मानलेली नाती...किती खरी... कीती खोटी...मला आलेले अनुभव..

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 12. 2023
  • मानलेली नाती...किती खरी... कीती खोटी...मला आलेले अनुभव
    #मानलेलीनाती
    #कितीखरीकीतीखोटी
    #मलाआलेलेअनुभव
    #happyandhealthylifeathome
    #dranaghakulkarni

Komentáře • 188

  • @anitakarode8095
    @anitakarode8095 Před 7 měsíci +20

    तुमचे एकदम शंभर टक्के खरे आहे मानलेली नाती काही खरी नसतात पण काही ladeis ना खुप हाऊस असते भाऊ बहीण मानायची आजकाल सक्खे भाऊ बहीण एकमेकांना विचारत नाही मग मानलेली नाती तर दूरच राहिली मी स्वतः याच्या विरोधात आहे

  • @janhavikhanvilkar7733
    @janhavikhanvilkar7733 Před 7 měsíci +13

    एकदम बरोबर आहे .
    नात्यांच्या मर्यादा सुरुवाती पासूनच सांभाळल्या गेल्या पाहिजेत .
    नाती ही प्रेमाने नाही, तर Sensefully जपली गेली पाहिजेत .
    सहमत!!

  • @madhuriathalye3012
    @madhuriathalye3012 Před 7 měsíci +10

    अगदी खरं बोललात अनघाताई, मी एकत्र मानलेली नाती ठेवतच नाही. माझा सख्खा भाऊ एकुलता एक होता. तो खूप लवकर वारला. त्यानंतरच्या भाऊबीजेला अनेकांनी मला विचारले पण मी कोणालाही ओवाळले नाही. मला मानलेला भाऊ वगैरे नकोच होते. उगाच खोटी नाती निर्माण करा आणि मग क्लेश हवे कशाला??

  • @prakashpatil9478
    @prakashpatil9478 Před 7 měsíci +16

    फारच स्पष्ट सांगतात तुम्ही. छान, खरी परिस्थिती समजून घेतली आहे.

  • @vidyakulkarni581
    @vidyakulkarni581 Před 7 měsíci +6

    तुम्ही वर सांगितला अनुभव खरोखर कमीजास्त प्रमाणात सगळ्यांनाच येतो, हेच खरय.

  • @swatikarekar3544
    @swatikarekar3544 Před 7 měsíci +41

    अतिशय सुंदर व्हिडिओ. मला कधी कधी संशय येतो तुम्ही आणि मी , शरीरं दोन आणि मन एक असं तर नाही ना.😂. मॅडम मानलेल्या नात्यांचा मला भयंकर अनुभव आहे. ते असो. तुम्ही सांगितलं आहे ते तंतोतंत खरं आहे. घराच्या पुरुषांना अशी मानलेली नाती बनवायची भारी हौस असते. आपल्याला ( स्त्रियांना) तुम्हाला आला तसा अनुभव येतो आणि आता आपण हे नातं थांबायचं म्हणालो तर पुरुष आपल्यालाच दोष देतात. तुला माणसं नकोत असा आपल्याला दोष देतात.😢. माझ्या यांचा स्वभाव अगदी तुमच्या यांच्या सारखाच आहे. आणि खरं सांगायचं तर मी सुद्धा यांच्या सोबत सध्या बाहेर जाणं टाळते. 😂 धन्यवाद. तुमचे व्हिडिओ पाहताना खूप छान वाटतं. कौन्सिलिंग होतं.

    • @pralhadjoshi7183
      @pralhadjoshi7183 Před 7 měsíci

      खोचक बोलणारे शरिर की टोमण्याचे शरिर...धूड वेगळीच...मनाला बोचणारी चावणारी बोलण...ते पण अतिरिक्त अतिशयोक्तीपूर्ण...नविन पिढीला हेच द्यायाच का...मग परत तूमचाच नशिबात अस कस आल होत म्हणून बडवून घ्यायला रिकामेच....मग परत सहानुभूती अरेरे...🤣🤣🤣चांगला होता बिचारा...बिचारी...

