ❤
Chaan mahiti dili dhanyavad
नमस्कार काकू तूम्ही अगदी बरोबर बोललात तुमच एक एक शब्द खरं आहे मी गुजरात मधे रहाते माझ्याशी मराठीत बोलणारा कुणीच नाही रोज सकाळी तुमचे विडिओज बघितल्यावर खूप खूप छान वाटत आपला कुणी तरी आहे आपल्या बरोबर अस वाटत 😊😊😊 धन्यवाद
Namskar madam tumhi khup zhan mahiti deta mala khup avdte.mi sadya tamilnadu la rahate mazya barobar sutha koni Marathi bolnare koni nahi tyamule tumce video mi Roja na cukata bagat aste mala khup avdatat .tumhi srvac video madhe mahiti zhan deta asec zhan zhan mahiti amcya parayt pathavte java tikadaci mahiti amhala tymcyakadunc milte.sarva kahi tumcyamule pahayla milate .tyabadal dhanyvad.
Mala tar tumchya gappach aikayla khup awadate😊
Mi nehmi nehmi pahat aste tumche videos.... Kharach khup useful astat... Asech chan chan videos banvat ja😊
खुपच छान .
अगदी बरोबर बोलताय ताई आम्ही तर जर वर्षी सोसायटी मध्ये च पार्टीकरतो खूप मज्जा करतो स्पर्धा असतात मस्त जेवण असतं सर्व जण खाली असतात एक दोन वाजेपर्यंत सुरू असतं खूप छान वाटतं
खुपच छान video❤
हो मावशी इथे सगळे कन्नडमध्ये बोलतात व मला मराठी भाषा खूप आवडते म्हणून मी इथे मराठीतच comment करते 😊
Khup chan visaye nivdata 😊
छांन माहीती दिली धनवाद
Khup chan
How to stop impulsive online shopping.... vedio please
Khup chan vidio ❤
मला फिरायला जायला आवडतं पण तुम्ही सांगितल्या प्रमाणे बाहेर गर्दी गोंगाट, कमी दर्जाचे अस्वच्छ खाणं आणि कसं बिघडलेले वातावरण त्यामुळें मला सुध्दा घरातच रहावे वाटते आणि वाचनाची आवड असल्यामुळे वेळ कसा घालवावा हा प्रश्न पण पडत नाही 😊हो एक म्हण मात्र आहे आपल्या मराठीत तोंडात साखर, डोक्यावर बर्फ आणि पायाला भिंगरी असं जर राहिलो तर जीवन सुंदर, सुखी आणि समृद्ध होणारच.
मॅडम तुम्हाला येणाऱ्या नव वर्षाच्या शुभेच्छा 💐💐🙏
Ekdam khara aahe. ...
खुप छान
Ho tumche vlogs khup jawalche vatatat, mi tumche video Dubaihun pahate, marathi eikun khup chhan vatate.
खरच नाते मध्यें गोडवा राहिला नाही
KhoopChan.Sangata Te Sarv KhoopChan.Aaplepana Vadhavato.ChanKhoop Kautuk Aani Tumache Nirikshan Aahe.
छान छान
Agdi chan vdo astat mam tumche ❤
Mi pan karanataka chi aahe mam Chan bolatat
Very nice vlog ❤😊
Mam jar mi maza problem tumhala sangitla tar tumhi mala ,kahi tari upay sangal ka? please mam😢
👍
इथून पुढे इतर दिवशी ही गर्दी होत होणार...
Nice video 🙏🙏👍
Very nice vlog❤❤
Me kalach mathura Delhi jaun aali same experience maze piece Ani mobile ek lahan mulakaden chorila zata zata rahile
आपल घर आपल असता
Madam kharch tumchya video chi mi roz vaat baghte mala tumche bolne khup avadte ,asech navin subject ghun yet ja ,aamhala avadte, tumhala bhetnyachi icha aahe ,baghu kadhi bhet hote te,mi Mumbai chi aahe, mi paper vachat nahi,pan tumchakadun sarv news kalatat, kase vagave te kalte, rhanks mam .
