व्हर्टिगो आहे? चक्कर येते ? कारणे व उपाय जाणून घ्या

Sdílet
Vložit
  • čas přidán 2. 09. 2023
  • डॉ तुषार म्हापणकर M S (ENT) Mumbai
    कान नाक घसा तज्ञ
    डॉ म्हापणकर यांचे ENT क्लिनिक
    बी- १०२ अंबिका प्लाझा
    ९० फीट रोड
    जनकल्याण बँकेच्या बाजूला
    मुलुंड पूर्व मुंबई ४०००८१
    वेळ सकाळी १० ते १
    संध्या ६ ते ९
    फोन क्लिनिक ०२२ २५६३७९०५
    अर्चना ८८७९०७२२९०

Komentáře • 895

  • @shirishshanbhag6431
    @shirishshanbhag6431 Před 4 měsíci +10

    सर ही माहिती तुम्ही लोकांच्या भल्यासाठी शेर करत आहात त्याबद्दल तुमचे लाख लाख धन्यवाद तुमच्या कार्याला शुभेच्छा

  • @pradnyaacharekar6952
    @pradnyaacharekar6952 Před 9 měsíci +25

    Respected Dr ❤️🙏 खूप खूप धन्यवाद 👍 अतिशय छानपद्धतीने सांगितलेत... निरपेक्ष भावनेने,भीती दूर केलीत...... उदंड, आयुष्य लाभो, तुम्हाला ही प्रार्थना 👍

  • @shrikantgokhale1359
    @shrikantgokhale1359 Před 28 dny +3

    डॉक्टर साहेब , आपण खूपच उपयुक्त माहिती सध्या सोप्या मराठीत सांगितली त्यामुळे खूप आधार वाटला. धन्यवाद!

  • @sanjaythosar5006
    @sanjaythosar5006 Před 9 měsíci +17

    किती सहज सोपं आणि सजग करणारे ज्ञान , माहीती दिली आपण.
    Great 👍🏻

  • @shilpaokhade1224
    @shilpaokhade1224 Před 4 měsíci +6

    खूप सोप्या भाषेत आणि शास्त्रशुद्ध समजावून sangitalat सर.

  • @dapoliplotsatparnakutir1166
    @dapoliplotsatparnakutir1166 Před 2 měsíci +3

    Dr साहेब तुम्हाला मनःपूर्वक धन्यवाद. तुमचया सारख्या dr ची लोकांना खूप गरज आहे.हल्ली dr कडे जाण्याची भीती वाटते.कारण ऑपरेशन हा पहिलाच सल्ला दिला जातो. खर्च ही भयंकर...खूप धन्यवाद सर

    • @malashende7622
      @malashende7622 Před 28 dny

      सर खुप च छान माहिती सांगतली धन्यवाद सर

  • @dinkarpatil3095
    @dinkarpatil3095 Před 9 měsíci +6

    सर,आपण खूप सोप्या शब्दांत माहिती दिली,मी प्रथम च ऐकले खूप खूप धन्यवाद,,!!

  • @vishwanathsuvernkar9007
    @vishwanathsuvernkar9007 Před 4 měsíci +5

    फारच चांगल्याप्रकारे mahiti दिली त्याबद्दल आभार धन्यवाद

  • @surekhamathapati6309
    @surekhamathapati6309 Před 9 měsíci +3

    सर मी सुद्धा खूप दिवस झाले हे सहन करत आहे तर तुम्ही खूप छान माहिती दिली धन्यवाद

  • @vijayt8536
    @vijayt8536 Před 8 měsíci +3

    सर अतिषय सुंदर मर्गदशन आपण केले,अगदी सोप्या सरळ भाषेत तसेच सहज समजेल असें आपले अनमोल मर्गदर्शांन खरोखर सगल्यासाठी वरदान आहे.वैद्यकीय क्षेत्रात सेवाभावी प्रवृत्तीने मतग्दर्शन करणारे सपल्यासार खे फार कमी dr आहेत,आपल्याला मनापासुन धन्यवाद💐💐💐💐💐

  • @anuradhaburkule6542
    @anuradhaburkule6542 Před 9 měsíci +6

    किती सोप्या शब्दात आणि सहजपणे सांगितले तुम्ही डॉक्टर.. आल लक्षात अस म्हणून समजावणे..तसेच वर ती गो..हा अर्थ..खूप आश्वासक आहात तुम्ही डॉक्टर..मनापासून धन्यवाद..
    गॉड ब्लेस यू...

