100% agree with you madam जेव्हा मुले परदेशी राहून स्वतःला सिद्ध करु पाहतात त्यात आपल्याला अभिमान वाटायला पाहिजे. आपण आजपर्यंत त्यांच्या साठी जे कष्ट केले त्याचे सार्थक झाले असे मानले पाहिजे आणि मुले देखील आपल्या म्हातारपणी आपल्याला सोडणार नाही किंवा जबाबदारी झटक नार नाही यावर विश्वास ठेवला पाहिजे
अगदी बरोबर.. त्यांच्या प्रगतीत आपण बाधा होऊ नये. आपण त्यांच्या सुखात आनंद मानून जगावे बदल स्वीकारावे आणि आपल्या संस्करांवर विश्वास ठेवावा. ते पुढे गेले आयुष्यात यशस्वी झाले तर हे आपल्याच कष्टाचं चीज आहे. त्यांच्या अडचणीत पाठीशी उभे राहावे हे खूप स्पर्धात्मक युग आहे.
कोणतेही मुल जबाबदारी झटकत नाही पण आजच्या परिस्थिती शी जुळवुन घेण आवश्यक आहे आपल्या स्वार्थासाठी मुलांना शिकवु नये का , तुम्ही दुसर्याच्या मुलांना शिकवता का आपली संपत्ती दुसर्याला देता का.प्रत्येकाची ही जबाबदारी आहे.
म्हातारपण कसे जाणार हे आपल्या हातात नाही. जे आपल्या हातात नाही त्याची चिंता न करता मन अध्यात्मात राहवून परमेशवरावर सोपवावे . सर्व चांगलेच होईल असा विश्वास बाळगावा.
Hello. Every day u come up with such good topics. This one is such an important topic. Totally agree with you. These days son or daughter both should take responsibility equally .Myself and my brother past Almost 30 yrs live in USA and my parents and in laws lived in india. My in laws are no more in this world now😢. Bu so Proud to say my inlaws were so independent they never expected from any of their three sons. Till end of their life lived healthy and alone. And both passed away in gap of 40 days😢.First my MIL and then 40 days later my FIL. My parents live alone in india my father 80 yrs but still active my mother is 73 yrs old. We go every year to see them or they come stay with us but they r not happy in USA even though they have permission to stay. Ultimately we want our parents to be happy wher ever they live and they do dont expect anything from us. But we make sure to take care of them both my brother and myself . Sometimes feel bad but they r the one they say dont worry about us we know when in need u will come 😊. Its tough and i totally understand what u said ❤And now we both my husband and me are alone both my girls are away frome home . Its a cycle everyone has to go through this 😊. This topic definetly makes me think r we doing enough to take care of elderly parents ? Do we really know how and what they feel ? 😢 Thank u for talking on this topic 🙏🏻
तुह्मी खूप छान विषय घेता तसेच आरोग्य विषयी पण खूप छान घरगुती उपाय सांगता खूप हुशार आहात तुह्मी प्रत्येक विडिओ अप्रतिम असतात Thanks madam अशीच विडिओ मार्फत उपाय सांगत रहा खूप आवडेल आह्माला
Hello Exactly very true aaj kal mule aai baba pashi rahat nahi abroad settled hotat , jari abroad gele nahi tari lagna nantar ektra joint family t rahat nahi
Beautiful video as usual ... Never expect anything from children...they have their own life once they grow up..only thing after certain age they should take care of their parents by one or the other way...they should not leave their parents on road or in old age home .. keep it up mam .i always like yr videos n i follow u from bottom of my heart ❤️
मुलांच्या पंखात बळ आल्यावर त्यांना रोखण्याचा प्रयत्न करु नका. उत्तुंग भरारी घेण्यासाठी त्यांना मचक्तपणे विहार करु द्या्. त्याना रोखण्याचा प्रयत्न करु नका.
