जुन्या कपड्यांचे काय करायचे...आज पुन्हा खरेदी केली....

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • जुन्या कपड्यांचे काय करायचे...आज पुन्हा खरेदी केली
    #जुन्याकपड्यांचेकायकरायचे
    #happyandhealthylifeathome
    #dranaghakulkarni
    #साठीनंतर
    #myshopping

Komentáře • 170

  • @amitavaidya427
    @amitavaidya427 Před 6 měsíci +15

    मॅडम, आपल्या मनातील अध्यात्मिक विचार खूपच प्रेरणादायी आहेत, दानाचे महत्व हा ईश्वरी संकल्प आहे, अन्नदान सर्वश्रेष्ठ आहे,🙏

  • @medhasant665
    @medhasant665 Před 6 měsíci +18

    आपण देवाचे नोकर आहोत हा विचार अतिशय भावला.

  • @Ss-tc1ui
    @Ss-tc1ui Před 6 měsíci +11

    मी महाग कपडे वस्तू अजिबात घेत नाही.रेश्मी साडी घेत नाही. स्वस्त पण आकर्षक ड्रेस साडी घेते. डोनेट पण करते. धुवून प्लास्टिक पिशवीत ठेवते अन केर गोळा करणाऱ्यांना देते.मग त्यांनीkahihi करावे

  • @madhavikalgutkar6609
    @madhavikalgutkar6609 Před 6 měsíci +6

    मला तुमचे विचार आवडतात. पण वापरलेले कपडे दान करायचे हे नाही पटले. आपण आपल्या हौशी खातिर नव नवीन कपडे घ्यायचे आणि जुने वापरलेले दुसऱ्यांना द्यायचे याला दान म्हणणे कितपत योग्य आहे. त्या पेक्षा ते 500 रुपये जे गाऊन साठी तुम्ही घातले ते जर गरज वांतना दिले असते तर त्याचे पुण्य खूप मोठे असेल असे मला वाटते

  • @manishashirsavakar1086
    @manishashirsavakar1086 Před 6 měsíci +10

    अनघा ताई तुमचे विचार मनापासुन आवडले गाऊन पण रंग खूपच छान

  • @Donaldasdf
    @Donaldasdf Před 6 měsíci +3

    नमस्कार.......खूप चांगले विचार आहेत तुमचे....... पण कधी कधी भरभरून कपडे वगैरे आपण देतो...... ते जुने असले तरी घेणाऱ्या व्यक्तीने पैसे मोजून घेतलेले असतात...... याची जाणीव राहत नाही घेणाऱ्या व्यक्तीला....... कारण त्यांना फुकट मिळत........ आणि या व्यक्ती...... "ती स्वतः देते....... मी नाही मागितले"...."तिच्याकडे खूप पैसा आहे...... दिल तर काय एवढं" असं तिसऱ्या माणसांसमोर बोलत असतात........ आणि हे आपल्याला समजत तेव्हा मन दुखावलं जात.......किती तळमळीने स्वच्छ धुवून ते कपडे देते देणारी बाई......... याची जाणीव नसते..... कारण दुकानात जाऊन कपडे किंवा काहीही खरेदी केलेली नसते........त्यामुळे दान करताना ज्याला खरंच गरज आहे आणि जाणीव आहे त्या व्यक्तीला दान करावे........3-4 व्यक्तींना थोडे थोडे द्यावेत..... एका माणसाला खूप दिल की त्याची किंमत राहत नाही असं मला वाटत......... 🙏🙏🙏

  • @anujagodse3530
    @anujagodse3530 Před 6 měsíci +5

    Aaple 4 vitke kapde denyapeksha 1 navin dress or saree gheun dile tar to danshupana.aaplyala nako zalelya sarees dresses denyaat kasla mothepana

  • @madhurajog7771
    @madhurajog7771 Před 6 měsíci +5

    विविध विषय असतात तुमच्याकडे. साधे सोपे सरळ विचार असतात तुमचे. मैत्रिणीशी गप्पा मारतो आहोत आपण असे वाटते. आवर्जून पाहते मी तुमचे व्हिडिओ❤

  • @leenanaik503
    @leenanaik503 Před 6 měsíci +5

    या विचाराशी मी पूर्ण सहमत आहे, गरजवंत व्यक्तीला ए खादी वस्तू दिल्यावर त्याच्या चेहऱ्यावरील आनंद बघण्यात सुख वेगळेच असते.

