स्त्रीयांना अती प्रेमाने घरात बंधनात ठेवणे हाही एक प्रकारचा अन्यायच की|emotional blackmailing

Sdílet
Vložit
  • čas přidán 19. 12. 2023
  • स्त्रीयांना अती प्रेमाने घरात बंधनात ठेवणे हाही एक प्रकारचा अन्यायच की|emotional blackmailing
    स्त्रीयांना अती प्रेमाने घरात बंधनात ठेवणे हाही एक प्रकारचा अन्यायच की|
    #emotionalblackmailing
    #स्त्रीयांनाबंधनातठेवणे
    #happyandhealthylifeathome
    #dranaghakulkarni

Komentáře • 198

  • @ranjanasudame1000
    @ranjanasudame1000 Před 7 měsíci +44

    अश्या आम्ही खूप स्रिया आहोत ताई.
    सुशिक्षित अडाणी!!!

  • @harshalchougule9649
    @harshalchougule9649 Před 7 měsíci +13

    खरं आहे, आजुन सुद्धा अशा प्रकारच्या घटना घडतात, पुरुष स्त्री ला आगदी काय घालायचं हे सांगत आसतात मी तर पाहिले आहे की कपडे घेताना सुद्धा पुरुषांनाच विचारून घेतात आणि यात स्त्रियांनी आपले स्वतंत्र असायला हवं हे जाणवत नाही हे दुर्दैव. आणि कसं आहे स्त्रिया सुद्धा बाहेर पडायला कंटाळा फार करतात आणि मग पुरुष त्यात भर घालतात आगदी बाजारातून भजी, सुद्धा स्वतः एकटे आणतात पुरुष आणि प्रत्येक गोष्ट काही नवऱ्याला सांगितलीच पाहेजे आसं नाही आणि आपले कपडे त्यांचा रंग हा तर आपण स्वतः ठरवायला हवं मग त्यात कोणीही असो स्त्री पुरुष अथवा वृद्ध आबाल. आणि त्यात आजुन एक कळस म्हणजे काही हि गोष्ट बाहेरच्या माणसांनी विचारले की ठरलेलं उत्तर “आमच्या ह्यांना विचारून सांगते” बऱ्याचदा हे तोंडावर नाही कसं म्हणायचं म्हणुन सांगितलं जात पण मी तरी आज पर्यंत कोणत्याही नवऱ्याला मी“ हिला विचारून सांगतो आसं ऐकल” नाहीं आपले आपले निर्णय स्वतः एकटे ठरवतात पण स्त्रिया मात्र छोट्या मोठ्या गोष्टींसाठी अवलंबून राहत आसतात आगदी नोकरी करुन स्वतः पैसे कमावणाऱ्या सुद्धा.

  • @anishakibe2457
    @anishakibe2457 Před 7 měsíci +24

    बायकांना पण घर आणि संसार अती प्रिय असतो, घरातली comfort zone सोडवत नाही 😊

  • @rajashreesawant2511
    @rajashreesawant2511 Před 7 měsíci +19

    मॅडम इतका सुंदर vdo मला जणू माझीच कहाणी ऐकते असे वाटले.सगळ आयुष असच गेलं.तुमचा एक एक शब्द सोन्याचा वाटलं.अस वाटल की तुम्हाला भेटून मन मोकळ करावं.इतका मनाचा ठाव ह्या vdo ने घेतला.फार सुंदर मझ मन जणू वाचलत.

  • @suparnagirgune7366
    @suparnagirgune7366 Před 7 měsíci +14

    आणि मॅडम अश्या संशयी नवऱ्याच्या मनात आणखी विष कालवायचं काम घरातील स्त्रिया आणि पुरुष दोन्ही ही अगदी आसूरी आनंदाने करत असतात, त्यामुळे त्या बाईचं अगदी बोन्साय होऊन जातं.

