जुनं ते सोनं...किती जपून ठेवायचे...फेका त्या वस्तू आता

Sdílet
Vložit
  • čas přidán 19. 10. 2023
  • जुनं ते सोनं...किती जपून ठेवायचे...फेका त्या वस्तू आता
    #जुनंतेसोनं
    #फेकात्यावस्तूआता
    #happyandhealthylifeathome
    #बाईपणभारीदेवा
    #dranaghakulkarni

Komentáře • 131

  • @user-cl3lw2kd8o
    @user-cl3lw2kd8o Před 10 dny

    खूप चांगला विषय होता... वैशाली कुलकर्णी

  • @pratibhaumekar1811
    @pratibhaumekar1811 Před 9 měsíci +20

    डॉ. अनघाताई तुमच्या रूपाने मला एक मैत्रीण भेटल्यासारखी वाटते,, अगदी जवळची..❤

  • @rajshrilohiya2406
    @rajshrilohiya2406 Před měsícem

    ? गाऊन चे कलर खूप सुंदर आहे

  • @shubhadavedpathak9832
    @shubhadavedpathak9832 Před měsícem

    मॅडम , तुमची साडी खूप सुंदर आहे.

  • @rekhateltumde7285
    @rekhateltumde7285 Před měsícem

    मी पण साडी पेक्ष्या गाऊन खूप आवडीने घेते आणि घालते ,आणि छान छान कलर घेतले की दिवस भर आपल्याला फ्रेश वाटत

  • @surekhabhave9980
    @surekhabhave9980 Před 4 měsíci

    Happy good Enjoy

  • @vichar_sumane
    @vichar_sumane Před 9 měsíci +2

    स्त्री मनाचा किती सुंदर स्वाभाविक आविष्कार तुमच्या बोलण्यात आहे.आवडले हं.

  • @SandhyaMishra-dl6vm
    @SandhyaMishra-dl6vm Před 4 měsíci

    Gown khup chhan ahet mam

  • @hemlatamhatre3298
    @hemlatamhatre3298 Před 9 měsíci +5

    तुम्ही मनमोकळेपणाने बोलता खूप छान वाटत. काही गोष्टी दुसर्‍या समोर शेअर केल्या तर सर्वांना कळतात धन्यवाद मॅडम

  • @mangalatalwekar8077
    @mangalatalwekar8077 Před 9 měsíci +4

    आमच्या विदर्भात फावल्या वेळात शेजारणीशी मस्त गप्पा मारतो,,,,, तसं वाटलं व्हिडिओ बघताना. गाऊनचा किस्सा ऐकून खूप हसायला लागले.मज्जा आली.

  • @vijayajawale3323
    @vijayajawale3323 Před 9 měsíci +1

    छान माहिती दिली धन्यवाद

  • @hemalataraut8511
    @hemalataraut8511 Před 4 měsíci

    गाऊन जुने झाले की मी केसांना रंग लावताना,मेहेंदी लावताना घालते.बायकांचे कामात लक्षातच राहत नाही.

  • @dipalishinde-wd2pi
    @dipalishinde-wd2pi Před 9 měsíci

    खुप छान धन्यवाद

  • @sakhukorde6608
    @sakhukorde6608 Před 9 měsíci

    खुप छान धन्यवाद 💐🙏👍

  • @aparnas5823
    @aparnas5823 Před 9 měsíci +4

    सोवल्यातला गाऊन concept आवडली

  • @sonu-hj6nj
    @sonu-hj6nj Před 9 měsíci +7

    डॉ ताई सर्व महिलांचा प्रश्न आणि गाऊन मोह खूप छान पद्धतीनी मांडला आणि सहज रित्या तुम्ही तुमची चूक मान्य करता खरतर मोह ही खूप निरागस व्यक्ती म्हणून तुम्ही आपल्या वाटतात.

    • @jyotiahire4861
      @jyotiahire4861 Před 9 měsíci

      डॉ ताई पैसे देऊन स्वछ सुंदर केयर सेंटर बद्दल माहिती वर आधारित व्हिडिओ बनवा कुठे चागले केयर सेंटर आहेत ते माहीत नाही तुम्हाला कळकळीची विनंती आहे ताई तुम्हची लिस्ट माझ्या सारख्या अनेक लोकांना कामात येईल🙏🙏🙏🙏🙏

    • @monalibhosale8268
      @monalibhosale8268 Před 8 měsíci

      केअर सेंटर बद्दल माहिती हवी.
      जो सुविधा उपलब्ध करून देण्यात आले

  • @BENDRE49
    @BENDRE49 Před 8 měsíci

    You have such beautiful gowns.

