साठीनंतर.... वृद्ध व्यक्तींसाठी आनंदाची गोष्ट कोणती....

Sdílet
Vložit
  • čas přidán 29. 08. 2023
  • साठीनंतर.... वृद्ध व्यक्तींसाठी आनंदाची गोष्ट कोणती....
    #साठीनंतर
    #वृद्धव्यक्तींसाठीआनंदाचीगोष्टकोणती
    #happyandhealthylifeathome
    #afterage60
    #dranaghakulkarni

Komentáře • 161

  • @anildeshpande17
    @anildeshpande17 Před 9 měsíci +2

    माझे वय 81 वर्षे चालु झाले आहे. आपण जे सांगत आहे ते सत्य आहे. खरं या वयात काही नको असते परंतू त्यात निराळाच आनंद मिळतो. आपण असा व्हिडिओ आणला. खूप आनंद वाटला. धन्यवाद. खूप खूप शुभेच्छा.उत्तम आरोग्य लाभो हीच प्रार्थना.धन्यवाद

  • @mrs.pratimamahajan952
    @mrs.pratimamahajan952 Před 10 měsíci +5

    डाॅ. अनघा कुलकर्णी मॅडम -
    तुमचा हा नवीन विचार स्तुत्यच आहे.
    बहुतेक वयस्कर/ म्हातार्या व्यक्तींना भेटायला जातांना काय न्यावे असा प्रश्न पडतो. कपड्यां व्यतिरिक्त दुसरे सुचत नाही. तुमचा उपाय करून पाहिला पाहिजे.
    धन्यवाद!

  • @snehalbandarkar6214
    @snehalbandarkar6214 Před 10 měsíci +5

    माझी आईसुद्धा माझ्या.मुलाला 100रुपये त्याच्या वाढदिवसाला द्यायची तो चांगला जॉबला असूनही ती आता आमच्यात नाही पण तुम्ही हृदयात पोहोचणारा विषय मांडलात धन्यवाद

  • @mangalpatil2982
    @mangalpatil2982 Před 10 měsíci +10

    मॅडम खूप छान सांगितला , पण या गोष्टींसाठी घरचे लोक तयार होत नाहीत. त्यांचा ईगो दुखावला जातो. कोणी समजून घेतले तर बरे. नाहीतर भांडण व्हायचं. लोक लहान मुलांना दिलेल्या पैशाचे कौतुक करतात पण वृध्दांना दिलेल्या पैशाबद्दल घरचे लोक गैरसमज करून घेतात. तुम्ही आज हा विषय घेतला ते फार बरे झाले.
    मॅडम मी दानपेटीत पैसे टाकत नाही, पण गावी जाताना भरपूर पैसे घेऊन जाते. जे लोक वृध्द झालेत, ज्यांच्या हातात व्यवहार नाही किंवा गरीब आहेत अशांना पैसे देते. त्यांच्या चेहर्‍यावर चा आनंद काही वेगळाच असतो. त्यांचे ते दिलेले पैसे हक्काचे असतात. त्याच्या चेहर्‍यावर चा आनंद पाहून खूप छान वाटते. मी अनुभव घेते.

    • @ushadesai738
      @ushadesai738 Před 10 měsíci +2

      खरं आहे ताई..असा विचार करायला पाहिजे सर्वांनी

    • @sanabgavji9030
      @sanabgavji9030 Před 10 měsíci

      देणारे सांगत नसतात.आपण विचार करावा.

  • @mangalaghodnadikar8867
    @mangalaghodnadikar8867 Před 4 měsíci +1

    ताई आपण किती छान बोलता. अगदी छोट्या छोट्या गोष्टी सुध्दा गोड शब्दात समजावून सांगता.खरच आपलं
    बोलणं ऐकून मनाला उभारी येते.
    मौल्यवान मार्गदर्शन मिळतं.
    खूप खूप धन्यवाद 🙏🌹❤😊

  • @sanabgavji9030
    @sanabgavji9030 Před 10 měsíci +5

    बोलन वेगळे, आणि करणे खुप वेगळेच असते.देणारे कधीच प्रपोगंटा करीत नाहीत.

