अमेरिका सोडून भारतात कायमचे येणार.... उलटी गंगा... ऐकावं ते नवलच

Sdílet
Vložit
  • čas přidán 29. 01. 2023
  • अमेरिका सोडून भारतात कायमचे येणार
    #अमेरिकासोडूनभारतातकायमचेयेणार
    #dranaghakulkarni
    #happyandhealthylifeathome

Komentáře • 377

  • @parikushali8107
    @parikushali8107 Před rokem +38

    हो मी त्यांचे लॉग नेहमी आणि पहिल्यापासून बघतेय....खूप छान असतात...त्यांचे नाव पूनम आहे.....भारतात परत येत आहेत.....ही एक चांगली गोष्ट आहे👍

  • @sanjayshinde1787
    @sanjayshinde1787 Před rokem +71

    मी अमेरिकेत 6 वर्षे राहिलो.......
    भारतात अमेरिकेहुन परत येणाऱ्यांचे प्रमाण हे 0.1% पेक्षा ही कमी आहे... असे interview भारतात परत लेल्यानी बनवने महत्वाचे....भारतात परंतल्यावर काही वर्षांनी त्यांना खरंच काय वाटते हे महत्वाचे....वास्तव वेगळे आहे...
    माधुरी दिक्षित.. ...तिच्या सारख्या प्रतिभाषाली ने अमेरिकेत सडत राहणे योग्य नव्हतेच ...शेवटी glamourous करिअर मुळे ती परतली हेच सत्य, नाहीतर तिने तिच्या मुलाला परत अमेरिकेला शिक्षणासाठी पाठवले नसते ..? तिचा मुलगा भारतात परत स्थईक होणार का?..तिचे आजचे मत काय आहे.....

    • @krupalimhatreofficial
      @krupalimhatreofficial Před rokem +15

      True. Tine sangitlela ki evdhi varsha film industry chi savay hoti. India ya madhe actors na Khup dokyavar basavtat. Us madhe tila bilkul celebrity status nhavta so she wanted to come back in India.

    • @asmitamodak7876
      @asmitamodak7876 Před rokem +7

      pratyek thikani changle aani vait astech. aapan mulanvar kay sanskar kaartoy yavar sudha khoop avlambun aahe. bhartat sudhdha nako tevadhi competions aahe, culture 20 varshanpurvi hote tase ajubaat nahiye aani amerikethi khoop veglech problesm aahet. keval culture sathi parat yenare phar kami aahet. barech jan green card vyayla barch vel lagat aslyane parat yet aahet kinva tyanchya wife na job karta yet nahi mhnaun tya parat yayala bahtat. jyanche citizenship aahet te kahi varsh try kartat aani parat ameriketch yetat. shevti aplayala kay yogya vatata te aapan karave. donhi kade vaiit aani changlya goshti aahet. pan ameriket sudhdha apli marathi, indian mula khoop chan sanskari aani shikanani sumrudhdh asleli aahet. jithe khoop indian aahet ashya cities madhe rahat asal tar tumhala ajibhar bhartat parat jave ase vatatnar nahii...

    • @asmitamodak7876
      @asmitamodak7876 Před rokem +15

      aani madhuri sathi ameriket karnyasarkhe kahich navate, ti keval fame sathi parat aali. Ashwini bhave itki varsha ameriket aahe aani tarihi movies karte. tila kadhi vatale nahi parat yave.

    • @prakashdongre5028
      @prakashdongre5028 Před rokem +7

      Madhuri cha navra doctor ki सोडून काय करतो. माधुरीची केस वेंगली आहे. ती एक अभिनित्री आहे तिला इंडिया हे एकच ठिकाण आहे परत प्रचंड पैसा आहे.
      परत आलेले परत गेले आहेत.

    • @archanadhumma7591
      @archanadhumma7591 Před rokem +1

      @@asmitamodak7876 yes, agadi barobar. Ti khup satisfied life jagat ahe ani work life balance sambhalun.

  • @maharashtrianineuropateswadesh

    आम्ही पण नुकतेच कायमचे युरोप सोडुन भारतात परत आलो आहोत….काही दिवस काही महीने काही वर्ष छान वाटते नवीन देश-स्वच्छता,प्रगती,सुंदर ठीकाणं ह्याचं कौतुक नक्कीच वाटते,पण किती दिवस????आपला देश शेवटी आपलाच❤️आम्हाला भारतात परत येण्याच्या निर्णयाचा अभिमान वाटत आहे-आमच्या जुळया मुलिंकरता त्यांच्या योग्य वाढ़ीकरता आम्ही हा निर्णय घेतला….तुम्हीं खुप छान सांगीतलं
    मला खुप आवडले तुमचे सखोल विश्लेषण👌🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻👍👍

  • @alkasamel
    @alkasamel Před rokem +47

    आपल्याकडे भ्रष्टाचार कमी आणि स्वच्छता असायला हवी बाकी काही कमी नाही.