  • @deepagupte7094
    @deepagupte7094 Před 7 měsíci +11

    अतिशय उपयोगी मार्गदर्शन होते. समाजाची दुखरी नस अगदी छान पकडली आहेत अनघा ताई. सुंदर शाल जोडीतील दिलेत, ज्यांना आवश्यक आहेत त्यांना ते अचूक मिळालेत.
    खूप खूप धन्यवाद असे अत्यावश्यक विषय हाताळत आहात त्याबद्दल 🙏

  • @poornimasakat1020
    @poornimasakat1020 Před 7 měsíci +11

    प्रत्येक स्त्री relate
    करेल अशी व्हिडिओ आहे खूप छान ...❤

  • @snehalwarhadpande3506
    @snehalwarhadpande3506 Před 7 měsíci +4

    खूप छान ताई तुम्ही बोललात तुमचं बोललेलं एक एक शब्द खरा आहे खूप छान तुमचं व्यक्तिमत्त्व आहे मला खूप आवडतं तुमचा चैनल

  • @shobhadishes3840
    @shobhadishes3840 Před 6 měsíci +1

    मॅडम आत्ताची माहिती तुम्ही खूपच छान महिलांबद्दल सांगितले असेच व्हिडिओ बनवा 🙏🏼 धन्यवाद मॅडम

  • @sangitabhalerao9889
    @sangitabhalerao9889 Před 7 měsíci +8

    खूप छान...मॅडम चे विचार ऐकून स्त्रियांनो बाहेर पडा, जगातले वास्तव अनुभवा... आपली स्वतः ची एक ओळख बनवा.आणि पायावर उभे राहा सुशिक्षित अडाणी राहू नका. 😊

  • @ashwineejoshi6700
    @ashwineejoshi6700 Před 7 měsíci +7

    Anagha Madam, तुम्ही you tube च्या माध्यमातून छान कार्य करत आहात, विशेषत: स्त्री साठी❤

  • @suparnagirgune7366
    @suparnagirgune7366 Před 7 měsíci +12

    हो हो छान आहे,साडी साडीचा कलर, आणि ज्वेलरी सुध्धा छान आहे मॅडम 😃 आणि आजचा विषय पण छान आणि बरोब्बर 👍

  • @ujwalabuwa6076
    @ujwalabuwa6076 Před 7 měsíci +1

    ताई शब्द अन शब्द अचूक आहे.पुरुषी अहंकाराचा त्रास बरेचदा बायकांना होतो.मित्रासारखे राहणारे आणि समजूतदार नवराही असतात काही पण अपवादात्मकच.पुरुष लोकांनीं आता काळानुसार बदल करायला हवेत.

  • @sandhyakulkarni484
    @sandhyakulkarni484 Před 7 měsíci +6

    तुमचा एक एक ‌ शब्द अगदी बरोबर आहे. बरोबर बोलताय. यातून आता तरी काही जणींना शीकून तसं वागायला प्रोत्साहन मिळेल. खूप खूप धन्यवाद.

  • @modhave9499
    @modhave9499 Před 7 měsíci +13

    प्रत्येक शब्द न शब्द खर आहे 🥺

  • @yashadvertsing5740
    @yashadvertsing5740 Před 7 měsíci +4

    Hi, Anagha madam! खुप सत्य परिस्थीती सांगीतली तुम्ही तूमच्या या व्हीडिओ मुळे बर्‍याच सखीच्या डोळ्या वरील पट्या (झापड) बाजूला होऊन त्या नक्कीच स्वावलंबी होतील असी आशा करायला काहीच हरकत नाही शेवटी मी ही त्यातली एक आहे या बद्दल शंकाच नाही Thank you so much 👌👍🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @aaratiyeole1365
    @aaratiyeole1365 Před 7 měsíci +8

    खूपच छान. पण या अति प्रेमाला संशायाची किनारही असू शकते.

  • @pramilaznjr34
    @pramilaznjr34 Před 7 měsíci +3

    बरोबर आहे मावशीं.. माझ्या एका मैत्रिणीला पण तिच्या mr. नी असच घरातच ठेवलं.. जिथे जायचे तिथे ते सोबत असणार.. पण mr. गेल्यावर एकटीला सर्व हॅन्डल करणं खूप अवघड गेलं तिला..