🙏 madam..मला तुमचे या विदियोतील विचार पटले. आम्ही असाच विचार करून रहात आहोत.मुलांना दोष न देता त्यांना समजून घेऊन.पक्षी जीवनाचा निसर्ग नियमांचा विचार ही पटला.तुमच्या विचारांशी मी तरी सहमत आहे..धन्यवाद...🙏👌👌👍
हळूहळू परदेशा प्रमाणे भारतात वृद्ध आश्रम वाढायचे हेच तर कारण आहे , मुले एकतर जवळ नसतात आणि असले तर सुना नातवंडे यांच्याशी पटेलच अशी खात्री नाही , सगळेच सामाजिक चित्र बदलत चालले आहे
माझ्या पाहण्यात एक कुटुंब आहे त्या चार मुले आणि एक मुलगी आणि आई असे आहे मुले चांगले पगार मिळवतात पाची ही मुले एक दोन स्टँप नी राहतात परंतु आई चा संभाळ मुलगीच करते ह्याला काय म्हणावे
Ichcha asel tar marg milel. mi mazya bedridden asalelya aaila 17 varshe sambhalale. Bahutek natevaikani kadhi sadhi vicharpus pan keli nahi. tiche antim kriyakarm mi kele. BE POSITIVE.
Aai वडिलांनी शक्य होईल तोवर आपली tabbet नीट ठेवण्याचा प्रयत्न करावा,सर्व घरातील एकमेकांचा विचारांनीच निर्णय होऊन मुलांना परदेशी शिक्षण आणि carrier sathi pathavle jate ami mag nanter ugich आपण त्यांना दोष देत नसतो.ते काही आपल्या कडे दुर्लक्ष करत नाहीत.माझा हि मुलगा परदेशात असतो.मॅडम चे विचार बरोबर आहेत.
मॅडम आई वडील दोघेजण नोकरी करतात आणि मुलाना Baby sitting मध्ये ठेवतो त्या वेळी मुल खूपच लहान असतात त्याच्या खुप गरजा असतात त्यावेळी ते एकटेच असतात आई वडील मुलाच्या गरजा पूर्ण नाही करू शकत हा "सल" की आपण मुलाना आर्थिक पाठींबा दिला पण मानसिक गरजा ज्या baby sitting मध्ये पूर्ण करू शकलो नाही मग त्याचे काय
मग कोणीतरी एकाने पूर्ण घर सांभाळाव ते कस दोघा नवरा बायको यांनी विचार विनीमय करुन ठरवावे ..पैसा पण हवाय मुला़ंच्या मानसिक गरजा पण पूर्ण करायच्यात सगळ होण अवघड आहे ...
Mhatarpan pratek vyaktila ahe hi ghost trunpani jamjun ghevun soon mulala sudha jiv lavta ala pahije tyana support kela pahije mhatari manse hi kahi kami nahi
Mulachy sudha aai vadi lan kadun kup apeksha aani aplay aeg mule apan Karu nahi shkath aani thethe gelayvar nahi mhatle thari karavech lagthe gruhithac dhar le jathe
मुलींना आपले सासू सासरे हेच आपले आई वडील मानून त्यांची सेवा केली पाहिजे, भाव आणि भावजय यांनी आपल्या आईवडिलांची सेवा करावी, वडिलोपार्जित प्रॉपर्टी काय असेल तर आईवडिलांनी आणि भावांनी दिलेला काही भाग बहिणीने गोड मानून घ्यावा, यातच बहीण भावाच नात चांगल राहू शकत, कडून
आता मुलगा आणि मुलगी त फरक राहिला नाही म्हणतात .मग बस मध्ये,ऐस .टी मध्ये सिटीच्या जागेसाठी सरकार भेदभाव का करते .मुली याचा फायदा घेऊन न दोन्ही कडे जागा बळकावल्यात आहेत.हा मुलांनवर अन्याय नाही का? दोघांना समान कायदा नाही का ? कुपया मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती.धन्यवाद!
तुम्ही बरोबरच सांगत आहात,की मुलींनीही जबाबदारी घेतली पाहिजे पण घरातील सुनेला जेव्हा नोकरी नसते तेव्हा सासू सासरे थकल्यावर त्यांचे तिने स्वतः सर्व कामे कुटुंबाची करून त्यांचे करणे बंधनकारक आहे का?,तिला नसेल शक्य,तिची शारीरिक क्षमता नसेल तर तो तिचा दोष असतो का?
