मी साड्या जास्त खरेदी करते...नकली दागिने ही खूप घेते... सणासाठी स्वस्त खरेदी

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 09. 2024

Komentáře • 106

  • @ranjanaaher117
    @ranjanaaher117 Před 11 měsíci +9

    हे अगदी बरोबर सणाच्या दिवशीच पुरूष घरातील वातावरण त्रास दायक करतात..😊मॅडम तुम्हालाच स्त्रीचं मनातील कळते..धन्यवाद..😊

  • @surekhathote4886
    @surekhathote4886 Před 11 měsíci +13

    मुद्दाम सणाचा दिवशी घरातील पुरूष भांडण करतात

  • @user-wj4ge9vw7u
    @user-wj4ge9vw7u Před 11 měsíci +19

    ताई, तुम्ही सर्वगुणसंपन्न आहात
    (God gift) तुम्ही dr. असुनसुद्धा
    आयडियल गृहिणी आहात...... तुमचे सल्ले, मार्गदर्शन, विविध विषयांची माहिती खूप उपयोगी पडते.तुमच्यासारखी मैत्रीण, शेजारीण, बहीण, सगळ्यांना मिळावी..... धन्यवाद.....😊

  • @user-cl3lw2kd8o
    @user-cl3lw2kd8o Před měsícem

    सोन्यपेक्षा समाधान अणि आनंद साठवा हे वाक्य खूप आवडले...

  • @meenakadam2608
    @meenakadam2608 Před 11 měsíci +4

    मॅडम तुमचे विचार खूप छान आहेत . 🙏

  • @madhuridhawalikar7227
    @madhuridhawalikar7227 Před 11 měsíci +16

    तुम्ही खूप गोड आहात.तुमचे व्हिडिओ खूप छान आणि माहितीपूर्ण असतात

  • @savitayedravkar2754
    @savitayedravkar2754 Před 10 měsíci +1

    Khup
    Chyan. bolta madm

  • @meenakshikhairnar1805
    @meenakshikhairnar1805 Před 10 měsíci

    Madam. Khup sundar and true sangtat

  • @savitabapat6547
    @savitabapat6547 Před 11 měsíci +3

    किती सहज आणि छान गप्पा मारल्या. असं वाटलं जुनी मैत्रीणच भेटली धन्यवाद ❤

  • @kalpanaudawant1316
    @kalpanaudawant1316 Před 11 měsíci +4

    आज अचानक आई ची आठवण झाली खरोखरच आई नेहमी म्हणायची सोन्यात काय ठेवलंय प्रत्येक वेळी वेगवेगळ्या डिझाईन चे दागिने साड्या कानातले गळ्यातले वापरून हौस पुरी करून घ्या प्रत्येक वेळी आपले पालटलेले सौंदर्य पण बघा आपोआपच बदल होतो तेव्हा आज खुपचं छान माहिती दिली ऐक आई मार्गदर्शक ठरली धन्यवाद ताई

  • @anitathete9986
    @anitathete9986 Před 10 měsíci

    Agadi barobar madam me dekhil kam karta karta tumche video i mean tumch bolan eikte, mulgi mr. Kadhi irritate hota ,kay g evdha aawaz ass mhantat, pn thik ahe khup chan vichar, anubhav , guidance and apl things very awasome, thanks dr. Madam👍

  • @SuchitraPhadke
    @SuchitraPhadke Před 8 měsíci

    नमस्कार madam मी तुमचे सर्व vlog बघते मला खूप तुमचे vlog आवडतात

  • @sarlajadhav4548
    @sarlajadhav4548 Před 5 měsíci

    Agdi barobar

  • @archanabolke7638
    @archanabolke7638 Před 10 měsíci +1

    Chaan gappa aahay 👍👍👌👌👏👏👏👏❤❤🙏🙏

  • @poojamhalaskar4366
    @poojamhalaskar4366 Před 11 měsíci +2

    खूप छान गप्पा आणि खूप छान वाटले.