  • @user-qx2qt2di3w
    @user-qx2qt2di3w Před 7 měsíci +4

    Madam तुमचा एक एक शब्द बरोबर आहे तुमच्या जे विचार आहेत त्यांनी मला फारच पेरणा मिळते.

  • @vandanajoshi1968
    @vandanajoshi1968 Před 7 měsíci +6

    मॅडम तुम्ही खुप छान विचार अनुभव शेअर करतात. एक Vido काढा की आपल्या समाजात एक जूनी परंपरा आहे की स्त्री चा पति गेल्यावर तीचा सर्व शृंगार काढला जातो ही परंपरा कुठेतरी बंद झाली पाहिजे खुप वाईट वाटते अरे पण पुरुष बायको गेल्या वर काय करतो का? या विषयावर बोलले पाहिजे. धन्यवाद खुप छान मार्गदर्शन करतात मी नेहमी . तुमचे vido ऐकत असते

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  Před 7 měsíci +1

      आहे तो व्हिडिओ या चॅनेल वर

  • @mrs.smitaraut5733
    @mrs.smitaraut5733 Před 7 měsíci +7

    आजचा विदियो खूप छान आहे.मनापासुन पटला.खरे विचार सांगितले.जणू मनातलं सांगितलं..आजच आधुनिक वास्तव आहे हे.हे सर्व अनुभवत आहे..मनापासुन खूप आभार..धन्यवाद mam..👌👌👏👏🙏

  • @jyotidhayarkar2550
    @jyotidhayarkar2550 Před 7 měsíci +3

    खूप छान सुंदर पध्दतीने आपणं प्रत्येक स्त्रीच्या मनातलं बाहेर आणलं आहे ,तुमचे विचार खरोखरच चांगले आहेत ,साठी नंतर तरी तीला स्वातंत्र्य मिळाले च पाहिजे ,तीची मानसिकता तीचा आत्मविश्वास यामुळे नक्कीच सुधारेल , मला तर आपले विचार तंतोतंत पटतात ,मी पण आताच साठी ओलांडली आहे ,🙏

  • @user-pl8gw3dw1w
    @user-pl8gw3dw1w Před 7 měsíci +7

    अगदी खरी गोष्ट आहे... छान विषय मांडला मॅडम...

  • @snehaldamle-mhaiskar6549
    @snehaldamle-mhaiskar6549 Před 7 měsíci +2

    अतिशय सुंदर विचार आहेत आणि तुमचे मानावे तेवढे आभार कमी आहेत स्त्रियांचा हा खूप नाजूक विषय आहे परंतु तुम्ही त्याला वाचवा फोडली

  • @savitaavadhute6744
    @savitaavadhute6744 Před 7 měsíci +3

    खूप छान, माझा आवडता विडिओ आहे. प्रेरणा मिळाली

  • @sonalmane6291
    @sonalmane6291 Před 7 měsíci +5

    Mam,मला तुमचा video प्रचंड आवडला.💯 % बरोबर आहे.

  • @iqbalsayed6893
    @iqbalsayed6893 Před 7 měsíci +1

    Mind blowing,,,,by Prof इकबाल

  • @shobhadishes3840
    @shobhadishes3840 Před 6 měsíci +1

    अगदी विषय छान मॅडम मांडला अगदी बरोबर बोललात स्त्रीच्या मनात आहे ते बोललात प्रत्येक स्त्री प्रेमात अडकते प्रेमापोटी पुरुषांचा अन्याय सहन करते पुरुष हा स्त्रीला नकळत ब्लॅकमेल च करत आसतो धन्यवाद मॅडम असेच व्हिडिओ बनवा 🙏🏼🙏🏼🌹

  • @nilimalimaye3061
    @nilimalimaye3061 Před 7 měsíci +2

    खरच वास्तववादी विचार आहे.
    प्रत्येकाला विचार करायला भाग पाडणारे
    असे तुमचे मत मांडल्यामुळे खुप खुप धन्यवाद.

