पूर्वी शेजारी एकमेकांकडे जात असत...पण आता असे जाणे धोक्याचे आहे ...

Sdílet
Vložit
  • čas přidán 23. 05. 2023
  • पूर्वी शेजारी एकमेकांकडे जात असत...पण आता असे जाणे धोक्याचे आहे
    #शेजारीशेजारी
    #happyandhealthylifeathome
    #motivationaltalkmarathi
    #dranaghakulkarni

Komentáře • 191

  • @kalpnakurhade3386
    @kalpnakurhade3386 Před rokem +39

    अगदी बरोबर बोललात मॅडम तुम्ही कोणाच्या घरी न गेलेलेच बरे तुमचे म्हणणे मला पटले, 👍👍

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 Před rokem +38

    नाही मला अजिबात आवडत नाही शेजारी व कोणाचया घरी जाऊन गप्प मारायला हा माझा सवभावा आहे.आपण बरं व आपले काम बरं अशीच मी लहानपणापासूनच तशी आहे. बाहेर एकमेकासमोर आलो तर बोलते कोणाच्या घरी जाऊन बोलायची गरज नसते. जे कोणी असे वागतात त्याना काही कामधंदसतो तिचं लोक असे उदय

  • @prakashpatil9478
    @prakashpatil9478 Před rokem +32

    सत्य परिस्थिती आहे, विश्वासार्हता संपली. निष्काळजीपणा वाढला आहे.

  • @vidyask23
    @vidyask23 Před rokem +50

    येणंजाणं चालणं बोलणं बंद करुन कसे चालेल चुकीच्या संस्कृती ला खतपाणी घातल्यासारखे होईल त्यापेक्षा आपलं सोनंनाणं , महत्त्वाच्या वस्तू आपण जबाबदारी ने व्यवस्थित ठेवाव्यात

  • @manishagore1784
    @manishagore1784 Před rokem +19

    अगदी छान विषय मांडला मॅडम तुम्ही , आता कोणाकडेही जाताना 10 वेळेस विचार करून गेले पाहिजे 👌👌

  • @shridevishetty4260
    @shridevishetty4260 Před rokem +5

    मँडम खूपच उपयुक्त माहिती सांगितली.बाहेर बागेत, बोलावे.अगदी खरे
    आहे. घरातील इतरांना ही आवडत नसते.

  • @aparnakhoptikar1113
    @aparnakhoptikar1113 Před rokem +23

    अगदी बरोबर बोलताय मॅम तुम्ही !

  • @sangitapatil1164
    @sangitapatil1164 Před rokem +12

    ताई तुमच म्हणण बरोबर आहे पण ही गोष्ट प्रत्येक व्यक्तीसाठी लागु होत नाही माझ्या मुलाला दोन वेळा स्मार्टफोन सापडला शाळेत त्याने तो ऑफीस मध्ये जमा केला एका खेडेगावात मी लग्नाला गेले ६ ग्रॅम ची अंगठी नवरदेवाची बाहेर रस्त्यावर हरवली ती एका व्यक्तीने ७ तासांनी परत आणुन दिली

  • @userww--aa
    @userww--aa Před rokem +25

    तुम्ही फार उपयुक्त विषय मांडला आहे. तुमचे विचार अगदी बरोबर आहेत.

  • @sanjaynarayanyeole342
    @sanjaynarayanyeole342 Před rokem +23

    I do not agree. तसं तर घरच्या मंडळी वरही संशय घेतला जाऊ शकतो. नटसम्राट आठवले मला. Accident झाला म्हणून प्रवास करायचा नाही का?

  • @saritanadgeer9811
    @saritanadgeer9811 Před rokem +6

    असे प्रकार नक्की घडतात, छान विषय मांडला,माझ्या मैत्रीणीकडे हा प्रकार झाला आहे, खूप जुनी मैत्री तुटली

  • @shubhangipatki19
    @shubhangipatki19 Před rokem +9

    माझी पण एक चेन आणि अंगठी माझ्या जवळच्या ओळखीच्या बाईने घरातून चोरून नेली. अर्थात ती अशीच एका वाटीत उघडी ठेवली होती, ही 25 वर्षे जुनी गोष्ट आहे. अनघा मॅडम तुम्ही हा विषय काढला छान झाले.