Good video pan muli kuthe jababdari ghetat may be 10-15 % muli ghet astil Mostly je navra bayko kamvtat tyatle pan bayka share karat nahit Stridhan mhane 😂 Pan ani agdi altest 25 varshachya muli bayka pan hech flow karat Pan baki saglyat equality havi ahe aste pan swypak kanyat ani ghar kamaat ) ( 90 % ghara madhe gharkamala ani jevN banvayla pan Bayka astat) ani tyanche paise pan ghatla ‘karta’ purush det asto 😂 May be kahi kamvnarya bayka muli astil pan 10 % chya var tari nakiich nastil
100% agree with you madam
जेव्हा मुले परदेशी राहून स्वतःला सिद्ध करु पाहतात त्यात आपल्याला अभिमान वाटायला पाहिजे. आपण आजपर्यंत त्यांच्या साठी जे कष्ट केले त्याचे सार्थक झाले असे मानले पाहिजे आणि मुले देखील आपल्या म्हातारपणी आपल्याला सोडणार नाही किंवा जबाबदारी झटक नार नाही यावर विश्वास ठेवला पाहिजे
अगदी बरोबर.. त्यांच्या प्रगतीत आपण बाधा होऊ नये. आपण त्यांच्या सुखात आनंद मानून जगावे बदल स्वीकारावे आणि आपल्या संस्करांवर विश्वास ठेवावा. ते पुढे गेले आयुष्यात यशस्वी झाले तर हे आपल्याच कष्टाचं चीज आहे. त्यांच्या अडचणीत पाठीशी उभे राहावे हे खूप स्पर्धात्मक युग आहे.
कोणतेही मुल जबाबदारी झटकत नाही पण आजच्या परिस्थिती शी जुळवुन घेण आवश्यक आहे आपल्या स्वार्थासाठी मुलांना शिकवु नये का , तुम्ही दुसर्याच्या मुलांना शिकवता का आपली संपत्ती दुसर्याला देता का.प्रत्येकाची ही जबाबदारी आहे.
जे आपल्या हातात नाही त्याची चिंता करत बसण्यापेक्षा मन अध्यात्मात रमवून परमेशवर सोपवावे.जे व्हायचे असेल ते आपल्या कर्माप्रमाणे होईल.
म्हातारपण कसे जाणार हे आपल्या हातात नाही. जे आपल्या हातात नाही त्याची चिंता न करता मन अध्यात्मात राहवून परमेशवरावर सोपवावे . सर्व चांगलेच होईल असा विश्वास बाळगावा.
मुलांना त्यांचे जीवन जगू द्यावे त्यांच्यावर बोज नाही बनायचे 🌹🌹🌹
आता डबल इनकम नो किड्स ही संस्कृती वाढीला लागेल पण त्यामुळे सुशिक्षित पिढी लयास जाईल फार भयानक चित्र आहे
Satya aahe, pan samajdhurinani yavar lavakarat lavkar todaga kadhane khup garajeche aahe,anyatha paristhiti khup gambhi honar he trikal saty aahe.
एकत्र राहण्या पेक्षा लांब राहून प्रेम टिकवणे चांगले हे मान्य केले पाहिजे
छान माहिती सांगितली तुमचे खूप खूप आभार
Very essential Subject in society& good awakening from you for this type of subject, 🙏
Mam, tumcha aajcha vishay atishay chhan hota. Tumcha pratek vishay mazhya aayshashi nigdit asto. Thank u so much. Khul chhan margdarshan kelat.
Khupach chan agadi javalachya manasashi bolalyasarkhe vatale thanks
आपल्याला म्हातारपण येणार हे ओळखून सुरवातीला सून मुलाला मदत पण केली पाहिजे नातवंडा ना
जीव लावला पाहिजे
Agree, sasu la kya karyach nast, sun manje molkarin vate
Baryachda suna sasukadun Sagal karun ghetay aani sasu che hatpay chalenase zale ki soiskarpane wegali rahate.
Agadi barobar
Hey ek satya aahe.Jeevanachi reet aahe.Hoth rahnar.
Aaichya kalat anek goshti,badal,nakalat hoth astat.Taiyari theva.