  • @bharatilad6818
    @bharatilad6818 Před 6 měsíci +5

    खूप छान मोटिवेशन🙏🌹गरजवंताची गरज भागवली तर आनंदाने करु. आपण तरी काय देव दयेने सर्व मिळते त्यातले शेअर करु आपल्या ही समाधान मिळते आणि काही ही कमी पडत नाही आपली मुले ही हे करतील ही साखळी बनेल. धन्यवाद 🙏🙏

  • @user-mo9zq4zl7l
    @user-mo9zq4zl7l Před 6 měsíci +3

    खूप प्रेरणादायी विचार आहेत. देव सर्व काही आपल्या मार्फत घडवून आणत असतो हे अगदी खरे आहे.❤❤

  • @nilimakulkarni1825
    @nilimakulkarni1825 Před 6 měsíci +7

    हो पण आपण देतो ते आपले वापरून झाले की जुने झाल्यावर देतो. नवीन देत नाही. जेंव्हा आपल्याला नकोशी होतें तेंव्हा देतो.

    • @vikasvarade5759
      @vikasvarade5759 Před 6 měsíci +1

      मी विजया _जूने कपडे दिले तर त्याला दान म्हणत नाहीत!
      आणि नवे कोरे कपडे जरी दिले तरी दान केलेले सांगायचे नसते!!

  • @madhaviapastamb6136
    @madhaviapastamb6136 Před 6 měsíci +3

    देण्याबद्दल जे तुमचे विचार आहेत ते खूप आवडले. अगदी माझ्यासारख्याच आहात. मलाही द्यायला, मदत करायला खूप आवडते.

  • @sandhyabhate3553
    @sandhyabhate3553 Před 6 měsíci +4

    ताई केसांचे विग बनवतात. खूप
    मागणी आहे फिल्म इंडस्ट्रीत ,व
    परदेशात असं ऐकलय.
    भांडी पण देतात इथ त्याबदल्यात
    जुन्या कपड्याचे झोरे( सतरंजी)
    बनवतात त्याची शिलाई मिळते.
    तुमच्या कडे खूप स्वस्त मिळते
    कपडे व ज्युएलरी इ.
    बाकी तुमचे विचार छान आहेत

  • @minakshikamble4473
    @minakshikamble4473 Před 6 měsíci +3

    मी तुमच्या विचाराशी सहमत आहे, मला पण नवीन नवीन गाऊन घालायला आवडतात, जुने जाऊन आमच्या इथे ऐक भाभी आहे,तिला देते,ती खूप आवडीने घालते आणि मला दाखविते, अगदीं छान धुते आणि बोलते, दिख रहा है ना नय्या गाऊन,❤❤तुमचे दोन्हीही गाऊन सुंदर आहेत,

  • @AnjaliRajadhyaksha
    @AnjaliRajadhyaksha Před 6 měsíci +2

    छानच विचार आहे.पटला. Silk साड्या ठेव म्हणून ठेवल्या जातात. भावनिक गुंतवणूक. नाही द्याव्याशा वाटत. पण synthetic व silk घ्यायला व द्यायला सोपी.. साडीचा कंटाळा येईल पण साडी नव्यासारखी दिसते. या खरंच देऊन टाळाव्यात. चांगला विचार आहे.

  • @AnitaSKFashionCreation9404
    @AnitaSKFashionCreation9404 Před 6 měsíci +3

    खूप खूप छान ताई...तुमचे विचार खूप च आवडतात आणि मी तर तुमच्या विचाराशी सहमत आहे👍👍🙏🌹

  • @SmitaRege
    @SmitaRege Před 6 měsíci +1

    आपण कंटाळा येईपर्यंत कपडे वापरायचे, आणि आपल्याला नको झाले म्हणून दुसर्यांना देऊन टाकायचे आणि दानशूर पणा दाखवायचा.

