अगदी बरोबर,,,,, दिवस असो कि रात्र घरी असणा-या आणि सतत कार्यरत असणाऱ्या स्त्री ला गाऊनच योग्य असतो.मोकळं वाटते, आरोग्यदायी असते.आजचा विषय सर्वानांच उपयुक्त आहे.
माझी आई मला बोलायची काय ते गाऊन आणि ड्रेस घालत जरा साडी नेसत जा आणि आता स्वतः वयाची साठी ओलांडल्यावर ड्रेस वापरते,साडी झेपत नाही फिरायला जाताना कंफर्टेबल वाटते अस म्हणते आता😂
Nighty khooooop comfortable aahe. What you said is 100% true . Jyana je comfortable aahe the ghalaych. Bolynarache thond band karu shakat nahi. Ignoring is best. Nighty madhe indecent ase kahi nahi hai. Baghnaryachya Dole kharab astat. You cant always dress to impress all.
मी पण गाऊन घालते, आमच्याकडे घरातले त्याला डगल म्हणतात . बाकी गाऊन ची महती आवडली मला डॉक्टर😊 आजकाल नऊवार नेसणाऱ्या बायका आजारी पडल्यावर वय झाल्यावर गाऊन च वापरतात😊
बऱ्याच व्यक्तींमध्ये दुसऱ्यांच्या चुका काढण्याची सवय असते. नकारात्मक दृष्टीने जगाकडे पाहणारे लोक शेवटपर्यंत सुखी_समाधानी झालेले मी तरी पाहिले नाही...कितीही त्यांच्याकडे पैसा असला तरी. Positive कोणतीच गोष्ट त्यांना नकोच असते,त्यांना ते नाहीच आवडत साहजिक त्यांना लोक टाळायला लागतात.
मला साडीमध्ये सुद्धा comfortable वाटते.सर्व कामे साडीत करता येतात.दिवसा साडी किंवा ड्रेस.गाऊन फक्त रात्री वापरते. दिवसभर गाऊन अजिबात आवडात नाही.पण ज्यांना आवडत असेल त्यांनी अवश्य वापरावा.
जय श्रीराम, ताई आजचा गाऊनचा विषय छान,कोरोनाच्या काळात जेंव्हा बाहेरजाणे येणे नव्हते,तेंव्हा पासुन मी पण ड्रेस वापरायला लागले ,रात्री गाऊनच छान वाटतो!सणावारी ,पाहुणे असल्यास साडी नेसावी,मी पण साठीची आहे!
अगदी बरोबर आहे.घरातील कामे करताना बायकांना गाऊन सोईस्कर वाटतो.उन्हाळया दिवसांमध्ये तर काॅटनचे कपडे वापरणे चांगले असते.त्यात गाऊन वापरणं आरोग्याच्या दृष्टीने खूप चांगले असते.इतर वेळी पण गाऊन वापरणे चांगले आहे.
Dr. Madam. You spread lot of positive vibrations, if maid doesn't cm. You mentioned It's ok, human touch beautiful thought, not only thought but you are implementing it in your day to day is so nice. This noble thought very much required in our day to day life. This itself is a form of prayer going up to the lord Almighty. Hats off to you God bless you n help you always to help others. ❤
Also it is better to wear a cotton gown in the kitchen rather than a synthetic saree especially while cooking as synthetic material can be hazardous near a fire place.
Mam mi pan gown ghaltey kadhi night suit aani maxi dress pan vapartey aplya soyicha jasa vatata tasa rahava mokla vatata sadi mi khup raire vapartey mast vishai bolalat
Tumche agadi barobar aahe mazi sau 3 da gaoun badalte.ti sadi gharat garamichi nesat nahi karan ti mhanate ki mala ghatt kapdya peksha sailsar gaounach kam karayla bare vatatat. Tumche mhanane barobar aahe.🙏
छान विडिओ होता मॅडम ❤ आपला video hya bayani pahava jya you tubvar nako tya uthathevi karnarya ,aapl चॅनल chalav mhanun dusryala nave thevnarya ह्या podcastsvalya baya aahet na tyana jara akkal yavi
After my marriage in 1988 I went into a joint family nighty was not allowed my aged daughter s used to wear but not allowed for me.after we got separated only I cud wear .nightys r comfortable I am nearing sixty but due to c section and hernia surgery recently i cannot carry saree for long . nowadays during journey and malls I wear dress comfortable and easy .i have a very good collection of sarees so I have stopped buying sarees like sudha murty.