Hello. Every day u come up with such good topics. This one is such an important topic. Totally agree with you. These days son or daughter both should take responsibility equally .Myself and my brother past Almost 30 yrs live in USA and my parents and in laws lived in india. My in laws are no more in this world now😢. Bu so
Proud to say my inlaws were so independent they never expected from any of their three sons. Till end of their life lived healthy and alone. And both passed away in gap of 40 days😢.First my MIL and then 40 days later my FIL. My parents live alone in india my father 80 yrs but still active my mother is 73 yrs old. We go every year to see them or they come stay with us but they r not happy in USA even though they have permission to stay. Ultimately we want our parents to be happy wher ever they live and they do dont expect anything from us. But we make sure to take care of them both my brother and myself . Sometimes feel bad but they r the one they say dont worry about us we know when in need u will come 😊. Its tough and i totally understand what u said ❤And now we both my husband and me are alone both my girls are away frome home . Its a cycle everyone has to go through this 😊. This topic definetly makes me think r we doing enough to take care of elderly parents ? Do we really know how and what they feel ? 😢 Thank u for talking on this topic 🙏🏻
तुह्मी खूप छान विषय घेता तसेच आरोग्य विषयी पण खूप छान घरगुती उपाय सांगता
खूप हुशार आहात तुह्मी
प्रत्येक विडिओ अप्रतिम असतात
Thanks madam
अशीच विडिओ मार्फत उपाय सांगत रहा
खूप आवडेल आह्माला
Hello
Exactly very true aaj kal mule aai baba pashi rahat nahi abroad settled hotat , jari abroad gele nahi tari lagna nantar ektra joint family t rahat nahi
Beautiful video as usual ... Never expect anything from children...they have their own life once they grow up..only thing after certain age they should take care of their parents by one or the other way...they should not leave their parents on road or in old age home .. keep it up mam .i always like yr videos n i follow u from bottom of my heart ❤️
Very nice and practical thoughts.
तुमचे विचार योग्य आहेत.आजच्या काळानुरूप ,आपल्या माये च काय.
You have taken up the topic very aptly.This is the reality in today's world
True I agree with you.
Mazee SASU KHUP CHHAN ahe. Tyanch age 80 ahe. Pan mazya AAI sarkhe PREM krte. BAPPA cha ASHIRVAD 🙏🙏🙏🙏🙏
Good for you!
Nice advice
मुलांच्या पंखात बळ आल्यावर त्यांना रोखण्याचा प्रयत्न करु नका. उत्तुंग भरारी घेण्यासाठी त्यांना मचक्तपणे विहार करु द्या्. त्याना रोखण्याचा प्रयत्न करु नका.
Tai you are absolutely right AT PRESENT I am passing through the same situation.and I made up my ming to staty alone
खूप छान विषय
हा नवीन बदल सिवकारा वा लागनार आनंदा ने सविकारला तर बर च नाही चिडचिड करत सविकारा लागेल
म्हात्रारपणी स्वतंत्र रहाणे म्हणजे
प्रवाहा विरुद्ध पोहणे.निसर्ग विरुद्ध जगणे
🙏 madam..मला तुमचे या विदियोतील विचार पटले. आम्ही असाच विचार करून रहात आहोत.मुलांना दोष न देता त्यांना समजून घेऊन.पक्षी जीवनाचा निसर्ग नियमांचा विचार ही पटला.तुमच्या विचारांशी मी तरी सहमत आहे..धन्यवाद...🙏👌👌👍
Absolutely true
अगदी बरोबर पटल मला
सुप्रभात नमस्कार डॉक्टर
मला तुमचे बोलणे फार आवडते
नवीन जीवन पद्धत मनापासुन अथवा मनाविरुद्ध स्वीकारावी लागेल,पण यामुळे प्राचीन वैदिक संस्कृती मोडीत निघेल😢😢
हळूहळू परदेशा प्रमाणे भारतात वृद्ध आश्रम वाढायचे हेच तर कारण आहे , मुले एकतर जवळ नसतात आणि असले तर सुना नातवंडे यांच्याशी पटेलच अशी खात्री नाही , सगळेच सामाजिक चित्र बदलत चालले आहे
100% agree madam
Yes write
Totally agree
Dr. Anagha tai tumcha video mi pahila,tase pushkal video pahile,
Tumche vichar aikun mansikta badlayla madat hote
गुजराती समाजात आजूनही एकत्र जीवन पद्धत आहे.फिल्म इंडस्ट्री मधे पण तीन तीन पिढयां एकत्र राहतात.ही किड मराठी मधे जास्त आहे
Tuche video baghun maji sasu majya sobat bhandan karte krupaya karun lokan chya gharat aag lavay cha banda kara kaki
Jababdari mulanwar taktat karan tyanna sagali property pan mulannach dyaychi asate. Muline karte sangital tari mag tila jawyala dyaw lagel yachi bhiti watate. Shewati ajunahi khup kutumbat mulgach wanshacha diwa asato.
