Beyond Stereotypes: A Conversation with Mahesh Shinde on Men's Rights

Sdílet
Vložit
  • čas přidán 1. 02. 2024
  • Join us for an insightful interview with Mahesh Shinde, President of the Men's Rights Association. Delve into the nuanced discussion on men's rights, highlighting the challenges faced, incidents tackled, and instances of harassment against men.
    Gain valuable perspectives on an often overlooked aspect of societal dynamics. Don't miss this eye-opening conversation!
    होणाऱ्या छळाबद्दल आपल्यालाही मदत हवी असेल तर या नंबर्सशी संपर्क साधू शकता.
    All India helpline 8882498498
    Men's right association
    Pune - 9881122251
    ( पुरुषांच्या हक्काबद्दल काम करणाऱ्या महाराष्ट्रातल्या सर्व असोसिएशन्स एकमेकांशी संपर्कात आहेत. )
    Gifting Partner: Ashman
    / ashman.pebbleart
    Optics Partner: Optic World
    opticworld.i...
    Show your love, Like & Follow:
    Facebook: / mitramhanepodcast
    Instagram: / mitramhane_podcast
    Subscribe: / @mitramhane
    #mensrights #mensrightsassociation #mitramhane
    • Beyond Stereotypes: A ...
  • Zábava

Komentáře • 663

  • @pritisamant6061
    @pritisamant6061 Před 6 měsíci +209

    महेशजी शिंदे फारच चांगल्या प्रकारे तुम्ही वस्तुस्थिती मांडली आहे.मुंबई मधे वास्तव फाऊंडेशन नावाची आमची संस्था पुरूषांच्या हक्कांसाठी काम करते.माझा मुलगा आणि मी स्वतः याचे व्हिक्टम आहोत.तुम्ही खूप चांगले काम करत आहात.तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.

  • @rajaramkharat433
    @rajaramkharat433 Před 5 měsíci +15

    👍100 टक्के सहमत
    महिला पुरुषांचा प्रचंड छळ करतात,
    असा अनुभव आहे,
    सहन होत नाही, सांगता येत नाही,
    अनेक पुरुष संसार तुटू नये, म्हणून सहन करतात,
    अशी अवस्था असते,

  • @vrushalic3389
    @vrushalic3389 Před 6 měsíci +114

    खुप वाईट आहे हे सगळे .स्त्रीयांना पण शिक्षा झालीच पाहीजे.

    • @suryavanshiabhyuday8584
      @suryavanshiabhyuday8584 Před 5 měsíci

      अस झालं तर 90% मुली जेल मध्ये जातील

  • @kokancashew247
    @kokancashew247 Před 6 měsíci +48

    माज्या बाबतीत एक घटना घडली.. मी st मधून प्रवास करत असताना एक बाई तिच्या लहान मुलांना घेऊन st मध्ये चढली.. आणि अतिशय गावंडळ बाई बरोबर तिचे वाद चालू झाला. आणि ती बाई गावंडळ बाई ला पुरश्या प्रमाणे शिव्या द्यायला लागली... ती गावंडळ बाई लाजून आकर्षसा लाजून गप्प बसली पण शिव्या देणारी बाई शिव्या देतच राहिली.. नाविलाज म्हणून मी मद्ये पडलो, आणि त्या बाईने मला ही आई वरून शिवी दिल्या बरोबर मी तिच्या जोरात कानाखाली लावली... तिचा दात ओठात घुसल्या मूळे तोंडातून रक्त आल्यावर तिने गाडी पोलीस स्टेशन ला घ्यायला भाग पाडली... पण मी reqst केल्या नंतर ती गावंडल बाई तयार झाली. आणि कंडक्टर व अजून 8 लोक तयार झाली.. पोलीस स्टेशन चा अनुभव अतिशय भयानक होता.. पण सह प्रवाशी नी अतिशय साथ दिल्या मूळे पोलीस ने त्या बाई ला अक्षरशः समजवून सांगत होते पण ती मला पोलीस स्टेशन मद्ये ही घाण घाण शिव्या देत होती.. पोलीस ला तिचा स्वभाव कळला... शेवटी तीला पोलीस ने त्यांच्या भाषेत समजावून सांगितल्या वर आम्ही 2 तासाने पोलीस स्टेशन सोडले

    • @swapnilpingale5234
      @swapnilpingale5234 Před 6 měsíci +14

      बायकाच्या नादी तर लागूच नये. स्वतःच्या तर नाहीच. आणि दुसऱ्याच्या तर अजिबात नाही 😜😜😜😜

    • @anjushaikh5
      @anjushaikh5 Před 5 měsíci +6

      ​@@swapnilpingale5234 ti भाषा चांगली waprat नव्हती aani kunacha he bhan thevat नव्हती. Tila मिळालेली थप्पड khup चांगली होती..bakiche 2 taas je gele te changya kamasathi gele असल्या मानसिकतेचे lok pan astat he काळालाही पाहिजे..great work🎉😊😢

    • @anjushaikh5
      @anjushaikh5 Před 5 měsíci

      Khup chan great work.
      Specially thanks for you slapped her. 😅

    • @angry9011
      @angry9011 Před 5 měsíci

      Khup changal kam kel

    • @suryavanshiabhyuday8584
      @suryavanshiabhyuday8584 Před 5 měsíci

      झोडायची ना धरून अजून

  • @harshadmane2103
    @harshadmane2103 Před 6 měsíci +66

    अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. पुरुषांना नाहक त्रास देणाऱ्या आणि अडकवणाऱ्या स्त्रियांना अद्दल घडणे आवश्यक आहेच. शेवटी, समाजाचे मानसिक स्वास्थ्य मग ते पुरुषाचे असो वा स्त्रीचे महत्त्वाचे आहे. तरच समाज सुदृढ राहील. अतिशय महत्त्वाची संस्था आहे. तिला उजेडात आणल्याबद्दल धन्यवाद...