  • @ashalatamore6582
    @ashalatamore6582 Před 4 měsíci +2

    Vhrtigo चा अर्थ खूप मजेशीर ...माहिती फार उपुक्त.

  • @sulbhaparkale-np8dd
    @sulbhaparkale-np8dd Před 8 měsíci +2

    खुप सरळ साध्या सोप्या भाषेत माहिती सांगितली, धन्यवाद सर. Vertigo मुळे सतत चक्कर यायची दहशत असते, तुमच्या संगण्यामुळे रोगी पूर्ण बरा होऊ शकतो

  • @neelachandorkar2810
    @neelachandorkar2810 Před 9 měsíci

    फारच सुंदर माहिती दिलीत त्याबद्दल आभारी आहे.

  • @sachinsonone8960
    @sachinsonone8960 Před 8 měsíci +1

    Superb Doctor... sagli bhiti ghalavli .... ❤

  • @meenasankhe315
    @meenasankhe315 Před 9 měsíci

    खूपच उपयुक्त माहिती सांगितलीत !धन्यवाद !

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 Před 9 měsíci

    डाॅ.तुमचे धन्यवाद खुपच छान माहिती दिली आहे.

  • @prakashsuryawanshi6211
    @prakashsuryawanshi6211 Před 9 měsíci

    सुंदर व्हिडिओ केला आहे डॉक्टर साहेब धन्यवाद.

  • @STTeaching
    @STTeaching Před 9 měsíci +1

    खूपच उपयुक्त माहिती.
    धन्यवाद डॉ. तुषार जी!

  • @shyamdangi2
    @shyamdangi2 Před 8 měsíci +4

    Thanks Doctor. Very nicely explained.

  • @bhagyashribhanagay1358
    @bhagyashribhanagay1358 Před 9 měsíci

    Sir तूम्ही खूप छान माहिती सांगितली thank you

  • @ushapote9310
    @ushapote9310 Před 8 měsíci

    खूप खूप धन्यवाद, खूप मोलाची माहीती आपण दिलीत.

  • @ulhaskhambayatkar351
    @ulhaskhambayatkar351 Před 8 měsíci

    खुप छान👏✊👍 माहिती दिली.. डॉ साहेब धन्यवाद

  • @sadashivmahajan4396
    @sadashivmahajan4396 Před 9 měsíci +2

    Dr,तुम्ही खूपच छान माहिती दिली 🙏

  • @manojkamble6954
    @manojkamble6954 Před 2 měsíci

    मोठी भीती घालवीत सर, MRI करून सुद्धा सतत भयग्रस्त जीवन जगतोय, आत्मविश्वास राहिला नव्हता, खूप खूप धन्यवाद सर.

  • @pratikraut4174
    @pratikraut4174 Před 9 měsíci

    डॉक्टर धन्यवाद. खूप छान माहिती दिलीत.

  • @mrs.smitaraut5733
    @mrs.smitaraut5733 Před 9 měsíci +4

    खूप छान समजावून सांगितले आहे व्हरटिगो विषयी.ही सखोल माहिती प्रत्येकाला ऊपयोगि आहे ..डॉ आपले मनापासून आभार व धन्यवाद...👌👌👍🙏.

  • @ganeshphadke8137
    @ganeshphadke8137 Před 9 měsíci +3

    खूप छान माहिती सांगितली vertigo chaचा अर्थ ही छान समजवलात वरती गो ..... मला ह्याचा चांगलाच प्रसाद मिळालाय धन्यवाद

  • @govindbhagat6291
    @govindbhagat6291 Před 8 měsíci +3

    अतिशय सुट सुटीत v समजण्यास सोपे व वित्सृत पणे आपले या विषयावरील विच्यार मला फार बरे वाटले व ज्ञानात भर पडली.