  • @shraddhakelkar2795
    @shraddhakelkar2795 Před 9 měsíci +4

    अगदी मनातलं 😊 पण काही गाऊन इतके छान असतात फक्त ओट्याला टेकतो तिथेच थोडे faint झालेले असतात ते फाडायचे अगदी जिवावर येतात😊🙏

  • @nihashirolkar4211
    @nihashirolkar4211 Před 9 měsíci +2

    खूप छान सांगितलं. जेव्हा घर काम करताना मी घाणेरडे gown वापरते तर family members ना माझा कडे बघून किती negative energy वाटत असेल मला आता समजते. ते सांगून सांगून थकले पण मी काही ऐकायची नाही. तुम्ही विश्वास नाही ठेवणार मी आजच हा काम करते जूने gown टाकून देते १००%. खूप खूप धन्यवाद.

    • @pradnyavaze7683
      @pradnyavaze7683 Před 4 měsíci

      प्रत्येक व्हीडीओ एकदम छानच. तंतोतंत पटणाऱ्या गोष्टी.मैत्रिणीशी गप्पा मारतेय असं वाटतं.

  • @sandhyashahane8990
    @sandhyashahane8990 Před 8 měsíci

    पुजा करतांनी शक्यतो साडी नेसावी

  • @ujwalabuwa6076
    @ujwalabuwa6076 Před 9 měsíci

    तुम्ही मनातील बोललात,खरचं चांगले कपडे घालाईत,आपले जुने गाऊन डस्टिंगला घ्यावेत,बायांचा जीव सर्व वस्तूंमध्ये अडकतो,काटकसरीने संसार करतात म्हणून वाया घालवावेसे नाही वाटत,पण आपले नीटनेटके रहाणे बघून लोक सुखावतात हे खरे.

  • @sujatabedarkar8664
    @sujatabedarkar8664 Před 9 měsíci +3

    मला खूप छान वाटले, मी गाऊन जुने झाले की, अर्धे कापून गोधडी मध्ये भर म्हणून टाकले आहे. पण आता गोधडी पण कोणी वापरत नाही. त्यामुळे असेच कशाला कव्हर वगैरे शिवते. मला तर आवडते. मी तुमचे व्हिडिओ रोज पाहते.

  • @mahadevimirkale2157
    @mahadevimirkale2157 Před 9 měsíci +2

    Khup Chan madam👌👌

  • @rajshrilohiya2406
    @rajshrilohiya2406 Před 9 měsíci

    व्हिडिओ खूप छानगाऊन खरच खुप सुंदर

  • @rajshrilohiya2406
    @rajshrilohiya2406 Před 9 měsíci +3

    अंगाई तुम्ही मला तर मैत्रिणी सारख्याच वाटता आज तुमचा व्हिडिओ बघून खूप हसले कारण गाऊन प्रेम हे सगळ्यांनाच असते बाहेरून आल्यावर केव्हा एकदा कपडे काढून गाऊन घालू असे होते

  • @varsha-rathod
    @varsha-rathod Před 9 měsíci +4

    मॅडम तुमचे video पाहून खरचं खूप fresh watat

  • @sandhyamohite4330
    @sandhyamohite4330 Před 2 měsíci

    Mi ter gown june zale kitakunacha dete konala v kase dyache

  • @bharatilad6818
    @bharatilad6818 Před 9 měsíci

    मनातील गप्पा छान वाटले ताई❤❤बरोबर आहे🙏

  • @smita7213
    @smita7213 Před 8 měsíci

    So nice aunty. Your gowns are so nice. I learn a lot from you.

  • @beautyqueen2833
    @beautyqueen2833 Před 9 měsíci

    फारच छान माहीती दिली मॅडम

  • @sheetalvaidya984
    @sheetalvaidya984 Před 9 měsíci +1

    आवडली माहिते मला खरे आहे माझे पण असंच होते

  • @shobhapawar4222
    @shobhapawar4222 Před 9 měsíci +1

    Khoop chan

  • @priyapawar86493
    @priyapawar86493 Před 9 měsíci

    Kaku mla tumche video khup avdtat ..helpful mahiti aste ...kaku please paydukhi vr video kra

  • @ujwalawaghmare6575
    @ujwalawaghmare6575 Před 9 měsíci

    धनवाद

  • @ujwalawaghmare6575
    @ujwalawaghmare6575 Před 9 měsíci

    खूप छांन माहीती

  • @user-qw4yw9gh2w
    @user-qw4yw9gh2w Před 9 měsíci +1

    ताई तुम्ही जे आज सांगीतले ते अगदी बरोबर आहे घरातील माणसे खुपच बोलतात....जुन्या गाऊन घातल्यावर.....पण आपल्या ला comparable वाटते म्हनुन आपण घालतो....ते त्याना काय समजणार......