  • @anjalidilipogale4208
    @anjalidilipogale4208 Před 4 měsíci +6

    आमच्या मुलाने तर कोकणात घर बांधले आहे. आम्ही मुंबईलाच जन्मापासून आहोत. मुलगा, सून goldmedalist ,online working आहेत. ते त्यांच्या मुलांना घेऊन कोकणात स्थायीक झाले आहेत. सर्व जण मजेत आहोत

  • @jyotibokare4401
    @jyotibokare4401 Před rokem +17

    Indiat अमेरिकेपेक्षा 20-25% जरी income असेल तरीही आपण छान जगू शकतो. घरच्या कामांना थोड्याशा पैशात मदत मिळते. फारच हौस असेल तर दर वर्षी एखादी forigne trip करू शकतो.

  • @k3632
    @k3632 Před rokem +16

    ताई जे सांगता ते अगदी बरोबर आहे शेवटी काय आपला भारत महानआहे

  • @Vancqa
    @Vancqa Před rokem +6

    फार फार फार कमी लोक परत येत आहेत..मी म्हणेन 1 1000 मध्ये.. भारतात येऊन शांत जीवन मिळणार नाही..आपला देश संपन्न असला तरी आपल्या देशात जो पर्यंत तुम्ही पोलिस किंवा वकील यांच्या फंदात पडत नाही तो पर्यंत ठीक..एकदा अन्यायाला आव्हान देऊन बघा काय हालत होते त्याची आपल्या देशात..

  • @jyotimagar4169
    @jyotimagar4169 Před rokem +14

    हा व्हिडिओ ज्या अमेरिकेत राहून परत येणाऱ्या नी केला असता ना तर त्यात काही तात्या आहे ही फक्त पोपटपंची आहे. कारण अमेरिकेत राहून जे त्यांनी अनुभव घेतले आहेत आणि परत आल्यावर त्यांना काय अनुभव आले हे त्याचं खुप चागलं सांगू शकतात

  • @Pbk67
    @Pbk67 Před rokem +5

    ताई विषय छान मांडला .तसेही आजकाल मुले आईवडिलांना लग्न होईपर्यत बघतात .नंतर एकाच घरात राहून बोलायला महाग होतात .मतलब आहे तोवरच .जेव्हा वय पन्नाशीच्या पुढे गेल की नात्याची ओढ वकिंमत कळते .तरूणपणी किंवा लग्न झाल्यावर जाणीव होत नाही हे बहुतेक घरांमध्ये दिसतय त्यामुळे कुठेही राहिले तरी फरक पडत नाही आजकालच्या पिढीला .पंख लावून उडायचे असते फक्त

  • @ranjanarode4499
    @ranjanarode4499 Před rokem +28

    खर आहे ताई.आपला देश तो आपलाच.पैसा कमवावा व परत आपल्या देशातच याव.आपल्या घरट्याकडे परत फिरावे.

  • @ujwalawagh9367
    @ujwalawagh9367 Před rokem +12

    खूपच सुंदर विषयावरील vdo. विषयाचे अतिशय सुरेख, सकारात्मक, मुद्देसूद आणि सर्वांगीण विवेचन

  • @sunita3550
    @sunita3550 Před rokem +10

    खरच ताई खूप छान माहिती दिलीत.पैसा महत्वाचा आहेच पण मुलांवर होणारे संस्कार सुद्धा तितकेच महत्वाचे आहेत आणि प्रत्येक गोष्टीला एक वेळ असते त्यात्या वेळी तीती गोष्ट वहायला हव्यात

  • @shraddhagadhavekadam3594

    एकदम खर ताई... मी आत्ता अमेरिकेत आहे... आणि मी पण ठरवल आहे....योग्य वेळ आली की भारतातच settle होणार... तुमच्या video मुळे अजून छान वाटले... Thnx😊