  • @anujabal4797
    @anujabal4797 Před rokem +11

    पूर्वी तर शेजारी म्हंजे natevaikaprmane असत एकमेकांना आधार देत असत भल्या बऱ्या घटनांचे ते साक्षीदार असत काही शेजारी तर लग्नही सहज गत्या जमवून देत असत

  • @sunitapatil8257
    @sunitapatil8257 Před rokem +9

    स्वतः चाणाक्ष नजरेने राहिले पाहिजे मोह तर सर्वांना आहे त्या साठी जाणे येणं थांबून उपयोगी नाही

  • @meghanaoak765
    @meghanaoak765 Před rokem +19

    अगदी उत्तम विषय मांडलात डॉक्टर
    दुसरं असं मला वाटत की कुणाच्याही लहान बाळाला हात लावू नये. त्याच्या आई वडिलांना नाही आवडत ते. पूर्वी किती आपण छोटं बाळ बघायला जायचो त्याला मांडीवर घ्यायचो, अगदी छोट्या मुलांना पण त्या बाळाला मांडीवर ठेवत त्या घरातले लोकं. पण आता मी स्वतः अजिबात हात नाही लावत बाळाला

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  Před rokem +2

      बरोबर

    • @anaghasawant5523
      @anaghasawant5523 Před rokem +2

      हो बरोबर आहे.. नाही आवडत लोकांना.

    • @smitabhogil267
      @smitabhogil267 Před 4 měsíci +1

      आपली नजर लागली,असा आरोप होऊ शकतो

  • @jayakamble3934
    @jayakamble3934 Před rokem +10

    विषय चांगला आहे,विचार करायला प्रवृत्त करणारी आहे.

  • @rajashriathale6048
    @rajashriathale6048 Před rokem +2

    विषय बरोबर आहे, उगीच नसते व्याप लावून घेण्यापेक्षा हे बर असे नक्कीच वाटतेय...
    पण आपल्या वस्तू सांभाळुन ठेवल्या तर कोणा निरपराधांन वर शंका येणार नाही

  • @poojamhalaskar4366
    @poojamhalaskar4366 Před rokem +3

    खूप छान विषय. अगदी बरोबर आहे तुमचे

  • @namdeokandhare2562
    @namdeokandhare2562 Před rokem +2

    खूप छान माहिती दिली धन्यवाद ताई 🙏🏻🌹🙏🏻🌹

  • @bharatilad6818
    @bharatilad6818 Před rokem +11

    खूप छान. वैचारिक माहिती आपण सुध्दा सावध असायला हवे. धन्यवाद 🌹🌹🙏

  • @manishajagdale8686
    @manishajagdale8686 Před rokem +3

    Khar aahe mam, paristhiti tashich zhaleli aahe. Thanks mam navin navin goshti sangta tumhi upyogi yenyasarkhya aani aaplyach hitachya asatat tya goshti.

  • @shailajavaidya7701
    @shailajavaidya7701 Před rokem +60

    माझा माणसावर पहिल्यापासूनच विश्वास नाही. आधी तालुक्यात राहात होते. पण माणसापासून लांब. आता मोठ्या शहरात. बंद दाराची संस्कृती. फार बरी. सख्ख्या नात्यावर विश्वास ठेवणं अवघड. तर शेजारी कोण.

    • @saccchibateenin5235
      @saccchibateenin5235 Před rokem +2

      Ekadam barober

    • @kumarbhor8680
      @kumarbhor8680 Před rokem

      @@saccchibateenin5235 Barobar Nahi 😊

    • @nayanarathod8932
      @nayanarathod8932 Před rokem

      हो..माझा पण तस च...👍😅 ब़र आहे है....

    • @kumarbhor8680
      @kumarbhor8680 Před rokem

      @@nayanarathod8932 जैसी जीसकी सोच 😊

    • @rajshrigaikwad8026
      @rajshrigaikwad8026 Před rokem

      Tai asa vichar karu nka please. Sagali manase sarkhi nastat. Manus samajpriya aahe. Ekmekanshiway aapan aayuahya jagu nahi shakat.