  • @amitajoshi2853
    @amitajoshi2853 Před 7 měsíci +4

    खूप छान सांगितलेत.
    सख्खी असोत किंवा मानलेल्या नात्यात तर नाहीच,कोणाच्या घरात फार आता डोकावूं नये.
    अशा लग्न कार्य वा इतर family functions ला तर मुळीच नाही.
    आपल्याला च अवघडल्यासारखे होते,नकळत त्या घरातील बाईला ही tension, की यांच्याकडे बघू की पाहुण्यांकडे.

  • @vaishalisgarden718
    @vaishalisgarden718 Před 7 měsíci +11

    कडु घोट पण तो कधी कधी असा बायकांना गिलावा लागतो पुरुष माणसे सगळ्या गोष्टी फक्त वर वर पाहातात हे अगदी खरे आहे😊😊😊😅😅😮

  • @AnjaliRajadhyaksha
    @AnjaliRajadhyaksha Před 7 měsíci +6

    "यांना काहीच कळत नाही" किती universal विधान आहे हे😂😂😂..मलाही हा अनुभव आहे. शेवटी लग्ने झाल्यावर नवी नाती होतात तेव्हा जुन्या नात्यानी आवरते घेतले पाहिजे..अतिपरिचयात् अवज्ञा हा नियमच आहे सृष्टीचा. छानच विचार

  • @aparnakuthe1811
    @aparnakuthe1811 Před 7 měsíci +5

    मी तुमच्या मताशी पूर्ण सहमत आहे.मी देखील खूप वाईट अनुभव घेतला आहे.खूप मानसिक दुःख झाले होते.😢

  • @sapanathokale8332
    @sapanathokale8332 Před 7 měsíci +14

    अगदी बरोबर बोलला तुम्ही. अनुभवाचे बोल आहेत!👍🏼👍🏼

  • @tejashripatki4734
    @tejashripatki4734 Před 7 měsíci +8

    वाईट comment करणाऱ्यांकडे अजिबात लक्ष देऊ नका तुमचे हॆ कार्य ( सर्वांना motivate करण्याचे ) चालूच ठेवा. आम्ही तुमच्या बरोबर आहोत 😊

    • @pralhadjoshi7183
      @pralhadjoshi7183 Před 7 měsíci

      शेरा दिलेला कधीच वाईट किवा उपरोधिक नसतो..तो शेरा असतो प्रत्येक ठिकाणी सारखाच नियम नसतो...तत् संबंधित गोष्ट स्त्री अहंकार वाहवून नेत पुरुषांवर आदळला आहे असा हा विषय आहे...वाचाळते वाचाळ ...

  • @rohinideshpande5211
    @rohinideshpande5211 Před 7 měsíci +9

    तुम्ही सांगितलेला प्रत्येक शब्द बरोबर आहे.

  • @sulabhashelar5017
    @sulabhashelar5017 Před 7 měsíci +13

    बरोबर आहे. घरची नाती आपली रहात नाही. म्हणून मानलेलया नात्यात सुध्दा गुंतू राहू नये.

  • @seemakharote2327
    @seemakharote2327 Před 7 měsíci +10

    अगदी बरोबर बोलता। डॉ मैडम तुम्हीं मला खुप आवडतात। धन्यवाद आपका।

  • @vedikaarjunwad9906
    @vedikaarjunwad9906 Před 7 měsíci +16

    अनघाताई, तुमचा आजचा व्हिडीओ नेहमीप्रमाणेच छान आहे.तुम्हाला मानलेल्या नात्यात जो अनुभव आला तो तुम्ही सांगीला आहे.तसा अनुभव सख्या नात्यात सुध्दा अनेकदा येतो.या या म्हणुन आग्रहाने आमंत्रण देतात,परंतु प्रत्यक्षात गेल्यावर मनमोकळेपणाने भेदभाव तर नाहीत. कुठुन आपण आपले पैसे व वेळ खर्च करून येथे आलो असे होऊन जाते.भेदभा

    • @vedikaarjunwad9906
      @vedikaarjunwad9906 Před 7 měsíci +2

      भेदभाव तर उघड उघड करतात. तुम्ही विषद केलेले अनुभव खरेच आहेत. धन्यवाद.

