म्हातारपणी नवरा बायको वेगळे राहिले तर कुठे बिघडले....

Sdílet
Vložit
  • čas přidán 28. 08. 2023
  • म्हातारपणी नवरा बायको वेगळे राहिले तर कुठे बिघडले....
    #afterage60
    #म्हातारपण
    #happyandhealthylifeathome
    #बाईपणभारीदेवा
    #motivationaltalkmarathi
    #बाईपण
    #dranaghakulkarni

Komentáře • 193

  • @anuradhakulkarni1440
    @anuradhakulkarni1440 Před 10 měsíci +12

    खरेच बरेच नवरे बायका ना गुलाम करून टाकतात त्यात खूप शिकलेले पुरुष असतात

  • @sushilajadhav8068
    @sushilajadhav8068 Před 10 měsíci +8

    मॅडम किती सुरेख विषय मांडला तुम्ही, अनेक स्त्रियांच्या मनातील भावना सांगीतल्या तुम्ही, खरं तर भारतात पुरुष प्रधान संस्कृती आहे आणि तीला गृहीतच धरल्या जाते, अनेक महत्वाचे निर्णय सुध्दा पुरुषच घेतात, त्याच्या न आवडनार्या गोष्टी ती आयुष्यभर सहन करत असते पण साठी नंतर हे सगळं नको वाटतं, स्वताच्या मनासारखं जगावं वाटतं,तुमचा प्रतेक शब्द खरा आहे,मी ही ठाम पणे सांगितले की आता माझा बेडरूम वेगळा असनार आणि मी ते केले,थोडे दिवस खुप त्रास झाला,त्यांचा पूरुषी अहंकार दुखावला गेला,मग अनेक वे शब्दांचे चटके दिले,सर्वां समोर अपमान पण केला,आता सर्व ठीक आहे

  • @sushilajadhav8068
    @sushilajadhav8068 Před 10 měsíci +6

    शक्यतो साठी नंतर आध्यात्मिक प्रगती करावी जेणे करुन जीवनात सुख शांती आणि समाधान पण मिळेल, ह्या वयात वेगळे राहीले पाहिजे, म्हणजे ब्रम्हचर्याचे पालन होते,हे ही ऐक तप आहे

  • @shuhangimahekar9845
    @shuhangimahekar9845 Před 10 měsíci +6

    अगदी बरोबर आहे मॅडम.....खरंच बहुसंख्य स्त्रियांच्या मनातला विषय आहे पण थोड्याचजणी मान्य करतात. पण वेगळेपणा, space आवश्यकच आहे हे निश्चितच 👍
    40 वर्षानंतर मी ही space माझी मला घेते आहे.....माझा वेळ कसा घालवायचा,कधी कुठे जायचं/नाही...माझं मी ठरवते आता.....

  • @mangalavate8060
    @mangalavate8060 Před 22 dny +1

    तुमच्या या हितगुजातून तुम्ही आजच्या समाजांच्या मानसिकतेला अधिक प्रगल्भ आणि सहजसुंदर कसे जगावे तेच सांगत आहात

  • @nandinidalvi1653
    @nandinidalvi1653 Před 5 měsíci +1

    अगदी खरे.... माझी स्वतः ची स्पेस हवी... स्वतः ची स्वतंत्र छोटीशी खोली हवी असे वाटते पन्नाशी नंतर...इतका सुंदर विषय... तुम्ही खूप सुंदर रित्या मांडले आहेत.... तब्येत हा फॅक्टर असतोच.... मेनोपॉज नंतर शरिरात झालेले बदल ... नवरा समजून घेत नसेल तर फार मानसिक त्रास होतो...

