Sudhir Mungantiwar | मराठा समाजाला आरक्षणाची गरज नाही, असं Sharad Pawar म्हंटल्याचा व्हिडीओ आहे
Vložit
- čas přidán 6. 09. 2024
- Sudhir Mungantiwar | मराठा समाजाला आरक्षणाची गरज नाही, असं Sharad Pawar म्हंटल्याचा व्हिडीओ आहे
#ParliamentBudgetSession #ModiGovernment #BJP #Congress #NirmalaSitharaman #BudgetSession2024 #Budget2024 #Budget #PMNarendraModi #RahulGandhi #ModiGovt #BudgetSession #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #MaharashtraPolitics #MaharashtraNews #MarathiBudgetLive #MaharashtraHeavyRain #MonsoonUpdate #MumbaiRain #MumbaiLocalTrain #AmitShah #SharadPawar #AjitPawar #DevendraFadnavis #MaharahstraRain #Rain #HeavyRain #Raintv9MarathiUpdate #RainNews #MonsoonNews #VidhanSabha #VidhanSabhaElection #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #MaharashtraPolitics
#eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #maharashtra #Mahayuti #MahavikasAghadi #ShivSenaUBT #ShivSena #BJP #NCP #Congress #MaharashtraPolitics #EknathShinde #DevendraFadnavis #UddhavThackeray #NanaPatole #MarathiNewsLive #MaharashtraPoliticsNews #JayantPatil #VijayWadettiwar #AmbadasDanve #ManojJarangePatil #LaxmanHake #MarathaVsOBC #LokSabhaSession #PMModi #RahulGandhi #Rain #HeavyRain #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #MarathiLatestNews
#maharashtranews #maharashtrapolitics #maharashtraelections2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #chhaganbhujbal #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #manojjarangepatil #marathaprotest #maratha #marathareservation #mumbainews #punenews #nashiknews #ratnagirinews #kalyannews #thanenews #palgharnews #jalnanews #nagpurnews #amravatinews #monsoonnews #monsoonupdate #maharashtrarain #rainupdate #rainnews #indianews #indiarainnews #delhinews #modigovt #electionresults2024 #modicabinet #nda #india #shindefadnavisgovt #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news | tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update |
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►CZcams : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
Watch more video, click following links…
► Latest Video : / @tv9marathilive
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024
शरदचंद्र पवार साहेब यांच्या मागे मराठा समाज नाही राहिला ते आरक्षण मिळू नये हेच करतात
Pawarsahebani cm astana rajyche budget baramativar etar bhagapekshy farach kami dile.
हा कसला हो साहेब..
हातर एक नंबरचा कसाई आहे हो.
फक्त भारतीय जनता पार्टी च तारणहार ❤❤
देवेंद्र फडणवीस सारख्या नेत्यांची गरज या महाराष्ट्राला आहे. मराठा आरक्षण केवळ bjp च देऊ शकते. शरद पवार मराठा आरक्षणाच्या नेहमीच विरोधात आहे..
बरोबर आहे
मंत्र्यांची पेन्सिल बंद करा पगार कमी करा तरच देश सुधरेल
देवेंद्र फडणवीस हे महाविकास आघाडी ला राजकीय दृष्ट्या ऐकत नाही त म्हणून त्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न चालू आहे जरागे मार्फत
अगदी बरोबर बोललात
शरद पवार ने महाराष्ट्राची वाट लावली आहे
गेली 60 वर्ष महाराष्ट्राला लागलेल ग्रहण म्हणजे शरद पवार
अभ्यासपूर्ण विश्लेषण
भारतीय जनता पार्टी फक्त हिंदूंचे रक्षण करू शकते
आघाडी पक्ष जे मिळणार नाही ते सत्ताधारी कडून मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहे ,फक्त युती कडून सत्ता हिस्कवणे हाच हेतू, आरक्षण तर मागितलेले कोर्ट च मंजूर अथवा नामंजूर करते कोणतेही सरकार येऊ द्या घटने नुसारच सर्व मिळते ,,जय डॉ.बाबासाहेब आंबेडकर
साहेब तुम्ही लावलेल्या झाडांचं काय झालं ते सांगा , बाकीची बडबड नको
तसले विचारले की लय झोंबत त्यांना, आणि त्यांनी खारघर मधील मृत्यू पडलेले लोक चे काय केले ते पण सांगावे,
सगळे बोगस दोन कोटी वृक्ष
राजकारणाबरोबर विकासाच्या आकड्यांचे आणि आपल्या संस्कृतीचे सुंदर विवेचन मुनगुटीवार साहेबांनी मांडले.