  • @PrachiDeshpande27
    @PrachiDeshpande27 Před 6 měsíci +62

    खूप सुंदर मुलाखत...महत्वाचा विषय आहे आणि पुरुषांच्या बाजूने सुध्दा कायदे असायला हवेत.

    • @r.t.1934
      @r.t.1934 Před 6 měsíci +3

      He tumhi mhantay he vachun majhya dolyarun khalakan pani aal😢😢😢😢

  • @jalindarkambale3597
    @jalindarkambale3597 Před 5 měsíci +23

    धन्यवाद सर पुरुषांचा छळ या विषयावर खूपचं छान चर्चा केली, खरोखरच ज्या पुरुषांचा अशाप्रकारे छळ होत आहे अशा पुरुषांना न्याय मिळवून देण्यासाठी जे कार्य आपण हाती घेतले त्याबद्दल आपले व आपल्या टीमचे खूप खूप धन्यवाद.
    🙏🙏🙏

  • @vinitmukund915
    @vinitmukund915 Před 6 měsíci +29

    महेश सर, तुम्ही पुरुषाची खरी बाजू मांडली . तुम्ही पुरुष हक्कासाठी जे कार्य करत आहे त्यासाठी तुमचे मनस्वी आभार.
    तुम्ही दिलेल्या माहिती बद्दल धन्यवाद. तुम्हाला खूप शुभेच्छा

  • @ramanbadekar
    @ramanbadekar Před 6 měsíci +19

    अतिशय गरजेचा आणि तातडीचा विषय घेतल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अभिनंदन व खूप खूप आभार.
    कितीतरी आई-वडिलांचे, भावंडांचे व आप्तेष्टांचे आशीर्वाद तुम्हाला तुमच्या पाठीशी आहेत.
    पुरुषांच्या silent suffering समाजासमोर व न्याय व्यवस्थेसमोर आणणे अत्यंत गरजेचे आहे. 🙏

  • @gorakhtalekar7032
    @gorakhtalekar7032 Před 6 měsíci +18

    खूप छान विषय घेतला आहे मी 1999 पासून 2003 पर्यंत सफर होतो आम्ही ऍड. शिरीष हांडे सर यांचे मार्गदर्शनाखाली स्वयंभू पुरुष हक्क म्हणून संथा चालू केले होते श्री हांडे सरांनी त्याकाळात त्यांनी न्यायालयात पुरुषांची छान बाजू माडत होते. तसेंच आमचा एक मित्र शिरसागर याने सुद्धा त्याची कोर्टात खूप छान बाजू मांडली hoti

  • @chitrasknittingandembrodar6226
    @chitrasknittingandembrodar6226 Před 5 měsíci +5

    चांगला उपक्रम आहे. या गोष्टीची अत्यंत गरज आहे. कारण पुरुष हा स्त्री कडून जास्त त्रासला जातो. मी स्वतः एक ज्योतिषी असल्यामुळे माझ्याकडे अशा केसेस खूप येतात.

  • @mylifemyrule6841
    @mylifemyrule6841 Před 6 měsíci +50

    माझ्या भावाचे सुद्धा असेच 498 मुळे संपूर्ण जीवन उद्ध्वस्त झाले आणी घर सुद्धा
    एक चुकीची बाई घरात सुन म्हणून येणे हा त्या घरा साठी खूप मोठा दुर्भाग्यपूर्ण क्षण असतो
    आणि चांगली सुन घरासाठी वरदान म्हणून येणे भाग्याचा क्षण

    • @deepalikokate6572
      @deepalikokate6572 Před 6 měsíci +1

      Atak zaleli ka tumachya bhavala?

    • @vindhende
      @vindhende Před 6 měsíci +1

      jar vel asel tr savistar sangu shakal ka ..please

    • @arvindshitole7077
      @arvindshitole7077 Před 5 měsíci +3

      वरील गोष्टी खरे असून मी स्वतः अनुभवतोय खरंच वरील सर्व गोष्टी खरोखर आहेत कायदा थोडा बदलायलाच पाहिजे

    • @deepalikokate6572
      @deepalikokate6572 Před 5 měsíci

      @@arvindshitole7077 arrest hote ka 498 made?

    • @Vinayakkharbe
      @Vinayakkharbe Před 5 měsíci

      सर खरोखरच 498 चा दुरूपयोग च जास्त होत आहे स्त्रियांकडून..... माझ्या भावाच्या याच खोट्या केस मध्ये त्याचं पूर्ण जीवन उद्ध्वस्त झाले.अख्ख कुटुंब गोवलो गेलं आज अकरा वर्षे झाली तरी ही केस चालू आहे. पोलिसांच्या बाबतीत तर बोलायलाच नको. चाय तिथे न्याय
      ते दिवस जरी आज आठवलं तरी अजुनही मन घाबरून जात....असे NGO पूरूषांनसाठी आहेत हेच आम्हाला माहीत नव्हतं.
      ठीक आहे आम्हाला लवकरच न्याय मिळेलच यात शंका नाही 🙏
      ....पण सर आपण आमच्या सारख्या भोळ्याभाबड्या लोकांच्या पाठीशी जरूर रहा
      कारण या आपल्या समाजात या अशा एकतर्फी न्यायव्यवस्थेमुळे रंजले गांजले लोक आमच्या सारखे खूपच आहेत.
      परमेश्वर आपणास उदंड आशिर्वाद देईल 🙏