  • @indiancitizen8297
    @indiancitizen8297 Před rokem +33

    ताई आम्ही 2010 मध्ये भारतात परत आलो ...दोन्ही
    मुले पाचवीत होती....नंतर अकरावी प्रवेश, IIT प्रवेश, मेडिकल प्रवेश या वेळी अत्यंत उत्तम मार्क्स आणि अप्रतिम rank असूनही open category मधील असल्याने चांगली इन्स्टिट्यूट मिळताना खूप त्रास झाला...इथे 55/60% reservation आहे आता....99 percentile marks असूनही उपयोग नसतो...फक्त जात महत्वाची आहे....मुलांना चांगल्या इन्स्टिट्यूट मध्ये शिकवायचे असेल तर OPEN category ला भारतात खूप struggle आहे

    • @archanadhumma7591
      @archanadhumma7591 Před rokem +2

      True, i have faced this 25 years back...n now my child has to face the same thing. When it comes to medical College its next to impossible for general category

    • @psp80
      @psp80 Před rokem +1

      This is so true सर्वात महत्त्वाचे म्हणजे शिक्षणाचा दर्जा इतका घसरला आहे आणि शिक्षणाचा खर्च मात्र अफाट याउलट अमेरिकेत बारावीपर्यंतचे शिक्षण मोफत घेता येते. भारतात नंतरची स्पर्धा अफाट पण अमेरिकेतले इमिग्रेशनचे प्राॅब्लेम्स, सततची टांगती तलवार, वर्क व्हिसा मुळे होणारे एक्स्प्लाॅयटेशन इ बऱ्याच त्रासदायक गोष्टी पण आहेतच.

    • @basedmanaf8100
      @basedmanaf8100 Před rokem

      there is NRI quota for IIT, NEET

    • @indiancitizen8297
      @indiancitizen8297 Před rokem

      @@basedmanaf8100 No please Google it.....there is no NRI quota for JEE Advance and NEET...make facts clear

    • @psp80
      @psp80 Před rokem

      @@archanadhumma7591 यावर्षी नीट परिक्षेसाठी २१ लाख मुलांनी रजिस्टर केले आहे जनरल कॅटेगरीसाठी जागा किती असतील ५०-६० हजार असतील काय करायचे मग मुलांनी आणि त्यांच्या पालकांनी.

  • @roshnisatpute3669
    @roshnisatpute3669 Před rokem +58

    अमेरिकेत इंडियन सेलि्रिटींना काहीच किंमत नसते, तर ते आपल्या सारखेच सामान्य जीवन जगतात. आपणच इथे इतके डोक्यावर घेतो त्यांना गरज नसताना, आपले काहीच हित नसते त्यात.

    • @ushataipatil2219
      @ushataipatil2219 Před rokem +7

      हो हेचं सत्यं आहे

    • @ps7433
      @ps7433 Před rokem

      आमची करमणूक होते म्हणून आम्ही त्यांना डोक्यावर चढवतो आणि राहिली दुसरीगोष्ट की अमेरिकेला उगाच कुचाळक्या करायला मिळत नाही इथल्या सारख्या रिकामटेकड्यानं सारख

    • @jyotimagar4169
      @jyotimagar4169 Před rokem +4

      खरे आहे तिथे तिथले सेलिब्रिटी पण स्वतःला आपण फार काही मोठे आहोत असे वागत नाही. तिथे मायकल जॅक्सन, ला पण कायद्याने शिक्षा होऊ शकते. अगदी त्याचे राष्ट्राध्यक्ष पण रिटायर्ड आयुष्य सर्वसामान्य माणूस जसे जगतो आहे तसेच जगू शकतो.

    • @rajarampanchal3259
      @rajarampanchal3259 Před rokem

      Ooooo9oooooooooo99oo9o99ooo9ooo9

    • @balasahebvyawahare4826
      @balasahebvyawahare4826 Před rokem +1

      अमेरिकेत राष्ट्राध्यक्षांच्या कार्यकाळ संपल्या नंतर त्यांना पण काहीच किंमत नसते...इंडियन लोकांच काय घेवून बसता...तिथे सर्वांचेच सामान्य आयुष्य असते...its america

  • @babitas6400
    @babitas6400 Před rokem +24

    I think America and me chya baddal bolat aahat. Nice that she is coming back. Pan aevdhe settled life sodun yet aahe, very great.

  • @user-ul7nj8ry5y
    @user-ul7nj8ry5y Před rokem +5

    खुप छान विषय आहे. तुम्ही खरी वस्तुस्थिती मांडली आहे.