  • @shashikalapatil63
    @shashikalapatil63 Před 11 měsíci +2

    मॅडम तुमचे video मी आवर्जून नेहमी पाहत असते.ऐकायला खूपच आवडतात.आणि इतरांना share पण करते

  • @successabacusclass3876
    @successabacusclass3876 Před 11 měsíci +3

    खूप छान विचार आहेत मॅडम तुमचे

  • @sushilajadhav8068
    @sushilajadhav8068 Před 11 měsíci +5

    सनाच्या दिवशी, वाढदिवसाच्या दिवशी आणि ऐनवरसरीच्या दिवशी आपण खुप खुश असतो पण ते कारण नसतांना मिठाचा खडा टाकतात आणि आपला मुड खराब करतात

  • @surekhathote4886
    @surekhathote4886 Před 11 měsíci +6

    विकतचे दागिने सगळ्यांना सुट होत नाही reaction येते

  • @pranitaindurkar2691
    @pranitaindurkar2691 Před 11 měsíci +2

    तुम्ही खुपचं छान माहिती दिली आहात‌.

  • @shashikaladevmore9153
    @shashikaladevmore9153 Před 11 měsíci +2

    अगदी सगळं माझ्या मनातलं बोललात खरंच छान 😊

  • @mrunalinijoshi2238
    @mrunalinijoshi2238 Před 11 měsíci +2

    आजच्या video मधील तुमचे वाक्य न वाक्य खरे आणि पटणारे आहे. 👍

  • @suparnagirgune7366
    @suparnagirgune7366 Před 11 měsíci +2

    गरजू महिलांना साडी देताना परकर, ब्लाऊज किंवा ब्लाऊजपीस असा सेटच द्यायला पाहिजे कारण साडी सगळेच देतात.

  • @madhavidhaygude2902
    @madhavidhaygude2902 Před 11 měsíci +3

    उत्तम माहिती.Thanks .

  • @vibhalingayat3849
    @vibhalingayat3849 Před 11 měsíci +3

    खूप छान गप्पा डॉक्टर धन्यवाद

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 Před 11 měsíci +2

    Ur allrounder mam thanks so much

  • @saipatil2903
    @saipatil2903 Před 11 měsíci +2

    छान वाटले असेच विडिओ बनवत जा

  • @maltikelkar165
    @maltikelkar165 Před 11 měsíci +2

    तुमचे सर्व व्हिडिओ मी बघते खूप आवडतात मस्त बोलता साडी पण मस्त

  • @bharatilad6818
    @bharatilad6818 Před 11 měsíci +2

    अगदी बरोबर आहे आपण वापरु तेवढ्या साड्या घ्याव्यात नको असतील वापरण्यासारख्या असतील तर गरज असेल त्यांना द्या. बाकी विचार मनातील खूप बरोबर आहे. 🙏🌹