  • @chetanbagwe8135
    @chetanbagwe8135 Před 4 měsíci +6

    Perfect critic about 498A - A legal terrorism... एक उपाय असा होऊ शकतो कि... Marriage certificate issue करण्या अगोदर लग्नासाठी हुंडा घेतला नाही अशी लिखित ऍफिडेव्हिट करून घेणे बंधनकारक

  • @sunandajoshi8837
    @sunandajoshi8837 Před 6 měsíci +22

    खूप छान मुलाखत. पुरुषांची बाजू ही कळली. असेच वेगळे विषय ऐकायला मिळतील याची खात्री आहें.

  • @siddharthc1327
    @siddharthc1327 Před 6 měsíci +51

    Mahesh Sir has helped many husbands and their family members in these years. He is doing a great noble work. We need more such conversations related to men’s issues. Thanks 🙏 for making this video.

  • @sandeshabandri3251
    @sandeshabandri3251 Před 6 měsíci +10

    खरी गोष्ट आहे. माझ्या area मधे आहे एक जण, बिचारा माणूस कामावरून येऊन एक एक, दोन दोन तास बाहेर उभा राहतो घरात घेत नाही त्याची बायको त्यांना. रात्री बेरात्री कधीही घराबाहेर काढते, मारते पण बोलूच देत नाही त्या माणसाला.
    वाईट खूप वाटत पण तो माणूस काही react करत नाही so आम्हा शेजारच्यांना काही बोलता येत नाही 😢

  • @pranita1405
    @pranita1405 Před 6 měsíci +10

    खरंच सगळ्यांचे संसार खूप खूप सुखाचे, समाधानाचे व आनंदाचे होवो. ❤❤

  • @seeker2529
    @seeker2529 Před 5 měsíci +4

    सर, माझं लग्न होऊन 40 वर्ष झाले, त्यापैकी 36 वर्ष मी माझ्या पतीचा छळ सहन करतोय. ग्रामीण भागातील असल्यामुळे पोलीस केस किंवा नातेवाईक यांना सांगण्याचे धाडस होत नाही. आता साठी पार केलीय. पण खूप त्रास झालाय सर, आता काही वाटत नाही, मुले मोठी झाले त्यांना कळून आलंय. मुलाचा आधार आहे. समाधान आहे 🙏

  • @sanvc
    @sanvc Před 6 měsíci +33

    It takes courage to speak about Men's Rights. Thanks a lot Maheshji for articulating the issue so well. Thanks to Soumitra Sir for considering this topic.

  • @reshmajoshi19
    @reshmajoshi19 Před 6 měsíci +29

    खुप छान मुलाखत.... आजच्या काळातील अतिशय गरजेचा विषय ज्या बद्दल फार कमी लोकांना माहिती आहे.... महेश सरांचे आभार 🙏
    सौमित्र, एक विनंती आहे, मुलाखत देणारे माहिती देत असताना, कृपया त्यांचे बोलणे अर्धवट तोडून प्रश्न विचारण्याची घाई करू नका. यापुढेही चित्रपट सृष्टीच्या बाहेरील real life heros ना आपल्या कार्यक्रमात जास्तीत जास्त बोलवा. धन्यवाद 🙏

    • @mitramhane
      @mitramhane  Před 6 měsíci

      दिसते तसें नसते 🙏🏼🙏🏼

    • @reshmajoshi19
      @reshmajoshi19 Před 6 měsíci +4

      मग editing नीट करा.

    • @mitramhane
      @mitramhane  Před 6 měsíci

      @@reshmajoshi19 noted

    • @vrushalic3389
      @vrushalic3389 Před 6 měsíci +1

      चित्रपट सृष्टीत आकष॔क फार असते .खरे हिरो हिरॉईन बाहेर असतात .हे फवत मेकअप केलेले चेहरे .?

  • @kedarmahajan9098
    @kedarmahajan9098 Před 6 měsíci +17

    FINALLYYYYYYY...MEN'S RIGHT TOPIC GAINING MAIN STREAM POSITION 👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻
    HATS OFF MITRAMAHANE ❤

  • @footballlover6266
    @footballlover6266 Před 6 měsíci +6

    लग्न करण्यापूर्वी जर कोणी पुरुषाने हा vadio पाहिला तर पुरुष लग्न करणार नाही....

  • @rebelfromhell777
    @rebelfromhell777 Před 6 měsíci +7

    काहीं लोकांचा हा धंदा झाला आहे, पाहिलं चांगलं परिवार पाहून मुलीचं लग्न करायचं नंतर कंप्लेंट करून त्यांचा घटफोट घ्यायचा आणि पोटगित मोठी रक्कम घायची... २-४ वर्षात मुलगी दुसरं लग्न करते, मुलगा व त्यांचं कुटुंब देशोधडीला लागते

  • @shubhashbhole7928
    @shubhashbhole7928 Před 5 měsíci +3

    धन्यवाद सर फार महत्त्वाचा विषय मांडला,ठीक ठिकाणी शाखा सुरू करण्यात याव्यात,अति झाले महिला चे चाळे, सर्व एक तर्फी कायदे नष्ट करावे.😢

  • @hemrajmanapure2598
    @hemrajmanapure2598 Před 5 měsíci +4

    महेशजी शिंदे ,खूपच छान माहिती सांगितली.पुरुषांच्या बाजूने कायदे असणे चालू काळाची गरज आहे.

