काहींना दुसऱ्याला नावं ठेवायची सवय असते ...आयुष्य सुखी करायचे असेल तर स्वतः ला बदला...

Sdílet
Vložit
  • čas přidán 29. 12. 2023
  • काहींना दुसऱ्याला नावं ठेवायची सवय असते ...आयुष्य सुखी करायचे असेल तर स्वतः ला बदला
    #2023वर्षसंपले
    #31december
    #happyandhealthylifeathome
    #dranaghakulkarni

Komentáře • 110

  • @kavitagadde637
    @kavitagadde637 Před 6 měsíci +21

    काही लोकांना चांगल्या गोष्टी कधी दिसत च नाहीत .नाव ठेवणे हे एकच काम असत .अशा लोकांकडे दुर्लक्ष करणे उत्तम .

  • @varshachaudhari8299
    @varshachaudhari8299 Před 6 měsíci +17

    खूप छान सांगितलत 🙏……तुमचे विचार आदरणीय, अनुकूल आणि खूप चांगल्या हेतूने केलेले असतात. समाजाला गरज आहे तुमच्यासारख्या प्रबोधन करणार्यांची

  • @umakulkarni3885
    @umakulkarni3885 Před 6 měsíci +16

    मी तुमच्या विचारांशी पूर्ण सहमत आहे.
    खूप सुंदर सांगीतलं

  • @sujatapansare7648
    @sujatapansare7648 Před 6 měsíci +18

    नमस्कार मॅडम तुमचे विडिओ फारच छान असतात ,नवीन वर्षांत असेच छान छान विचार आम्हांला सांगा,नवीन वर्षाच्या आपणांस हार्दिक शुभेच्छा ❤❤

  • @anjalipatil69420
    @anjalipatil69420 Před 6 měsíci +11

    100% खरे बोलतात मॅडम, जो जसा आहे त्याला तसच स्वीकारलं पाहिजे, आज खूप काही कमेंट मध्ये लिहावं वाटत आहे, पण शब्दच सुचत नाही आहेत, आपण जे बोलायच होत ते सर्व तुम्ही व्हिडीओ मार्फत सांगितले ,हे मात्र अगदी खरे आहे❤❤मला तुम्ही खूप आवडता, मी तुमच्या नवीन व्हिडीओची अगदी आतुरतेने वाट बघत असते, तुमचे व्हिडीओ म्हणजे आम्हाला आशेचा किरण असल्यासारखे वाटतात❤❤

    • @ujwalawaghmare6575
      @ujwalawaghmare6575 Před 6 měsíci

      खूप छांन सागींतल आहे धनवाद

  • @user-cx9er4mh1i
    @user-cx9er4mh1i Před 6 měsíci +17

    हो मावशी दुसऱ्यांना वाईट म्हणल्याने त्यांच्या ह्रदयात असलेला ईश्वर दुखावला जातो व तो आपल्यापासून दूर जातो 😊

  • @user-wj4ge9vw7u
    @user-wj4ge9vw7u Před 6 měsíci +5

    मॅडम ,आज तुम्ही खूप छान बोललात, म्हणजे रोज छानच बोलता, रोजच्या बोलण्यात काही ना काही चांगला संदेश असतोच....पण आज तुम्ही स्त्रियांच्या स्वभाव वैशिष्ट्यावर जे बोललात त्याचा विचार सर्वांनीच गांभीर्याने करायला पाहिजे, जेणेकरून त्यांचे जीवन सुखावह होईल.... आजकाल नुसत संपत्ती, सत्ता, प्रतिष्ठा असून चालत नाही....
    उर्वरित जीवन समाधानात घालवण्यासाठी माणुसकी खूप महत्वाची आहे..... मॅडम नी सांगीतल्याप्रमाणे स्वभाव हा बदलला, इगो बाजूला ठेवला तरच आपले जीवन सुकर होऊ शकते.... मॅडम, आज तुम्ही स्त्रियांच्या हितासाठी खूप तळमळीने बोललात..... धन्यवाद 🙏😊