  • @snehalgite6902
    @snehalgite6902 Před rokem +2

    He tar agdi khrch aahe khupch sundar vishy mandla dhanyvad

  • @gayakdangelasina156
    @gayakdangelasina156 Před 2 měsíci

    खूप छान विषय आहे धन्यवाद

  • @anitasathe4934
    @anitasathe4934 Před rokem +46

    शितावरून भाताची परीक्षा करू नये, शेजारी चांगले असले तर असे होत नाही, खुशाल जावे, सगळीकडेच बंधने टाकली तर, आयुष्य कंटाळवाणे होईल

    • @rekhakilpady487
      @rekhakilpady487 Před rokem +2

      Hoy mala pan tasecha vatate

    • @user-tz7jo3fs1s
      @user-tz7jo3fs1s Před rokem

      hoy

    • @anaghasawant5523
      @anaghasawant5523 Před rokem +4

      Ho बरोबर कुणाकडेच जाऊ नये हे चुकीचे बोलणे आहे.

    • @smitaraut393
      @smitaraut393 Před rokem +4

      कुणाकडे जाऊ नये असे सांगणे चुकीचे आहे.

    • @dranitapatil2137
      @dranitapatil2137 Před rokem +3

      We had very bad experience. She is correct

  • @shantarammedage2319
    @shantarammedage2319 Před rokem

    ताई , आपल्या सूचना खूप छान आहेत.आपला विचार ही खूप सुंदर आहे...धन्यवाद..,ताई.

  • @nayanarathod8932
    @nayanarathod8932 Před rokem +28

    नाही लोग गंप्पा पेक्षा पंचात जास्त करतात...😅 पहीलं गेले तर गोष्ठी करुन बर वाटायच...आता..संगळे बीझी झाले...कोणी बोलायला राजी नाही....आता पहीला सारख विश्रवाश पण नाही..... विषय छान...👍

  • @saritajoshi1171
    @saritajoshi1171 Před 2 měsíci

    डॉ सौ आनघा ताई तुमचा आजचा व्हिडीओ खुपच छान आहे विषयही छान आहे तुमचे विचार खुप छान आहेत सगळे पाँईंट्स अगदि बरोबरच आहेत धंन्यवाद सौ ताई शुभ दुपारी

  • @TheMahesh1234
    @TheMahesh1234 Před rokem +17

    मॅडम, कोणी पैसे उधार मागितले की देऊ नये, या विषयावर सुद्धा व्हिडिओ बनवा. आपण एखाद्या परिचित /नातेवाईक व्यक्तीला पैसे उधार देतो, मग ती व्यक्ती पैसे परत देत नाही. व आपल्याला मनस्ताप होतो.

  • @ushatambe1453
    @ushatambe1453 Před rokem +2

    खर आहे, लोक हल्ली असच वागतात, सरकारी फोन घरात आणि फोन करायला म्हणून शेजारचे आले आणि माझी अंगठीच उचलून नेली, अस दोनदा केल, पण वेसनी आणि वाया गेलेली मंडळी कस आणि काय बोलायच पण घाबरत घाबरत विचारल तर भांडण केल

  • @manishasanjayjadhav
    @manishasanjayjadhav Před rokem

    अगदी बरोबर खूप छान तुम्ही सांगितले मॅडम. 👌🙏

  • @sangitadhuri6388
    @sangitadhuri6388 Před rokem +1

    अगदी बरोबर आहे.🙏🙏👍👍

  • @kiranpandit930
    @kiranpandit930 Před 11 měsíci +1

    अगदी बरोबर मला तुमचे म्हणने100%पटले.

  • @Ayansh3780
    @Ayansh3780 Před rokem +2

    Ekdm barobar kunavar vishwas tevu nahi

  • @sakhukorde6608
    @sakhukorde6608 Před rokem +4

    खुप छान आगधी खरं आहे

  • @maheshwarikarpate1671
    @maheshwarikarpate1671 Před rokem +5

    अहो मी कधीच कुणाच्या घरी जात नाही लोकांच स्वाभाव बदले आहे विषय खरच गंभीर आहे

  • @ciciliapereira8326
    @ciciliapereira8326 Před rokem +1

    Vichare karnataka sarkhe talk ahe.
    Tumhi bolalat te khare ahe.
    Thanks.