Aajkal Gaun mahnje one piecech zala aahe. Karan unhalyamadhye ukhadte tevha he comphartabel vat te .tasech gharatil kame patkan hotat .gaun comphertable vat to
मी पण गाऊन घालते मला खूपच कम्फर्टेबल वाटते हवेशीर वाटतो अंग पूर्ण झाकल्या जाते आणि काम करताना कपड्याची ओढाताण होत नाही साडीला आपण पिना वगैरे लावतो त्यामुळे खूप अनकम्फर्टेबल वाटते ब्लाऊज पण घट्ट असो movements ला restrict करतो. गाऊनच्या आत घाला मोठ्या गळ्याच्या गाऊन स्लीप पण येतात मॅचींग कलर मध्ये हो जीरी च्या खूपच छान आहे मला फारच आवडल्या रात्री बेडरूम मध्ये गाऊन काढून ठेवू शकतो स्लिपवर पण झोपू शकतो स्लिप छान आहेत
मला मागे एकदा जबरदस्त युरीन इन्फेक्शन झालं होतं तेव्हा माझ्या गायनाकॉलॉजिस्ट ने मला सांगितलं होतं की घरामध्ये गाऊनच घालायचे मोकळ हवेशीर असतं खालची जागा जराशी ड्राय असलीच पाहिजे नाहीतर इन्फेक्शन वरचेवर होत राहणार. मला त्याचा खूप फायदा झाला त्यानंतर परत 15-20 वर्षे कधीही इन्फेक्शन झालं नाही
गाऊन कंफर्टेबल असतात ,,,विशेषतः घरकाम करताना ,,,खूप छान व्हिडिओ केलात मॅडम परकर ऐवजी सैलसर half pant चांगली वाटते ,,,हल्ली कुठे कुठे शिवून मिळतात तशा पँट,,,किंवा रेडिमेड पण मिळू शकतात ,,, एवढे मात्र खरे की गाऊन मध्ये खूप घाम येतो आणि तो कॉटन cha असल्याने शोषला जातो ,, व तसाच सुकला की खूप वास येतो गाऊन ला विशेषतः उन्हाळ्याच्या दिवसात ,,त्यामुळे दिवसातून दोनदा तरी गाऊन बदलणे कम्पल्सरी,,पण इतर कपड्यात म्हणजे साडी ड्रेस मध्ये पण घाम शोषला जाणारच ना मॅडम
घरी जर कामवाली नसेल तर गाऊन कंफर्टेबल वाटतो.घरातील कामे झाली की दुसरा गाऊन घालावा.हल्ली ३०शी ४९च्या ladies pant v tshirt घालतात घरात सगळ्या वयाचे लोक असतात तांच्या समोर पांती घालून वाकले की इंनरवेर चे तसेच बॉडी shape clearly दिसतात त्यापेक्षा गाऊन च चांगला
अगदी बरोबर,,,,, दिवस असो कि रात्र घरी असणा-या आणि सतत कार्यरत असणाऱ्या स्त्री ला गाऊनच योग्य असतो.मोकळं वाटते, आरोग्यदायी असते.आजचा विषय सर्वानांच उपयुक्त आहे.
छान आणि व्यवस्थित यात खूप फरक आहे..
शाळेत सुद्धा मुलांना सोडायला गाऊन वरच जातात फार वाईट दिसते ते.
