डॉ सौ आनघा ताई तुमचा आजचा व्हिडीओ खुपच सुंदर अप्रतिम आहे मला आवडला खुप छोटि गोष्ट पण लाख मोलाची आहे श्वास घेणे हळुवार श्वास सोडणे निरोगी आयुष्य जगणे छान माहिती दिली तुमचे सगळे पाँईंट्स अगदि बरोबरच आहेत धंन्यवाद सौ शुभ रात्री
deep breathing is very much neglected by Many Many of of us. This easy method is useful to avoid all sorts of diseases. Thanks for this valuable thought.
खरंच मॅडम मी पण म्हाताऱ्या माणसांची सेवा केली लहान मुलं डिलिव्हरी माझ्याजवळ पण खूप विषय आहेत पण ते मांडायला यायला पाहिजेत मॅडम मला अजून भरपूर म्हणतात की हे करू नको ते करू नको माझं एवढं वय झालं तरी मला निर्णय घेण्याचा अधिकार नाही
मॅडम तुमचे व्हिडिओ पाहून आणि ऐकून मला खूप पॉझिटिव्ह फिल येते.. तुमच्या सोबत मला कॉल वर बोलायचे आहे तुमचा कॉन्टॅक्ट नंबर प्लिज मिळेल का मला.. खूप महत्त्वाचे बोलायचे आहे
खूप छान सुंदर माहिती दिलीत मॅडम आपली आभारी आहे त्याबद्दल धन्यवाद.
डॉ सौ आनघा ताई तुमचा आजचा व्हिडीओ खुपच सुंदर अप्रतिम आहे मला आवडला खुप छोटि गोष्ट पण लाख मोलाची आहे श्वास घेणे हळुवार श्वास सोडणे निरोगी आयुष्य जगणे छान माहिती दिली तुमचे सगळे पाँईंट्स अगदि बरोबरच आहेत धंन्यवाद सौ शुभ रात्री
Thanks mam साधी पण महत्वाची बाब सांगितले l
छान माहिती दिल्या बद्दल धन्यवाद,👌🌹🙏🤗
फारच छान . तसेच अत्यंत उपयुक्त अशी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद .
deep breathing is very much neglected by Many Many of of us. This easy method is useful to avoid all sorts of diseases. Thanks for this valuable thought.
खरंच मॅडम मी पण म्हाताऱ्या माणसांची सेवा केली लहान मुलं डिलिव्हरी माझ्याजवळ पण खूप विषय आहेत पण ते मांडायला यायला पाहिजेत मॅडम मला अजून भरपूर म्हणतात की हे करू नको ते करू नको माझं एवढं वय झालं तरी मला निर्णय घेण्याचा अधिकार नाही
खूप उपयुक्त माहिती !
खूप सोपा उपाय आॅकसिजन घेण्याचा .
धन्यवाद डाॅक्टर
खुपच छान गोष्ट कळली धन्यवाद
खूप छान उपयुक्त माहिती मिळाली.धन्यवाद madam. खूप आभारी आहे.
खूप खूप चांगली माहीती सांगीतलीाधनवाद
Aadarniy angha madam aapan shwasabaddal khup chhan VA mahatvachi mahiti
Dili Dhanyawad madam
मॅडम
खूप छान माहिती मिळाली.साधी सोपी आणि फारच उपयोगी.
Very good
खरच छान. खुपच माहितीपुर्ण व्हिडिओ आहे ताई..🌹खुप छान शुभेच्छा...👏👏👏
very nice guidance madam... thanks a lot 🙏🌹
Very good information dr.anghatai dhanywad.👌👍👏
Nice information 👍👍🙏
सहज सोप करून सांगण्याची छान हातोटी आहे
खूप छान माहिती सांगितली.
धन्यवाद.🙏🙏
Khup chaan mahiti mam
किती छान सहजसोपा उपाय ऑक्सीजन घेण्याचा आणि निरोगी राहण्याचा. खूप आवडला व्हिडिओ डाॅ. अनघाताई 🙏
🙏🙏 ताई खूप छान माहिती सांगितली
Very good information,!!thank you Doctor 🙏
Khupach chan mahiti madam kiti sope ahe
खूप उपयुक्त छान माहिती मॅडम.👍
so nice of you dr madam .farech chan sangitlat.
Khup chan mahiti detat mam tumhi
Khup chan mahiti
आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी खूप फायदेशीर आहे
खूप खूप छान सांगितलं मनापासून धन्यवाद
खुपच छान माहिती दिली तुमचे विडिओ खुप छान असतात
खूप छान माहिती दिलीत मँडम
खूप छान माहिती, 🙏🏻
Very nice Information
Khup chan vatle madam tumcha video pahun...
खूप छान माहिती दिलीत मॅडम 👍👌👌🙏
Khup chaan mahiti thanks mam 🙏
Thanks for the very good information
Khoop chan mahiti 👌👌🙏🙏
Khup chan mahiti! Thanku mam🙏
Simply nice 👍
छान माहीति दिलीत
Mala tar khup hasu yetay! Kamal ahe doctor! Chan vd Thanks!
Namaskar!
Very nice information. Thanks Madam
Chhan.v.great.mam.
धन्यवाद मॅडम खूप छान 🙏
Dr khupach chan vidio aahe
खूप छान माहिती
Nice video 💙👍
So so nice madam
Very nice and useful information
छान
Excellent
खूपच छान सांगितले डॉ
Khupach chan Madom 👍👌🙏
खूप सुंदर
Happy yoga day mam 🙏
मस्तच
Khupcha chaan
Thanks mam
खूप छान👏✊👍👏✊👍👏✊👍
खूप खूप धन्यवाद शालिनी कडू नाग पूर
म्याडम हे ऐकायला सोपे पण आचरणात आणायला खूपच अवघड वाटते
त्यासाठी के करावे?
अवघड असेल पण अशक्य नाही
छोटीशी गोष्ट पण लाख मोलाची सांगितलीत आपण.,
Thank you very much.
Madam tumcha video khup khup sunder ahet thumacha video me follow karte mala farak padato
खूपच छान सांगता!!
खुप छान सांगता....मॅडम.
Madam how is kaka
Mala tumche sambhashan aikun bara vatal karan mala lungscha broblem aahe tyamule me swas rokhun tehu shakt nahi
Madam daily body madhe kuthetari pain aste
Zhop yet nahi Kay upay te sanga
Breastfeeding mule aai chya body changle ani vait konte parinam hotata...????
श्वास घेतल्यानंतर तो नाकाने बाहेर सोडायचा की तोंडाने ?
तोंडाने सोडला की जास्त श्वास बाहेर पडतो
किती वेळ किती मिनिटे
तेही सांगितले आहे त्यात
गुडघे दुखतात त्यावर विडिओ बनवा मॅडम
मेन मुद्द्याचं बोलत नाही, खुप वेळ लावता
मॅडम तुमचे व्हिडिओ पाहून आणि ऐकून मला खूप पॉझिटिव्ह फिल येते.. तुमच्या सोबत मला कॉल वर बोलायचे आहे तुमचा कॉन्टॅक्ट नंबर प्लिज मिळेल का मला.. खूप महत्त्वाचे बोलायचे आहे
Very nice
खूपच छान माहिती खूपच आवडली
Khup chan mahiti
खूप खूप धन्यवाद मॅडम 💐💐💫🙏🙏
Very nice
Nice information mam 🙏
Nice clip