आळस एक रोग आहे हे वेळीच जाणून घ्या

Sdílet
Vložit
  • čas přidán 28. 10. 2021
  • #आळशीपणा,
    #laziness,
    #dranaghakulkarni,
    #happyandhealthylifeathome

Komentáře • 81

  • @MamataChitale
    @MamataChitale Před měsícem +2

    अनघा ताई मी खूप एकटी आहे. माझ्या आयुष्यात स्वतःची अशी हक्काची एकही व्यक्ती नाही.
    मला एकटेपणाने जेव्हा अस्वस्थ वाटते , तेव्हा मी तुमचा यु ट्युब वरील विडिओ ऐकते आणि मला खूप धीर येतो. त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.

  • @vijayasalve250
    @vijayasalve250 Před 2 lety +9

    मँम नमस्कार
    ऊपयुकत माहिती दिली. अहो मँम महिला मुगी सारख्या असतात सतत काम करत.असतात पण पुरुषाना कदर नसते थोडस जरी बसल तर ते मात्र पटकन महणतात काय निवात बसलीस। असो.

  • @nandathakur440
    @nandathakur440 Před 2 lety +10

    माझे वय आता ५९ आहे ,पण मला जरासुद्धा कामा शिवाय करमत नाही
    सगळी कामं वेळेत पूर्ण करावी ,

  • @kalpananaik2277
    @kalpananaik2277 Před 2 lety +8

    खूपच सुंदर एकदम बरोबर माहिती दिली खुप छान

  • @mangalapatil8394
    @mangalapatil8394 Před 6 měsíci +1

    खूप छान माहिती दिली, Madam, धन्यवाद

  • @anuradhapawar8665
    @anuradhapawar8665 Před rokem +3

    खूप छान माहिती मॅडम, मी नेहमी तुमचे विडिओ बघते, छान मार्गदर्शन करता. धन्यवाद 🙏🏻

  • @saritajoshi1171
    @saritajoshi1171 Před 4 měsíci +2

    डॉ सौ आनघा ताई तुम्ही खुप छान माहिती दिली खर्च आहेतुमचे आळ्स हा माणसाचा शत्रु आहे तुमचे मार्गदर्शन खुप खुप चांगल्या प्रकारे आम्हांला मिळ्तेआम्ही नशिबवान आहोत तुमच्या सारखे डॉ एक जिवाभावाची मैत्रीण आम्हांला मिळाल धन्यवाद सौ ताई शुभ दुपारी

    • @user-pw8dw3fw5w
      @user-pw8dw3fw5w Před měsícem

      अनघा मला तुमचा मुळे vysan लागले आहे. तुमचे व्हिडिओ लाऊन काम करायचे. आपली बहीण मैत्रीण बोलते असच वाटत. A tu Mazi मैत्रीण च आहे .त्या मुळे नो अहो jaho 😂❤

  • @swaroopaathalekar1781
    @swaroopaathalekar1781 Před 2 lety +4

    नमस्कार डॉ.मॅडम 🙏
    तुमच्या पोस्ट चं हेडिंग वाचून प्रथम मला वाटलं की मी ही आळशी वर्गातील आहे की काय.पण तुमचं संपूर्ण विवेचन ऐकून समजलं की तसं काही नाही.तुम्ही वर्णन केलेली फेज काही सेकंदासाठी माझ्या रूटीन मध्ये येते.पण मी अशावेळी लगेच स्वतः ला मैत्रिणी मध्ये किंवा कोणत्याही आवडत्या कामात गुंतवून घेते.आणि लगेच तरतरीत होते.तुमच्या व्हिडिओ साठी खूप खूप आभार 🙏😊