  • @maharashtrianineuropateswadesh

    मला इतकेदा भरून आलं ना तुम्हाला ऐकताना….शब्द अन शब्द खरा बोललात…नात्याची हवा तर फाऽऽऽऽऽऽर miss करायची मी तिकडे

  • @saritashiraguppi3329
    @saritashiraguppi3329 Před rokem +6

    Absolutely correct , even in my family members planning to come back

  • @indirabhatia6349
    @indirabhatia6349 Před rokem +9

    आजचा विषय खूपच सुंदर आणि प्रॅक्टीकल आहे.😊

  • @ranjanaraut1917
    @ranjanaraut1917 Před rokem +5

    Poonam chya husband chya job madhe problem distoi karan nahiter evde set life sodun yene etke सोप्प नाही. Any ways poonam tumache भारतात swagatch ahe

  • @mohankamble9710
    @mohankamble9710 Před rokem +2

    फारच छान माहिती सांगितली मँडम धन्यवाद

  • @shrikantprabhu1046
    @shrikantprabhu1046 Před rokem +9

    Yes my daughter came back 8 years back.

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal8175 Před rokem +7

    तुम्ही एकदम बरोबर बोलत आहात

  • @mangalalhat9776
    @mangalalhat9776 Před rokem +3

    प्रत्येक शब्द अगदी अचूक आणि बरोबर😊👍🏻

  • @vilasdesai5845
    @vilasdesai5845 Před rokem +9

    Jastit jast IT professionals cha green card hot nasalyamule te parat Bhartat yetat hi khari vastustithi aahe, me swataha U.S madhye gele 23 varsha asun me U.S. citizen aahe.

  • @royalswatiyogesh1
    @royalswatiyogesh1 Před rokem +4

    Wow Informative Massage 👌👌👌

  • @smitaadval5137
    @smitaadval5137 Před rokem +4

    अगदी चांगला विषय घेतला चर्चेला. विषयाचा शेवट खूप सकारात्मक केला. धन्यवाद.

  • @sugarnspice6387
    @sugarnspice6387 Před rokem

    Khup vastavik vishleshan kela aahe, thanks

  • @prachilanjekar9998
    @prachilanjekar9998 Před rokem

    Khup khup chan video, kiti chan vichar mandale aahet. Thank u Madam.

  • @shirkeshivaji8166
    @shirkeshivaji8166 Před rokem

    👌🙏simple subject, but nice teaching. Thanks Dr mam.

  • @ujwalavarpe6670
    @ujwalavarpe6670 Před rokem +5

    वेगळा पण छान असा विषय होता छान मस्त👌👌

  • @superhuskyveer6732
    @superhuskyveer6732 Před rokem +1

    Ekdam point to point bolat tumhi.. me 8varsha USA la rahile aahe.. amhi pan muli Sathi aplya Bhartat parat yenyacha nirnay ghetala.. khup chaan points cover kele tumhi..

  • @murlidharshivalkar7596
    @murlidharshivalkar7596 Před rokem +2

    खुप छान विषय होता, ताई ...आवडल

  • @smitadalvi3644
    @smitadalvi3644 Před rokem +1

    Aaplya deshabaddal aaplyala abhiman asaylacha hava na
    Khup chhan motivat kela madam....

  • @namratarane8475
    @namratarane8475 Před rokem +2

    Khup chhan Vishay madam,🙏

  • @nandinidudwadkar9290
    @nandinidudwadkar9290 Před rokem +10

    Very important and thoughtful subject 🙏India is best in all ways.

  • @ujwalawaghmare6575
    @ujwalawaghmare6575 Před rokem +1

    खूप छांन विचार आहेत धनवाद

  • @vibhaschannel316
    @vibhaschannel316 Před rokem +1

    खूप धन्यवाद

  • @shailajak3734
    @shailajak3734 Před rokem +4

    बाहेर जाऊन जग नक्की च बघायला हवं.
    बदल हवा म्हणून माधुरी आली पण शिक्षणासाठी अमेरिका उत्तम आहेच हे तिला माहीत आहे.
    माणूस हा स्थलांतर प्रिय आणि आशावादी आहे. आपलं जन्म ठिकाण सोडले म्हणजे कायमचा त्याग केला असं नसतं. आपला गाव देश कायमचं आवडते. हा माझा अनुभव... अमेरिका च नाही तर दुबई ही सोडून आमच्या सारखे लोक आले.

  • @swatipatil3220
    @swatipatil3220 Před rokem +14

    आम्ही Norway ला राहतो.आम्ही दोघे इथे आणि आमची मुलगी Germany मध्ये नोकरी करते. आम्ही सुध्दा भारतात परत यायचा विचार करत आहोत.