  • @swatimaybhate8224
    @swatimaybhate8224 Před 6 měsíci +7

    अगदी बरोबर आहे madam.... माझ्याही घरात आहेत अश्या व्यक्ती 😊😊😊

  • @jitendramayekar8477
    @jitendramayekar8477 Před 6 měsíci +7

    अगदी मार्मिक, अर्थपूर्ण व्हीडीओ बद्दल हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा! काही माणसे दुसर्याचे केवळ दोष,चुका वर्षानुवर्षे ईतरांना सांगुन बदनामी करत असतात ! कधीही त्या व्यक्तीच्या चुका, दोष थेट सुधारण्यासाठी वेळीच काही सहकार्य, सहभाग घेत नाहीत!

  • @ulhaskulkarni2912
    @ulhaskulkarni2912 Před 6 měsíci +5

    खूप सुंदर आणि सोप्या भाषेत समजावलं आहे धन्यवाद मॅडम

  • @minakshikamble4473
    @minakshikamble4473 Před 6 měsíci +5

    ताई तुम्ही अगदी बरोबर बोलत आहात, शाब्दिक चकमकी मुळेच नाती tikenashi झाली आहेत, आणि काय बोललो हेही लक्षात रहात नाही, म्हणून तुम्ही बोलता तसे swtamdhe बदल हवाच, ❤❤

  • @sushmagaikwad1018
    @sushmagaikwad1018 Před 6 měsíci +23

    काही काही लोकांना दुसऱ्या ना नावे ठेवल्या शिवाय दिवसच जात नाही जास्त विचार करू नका तुमचं काम तुम्ही चालु ठेवा ठाणे

  • @jyotidhayarkar2550
    @jyotidhayarkar2550 Před 6 měsíci +2

    मॅडम खूप छान तुमचे विचार व तुमचे बोलणे अगदी ऐकत रहावस वाटत , तुम्हीचे प्रत्येक टाॅपिक ऐकण्या सारखे व ऐकून आपल्यात छान बदल घडवून आणण्यासाठी खूप प्रेरणा देण्यासाठी आहे ,असेच छान छान विषय हाताळून प्रबोधन करणे गरजेचे झाले आहे सध्या ,व तुमचा त्यात हातखंडा आहे ,🙏

  • @chhayadongre409
    @chhayadongre409 Před 6 měsíci +2

    लोकांना सर्व इन्स्टंट हवे आहे. हळू हळू घरगुती औषधांचे ज्ञान कमी लोकांना आहे आणि समजून घेण्याची कुणाची इच्छा नाही.तुमचे व्हिडिओ खूप छान असतात. असण्यापेक्षा दिसण्याला महत्त्व आहे त्यामुळे ऐकून घेण्याची तयारी नाही. तरी आमच्यासारख्या लोकांसाठी तुमचे व्हिडिओ उपयुक्त आहेत. मॅडम पुढे चला 😊

  • @kishorwarekar5869
    @kishorwarekar5869 Před 6 měsíci +1

    ताई आजचा व्हिडिओ मनास भाऊन गेला खरोखर आपण बोलला ते सर्व खरे आहे पुरुष आणि स्त्रिया दोघांना लागू पडते तुम्हीं एक प्रकारे समाज प्रबोधन करीत आहात धन्यवाद

  • @rajashreepathak7334
    @rajashreepathak7334 Před 6 měsíci

    वा, खूपच छान विषय आणि मांडणी, खूपच आवडला, भावला आणि पटला धन्यवाद व्हिडिओबद्दल🙏🙏

  • @user-fm3oj3md1e
    @user-fm3oj3md1e Před 6 měsíci +1

    अगदी खरे आहे madam, खूप छान video

  • @meenazmusic9442
    @meenazmusic9442 Před 6 měsíci +1

    अगदी बरोबर ma'am, खूप छान video...