मॅडम गाऊन अंगभर असतो अंग कुठेच उघडे राहत नाही मी ही दिवसभर गाऊन वापरते
मस्त विचार. उन्हाळ्यात तर गाऊनच कंफर्टेबल आहे
मला साडी मध्ये कामं करता येत नाही ठाणे
आजचा विषय खूपच छान आहे गाऊन ला पर्याय म्हणून आजकाल वनपीस हा वस्त्रप्रकार आहे तो सुद्धा छान आहे
माझी आई मला बोलायची काय ते गाऊन आणि ड्रेस घालत जरा साडी नेसत जा आणि आता स्वतः वयाची साठी ओलांडल्यावर ड्रेस वापरते,साडी झेपत नाही फिरायला जाताना कंफर्टेबल वाटते अस म्हणते आता😂
ताई छान विषय आहे.पण घरातील सर्व कामे स्वतः करावी लागतात त्या वेळी गाऊन सोयीचा वाटतो.मी पण घालते गाऊन .👌👌
Nighty khooooop comfortable aahe. What you said is 100% true . Jyana je comfortable aahe the ghalaych. Bolynarache thond band karu shakat nahi. Ignoring is best.
Nighty madhe indecent ase kahi nahi hai. Baghnaryachya
Dole kharab astat. You cant always dress to impress all.
स्त्रियांच्या हृदयाला हात घातला खूप मस्त विषय,मी सलवार कुर्ती वापरते कारण माझ्याकडे लोकांची ये जा असते
मी पण गाऊन घालते, आमच्याकडे घरातले त्याला डगल म्हणतात . बाकी गाऊन ची महती आवडली मला डॉक्टर😊
आजकाल नऊवार नेसणाऱ्या बायका आजारी पडल्यावर वय झाल्यावर गाऊन च वापरतात😊
Mazi aaji 90 vya varshi geli. Tarun pani nauwari, nantar gol sadi. Ani bed ridden zali teva gown ch ghalava lagla.
😂😂😂😂
I like your lifestyle no tention आयुष्य एकदम साधे सोपे आहे तुम्ही एकदम घरच्या सारखं वाटता thanks dr madam गाऊन मला खूप आवडतात ❤
बऱ्याच व्यक्तींमध्ये दुसऱ्यांच्या चुका काढण्याची सवय असते.
नकारात्मक दृष्टीने जगाकडे पाहणारे लोक शेवटपर्यंत सुखी_समाधानी झालेले मी तरी पाहिले नाही...कितीही त्यांच्याकडे पैसा असला तरी. Positive कोणतीच गोष्ट त्यांना नकोच असते,त्यांना ते नाहीच आवडत
साहजिक त्यांना लोक टाळायला लागतात.
मी पण घरात दोन गाऊन वापरते.आणि बाहेर जाताना ड्रेस नाहीतर साडी वापरते.
मला साडीमध्ये सुद्धा comfortable वाटते.सर्व कामे साडीत करता येतात.दिवसा साडी किंवा ड्रेस.गाऊन फक्त रात्री वापरते. दिवसभर गाऊन अजिबात आवडात नाही.पण ज्यांना आवडत असेल त्यांनी अवश्य वापरावा.
जय श्रीराम, ताई आजचा गाऊनचा विषय छान,कोरोनाच्या काळात जेंव्हा बाहेरजाणे येणे नव्हते,तेंव्हा पासुन मी पण ड्रेस वापरायला लागले ,रात्री गाऊनच छान वाटतो!सणावारी ,पाहुणे असल्यास साडी नेसावी,मी पण साठीची आहे!
छान व्हिडिओ आहे खूप मस्त विचार चांगले आहेत बरोबरच आहे सगळं बोलणं ❤🎉😊
गाऊन सारखच मोकळं ढाकळ discussion.. मनमोकळ discussion..madam खूप छान बोलता तुम्ही... सगळ्या स्त्रियाना अश्या गप्पा खरचं गरजेच्या आहेत..
मला सुद्धा गाऊन चं सोयीस्कर वाटतो.मी one piece सारखे गाऊन वापरते त्यामुळे गाऊन हा गाऊन वाटत नाही दिसायलाही छान. माझे stylish चं असतात .