  • @aparnas5823
    @aparnas5823 Před 9 měsíci +1

    काहीवेळा गाऊन शिवून पण छान मिळतात

  • @suparnagirgune7366
    @suparnagirgune7366 Před 9 měsíci +2

    हो बरोबर आहे घरात कोणी म्हटलं ना की हि साडी नेसू नको किंवा हा गाऊन घालु नको तर खरच ऐकलं पाहिजे.
    सोवळ्या चा गाऊन ❤

  • @priyavadagajbheye1682
    @priyavadagajbheye1682 Před 9 měsíci

    Khup chaan collection aahet gaun che

  • @shilpakulkarni3186
    @shilpakulkarni3186 Před 9 měsíci

    Halli cotton kepri set nighalet 3/4 khup comfortable astat, 3/4 gaaunhi milatat te pan khup comfortabl astat. Payghol gaaun madhe pay adkun padnyachi shakyata khup asate.

  • @poojamhalaskar4366
    @poojamhalaskar4366 Před 9 měsíci

    छान गाऊन आहे तुमचे.मॅडम तुम्ही खूप छान गप्पा मारत असता.खुप छान वाटते.एखादी मैत्रीण बोलत असल्यासारखे वाटते.

  • @aartikingi2924
    @aartikingi2924 Před 9 měsíci

    अगदी बरोबर आहे

  • @mayaganvir1369
    @mayaganvir1369 Před 9 měsíci

    video khup chhan

  • @KanchanJadhav-iv3tf
    @KanchanJadhav-iv3tf Před 9 měsíci

    Khup Chan gown

  • @swaminirege8211
    @swaminirege8211 Před 9 měsíci

    Khup chan Anagha tai mi hi asach vichar karte gaun baddal

  • @manasijoshi6857
    @manasijoshi6857 Před 9 měsíci

    Some sweet

  • @ashabajpai1255
    @ashabajpai1255 Před 9 měsíci

    छान वीडियो तैयार केल,👍👍🙏🙏🤗

  • @aparnas5823
    @aparnas5823 Před 9 měsíci +1

    गाऊन छान आहेत

  • @BENDRE49
    @BENDRE49 Před 8 měsíci

    So true

  • @udaydeshpande6048
    @udaydeshpande6048 Před 9 měsíci

    खूप छान

  • @minaxisoman8921
    @minaxisoman8921 Před 9 měsíci

    Ekdam barobar ahe tumch pan saglyach gown mdhe apan comfortable asto as nahi. Teva sodvat nahi o

  • @sushilajadhav8068
    @sushilajadhav8068 Před 9 měsíci +1

    डॉक्टर आहात पण प्रत्येक स्री मनातले भाव बोलून दाखवता आणि जराही ईगो नाही, अगदी सहज मत्रीनींशी गप्पा मारत आहात असे वाटते
    तुमचा साधेपणा मनाला खुप भावतो

  • @sumitrakamath8386
    @sumitrakamath8386 Před 9 měsíci

    Khup Chan gaun

  • @nutankharade8051
    @nutankharade8051 Před 9 měsíci

    Mazya junya gownchya me mothya pishwya shivte. Tyat blankets thevte hiwala sampla ki.

  • @minakshikamble4473
    @minakshikamble4473 Před 9 měsíci +1

    ताई खूप छान, मला वाटते मलाच गाऊंची आवड आहे,पण तुमचा व्हिडियो पाहून मला खूप हसायला आले, mjja aali,❤❤

  • @user-kz1ls6qc4q
    @user-kz1ls6qc4q Před 8 měsíci

    Tumhi kuthe rahta

  • @bijukumarg8885
    @bijukumarg8885 Před 9 měsíci

    Mam..cotton peksha hosiery kapadache gaun ghya

  • @smitakulkarni6050
    @smitakulkarni6050 Před 9 měsíci

    Tumche video chhan astat sade manatee sagnare

  • @pradnyabhosale6093
    @pradnyabhosale6093 Před 9 měsíci +5

    Dr ताई तुम्ही डॉक्टर कमी आणि आमची मैत्रीण जास्त वाटता ❤गृहिणी साठी खुप छान टिप्स देता तसं सर्वच विषयांवर खुप मस्त बोलता 👌👍🥰