    • @mohan1795
      @mohan1795 Před 4 měsíci +1

      विच्यार❌
      विचार ✅🙏

  • @DagaduVibhute-lh2bq
    @DagaduVibhute-lh2bq Před 7 měsíci

    Thank you Sir., अगदीच सखोल माहिती

  • @shraddhachewoolkar7831
    @shraddhachewoolkar7831 Před 9 měsíci +1

    खूप सुंदर माहिती मिळाली सर आपल्याकडून.धन्यवाद

  • @BajiraoDNikam
    @BajiraoDNikam Před 9 měsíci +3

    अतिशय सुंदर व प्रत्येकाने ऐकावी अशी माहिती डॉक्टर साहेब यांनी सांगितली आहे जरूर ऐका.

  • @bharatipokle8001
    @bharatipokle8001 Před 9 měsíci

    Khup samjaun mahiti sangitali. Dr. Tumche Khup khup aabhar.

  • @bhargavnandkumarrane9868
    @bhargavnandkumarrane9868 Před 6 měsíci

    खरच मनापासून धन्यवाद साहेब खूप चांगलीं माहिती दिली आपण

  • @ushakamthe1264
    @ushakamthe1264 Před 9 měsíci +2

    डॉ.खुप महत्वाची माहिती सांगितली

  • @user-fg2ve7ci9d
    @user-fg2ve7ci9d Před 8 měsíci

    वाहहह....सर खुप्पच छान व अभ्यासपुर्ण विडिओ तुम्ही बनवलाय ,तुमचे आभार।
    🌸💗🌸

  • @vibhavaribondre5321
    @vibhavaribondre5321 Před 9 měsíci

    धन्यवाद सर,फारच छान माहिती दिलीत

  • @zainubhirani217
    @zainubhirani217 Před 8 měsíci +4

    VERY ARTICULATE AND USEFULL.
    THANK YOU DR .

  • @radhanair1101
    @radhanair1101 Před 8 měsíci

    खुप खुप छान माहिती दिली डॉ खुप आभारी आहोत धन्यवाद

  • @chhayathakare6906
    @chhayathakare6906 Před 8 měsíci

    खुप छान स्पष्ट माहीती आहे डाॅक्टर खुप आभारी.

  • @sudhircreation10
    @sudhircreation10 Před 5 měsíci

    धन्यवाद सर,आपला व्हिडिओ मी योग्य वेळी पाहिला,आपण सांगितलेले कारण मला पटले. व मनातील भीती निघाली.🎉

  • @niranjanbhagunde1031
    @niranjanbhagunde1031 Před 9 měsíci +2

    Thx doctor very good explanation about VERTIGO

  • @pushpawali6621
    @pushpawali6621 Před 8 měsíci

    खूप च छान माहिती सांगीतली डॉक्टर धन्यवाद

  • @rama91152
    @rama91152 Před 8 měsíci +4

    Very informative Doctor, thank you!

  • @ramkumarraiwadikar3203
    @ramkumarraiwadikar3203 Před 9 měsíci +2

    साहेब, आपण अतिशय छान, उपयुक्त व महत्वपूर्ण माहिती दिलीत. मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार.🌹👏😊

  • @vidyajagtap9268
    @vidyajagtap9268 Před 6 měsíci

    Thanks Dr.चांगली माहिती दिलीत😊😊

  • @girishkulkarni6884
    @girishkulkarni6884 Před 9 měsíci

    फारच सुंदर आणि अत्यंत उपयुक्त. Dr. Thanks for this useful information.

  • @ujwalashinde7426
    @ujwalashinde7426 Před 9 měsíci +1

    डॉ.खूप खूप धन्यवाद. खूप छान माहिती दिली आहे.🙏🙏👌👌

  • @giri3052
    @giri3052 Před 8 měsíci

    खूप छान सांगितले डॉक्टर साहेब

  • @sakharambankar8994
    @sakharambankar8994 Před 9 měsíci +2

    फार मोलाचे, उपयोगी मार्गदर्शन मिळाले आहे, धन्यवाद।

  • @vimalakarkamble9593
    @vimalakarkamble9593 Před 6 měsíci

    Very good job. सरजी आपण खुप चांगली माहिती दिलीत.❤

  • @gorakshakatore4039
    @gorakshakatore4039 Před 8 měsíci +1

    Dr खूप खूप धन्यवाद.फार महत्वाची माहिती दिली.

  • @ursuladmonte6496
    @ursuladmonte6496 Před 8 měsíci

    Thank you doctor for your valuable information.
    God bless your mission.