  • @suneetikher
    @suneetikher Před 10 měsíci +10

    अगदी बरोबर! माणूस कितीही सोशल असला तरी २४ तास जसे प्रिय मैैत्रिणीबरोबरही आवडणार नाही तसेच नवऱ्याबरोबर किंवा बायकोबरही घुसमट होणे स्वाभाविकच आहे. मधून मधून आपल्या स्वतंत्र गोष्टी प्रत्येकानेच चालू ठेवल्या तरच आपण वैवाहिक जीवन आनंदाने जगू. पण वेगळ्या बेडरुम्स करण्यात रात्री एकदम जीव घुसमटायला लागला तर हाक मारायला कोणीतरी हवे असे वाटते

  • @tanishromji2028
    @tanishromji2028 Před 10 měsíci +4

    म्हातारपण असुदे किंवा तरुण पण पुरुषा जवळ त्याची बायको नसेल तर कुत्र्या सारखे हाल होतात .आणि पुरुष किंवा स्री असुदे .जो पर्यंत हाथ पाय गुर्मी असेल तो पर्यंत ठीक नंतर फार हाल होतात 🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺 अनुभव

  • @rashmigodbole6625
    @rashmigodbole6625 Před 10 měsíci +9

    सर्व स्त्रियांच्या मनातलं बोललात ,,धन्यवाद

  • @meenabuddhiwant2783
    @meenabuddhiwant2783 Před 7 měsíci +2

    अगदी मनातलं बोललात तुम्ही .खरंच साठीनंतर असंच वाटतं की आता आपल्या मर्जीप्रमाणे वागावं .खूप झालं घर , मुलं , संसार इ.इ.

  • @ujwalabuwa6076
    @ujwalabuwa6076 Před 10 měsíci +3

    विषय छान आणि वेगळा आहे,तो मांडलाही आहे विचारपूर्वक. पमनाशी ओलांडलेल्या बाईला वेगळी बेडरूम हवीशी वाटते आणि अधूनमधून दुसरीकडे जावेसे वाटते त्याची कारणे तुम्ही म्हणता तीच आहेत.नेहमीसाठी नाही पण मधूनमधून पती पत्नीने विचारपूर्वक वेगवेगळे फिरावे,रहावे म्हणजे नात्यातील गोडवा टिकून राहतो.

  • @bhagyashreesubhedar3613
    @bhagyashreesubhedar3613 Před 10 měsíci +4

    मैडम तुम्ही खूप छान बोलता. तुमचे विचार खूप सुंदर, प्रगल्भ, मॉडर्न, positive व motivating असतात. ❤

  • @pratibhapatil6506
    @pratibhapatil6506 Před 3 měsíci +1

    खरच मँडम करुन करुन कंटाळा येतो.
    किती करायच.तुमच म्हणण आगदी खर आहे.मला तंतोतंत पटल.

  • @alkakadam7585
    @alkakadam7585 Před 9 měsíci +2

    विषय छान मांडला .बर्याच जणांना पटणारी आहे. विशेषतः स्त्री यांना. सत्य परिस्थिती आहे

  • @anujabal4797
    @anujabal4797 Před 10 měsíci +5

    खूप सुंदर विषय मोकळेपणाने.मांडला त्याबद्दल खूप धन्यवाद डॉक्टर अनघा ताई

  • @rekhateltumde7285
    @rekhateltumde7285 Před 22 dny +1

    खरचं खुप मस्त वाटल आईकुण,आणि अस शक्य झालं तर किती छान होईल ,,mam 👌🙏🙏🙏👍

  • @rajashreepathak7334
    @rajashreepathak7334 Před 8 měsíci

    खूपच छान बोललात तुम्ही, अतिशय पटलं आणि आवडलं, धन्यवाद!

  • @vimalpawar8591
    @vimalpawar8591 Před 10 měsíci

    Kupch chan samjavun sagitle.mala tr tumhche sangane kup Chan vatale.many many Thanks.Iikc it too much.

  • @shardamahadik2692
    @shardamahadik2692 Před 10 měsíci

    खूप छान विषय .आणि खरचं.आहे. मला तर आवडलं..🙏

  • @priyankapat4686
    @priyankapat4686 Před 10 měsíci +14

    Yess 👍🏻 we need space. १००% खरं आहे. मनातील बोललात. छान मांडला विषय.