मराठा समाजाला पुर्वी गरज नसल्याने आरक्षण मागत नवते साहेब ़ bjp मतदार
Mag annasaheb patilna atmhattya ka karavi lagli?
॥कॉग्रेसला मत म्हणजे अतिरेकी व पाकिस्तानला मत ॥ चिंतन करा
सुधीर भाऊ बस झालं तुमचा परतीचा प्रवास चालू झाला..
मुनगुढेवारजी.वर.टीका.करनारी.पवारची.पिली
Dhanyawad munagatiwarsaheb khare ahe aage badho
Absolutely Right.
मुनगंटीवार नक्की पडणार
Khar aahe
मराठी माणसाची जमीनही घेऊनये
या अर्थसंकल्पात तुन शेतकऱ्यांना काय मिळाले.. मुनगंटीवार ते सांगा
❤❤❤
Verey nice
33 कोटी झाड कुठे लावली ते सांगा ती खरी लावली असती तर लोकसभा निवडणुकीत तुम्ही निवडून आला असता
याच थोबाड ही पहाव वाटत नाही , राव पण ते समोर येतच राव
बाईने पाडलं तरी मोठं बोलतो मनगटी वार
म्हणून लोकांनी संसदेत नाही पाठवलै
पडीत उमेदवार आता आमदार पण होणार नाही😀😀
जे राज्यसभा व विधान परिषदेवार आहेत ज्यांना निवडणूक फेस करायची नही ते टीव्ही वर येत आहेत. काही फायदा होणार नही
सुधीर भाऊ 👍
मग वनमंत्री साहेब कशाला त्यांना मीटिंग ला बोलवता, आणि त्यांना काय वाटते ते पण कशाला विचारता, सरकार मध्ये 200आमदार असताना का नाही देत तुम्ही आरक्षण,
🎉
ज्याना महाराष्ट्रात कॉंग्रेस पाहिजे त्यांनी. मागचे मुंबईत झालेले बॉम्बस्फोट आठवावे. हे लोक मागील कॉंग्रेस चि वाटचाल विसरलेत वाटतं.
जुने व्हिडिओ दाखवण्यापेक्षा आणि कुष्चित होण्यापेक्षा द्याना मग आरक्षण तुम्ही खूप चाणक्य आहात तर
पवारांच्यात कुणी खुट्टी मारली चमच्यांची गांड दुखते, हे सत्य आहे.
जय श्रीराम
सुधीर मुनगंटीवार विधान सभेला पडणार,आता पर्यंत पवार साहेबांवर टीका करून निवडून आलात, आता तुमची पाळी
तू तुझे घर सांभाळ पहले
बारामतीचा तु सुपारीबाज
शरद पवारांनी तरी ६० वर्षात काय दिवे लावले फक्त जाती पातीचे राजकारण केले दुसरं काय केलं ते दाखव
तु एकटा बोलतो म्हणून काहीच होत नाही कारण कावळ्या चा श्रापमुळं गाय मरत नाही
Cong. कालखडात. 11000. Gold. आज. 70000. वारे. Progress.