ज्याला जे आवडते ते घालावे
अगदी बरोबर आहे.घरातील कामे करताना बायकांना गाऊन सोईस्कर वाटतो.उन्हाळया दिवसांमध्ये तर काॅटनचे कपडे वापरणे चांगले असते.त्यात गाऊन वापरणं आरोग्याच्या दृष्टीने खूप चांगले असते.इतर वेळी पण गाऊन वापरणे चांगले आहे.
मॅडम...आजचा विषय छान !! ...काम करताना बायकाना आवरायला गाऊन सोईचा पडतो हे
अगदी खरं......सौ. पुजारी
Me tumhala A to Z follow karate Tumache vichar, khan peen sagal kahi. Thanku so much
Dr. Madam. You spread lot of positive vibrations, if maid doesn't cm. You mentioned It's ok, human touch beautiful thought, not only thought but you are implementing it in your day to day is so nice. This noble thought very much required in our day to day life. This itself is a form of prayer going up to the lord Almighty. Hats off to you God bless you n help you always to help others.
❤
Also it is better to wear a cotton gown in the kitchen rather than a synthetic saree especially while cooking as synthetic material can be hazardous near a fire place.
खरंच गाऊन खुप कम्फर्टेबल असतो काम सोपी वाटतात पण आजकाल जे नवीन फ्रॉकस्टाईल लॉंग ड्रेसेस मला दिवसभर सोयीचे वाटते
Khup chhan.
Khup chan subject ghetla aahe
Under the gown peticot i make it two inches shorter than other nightys .nearly four or five to wear under nighties.easy to carry.
Panjabi suit
Plazoo set
Long top without side cut
Kurti ani Ankle lenght legin
Ghalave
Kitchen Apparen vaparave
Khup chaan vichar ....
❤❤
बरोबर आहे
Khupch chaan video 😊
Khup chan Madam
Kitchen madhe kaam kartana, cleaning kaam kartana gown comfortable aahe. In summer gown is best.
Khup chan Vichar
दिलखुलास व स्त्रियांसाठीकेल्या जाणाऱ्या मनमोकळ्या गप्पा खुपच छान 👍👍👌👌
ज्यांचे वय जास्त आहे त्यांना सारखे toilet ला जावे लागते त्यावेळी गाउन फार सोयीचा पडतो , फारच घामट झाला तर दोन गाउन ठेवावे
Correct
आजचा video chan. Chani info
Mala gown aawadato .
Comfortable aahe
India garmi khup aahe
Nighty ,maxi ,gown cotton dresses changle
Haveshir asatat
Kuni aale tar odhani ghyayachi
Mast 😊
I wear stylish gowns. Every body likes it. It looks awesome. So I feel comfortable.
Khup chaan video
अगदीच बरोबर आहे...
खूप छान
Talk show are nice
गाऊन घालून comfortable watate..घामासाठी बदलायचे दिवसातून एकदोन वेळा ..जरुरीप्रमाणे..रात्री झोपायच्या अगोदर तर बदलावेच..सिझन प्रमाणे, कामाच्या स्वरूपामुळे ठरवावे
dr. तुम्ही माझ्यासारख्या बऱ्याच जणींच्या मनातलं बोललात 👌🏻👌🏻
Thank you medam 👍👍👍
किचनमध्ये ड्रेसवर ॲप्रन वापरणे आवश्यक आहे .
ॲप्रन कॉटनचे आणि आतल्या बाजूला प्लास्टिकचे मिळतात ते सोयीचे असतात .
waha chan
Madam tumche Sagle volg chagle aastat mala khup aabdtat ❤
2.14मी तेच म्हटले एवढ्या सकाळी सकाळी मॅडम ने साडी कशी काय नेसली ,एवढे आवरून कुठे निघाल्या आहेत
Nice
माझी आज्जी ९० वर्षाची आहे सहावारी काॅटनची नाटी घालते.शरीराला जशी सवय लाऊ तसं ते सहन करत हेही तेवढच महत्त्वाचे
Mam mi pan gown ghaltey kadhi night suit aani maxi dress pan vapartey aplya soyicha jasa vatata tasa rahava mokla vatata sadi mi khup raire vapartey mast vishai bolalat
Tumche agadi barobar aahe mazi sau 3 da gaoun badalte.ti sadi gharat garamichi nesat nahi karan ti mhanate ki mala ghatt kapdya peksha sailsar gaounach kam karayla bare vatatat. Tumche mhanane barobar aahe.🙏
Gawun khuppach soeeche asatat zopatanna comfortable watatat
💐🙏👌
🙏🙏🌹🌹👌👌
Good morning Mam .