  • @mangalatalwekar8077
    @mangalatalwekar8077 Před 10 měsíci +5

    काळानुरूप हा विचार रूजत चाललाय खरा,,,,, पण आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या व्यक्तीच हे करू शकतात.

  • @pallavigaikwad1935
    @pallavigaikwad1935 Před 10 měsíci +1

    खूप सुंदर व्हिडियो ताई. अगदी खर स्री ला पण एक स्वतंत्र व्यकिमत्व आहे

  • @meghanaoak765
    @meghanaoak765 Před 10 měsíci +6

    अतिशय सुंदर विषय मांडलात. खूप जणी तुमच्या विचाराशी सहमत होतील.
    खूप छान आणि thank you very much

  • @surekhabugade9367
    @surekhabugade9367 Před 10 měsíci +3

    Khupch Chan vichar aahet thanks angha Tai ❤❤❤❤❤

  • @meenazmusic9442
    @meenazmusic9442 Před 10 měsíci +3

    खरय ma'am.. या व्हिडिओ साठी खूप आभार...

  • @sv2182
    @sv2182 Před 10 měsíci +4

    मिञम्हणे पाँडकास्ट मध्ये गिष्मिर महाजनीने त्यांच्या वरील सर्व आरोपांचे स्पष्टीकरण दिले आहे.

  • @archanagangwe4996
    @archanagangwe4996 Před 10 měsíci +2

    ज्याची त्याची इच्छा तुम्हाला नको होते सासु सासरे तुम्ही राहिलात वेगळं

  • @aartikingi2924
    @aartikingi2924 Před 10 měsíci +3

    आई रिटायर होते हया नाटकात हाच विषय आहे असे मला वाटते. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. माझे सासू सासरेही वेगवेगळ्या खोल्यात राहायचे. आणि कधी कधी सासरे मुलांच्याघरीही 8दिवस राहायचे.

  • @dipalijawalkar8381
    @dipalijawalkar8381 Před 10 měsíci +6

    दोघेचे सहज पटतं असे तर नवरा आणि बायको नी एकत्र राहाल पाहिजे

  • @nileshkoli3045
    @nileshkoli3045 Před 10 měsíci +1

    बरोबर आहे मीही साठ वर्षाची आहे मला सर्व गोष्टी तुमच्या आणि त्या खऱ्या 16:54 आहेत तुमची माहिती खूप छान असते मला

  • @mamtapaithankar5876
    @mamtapaithankar5876 Před 10 měsíci

    Khup chhan vishay madam.Pan mala tar ek cha mulgi aahe.Aajun unmarried aahe pan mulichya ghari javun rahayla koncha yach aai- vadilan aavdat nahi jovar te thakt nahi.pan he mayra khar ki space havi aaste 100%true.👌👌👌👌

  • @user-qx2qt2di3w
    @user-qx2qt2di3w Před 7 měsíci

    खुप छान madam अगदी मनातला विषय.

  • @rohinideshpande5211
    @rohinideshpande5211 Před 10 měsíci

    खुप छान बनवलाय हा व्हिडिओ.

  • @anuradhakulkarni1440
    @anuradhakulkarni1440 Před 10 měsíci +2

    अगदी खरे आहे मॅडम बायकाही कंटाळतात हे सतत कामे करून

  • @nirmalabandal8884
    @nirmalabandal8884 Před 10 měsíci

    खूप सूंदर विषय आहे

  • @vijayajawale3323
    @vijayajawale3323 Před 10 měsíci

    छान माहिती मिळाली धन्यवाद

  • @nandinivargante9671
    @nandinivargante9671 Před 10 měsíci +1

    Mazhya manatla bollat Mam. Khup chan vatle aikun

  • @anuradhakulkarni1440
    @anuradhakulkarni1440 Před 10 měsíci

    छान विषय निवडलात मॅडम आपन

  • @geetapatyane2040
    @geetapatyane2040 Před 10 měsíci +3

    धाडसी पण खरे विचार आहेत

  • @meenakadam9148
    @meenakadam9148 Před 10 měsíci

    खूप छान आणी अगदी खर आहे.