  • @sangitashelar1415
    @sangitashelar1415 Před 11 měsíci +2

    खूप छान माहिती छान विचार मांडतात उभारी येते तुमचे विचार ऐकून

  • @swatiparekhji
    @swatiparekhji Před 11 měsíci +2

    Video chya shevatas छान bolllat. Purush mandali ni thode atmachintan karave.😊

  • @jayshreekinage2666
    @jayshreekinage2666 Před 11 měsíci +2

    ताई आज छान गप्पा मारल्या छान वाटले,मी पण अशीच स्वस्त आणि मस्त खरेदी करते

  • @manaseechandwadkar5092
    @manaseechandwadkar5092 Před 11 měsíci +8

    आज अनघाताई तुम्ही अगदी घरगुती गप्पा मारल्या पण छान वाटलं.तुमच्या सारखंच मलाही खरेदी करायला फार आवडतं, पुर्वी आम्ही दिवाळी जवळ आली की खरेदीसाठी बाहेर पडायचो पण आता मुंबईत ईतकी गर्दी वाढली आहे की गाडी पार्किंगला जागा मिळत नाही,गाडी कुठेतरी उभी केली तर ती कधी टोईंंग केली जाईल ते सांगता येत नाही ,बरं गाडी लांब उभी केली तर एकमेकांना धक्के मारत दुकान गाठायचं म्हणजे नको ती खरेदी असं वाटतं, म्हणून आम्ही जरा आधीचं खरेदी करतो.आणि तशी वर्षभर खरेदी चालुच असते,
    तुम्ही दागिने मारण्याचा अनुभव सांगितला आहे,मला गळ्यात खोटं काही चालत नाही,लगेच खाज सुटते, म्हणून मी कोल्हापूरला गेले की चांदिचे polish असलेली गळ्यातली घेतै,मला ते दागिने आवडतात,गर्दिच्या ठिकाणी हि गळ्यातली बरी पडतात,पण पुर्वी नोकरी करत असताना मी मंगळसूत्र आणि छोटी चेन घालायची,त्यावेळी मी त्यांना एक सेफ्टी पिन लावत असे,व ती ब्लाऊज कींवा साडीचा पदर ह्यांना लावून ठेवायची,जरा protection ,कींवा लांब मंगळसूत्र असलं तर ब्लाऊजच्या बटनात अडकवून ठेवायचं.
    तुम्ही म्हणता ते योग्यच आहे, बायकांनी स्वतः:च्या पायावर उभं असलं पाहिजे,माझ्या माहैरी नोकरीची गरज नव्हती पण मलाच आवड असल्यामुळे मी LLB झाले आणि 21 वर्ष नोकरी केली,माझे मिस्टर ही रीझर्व्ह ब्यांकेत मोठ्या पोस्टवर होते पण कधीही नवर्यावर अवलंबून रहायचे नाही हे मी लग्नाआधीच ठरवले होते, त्यामुळे काही खरेदी करायला मिस्टरांची परमिशन घ्यावी लागली नाही,त्यानीही माझी नाववार्ता सोडून दिली होती, फक्त साड्या आणल्या की विचारायचे" "आता ह्या कुठे ठेवणारं आहेस?'"

  • @nayanarathod8932
    @nayanarathod8932 Před 11 měsíci +2

    मला पण वेग वेगळी दागीने घालायलां आवडते मणुन खूप खोटं दागीने मी पण खरीदी करते...😅😅 खर आहे ..संगळ आहे तरी ही दुकानात गेले की मी काय ना काय घेते च...हो मी पण संस्त पण मंस्त..घेते...😂

  • @charutabhambure7738
    @charutabhambure7738 Před 11 měsíci +3

    अगदी बरोबर आहे माझ्या घरी हे सनाच्या दिवशी होतं असते.