  • @thefamilywomen3532
    @thefamilywomen3532 Před rokem +2

    Tai खूप छान विषय मंडलात

  • @anujabal4797
    @anujabal4797 Před rokem +2

    एक वेगळा विषय छान मांडला

  • @jyotsnakadam9784
    @jyotsnakadam9784 Před rokem +1

    खूप छान माहीती सांगितली

  • @shraddhakulkarni8237
    @shraddhakulkarni8237 Před rokem

    खूप छान ! सर्व मुद्दे व्यवस्थित मांडले आहेत!

  • @ashanagarkar3202
    @ashanagarkar3202 Před rokem +18

    ताई तुम्ही पूनम पवार ह्यांच्या विषयी बोलतात का करण मी त्यांचे व्हिडीओ वलॉग नेहमी बघते .मलाही जरा वेगळे शॉक बसल करण माला तिचे व्हिडीओ खूप आवडतात. तिचे घर आजूबाजूचा वातावरण खूप छान आहे मिस् करेल ते

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  Před rokem

      मी रुपाली पाटील विषयी बोलले...पण आता पुनम चा व्हिडिओ सुद्धा search करीन आणि बघीन

    • @sumanmore6878
      @sumanmore6878 Před rokem +5

      हो पूनम नी खुप विचार पुर्वेक हा deccission घेतला आहे.Wel come back India पूनम 👍👍😋👌👍

    • @tejas_shinde1147
      @tejas_shinde1147 Před rokem +1

      Mi pan bghte tiche volg

    • @saylimalvankar9452
      @saylimalvankar9452 Před rokem

      @@dranaghakulkarni आम्हाला पण तेच वाट्तेआहे, link share करा बरं रुपाली पाटील यांची.मी पण बघते रुपाली यांचा vlog.

    • @nandinisalunkhe4069
      @nandinisalunkhe4069 Před rokem

      रूपाली पटेल यांची link share करा please

  • @kajaljadhav5898
    @kajaljadhav5898 Před rokem +1

    Khup positively bollat mam 😊👌

  • @all-rounderindiancoupleina5594

    खरी कारणे सांगत नाहीत कोणी !

  • @latajadhav8769
    @latajadhav8769 Před rokem

    Khup chan tayi, hich reality ahe.

  • @ramakolarkar64
    @ramakolarkar64 Před rokem +1

    Khup chan bolya tumhi khup chan samjvala tumhi

  • @surekhathote4886
    @surekhathote4886 Před rokem +2

    🙏विषय छान
    माहिती उत्तम
    Video उगाच खूप मोठा आहे
    बाकी 👌

  • @harshadalalit6143
    @harshadalalit6143 Před rokem

    खूप मस्त .तुनचा कुरमुरे उपाय खूप छान .धन्यवाद .

  • @muktamithe3127
    @muktamithe3127 Před rokem

    Khupach chan sangitala tumhi….Mala aaplya lokat rahayla khup aavadata…

  • @anitakheratkar7847
    @anitakheratkar7847 Před rokem

    तुम्ही खूप छान विषय मांडला

  • @sushamasuryavanshi833
    @sushamasuryavanshi833 Před rokem +4

    Baher kamanimitta kiva nokarila baher gelo tari sandhyakali aplya gharachi odha lagate, tadech pardeshat gelyavarhi kahi varshani aplya matrubhumichi odha hi lagtech. Shevati aple ghar te aplech ghar. Ani apla desh to aplach desh.
    Mast vishay mam🙏

  • @pushpagaikwad84
    @pushpagaikwad84 Před rokem +12

    Due to recessions is a problem so every one coming back.

  • @devanganatawde6434
    @devanganatawde6434 Před rokem +1

    होय अगदी बरोबर.

  • @nishumelodies3094
    @nishumelodies3094 Před rokem +6

    This differs from person to person. However you can not compare between these two countries.

  • @beautifulmemorieswithdrdeepti

    hello aunty me itthe france madhey rathein after my marriage ani tumhi manhalath teh Ekdam barober aahe the main thing I miss about india is our people the warmth & hospitality, at times you will feel lonely cause we miss talking in Marathi , divasbar French bolun asa dokaa zaad zala astay also I miss togetherness with our people.