  • @gigryvines
    @gigryvines Před 6 měsíci +6

    खुप चांगला आणि गरजेचा विषय thank u सौमित्र आणि महेश सर पुढील वाटचालीसाठी शभेच्छा

  • @user-lj5vo5mz8j
    @user-lj5vo5mz8j Před 5 měsíci +3

    खूप छान चांगले विषय घेतला आहे, हे प्रत्यक्ष घराघरात आहे,, मलाही माहित हवी, आपल्या फाऊंडेशन ची,,

  • @ketangandhi871
    @ketangandhi871 Před 6 měsíci +18

    Thank you Mahesh for helping me in my difficult situation

  • @nss8998
    @nss8998 Před 6 měsíci +14

    धन्यवाद सर पुरुषांची बाजू लोकनसमोर मांडल्या बद्दल. या विषय अजून सीरीज gheun या

  • @SatyaVijay-fs5dt
    @SatyaVijay-fs5dt Před 6 měsíci +17

    Very balanced viewpoints by Maheshji. Thanks a lot for giving voice to Men. Thanks to Soumitraji as well for taking up this issue

  • @sulabhashelar5017
    @sulabhashelar5017 Před 6 měsíci +13

    छान विषय.या विडिओवरून माझ्या भावाला मानसिक त्रास होता असावा असे वाटते.

    • @devidasvanse9923
      @devidasvanse9923 Před 5 měsíci +2

      ताई तू विवाहित असेल तर नवर्‍याचा पण विचार कर..
      स्वतः ची चूक दिसत नाही.

  • @ashaysant
    @ashaysant Před 6 měsíci +19

    जबरदस्त विषय ❤❤ महेश सरांचे आभार हे कार्य करण्या बाबत
    ४८ मिनटाचं प्रश्न एकदम योग्य होता.. घरच्यांमुळेच आजकाल जास्त होते आणि ह्यात भर म्हणजे मालिका बघून बघून बिथरली आहेत लोकं
    सौमित्र सर तुमचे ही आभार आणि अभिनंदन ❤❤
    ट्विटर ला टॅग केलंय 😉😆

    • @vasantmulik303
      @vasantmulik303 Před 6 měsíci +3

      फालतू मालिका बघून माणसे बिघडली आणि त्यांच्या तब्येती सुद्धा बिघडल्या

  • @aatmshanti
    @aatmshanti Před 6 měsíci +16

    Thanks "MitraMhane" channel for this video. "Mahesh Sir's work, particularly assisting men with cases like 498A and Domestic Violence, also diverting men from Suicide, is invaluable. Through this video, viewers have gained crucial insights and are grateful for his support. There is a pressing need for discussions on men's issues like these, and Mahesh's contribution is highly appreciated." At last, I will say we need a "Mens Commission".

  • @prashantghate3071
    @prashantghate3071 Před 5 měsíci +4

    वेगळाच विषय.छान मुलाखत.👌👌
    उल्टा ड्रेस असा/हा प्रकार 'REEL' आहे (त्यावर आधारित शॉर्ट फिल्म बघितल्याने ) असेच समजत होतो पण
    प्रत्यक्षात ...(29.55) असे काही घडलंय असे नव्यानेच कळले.
    पौराणिक पात्राचा अभिनय करून सर्वांचीच मने जिंकून घेणाऱ्या एका अभिनेत्याने नुकतीच त्याच्या पत्नीच्या छळवणुकीच्या विरोधात केस दाखल केलीय.

  • @bhanudaschavan148
    @bhanudaschavan148 Před 6 měsíci +5

    आपले जेवढे आभार मानावे ते कमीच आहे असा ज्वलंत विषय जो दुर्लक्षीत च आहे तो आपण समोर आणला धन्यवाद।

    • @mitramhane
      @mitramhane  Před 6 měsíci +2

      मनःपूर्वक आभार. हा विषय जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. ज्याला गरज आहे त्याला मदत मिळाली पाहिजे. भले ते घडो

  • @sachinlondhepatil
    @sachinlondhepatil Před 6 měsíci +11

    समृध्द कुटुंब व्यवस्था निर्माण होणे ही सध्याची महत्वाची गरज आहे. आणि ती गरज जीवन समृध्द करू शकते.

    • @anuja3684
      @anuja3684 Před 5 měsíci

      सरकारने कायदे करून घाण करून ठेवली

  • @arunsalunke3235
    @arunsalunke3235 Před 6 měsíci +8

    मनापासून आभार. हा विषय घेतल्या बद्दल.

  • @seemabahutule9272
    @seemabahutule9272 Před 6 měsíci +9

    खूप चांगला आणि वेगळा विषय.... उत्तम मुलाखत 👍

  • @user-rl5op3ne2c
    @user-rl5op3ne2c Před 5 měsíci +1

    महेशजी साहेब तुम्ही पुरुषांच्या
    छलासंबधी खूप छान विश्र्लेशन केले आहे,आपल्याला या कार्याबाबत खूप खूप धन्यवाद

  • @sujatathipse6112
    @sujatathipse6112 Před 5 měsíci +1

    सौमित्र सर तुम्ही खूप चांगल्या विषयांना हात घालता. पण एक विनंती आहे की, समोरचा माणूस महत्वाचे काहीतरी सांगत असताना मध्येच विषय तोडता. त्यामुळे गोष्टी पूर्ण समजतच नाहीत आणि तशाच बोलायच्या राहून जातात. असेच छान छान विषय समोर आणा. धन्यवाद .