  • @uus7950
    @uus7950 Před 11 měsíci +2

    Khup chaan madam

  • @ashasalunkhe8103
    @ashasalunkhe8103 Před 11 měsíci +4

    Khup chhan mahiti

  • @suchitrasalunkhe9616
    @suchitrasalunkhe9616 Před 11 měsíci +3

    खूप छान विचार रूजू केलेत

  • @surekhathote4886
    @surekhathote4886 Před 11 měsíci +2

    आधी या साडयांची खुप fasion होती plane साडी आणि त्याला metal महणतात

  • @swatideshpande6131
    @swatideshpande6131 Před 11 měsíci +2

    आमच्याकडे तेच आहे खर बोलला त

  • @shobhatople2701
    @shobhatople2701 Před 11 měsíci +2

    खूप गोड आहेत तुम्ही

  • @sunitasuryawanshi3017
    @sunitasuryawanshi3017 Před 11 měsíci +4

    🙏🏻माऊली आभारी आहे नमस्कार

  • @modhave9499
    @modhave9499 Před 11 měsíci +5

    अगदी बरोबर आहे❤

  • @lalitashirke2507
    @lalitashirke2507 Před 11 měsíci +7

    मॅडम पितृपक्ष सुरू झालेला आहे तर याविषयी पण बोला या काळात खरेदी करावी की करू नये

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  Před 11 měsíci +1

      Ok

    • @saritanadgeer9811
      @saritanadgeer9811 Před 11 měsíci +1

      त्यांनी आधीच खरेदी केली असणार, पित्रुपक्षात करत नसतील

    • @kumarbhor8680
      @kumarbhor8680 Před 11 měsíci

      सगळे दिवस सारखेच असतात 👍

  • @anjanadethe9735
    @anjanadethe9735 Před 11 měsíci +3

    Khupch Chan 👌 mahiti dilit 👍मी पण काम करत करत तुमचे विडिवो ऐकते.खूप छान सांगता तुम्ही.👌👍🙏

  • @surabhisartsandcrafts3069
    @surabhisartsandcrafts3069 Před 11 měsíci +4

    खूप छान माहीती दिली

    • @uus7950
      @uus7950 Před 11 měsíci

      Mam tumi kute rahata cityche nav kaay

  • @madhurimoharil957
    @madhurimoharil957 Před 10 měsíci

    Madam. Your thoughts are excellent. It is very essential to share these things. Very thankful tu you

  • @shraddhakelkar2795
    @shraddhakelkar2795 Před 11 měsíci +4

    खूपच छान व्हिडिओ🙏

  • @sushamasuryavanshi833
    @sushamasuryavanshi833 Před 11 měsíci +2

    Khupch chan vishyavar gappa ranglya. Tumche videos kitihi mothe asle tari kantala yet nahi.
    Shopping che saste funde chanch.
    Ani stiyana purushani gruhit dharu naye he jents ni khatch aikayla pahije. Sanachya divashi kharch khup kam zalele aste, pan kharch ekekda tyanchya angat yetech, bhandan ukarun kadhayla. Sagla mood kharab hoto tyamule.
    Anand det nahit ani ghethi nahit he matra kharech ahe.

  • @AnjaliRajadhyaksha
    @AnjaliRajadhyaksha Před 11 měsíci +3

    Dr. खुप आवडतात तुमच्या अनौपाचारिक गप्पा. व ते सांगता सांगता तुम्ही माहिती व टिप्स खुप देत असता. आज काल एवढे बोलणाऱ्या मैत्रिणीच नाहीत. सोनं - अगदी महत्वाचा विषय आहे. घरी ठेवलं तरी चिंता, घातलं तरी चिंता. लॉकर मध्ये ठेवायचे तर घेतले का???म्हणजे dead इन्व्हेस्टमेंट. छान चर्चा आहे ही. धन्यवाद. 🌹❤

  • @saritasaroj9114
    @saritasaroj9114 Před 8 měsíci

    Very nice video thanks madam e baat bulcul shai kaha aapne men teej thuhar ke din hausnand jagda karte ha or apne bibi se jalte ha baaki din thik se rahate bus jagada sanadudi ko karte

  • @pa05
    @pa05 Před 11 měsíci +1

    सोनं घालण्याचे कारण केतू ग्रहाशी संबंधित आहे..त्याचा वाईट परिणाम रोखण्यासाठी शरीराच्या वरच्या भागावर विशेषतः कानामधे सोनं घालावं..अशी CZcams वर एका video मध्ये माहिती मिळाली..

  • @sonaligaikwad8337
    @sonaligaikwad8337 Před 11 měsíci +2

    Khup Chan vatla vedio.