  • @shwetakarhadkar4034
    @shwetakarhadkar4034 Před rokem +3

    Aapali sanskruti vasudev kutumbakam ahe. Sarvana samajun pudhe janari, mhanjech sarva samaveshak jithe na bhashecha bandhan na khanyavar (variety food ) bandhan, uchha sanskar

  • @vaishalishelke7210
    @vaishalishelke7210 Před rokem +1

    Khup Chan video 👌👌

  • @Priyakulkarni285
    @Priyakulkarni285 Před rokem +21

    छान सांगितले तुम्ही.. अमेरिका पण छान देश आहेच पण तुम्ही जर नीट जवळून पाहिलेत तर भारता सारखी संस्कृती कुठेच नाही... कितीही काही झाले तरी इथे एकटे वाटत नाही.. खुप प्रकारचे क्लासेस इथे तसेच activities pan karta येतात... आणि एक खर सांगू का.. आपले आई वडील आणि सासू सासरे ह्यांच्या सोबत त्याच्या उरलेल्या आयुष्यात राहण्यात जी मज्जा आहे ना त्याचे मोजमाप पैशाशी नाही करता येत.. . मला विचारलं तर पैशापेक्षा पण आपल्या आई वडील आणि सासू सासरे ह्यांचे त्यांचे शेवटच्या क्षणी मिळालेले आशीर्वाद खुप मोलाचे असतात. पैसा तिथेच राहून नाही इथे राहून पण भरपूर कमावता येतोच. आणि ज्याच्या नशिबात तो आहे त्याला तो मिळतोच.पण आशीर्वाद सगळ्यांनाच नाही मिळत ते आपल्या कर्माने आपल्याला कमवावे लागतात. कितीतरी पोर आई वडील मेले तरी येत नाहीतi मग तुम्हीच सांगा तुम्ही काय मिळवलं तिथे राहून.. ??? गेले 15 वर्ष अमेरिका ल जायचे ह्या नादात लोक वेडी झाली आहेत आणि हया अमेरिका मुळेच आपल्या इथली वृध्दाश्रम वाढत आहेत. सत्य आहे पण कटू आहे

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  Před rokem +2

      छान व्यक्त केले

    • @maharashtrianineuropateswadesh
      @maharashtrianineuropateswadesh Před rokem +2

      खुपच छान आणि सत्य मांडले प्रियाजी तुम्हीं👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

    • @jyotsnakadam9784
      @jyotsnakadam9784 Před rokem +1

      खूप छान माहिती सागितली धन्यवाद

    • @ashabhor184
      @ashabhor184 Před rokem

      तुम्ही सांगितलेलं अगदी बरोबर आहे. परंतु आजकाल बाहेरच्या देशात जायचे खूपच fad आलेले आहे. कित्येक महाराष्ट्रीयन फॅमिलीमधील मुले बाहेर जात आहेत.

    • @Priyakulkarni285
      @Priyakulkarni285 Před rokem

      @@ashabhor184 status issue zalay to.. baki kahi nahi... Bakiche desh atta aaple anukaran karat ahet...Ani apan tyanche... Ulti ganga..

  • @ramyajoshi8929
    @ramyajoshi8929 Před rokem +14

    अहो ताई, पैसा असेल तरच नातेवाईक आपुलकी दाखवतात.

  • @nandasalunke5642
    @nandasalunke5642 Před rokem +1

    Very important and thought ful subject

  • @vidyawawdhane3622
    @vidyawawdhane3622 Před rokem

    खूप छान माहिती दिली

    • @swatipbhagwat
      @swatipbhagwat Před rokem

      खूप छान माहिती दिली तुम्ही.
      4 महिण्याआधी मी पण अमेरिकेत आले. सुरवातीला खूप छान वाटले. पण जसं मुले शाळेत जायला लागली तेव्हा पासून आत्तापर्यंत हेच वाटत आहे की मी चुकले इथे येऊन. कारण आपल्याकडे जसे मुलांना शिक्षण आहे अभ्यास आहे त्यापेक्षा इथे खूपच वेगळ दिसल. मुलांना तेवढा अभ्यासच नाही. तुम्ही म्हणालात त्या प्रमाणे मुलांसमोर ध्येय नाही.
      आम्ही आमच्या खूप मित्र मंडळी समोर हा विषय मांडला त्यांचे मत घेतले...पण निर्णय शेवटी आपण घेणार हे नक्की. पण ते घेताना पण आपण चुकत तर नाही ना अस वाटते आहे. आपल्या कडे जे नाती जपणे आहे ते इथे नाही. कारण इथे नातीच नाहीत. मुलांना ज्या वयात आजी आजोबा मामा काका आत्या मावशी यांचे प्रेम मिळाले पाहिजे ते काहीच नाही. बर आज काल vdo कॉल वर आपण बघून एकमेकांशी बोलू शकतो पण ते पण जास्त शक्य नसते.
      थोडक्यात सांगायचं म्हणल तर आपण जसं आपल्या देशात जगतो तस इथे अजिबात नाही. आपल्या मुलांच्या एखाद्या चुकीला आपण रागवू पण शकत नाही. प्रत्येक वेळी कुणाची तरी भीती. अस वाटत असत की मन मोकळे पणाने न जगता कुठल्या तरी दबावाखाली जगत आहोत.
      आज तुमच्या बोलण्यावरून मला एवढं मात्र नक्की समजले आहे की जो विचार करते तो चुकीचा नाही. शिक्षण आपल्याकडे च छान आहे....
      धन्यवाद ताई...🙏

  • @nandawaghmare6338
    @nandawaghmare6338 Před rokem +1

    Very true.