मी पण घरात गाऊन घालते पण.. बाहेर जाताना साडी किंवा पंजाबी ड्रेस वर जाते .. बाहेर चांगल नाही वाटत..
Good morning
नमस्कार डॉक्टर
छान विडिओ होता मॅडम ❤ आपला video hya bayani pahava jya you tubvar nako tya uthathevi karnarya ,aapl चॅनल chalav mhanun dusryala nave thevnarya ह्या podcastsvalya baya aahet na tyana jara akkal yavi
Chan
Mi gaun nahi ghalt,mg June top ch kay kraych❤Khup sundr mahiti thanks ,
Very nice video
After my marriage in 1988 I went into a joint family nighty was not allowed my aged daughter s used to wear but not allowed for me.after we got separated only I cud wear .nightys r comfortable I am nearing sixty but due to c section and hernia surgery recently i cannot carry saree for long . nowadays during journey and malls I wear dress comfortable and easy .i have a very good collection of sarees so I have stopped buying sarees like sudha murty.
Khup Chan Vichar 👌👌
If not sarees. Wear proper dresses. Easy to maintain.
मी शाळेतून आल्यावर साडी बदलून कधी एकदा गाऊन घालते अस वाटतं..
Khub chan vishy😂
Panjabi dress peksha gawun changala asato dress pota cha aakar purn samor disato side cut mulehi odd watat gaun dhila aani payghol asato tyamule waeet disat nahi
Good morning
You feel positive if you carry yourself well. Dress well. You have kamvalis at home.
Gown ghalna yogya ahe comfortable ahe.Pan Striyanni guest ahe,pahune ale tar gown madhe asu nae.Pahunyanna welcome kartana apan presentable asava.
Flat madhe rahanarya striya gown shaktato ratri gown ghaltat kivha gharat gown ghaltat .umbarthya baher gown ghalu nae baher dukanat jatana.
Firayla outing la jato kona kade rahila jato tithe jato teh baher konakade changle fresh gown cha set thevava.gharche regular gown lokancha ghari rahila gelo tar ghari gadalun ghatlele gown vaparu nae.
Heh gown dicipline mi n majhe aai follow karto.
Kai sausakar habbits ya self generated astat .teh nakki implement karave.Ghara cha baher rastyavar gown var jau nae .mullana mullina hi awadat nae.mulla mullina hi vatata aplya aai ni tap tip asava n rahva.
खुप छान मुद्दे मांडून विषय समजावला आहे 👍❤
Aajkal Gaun mahnje one piecech zala aahe. Karan unhalyamadhye ukhadte tevha he comphartabel vat te .tasech gharatil kame patkan hotat .gaun comphertable vat to
तुम्ही कुठल्या गावाला राहतात
सगळ्यात छान जुने ड्रेस घरात घालावे. गाऊन फक्त रात्रीच घालावेत. ड्रेस खूप comfertable असतात.
Good मॉर्निंग 🙏🙏
Kichen mdhe ghaltay tyala apran mhntat.
मॅडम खूप छान व्हिडिओ आहे👌👌👌👌
बाथरूम मध्ये सलवार घालायला त्रास होतो म्हणून गाऊन बरा
मस्करीची कुस्करी होता कामा नये हे तेवढेच खरे आहे ताई.👍
Mi hi ghari gawn vaparate baher jatana sadi gharat gawn comfortable vatatat
मी पन रोज गाउन वापरते 👍👍रिलैक्स वाटते ,काम आरामत होतात👍👌👌❤❤👏👏🙏🙏
मला साडी ब्लाऊज घालून सोयीस्कर वाटत कामे करायला.