  • @bharatisabnis368
    @bharatisabnis368 Před rokem +4

    अगदी सत्य सांगितले

  • @kumarbhor8680
    @kumarbhor8680 Před rokem +4

    खरच मॅम विश्वास हा नावाला सुद्धा उरला नाही ❤

  • @sunandapawar6252
    @sunandapawar6252 Před rokem +2

    Barobar aahe 👍

  • @geetanjalitodkar7735
    @geetanjalitodkar7735 Před rokem +2

    अगदी खरे आहे konwar vishwas thewayache kalat nhi.

  • @anuradhakulkarni1440
    @anuradhakulkarni1440 Před 8 měsíci +1

    अगदी खरे आहे, चोरटे पना यात श्रीमंत किंवा गरिबीवर अवलंबून असते असे नाही कधी कधी श्रीमंत ही चोरटे असु शकतात

  • @sakhukorde6608
    @sakhukorde6608 Před rokem +1

    खुप खुप छान विषय मांडला

  • @rekhakilpady487
    @rekhakilpady487 Před rokem +10

    अहो मॅडम काल तुम्ही तुमच्या व्हिडिओ त म्हणता वयस्कर बायकांनी आपल्या मैत्रीणी ला कधी कधी झोपायला बोलवाव आज एकदमच उलट बोलताय का बरे😮

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  Před rokem +1

      जसे प्रसंग घडतील तसे सांगितले

    • @rekhakilpady487
      @rekhakilpady487 Před rokem +1

      @@dranaghakulkarni म्हणजे मी रोज तुम्हाला ऐकत बघत असते 👍🥰

  • @ujwalabuwa6076
    @ujwalabuwa6076 Před rokem +1

    बरोबर आहे,agdi khre aahe.

  • @surekhajadhav7979
    @surekhajadhav7979 Před rokem +2

    अगदी बरोबर

  • @smitalkadam6846
    @smitalkadam6846 Před rokem

    Barobar aahe Tai tumche

  • @manishapatil6787
    @manishapatil6787 Před rokem

    धन्यवाद मॅडम

  • @shobhalalsare3892
    @shobhalalsare3892 Před rokem +2

    Aagdi barobar aahe

  • @rachnavlog1812
    @rachnavlog1812 Před rokem +2

    Tumch agadi barobar aahe

  • @ranjitadhadse
    @ranjitadhadse Před rokem +4

    बरोबर आहे 👌

  • @merlynmiranda6584
    @merlynmiranda6584 Před rokem +1

    You are absolutely right mam

  • @surekhaswami6756
    @surekhaswami6756 Před rokem +4

    Madam ,chhaan subject hota ,ani barobar bollat .baherchya baher gappa marun ghari yawe.mala patle.

  • @ranijaiswal5497
    @ranijaiswal5497 Před rokem +3

    खरं तर आजकाल कोणी कोणाच्या घरी जातच नाही. सहसा. आणि जेथे फोन ने कॉल करून काम होतच.

  • @ratnamalakasale2337
    @ratnamalakasale2337 Před rokem +2

    बरोबर आहे तुमच madam

  • @rachnavlog1812
    @rachnavlog1812 Před rokem +2

    Tumhi Chan video banavata
    Mala aavadtat tumche video

  • @tanujarabade7329
    @tanujarabade7329 Před 2 měsíci

    Topic is very small but very important for today s life as life n people both r changed bcoz of social media n lots of other things. Mam yr guidance is very valuable for today's time... thanks for sharing 🙏

  • @sunitadixit7033
    @sunitadixit7033 Před 4 měsíci

    Barobar bolalat madam

  • @vasundharask-wp7ww
    @vasundharask-wp7ww Před rokem +1

    I thought u will say about unnecessary gossip if we go to others house but u raised a different aspect true.

  • @vidyagodse1191
    @vidyagodse1191 Před rokem +6

    वस्तुस्थिती आहे.छान विषय घेतला.