  • @surekhaky
    @surekhaky Před rokem +1

    Mam kuna eka selected wyaktibaddal bolat nahiyet,genral bublic baddal bolat aahet j maybhumit paratnaar aahet,genrali asech hote kuni fourign madhe kayamche settle hot nahi.

  • @mugdhadabholkar991
    @mugdhadabholkar991 Před rokem +7

    एकदम छान बोललात. मी 2 वेळा अमेरिकेला जाऊन आले. भारतात खूप मजा आहे आपली. कधीही उठा कुठेही जा. Climate baghayla नको. एकटे वाटत नाही. 4..4 महिने एकही माणूस दिसत नाही रस्त्यावर. आपण त्यांना समजून घेतले पाहिजे. ते हरलेले नाहीत. या या most welcome.

  • @akkhare7642
    @akkhare7642 Před rokem

    One has to decide priority. Well explained

  • @shobhasonawane1362
    @shobhasonawane1362 Před rokem +1

    Very good and important thought

  • @geetaadanwale8008
    @geetaadanwale8008 Před rokem

    Nice👍👏 video. Khup mahit dil. Me poonam pawar che sarve blog bagta. Poonam correct decision ghetla. Khup share kela.

  • @anitapatil4719
    @anitapatil4719 Před rokem +15

    कालच तो Vlog पाहिला .
    अमेरिका आणि मी

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  Před rokem +1

      सर्वजण या vlog विषयी लिहीत आहेत...मी सुध्दा search करून आज बघीन

    • @vishakhapatil2011
      @vishakhapatil2011 Před rokem +1

      @@dranaghakulkarni Tumhi Tyach ledice baddl bolt aahat ka Kaki...America Aani mi ya ledice baddl

  • @sangitadagade7369
    @sangitadagade7369 Před rokem +1

    Khup khup chan vlog.

  • @punerikaku
    @punerikaku Před rokem +4

    Madam, praman khup Kami ahe. हल्लीच्या तरुण पिढीला आपलेपणा फक्त आई आणि वडिलांकडून हवा असतो. बाकी मित्र जिंदाबाद. तसेच जे आपण आयुष्य गेले तरी मिळवू शकत नाही ते ती मुले एका वर्षात मिळवतात. काही लोक अमेरिकेत मध्य अमेरिकेत राहतात ती अमेरिका वेगळी आहे. पण मोठ्या cities मधील मुले अजिबात येऊ इच्छित नाहीत. बरेच लोक असे पण आहेत की ते परत येऊन काही वर्षे राहून परत जातात. बऱ्याच लोकांमध्ये सर्व नवी पिढी तिकडे आहे.

  • @aayushyachapravas8180
    @aayushyachapravas8180 Před rokem +62

    अमेरिका आणि मी त्यांच्या विषयी बोलत आहेत काय कारण ते भारतात येणार आहेत

  • @bhagwanhume9854
    @bhagwanhume9854 Před rokem

    नमस्कार मॅडम जी......अप्रतिम......?

  • @parnikakulkarni
    @parnikakulkarni Před rokem

    12:00 😀

  • @suvarnavichare3725
    @suvarnavichare3725 Před rokem

    Khry mam tumch.. Khuup chan mahiti. Ani corona mule tra ajun janavl apla desh tho apla desh. Ani mumbait rahneyna hay janavl ki apl gav hi tevdhch mahtavach ahe.

  • @vijayauttekar6432
    @vijayauttekar6432 Před rokem +1

    Khup sunder 👌

  • @virangulaineurope8483
    @virangulaineurope8483 Před rokem +2

    ताई तुम्ही म्हणता ते 99%बरोबर आहे. मी युरोप मध्ये राहते.सर्व सुख भेटतात पण नातेवाईक आणि आराम नाही भेटत .त्यासाठी टाइम पास म्हणून चॅनल सुरू केलाय आणि तुमचे आरोग्याचे जे व्हिडिओ असतात ते मी पाहत असते खूप मदत होते.