  • @anuradhakumbhare9259
    @anuradhakumbhare9259 Před 6 měsíci +1

    हो स्वस्त खरेदी करायला खूपच आवडते, आणि सतत देत रहायला पण खूप मनापासून आवडते, मीही असंख्य साड्या, वस्तू दिल्या आणि देत रहाणार.... तुमचे विचार खूप आवडले 👌👌👌👍👍😍

  • @meenakshikulkarni2120
    @meenakshikulkarni2120 Před 6 měsíci +2

    छान विषय मी पण आसेच करते मॅडम मी पण सध्या पण छान साड्या कपडे घेते सतत आणि ब्लाऊज सहित देते आमचा कामवाल्या मावशीला

  • @shubhangisuryawanshi3677
    @shubhangisuryawanshi3677 Před 6 měsíci +2

    तुम्ही म्हणता ते बरोबर आहे जुने दिल्याने त्याची गरज असलेल्या ला ते पोहोचतेच आपण देत राहावे आणि केसांवर भांडी देणारे आजकाल सगळीकडेच आहेत,आम्ही राहतो तिथे पण येतात ,काही आहेत घेणारे😊

  • @sandhyabhate3553
    @sandhyabhate3553 Před 6 měsíci +4

    अजून एक ..कॅन्सर पेशंटसाठी सुद्धा
    हे केस दान करावे असे मी
    आ अमेरिकेचा मध्ये गौरीताई कडून
    ऐकल आहे पाहिलं आहे

    • @jayakalpande2733
      @jayakalpande2733 Před 6 měsíci +3

      कॅन्सर पेशंट ला माझा मुलगा हेअर दान करणार होता पण त्याची लांबी कमी पडली पण मी मनात विचार केला केस वाढवून कॅन्सर पेशंट laa daan karave asaa विचार करत आहे

    • @sandhyabhate3553
      @sandhyabhate3553 Před 6 měsíci

      हो खूप महत्वाचे आहे. केमो नंतर फार
      वाईट. वाटते हा आनंद त्यांना मिळू
      शकतो.

  • @user-ob5lg5ic7z
    @user-ob5lg5ic7z Před 6 měsíci

    मला तुमचे विचार खूप आवडले. मलाही स्वस्त आणि मस्त कपडे वापरते.

  • @maltigokhale1106
    @maltigokhale1106 Před 6 měsíci +1

    अनघा गाऊन छानच आहे.तुम्ही मोबाईल मैत्रीण आहात .तुमचे बोलणे खूप आवडते.

  • @meenabuddhiwant2783
    @meenabuddhiwant2783 Před 6 měsíci +1

    खूप छान विचार आहे .मी पण नेहेमीच काम करणाऱ्या लोकांना त्यांच्या गरजेच्या वस्तू देत असते .

  • @hemalataraut8511
    @hemalataraut8511 Před 5 měsíci

    Kharach tumhi shevti je bolalat te agadi barobar. Kunala mahagde deu shakat nahi.pan udya kay hoil याचा विचार manat aanaylach pahije.ani aajcha divas kunalahi n dukhavta कसा जाईल हे पाहावे.मला तुमचे म्हणणे अगदी पटते.तुमचे विचार पण छान असतात.नमस्कार.

  • @manojnalwade5891
    @manojnalwade5891 Před 6 měsíci

    खूप छान विचार आहेत मैडम धन्यवाद मला पण अशीच सवय आहे देनारयाने देत जावे काही दिले तर आपले मन प्रसन्न होते विचार खूप छान

  • @ujwalaraje7250
    @ujwalaraje7250 Před měsícem

    मॅडम तुमचे गाऊन खूप सुंदर आहेत ,कलर छान आहे ,तुम्हाला उठून दिसतात ,❤❤

  • @sandhyamohite4330
    @sandhyamohite4330 Před 6 měsíci +2

    Mi pan baryacha sadya kalcha anath aasharmat dily far samadhan vatale

  • @nitaugale1859
    @nitaugale1859 Před 6 měsíci +2

    Mala pan kapde dyayla aavdtat ,tumache vichar maza sarkhech ahet kaku

  • @anjaliundale7222
    @anjaliundale7222 Před 6 měsíci

    खूप उच्च विचार आणि आचार, उच्चार सुध्दा .अतिशय उपयुक्त आणि अनुकरणीय .खूप खूप धन्यवाद. खूप मौलिक मार्गदर्शन. अनेकांना प्रेरणादायक .

  • @hemlatamhatre3298
    @hemlatamhatre3298 Před 6 měsíci +1

    खूप चांगले विचार आहेत. तुमच्या विचाराशी मी सहमत आहे.

  • @lataluniya6645
    @lataluniya6645 Před 6 měsíci

    Swast ani mast kapadehi vegvegle ghaylla miltat,khup branded ghevun faltu khrach karnyapeksha,kami kimtit chan miltat ani nav Navin ghalaylla miltat👍

  • @hemangiwelling3102
    @hemangiwelling3102 Před 6 měsíci +6

    वापरलेली वस्तू द्यायची आवड आहे की कधीतरी नवीन वस्तू पण देता?