  • @ravindrakulkarni8642
    @ravindrakulkarni8642 Před 3 měsíci +1

    शेवटी"वरती गो" ही आपण छान संकल्पना संगीतलीत.

  • @vinitabhoite6750
    @vinitabhoite6750 Před 8 měsíci +4

    Very Nice Speech.
    Thank you Dr.

  • @chandrakantchaubal5465
    @chandrakantchaubal5465 Před 4 měsíci

    खुपच छान माहिती व भिती दुर करणारी माहिती दिली धन्यवाद सर

  • @pratibharele4386
    @pratibharele4386 Před 8 měsíci

    खूपच छान व उपयुक्त माहिती

  • @santoshmusale8912
    @santoshmusale8912 Před 2 měsíci

    धन्यवाद सर खुप छान माहिती दिल्याबद्दल आपले आभारी आहोत

  • @ranjanashinde6904
    @ranjanashinde6904 Před měsícem

    खूपच छान सांगितले चक्कर विषयी त्याचे वर गो म्हणजे व्हर्टिगो meaning खूपच आवडले
    असेच सर्वांना उपयोगी विडिओ खूप सोप्या व छान अर्थपूर्ण meaning मधील पाठवत जा❤❤

  • @nileshraut415
    @nileshraut415 Před 8 dny

    Sir खूप छान माहिती दिलीत. मला पण व्हर्टिगो ची लक्षण दिसत आहेत.. तुमचा विडिओ बगुन मनातील गैरसमज दूर झालेत tx sir

  • @milindkhade1998
    @milindkhade1998 Před 5 měsíci +1

    खुपच सुंदर साध्या सोप्या भाषेत असे सगळ्या डॉ. रांनी सांगितले तर कीती बर होइल धन्यवाद डॉ. साहेब

  • @madhavdambhare2855
    @madhavdambhare2855 Před 9 měsíci +1

    सर आपण अशी उपयुक्त माहिती दिली त्याबद्दल आपणाला कोटी कोटी प्रणाम

  • @panditrkirhan2226
    @panditrkirhan2226 Před 9 měsíci

    छान मार्गदर्शन.. धन्यवाद सर..मी देखील हा अनुभव घेतोय काही दिवसांपासून..

  • @vijayshende5370
    @vijayshende5370 Před 6 měsíci +4

    Very nice explanation Thank you very much Doctor Saheb

  • @babitatade1914
    @babitatade1914 Před 6 měsíci

    Thank you so much sir खुप छान समजून सांगितलं माझ्या शंकांचे निरसन केले 🙏🌹

  • @GeetaPetkar-my9qy
    @GeetaPetkar-my9qy Před 28 dny

    धन्यवाद डाॅ. खुपच सुंदर माहिती बरे वाटले

  • @nandinitapase2147
    @nandinitapase2147 Před 9 měsíci

    नमस्कार
    खूप छान सांगितले.
    धन्यवाद

  • @shripadpatankar4080
    @shripadpatankar4080 Před 8 měsíci

    किती छान आणि सोप्प करून सांगितले आहे. खूप खूप धन्यवाद.

  • @eliaspereira9653
    @eliaspereira9653 Před 8 měsíci +1

    Sir, your speech is valuable and important. Sir I appreciate you.

  • @vilaskhaire3617
    @vilaskhaire3617 Před 8 měsíci

    खूपच चांगली आणि महत्व पुर्ण माहिती मिळाली धन्यवाद

  • @sugandhsorte7211
    @sugandhsorte7211 Před 9 měsíci +2

    सर... खरोखरच खूप छान माहिती दिली आहे. मी सुद्धा हा त्रास सहन करत आहे.

  • @shobharajan9711
    @shobharajan9711 Před 5 měsíci +2

    Outstanding performance sir❤❤❤❤❤❤❤❤

  • @Bhajan_Seva_by_Sanjeevani
    @Bhajan_Seva_by_Sanjeevani Před 5 měsíci

    धन्यवाद सर खूपच सोप्या भाषेत समजावून सांगितल भिती घालविली

  • @krishnabhagwat9624
    @krishnabhagwat9624 Před 4 měsíci

    सर खूखूप सुंदर सोपी भाषेत अनुवाद केला आहे

  • @rupeshreekumavat6006
    @rupeshreekumavat6006 Před 4 měsíci

    खुप छान मार्गदर्शन sir 🎉thank you

  • @rashmikulkarni2613
    @rashmikulkarni2613 Před 5 měsíci

    डॉ नमस्कार, खूप च छान माहिती दिली. धन्यवाद.