  • @user-io7yp8cs1g
    @user-io7yp8cs1g Před 6 měsíci +34

    Thank you MitraMhane, this is much needed discussion, Men really dont have any rights(Zero rights) or legal protection, Men dont have option except suicide or fight till frustration. Children suffer from ParentalAlienation, custody is biased. Men dont even know what is domestic violence on them, they are shamed, ignored. Blatant FIRs are filed on them

    • @vitthalborude6580
      @vitthalborude6580 Před 6 měsíci

      जवळपास मठ्ठ असलेल्या सुना, सासरा च्या पैशावर ,जगत असतात, त्यांच्या च घरात राहून ,नवऱ्या देखत sasrychya विरोधात कायदेशीर बाबी बद्दल दम देते, मुलगा बायको ला फक्त आधार देत नाही बापाला सुनेचा छळ करतो म्हणून तुरुंगवास होण्याची इच्छा बाळगतो?काय सांगू असं आहे, खरं हे महत्त्वाचे.

    • @kavishwarmokal124
      @kavishwarmokal124 Před 6 měsíci

      ​@@vitthalborude6580nuclear family ha uttam upay, porga aani suun kashala pahije jawal?

    • @user-ws1kz7wp2j
      @user-ws1kz7wp2j Před 5 měsíci

      😊

    • @user-ws1kz7wp2j
      @user-ws1kz7wp2j Před 5 měsíci

      😊

    • @user-io7yp8cs1g
      @user-io7yp8cs1g Před 5 měsíci

      @@kavishwarmokal124 whether the son stays with the parents or not, it does not matter, a Wife can file cases on Parents, relatives(mama, kaka, mavashi, aaji ajoba, bhacha, bhaachi etc) or anyone regardless. They are woman and thats their qualification and Merit

  • @priteekadam6286
    @priteekadam6286 Před 5 měsíci +2

    खूप छान podcast💯
    माझा मावस भाऊ प्राध्यापक . बायको सुध्धा शिक्षीत भेटली.तो कॉलेज लं गेला की ही माहेरी जायची हळू हळू तीच माहेरी जान वाढलं.आणि तीच सासरी राहणं कमी झालं. मग बाळ झालं दादा ल मनयला लागली की मुलाला हात लावू नका तेव्हाच लावा जेव्हा तुम्ही तुमच्या आई बाबा ना सोडून माझ्या माहेरी राहायला या..ती दादा la मुलाला भेटू देत नवती.तिची आई सुध्धा मधे मधे बोलायची. एक वर्ष ती आलीच नाही सासरी दादा ल भेटू देत नव्हती.मुलाच्या विरहात बायकोच्या त्रसानी मावस भाऊ मृत्यू मुखी पावला.वयाच्या 36 या वर्षी..खूप सुंदर स्वभाव..त्याचा...

  • @Hitu19
    @Hitu19 Před 6 měsíci +14

    Thanks to you at least you touched this subject... nowadays it's normal men have harassed a lot specially when u have a kid it's become too tragic .. Mahesh sir u r doing a great job 👍

    • @sumitraingale63
      @sumitraingale63 Před 4 měsíci

      हे खूप खरंय की मुलांना(नवऱ्याला)खूप टॉर्चर केलं जातंय त्याच्या बायकोकडून.मुलांकडून सहनही खूप केलं जातंय.याला कुठलाही जाती धर्म अपवाद राहिला नाही.स्त्रियांच्या हक्कांबद्दल खूप बोललं जातं.कायदे पण त्यांच्याच बाजूने आहेत.पुरुषांच्या हक्कांबद्दल सुद्धा बोललं पाहिजे.त्यासंबंधीचे कायदे होणं ही काळाची गरज आहे.

  • @drg3056
    @drg3056 Před 6 měsíci +3

    अत्यंत भयंकर प्रश्न निर्माण होतील अशी परिस्थिती टाळण्यास जीवनावश्यक शिक्षणाची व संस्कारांची जबाबदारी घेऊन आखणी अजून कोणी ही केलीच नाही. सर्व सामाजिक कार्यकर्त्यांनी अनुभवी लोकांनी एकत्र येऊन ( किती मोठ्या जबाबदारीचे आणि कठीण काम आहे ? तेही लोकशाहीमध्ये!!? ) अशी आखणी केल्यासच प्रश्न मिटेल.

  • @user-tx9hp8sz1l
    @user-tx9hp8sz1l Před 6 měsíci +9

    @Saumitra Pote: You always invite great Guests. May I request you not to break the the discussion in between. I have observed in past that you in between stop the interviewee and put another question. Be patient to listen to what they are saying. Be good 'Kansen' 😊

  • @swapniladsul3750
    @swapniladsul3750 Před 6 měsíci +21

    Mahesh proud of you!
    अभिमान वाटतो सांगायला की तू माझा मित्र आहेस.. मस्त विश्लेषण, Keep it up 😊

  • @karunabsubrahmanyam3305
    @karunabsubrahmanyam3305 Před 6 měsíci +5

    Sir khup chan aani aashchary watel asa vishay nivdalat jya vishyavar farse kuni bolat nahi ratnher asehi hou shakte hech muli khote watel asa ek subject tumhi aamchya samor aanlat tya baddal khup khup dhanyawad

  • @sandhyaphalnikar3141
    @sandhyaphalnikar3141 Před 6 měsíci +6

    saumitra khupch sunder podcast. khup उपयुक्त माहिती मिळाली .