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  Před 6 měsíci +4

      ते सांगून त्याचा शो करायचा नाही...त्याने दिल्याचे पुण्य मिळत नाही

    • @hemangiwelling3102
      @hemangiwelling3102 Před 6 měsíci +1

      @@dranaghakulkarni मी सहजच विचारले.जुने काय नवीन काय दान केले तर एका हाताने दिलेले दुसऱ्या हाताला कळता कामा नये असे म्हणतात

    • @jayadhuri2434
      @jayadhuri2434 Před 6 měsíci

      Good Question hemangi

    • @Donaldasdf
      @Donaldasdf Před 6 měsíci

      @hemamgi..... नवीन त्या नक्कीच दान करत असणार....... Well setteled आहेत त्या....... लोकांनां कपडे वगैरे साठवून ठेवायची सवय असते..... ते ठेवून खरब होतात....... ते दुसऱ्याला दान केले तर त्या वस्तूंचा उपयोग होईल असं सांगायचं आहे त्यांना..........त्यासाठी सर्व सांगितलं त्यांनी......तुम्ही काय दान करता नवीन...... By the way....... 😀

  • @Ss-tc1ui
    @Ss-tc1ui Před 6 měsíci +1

    माझ्या कामाच्या baina नवरात्री त नवी साडी दिली. काठ पदरची नाही.तिला खूप आवडली.नेहमी नेसते.मी पण जुने गाऊन देते

  • @shubhasambare2340
    @shubhasambare2340 Před 6 měsíci +5

    मला वापरलेल्या वस्तू कोणाला देणे योग्य वाटत नाही. द्यायचे असेल तर नवीन द्यावे असे वाटते. मी यथाशक्ती देतेही.
    हल्ली मदत कार्यात सुद्धा ते लोक नवीन कपडे,वस्तु द्या असे सांगतात.

    • @Donaldasdf
      @Donaldasdf Před 6 měsíci

      @shubha....... नवीन वस्तू घेण्यासाठी extra पैसे हातात असायला लागतात........ नवीन द्या असं बोलून मदत मागत असतील तर ते गैरफायदा घेत आहेत ना...... त्यांना स्पष्ट नकार दिला पाहिजे...... हल्ली घराचे हप्ते असतात....... चांगल्या घरातील लोक सुद्धा हल्ली मोजून मापून खर्च करतात स्वतः साठी घेताना........!!!

  • @meerapawar149
    @meerapawar149 Před 6 měsíci

    मी पण जुने ड्रेस, साड्या,गाऊन दरवर्षी गरजूंना देते घडीतले कपाटातील जुने साड्या मी देते.

  • @Prit2004
    @Prit2004 Před 6 měsíci +1

    Amhi amchya kuldevila jaato, tevha tithe dongral bhaag aahe tar nehami jatana kahi kapade, tiffin, bag etc barobar ghete v vatet je distil kiwa kadhi Road che kam karnarya bayka pan asatat tar tyana vicharun dete.

  • @atharvakulkarni5541
    @atharvakulkarni5541 Před 6 měsíci +1

    मी पण कुणाला देताना कमीत कमी एक वर्ष तरी ती वस्तू वापरेल अशीच देते

  • @meenakshichavan8664
    @meenakshichavan8664 Před 6 měsíci

    खुप चांगले विचार मी पण देते मावशीला कपडे मला पण सारखे नवीन कपडे पाहीजे

  • @hemalataraut8511
    @hemalataraut8511 Před 5 měsíci

    तुमचे विचार मला पटतात.तुम्ही घेतलेले gaun mala matra avadle.