  • @ShamalaJoshi-ov2nl
    @ShamalaJoshi-ov2nl Před 9 měsíci

    खुपच सुंदर आणि अतिशय सोप्या पद्धतीने समजावून सांगितले खुप खुप धन्यवाद

  • @sureshfaye4024
    @sureshfaye4024 Před 9 měsíci

    धन्यवाद ,छान माहिती दिलीत.👍🙏

  • @meenawalanju5452
    @meenawalanju5452 Před 4 měsíci

    खूप छान समजावून सांगितले डाॅक्टर. धन्यवाद

  • @surekhaadkar6061
    @surekhaadkar6061 Před 8 dny

    किती छान समजावून सांगितले आहे सर

  • @bhanudassakhare8788
    @bhanudassakhare8788 Před 9 měsíci

    महत्वपूर्ण माहिती आहे.

  • @samarthshravni904
    @samarthshravni904 Před 5 měsíci

    अतिशय सुंदर माहिती दिलीत dr तुम्ही धन्यवाद 🙏👍🙂

  • @sulabhatambe5659
    @sulabhatambe5659 Před 9 měsíci

    Khoopach sunder mahiti dili doctor aamchi kalji mitli

  • @AP-vi4cv
    @AP-vi4cv Před 9 měsíci

    बहुत अच्छी जानकारी दी 🙏🙏

  • @padmajakelkar5918
    @padmajakelkar5918 Před 9 měsíci +2

    सर खूप छान माहिती दिली आहे पेशंटची भिती कमी केली.उपाय पण समजवून सांगितले आहे.धन्यवाद

  • @atrinadangaikwad1382
    @atrinadangaikwad1382 Před 6 měsíci

    डॅा.साहेब सुंदर विस्लेशन

  • @rekhagadekar3575
    @rekhagadekar3575 Před 5 měsíci

    Thanku Dr. खूप छान समजावून सांगितलं आणि भीती पण कमी झाली 🙏

  • @madhukarmore8302
    @madhukarmore8302 Před 9 měsíci

    खुप खुप छान माहिती दिली धन्यवाद

  • @ananthire8568
    @ananthire8568 Před 8 měsíci

    खूप छान.... सविस्तर माहिती दिली... आपले मनापासून आभार...

  • @mahendrapawar9392
    @mahendrapawar9392 Před 8 měsíci +1

    खुपछान विस्लेषण करु सागितले सामान्य लोकांना समजले🙏

  • @rajashrichodnekar1244
    @rajashrichodnekar1244 Před 6 měsíci

    खूपचं छान माहिती दिलीत. अगदी साध्या सोप्या भाषेत समजावून सांगितले की त्यामुळे मला हे नीट समजले. खूप खूप धन्यवाद डॉक्टर.

  • @hemantwagh5493
    @hemantwagh5493 Před 23 dny

    सर ,खूप छान उपयुक्त माहिती दिली,धन्यवाद

  • @shankarbende2238
    @shankarbende2238 Před 9 měsíci

    खूप सुंदर व निर्भय करणारी माहिती दिली!

  • @arunapawar5097
    @arunapawar5097 Před 9 měsíci

    खूप छान माहिती, आवडली.😊😊

  • @subhashdhotre5189
    @subhashdhotre5189 Před 5 měsíci

    अतिशय उपयुक्त माहिती दिली सर

  • @harishpatil8882
    @harishpatil8882 Před 2 měsíci

    फार उपयुक्त माहिती आपण व्यवस्थितपणे समझवलई.

  • @kavitachandane142
    @kavitachandane142 Před 4 dny

    Thank you Doctor
    खुप छान माहिती मिळाली आहे.

  • @jyotihattangady5750
    @jyotihattangady5750 Před 2 měsíci

    This video cleared all my doubts about Vertigo. Thankyou Dr. Mhapankar.

  • @manoharrege5542
    @manoharrege5542 Před 9 měsíci

    Very informative helpful
    🙏🙏🙏

  • @amrutaashtekar6720
    @amrutaashtekar6720 Před 4 měsíci

    खूप छान माहिती दिली.... धन्यवाद सर...🙏