    • @vedikaarjunwad9906
      @vedikaarjunwad9906 Před 7 měsíci

      मनमोकळेपणाने वागत नाहीत. लिहण्यात चुक झाली आहे.

  • @madhurisawe6943
    @madhurisawe6943 Před 7 měsíci +20

    खराखुरा vlog. मलाही हाच tag आहे की तुला माणसं नकोत. पण पुरुषांना खरंच माणसं नाही ओळखता येत. Thank U so muchhhh for d vlog😊

    • @pralhadjoshi7183
      @pralhadjoshi7183 Před 7 měsíci

      खरतर खरच या आजीची साठी बुद्धी नाठी झालेली आहे..मी यांचे आधीचे विचार ही ऐकले आहेत ज्यामधे समजूतदारपण दिसत.या विडीओ मधे अतिरिक्त अतिशयोक्तीपूर्ण विचार मांडलेत. हे माझे खोचक विचार नाहीत...कधीकधी स्वतः स्वतःसोबत निरखून बघण्याची गरज असते.ते आजी बाईनी बघाव.. बायका फक्त हो ला हो म्हणत असतात हे असच आहे माझाकड पण असच झाल होत.पण अतिरिक्त अतिविचार स्वताचे मांडलेले असतात हे समजण म्हणजे अवघड आहे विकास दिव्यकिर्ती CZcams हे लेक्चरर आहेत. हे दर्शन आणी स्वतःच व्यक्तिमत्त्व खुप छान शिकवतात. यामूळेच स्वतःच स्वतःवर नियंत्रण काय हे समजत.बाकी हे आजचे विचार म्हणजे 😂😂😂😂😂😂😂😅😅😅

  • @soniainamdar653
    @soniainamdar653 Před 7 měsíci +9

    आगदी बरोबर हा अनुभव आम्ही पण आमचा आगदी सख्या नात्यात घेतला.😊

  • @rekhakilpady487
    @rekhakilpady487 Před 7 měsíci +12

    मला वाटते आपण आपल्या घरी च फक्त यजमान असतो बाकी घरी जाऊन चमकोगीरी करायची नसते मी तर मुलगा सुन नातवंडात राहते पण आता घरात कोणीही आले तर मी जरुरी पुरते व्यक्त होते सुन व मुलगा बघतात मला कोणी ही गिफ्ट दिले तरी मी ते सुनेकडे देते मी कोणाच्या पसंतीचे काही वापरत नाही व कोणालाही माझे पसंतीचे काहीही देत नाही झाले च तर कॅश देते. मी पण अशा अनुभवातून हा मार्ग काढला आहे. अर्थात मी वयस्कर आहे प्रत्येकाने आपल्या सोयी ने आनंदी रहावे दुसऱ्यांच्या वागण्याने दुख्खी होऊ नये.

  • @bharatilad6818
    @bharatilad6818 Před 7 měsíci +2

    अगदी बरोबर आहे माझा अनुभव असाच आहे. नव्या नात्याचाच विचार होतो मानलेली ही थोडी फार अशी च गप्पा 👍👍👌👌🌹🌹

  • @vinitaparanjape3867
    @vinitaparanjape3867 Před 7 měsíci +4

    Khup chhhan subject and very well explained

  • @smitadalvi3644
    @smitadalvi3644 Před 7 měsíci +8

    किती खरं आणि वास्तव सांगितलंत मॅडम ....
    ही जी नाती असतात ना मॅडम ही तकलादू असतात...आत एक आणि बाहेर एक...ह्यांच्या पासून लांबच राहिलेलं बरं ती सख्खी असू दे नाहीतर मानलेली असू दे😔

