२०२३ मध्ये माझ्यात काय बदल झाला...

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 09. 2024
  • २०२३ मध्ये माझ्यात काय बदल झाला
    #२०२३मध्येमाझ्यातकायबदलझाला
    #happyandhealthylifeathome
    #dranaghakulkarni

Komentáře • 39

  • @jyotikulkarni7395
    @jyotikulkarni7395 Před 8 měsíci +3

    ताई तुम्ही खूप छान मार्गदर्शन करता रोजच्या जगण्यातील विषय असतात पण तुम्ही ते योग्य पद्धतीने सांगता छान वाटत ऐकल्यावर

  • @user-wj4ge9vw7u
    @user-wj4ge9vw7u Před 8 měsíci +8

    मॅडम, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे,आपण खूप संकुचीत वृत्तीने जगत असतो.....पण जेव्हा आपण समुदायात मिसळतो तेव्हा आपल्या विचारांची कक्षा रुंदावते...... आपल्या सुखदुःखाच्या कल्पना बदलतात.....बदलते जग बघून, त्याप्रमाणे आपल्यात बदल केल्याने आपले जीवन प्रवाही व समृद्ध होत जाते...... समाजात मिसळल्याने जीवन एकसुरी, कंटाळवाणे न रहाता,जीवन भरभरून जगण्याची प्रेरणा मिळते.......जे ठरावीक वयानंतर प्रत्येकासाठी आवश्यक आहे.....
    धन्यवाद...🙏😊

  • @minakshikamble4473
    @minakshikamble4473 Před 8 měsíci +13

    ताई खूप छान मी तुमच्या विचाराशी सहमत आहे, आणि खरोखरचं तुमचे विचार ऐकून माझ्या सारख्या कितीतरी बायका आनंदी, आणि उत्साही समाधानी राहतील, तुमचे मनापासून आभार,❤❤

  • @sushmakulkarni8171
    @sushmakulkarni8171 Před 8 měsíci +4

    जगण्या साठी लागणारी ऊर्जा तुमच्या
    बोलण्यातन मिळते खुप धन्यवाद...

  • @balasahebkale9405
    @balasahebkale9405 Před 7 měsíci +1

    ताई खूप छान वयाचे नुसार विचार बदलतात

  • @mamtachaudhari1593
    @mamtachaudhari1593 Před 8 měsíci +3

    आनंद प्रत्येक गोष्टीत असतो. तो शोधला पाहिजे. मडम तुम्ही खुप छान बोलतात.

  • @AnjaliRajadhyaksha
    @AnjaliRajadhyaksha Před 8 měsíci +6

    छानच विचार. मीही सर्व उत्सव तुमच्या बरोबर enjoy केले. आयुष्य वाहतं व खळखळतं आपणच ठेवायचंय...आपल्याच साठी 100% सहमत.

  • @jyotibhadane9349
    @jyotibhadane9349 Před 8 měsíci +5

    माझही असच झाल होत ....तुमचे vdo पाहून खूप motivation मिळाले खरच आनंदात रहायचे असेल तर जगाप्रमाणे बदलायलाच हव..😊😊

  • @sunitadasalkar676
    @sunitadasalkar676 Před 8 měsíci +5

    Tumi chan जगता असेच रहा तुम्हाला बघून ahmala energy milte

  • @user-fn9hp5wb6x
    @user-fn9hp5wb6x Před 8 měsíci +2

    Madam tuhmi khoop chaan Bolta... Tumche vichar mala khoop aavadatat...

  • @arunakadam7609
    @arunakadam7609 Před 4 měsíci

    मॅम मी पण मॉर्डन नी काही जुन्या विचार सरणीतून जाणारी आहे पण माझंच घरात कोणाला आवडत नाही पण मी माझ्या आवडी प्रमाणे च राहण्याचा पर्यंत करते कोणाला आवडो की नको 👍👍👍🙏🙏🙏😄

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 Před 8 měsíci +1

    Wonderful thoughts mam thank you

  • @sureshkhaire8584
    @sureshkhaire8584 Před 8 měsíci

    कुठे राहता मॅडम .खूप छान सांगता आपण .