  • @deepaambep3202
    @deepaambep3202 Před 11 měsíci +2

    Waaa guppa farach chan rangyala 😅mast ch 🤗🥰

  • @shirishkulkarni5002
    @shirishkulkarni5002 Před 11 měsíci +3

    खुप सुंदर गप्पा छान वाटले 🎉

  • @patiladitya8548
    @patiladitya8548 Před 11 měsíci +1

    B तुमचे गाव कुठले

  • @atharvakulkarni5541
    @atharvakulkarni5541 Před 11 měsíci +2

    खूप छान व्हिडिओ होता❤❤

  • @sonu-hj6nj
    @sonu-hj6nj Před 11 měsíci +4

    खूप छान डॉ ताई सोन्या चा मोह आवरला पाहिजे पण अनुभव असा आहे की आपल्याकडे सोने नसले की बायकाच हिणवत असतात त्यामुळे त्या मुळे कार्यक्रमांना जाणे नको वाटते आणि दुसरे असे की अजूनही काही घरांमधे स्त्रीला बाहेर जाऊन खरेदी करता येत नाही कारण ती गृहिणी असते असो

  • @meghadesai2416
    @meghadesai2416 Před 11 měsíci +5

    अनघा जी साडीचा मोह इंदिराजी ना पण होता तर आपण तर सामान्य😊नवरा नी पण छान छान साडया खरेदी करून बायकोला सरपाइज गिफ्ट दयायला पाहिजे😊नंतर आपण ते बदलून आणू शकतो😊

  • @vrunda6767
    @vrunda6767 Před 11 měsíci +1

    Mam ata 8 months pregnant ahe mi .. pan baby transverse position madhe aahe ... please head down position madhe kase yeil yavar guide kara

  • @sanjivanisawant8972
    @sanjivanisawant8972 Před 11 měsíci +1

    Barober bol lat sana varala purush भांडतात

  • @punamdhangar2033
    @punamdhangar2033 Před 11 měsíci +2

    Mam mi pn sona ghet nahii....mazahi imetision jwellery vrr bhar asto

  • @user-cx9er4mh1i
    @user-cx9er4mh1i Před 11 měsíci +2

    Sorry मला तुमचा problem माहित नव्हता मी सहज म्हणाले लांब हाथ शिवा म्हणून.. तुम्ही 60 वर्षाच्या दिसत नाहीत 😊

  • @sulabhaaher2535
    @sulabhaaher2535 Před 11 měsíci +1

    Chan gappa aikly. Chan anand milala

  • @rekhashetty5567
    @rekhashetty5567 Před 11 měsíci +1

    Barobar ahe. Amchya vahininchi aai ichalkaranhilavh hoti sata ti nahi tinne ayushabhar sone Ani dagine yanchi kharedi Keli jastijast ti sarafa hya anisadyanchya dukanatch ase boltana vishayhi toch ase pan nantar tichi tin mule am don muli yamadhe dagine Ani piashasathi bhadane lagli tya Baincha mrutuhi vait jhala kunich Tila baghitale nahi aso