  • @mrunalbijukumar9560
    @mrunalbijukumar9560 Před 9 měsíci +1

    Hoseiry kapada Sarv mausam madhe chan asato

  • @aparnas5823
    @aparnas5823 Před 9 měsíci +2

    मॅडम तुम्ही मुंबई ला रहात असता तर खूप खरेदी केली असती ,,आणि गाऊन मध्ये तुम्हाला आणखी चॉईस मिळाले असते

  • @smitakulkarni6050
    @smitakulkarni6050 Před 9 měsíci

    Mipan maze June gaun phadte polpatakhali thewayala v hat pusayala tabalavar takayala use karate

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 Před 9 měsíci

    Nyc gowns mi juney zale ki safsafai karayela tyachey piece cut karun tevtey mam

  • @user-se8hu1xt2e
    @user-se8hu1xt2e Před 9 měsíci

    अनघा ते तुम्ही खूप छान छान सल्ले देतात त्यामुळे तुम्ही खूप

  • @hemalataraut8511
    @hemalataraut8511 Před 4 měsíci

    अहो कॉटन गाऊन असतील तर त्याची बॉडी कापून त्यात नाडी घातली की रेनीसीझन मधे टॉवेल सुकत नाहीत.तेव्हा त्याचा अंगात घालूनटॉवेल सारखा वापर करा.म्हणजे आपल्याला आवडीचा गाऊन जवळ ठेवल्याचा आनदही वाटतो.तुम्ही वाईट वाटून घेऊ नका.पण मी असा उपयोग करते.

  • @hemabarve1018
    @hemabarve1018 Před 9 měsíci

    वाव मस्त aavadla बघायला 👍👍

  • @renukapatil7618
    @renukapatil7618 Před 9 měsíci

    Aamhala vatat ki aamhi khedyatli kami shikleli shetat janari lok Ashi vagto pn tumhi pn asach vagta he bghun chan vatal

  • @shobhatayade7037
    @shobhatayade7037 Před 9 měsíci

    माझं पण असंच होतं.

  • @madhurishenai4255
    @madhurishenai4255 Před 9 měsíci

    0gWoon khooo chhan aahet konakadun ghetle te kalva pl

  • @Hello-ll5eo
    @Hello-ll5eo Před 8 měsíci

    Gown madhe parkar ghalava ch ka

  • @meghadesai2416
    @meghadesai2416 Před 9 měsíci +2

    मेडम, गाऊन खूप छान आहे पण किमती नाही सागितला😊

  • @diptipatre4815
    @diptipatre4815 Před 9 měsíci

    Mast Uttam 👌👌

  • @aparnajoshi8810
    @aparnajoshi8810 Před 8 měsíci

    Khare aahe kapade kiti june zale tari tya kapadyache attachment wadhat mhanun takun dyawese watat nahi aani takun dile tar aapan waste of money watat to ghalanyasarakha aahe mag kashala takayacha ase feeling yete karan baher che kapade wegale asatat mhanun takun dene jiwawar yet pan mi mi te farashi pusayala waparate

  • @rubabmujawar8849
    @rubabmujawar8849 Před 8 měsíci

    माझेही तसेच होते

  • @BENDRE49
    @BENDRE49 Před 8 měsíci

    Omg. Enjoying you falks. We alm are like you.

  • @vaishalidhande8235
    @vaishalidhande8235 Před 9 měsíci

    Aajcha vishay bagun khup hasu aale😅karan mi pn gaun fekat nahi ani mala aavdte gaun ghalaila...tumche video chan astat madam

  • @mangalmohole7035
    @mangalmohole7035 Před 9 měsíci

    😂माझं ही असचं होतं 😅👌

  • @rajukadam2262
    @rajukadam2262 Před 9 měsíci

    RUPALI kadam
    खुप चांगला मजेशीर किससा मँडम
    मी माझे गाऊन पण फाटत नाही कलर जाताे.
    आमचयाकडे पँलसटीक टप भांडेवाला येताे.
    मी तयाला न वापरणारे जुने कपडे देऊन टाकते.
    🙏👏👍😊

  • @anjalipatil4135
    @anjalipatil4135 Před 9 měsíci

    Nice vlog

  • @sangitapatil9990
    @sangitapatil9990 Před 9 měsíci

    Alfyne che gawn खूप छान असतात

  • @user-kz1ls6qc4q
    @user-kz1ls6qc4q Před 8 měsíci

    Mala khup aavadta mala phon no milel kaay

  • @GOLAR1000
    @GOLAR1000 Před 9 měsíci +4

    Your narration is very SPORTING and Enjoyable by any Gender. It is also a sign of Prosperity. Pl share your Husbadd opinion on this.