  • @manishalingayat4726
    @manishalingayat4726 Před 6 měsíci +2

    खूप छान माहिती सांगितली .
    डॉ. अनघा मँडम.👌👌👍

  • @sanjayghude5798
    @sanjayghude5798 Před 6 měsíci +1

    उत्तम माहिती सांगितली आहे.
    जयहो;

  • @prajaktavaishampayan3020
    @prajaktavaishampayan3020 Před 6 měsíci +1

    खुप छान समजावून सांगितले सुखी जीवनाचा कानमंत्र सेकंड इनिंग धन्यवाद

  • @suchitrasalunkhe9616
    @suchitrasalunkhe9616 Před 6 měsíci +2

    हो अगदी वस्तु स्थिती आहे खरी आहे परिस्थिती बरोबर बोलताय खूप छान अगदी बिषय परफेक्ट बोलताय😊 खूप छान 👌 डो अनघा मेडम

  • @geetagurav3414
    @geetagurav3414 Před 6 měsíci

    खूपच छान व्हिडियो
    जीवन जगण्याची कला समजली धन्यवाद 🎉❤❤❤

  • @suvarnashinde6483
    @suvarnashinde6483 Před 6 měsíci +2

    Good morning 🙏🌹
    Khup chan bolalat madam😍❤️

  • @ssmore584
    @ssmore584 Před 6 měsíci +2

    बरोबर आहे

  • @meeramuley9154
    @meeramuley9154 Před 6 měsíci +1

    खूपच खरी माहिती माहिती दिली मॅडम 😊

  • @sangitayadav6537
    @sangitayadav6537 Před 6 měsíci +1

    अगदी बरोबर आहे

  • @sushmakulkarni8171
    @sushmakulkarni8171 Před 6 měsíci +1

    खुप छान सांगितलं .....

  • @sunandajoshi128
    @sunandajoshi128 Před 6 měsíci +1

    अगदी बरोबर !

  • @anitasawant9570
    @anitasawant9570 Před 6 měsíci +2

    हो मी तुमच्या मताशी सहमत आहे👍 खूप छान विडीओ👌👌

  • @KanchanJadhav-iv3tf
    @KanchanJadhav-iv3tf Před 6 měsíci

    Khup Chan madam sagtat

  • @sujatadalvi9255
    @sujatadalvi9255 Před 6 měsíci +2

    विडिओ छान आहे काही तरी चांगले शिकायला मिळते

  • @queenroopali
    @queenroopali Před 6 měsíci

    Khoop chaan video aahe ❤ agdi barobar bollaat ❤ tumchi saree pan khoop chaan aahe ❤

  • @dr.archanamane
    @dr.archanamane Před 6 měsíci +7

    Madam, it's true to accept as if they are..but other one also follow this - to accept us whatever we are...
    Then only life will go smoothly 🙏🙏

  • @swatikarekar3544
    @swatikarekar3544 Před 6 měsíci +4

    मॅडम आजचा व्हिडिओ खूपच सुंदर , विचारांनी ओतप्रोत भरलेला असा झाला आहे. हा व्हिडिओ चांगल्या, वाईट सगळ्यांनीच घेण्या सारखा आहे. आपण वयाने कितीही मोठे झालो तरी असं कधी तरी, कुणी तरी आपली कान टोचणी करायला पाहिजे च ; म्हणजे आपण वेळीच सावध होतो.😊. धन्यवाद. मॅडम, तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना इंग्रजी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. असेच छान छान विचार आमच्या पर्यंत पोहोचवत रहा. आणि आमचं कौन्सिलिंग करत रहा. पुन्हा एकदा धन्यवाद.