  • @sunitatandalekar6125
    @sunitatandalekar6125 Před 11 měsíci +3

    खुप छान

    • @ashaghotal8943
      @ashaghotal8943 Před 11 měsíci

      मॅडम आपण खूप छान बोलता आपलं गाव कोणतं

  • @ranjanadhule6024
    @ranjanadhule6024 Před 11 měsíci +3

    Madam तुमचं गावं कोणतं आहे.. आमच्या कडे एवढं स्वस्त नाही हे

  • @user-xf3fo4ow6z
    @user-xf3fo4ow6z Před 11 měsíci +1

    Tum hi agdi barobar sangitle

  • @anjalipatil69420
    @anjalipatil69420 Před 11 měsíci +2

    सुट्टी असली की नवरे बायकोशी भांडण हे करतातच😂😢

  • @anjalikale9116
    @anjalikale9116 Před 11 měsíci +1

    Chan vidio

  • @rekhaumap756
    @rekhaumap756 Před 11 měsíci +2

    Mast madam

  • @revatipatil6132
    @revatipatil6132 Před 11 měsíci +2

    Maza navra 1 percent sudha vichar karat nahi mulacha sudha vichar karat nahi

  • @manishapatilvlogs9088
    @manishapatilvlogs9088 Před 11 měsíci +1

    Chan

  • @sanchit7178
    @sanchit7178 Před 11 měsíci +2

    Nice tai

  • @surekhathote4886
    @surekhathote4886 Před 11 měsíci +2

    तुमचा पाटल्या सोन्याचा आहे न😮

  • @vimalpawar8591
    @vimalpawar8591 Před 11 měsíci +1

    Me 50 varsha sagalyach babtit padopadi Apmanch sahan kela.tumhche video me Rojcha bhate,Aaj 73 old ledu Aahe,mala te kupch Aavdtat..philyadach comment karte.

  • @user-qw4yw9gh2w
    @user-qw4yw9gh2w Před 11 měsíci +1

    Madam tumchya gavacha nav plz sanga

  • @jayshreemangave4413
    @jayshreemangave4413 Před 11 měsíci +1

    Madam ichalkaranjit kute shivta blause pls adress dya

  • @anitanimbalkar2605
    @anitanimbalkar2605 Před 11 měsíci +1

    Very nice

  • @surekhathote4886
    @surekhathote4886 Před 11 měsíci +1

    कोण म्हणते सोन्याचे एकच एक घालायचे 😊लोका जवळ आजकाल 10. 10कानातले असतात सोनयाचे

  • @latapatil5643
    @latapatil5643 Před 11 měsíci +1

    सोफा कव्हर रेडीमेड आहे का खुप सुंदर आहे

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  Před 11 měsíci

      Bed sheet आहे ते

    • @latapatil5643
      @latapatil5643 Před 11 měsíci

      होका खुप सुंदर

    • @latakhairnar8420
      @latakhairnar8420 Před 11 měsíci

      माझे मन उदास झाले की मी साडी घेते. मग माझा मुड ठीक होतो. 😊मला पण कमी किमतीच्या साड्या आवडतात❤ताई मीपण साड्यांना खूप जपते🥰🥰

  • @latapatil5643
    @latapatil5643 Před 11 měsíci +1

    खुप सुंदर ❤

  • @manishaborde2473
    @manishaborde2473 Před 11 měsíci +2

    Mast video🎉

  • @anitashah1635
    @anitashah1635 Před 11 měsíci +1

    Koop must v

  • @yojanak.8985
    @yojanak.8985 Před 11 měsíci +2

    Now a days readymade designer bloues are available at reasonable rates to enhance the looks with sarees i like uour statement that everyone must be happy & satisfied inliving the life. It's only the great thing in life. Thanks & Regards.

  • @ranjanasudame1000
    @ranjanasudame1000 Před 11 měsíci +5

    गप्पा मस्त रंगल्या.मागे सोनार घट कशी काढतात व आपले सोने कसे कमी होते यावर एक व्हि.बनवला होता.तो आठवला.

  • @sunitadeshpande1275
    @sunitadeshpande1275 Před 11 měsíci +4

    खूप छान झाला आहे video. निळ्या रंगाची साडी खूप मस्त दिसतीये 👌👍

  • @janhavikhanvilkar7733
    @janhavikhanvilkar7733 Před 11 měsíci +5

    आपल्या वाणीत सरस्वती आहे .
    छान वाटतं ❤

  • @vrushalipatil9166
    @vrushalipatil9166 Před 11 měsíci +1

    ❤❤

  • @parthmahajan6696
    @parthmahajan6696 Před 11 měsíci +1

    👌👌

  • @sanjyotigudimetla7511
    @sanjyotigudimetla7511 Před 11 měsíci +1

    Blouse stitching and falling-beeding for new saree costs 650-800 rupees. It's not that cheap everywhere. That's why I stopped buying saress less than 3500k but buy them very less. Handloom silk saress and silk cottons are very comfortable, looks beautiful and graceful.
    New cheap saress given by others I give it off to maids n workers. Follow this since last three decades n feel peaceful.