गाढवा, तेव्हा मास्तर सायकलवर शाळेला जात होते आता चारचाकी गाडीने जात आहेत. मग तेव्हा पगार किती होता आणि आता किती वाढला बघीतले का कधी🕒❓
हे महाशय लोकप्रतिनिधी होण्याच्या लायकीचे नाहीत,,, तर हे ह. भ. प. किर्तनकार म्हणून योग्य आहेत,,,, हे फक्त आभाळालाच ठिगळ हाणत आसतात
सुधीर भाऊ No दलाली... फक्त मराठा आरक्षण 🚩
ह्याला लोकसभेत बाईनं पाडलं ,,,😂
आता अजून एकदा पडणार...
भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढत आहे म्हणून शेतकऱ्याकड दुर्लक्ष केले जाते
सुधिरभाऊतुम्ही काय. दिवे लावले ते संपुर्ण. महाराष्ट्रा विसारनार. नाही किती दिवस. पवारसाहेबाचा जोगवा मागनार. बस. झाल. आत्ता
💯💯💯💯
M
शेतकर्यांची माती करून अत्यावश्यक वस्तुचे भाव कमी ठेवू नका
फक्त मराठा
आघाडी पक्षांचे नेते स्वार्थी, जातीयवादी आणि दळभद्री विचारांचे आहेत !
राजेत.सरकार.तूमच.केदरात.सरकार.तुमच.आरशेन.देयेला.आडचेन.मराठेना.मिई.यक.आदीवाशी.आसून.मला.वाटतय.मराठेना.आरशन.भेटायाला.पाहीजे
लाज वाटली पाहिजे... गोरगरीब मराठा समाजाची वस्तुस्थिती बघा......
33 कोटी झाडे कुठे लावले भाउ सांगा तुमी किती खरे बोलता। हे जनतेला माहीती आहे
झाड कुठ आहे.खर सांग
तुम्ही प्रत्येक गोष्ट पवार साहेबाना विचारून करता का
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹
तू पुन्हा आमदार होशील का नाही तू गॅरंटी आहे का विचार कर थोबाड करु नका
आपणालाच गरज आहे का बाकीचे सर्वे च श्रीमत आहे फ्कत अपनी गरीब आहात का
सडेल.. पडेल मुनगंटीवार
शरद पवारांच्या यांच्या आजारचा, दुःखन्याचा,वयाचा विचार करून त्यांच्यावर सरकार कारवाई करत नाही आणि नेमका याच गोष्टीचा ते पुरेपूर फायदा घेत आहेत. अटक झाली तर दंगा करतील नाही केली तर कारवाया करत राहतील
ईपीएस 95 पेन्शन धारकांना हजार बाराशे रुपये पेन्शन देताना सरकारने लाज सोडली आहे आमची अवहेलना नक्कीच तुम्हाला भारी पडेल असं सरकार चुलीत जाव
देशावर कर्ज किती झाला आपल्यावर ते पण सांगा नुसत्याच मोठ्या का नको करू
अबब काय हे स्पीड😆😩😮
तू पण कोण आणि शरद पवार पण कोण फक्त आरक्षण पाहिजे मराठा लोकांना
शेट घे
उत्पन्न मिळालेला निधी ची टक्केवारी सांगा म्हणजे कळेल 1913 व 2024
आम्हाला शरद पवार च काही देण घेण नाही. तुमच काय दयायच कि नाही नाही दिल तर पाडणार मुद्यावर बोला यांनी काय केलत त्यानी काय केलत तुम्ही 2014 पासून काय केल याच मराठा समाजाला काही देण घेण नाही तुम्ही आचार सहिता लागायच्या अगोदर काय निर्णय घेता आता याच्यावर समाज निर्णय घेणार आहे 💯🚩🚩
एक नंबर दीला तो बरोबर आहे मि पण तोच नंबर दिला आहे या खोटरडय ना
मुनगंटीवार यांचा पराभव झाला त्याणा वाटत आपल काई खर नाही त्या करता बडबड करायलेत
हा नाही बोलत गरीब मराठ्यांच्या मुला साठी
अरे सुधीर आता कोणीही ऐकणार nahi
ते तुम्ही काहीतरी झाडे लावणार होते म्हणे, तेवढ किती लावले ते सांगितले असते बरं झालं असतं..😂😂😂
10वर्षे खोटे बोलायन्यात घालावील भाजपने, मग 10वर्षात महाराष्ट्र कीती कर्ज झाले ते पण सांग,नायलकने खोटे बोल्यात गालाविले
उंदरा पेक्षा..... देवेंद्र चांगला
1000*
अभ्यास पुर्ण
Arthavevasthet shetkaryanna kaay.