    • @umeshyerunkar9933
      @umeshyerunkar9933 Před rokem

      अगदी बरोबर madam. खूप छान विषय. सतर्कता महत्वाची. धन्यवाद

  • @vasantshanbhag8838
    @vasantshanbhag8838 Před rokem +5

    We totally agree with you..👍Your advise may sound strange, but that is the fact.......Mrs. Shanbhag

  • @jayashrikasalkar8415
    @jayashrikasalkar8415 Před rokem

    Barobar ahe

  • @user-qq3fo8fe7z
    @user-qq3fo8fe7z Před 5 měsíci

    Excellent superb fantastic

  • @aarogyamcharankashyathalim8903

    100% खर आहे

  • @priyankakamath4792
    @priyankakamath4792 Před rokem +3

    👍👍

  • @sushmagaikwad1018
    @sushmagaikwad1018 Před 5 měsíci +1

    होय आपण कोणाकडेही जाऊ नये कोणालाही घरात घेऊ नये हेच आंत आंत योग्य आहे ठाणे

  • @sanjaykulkarni7572
    @sanjaykulkarni7572 Před rokem +1

    Nice n right vdo ☑️👍❤️

  • @sandhyaangane6514
    @sandhyaangane6514 Před rokem +2

    U r right mam.

  • @user-oz6mq2zy6l
    @user-oz6mq2zy6l Před rokem

    अगदी
    बरोबर आहे

  • @suchitrasalunkhe9616
    @suchitrasalunkhe9616 Před rokem +7

    खराय कलियुग आलय हा विषय बोलायचं धाडस केल 👍

  • @ashamahale242
    @ashamahale242 Před 8 měsíci

    बरोबर बोललात मॅडम मला पटलं तुमचा विषय

  • @rajashrithigale2368
    @rajashrithigale2368 Před rokem +3

    प्रामाणिक ,विश्वासू व्यक्तीवर कधीही चोरीचा आळ येऊ शकत नाही .

  • @pareshdate7403
    @pareshdate7403 Před rokem

    Khar aahe mam same exp . Agadi natyat suddha jau naye.

  • @anuradhanarvekar2444
    @anuradhanarvekar2444 Před rokem

    True Thanks mam

  • @suparnagirgune7366
    @suparnagirgune7366 Před rokem +2

    सोनं किंवा चीजवस्तू सुरक्षित ठिकाणी ठेवून द्याव्यात आणि सोन्यासारखी दिसणारी इमीटेशन ज्वेलरी वापरावी.

  • @suvarnakulkarni8619
    @suvarnakulkarni8619 Před rokem +3

    खरंय माझ्या कामाच्या बाई ने माझी चेन चोरली माझ्या कपाटातील drwaver मधून आणि काही दिवसाने तिने काम आपण हुन सोडले. नंतर दोन महिन्या नी मला समजले. मी काही करू शकले नाही. तुमचा विडिओ छानच.

  • @varshadatar8096
    @varshadatar8096 Před rokem +4

    Savadh kelyabaddal thank u madam tumhi mhantlyapramane amchya olkhichyanchi sun wattel tethe sonyachya vastu thevte careless ahe tichya sasubai sangtat ha ajcha subject chan ahe tumcha dhanyawad

  • @aajichya_gosti
    @aajichya_gosti Před rokem +1

    बरोबर आहे तूमच.

  • @rajshrilohiya2406
    @rajshrilohiya2406 Před rokem +4

    विषय खूप चांगला घेतला मॅडम आम्ही मुलाकडे मुंबईला गेलो तेव्ह माझं पण मंगळसूत्र गेलं बरं झालं ते सोन्याचं नव्हतं कामवाल्या बाई शिवाय कुणी घरी आलं नव्हतं

  • @chhayag.434
    @chhayag.434 Před rokem +3

    माझे कानातले रिंग महिनाभर शोधतेय सापडत नाहीत पण समजत नाहीत घालावेत म्हणून कपाटातून काढले होते टेबल वर आणून ठेवले होते सगळेच शोधून झाल्यावर आता काय करायच

  • @akshatametri9239
    @akshatametri9239 Před rokem

    👍

  • @user-vs7bb6ur6l
    @user-vs7bb6ur6l Před 2 měsíci

    Very true.