  • @SantoshJadhav-ei5bo
    @SantoshJadhav-ei5bo Před 10 měsíci +7

    किती छान समजावून सांगत आहेत मॅडम 🙏

  • @ujwalabuwa6076
    @ujwalabuwa6076 Před 10 měsíci +6

    योव्य विचार मांडलेत,खरे आहे हे की हातात थोडाफार पैसा असला तर माणसाचा आत्मविश्वास व आत्मसन्मान वाढतो

  • @chandrashekhargaikwad9926
    @chandrashekhargaikwad9926 Před 10 měsíci +3

    ताईसाहेब, आपण आम्हा अनाडी लोकांनी वृध्दांशी कसा संवाद साधला पाहिजे हे सांगत शिक्षित केले. धन्यवाद

  • @deepakkashalkar5899
    @deepakkashalkar5899 Před 9 měsíci +2

    डाॅक्टर मॅडम, छान आणि विस्तृतपणे सांगताय. पण निदर्शनास आलेली गोष्ट --- सांगताना तोचतोच पणा (Avoid Repetition of sentences )

  • @vutture7589
    @vutture7589 Před 10 měsíci +5

    अगदी बरोबर आहे खरंच त्यांना खूप आनंद होतो पैसे ही एक जगण्याची ताकद असते म्हातारपणी खूपच छान विचार अगदी आमच्या मानातलेच बोलता असे वाटते आणि कश्या पद्धतीने विचार केले पाहिजे हेंहि समजते ताई खुप खुप धन्यवाद

  • @meenakadam9148
    @meenakadam9148 Před 10 měsíci +6

    अगदी खर बोललात मॅडम मला माझा आई बाबांची आठवण झाली.खूप धन्यवाद.

  • @anjalidilipogale4208
    @anjalidilipogale4208 Před 5 měsíci +1

    हो, डॉक्टर, वृध्द लोकांसाठी पैसे देणे ही योग्य गोष्ट आहे

  • @narayanjoshi8144
    @narayanjoshi8144 Před 10 měsíci +3

    हा व्हिडीओ खूप सर्वांसाठी खूप उपयोगी आहे मी कायम हा प्रयोग करते मला दुसऱ्यांना काहीतरी द्यावे असे वाटते मी पैसे पण देते आणि खायला पण देते

  • @trimbakangal634
    @trimbakangal634 Před 10 měsíci +5

    वृध्द.माणसाना
    ...पैसे...देणे.पेक्षा.....सन्मानपूर्वक...व.आदराने.नमस्कार...क्रियेने..जास्त...आनंद...व..समाधान.भेटते

  • @parshurammmore5341
    @parshurammmore5341 Před 10 měsíci +5

    खूपच उद्बोधक विचार मांडले आहेत ताई याचि कृति कारायला पाहिजे. पैसा म्हणजे एनर्जि असते हे एकदम बरोबर आहे. 😊😊

  • @shriniwaskulkarni8888
    @shriniwaskulkarni8888 Před 10 měsíci +11

    खूप छान विचार मांडलाय ताई तुम्ही. आमच्या विचारांना चालना देणारा हा विषय आहे.

  • @Rama-ur3xw
    @Rama-ur3xw Před 10 měsíci +3

    सुनांना नावं ठेवायला आवडते. एकीकडे इतके गोड बोलतात आणि त्यांचे काम झाले किंवा गरज संपली की लेकीला बोलावून सुनांच्या कागाळ्या करतात.

  • @yashwantapte2788
    @yashwantapte2788 Před 10 měsíci +4

    ,माणसाला गरज आहे म्हणून पैसे देण व प्रेम म्हणून पैसे देण ह्यात फरक आहे. प्रेमाने जरूर द्या की त्यांना आवडेल

  • @mandakhade4904
    @mandakhade4904 Před 10 měsíci +10

    हा अनुभव मी घेतलाय. तिला दिलेले पैसे ती इतरांना देऊन आनंद घेते.