  • @SunandaGhyar
    @SunandaGhyar Před 2 měsíci

    Khup chan video

  • @priyatipnis4461
    @priyatipnis4461 Před 6 měsíci +1

    Mee tumchya vicharanshi purrrn penee sahamt aahee😊

  • @shubhadanandeshwar5337
    @shubhadanandeshwar5337 Před 6 měsíci

    Khup chan positive energy milte sadi khup chan distay tumhala

  • @shobhakamble6278
    @shobhakamble6278 Před 6 měsíci +2

    ..Ho madam very nice n useful video,🙏🙏👌👌

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal8175 Před 6 měsíci +1

    मला तुमचे विचार आणि बोलणे खूपच आवडते ❤

  • @nandanikude1018
    @nandanikude1018 Před 6 měsíci +3

    अगदी बरोबर् ताई! 😊

  • @renukadoppa1224
    @renukadoppa1224 Před 6 měsíci

    Very nice thought.Agree with you mam

  • @rajanij6898
    @rajanij6898 Před 6 měsíci

    Khupach chaan video

  • @veenaubale5919
    @veenaubale5919 Před 6 měsíci

    Khupch chhan

  • @deepasambhare4252
    @deepasambhare4252 Před 6 měsíci

    बरोबर

  • @vamanshivdekar8041
    @vamanshivdekar8041 Před 6 měsíci

    khupach chaan video

  • @sunitadasalkar676
    @sunitadasalkar676 Před 6 měsíci +2

    अगदीं खरे तेच बोलता तुम्ही

  • @smitavaidya3742
    @smitavaidya3742 Před 6 měsíci +1

    Anagha madam ekdam kharepanane👌🙏👌 bolta khupach mast vatalla

  • @sunitadasalkar676
    @sunitadasalkar676 Před 6 měsíci +1

    ताई Happy New year

  • @ratanpujari3693
    @ratanpujari3693 Před 6 měsíci

    mla tumche video bgayla khup aavdtat tyatun khup kahi shikne sarkh ahe

  • @tejeshviscuisine
    @tejeshviscuisine Před 6 měsíci

    100 percent...khoop khara aahe he...

  • @user-qq3fo8fe7z
    @user-qq3fo8fe7z Před 6 měsíci +1

    Very perfect

  • @pramila3866
    @pramila3866 Před 6 měsíci

    खुप छान विषयावर बोललात ताई ❤ I respect your opinion 👏

  • @rajendrabidwai500
    @rajendrabidwai500 Před 6 měsíci +1

    Agdi brober ahe madam aplya jivanatil veg veglya bhumika nibhavtana ani wayanusar adjestment keli trcha apan sarwana havse vatu nahiter aplyalach radaychi vel yeel samorchanche kahich bhigdt nagi koop chan margdarshan milte thanku madam namaste

  • @mamtapaithankar5876
    @mamtapaithankar5876 Před 6 měsíci

    Agdi barobar kaku,konala changal mahnayla man cha mothe pana lagto,sankuchit Ani dominating vyakti he Karu shakat nahi.👌👌👌👌👌

  • @Suhazzz
    @Suhazzz Před 6 měsíci +1

    Happy new year mam.

  • @maltikelkar165
    @maltikelkar165 Před 6 měsíci +2

    खूप छान सगतां तुम्ही तुमचे व्हिडिओ खूप आवडतात मस्त

  • @sunilshinde9880
    @sunilshinde9880 Před 5 měsíci

    बरोबर मत मांडले मॅडम मी स्वतः असे या विषयाचे प्रॉब्लेम कौटुंबिक जीवनात अनुभवतो आहे पण वाढत्या वयानुसार adjust करणे आणि काही गोष्टी ignore करणे योग्य वाटते.पण एकटेपणाची जाणीव आयुष्य चिंतेत घेऊन जाते.
    आवडला तुमचा व्हिडिओ वास्तविक परिस्थिती la anussrun विचार मांडले.
    धन्यवाद.