  • @user-oq8hu3gj2u
    @user-oq8hu3gj2u Před 10 měsíci +1

    Chan vishay aahe mala khup aawadala

  • @drvarsha100
    @drvarsha100 Před 10 měsíci

    छानच speech

  • @manishapatil7256
    @manishapatil7256 Před 10 měsíci

    ताई, अगदी मनातलं बोललात.

  • @aparnasaptarshi2771
    @aparnasaptarshi2771 Před 10 měsíci +5

    Very True Mam❤ nice Subject I completely agree with you 😊both of them must have some spa ce after some age

  • @surekhathote4886
    @surekhathote4886 Před 10 měsíci +1

    विषय छान
    खरा
    तुमचं सांग णे छान
    पण सगळ्यांना जमेल असं नाही
    घर मोठं आहे
    तब्बेत सशक्त आहे तरच हे शक्य आहे नाहीतर वाटून काही उपयोग
    वाटत हे खरं 😀

  • @sharadam3348
    @sharadam3348 Před 10 měsíci

    विषय चांगला आहे .नवीन आहे .

  • @ganpatnagupillay4887
    @ganpatnagupillay4887 Před 10 měsíci +1

    Very nice explained madam. But in old age men or women need to be stay together. And enjoyed their old Age life since in young age due to different responsibility / duties. Both unable to enjoy. So my perception old both must enjoy. Now everybody are know how to enjoy. Thanks

  • @shobhaauti6104
    @shobhaauti6104 Před 10 měsíci +4

    एकत्र राहणे काही गैर नाही. उलट एकमेकांना जास्त गरज असते या वयात कधी आजारी होतो कधी काय पण कधी कधी एकटे राहावे लागते नात, नातू यांना पण आपली गरज असते मग आजी ला जावे लागते. आजोबा गाव पसंद करतात कारण शहरांत काही पुरुषांना घरात कंटाळा येतो. काही काम असेल तर राहतात. पण गावी मोकळे वातावरण असते त्यांना तिकडे आवडते. आणि एकटे काय आणि दोघे काय काही फरक नाही ऍडजेस्ट करून राहणे महत्वाचे आवडते दोघांना एकटे राहायला. त्यात काही नाही. आम्ही तर दोघे असतो एकटे असतो सर्व एन्जॉय करतो. मला जास्त फिरायला आवडते यांना कमी बाहेर पडायला आवडते पण मला स्वातंत्र आहे.

  • @SwatiRanadive-lz6tm
    @SwatiRanadive-lz6tm Před 10 měsíci +3

    धाडसी, पण खरे विचार,

  • @shitaloak4362
    @shitaloak4362 Před 10 měsíci +1

    तुम्ही नाव नाही घेतलं तरी आम्हाला समजलं!

  • @shobhapatekar186
    @shobhapatekar186 Před 10 měsíci

    आवडले.

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal8175 Před 10 měsíci +1

    100 /percent नाही तर 1000/ टक्के तुम che बोलणे खरे आहे

  • @ushadeotkar8279
    @ushadeotkar8279 Před 7 měsíci +1

    मलाही असच वाटत
    बरोबर
    शांतपणा आवडतो आता

  • @sushamasuryavanshi833
    @sushamasuryavanshi833 Před 10 měsíci +3

    Baryachsha ladies chya agadi manatla vishay ghetla. Very true mam. 🙏

  • @nrityasuvarna1080
    @nrityasuvarna1080 Před 10 měsíci +3

    एकट राहणं एकांतात.... रवींद्र महाजणी.....

  • @sushmam6420
    @sushmam6420 Před 10 měsíci

    अगदी मनातले बोललात ❤

  • @pradnyapathak7850
    @pradnyapathak7850 Před 10 měsíci

    Thanks for the best video.