  • @VishwanathMSawant
    @VishwanathMSawant Před 6 měsíci +6

    पुरुषाने केस जिंकणे म्हणजेच त्यांच्यावरील झालेली केस खोटी होती.
    मग खोटी केस टाकणाऱ्या स्त्रीला शिक्षा काय होते?
    ह्या खोट्या केसमुळे त्या पुरुषाची जी अवहेलना होते, समाजात नाचक्की होते त्याची भरपाई कोण करते?

  • @prashantdeshmukh11
    @prashantdeshmukh11 Před 6 měsíci +6

    very informative discussion. We have absolutely stupid womencentric laws and they are being abused against men for wicked satisfaction and monetory benefits. Men have always suffered more than women and this needs more exposure in media. Enough is enough. Thank you Mahesh Shinde for your great work for safeguarding men's rights. Thank you Soumitra.

  • @charukulkarni4758
    @charukulkarni4758 Před 6 měsíci +1

    Khupach chhan mahiti anubhavsidha milali .Thank you so much

  • @jyotibaal1331
    @jyotibaal1331 Před 6 měsíci +7

    वेगळा विषय, उत्तम मुलाखत 👌👌

  • @secretsociety2163
    @secretsociety2163 Před 5 měsíci +11

    माझ वय आज 30 वर्षे झाल आता मी मनाशी ठरवलं आहे की मी कधी लग्नच करणार नाही कारण या सगळ्या त्रासाला लग्न ही एक मूळ गोष्टच कारणीभूत आहे "न रहा बास ना बजी बासुरी" आता म्हातारपणी काय तर असा प्रश्न निर्माण होईल तेव्हा वयाच्या साठी सत्तरी नंतर जेव्हा मला चालणं फिरणं मुश्किल होईल तेव्हा मी थेट वृद्धाश्रमात जाऊन राहील आणि तिथेच माझ उरलेलं आयुष्य जगेन माझ मृत्यपत्र बनवून घेईन त्यात जी काही माझी सर्व मालमत्ता आहे ती माझ्या मृत्युनंतर एका चांगल्या NGO ला दान करण्यात यावी अशी तरतूद करीन आणि त्या वृद्धक्ष्रमातच मरेल पण लग्न अजिबात करणार नाही...

    • @vishaldeshmukh3021
      @vishaldeshmukh3021 Před 4 měsíci +1

      Me pn asach same vichar karaycho

    • @SandeepKadam-jd4xr
      @SandeepKadam-jd4xr Před 4 měsíci

      Mi pan nahi kele mazya gharat hi asech zale bhavabarobar ata mi 43 ahe single mi saglya na jagrut karto pan kon serious disat nahi tyana divorce sopa vatato

  • @user-rn9nt1fl8x
    @user-rn9nt1fl8x Před 6 měsíci +7

    मुंबई, ठाणे जिल्ह्यात कोण आहे? पुरुषांसाठी सहकार्य करणारे कृपया कॉमेंट्स मध्ये द्या 🙏😔

  • @balasahebchavan1143
    @balasahebchavan1143 Před 3 měsíci

    महेशजी माझ्यावर अशी वेळ आलेली नाही. माध्यमांमधुन कळेल तेच. पण परिणाम इतके भयानक असतील याचा विचारही केला नव्हता.
    अन्याय झालेल्यांनी काय काय सहन केले असेल ते तुम्हाला ऐकताना अंगावर शहारे आले.
    खुप छान उपक्रम. आगदी कौतुकास्पद.

  • @Swatidixit841
    @Swatidixit841 Před 6 měsíci +21

    Extremely genuine content. Keep it up Soumitra.

    • @shubhashbhole7928
      @shubhashbhole7928 Před 5 měsíci

      सर्व पुरुष एकत्रित पणे विचार केलाच पाहिजे.अशा महिला ना सहानुभूती देऊ नये.,

  • @ashishdabhade1736
    @ashishdabhade1736 Před 5 měsíci +1

    उत्तम विषय निवडून त्यावर सखोल मुलाखत आपण घेतली आणि विषयाचे गांभीर्य सर्व सामान्य लोकांपर्यंत पोहचवत आहात ही उल्लेखनीय बाब आहे. धन्यवाद

  • @anandsl123
    @anandsl123 Před 6 měsíci +10

    Very Important topic and healthy discussions, what needs to change is the thinking, anyone be it male or female victim of any form should be equally treated and justice should be given as gender nuetral approach.. One Sided approach can lead to unequality and reason to exploit the system..more over the devoid and Gap due to this is leading to distruction of beutiful Indian marriage system and eventually the human echo system...

  • @apekshagopale7095
    @apekshagopale7095 Před 6 měsíci +2

    Yes I have also seen such cases...needed discussion...thnx for it..there must be laws for men as well.

  • @aparnapotphode5761
    @aparnapotphode5761 Před 6 měsíci +3

    सुंदर विषय आणि त्यावरील महेश तू दिलेलं विश्लेषण उत्तम.

  • @PKP963
    @PKP963 Před 6 měsíci +5

    Wa Saumitra Sir !! Khup important video !! Thank You !!

  • @DIPAKMRAJURKAR
    @DIPAKMRAJURKAR Před 6 měsíci +3

    Thank you MitraMhane, this is much needed discussion , Provocation to violence by female .. then use it as weapon against men. this one also need to discuss ..