  • @ankushpuri8690
    @ankushpuri8690 Před 10 měsíci +3

    छान.एक नवीन खूबी आणि महत्त्वपूर्ण अशी,... समजली.धन्यवाद...

  • @prajaktaa4303
    @prajaktaa4303 Před 10 měsíci +17

    खरचं तुम्ही खूपच छान सांगितले. तुम्ही म्हणालात की त्यांच्या पेन्शन चि घरात काही गरज लागत नाही.. ती बॅंकेत च फक्त जमा होते... पण काही ठिकाणी मी पाहिले आहे की महागाई वाढली आहे.. तुमचा हॉस्पिटल चा खर्च खूप आहे etc सांगून घरातले त्यांची पेन्शन स्वतः वापरतात. त्या वृद्ध व्यक्तीला त्यातले काहीही मिळत नाही. हे बघून खरच खूप वाईट वाटते..

  • @rajendradawanea5808
    @rajendradawanea5808 Před 10 měsíci +3

    farach changle vichar

  • @vasantisudame9687
    @vasantisudame9687 Před 10 měsíci +5

    खूप छान विचार, मी पण वयाने मोठ्यांना पाकिटात पैसे देते, पैशाची पण ऊब असते, वृद्ध पणात ती आवश्यक आहे,

  • @janhavikhanvilkar7733
    @janhavikhanvilkar7733 Před 10 měsíci +2

    पारदर्शक विचार! धन्यवाद!

  • @sandeepjadhav927
    @sandeepjadhav927 Před 10 měsíci +3

    आम्ही पण नेहमीच जवळच्या वृद्ध व्यक्तींना भेटलो की , जाताना त्यांच्या हातावर 200-500 ठेवता खरोखर त्यांना खूप आनंद होतो. हे आम्ही अनुभव तो ताई खूप छान विषयावर मार्ग दर्शन केलत धन्यवाद

  • @shubhadajadhav997
    @shubhadajadhav997 Před 10 měsíci +11

    अगदी बरोबर आहे 👌👌 मी पण खाऊ, गिफ्ट आणि निघताना पैसे देते🙏🙏

  • @shobhapachpor7514
    @shobhapachpor7514 Před 7 měsíci +1

    पैसा ही आधार असतो पण पैसा ही ख़ुशी नसते आनंद नसतो. पैसा सगळं काही नसतो

  • @DigamberPatil-hn3gs
    @DigamberPatil-hn3gs Před 10 měsíci +1

    अप्रतिम व्हिडिओ आणि तोही शंभर टक्के बरोबर सुद्धा सुंदर माहिती दिली आहे आपले अभिनंदन आणि शुभेच्छा देखील पुढील वाटचालीस धन्यवाद

  • @chandrakantlokhande4802
    @chandrakantlokhande4802 Před 10 měsíci +2

    आपण जे सांगितले त्याचा अनुभव व आनंद धेतला आहे वधेत आहोत

  • @arunachaudhari1416
    @arunachaudhari1416 Před 10 měsíci +4

    अगदी खरे विचार आहेत मला खूप आवडले इतकी छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @dhondiramdeshpande-uc2iz
    @dhondiramdeshpande-uc2iz Před 10 měsíci +1

    खूप छान विचार!!नक्कीच अनुसरेन

  • @prabhakarprabhudesai7864
    @prabhakarprabhudesai7864 Před 10 měsíci +3

    खूपच छान आणि खरं आहे ते एक वृद्ध गृहस्थ

  • @nayanaphadnis4232
    @nayanaphadnis4232 Před 10 měsíci +5

    यामध्ये घरातील इतर लोकांचा गैरसमज होण्याची शक्यता असते

    • @bharatikulkarni1969
      @bharatikulkarni1969 Před 10 měsíci

      हो...बरोबर ....हे सुद्धा खरं आहे

  • @rekhaalat3114
    @rekhaalat3114 Před 10 měsíci +6

    ताई खूप छान मनातल्या गोष्टी सांगितल्या छान वाटल्या बरोबर ओळखले धन्यवाद नमस्कार

  • @MadhavPoddar-te1ph
    @MadhavPoddar-te1ph Před 10 měsíci +1

    छान माहिती दिलीत ,धन्यवाद मॅडम.