  • @user-bj7vl6wg7t
    @user-bj7vl6wg7t Před 10 měsíci

    खूपच छान

  • @SantoshJadhav-ei5bo
    @SantoshJadhav-ei5bo Před 10 měsíci

    आगदी बरोबर सांगता मॅडम

  • @SK-ge3vi
    @SK-ge3vi Před 10 měsíci

    Tumche vichar khoop patele.

  • @threesidegamer4111
    @threesidegamer4111 Před 10 měsíci +4

    Yes..mam ur vedioes r awsome... motivational n true

  • @sangitakukkar6884
    @sangitakukkar6884 Před 7 měsíci

    अगदी खरय मॅडम अस वाटत

  • @vaibhavitungare8733
    @vaibhavitungare8733 Před 10 měsíci

    Khup correct sangitla 😮

  • @kiransawant8501
    @kiransawant8501 Před 10 měsíci +4

    वय वाढत जाते तसे बायकांना नवरयाना ही शांत पणे काही वेळ घालवावासा वाटतो तर ते नॅचरल आहे. पण पुर्ण सोडुन देणे बरोबर नाही.रविंद्र महाजनी यांनी हेच केल पण शेनटी त्यानी पुर्ण घरयातलयाचा संपर्क तोडला व त्याचा अत झाला पण घरच्यांना कञल नाही.

  • @nilimadandekar7555
    @nilimadandekar7555 Před 10 měsíci +5

    बाईला आराम हवा असतो

  • @narsingraut4526
    @narsingraut4526 Před 10 měsíci

    Your thought is nice .

  • @kalpanagurav7377
    @kalpanagurav7377 Před 10 měsíci

    खूप खूप छान मॅडम 🎉🎉🎉

  • @sushmakamble7209
    @sushmakamble7209 Před 10 měsíci

    Barobar Bolatay mahabarobar hech hotay 😊

  • @mrs.pratimamahajan952
    @mrs.pratimamahajan952 Před 10 měsíci +3

    डाॅ. अनघा कुलकर्णी मॅडम - नमस्कार!
    तुमच्या आजच्या विषयाचे आणि तुमचे स्वागत असो!
    तुमच्या व्हिडिओ मधला शब्द न शब्द खरा आहे. रूढी व परंपरांना अनुसरून आजपर्यंत स्रियांनी कुटुंबाचा विचार करतच जीवन जगलेले आहेत. त्यात स्वतः साठी असं खास काही नाही. पण आता त्यात बदल घडत आहेत. वयस्कांच्या ' स्पेस '( मोकळेपणा) पेक्षा आजच्या तरूण पिढिलाच ही ' स्पेस ' पाहिजे असते. त्यामुळे खूप सोसलेल्या/ कुटुंबाच्या सुखासाठी झटणार्या स्रियांना या ' स्पेस ' ची गरज आहेच.

  • @jyotimane9092
    @jyotimane9092 Před 21 dnem

    मला आवडले तूमचे म्हणणें

  • @user-bs9cm9vg2z
    @user-bs9cm9vg2z Před 10 měsíci +2

    मॅडम, आता तर वय झाल्यावर पुरुषांना वाटतं बायकोने कायम माझंच करीत राहिलं पाहिजे, नातवांचं करायला गेलं तरी ते त्यांना आवडत नाही, आणि आता मला पण तुम्ही तसच वाटायला लागलंय, मला पण स्पेस हवी आहे