    • @pralhadjoshi7183
      @pralhadjoshi7183 Před 7 měsíci

      तकलादू नाही बरीच लोक विश्वासाचा आश्रय घेत पैशासाठी विश्वासघात केला असेल....सख्खी नाती कधीच तकलादू नसतात जर संस्कार भरले असतील तर...जी गरजेतूनच आणी गरजेपुरते नाती असतात ती तकलादू असतील 🤣🤣🤣

  • @urmilaapte182
    @urmilaapte182 Před 2 měsíci +1

    अगदी खरं आहे. बोलावल्यशिवाय कोणाकडे जाऊ नये . अगदीच खरं आहे. आपला मान रहात नाही

  • @user-li8yi2wp7r
    @user-li8yi2wp7r Před 7 měsíci +2

    एकदम सही बोललात हे मॅडम तुम्ही..

  • @LataBhoyar-wb1pf
    @LataBhoyar-wb1pf Před 7 měsíci +6

    तुम्ही खरंच अगदी बरोबर बोलता असे अनुभव बऱ्याच जणांना येतात

  • @surekhadeshpande1551
    @surekhadeshpande1551 Před 7 měsíci +1

    नमस्कार💐
    👌👌👌 अगदी खरखर व्यक्त झालात. खूप स्पष्ट व छान पध्दतीने अनुभव सांगितले.

  • @ManovedhPallaviPatankar
    @ManovedhPallaviPatankar Před 7 měsíci +2

    तुमची बोलण्याची स्टाइल खूप छान आहे, अगदी सहज, स्पष्ट मोकळेपणाने बोलता म्हणूनच लोकांना आपल्याशा वाटता.

  • @supriyalaykar5242
    @supriyalaykar5242 Před 7 měsíci +2

    Khup chan vishay ghetlat mam... thank u

  • @user-ls9ik3sv1c
    @user-ls9ik3sv1c Před 7 měsíci +9

    हे मात्र मला पटल आपण नाही म्हणत असताना दुसरीकडे जाणे व त्या नंतर परत आपल्यालाच ऐकावे लागत तूला बाहेर यायलाच नकार, असतांना पण तिथे घडणाऱ्या घडामोडी आपल्या लाच कळतात.

  • @swastikfamilychannel1498
    @swastikfamilychannel1498 Před 5 měsíci

    अहो काकू तुम्ही रिप्लाय तर सगळ्यात बरोबरच दिला पण मला पाहायलाच उशीर झाला तरी पण तुमचे मागचे व्हिडिओ काही बघितले होते ते मी फॉलो केला एखादा रविवारचा दिवस सुट्टीचा दिवस जेव्हा सर्वजण एकत्र येतात आणि मस्त शेतामध्ये जातो आणि पिकनिक सारखा एन्जॉय करतो पूर्ण दिवस घालवतो आणि आठवडाभर त्या आठवणीने आठवडाभर फ्रेश होतो खरंच तुमचे मनापासून मानावे तेवढे आभार कमीच आहे खूप खूप धन्यवाद माई खरंच माझ्या मानसिकतेमध्ये खूप बदल पडला आहे मला आता खूप छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद मिळतो आणि मी तो आनंद बघते माझ्या बघण्याचा दृष्टिकोन मी आता खूप बदलला आहे माहित नाही किती दिवस जगणार पण जेवढे दिवस जगणार आता असच जगणार अगदी तुमच्यासारखं भरभरून हसतमुखाने एकदम positive❤🙏🙏😘😘

  • @dipteejoshi8537
    @dipteejoshi8537 Před 7 měsíci

    व्हिडिओ खुप आवडला. आवडला, त्याहूनही अधिक तो पटला. अगदी १००%

  • @chhayaatre9253
    @chhayaatre9253 Před 7 měsíci +1

    तुम्ही सांगितलेला अनुभव अनेकांना आलेला असु शकतो कारण आता स्नेह अळवावरच्या पाण्यासारखा क्षणभंगुर झाल्यासारखा वाटतो आहे. आपले मन मोठे असते. नि:स्वार्थी स्नेह असतो.