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 Před rokem +8

    मी 62 वर्षा ची आहे. मी सर्व कामे स्वता ची स्वता करते म्हणजे पहिल्यापासूनच मला स्वता सर्व घरातील कामे करायची सवय आहे. कधीच कामाला मावशीवगेरे ठेवली नाही जसे मुलाचं लग्न कल तस मुलाने बायकोच्या सांगण्यावरून घरी कामाला मावशी ठेवली सुनेच्या जेवणाची ही कमी होती तरीही आमच्या घरीआलयावर आमचा पैसा बघून ती ऐवढी शिफारशी आहे. की काहीही कारण नसताना भांडणे कामतर काहीच करत नाही फक्त फोन वर बोलत राहाणे बाहेर फिरणे मौजमसती करणे हेच तिला आवडते पूर्ण आळस ठासून ठासून भरलेला आहे.त्याची तिला लाजही वाटत नाही. घरात पाय टिकत नाही .यात आमच्या मुलाची जास्त चुकी आहे. कारण तो तिला सगळयाची सुट देतो त्याला ही काही फरक पडत नाही तिच्या वागण्याचा पण आम्ही दोघे मात्र इतके कंटाळलो आहोत हया बेशिस्त वागण्याने काय करावे समजत नाही. आणि आम्ही त्याच्या वर आर्थिक दृष्ट्या अवलंबून आहोत. आमचा रूम आमच्या नावावर आहे.तो विकून वेगळा राहण्याचा निर्णय घेतला आहे. तिला मजा वाटते तिच्या आळशीपणा ची मी बाहेर आणून खाते ऐश आराम करते सासूसासरयाना नखरे करून दाखवते त्यात परम सुख मिळत आहे. तर हया सुनाच काय करायचे मुलगा म्हणतो भांडणं नको कटकट नको व नात आहे दहा वर्षा ची तिचे कारण देतो तिला. घटस्फ़ोट न देण्याचं तर हया वर काय करावे हया विषयांवर ऐक विडीओ बनवलात तर बरं होईल आपण एकदम छान विषय घेऊन विडीओ बनवत असता त्यासाठी आपले धन्यवाद

    • @anjalijambhale9401
      @anjalijambhale9401 Před rokem +3

      ताई तुम्ही खूपच निराश झाला आहात .मुलाला वेगळे रहायला सांगा .दर महिन्याला पैसे घ्या त्याच्या कडून घरखर्चाला .दुरून डोंगर साजरे

    • @manishadeshpande4526
      @manishadeshpande4526 Před 3 měsíci

      8ùh​@@anjalijambhale9401o

  • @savitapotdar605
    @savitapotdar605 Před 7 měsíci +1

    खूप छान माहिती मॅडम

  • @poojamhalaskar4366
    @poojamhalaskar4366 Před rokem +3

    Nice information Thank you so much Mam

  • @jyotipatil5784
    @jyotipatil5784 Před 2 lety

    माझ गर्भ पिशवी च ऑपरेशन झालं आहे. आणि ओव्हरीज पण काढल्या आहेत. म्हणजे काय? आणि हे केव्हा सांगाल. मला कस समजेल?

  • @jitendramayekar8477
    @jitendramayekar8477 Před 8 měsíci +2

    हल्लीचे बालक, तरुण तरुणी चंगळवादि, स्वैराचारी झाली आहेत व काही कौटुंबिक समस्या मुळे एकलकोंडी व आळशी झाली आहेत ! काय करणार??

  • @jayashrikalsait8015
    @jayashrikalsait8015 Před rokem +1

    Khup chan mahiti dili mam maze vay 41calis aahe malahi khup aalas yeto

  • @archanajoshi4376
    @archanajoshi4376 Před 2 lety +4

    महत्वाचा विचार

  • @vaishalishinde7516
    @vaishalishinde7516 Před 2 lety +2

    सर्वच महिलांसाठी उपयुक्त माहिती धन्यवाद मॅडम!

  • @MamataChitale
    @MamataChitale Před měsícem

    अनघा ताई, माझ्या आयुष्यात मी खूप एकटी आहे.
    मला स्वतची हक्काची अशी एकही व्यक्ति नाही.
    मी तुमचा यु ट्युब विडिओ ऐकते आणि मला खूप धीर येतो

  • @ujwalawaghmare6575
    @ujwalawaghmare6575 Před rokem +2

    धनवाद

  • @ujwalawaghmare6575
    @ujwalawaghmare6575 Před rokem

    धनवादखूप चांगली आहे माहीती

  • @sulbhapatil3302
    @sulbhapatil3302 Před 2 lety +1

    खूप छान माहिती मिळाली.धन्यवाद.