नमस्कार मॅडम नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा मला तुमचे खूप व्हिडिओ आवडतात आवश्यक ते व्हिडिओ बनवता मला तरी वाटते की माझ्या घरातील कोणीतरी मोठी व्यक्ती माझ्यासोबत गप्पा मारत आहे आमच्या गावाला कधी येणार तुम्ही सर्व सर्व मैत्रिणी माझे गाव पण तुम्हाला बघाय सारखे आहे तुमच्या शहरापासून 30 ते 40 किलोमीटर अंतरावरती आहे
Appachi वाडी..ना...नक्की येईन
नमस्ते मॅडम 🙏
Agdi khara ahe. Amhi pan long weekend ala ki ghari ch rahana pasant karto
Very nice❤❤❤❤❤
Khup chan vlog. Parvacha tumchya vlog madhe pan eka lagn karyamadhe eka atyanchi purse jyamadhe 40 tole sone hote, te photo kadhtana thoda gafilpana zalyane chorila gele. Asha v chotya- mothya chorya ajkal hotana distat. Tevha kharch khip savdh rahile pahije.
Tumche sarv videos mast adtat.
Shopping che videos baghayla pan khup maja yete mam😂😂
Konitari aplyasarkhe ahe he pahatana khupch maja yete😂
Selfi kadhtana 24 year chi newly married woman died yesterday
Geli kadhi tr dev darshanala
Please can I share?
Mam I am agree with you , I also don't like hoteling partys mobile photo shoots for 31 , New year , this is only slavish imitation of Western Culture ,& it is harmful our Life ,our ancient Hindu culture , Sanskrit Language is Great in The World ,& we avoid this ,so bad worst , another side Western people turn at Hinduism ,we see lot of forenors in Haridwar Rishikesh , so so , your speech is best Mam ,I like it .❤
मोबाईल मध्ये सोन असत अस म्हणतात ..
हे सगळे करायलाच पाहिजे का?हा चंगळवाद आहे ,असे तुम्हाला वाटत
नाही का?जे बहुजन करतात ते श्रेष्ठ असते हा कळप वाद संपला पाहिजे.
आपण अंतर्मुख होणे आवश्यक आहे!
तुमचे व्हिडिओ हल्ली सवंग वाटतात.
स्पष्ट लिहिणे आवश्यक वाटले!
Mla pn nai aavdat jast firayla 😊
तुम्ही कुठे राहता?
Nice video. Just wanted to tell you; there is not much age difference between us but since my mother was marathi i remember her on seeing you❤
Like❤❤❤❤❤❤
मला फिरण्याची खुप आवड आहे त्रास झाला तरी आवडते गर्दी मला ही आवडत नाही pch
तर हिमालयात जाण्याची मज्जा काही aur
छान निवांत ठिकाणी जावुन आलो
पुर्णपणे सहमत आहे ताई तुमच्या सर्व मतांशी
खुप मस्त गप्पा प्रबोधन आणि मार्गदर्शक.
आम्ही गणेश नगर इचलकरंजी मधील इस्कॉन मंदिर मध्ये जाणार आहोत.
कीर्तन मेला आयोजित केला आहे.😊😊😊
तुम्ही सुद्धा येऊ शकता आणि आनंद घेऊ शकता
वेळ कोणती...यापूर्वी मी त्या मंदिरात दोन वेळा येवुन गेले मागच्या वर्षी
उद्या संध्याकाळी 5 ते 9
@@shreyakadam2057 kirtankar kon aahet
मैत्रेय मूनी ऋषी प्रभूजी मिरज,sahatranamm प्रभूंजी इचलकंजी,shrivaas पंडित प्रभुजी इचलकरंजी
अवश्य भेट द्या