  • @user-wm1eq9vm2w
    @user-wm1eq9vm2w Před 8 měsíci +1

    Tai...khar aaha...tumchya. Clip...pahilya ..utube chenal suru kal...❤..Im happy...I changed my self .

  • @mamtapaithankar5876
    @mamtapaithankar5876 Před 8 měsíci

    Kaku agdi khar mahnala.Tumhi khup chaan anandi aayushya jagtay.Ashech happy life jaga.

  • @ravinakambli9474
    @ravinakambli9474 Před 8 měsíci +1

    Tai khupch chan watal tumhe wichar aikun❤

  • @kirtijoshi4451
    @kirtijoshi4451 Před 8 měsíci +15

    आयुष्यात शेवटपर्यंत औदासीन्य येऊ न देणं हेच खरे. आणि करिअर करण्यापेक्षा गृहिणी असणे केंव्हा ही चांगले. तब्येत आणि मानसिक दृष्ट्या सुद्धा!!! पण स्वातंत्र्याच्या नावाखाली सगळच घालवून बसलो. घर, संसार दुर्लक्षिले जाते

  • @sushmadhuri8429
    @sushmadhuri8429 Před 8 měsíci +3

    फार सुंदर volg
    नाही आवडत त्यांना मारा गोळी
    आपण फ्रेश राहायच
    विचाराची देवाण घेवाण करायची ❤❤😊

  • @rohineematange2446
    @rohineematange2446 Před 8 měsíci

    ताई तुम्ही इंदोर ला या जोधपूर ला ज अहमदाबादला जस खूप मजसी येईल

  • @rajashreebora3493
    @rajashreebora3493 Před 8 měsíci +1

    , खोट्या दागिन्याची एलर्जी आहे त्यामुळे वापरता येत नाही उपाय काय आहे

  • @user-wm1eq9vm2w
    @user-wm1eq9vm2w Před 8 měsíci

    I'm 62. Years old...Mi Aaji aaha.

  • @kumarbhor8680
    @kumarbhor8680 Před 8 měsíci +1

    Namaste Medam 🙏

  • @kirtijoshi4451
    @kirtijoshi4451 Před 8 měsíci +1

    True

  • @mahanandamukhade4985
    @mahanandamukhade4985 Před 8 měsíci

    😅 खरेदी चालू आहे...

  • @vasantisudame9687
    @vasantisudame9687 Před 8 měsíci

    माझाही हाच अनुभव,

  • @smitakulkarni8831
    @smitakulkarni8831 Před 8 měsíci

    Khup chhan video 9:19

  • @user-wm1eq9vm2w
    @user-wm1eq9vm2w Před 8 měsíci

    True .I'm still young....

  • @jyotigundawar8947
    @jyotigundawar8947 Před 8 měsíci

    Real ahe tai

  • @nutankharade8051
    @nutankharade8051 Před 8 měsíci

    Agadi khare ahet he vichar.

  • @sujatabhogle2947
    @sujatabhogle2947 Před 8 měsíci +1

    Very nice

  • @ashokyedgallu3653
    @ashokyedgallu3653 Před 8 měsíci +1

    Can I joined with u

  • @savitapotdar605
    @savitapotdar605 Před 8 měsíci

    Nice

  • @ushaoza4922
    @ushaoza4922 Před 8 měsíci +1

    खाओ मन भाया पहनो जग भाया.

  • @user-gw8ih3tq7p
    @user-gw8ih3tq7p Před 8 měsíci

    Mast👌👌

  • @nutandesale7293
    @nutandesale7293 Před 8 měsíci

    Nice Vlog

  • @sumitrakamath8386
    @sumitrakamath8386 Před 8 měsíci

    🎉🎉🎉

  • @suvarnashinde6483
    @suvarnashinde6483 Před 8 měsíci

    Good morning 🌹🙏❤️❤️

  • @sumitrakamath8386
    @sumitrakamath8386 Před 8 měsíci

    Very nice vlog

  • @archanachindhalore4220
    @archanachindhalore4220 Před 8 měsíci

    Likemadam❤❤❤❤❤❤❤