पण प्रॉपर्टी नाही मिळाली तरी ते आपले आई वडील आहेत हे भान ठेवले पाहिजे
Agdi brobr
माझ्या पाहण्यात एक कुटुंब आहे त्या चार मुले आणि एक मुलगी आणि आई असे आहे मुले चांगले पगार मिळवतात पाची ही मुले एक दोन स्टँप नी राहतात परंतु आई चा संभाळ मुलगीच करते ह्याला काय म्हणावे
Ichcha asel tar marg milel. mi mazya bedridden asalelya aaila 17 varshe sambhalale. Bahutek natevaikani kadhi sadhi vicharpus pan keli nahi. tiche antim kriyakarm mi kele. BE POSITIVE.
Aai वडिलांनी शक्य होईल तोवर आपली tabbet नीट ठेवण्याचा प्रयत्न करावा,सर्व घरातील एकमेकांचा विचारांनीच निर्णय होऊन मुलांना परदेशी शिक्षण आणि carrier sathi pathavle jate ami mag nanter ugich आपण त्यांना दोष देत नसतो.ते काही आपल्या कडे दुर्लक्ष करत नाहीत.माझा हि मुलगा परदेशात असतो.मॅडम चे विचार बरोबर आहेत.
दोष देत बसतो
Saasu sasare pan mulachya sansarat vish kalavatat n natar sunana dosh detat ki mul thevat naahi
मॅडम
आई वडील
दोघेजण नोकरी
करतात आणि
मुलाना
Baby sitting
मध्ये
ठेवतो
त्या वेळी मुल
खूपच लहान असतात त्याच्या खुप गरजा असतात त्यावेळी ते एकटेच असतात
आई वडील मुलाच्या गरजा पूर्ण नाही करू शकत हा "सल" की आपण मुलाना आर्थिक पाठींबा दिला पण मानसिक गरजा ज्या baby sitting
मध्ये पूर्ण करू शकलो नाही
मग त्याचे काय
मग कोणीतरी एकाने पूर्ण घर सांभाळाव ते कस दोघा नवरा बायको यांनी विचार विनीमय करुन ठरवावे ..पैसा पण हवाय मुला़ंच्या मानसिक गरजा पण पूर्ण करायच्यात सगळ होण अवघड आहे ...
अंजली ताई आपणास असे तर सुचवायचे आहे का आपण मुलांना पाळणा घरात ठेवले तर मग आपण घरातील वृद्ध व आपण स्वतः आश्रमात राहून भरपाई केली पाहिजे😊
सर्व विडिओ ज्वलंत प्रश्नावर अवलंबून असतात त्यामुळे विचार करायला मदत होते धन्यवाद मॅडम
नवी जीवन पद्धत स्वीकारताना प्राचीन वैदिक संस्कृतीचा ह्यास होणार
Mhatarpan pratek vyaktila ahe hi ghost trunpani jamjun ghevun soon mulala sudha jiv lavta ala pahije tyana support kela pahije mhatari manse hi kahi kami nahi
Agdi khare bolala tai tumhi asech aahe saglikade mule jawal nastath ch😢
नाईलाजाने स्वीकारावे लागणार आहे
Pune zillhyamadhye pratyak khedegaonamadhye ptatyek mulache tysche lagn jhalyanantar tyache ai-bap vegale bhirad karun detat he saty bab ahe.