  • @kiranbhat3349
    @kiranbhat3349 Před 7 měsíci +4

    अगदी सुंदर व्हिडिओ..अगदी खरं आहे

  • @sujatabedarkar8664
    @sujatabedarkar8664 Před 7 měsíci +2

    मला हा व्हिडिओ खूप खूप आवडला. कारण आमच्या ह्यांना अशीच सवय आहे. बळेच भावांच्या (ह्यांच्या) घरी घेऊन जायचे. थोडे दिवस चांगले वागले. पुतण्याना मुलीप्रमाणे सर्व लाड केले. तिचे जमवले पण आईची फूस होती. ती पळून गेली. मी सांगत असताना लग्न जमवू.नका परंतु ह्यांनी ऐकले नाही. पूर्ण कुटुबाचा विचका झाला. यावरून मी धडा आता कोणाकडे नेले तरी जात नाही. आतमध्ये स्वयंपाक घरात सर्व गोष्टी लक्षात येतात. तुमचा व्हिडिओ एकदम परफेक्ट आहे. 👍👍

  • @ujwaladhadphale8929
    @ujwaladhadphale8929 Před 7 měsíci

    अगदी खरे आहे.. मी तुमचे सर्व व्हिडिओ बघते छान असतात.. धन्यवाद 👍🏽

  • @shwetakamath6645
    @shwetakamath6645 Před 7 měsíci +7

    100 %.
    माझ्या घरी दर दिवाळी ला भाऊबीज वरुन शिमगा असतो. पुरुषांना काहीच कळत नाही

    • @agrimata2467
      @agrimata2467 Před 7 měsíci +3

      Mala tar kadhich sukhane bhaubij Kiva rakshabadhan la jau dile nahi navra kuchka ahe

  • @vidyatayade5262
    @vidyatayade5262 Před 7 měsíci +5

    अगदी बरोबर आहे मॅडम तुमचं 🎉🎉😅

  • @kavitagadde637
    @kavitagadde637 Před 7 měsíci +2

    Chan sangital ahe mam .malachi ase anubhav alet.

  • @ratanpujari3693
    @ratanpujari3693 Před 7 měsíci +1

    छान अनुभव ऐकायला मिळाला.

  • @sonalimishra8017
    @sonalimishra8017 Před 7 měsíci +2

    Very nice subject.. 👌👌

  • @vandananirgudkar6563
    @vandananirgudkar6563 Před 7 měsíci +2

    छान व सत्य परिस्थिती सांगितली

  • @shobhatayade7037
    @shobhatayade7037 Před 7 měsíci

    अगदी खरंच आहे.आमच्या कडे असं आहे.खूप छान व्हिडिओ आहे.

  • @prabhawatikumbhar2395
    @prabhawatikumbhar2395 Před 7 měsíci +4

    एकदम बरोबर आहे 🙏👌👌

  • @yogitakulkarni8048
    @yogitakulkarni8048 Před 7 měsíci +4

    💯👍 agree...aai vadil nastana aaplya bhavankade pan aapan nako asto...khup aagrahane parva bhavachya munjila amha bahinina bolavla...pan gelyavar lakshat aala ki are..aapan tar unwanted ahot ithe...bhavanchya sasarkadche loka tyanchya gharat hote ani amhi strangers...ata kanala khada 😢...tharavla...koni kiti hi agrah karu de .te formalities karat astat..aapan harkhun jaycha nahi

  • @prashilajkandolkar6066
    @prashilajkandolkar6066 Před 7 měsíci +1

    खुप शान माहिती मिळाली

  • @nitinjaid108
    @nitinjaid108 Před 7 měsíci +1

    Khup chhan mam he khup khar sangitalay tumi

  • @pradnyakelkar2825
    @pradnyakelkar2825 Před 7 měsíci +4

    अगदी खरं बोललात👍

  • @krantidhage436
    @krantidhage436 Před 7 měsíci

    अगदी खरं आहे .खूप अनुभव आलाय.कुठेच जात नाही.माहेरी सुध्दा .माझे माहेर इचलकरंजीच आहे.