  • @apurwajoshi204
    @apurwajoshi204 Před rokem +6

    तुमच्या मताशी मी सहमत आहे पण कोणाला बाहेरच भेटू म्हंटले की खुप राग येतो जुने संबंध तोडण्या पर्यंत बोलतात तसेच हल्ली wfm असते मुलाचे त्यांना ही बाहेरच्या लोकांचा त्रास होतो आशा लोकशी कसे वागावे ते सांगाल का

  • @harshawarade5565
    @harshawarade5565 Před rokem +2

    Nice video 👍🙏

  • @sanjivanin6852
    @sanjivanin6852 Před rokem +4

    Khruch AJ kal konala ghari aalele aavdth nahi pan he pan kahi veles chuki he vatthy pan mala koni aale ki kup avadty

  • @medhadeshpande2295
    @medhadeshpande2295 Před 8 měsíci

    👌👌

  • @sohamkhamkar3796
    @sohamkhamkar3796 Před rokem

    100%barobar aahe

  • @pratibhaghadge2702
    @pratibhaghadge2702 Před rokem

    सही he

  • @veenahedaoo4796
    @veenahedaoo4796 Před rokem

    Right

  • @mimalti3980
    @mimalti3980 Před 8 měsíci

    खर आहे, परंतु आमचा उभयतांच स्वभाव असा आहे की समोरच्या ने चुक केली तरी त्यांना विचारावे कसे समोरच्या च्या मनाला काय वाटेल? असे वाटते.
    परंतु काही चांगल्या फॅमिली मधील मुले सुद्धा असे कृत्य करतात. त्यांचे आईवडील विश्वास ठेवत नाही. मी आधी ज्या सोसायटी मध्ये राहत होते. तेथे असे प्रकार बरेचदा घडले.
    आणि एकदा आमच्या घरात छोट्या दिरा च्या लग्नात माझ्या नवर्याच्या आत्याने आमचे पैसे चोरले होते. चोरी केल्यावर लगेच तीची घरी जायची घाई केली. परंतू त्याच वेळेला मोठ्या जावे च्या लक्षात आले माझे डब्बा मधील काही तासापूर्वी ठेवले पैसे गायब झालेत. तिची जाम चिडचिड झाली आम्ही कशीबशी शांत केली. परन्तु ती खूप व्यवहारांची आहे. आत्या गेल्यावर जावेने आत्याच्या सुनेला फोन करून सगळे सांगितले. आल्याची सून कबूल झाली. हो त्या अस करतात. एका ठिकाणी काम करत होत्या तिथेही त्यांनी असे प्रकार केले होते. रात्रभर गप्पा मध्ये आमचा हाच विषय होता. सकाळी आम्ही आपापल्या घरी आलो. घरी आल्यावर माझ्या लक्षात आले माझे बरेच पैसे चोरीला गेले होते. मी खुप धास्तावले कारण पर्स मध्ये नुसते पैसे न्हवते तर सोन्याचे संपूर्ण अंगावरचे मोठे मोठे दागिने होते. नशीब दागिने गेले नव्हते. ज्या आत्याने लहानपणी या भावंडांचे लाड केले तिनेच आमच्या घरात चोरी केली होती.

  • @knarang7148
    @knarang7148 Před rokem

    Very nice

  • @seemapadvi1672
    @seemapadvi1672 Před rokem +1

    अगदि बरोबर बोललात ताई आजकाल कोणावरही विश्वास ठेऊ नये

  • @nageshkapse9673
    @nageshkapse9673 Před rokem

    हो शंभर टक्के तुमचं बरोबर आहे

  • @kalyanraosonowane9587

    Right❤❤

  • @surekhasalvi1088
    @surekhasalvi1088 Před rokem

    👌👌👌👌👌

  • @pratibhachavan3192
    @pratibhachavan3192 Před rokem +3

    माझ्या sister च्या घरी असा प्रकार झाला आहे.

  • @kakodkararpita
    @kakodkararpita Před rokem

    True

  • @aashabankar9118
    @aashabankar9118 Před rokem +2

    Very dangerous situation

  • @alkatorsekar4997
    @alkatorsekar4997 Před rokem +5

    Great subject for discussion. But this is nothing other than foreign culture. European & North American culture has always kept the distance from everyone than the family members. To some extent it is acceptable but in place like California a person who fell to the ground due to his poor health was left lying outside one house & didn’t get any help. How is this justified that let anything happen but we can’t get involved. This is what is being adapted in our society as well. Those who go abroad bring this culture with them. Hyala manuski mhanat naahi . Givhala rahilela naahi ekmeka saathi. Sad but true. 🇨🇦

  • @aratijadhav2902
    @aratijadhav2902 Před rokem

    ✔️