  • @lataluniya6645
    @lataluniya6645 Před 6 měsíci

    Mhalla khup avadale tumche vichar,mihi asech karte,navin ghete ani June saree,gaun kamvali mavshi na dete, changale Astana ch dyache saree khup vaprun khrab jhali ki upyog nasto kunhalla tyacha,ani anadhane ghaltat tyahi 👍

  • @pallavimehare407
    @pallavimehare407 Před 6 měsíci

    ताई मी पण कामवाली बाई ला kapade देते जेणे करून तिने नवीन kapade aanandane ghalave मी घातलेली पण देते

  • @saritajoshi1171
    @saritajoshi1171 Před 6 měsíci

    डॉ सौ आनघा ताई तुम्ही खुप छान व्हिडीओ करता आम्हाला ते आवडतात एखाद्या गरजवंताला एखादि त्याच्या उपयोगाची आहे तर त्याचा तो आंनदि खुप मोलाचा असतो आपल्याला एक प्रकारे समाधान मिळते त्या सारखा दुसरा कोणताच आंनदि नाही तुमच्या विचाराशी मी पुर्णपणे सहमत आहे धन्यवाद ताई शुभ दुपारी

  • @rajanikolhe9921
    @rajanikolhe9921 Před 6 měsíci +1

    नवीन प्रकारचे कपड़े मला खूप आवडतात पण नवीन घ्यायला पैसे कुठून आणायचे कमाई जास्त असलेतर चांगले

  • @savitrikhandagale1630
    @savitrikhandagale1630 Před 6 měsíci

    मैडम तुमचा परपल कलरचा गाऊन मला खूप आवडला तुम्हाला खूप छान दिसत आहे

  • @simbasweetu
    @simbasweetu Před 6 měsíci +1

    एकदम बरोबर मॅडम👍. तुमचे विचार छान आहेत👌👌...मी सुद्धा असंच करते.

  • @prithvirajdeshmukh8124
    @prithvirajdeshmukh8124 Před 6 měsíci

    Aaple vichar sarkhech aahet … aagdi sahamat 🙏
    Pallavi ❤

  • @anjalipendharkar6427
    @anjalipendharkar6427 Před 6 měsíci

    डाॅ.आपले विचार, भावना माझ्या विचारांशी खूपच जुळतात.छान काम चालले आहे.
    धन्यवाद!
    ❤❤❤

  • @sangitagurjar843
    @sangitagurjar843 Před 2 měsíci

    खूप छान विचार आहेत मॅडम

  • @swapnajashembekar1208
    @swapnajashembekar1208 Před 6 měsíci

    मॅडम मी पुण्यात राहते. आमच्या कडे सकाळी 7वाजल्या पासून भाजी वाले भांगार वाले. आणि केस वाले दिवस भर ओरडत असतात.

  • @perinkermani1193
    @perinkermani1193 Před 6 měsíci +2

    Ive always given away stuff. New or used but in good condition. Now after listening to you I have begun wearing my good clothes instead of preserving them for one fine day. Thanks for the video. Gowns are good.

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 Před 6 měsíci +1

    आम्ही देत असतो .पण जुन वापरलेल द्यायाला नाही आवडत ,अन्न दान,किंवा पैशाच्या सवरूपा,औषध वगैरे, किंवा शिक्षणासाठी मदत करतो.

    • @vikasvarade5759
      @vikasvarade5759 Před 6 měsíci

      मी विजया ,एखादी नवी कोरी साडी द्यावी,जरा भारीतली बघा किती भारी वाटत,पण सांगू नये कोणाला!

  • @sushamasuryavanshi833
    @sushamasuryavanshi833 Před 6 měsíci

    Mam🙏. Kharch ahe mam, nehami gharat clean, ani fresh kapade ghalavet. Apan fresh rahilo ki gharat positive vatavaran tayar hote.
    Me agadi tumchyasarkhi ahe mam, mala kapade mhatal ki agadi jivhalyacha vishay ahe!

  • @meerabhosle1163
    @meerabhosle1163 Před 6 měsíci +1

    Khup chhan

  • @bhaktilabade9647
    @bhaktilabade9647 Před 6 měsíci +1

    हो बरोबर आहे मी ही असेच करते माझे विचार असेच आहेत ❤❤❤

  • @hrugvednaikwade3195
    @hrugvednaikwade3195 Před 6 měsíci

    चांगला दृष्टीकोन आहे नक्की च ऊपयोग त आणू.

  • @archanadandekar6583
    @archanadandekar6583 Před 6 měsíci

    जय श्रीराम, अनघाताई तुमचेविचार खुपच चांगले आहेत, दुसर्र्याला देत रहावे,आजचा तुमचा जांभळा गाऊन छान आहे!