  • @user-bf8bk8mt4g
    @user-bf8bk8mt4g Před 7 měsíci +1

    Thanks for very appropriate guidance.

  • @sujatapansare7648
    @sujatapansare7648 Před 7 měsíci +4

    नमस्कार मॅडम, खरंय हे मला हा अनुभव आलाय ,त्या व्यक्तीच्या घरी खूप वर्ष झाली मी जात नाही ,त्या व्यक्तीस पण कळून आलंय ,आपण कितीही चांगली गिफ्ट द्या ,पंरतु दुसर्‍याच गिफ्ट किती सुंदर आहे हे मला ऐकवणार, मी आता तिच्याकडे कुठल्याच कार्यक्रम जात नाही ,मिस्टरांना स्पष्ट सांगितलंय तुम्हांला जायचंच तर जा पण मी जाणार नाही,मिस्टर म्हणतात तुलाच जास्त कळतंय, मी गप्प बसते,कारण दुसर्‍यावरुन कशाला आपल्या घरचे वातावरण खराब करायचे,तुमच्यामुळे मी खूपच पाॅजिटिव विचार करायला लागले ,तुमच्या विडिओची वाट पाहतेय...

  • @snehaldamle-mhaiskar6549
    @snehaldamle-mhaiskar6549 Před 7 měsíci

    अगदी योग्य सांगितले आहे.

  • @vaishalilinge7876
    @vaishalilinge7876 Před 7 měsíci

    Khup chhan video, real aahe sagle, mam tumche video kharach natural ni free astat👌

  • @aparnas5823
    @aparnas5823 Před 7 měsíci

    एकदम बरोबर मॅडम ,,पुरुषांना काही कळत नाही ते परस्पर एकमेकांना आमंत्रण देऊन टाकतात आणि त्याचा त्रास बायकांना होतो ,,

  • @yashasvig6917
    @yashasvig6917 Před 7 měsíci +2

    अगदी खरे ताई 🙏🏼

  • @hemabarve1018
    @hemabarve1018 Před 7 měsíci +1

    खूब छान खूब खर खर बोलता मैडम तुमि अशी परिस्थिति येते आणि समजून सुधा कही करता ये त नाही

  • @sushmakanetkar8507
    @sushmakanetkar8507 Před 6 měsíci

    अगदी खरं आहे.बरोबर बोलता तुम्ही.मला पटलं.

  • @mayabhosale2680
    @mayabhosale2680 Před 7 měsíci

    बरोबर आहे खुप छान व्हिडिओ

  • @varshadeshpande429
    @varshadeshpande429 Před 3 měsíci

    Agadi barobar aahe
    Anubhavache bol👍👌

  • @kalyanijoshi9206
    @kalyanijoshi9206 Před 7 měsíci

    खरच खूप छान विचार

  • @swatibhave3619
    @swatibhave3619 Před 7 měsíci +1

    Madam Agdi right point discuss Kela same asecha ghadte😊🙏👌👌👌

  • @chandrakantbhalerao307
    @chandrakantbhalerao307 Před 7 měsíci +4

    बोलावल्या शिवाय कोणा कडेही जाऊ नाही
    अगदी सख्खे नाते वाईक असले तरी

  • @vrushalikhedkar8348
    @vrushalikhedkar8348 Před 7 měsíci

    अगदी बरोबर 👍
    मला तर अतिक्रमण च वाटते हे

  • @suvarnakulkarni8619
    @suvarnakulkarni8619 Před 7 měsíci +3

    नेहमी प्रमाणे विडीओ छान ❤❤❤❤

  • @preranaskitchenwithvlogs5498

    Khup Chann samajavta tumhi ,,thanks 🙏🙏😊

  • @lalitachimkar7039
    @lalitachimkar7039 Před 7 měsíci

    Madam tumche bolne eikavesech vatte tumchya sarkhya maitrin midayla mahat bhgya lagt 👌👍❤