पवार यांनी महाराष्ट्र तील 65 घराण्यात सत्ता ठेवली.. म्हणून त्यांना सत्तेतून बाहेर काढलं पण तुम्ही तरी काय वेगळे केलं तेच करत आहात
अरे बाबा त्यांनी नही दिले तुम्ही द्या.
Railway Madhu sinior citizen concession ka bandh kele ???
आरक्षण, का,दुध,डेरी,पतसंस्था, पतपेढी,साखर, कारखाने,हे,सगळे, असून, आरक्षण, मागने,चुकीचेच, आहे,
Saheb tyana jamla nay tumhi dya arshn tumhi hiro
मुनगंटीवर झाडात peese खाल्लेस ते का बोलत नाहीस बाबा अजून खायचे आहे काय
Only Congress
Jyana nahi garaj te bastil khali .jyana have tyana dyana .
Jevan kelelya mansana kashala jevnache vichartay.tyana nako tyana dya sodun
ठाकरे कुणाचे बूट चाहता आता
Shetkaryanchya rakt peun swstai keli.
शरद पवार मुळे सगळ्या भाजपची फाटलीय, मोदी पासून गल्ली पर्यंतचे नेते शरद पवार च नाव घेतल्याशिवाय त्यांचे राजकारण पूर्ण होत नाही
शरद पवारम्हणजे महाराष्ट्र राज्य नाही हा भ्रम आहे तु विसरून जय
महागाईवर रोजगारावर बोला मनगटी वार तुमचं बीजेपीच्या सरकार येत नाही महाराष्ट्रामध्ये तुम्ही किती खरे बोलताय बीजेपी चे लोक किती खरे बोलतात हे सगळे भारताला माहीत आहे
हि तर वारंवार हुकुमशाही आहे
हवा गुल होते बोलताना
Media la vintti ahe ki aslya parbhut Mansa che video dakhu na ka chandrapur cha zante apman Karu naka 😢😢
मागच कशाला काडता आता तुमी कारभार चालवता त्या वर बोला धिरुभाई अंबाणी यांचे वडीलाची किती संपती होती मागच कशाला काडता गरीबाला एअरपोर्ट काय करायच उध्दोग पती साठी काम करता गरीबा साठी नाही
कर्ज किती वाढले ते सांगा..घुसखोर देशातून कधी घालवणार ते सांगा.फुकट राशन वाटणे बंद करा
भुजबळाचे काय मग
Tutari ❤
जिअसटी लावला जनतेवर विकास सांगायला निघाले तुम्ही जनता लुटतात आहे तुम्ही देवेंद्र फडणवीस याची शेती किती वकोठे आहे हे सांगा
Jay adivqshi
मुनगुंटीवार पडला तरी सुधारणा होईना तरी गप्प बस कर
Jarange तुम्ही आता कोणाचीही वाट पाहू नका, सरळ सरळ 288 जागा उभे करण्याची तयारी कराच आणि सर्व जागा निवडून आणा. कशाला कोणाची वाट पहाता, एव्हढेच नाहीं तर सर्व पक्षांनी प्रत्येकी दोनशे अठ्यांशी उभ्या करा म्हणजे समजेल कोण किती पाण्यात आहेत आणि कोणाची किती हिम्मत आहे,
Uddhavjinchya kalat cvid hota bhau visarla soyine.
Jarange far badbad karto
Sudhir bhau lawlyelya zad kuthlya rajyat lawlye tye sanga
लोक तुम्हाला पाडणार