  • @shrutikasathawane1769
    @shrutikasathawane1769 Před 6 měsíci

    खूप छान माहिती दिली धन्यवाद

  • @anuradhakulkarni5461
    @anuradhakulkarni5461 Před 6 měsíci

    Sampurna vedeo chan ahe changale vichar ahet chakr chalu rahil pahij vahata Zara sundar sundar udaharne deun vedeo chan zala ahe barobar ahe mahagady vastu kasha hatun sutatil

  • @tejashripatki4734
    @tejashripatki4734 Před 6 měsíci +2

    खूप छान सांगितलंत, अगदी खरं!!

  • @rajeshwarikaranure5989
    @rajeshwarikaranure5989 Před 6 měsíci

    Tumchya vichar motivation che ahet me pan majya roajcha jeevnat he goasti ad karto thank you 🙏🙏

  • @geetajoshi2153
    @geetajoshi2153 Před 6 měsíci +1

    Mam purple colour cha gawon chan ch aahe

  • @dipalishinde-wd2pi
    @dipalishinde-wd2pi Před 6 měsíci +2

    तुम्ही बोलत आहे त बरोबर आहे मी सहमत आहे

  • @mamtapaithankar5876
    @mamtapaithankar5876 Před 6 měsíci

    Kaku agdi khar aahe mi suddha dete majhya mavshina pan mahagtlya nahi devu shakat.nice video.👌👌👌👌

  • @mansikarangutkar353
    @mansikarangutkar353 Před 6 měsíci

    तुमच्या कडून नवीन नवीन शिकायला मिळते,खूप छान व्हिडिओ

  • @sanjivanisawant8972
    @sanjivanisawant8972 Před 6 měsíci +2

    thumcha aapla thik aahe thumi doctor aahat mr engineer saving thymule tumi paise kharch karu shakta aami samanya mansa aamala te parvadanar nahi aamala sudha avadta roj vegale kapde ghalayala

  • @dwarkadumbre1797
    @dwarkadumbre1797 Před 6 měsíci +1

    देणार्याने देत जावे ,घेणार्याने घेत जावे,घेता घेता देणार्यांचे हात घ्यावेत.

  • @anirudharahatikar8898
    @anirudharahatikar8898 Před 5 měsíci

    Khupach chan sangitlat tumhi

  • @vasuchavan9940
    @vasuchavan9940 Před 6 měsíci

    Myadam tumhi dan dharm karta changlech vichar ayhet. Dev tumche bhalech karnar devacha. Aashirwad tumhala patishi ayhe

  • @nrityasuvarna1080
    @nrityasuvarna1080 Před 6 měsíci +2

    किती गोड़ मॅडम 🌹

  • @dipalibhagat9955
    @dipalibhagat9955 Před 6 měsíci

    Anagha madam khoop khoop chaan vichar aahet Karan mi pan same asech karate. Shivay pratyek sundayla satsang asnarya devlabaher thevalya ki bayka gheun jatat Karan mi pan tithehi thevat aste sadya😊 Mazi mobail friend aahat tumhi❤😊

  • @pratimapradhan2347
    @pratimapradhan2347 Před 6 měsíci +1

    खूपच छान विचार आहे

  • @anujabal4797
    @anujabal4797 Před 6 měsíci +3

    मीही माझ्या काही जुन्या साड्या ड्रेस देते ज्यांना गरज आहे २०२१साळी जेव्हा महाड कोकण पट्ट्यात महापूर आला तेव्हा माझ्या काही साड्या ड्रेस भांडी दिली अजूनही देते आणि देत राहणार

  • @suparnagirgune7366
    @suparnagirgune7366 Před 6 měsíci

    मी ही जुने कपडे, साडी अनाथाश्रमात देते पण बऱ्याच जणींना ते आवडत नाही त्यांचे म्हणणे असे आहे की आपले वापरलेले कपडे कुणाला देऊ नये, जाळून टाकावेत.

  • @jyotideshpande2632
    @jyotideshpande2632 Před 6 měsíci

    मॅडम तुमचे विचार खूप छान आहेत

  • @artitelang3199
    @artitelang3199 Před 6 měsíci +1

    खुपच सुंदर विचार अनघा ताई ❤🙏🥰👌

  • @vaibhavivaidya5091
    @vaibhavivaidya5091 Před 6 měsíci

    अनघा ताई
    तुमचा विचार खूप आवडला

  • @ashamatade9914
    @ashamatade9914 Před 6 měsíci +1

    Khupach chan vichar ahet tumhi Sunder sangatahi didi 🙏🙏

  • @vrushalisatav8020
    @vrushalisatav8020 Před 6 měsíci +2

    Congratulations Anagha Mam for 701 k U Tube family.