  • @kumudinijagtap419
    @kumudinijagtap419 Před rokem

    Mam tumche clinickutheaahe

  • @priyankajadhav8010
    @priyankajadhav8010 Před 2 lety +1

    Thanks Mam

  • @kadambariphatak5740
    @kadambariphatak5740 Před rokem

    Madam Mala kam karayla utsah vatat nahi upay sanga

  • @janvhishirwadkar8272
    @janvhishirwadkar8272 Před 2 lety +2

    Right mam.

  • @aparnas5823
    @aparnas5823 Před 2 lety +1

    खूप छान व्हिडिओ

  • @radhikakulkarni6894
    @radhikakulkarni6894 Před rokem

    Chan sangitale 👌👌👌

  • @vidyadekatey2079
    @vidyadekatey2079 Před 8 měsíci

    Nice reading

  • @user-fy8oq8wz3d
    @user-fy8oq8wz3d Před rokem +1

    Ekdam barobar ahe madam kharach asech hote

  • @vinayakwaghapure2382
    @vinayakwaghapure2382 Před 2 lety +2

    👌👌

  • @savitanikam7791
    @savitanikam7791 Před 5 měsíci +2

    Kahi veles myadam family che kam karun karun pain vhayla lagtat mg kam nako vätte

  • @sudhakumbhar7528
    @sudhakumbhar7528 Před 2 lety +3

    Thank you very much madam.

  • @suvarnachavan8772
    @suvarnachavan8772 Před rokem +2

    तुमचं क्लिनिक कोणत्या ठिकाणी आहे?

  • @manasijadhav4999
    @manasijadhav4999 Před 2 lety +1

    खर आहे मॅडम.

  • @kalpananaik2277
    @kalpananaik2277 Před 2 lety +4

    आशा मुलींसाठी उपाय सांगा ना

  • @padminishishte1083
    @padminishishte1083 Před 2 lety +1

    Nahi me chidnar karan tumche sagle video motivation sathi astat kadi3kadi hotey alaspana

  • @shindes7519
    @shindes7519 Před rokem

    खूपच छान माहिती दिली डॉक्टर

  • @sheetalvaidya984
    @sheetalvaidya984 Před 2 lety +3

    खूप चांगली माहित दिली मला थोडा आळस यायचा तो मी झटकून टाकला माझे वय 55 आहे पण मी खूप आनंदी राहते

  • @yashwantdombaq1886
    @yashwantdombaq1886 Před 2 lety

    25 mdhlya tarunisathi video banva

  • @ishawaridhawade2703
    @ishawaridhawade2703 Před 2 lety +1

    👌👌
    Ma'am, Night shift working karnarya ladies sathi tyanchya health sathi kahi important tips kiva detail guides kara

  • @aniket01_d
    @aniket01_d Před 2 lety +1

    Mi khupach alashi ahe

  • @priyanshibhuvad3255
    @priyanshibhuvad3255 Před rokem

    🙏👌👌👌

  • @gauravjadhav3552
    @gauravjadhav3552 Před 10 měsíci

    मॅडम मला ना सारखी झोप येत आसते काय केल पाहिजे

  • @user-vu9we9ef6k
    @user-vu9we9ef6k Před 2 měsíci

    Mi करू

  • @archanapawar8386
    @archanapawar8386 Před 2 lety +6

    खुप महत्‍वपुण॔ माहिती दिलीत मॅडम 🙏

  • @sunitarankhambe5074
    @sunitarankhambe5074 Před 2 lety +2

    खूप छान 👍

  • @paragkanitkar7030
    @paragkanitkar7030 Před 2 lety +1

    Nice information

  • @reshamabansode6912
    @reshamabansode6912 Před rokem

    mla pn khup tras hotoy ya alsacha madam mla tr ky krave kalena melel br as vatat

  • @karminal9017
    @karminal9017 Před 2 lety +1

    Very true 👍mam

  • @truptikhedekar5307
    @truptikhedekar5307 Před 2 lety +3

    🙏🙏👌👌

    • @akashbharti4050
      @akashbharti4050 Před 2 lety

      Ha problem tumhala ahe ka???