  • @rajanij6898
    @rajanij6898 Před 7 měsíci

    Very nice subject

  • @sushmadhuri8429
    @sushmadhuri8429 Před 6 měsíci

    छान video
    मला काही तसा अनुभव नाही
    पण खर आहे ते
    Atiparichyat avgnya

  • @jyotikulkarni7395
    @jyotikulkarni7395 Před 7 měsíci +1

    अगदी बरोबर आहे

  • @user-bj7vl6wg7t
    @user-bj7vl6wg7t Před 7 měsíci +1

    छान अनुभव🎉

  • @mamtapaithankar5876
    @mamtapaithankar5876 Před 7 měsíci

    Agdi barobar kaku khar tar manlele Kay aajkal tar sakhhya bhau- bahini kade pan tyanche friend circle aalya var nahi jau.👌👌👌👌

  • @pushpagore5199
    @pushpagore5199 Před 7 měsíci +1

    अगदी मनातलं बोललात

  • @Vandana-wq6rb
    @Vandana-wq6rb Před 7 měsíci +3

    मी नेहमीच तुमचे vidio बघते ,छान असतात.

  • @latakanade7366
    @latakanade7366 Před 7 měsíci +1

    आगदी खरच आहे

  • @user-qx2qt2di3w
    @user-qx2qt2di3w Před 7 měsíci

    अगदी बरोबर आहे Madam

  • @anjanadethe9735
    @anjanadethe9735 Před 7 měsíci +5

    Aagdi Barobar 👍🙏

  • @anuradhatibe
    @anuradhatibe Před 7 měsíci

    खुप छान असाच अनुभव मला आला आहे

  • @manishaborde2473
    @manishaborde2473 Před 7 měsíci

    Absolutely correct Ma'am
    Mi he khupda face keley
    Chan video
    Manmokalepane sangitale mast❤

  • @user-kk1de9by8t
    @user-kk1de9by8t Před 7 měsíci

    बरोबर आहे.

  • @priyalokare6651
    @priyalokare6651 Před 2 měsíci

    किती सुंदर!

  • @manishachoudhary2981
    @manishachoudhary2981 Před 7 měsíci

    Nate jodu naye konachich amhala pn khup anubhav ala ahe

  • @madhavikulkarni2184
    @madhavikulkarni2184 Před 7 měsíci

    होतं असं बरेच वेळा.

  • @sadhnakhare9184
    @sadhnakhare9184 Před 7 měsíci +1

    अगदी बरोबर

  • @shrutidhamne7265
    @shrutidhamne7265 Před 5 měsíci

    Khup chhan sangitla tumhi anand swatah nirman karava lagto.....😊😊

  • @kirankitchen5567
    @kirankitchen5567 Před 7 měsíci +1

    Barobar aahe mam

  • @sangitapawar7214
    @sangitapawar7214 Před 7 měsíci

    Barobar ahe
    Me ha episode nakkich mazya mister na dakhawen .😊

  • @kamleshgahlot5809
    @kamleshgahlot5809 Před 7 měsíci +2

    अशा माझ्यासोबत पण दोन वेळ झाला आहे

  • @savitabapat6547
    @savitabapat6547 Před 7 měsíci

    अगदी बरोबर 👍

  • @shobhapachpor7514
    @shobhapachpor7514 Před 7 měsíci +2

    अगदीच खरं आहे. मला ह्या गोष्टी चा चांगलाच अनुभव आहे. काम काढून घेतात मग काम झाले संपलं. असा अनुभव mla आहे.