Mulachy sudha aai vadi lan kadun kup apeksha aani aplay aeg mule apan Karu nahi shkath aani thethe gelayvar nahi mhatle thari karavech lagthe gruhithac dhar le jathe
काही जणांना सून मुलं नको तर त्यात काय करायचं
Mam,kalat pn valat nahi ashi gt hote mhatarya aaibapachi.😔
माझ्या मते कोणाकडून ही अपेक्षा करणे
व्यर्थ आहे ,आपणच आपली काळजी घ्यावी व सकारात्मक राहावे
Hoo..Agdi barober ahe..mule mothi zali ki tyana tyancha vichara nusar vagoo dyave..vicharla terach salla dyava..Anyatha apanach tyanchashi Adust karave..Hyatt Doghhehi Anadi hotil
हो ना
These elderly couples, are in entitlement thoughts. They must appreciate who is taking care of them.
Aagdi khare ahe
Pardeshat astil trch nhi g mulgi jevha bhetay lach yet nsel tri sudha Aai anath hote 😢 ho pn shikshan mhnshil tr correct h shikshan ch tila Aai n jast diley
मुलींना आपले सासू सासरे हेच आपले आई वडील मानून त्यांची सेवा केली पाहिजे, भाव आणि भावजय यांनी आपल्या आईवडिलांची सेवा करावी, वडिलोपार्जित प्रॉपर्टी काय असेल तर आईवडिलांनी आणि भावांनी दिलेला काही भाग बहिणीने गोड मानून घ्यावा, यातच बहीण भावाच नात चांगल राहू शकत,
कडून
पण आपणच मुलांना येवढं शिकवतो,तर आपण त्यांना दोष देऊ नये
आता मुलगा आणि मुलगी त फरक राहिला नाही म्हणतात .मग बस मध्ये,ऐस .टी मध्ये सिटीच्या जागेसाठी सरकार भेदभाव का करते .मुली याचा फायदा घेऊन न दोन्ही कडे जागा बळकावल्यात आहेत.हा मुलांनवर अन्याय नाही का? दोघांना समान कायदा नाही का ? कुपया मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती.धन्यवाद!
Kaku hi ji mool aai wadilana baghat nahit mhatarpani tyana asun naslya sarkha wagwatat tich mool tyanchya property dagine gawachi jaga jamin ya sathi tak laun waat ahat astaat kadhi martat mhatare ha ik jwalant ani jiwant prashna ahe ashi santati asun naslya sarkhi ahe
Aai wadilani ashya santatis kontahi warasahakka deu naye bedakhal karawe
Hya peksha santati naslya sarkha ch wagawe
Natadrusht santati 😡😡
वयात आल्यावर कायदा त(आडकवतात त्यावर काय उपाय आहे क फवारणी🙏
कळवा
तुम्ही बरोबरच सांगत आहात,की मुलींनीही जबाबदारी घेतली पाहिजे पण घरातील सुनेला जेव्हा नोकरी नसते तेव्हा सासू सासरे थकल्यावर त्यांचे तिने स्वतः सर्व कामे कुटुंबाची करून त्यांचे करणे बंधनकारक आहे का?,तिला नसेल शक्य,तिची शारीरिक क्षमता नसेल तर तो तिचा दोष असतो का?
Madum tumcha mulga suddha vegala rahato ka?
Yes she has already mentioned
बदल चागला असावा
तीन तीन मुलं असून तिघे परदेधात राहतात. सी वडील 80 वर्षापरक्ष मोठे आणि म्हातारे आहेत तरी कोणी भारतात यायला तयार नाही. मग आई वडिलांनी काय karave
Ok यावर व्हिडिओ share करते
सासू सासरे पण कमी नही सगला डवला डवली करतात खाणा शी तोंड ऊघडाच नही चीगला दम भराचा
Good video pan muli kuthe jababdari ghetat may be 10-15 % muli ghet astil
Mostly je navra bayko kamvtat tyatle pan bayka share karat nahit
Stridhan mhane 😂
Pan ani agdi altest 25 varshachya muli bayka pan hech flow karat
Pan baki saglyat equality havi ahe aste pan swypak kanyat ani ghar kamaat )
( 90 % ghara madhe gharkamala ani jevN banvayla pan Bayka astat) ani tyanche paise pan ghatla ‘karta’ purush det asto 😂
May be kahi kamvnarya bayka muli astil pan 10 % chya var tari nakiich nastil