  • @AmarAney
    @AmarAney Před 6 měsíci +11

    सौमित्र दादा…तू भारीय यार….काय विषय घेतोस आणि तेवढ्याच ताकदीने मांडतो
    हॅट्स ऑफ टू यू ❤
    Many more podcasts to come

  • @sumitraamarnath2435
    @sumitraamarnath2435 Před 5 měsíci +1

    Essential discussion... every human has equal rights & a family foundation is communication & self expression... collective energy can build a wholesome family❤❤

  • @nayanthorat3856
    @nayanthorat3856 Před 5 měsíci +1

    Ultimate and unique Subject which was overlook by our society. Hats off and thank you very much for briefing and enlighting this important topic.

  • @artyside8194
    @artyside8194 Před 6 měsíci +6

    Meditation, exercise, healthy diet या गोष्टी स्त्रियांचं मानसिक संतुलन ठेवण्यासाठी खूप गरजेचं आहे. Hormonal imbalance मुळे अनेक स्त्रिया विचित्र वागतात (विश्वास बसत नसेल तर तुम्हाला त्रास देणाऱ्या स्त्रीच्या वागण्याचा pattern बघा. ती महिन्याच्या particular दिवसातच रागीट, मतलबी, खुनशी वागते )आणि ते समजून घेऊन पुरुषांनी त्यांना हवं तसं वागावं अशी अपेक्षा असते. जे की शक्य नाही. आपल्याला political नाही तर spiritual leaders ची गरज आहे. हुशार सगळेच आहेत आजकाल. खरी गरज मानसिक संतुलनाची आहे.

    • @kushalkamble860
      @kushalkamble860 Před 5 měsíci +1

      U know I saw completely all comments but this one really really grounded much more technical and equal base thinking I like your comment tumhi je pan ahet tumche sarkhe vichar asnare khup Kami ahet like women and girl.. women/girl nowadays magnetide towards materialistic think pan te shakye ase Kami aste real life madhe , sex seduce , intimacy, power, ego , megnomalic (self attention ) behaviour ,midnight second thoughts, this all sarkhe ahe woman and man madhe pan te channelised karne te partners ver depend aste ..any way now days he khup garjeche vatte ahe ki self care Ani care to others la pan depend rahave lagte ahe .educate Kara je koni swathacya Masti madhe jagat ahe hech apekshya 🌹🍁🍭🍧🙏

    • @suryavanshiabhyuday8584
      @suryavanshiabhyuday8584 Před 5 měsíci

      म्हणून पुरुषप्रधान संस्कृती गरजेची आहे.
      पुरुष बाईसारखे वागले की स्त्रिया चिडचिड करतात

    • @chiraggurav9249
      @chiraggurav9249 Před 4 měsíci

      😅If a guy expects his girl to atleast join a yoga class the girls get angry or will stop talking to him... Physical fitness is actually rewarding but people neglect it especially the girls.. I mean not all girls..

  • @suvarnapurkar6140
    @suvarnapurkar6140 Před 6 měsíci +4

    Thanks you for much needed conversation. It’s disheartening to see women taking advantages of women centric laws and harassing men and their family financially and mentally.
    More and more cases should come forward so that society can start atleast thinking towards a view that yes men can be victims too..

  • @user-io7yp8cs1g
    @user-io7yp8cs1g Před 6 měsíci +7

    Woman should be made ACCOUNTABLE for failures in a relationship too. When its success Wife is cheered, when its failure, she/society blames husband only.

  • @sanjaypagare5984
    @sanjaypagare5984 Před 5 měsíci +7

    Laws must be gender -neutral. Fully agree.

  • @sadhvisudesh3360
    @sadhvisudesh3360 Před 6 měsíci +3

    Khup chhan mahiti milali, ani वास्तव aikun khup waeet watle

  • @sopya1100
    @sopya1100 Před 6 měsíci +4

    छान, मुद्देसूद मांडणी आणि माहितीकार...

  • @vijaypawar5192
    @vijaypawar5192 Před 5 měsíci

    Thanks Mahesh ji. You have made it possible for judsges to take cognizance of male side....

  • @hemant-------
    @hemant------- Před 6 měsíci +8

    Thank you Mahesh sir for the podcast.
    You are doing great job for the men.

    • @mitramhane
      @mitramhane  Před 6 měsíci

      Thanks for listening

    • @hemant-------
      @hemant------- Před 6 měsíci +1

      @@mitramhane Your channel deserve to be listen.

  • @harshallss11
    @harshallss11 Před 6 měsíci +3

    Khup samarpak paddhatine vishay mandals Mahesh 👍🏻

  • @dhanashreegorekadam1732
    @dhanashreegorekadam1732 Před 6 měsíci +3

    It's absolutely correct , some ladies are misusing the legal rights against the innocent men and his family members there should be some rights given to men as well

  • @shivajichilbile3420
    @shivajichilbile3420 Před 5 měsíci +3

    मुलीच्या आईचा हस्तक्षेप आजकाल जास्त वाढला आहे. याचे कारण मोबाईलचा वापर जास्त,प्रत्येक गोष्ट आईला सांगने.

  • @mukundjoshi2222
    @mukundjoshi2222 Před 6 měsíci +6

    कार्यालयात सुद्धा काही पुरुष कर्मचारी बळी ठरतात. स्त्री अत्याचार प्रतिबंधक कायद्याचा दुरुपयोग होतो. धमक्या दिल्या जातात, रिकामटेकडे पुरुष नेते सुद्धा शहानिशा न करता त्या पुरुषाला त्रास देतात.

  • @shashikantgaimar7929
    @shashikantgaimar7929 Před 6 měsíci

    मित्र म्हणे , छान चर्चा. अत्यावश्यक माहिती वाटली. धन्यवाद.

  • @surendramulay2544
    @surendramulay2544 Před 5 měsíci

    Very very nice and imp. Information. Thanks.