  • @nehajoshi5161
    @nehajoshi5161 Před 7 měsíci

    Khup sundar vastav mandalat mi kadhich konachya ghari jat nahi .lokch aamchyakade yetat khatat pitat mjja krtat ni vr malach vait vaganuk detat tomne maratat khup manasik tras hoto

  • @nrityasuvarna1080
    @nrityasuvarna1080 Před 7 měsíci +1

    मस्त व्हीडिओ 💐

  • @user-wj4ge9vw7u
    @user-wj4ge9vw7u Před 7 měsíci +7

    १) आजचा ड्रेस, ओढणी छान दिसतीय.... मॅडम, ब्ल्यू रंग तुम्हाला खुलुन दिसतो......
    २) आपल रडगाणं, दुःख, चिंता सारखं सारखं दुसऱ्यांना ऐकायला नको वाटत असत...ते आपल्याला टाळतात,आपण एकटे पडतो... त्यापेक्षा आपण चारमाणसात हसतमुखाने मिसळलो,हिंडलो फीरलो तर आपण आनंदी राहु शकतो........ शिवाय त्यामुळे आपल्याला बाहेरचे update's ही कळतात,आपण जगाबरोबर ,समाजाबरोबर जोडले जातो......
    ३) सध्या तर कुठल्याही दोन नात्यात फार दुरावा दिसून येतो....अगदी सख्या नात्यात सुध्दा ओढ, प्रेम, जिव्हाळा अभावानेच आढळतो..... कुठल्याही समारंभात
    संपत्तीचा दिखावा,भारी गीफ्टस,
    श्रीमंतांच्या पुढे पुढे करणे,या गोष्टी दिसून येतात.....यात नात्याला फारसे महत्व दिले जात नाही..... संसाराच्या मध्यावर आलं की. आपल्याला 'खरी'नाती कळतात, तोपर्यंत आपल्याला बर्या वाईट अनुभवातून जावेच लागते.....
    आजचा विषय खूप छान,त्यावर बोलावे तेवढे थोडेच आहे..... धन्यवाद 🙏😊

  • @sunitashirke6983
    @sunitashirke6983 Před 7 měsíci

    Farach Chan, mala chagla bodh melala

  • @rashmigaikwad2178
    @rashmigaikwad2178 Před 7 měsíci

    Aagdi barobar

  • @anuradhakulkarni1440
    @anuradhakulkarni1440 Před 7 měsíci +2

    अतिशय सुरेख सुंदर अप्रतिम अगदीच खरे, हे अनुभव बहुतेक बायकांनी घेतलेला असणारे

  • @aparnasaptarshi2771
    @aparnasaptarshi2771 Před 7 měsíci

    Khoo barobar bollat

  • @rangnekarshubhangi8139
    @rangnekarshubhangi8139 Před 7 měsíci +5

    खुब खुब सूरेख माला ही हा कटु अनुभव आलेला

  • @vrindaadhikari504
    @vrindaadhikari504 Před 6 měsíci

    agdi barobar ahe

  • @kalpanakulthe5156
    @kalpanakulthe5156 Před 7 měsíci

    अनघा मॅडम तुमचे Video खूपच छान असतात. मॅडम मी तुमचे व्हिडिओ नेहमीच नेहमीच बघत असते आजचा व्हिडिओ ओपन खूपच छान आहे तुमच्या मताशी मी सहमत Madam मी नासिकला रहाते .नासिक मधे तुमचे सारखे कुनी असेल स्मार्ट तर मला . सांगा मीही सामील होईल.Tq.Madem.

  • @chitrautekar2766
    @chitrautekar2766 Před 7 měsíci +1

    अगदी बरोबर बोललात ❤ 2:09

  • @mangalavate8060
    @mangalavate8060 Před 23 dny

    बरोबर