  • @sitaramshinde3496
    @sitaramshinde3496 Před 10 měsíci +2

    वृध्द व्यक्तीसाठी आनंदाची गोष्ट आणि आपण केलेल्या विश्लेषणाचा काय संबंध. कुठे संबंध येतो का प्लीज?

  • @madhavisawant3003
    @madhavisawant3003 Před 10 měsíci +2

    अगदी खरं, खूप छान विचार मांडला आहे.

  • @prabhatadlimbekar551
    @prabhatadlimbekar551 Před 10 měsíci +2

    खुपछा नमाहीती सांगीतली ताई तुम्ही धन्यवाद

  • @chandrakantpatil4870
    @chandrakantpatil4870 Před 9 měsíci

    खुप खुप छान वाटल , तुमचे विचार खरोखर जोपासून , वेव्हारा त वापर करावे असेच आहेत त्याने बऱ्याच लोकांना आनंद देता येण्यासाठी खुप उपयोगात येहिल

  • @vilasjadhav9783
    @vilasjadhav9783 Před 9 měsíci +1

    खुप छान! आनंद वाटून घेण्याची साखळीच आहे ही.आणि ती कधी संपूच नये असे वाटते.

  • @bharatilad6818
    @bharatilad6818 Před 10 měsíci +3

    खूप विषय आणि बरोबर पैसे हे द्यायला हवे त्यांना काही द्यावे वाटते कुणाला करावे वाटते यात त्यांना स्वत:साठी काही हवे असते हा या वयातील आनंद वाटतो आणि वयानुसार मॅच्युरिटी येते आपण मुद्दाम काही करत नाही. तुमचे विचार खरे आहेत 🙏🌹

  • @mukundjoshi7104
    @mukundjoshi7104 Před 10 měsíci +2

    Sunder sunder sunder aai.....

  • @minalpatwardhan3963
    @minalpatwardhan3963 Před 10 měsíci +3

    मी पण माझ्या नातवांना निघताना मुलांना पैसे देते व वृद्ध लोकांना पैसे देते हे सासुबाईंकडुन शिकले व आईकडून पण शिकले

  • @anitasawant9570
    @anitasawant9570 Před 10 měsíci +3

    खूप छान विषय मांडला मॅडम खरचं आहे👌👌

  • @hairsutar-vp4rh
    @hairsutar-vp4rh Před 10 měsíci +2

    खूप खूप धन्यवाद व अभिनंदन

  • @sushmakulkarni8171
    @sushmakulkarni8171 Před 10 měsíci +4

    चांगले विचार सांगितलेत.....

  • @kumarbhor8680
    @kumarbhor8680 Před 10 měsíci +2

    खुप छान माहिती दिली मॅडम 🙏❤

  • @sanjeevanshelmohkar6572
    @sanjeevanshelmohkar6572 Před 10 měsíci +1

    Alpa satoshi tarane ananda dayak असते uttam विचार

  • @kishorantapurkar2464
    @kishorantapurkar2464 Před 10 měsíci +2

    ** !! Gharatil Vrudhh Vyakteenna Jar Ghatatil Kunhiihi Sakalhi Kinvha

  • @nirmalabhide6537
    @nirmalabhide6537 Před 10 měsíci +3

    Ye vichar mujhe achha laga 🙏

  • @shubhangisuryawanshi3677
    @shubhangisuryawanshi3677 Před 10 měsíci +2

    खूप छान विचार

  • @gauriinamdar1592
    @gauriinamdar1592 Před 5 měsíci

    तुम्ही अगदी छान बोललात. मला हे विचार अतिशय आवडले.