  • @user-vj7hi4th4c
    @user-vj7hi4th4c Před 6 měsíci

    हार्दिक शुभेच्छा ❤

  • @rajanikolhe9921
    @rajanikolhe9921 Před 6 měsíci +2

    l मला चांगला अनुभव आला आहे

  • @lalitachimkar7039
    @lalitachimkar7039 Před 6 měsíci +1

    Right ma'am 👍👍

  • @santoshtilak2007
    @santoshtilak2007 Před 6 měsíci +1

    Happy New Year🎉🎉 Madem

  • @manjirikashelkar8118
    @manjirikashelkar8118 Před 6 měsíci

    Khoop chan bolata madum

  • @ToastyChips
    @ToastyChips Před 6 měsíci +3

    Tumchya saglya vdos madhe mala ha vdo khop superior watla karan tumhi dokyatlya wicharanchya wadalala khoop changlya shabdat madlat ....ha vdo wayit lokanchi kanughadni karnara aahech pan nishpap loka je yatun suffer hotat tyanchya sathi dole ughadnara aani educational aahe ..khoop dhanyawad

  • @ManishaKhole-hk6vs
    @ManishaKhole-hk6vs Před 6 měsíci

    Sadi Chan... Ahe ...!!❤ rajendra pune

  • @user-qq3fo8fe7z
    @user-qq3fo8fe7z Před 6 měsíci +1

    Very nice and very true

  • @varshapatwardhan4801
    @varshapatwardhan4801 Před 6 měsíci

    Tumchi sdadi khup sundar aahe.❤❤🎉

  • @kanchanborate5459
    @kanchanborate5459 Před 6 měsíci

    Happy new year mam

  • @nayanabhusari3477
    @nayanabhusari3477 Před 6 měsíci +1

    Madam Happy New year

  • @user-jl7xy6cm5u
    @user-jl7xy6cm5u Před 6 měsíci

    Happy new years

  • @user-wm1eq9vm2w
    @user-wm1eq9vm2w Před 6 měsíci +1

    True......Tai.. 💯 ❤

  • @archanamhetre6435
    @archanamhetre6435 Před 6 měsíci

    Barobar ahe madam 100 purush eksath rahtil pan 4 bayaka nihe rahu shakat.

  • @rekhashetty5567
    @rekhashetty5567 Před 6 měsíci +15

    बरोबर आहे मी स्वतः बघितले आहे माझी भावजय सुनेला वाटेल तशी comment करणे तिच्या maherchyann किँमत न देणे etc etc pan आत्ता सून तिला सोडत नाही tici फजिती करून सोडते हे एक उदाहरण आहे अशी अनेक उदाहरणे मी बघितली आहेत सुनेला ताब्यात ठेवण्याच्या नादात स्वतः अगदी कमी किंमत करून घेतात अगदी झीरो म्हणाना 😂😂😂

  • @sangeetakhalate7612
    @sangeetakhalate7612 Před 6 měsíci

    बरोबर आहे डॉक्टर

  • @arunjoshi6508
    @arunjoshi6508 Před 5 měsíci +1

    आज काल टीव्हीवर सर्व सिरीयल कारस्थानं च ट्रेनिंग सेंटर झाले आहे.

  • @sandhyamohite4330
    @sandhyamohite4330 Před 5 měsíci

    Aalancha badalale pahije😊

  • @Pimputkarp
    @Pimputkarp Před 6 měsíci +3

    Beautiful thoughts, beautifully narrated. Loved every bit of it. Hundred percent agreeable, Dr.