    • @meenajoshi6412
      @meenajoshi6412 Před 2 lety

      @@akashbharti4050 खुपचं छान समजावून सांगतात मी नेहमीच ऐकत असते

    • @ravikirangadkari6684
      @ravikirangadkari6684 Před 2 lety

      माझे वय बासष्ट आहे सकाळी लवकर उठून घरातील काम आटपून मी फिरायला जातेव आल्यावर नाष्टा व जेवण करून मी दुकानात जाते

  • @reshmadeshmukh4141
    @reshmadeshmukh4141 Před 3 měsíci

    I have seen such ladies...there are so many in my society..they have many maids for all the house hold work .They get up at 10.30 in the morning..in the evening they just all sit together and gossip about others..

  • @happyartandcraft5585
    @happyartandcraft5585 Před 2 lety

    Ho agdi brobr aahe as vatte ki konitri mhanayla
    Pahije ki tu bas mi karte kam sgle

  • @user-vu9we9ef6k
    @user-vu9we9ef6k Před 2 měsíci

    Madam majha लग्नाला 23वर्ष झाले आहे पण मला आता 2.3 वर्षा पासून खूप अती विचार झाला आहे मला काम करण्याची इच्छा असते मी सगळी तयारी पण करते पण करते नंतर नको वाटत माझा मुडच निघून जातो असं का होत

  • @umathakare2390
    @umathakare2390 Před 2 lety +1

    खूपच छाण माहीती दिली माझे टोगंळेखूप दूखताता

    • @narayanmanwar9335
      @narayanmanwar9335 Před rokem

      डॉक्टर मॅडम खूप छान माहिती दिली ,हा VDO खूप आवडला

  • @shubhangipalav4303
    @shubhangipalav4303 Před 2 lety +1

    Very nice video madam 🙏🙏

  • @shubhrawalke7686
    @shubhrawalke7686 Před rokem

    Ho khup aalshi ahe mi

  • @ghhhfft1553
    @ghhhfft1553 Před rokem

    Nahi

  • @amitkambli5356
    @amitkambli5356 Před 2 lety +2

    Madam tumcha clinic cha add daya na

  • @sanjaykulkarni7572
    @sanjaykulkarni7572 Před rokem +1

    That is body demand ... Physical mental chemical working time break ..☑️👍🤣 it is also essential ❤️

  • @aartinaik1024
    @aartinaik1024 Před 2 lety

    हे. गाणं सगळ्यांत. छान. मी म्हणालीस , खूप च छान.

  • @bharatikalbende9731
    @bharatikalbende9731 Před 2 lety +10

    Me khup lazy aahe

    • @vijayaswami218
      @vijayaswami218 Před 2 lety

      अगदी 100% बरोबर आहे. मला तुमचे सर्व च व्हिडिओ आवडतात...छान माहिती आसते..धन्यवाद मॅडम..

  • @vijayaphalke5719
    @vijayaphalke5719 Před 2 lety +2

    Mala pan khup alas yeto ekte rahavese vatthe , mala khup aavadayache sagalyanchya barobar avdayche , apan kiti hi kam kele tari koni apli kadar karat nahi tyamule konich nko ase vatthe ekte khup chan vatthe konache tention hot nahi

  • @sandhyamohite4330
    @sandhyamohite4330 Před 3 měsíci

    Aalas ha rog aahe

  • @thekinggaming777
    @thekinggaming777 Před 2 lety +2

    Mam malapan khup aalas yeto aani tumhi bolalat te barobar. mala kuthlach motive nahi mi kay karu.

    • @seemaedlabadkar4232
      @seemaedlabadkar4232 Před 2 lety

      Me channeila rahate pan ethe mule garmi aahe mage decide hota nahi va maze age 75 aahe kase karu gharat kahi kami nahi

  • @user-iz6tx3sw6y
    @user-iz6tx3sw6y Před 2 měsíci

    मॅडम स्वथा नव्हे स्वतः,
    हा शब्द खूप वेळा आपल्याकडून उच्चारला जातो आहे कृपया किंचित लक्ष्य द्या ही नम्र विनंती आहे.

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  Před 2 měsíci

      Hmmmm.,.तुम्ही तसे वाक्य बोलून रेकॉर्ड करून बघा....

  • @MamataChitale
    @MamataChitale Před měsícem

    अनघा ताई, माझ्या आयुष्यात मी खूप एकटी आहे.
    मला स्वतची हक्काची अशी एकही व्यक्ति नाही.
    मी तुमचा यु ट्युब विडिओ ऐकते आणि मला खूप धीर येतो.