  • @maniniwagh7709
    @maniniwagh7709 Před 10 měsíci +2

    छान विचार.

  • @sunitabhagwat8202
    @sunitabhagwat8202 Před 9 měsíci +1

    Mam khup sunder maze vadilanchi babtit amchi hi practice hoti. Pan amhi tyana sute coins dyayche. Then he become very happy

  • @baliramyadav9334
    @baliramyadav9334 Před 10 měsíci +1

    एकदम बरोब्बर,
    आणि ही खरी गोष्ट आहे.

  • @rupalinagthane6134
    @rupalinagthane6134 Před 10 měsíci +2

    Khupch changle vichar

  • @alkapawar8868
    @alkapawar8868 Před 6 měsíci

    अगदी बरोबर मॅडम, feeling खुप छान समजावून सांगितले.

  • @mrs.smitaraut5733
    @mrs.smitaraut5733 Před 10 měsíci +2

    खर सांगितले तुम्ही ताई.पैसे ही ताकद आहे..म्हातारपणाची गरज आहे..विदियो खूप आवडला..👌👌👍

  • @anjalidilipogale4208
    @anjalidilipogale4208 Před 2 měsíci

    माझ्या ८५ वर्षं काकूला मी शिवलेले कपडे (ब्लाउज, परकर), पुस्तके, ५०,१०० च्या नोटा, रुमाल , खाऊ देते. ती वृध्दाश्रमात रहाते. तिला कधीतरी आमच्या घरी रहायला नेतो.

  • @arunanerurkar9098
    @arunanerurkar9098 Před 10 měsíci +1

    Khup Chan madam mala tumhi bulatat far bhari aani Samadhan vatay

  • @mrunalchandratre4355
    @mrunalchandratre4355 Před 3 měsíci

    चांगले विचार

  • @promangamerz2554
    @promangamerz2554 Před 10 měsíci +1

    Khup Chan sangitalat tumhi.ashyaveli tya vrudhanchya chehryavaracha anad khup vegla &sukhavah asto.mazi Aie 90chi hoti Tila asa Anand hot ase.

  • @nehukagda5895
    @nehukagda5895 Před 5 měsíci +1

    Khup chhan tai khupch chhan

  • @rekhapuranik5107
    @rekhapuranik5107 Před 10 měsíci +1

    खूप छान आणि हे सर्व खरच आहे

  • @sapnasamant804
    @sapnasamant804 Před 10 měsíci +1

    Chaan Topic Chaan🎉

  • @shamraowaghmale1370
    @shamraowaghmale1370 Před 10 měsíci +3

    Khup chaan

  • @ranjanaingolikar2695
    @ranjanaingolikar2695 Před 10 měsíci +2

    Very correct maam. You are right

  • @ashokkamble6109
    @ashokkamble6109 Před 10 měsíci +3

    खूपच छान

  • @kishorantapurkar2464
    @kishorantapurkar2464 Před 10 měsíci +1

    Sadhya Kalhi Gadeetun 1 / 2 Tass Jar Tyanchya Aavadatya Thhikanhi Firaaun Aanhale Tar Bagha Kay - V - Koti Aanand Tyanna Hoto , Haa Me Ghetllela Anubhav Sangato Aahe : - Maze Vay Aata 76 -/: Aahe. So. Thank You .!! Jay Shree Krishna . 💐💐👏👏🌹🐧🐧

  • @dilipalhat7527
    @dilipalhat7527 Před 10 měsíci +1

    Thank you so much Dr Madam ji

  • @dhanushembekar3751
    @dhanushembekar3751 Před 10 měsíci +2

    Very heart touching ❤

  • @hanumantbhandarwar3779
    @hanumantbhandarwar3779 Před 2 měsíci

    वृध्द व्यक्ती नी आनंदी राहायला पाहिजे

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 Před 10 měsíci +1

    Maze Guru bhagini Dr. Taila sasthang dandvat...... Manish kamblesir, Baramati.