  • @premiumscents3558
    @premiumscents3558 Před rokem +3

    I am from California
    Lot of gun violence, crime rates are very hight, Muslim population is increasing at rate alarming

  • @meenakshidangle3362
    @meenakshidangle3362 Před rokem

    खूपच छान विषय घेतला आहे एकदम खरे आहे

  • @lokdarshan.shankartadas5675

    बिहार मध्ये विवाह करून एक उच्च शिक्षित महिला भारतात आली, तीने भारतीयत्व स्वीकारले. ते महत्वाचे... भारत ग्रेट आहे ते वेगळ्या अर्थाने... आपल्याला काय हवे.. ते महत्वाचे 🙏🙏🙏

  • @SonysRecipes
    @SonysRecipes Před rokem +5

    खुप छान 👌 आम्ही पण १५ वर्षानंतर अमेरिकेतून भारतात येणार आहोत.😊

  • @ikp5159
    @ikp5159 Před 13 dny

    Madam I have been to many countries as a tourist but felt ..it is very lonely...you cannot merge there...our country full of friends....relatives festivals and fun.Please all come back
    ...WELCOME TO INDIA

  • @mayaganvir1369
    @mayaganvir1369 Před rokem

    mam khup chhan .

  • @vrushalikaranjkar5913
    @vrushalikaranjkar5913 Před rokem +1

    Abhiman aahe aapan bhartiy aahot yacha.

  • @savitanimbalkar7043
    @savitanimbalkar7043 Před rokem

    Khup chan video tai 👌

  • @netradesai1533
    @netradesai1533 Před rokem +5

    aho madam reason sangatat yek aste reason dusarech

  • @anitaathawale7509
    @anitaathawale7509 Před rokem +1

    माझा मुलगा पण जॉबमुळे परदेशात जात-येत असतो पण तो म्हणतो"'इंडिया इज इंडिया"मी भारत सोडून जाऊ शकत नाही.10 वर्ष झाली तो महिन्यातून 10 दिवस निरनिराळ्या देशात जात असतो.

  • @parikushali8107
    @parikushali8107 Před rokem

    Khup chan sangitalet .....chan vatle ekun😊

  • @vaishalibhagwat2961
    @vaishalibhagwat2961 Před rokem

    ताई पैशासाठी घर ,माणस,देश सोडणारी ही लोक. भारतात आल्यावर अमेरिका रिटर्न म्हणून आपणच फार कौतुक करतो. खरतर यांना अतीसामान्य वागणूक दिली पाहीजे.इथे आले की लगेच इस्टेटीच्या वाटण्या मागतात

  • @smitamanojpadhye4635
    @smitamanojpadhye4635 Před rokem

    चांगला मुद्दा आहे ...

  • @mansikanekar221
    @mansikanekar221 Před rokem +11

    Meaningful explanation 👍

    • @abhinaymulmuley8883
      @abhinaymulmuley8883 Před rokem

      Lll

    • @rohinikadam4738
      @rohinikadam4738 Před rokem

      तुमच्या बापजादयांना विचारा आरक्षणाची गरज का पडली, एकट्याने सर्व ओरबाडून खाल्ले, आताही 50 % आरक्षण सर्व घटकांसाठी आणि 50%open, आर्थिक दुर्बल आरक्षण open साठी आहेच ना,आता तर सर्व सरकारी कंपन्या विकायला काढल्या आहेत, private कंपन्या मध्ये आरक्षण नाहीच ,कीती तो पोटशूळ ,

  • @sureshmasurekar8212
    @sureshmasurekar8212 Před rokem +9

    मी आपल्याशी पुर्णपणे सहमत आहे. आपला भारत हा आता फार सर्व बाबतीत छान आहे. भारत महान आहे.विकसित, प्रगतशील आहे. सर्व गोष्टी इकडे सहज मिळतात.

  • @TejaswiniMulikPatil
    @TejaswiniMulikPatil Před rokem

    Khupch jan yetayt bahutek

  • @suchitamaidankar5983
    @suchitamaidankar5983 Před rokem +2

    Poonam tai yancha vlog nehmi bghte me

  • @nandasalunke5642
    @nandasalunke5642 Před rokem

    Agdi kharech khuch sunder mahiti dilit madam ❤❤

  • @chhayapandit7876
    @chhayapandit7876 Před rokem

    Ho tai he sarv barobar aahe aamhi pan aamchya mulala 2 varshasathi pathvale aahe pan thyche lagan vivah kasa karava ha prashn padala aahe tyach lagnach vay aahe