  • @shilpajaisinghani7201
    @shilpajaisinghani7201 Před 6 měsíci

    From the hair, they make small wigs to cover bald patches starting from 6-7 thousands. It is becoming very popular in middle class too.

  • @swatirawle9931
    @swatirawle9931 Před 6 měsíci

    Tai me pan asech kapade dete aamache bai la..mazya Aaila ashi savvy hoti dusryana daichi

  • @user-wj4ge9vw7u
    @user-wj4ge9vw7u Před 6 měsíci +2

    मी आमच्या मावशींना थोड्या वापरलेल्या, अगदी लग्नकार्यात नेसण्यासारख्या सुध्दा साड्या देते.....त्या त्यांच्या बहीणी भावजयांना देऊन ,देण्याचा आनंद मिळवतात आणि खुश होतात.....
    मॅडम, तुमच्या या गप्पांमधून सामाजिक, अध्यात्मिक,तसेच जनरल ज्ञानदान करत आहात....हे एकप्रकारचे पुण्यकार्यच आहे...,..
    धन्यवाद 🙏😊

  • @anitaraval1660
    @anitaraval1660 Před 6 měsíci +1

    खूप छान विचार

  • @mansiDeshpande-nf9sk
    @mansiDeshpande-nf9sk Před 6 měsíci +1

    Khup chan vichar ahe

  • @veenaumbrajkar2233
    @veenaumbrajkar2233 Před 6 měsíci

    Tumche videos Krupp bhai asatat ...me pan aaj 3 gown aaanale ...keep it up

  • @madhavigarud6279
    @madhavigarud6279 Před 6 měsíci

    Mam aagdi tumche barober aapan char sadya dress ghetle ter vegveglya design pattern che kapde sadya ghalayla miltat mala pan khup aavad aahe sadya dress ghyaychi n thode divsani mi deun takte ani aapli haus pan bhagte n jya konala deto te vaprtat hyache samadhan milate ase vatte paise vasul zale n tya vyaktichi garajhi purn hote hyach veglach samadha milate mi ashya maitrininchya bolnyakade durlaksh karte mast mast mam khup thanks 🙏🌹👍👍👌

  • @varshasidhwa4166
    @varshasidhwa4166 Před 6 měsíci

    Tumhi gown var odhni kashala ghetli?

  • @hemangiwelling3102
    @hemangiwelling3102 Před 6 měsíci +6

    मैत्रिणीला सांगा की मी दुसरी नीता अंबानी आहे ती एकदाच वापरते मी दहावेळा वापरते

  • @aparnapophale3868
    @aparnapophale3868 Před 6 měsíci

    I really appreciate your decision. I really to do the needful. Thanks for your this video. I will take decision immediately

  • @meerapawar149
    @meerapawar149 Před 6 měsíci

    आपण दुसऱ्यांना देण्यात समाधान मिळते.

  • @surekhathote4886
    @surekhathote4886 Před 6 měsíci

    विचार छान
    महिती छान
    पण इतकेही पैसे पाहिजे
    परत इतके स्वस्त शिलाई नाही
    तयामूळे थोड महागच घयाव
    आमही पण जमेल तितक दुसयांना देतो

  • @user-vp9us8xi5e
    @user-vp9us8xi5e Před 6 měsíci

    खूप च छान संकल्पना आहे ताई

  • @ashwinisupekar6605
    @ashwinisupekar6605 Před 6 měsíci

    Madam tumhi khup chaan ahat🎉

  • @seemadesai9748
    @seemadesai9748 Před 6 měsíci

    Deodut hi sunder Kalpana
    Sunder vichar❤

  • @sonalivirkud7211
    @sonalivirkud7211 Před 6 měsíci +1

    तुम्ही ना खूप छान बोलता अगदी पटवून पटवून सांगता मला तुमचा स्वभाव खूप आवडला तुमचे बोलणे मला खूप पटले

  • @jayashreenaik6980
    @jayashreenaik6980 Před 6 měsíci

    Mam!! You are absolutely right!!

  • @ramkrushnapatil9825
    @ramkrushnapatil9825 Před 6 měsíci

    Mam perfect bolalat.
    Poonam Patil

  • @rajanij6898
    @rajanij6898 Před 6 měsíci

    Khup chaan vichar aahe🎉❤

  • @sureshshinde104
    @sureshshinde104 Před 6 měsíci

    खूप छान ताई श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