  • @majharshaikh6906
    @majharshaikh6906 Před 9 měsíci

    बहुत खूब ताई 👌👌🙏🏼

  • @anitagokhale8722
    @anitagokhale8722 Před 10 měsíci

    खूप च छान अनुभव मांडले आहेत. 👌👌👍

  • @francisrodrigues16
    @francisrodrigues16 Před 10 měsíci +2

    Great madam I really salute your thinking I miss this service when my mother was alive I would like to say sorry for that

  • @bhavagandapal3767
    @bhavagandapal3767 Před 10 měsíci +1

    बरोबर.आहे.

  • @anilkashikar6256
    @anilkashikar6256 Před 10 měsíci +2

    Very nice thought and aspect of life you have explained ! Dhanyawad 🙏

  • @shyamprasadghutepatil7860
    @shyamprasadghutepatil7860 Před 10 měsíci +1

    धन्यवाद

  • @leelasonar5114
    @leelasonar5114 Před 9 měsíci

    खूप छान vdo

  • @varshagokhale1491
    @varshagokhale1491 Před 10 měsíci +2

    खूप छान🎉

  • @mrunalisawant2161
    @mrunalisawant2161 Před 10 měsíci +1

    Mast kaku

  • @revatibhosale1261
    @revatibhosale1261 Před 10 měsíci +1

    Right 👍 khup garej aste Paisa chi ani Prema chi vrudha mansana

  • @nirmalaj8901
    @nirmalaj8901 Před 10 měsíci +3

    Very nice mam.what you are saying is correct.we are really very mean.

  • @ramchandrakinage8852
    @ramchandrakinage8852 Před 10 měsíci +1

    खुपचतछा न

  • @anaghabarde1026
    @anaghabarde1026 Před 9 měsíci

    खर आहे अगदी.मीही असे करायचे

  • @bhimraopatinge8076
    @bhimraopatinge8076 Před 2 měsíci

    पैसे जवळ असले की स्वाभिमानाने जगता येते तरी व्रुद्ध व्यक्तीना पैसे देणे योग्यच कारण आपण खायला नेले की व्रुद्धत्वामुळे त्यांना खाता येत नाही कारण दात नसणे,ईतर आजार असु शकतात आम्ही तरी हे च करतोपैसे देतो.

  • @ramchandrakinage8852
    @ramchandrakinage8852 Před 10 měsíci +1

    खुप च छान

  • @pradeepkulkarni1536
    @pradeepkulkarni1536 Před 10 měsíci +1

    khup chhan

  • @sheetaldighaskar6459
    @sheetaldighaskar6459 Před 10 měsíci +3

    Very nice

  • @hemlatakuril2778
    @hemlatakuril2778 Před 10 měsíci +5

    Khup chan vishay mandla 👌👍

  • @user-mf4rx9sp3p
    @user-mf4rx9sp3p Před 4 měsíci

    तुमचे मनापासून आभार

  • @sandhyamohite4330
    @sandhyamohite4330 Před 4 měsíci

    Chan v kharecha aahe

  • @bhagyashreesubhedar3613
    @bhagyashreesubhedar3613 Před 10 měsíci +1

    Madam tumhi khup chaan bolta

  • @bhaskargaikwad8892
    @bhaskargaikwad8892 Před 10 měsíci +1

    अतिशय सत्य

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 Před 10 měsíci

    हे खंरच आहे.

  • @raghuvirkadam4546
    @raghuvirkadam4546 Před 10 měsíci +1

    Dyaychi bhavana asate. Dilyache samadhan tyana umed milat asate. Aanand milat asato.

  • @madhurimkb6947
    @madhurimkb6947 Před 10 měsíci +1

    Changla Vishaya .Maze aai vadil pan ase hote ,nati nahi na pese Dena. Dyala sabhl 15:22 un thevata hoteAja te nahi he

  • @harshawarade5565
    @harshawarade5565 Před 10 měsíci +3

    Nice video 👌👌