  • @umatavate1690
    @umatavate1690 Před 6 měsíci

    ❤❤

  • @DipaliSwapnil
    @DipaliSwapnil Před 6 měsíci +3

    Madam swatach mul asav ki nahi hyavr ek video banva...ajkal infertility chi ji samasya ahe tyane khup bayka dipression mdhe jatat..swatala trass krun ghetat...swatach mul hav mhnun khup trass krun ghetat tyavr ek video banva

  • @kirtigaikwad8046
    @kirtigaikwad8046 Před 5 měsíci

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @priyatipnis4461
    @priyatipnis4461 Před 6 měsíci

    Hi madam namaskar being a doctor Sudani being a lady sudha tumhen khoob vichar purva ka video Kerala

  • @jagrutiayare6965
    @jagrutiayare6965 Před 6 měsíci +4

    Happy new year Dr 🎉🎉

  • @deeparaut9822
    @deeparaut9822 Před 6 měsíci +1

    Dr Madam.
    तुमचे व्हिडिओ फारच आयऒपनर आहेत.
    खुप खुप धन्यवाद.

  • @spmj1
    @spmj1 Před 6 měsíci +2

    तुमचे मानवी मानसिकतेचा
    अभ्यास आणी परीक्षण
    अगदी बरोबर आहे
    मला तुमचे मोटिवेशनव्हिडिओ
    खूप आवडतात

  • @purvaguney4390
    @purvaguney4390 Před 6 měsíci +1

    तुम्ही फार लक्ष देऊ नका .....❤

  • @rajanikolhe9921
    @rajanikolhe9921 Před 6 měsíci +1

    मानसिक आजारावर चागले औ ' षध
    आहे 2:35

  • @minalchorge6099
    @minalchorge6099 Před 6 měsíci +2

    ताई तुम्हि खर बोलत आहात काहि बायका अशा वागत असतात

  • @veenasapkal594
    @veenasapkal594 Před 6 měsíci +1

    Madam don,t care go ahead.

  • @sandhyamohite4330
    @sandhyamohite4330 Před 5 měsíci

    Khare sangata

  • @praneetamishra9345
    @praneetamishra9345 Před 6 měsíci +2

    Kuch to log kahenge.......just ignore these narrow minded women.......they are contrlling and dominating people......

  • @snehalghodke2867
    @snehalghodke2867 Před 6 měsíci +2

    Mam mi maza problem sangu ka ? please mam help me?😢

  • @shobhapachpor7514
    @shobhapachpor7514 Před 6 měsíci +2

    तुम्ही तुमचं काम सुरु ठेवा त्यांना जळू द्या 😂😂

  • @nutanthakur5693
    @nutanthakur5693 Před 6 měsíci +1

    लाखात एक बोललात

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 Před 6 měsíci

    Mazya life madhye ashi mansa specially baika asa khup aalya swata rahayecha fatka aani dusryala bhagun jalayecha aani nava tevayechi hech kaama astat hyanchi mentally kadhi change honar nahi hya lokanchi

  • @nutankharade8051
    @nutankharade8051 Před 6 měsíci

    Madam tumche vichar baryach jananna upyogi watat ahet parantu je koni tumhala negative comments karat ahet tyanna tumchya margadarshanchi kimmat watat nasel. Ase astat barech lok karan sadyachya paristitit te khup sukhi astil parantu sarva divas sarkhe nastat. Mag kharab divas alyawar te jamini var utartat. Pan tevha vel geleli aste. Madam ya jagat saglya swabhavache lok astat. Kadhi kadhi ase lok kiti hi way wadhale tari samanjas nastat tyamule ase comments hot astil tyanchya kadun.

  • @padminirandive1140
    @padminirandive1140 Před 6 měsíci +1

    आपलेच family
    members degrade kartat Ani apan kahi Karu shakat nahi

  • @nitatailorspecialistfor9va329

    म्याडम मला तुमचा नंबर मिळेल का

  • @shashikalaprasad1836
    @shashikalaprasad1836 Před 6 měsíci

    😂😂😂😂😂

  • @atharvatthkur5122
    @atharvatthkur5122 Před 5 měsíci

    तुमचे videos adarshvadi असतात.
    Mi वेळ काढून ऐकते.
    Athuchi aajji.

  • @nutankharade8051
    @nutankharade8051 Před 6 měsíci

    If daughter-in-law is independent and earning no problem but it is very simple thing to respect mother-in-law and other members in family.