  • @rekhashetty5567
    @rekhashetty5567 Před 9 měsíci

    Madam मला तर तुमचे सर्वच गाऊन नवे जुने छानच वाटले माझे गाऊन तुम्ही पाहायला पाहिजे स्वच्छ असतात पण अत्यंत जुने ते मला घालायला खूप आवडतात

  • @preetimandi3539
    @preetimandi3539 Před 8 měsíci

    Kaku .....gown mdhe khrch comfortable vatat ......ani je uas kamgar yetat amcha bhgat tya baika magtat tumi je ghtly tasla dya 😂😂😂kaku me kolhapur la rahte ....tumi kuthe rahta

  • @vaishalipandit169
    @vaishalipandit169 Před 8 měsíci

    Madam gown barobar one piece pan wapara stailish distat.

  • @veenasapkal594
    @veenasapkal594 Před 9 měsíci

    Gauan ch dukan

  • @vinitaparanjape3867
    @vinitaparanjape3867 Před 9 měsíci

    Tumch mhanane pataty pan june gown khup soft astat ani ratri zoptana itke brrr vatat n.

  • @BENDRE49
    @BENDRE49 Před 8 měsíci

    In summers we want old gowns.

  • @AP-xi8su
    @AP-xi8su Před 9 měsíci

    मी तर चौकोनी तुकडे करुण झडकायला, गाडी पुसायला , वापरते

  • @ranjanamohite5813
    @ranjanamohite5813 Před 9 měsíci +1

    ताई तुम्ही तरी कशाला वापरता असे गाऊन

  • @archanadeshmukh6994
    @archanadeshmukh6994 Před 9 měsíci

    Waa jhupch majesir video thodas vegl ky tr 😅😅 same amchya babtithi gawnchya babtit as hotach..

  • @snehalwarhadpande3506
    @snehalwarhadpande3506 Před 9 měsíci

    नमस्कार ताई तुमचा हा पण व्हिडिओ फारच मस्त बनला गाऊन बद्दल फार छान माहिती दिली मी पण असाच प्रयोग करत राहते गाऊन चा पण मोह काही सुटत नाही सगळे शब्द तुमचे अगदी खरोखर आहे

  • @vishakhamutalik9560
    @vishakhamutalik9560 Před 9 měsíci

    मी गाऊन नकोसे झाले की, पाय पुसणी शिवते.

  • @aparnas5823
    @aparnas5823 Před 9 měsíci +1

    😂😂😂 असच काहीतरी सापडते अलिबाबा ची गुहा उघडल्या सारखे

  • @kavitagadde637
    @kavitagadde637 Před 9 měsíci

    Tumhi sagal agadi mazya manatal bolata as vatat. Aj ch mi maza juna ghevun pusayala ghete😂

  • @ranjanasudame1000
    @ranjanasudame1000 Před 9 měsíci +1

    आजची साडी छान आहे.अडिचशे का?

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  Před 9 měsíci +1

      त्यापेक्षा कमी...खूप जुनी आहे

  • @rujutamorey8680
    @rujutamorey8680 Před 9 měsíci

    Tumach garden dakhava..... Ayurvedic degree aahe ki homeopathy❤

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  Před 9 měsíci +1

      गार्डन आयुर्वेदिक झाडे ...फुलांची आहेत

    • @rujutamorey8680
      @rujutamorey8680 Před 9 měsíci

      @@dranaghakulkarni chhan. Mi pn Ayurvedic Dr mhanun vicharal ques,,

  • @Akshataa_1111
    @Akshataa_1111 Před 9 měsíci +2

    काकू तुम्ही खूप गोड आहात..😃
    खरंतर मी तुमच्या मुलीच्या वयाची आहे पण मला तुमच्यासारखी प्रगल्भ विचार असलेली, साधं राहणीमान असलेली मैत्रीण करायला खूप आवडतं..तुमचे सगळेच videos खूप मस्त, उपयोगी आणि विशेष म्हणजे हलके फुलके असतात..🤗❤👌

  • @shilpaogale7305
    @shilpaogale7305 Před 8 měsíci

    तुमचे हे बोलणे किती हो हसू आले अगदी खरं नाही टाकून देता येत ते गाऊन

  • @user-se8hu1xt2e
    @user-se8hu1xt2e Před 9 měsíci

    आई