  • @duhitamedhekar9187
    @duhitamedhekar9187 Před 6 měsíci +1

    Farach vegalya vishaya var episode kelya baddal dhanyavad, pan aashchary vatale eikun ki ase pan hovu shakate

  • @namratapawaskar7177
    @namratapawaskar7177 Před 4 měsíci +1

    खरंतर आपण आजही इंग्रजांनी केलेले कायदे वापरतोय... त्यांनी कायदे शिक्षा करण्यासाठी निर्माण केले होते... आज आपल्याला अशा कायद्यांची गरज आहे ज्यांचा जनतेवर वचक असला पाहिजे... शिक्षा महत्वाची नाही तर जागृती महत्वाची आहे... इंडियन पिनल कोड बदलायलाच पाहिजे...

  • @ashleshanarkhede6559
    @ashleshanarkhede6559 Před 6 měsíci +1

    Imp topic n valuable information 👍

  • @omkarlahane9668
    @omkarlahane9668 Před 5 měsíci

    अतिशय छान पद्धतीने माहिती दिली आहे.

  • @anil05041973
    @anil05041973 Před 6 měsíci +1

    खूप छान माहिती दिलीत.

  • @nitinbhagwat8601
    @nitinbhagwat8601 Před 6 měsíci +5

    It is required to create awareness about the points discussed. Thanks Mr. Mahesh... you are doing great social work........
    One of my friend attended meeting in Sambhaji Park Pune. He told filling form and payment of changes are compulsory. If not, that person was asked to stay away and it was told that he can only listen what is happening and go home. The person didn't joined because there was no secrecy in the discussions. It was a group discussion and he want to discuss privately because of sensitivity of the matter. So he left without joining group.....

  • @SimplySuyog
    @SimplySuyog Před 5 měsíci +4

    जास्तीत जास्त स्त्रियांनी हा एपिसोड पाहावा .. लग्न ही आयुष्यभराची गाठ असते तो मग प्रेम विवाह असो की पारंपरिक , दोघांची भेट का , कशी , कुठे भेट होते , ही जणू ईश्वराचीच रचणा असते, मग तुम्ही लाख म्हणाल या वेबसाइट वर भेटलो आणि त्यामुळे भेटलो.. पण एकदा भेटला की सर्व सुख दुख दोघांची होतात समसमान .. त्यामुळे हा प्रवास अर्ध्यात सोडणे ही अतिशय दुखदायक असते .. दोनही कुटुंबे, जन्माला घातलेली आपत्ये यातून होरपोळून निघतात .. आपल्या क्षुल्लक अहंकारला खतपाणी न घालता कुटुंब म्हणून विचार केला पाहिजे.. तरच आयुष्यातील इतर आनंद उपभोगता येतील.. दोघांची मानसिकता जपणे ही दोघांची जबाबदारी आहे. महेश जी तुमच्या कार्यालला सलाम ... थॅंक यू @Mitramhane फॉर such important topic.

  • @rajshreerane6121
    @rajshreerane6121 Před 6 měsíci +1

    Khup changli mahiti milali

  • @pratibhakadam5625
    @pratibhakadam5625 Před 6 měsíci +4

    खूप छान झाला आजचा भाग

  • @indiancitizen8297
    @indiancitizen8297 Před 6 měsíci +7

    Great 👍 video

  • @dr.ashishdeshpande4004
    @dr.ashishdeshpande4004 Před 6 měsíci +1

    सुंदर विश्लेषण 🌹🙏

  • @nikhilshevkari9332
    @nikhilshevkari9332 Před 6 měsíci +2

    खूप छान video

  • @anujabal4797
    @anujabal4797 Před 6 měsíci +2

    वेगळा विषय छान रीतीने मांडला त्याबद्दल सौमित्र पोटे जी आणि शिंदे सर तुमचे धन्यवाद

  • @SohamMagic
    @SohamMagic Před 5 měsíci

    Nice topic & good information given.

  • @subodhture9774
    @subodhture9774 Před 6 měsíci +3

    Thankyou Mitramhane and Mr Mahesh ji I am friends with people who are at the mercy of their wives i think all the men young and old should go on slow down to force this Government to eradicate this terrorist Law.

  • @ramnaththarwal263
    @ramnaththarwal263 Před 5 měsíci

    सौमित्र खूप वेगळा विषय मांडलायस,
    हा विषय येणे फार महत्वाचं होतं,
    तुझे प्रश्न छान आणि अभ्यासपूर्ण
    होते,
    शिंदेने ही खूपच विश्लेषणयुक्त उत्तरे दिली,
    हिच अपेक्षा तुझ्या कडून आहे
    धन्यवाद
    आणि
    शुभेच्छा

  • @pratikranalkar6569
    @pratikranalkar6569 Před 6 měsíci

    Saumitra dada chaan vishay divadtos..khup khup shubheccha..Nice work..Bro !!

  • @MohanJoshi90
    @MohanJoshi90 Před 6 měsíci +3

    खूप छान विषय घेतलाय. खूप छान मुलाखत ✌️👍👌

  • @dipikadixit9088
    @dipikadixit9088 Před 6 měsíci

    This is an important topic for sure...

  • @nishnish2548
    @nishnish2548 Před 6 měsíci +1

    खरी गोष्ट आहे सर.पुरुषाला ऐकेल कोण हा मोठा प्रश्न आहे.

  • @sunilsalunkhe3681
    @sunilsalunkhe3681 Před 6 měsíci +5

    Thanks for calling Mahesh on stage to put forward the other side of the grass.