मी पण गाऊन घालते मला खूपच कम्फर्टेबल वाटते हवेशीर वाटतो अंग पूर्ण झाकल्या जाते आणि काम करताना कपड्याची ओढाताण होत नाही साडीला आपण पिना वगैरे लावतो त्यामुळे खूप अनकम्फर्टेबल वाटते ब्लाऊज पण घट्ट असो movements ला restrict करतो.
गाऊनच्या आत घाला मोठ्या गळ्याच्या गाऊन स्लीप पण येतात मॅचींग कलर मध्ये हो जीरी च्या खूपच छान आहे मला फारच आवडल्या रात्री बेडरूम मध्ये गाऊन काढून ठेवू शकतो स्लिपवर पण झोपू शकतो स्लिप छान आहेत
Gaun khupcha kafarteble
Aahe
मला मागे एकदा जबरदस्त युरीन इन्फेक्शन झालं होतं तेव्हा माझ्या गायनाकॉलॉजिस्ट ने मला सांगितलं होतं की घरामध्ये गाऊनच घालायचे मोकळ हवेशीर असतं खालची जागा जराशी ड्राय असलीच पाहिजे नाहीतर इन्फेक्शन वरचेवर होत राहणार.
मला त्याचा खूप फायदा झाला त्यानंतर परत 15-20 वर्षे कधीही इन्फेक्शन झालं नाही
मी पूर्ण अगदी प्युअर सुती गाऊन वापरते गाऊन मध्ये मिक्स धागा असेल तर माझ्या अंगाला खूप गरम होते मला चालत नाही
गाऊन कंफर्टेबल असतात ,,,विशेषतः घरकाम करताना ,,,खूप छान व्हिडिओ केलात मॅडम
परकर ऐवजी सैलसर half pant चांगली वाटते ,,,हल्ली कुठे कुठे शिवून मिळतात तशा पँट,,,किंवा रेडिमेड पण मिळू शकतात ,,,
एवढे मात्र खरे की गाऊन मध्ये खूप घाम येतो आणि तो कॉटन cha असल्याने शोषला जातो ,, व तसाच सुकला की खूप वास येतो गाऊन ला विशेषतः उन्हाळ्याच्या दिवसात ,,त्यामुळे दिवसातून दोनदा तरी गाऊन बदलणे कम्पल्सरी,,पण इतर कपड्यात म्हणजे साडी ड्रेस मध्ये पण घाम शोषला जाणारच ना मॅडम
Goun comfortable Ani angbhar asato ugach nav thevu nayet,ugach manat adhi balgu naye,washroom la jayala goun bara hoto
Khare ahe pan Vai zale ki sahan hot nahi ani pahilya pasun sadi nesleli asel tar Tshirt Pant kahi avdat nahi he hi khare
घरी जर कामवाली नसेल तर गाऊन कंफर्टेबल वाटतो.घरातील कामे झाली की दुसरा गाऊन घालावा.हल्ली ३०शी ४९च्या ladies pant v tshirt घालतात घरात सगळ्या वयाचे लोक असतात तांच्या समोर पांती घालून वाकले की इंनरवेर चे तसेच बॉडी shape clearly दिसतात त्यापेक्षा गाऊन च चांगला
मी पण गाऊन वापरते
तुम्ही कधी भेटता याची वाट बघत असते. खुप छान माहिती आणि गप्पा असतात.सदाबहार व्हिडिओ म्हणजे. डॉ अनघा ताईंचे.❤
वावरायला
मॅडम मी गाऊन प्रिय आहे
Hawa hawai gown the most comfortable especially while going to washroom 😅😂
अनघा मॅडम आजचा व्हिडिओ एकदम मस्त मी एक वर्षापासून तुमचे व्हिडिओ सर्व बघते मला खूप आवडतात. तुम्हाला किती बहिण भाऊ आहेत मॅडम.
Spend some time for your self.