    • @SK-ge3vi
      @SK-ge3vi Před 10 měsíci +1

      Ho,wife hi permanent servant aahe asech khoop janana vatate

  • @shobhapachpor7514
    @shobhapachpor7514 Před 8 měsíci

    मुलांकडे रहायला जाणे म्हणजे स्वतः चे स्वातंत्र घालावणे होय

  • @vaishaliwalavalkar1024
    @vaishaliwalavalkar1024 Před 8 měsíci

    एकदम बरोबर

  • @pranalichavan7732
    @pranalichavan7732 Před 7 měsíci

    Khupch भारी ma'm ❤

  • @ujwalawaghmare6575
    @ujwalawaghmare6575 Před 10 měsíci +2

    फार छांन सागीत ल बदल पेस दिली पायजे धनवाद

  • @madhurimkb6947
    @madhurimkb6947 Před 10 měsíci +1

    Nice video 🙏

  • @suhasinipaatil7317
    @suhasinipaatil7317 Před 10 měsíci +5

    Totally agree 👍

  • @anitajori7706
    @anitajori7706 Před 10 měsíci +1

    मलासुदधा असच वाटतय.

  • @meghainamdar9964
    @meghainamdar9964 Před 10 měsíci +6

    बरोबर आहे कपडे गोळा करणे कपडे घडी करणे कंटाळा येतो हे बरोबर आहे

  • @shobhanatalekar1161
    @shobhanatalekar1161 Před 10 měsíci

    खरय

  • @vasundhararamugade2434
    @vasundhararamugade2434 Před 4 měsíci

    Madam kiti mast bolata

  • @ashoknavtakke965
    @ashoknavtakke965 Před 4 měsíci

    खूप छान अभिनंदन म्याडम जसे एक स्त्री घराबाहेर पडली तसे पुरुष गेला तर चालेल का?

  • @reenajacob1365
    @reenajacob1365 Před 10 měsíci

    Madam I agree with you. Because of society we don't discuss.

  • @vidyamahurkar6961
    @vidyamahurkar6961 Před 10 měsíci

    Very well said ,

  • @rekhateltumde7285
    @rekhateltumde7285 Před 22 dny

    खूप भारी आहे विषय, पण हे गरजेचं असतं का

  • @kumarbhor8680
    @kumarbhor8680 Před 10 měsíci

    नमस्ते मॅडम ❤🙏

  • @malamalini1
    @malamalini1 Před 10 měsíci

    Koop chan topic❤

  • @queenroopali
    @queenroopali Před 7 měsíci

    Very good topic.... very true 👍

  • @sumangaikwad6490
    @sumangaikwad6490 Před 10 měsíci +1

    Aamcha garat asach ahy

  • @jayaphalke768
    @jayaphalke768 Před 10 měsíci

    You are right

  • @aparnamandke41
    @aparnamandke41 Před 10 měsíci

    Thumhi rahal ka vegle old age madhe navra bayko yana ak makchch aadhar asto

  • @ushagojame1655
    @ushagojame1655 Před 5 měsíci

    अगदी बरोबर मॕडम ❤❤

  • @poojakamate5779
    @poojakamate5779 Před 7 měsíci

    Khup chhn boltat mam

  • @shobhapachpor7514
    @shobhapachpor7514 Před 8 měsíci

    म्हातारी माणसांचे बेडरूम जरी वेगळे नसले तरी बेड वेगळे असावे

  • @-xhye911
    @-xhye911 Před 5 měsíci

    👌👌

  • @vidyakawale7368
    @vidyakawale7368 Před 10 měsíci

    Khara aahe

  • @sheelabhagannavar9965
    @sheelabhagannavar9965 Před 10 měsíci

    S u r right.

  • @sadhanadixit4961
    @sadhanadixit4961 Před 10 měsíci

    Nice

  • @AlkaMeshram-s4r
    @AlkaMeshram-s4r Před 9 dny

    बरोबर आहे❤❤❤❤

  • @swatikelkar345
    @swatikelkar345 Před 9 měsíci

    ताई, विषय खूप मनातला बोललात. एकमेकांच्या स्वभावातले कंगोरे, म्हातारपणी जास्त बोचतात. सहन करण्याची ताकत संपते आणी नातं कंटाळवण होत. एकमेकांना space दिली तर दोघेही आनंदी राहू शकतात. विषय मांडल्या बद्दल धन्यवाद.