  • @ShamalaJoshi-ov2nl
    @ShamalaJoshi-ov2nl Před 7 měsíci +5

    हो हो हे खर मी पण आता साठ वर्षाची होईल मला माझा नवरा खु म्हणजे खुप बंधन घालतात अगदी मला पाच बहिणी आहोत मी त्याच्यात जायचे नाही हेच ठाम मत असते अगदी शुल्क कारणासाठी प्रथम नाही च म्हणायचे काय कराव खर म्हणजे ही सवय आपण स्वत हाच लावलेली असते आणि साठी नतर हया सवय जड जातात काय करावे

  • @rajshreebandal9726
    @rajshreebandal9726 Před 7 měsíci

    खूप छान विडिओ केला आहे खूप सुंदर मार्गदर्शन केले आहे 👍👌👌

  • @ashamahale242
    @ashamahale242 Před 7 měsíci +2

    खूप छान व्हिडिओ मॅम एकूण एक शब्द खरा आहे तुमचा तशीच पद्धत आहे आता घरांमध्ये तिच्या मनासारखं काहीच होत नाही घरामध्ये तरी पण ती 24 तास काम करत असते अप्रतिम तुमचं हे सर्व ऐकून इतके एनर्जी आली

  • @janhavikhanvilkar7733
    @janhavikhanvilkar7733 Před 7 měsíci +6

    असुरक्षित मानसिक आजार्‍यांनी कुटुंबव्यवस्था विस्कळीत केली आहे .
    ज्याचं करायला जावं भलं तो आपलच खरं आहे म्हणत आहे ❤

    • @mayabhosale2680
      @mayabhosale2680 Před 28 dny

      विषय बरोबर आहे मॅडम

  • @sampatraopatil8293
    @sampatraopatil8293 Před 7 měsíci +3

    छान आणि योग्य व्हिडिओ

  • @rekhanashikkar7280
    @rekhanashikkar7280 Před 7 měsíci +1

    खूप छान विचार मांडले सर्व स्त्रियांच्या मनातील खंत उत्तम प्रकारे व्यक्त केली

  • @shubhdharaul4038
    @shubhdharaul4038 Před 7 měsíci +5

    अगदीच बरोबर आहे खूपच सुंदर विचार मांडलेत मीही साठीची आहे अजून सुध्दा मनमोहन वागू शकत नाही संसार तर खूपच छान आणी खूपच आदर्श केलाय

  • @user-wj4ge9vw7u
    @user-wj4ge9vw7u Před 7 měsíci +4

    मॅडम, आजचा विषय स्त्रियांच्या मनातला परंतु व्यक्त न होण्यासारखा......तिने तो बोलून दाखवला नाही तरी जवळच्या लोकांच्या लक्षात येतोच.....
    पण मॅडम तुम्ही स्त्रियांना आणि पुरुषांना, उत्तमप्रकारे counselling केलंय......
    एवढा अवघड विषय खूप संयमाने हाताळलाय.......मला तर वाटते घरात एकत्रितपणे हा व्हिडिओ ऐकावा....शहाण्याला शब्दांचा मार पुरेसा असतो..... धन्यवाद 🙏🙏

    • @anuradhakulkarni1440
      @anuradhakulkarni1440 Před měsícem

      माझी एक मैत्रीण या आदर्श सून आई पत्नी वहिनी जाऊ यासर्व जनाच्याआदर्ष बनण्यात जीवन संपवले

  • @user-qh9vh7vt6w
    @user-qh9vh7vt6w Před 7 měsíci +2

    खूपच छान अगदी स्वतःचं मन बोलल्यासारखं वाटतंय 21:00

  • @user-ko8kt8oi5x
    @user-ko8kt8oi5x Před 7 měsíci

    खूपच प्रेरणादायक विडिओ आहे

  • @user-br7fy9gj7o
    @user-br7fy9gj7o Před měsícem

    Great mam,vicharana Navin Disha midli. Faar achuk bollya mam. Thanks a lot.

  • @meghadesai2416
    @meghadesai2416 Před 7 měsíci +2

    नमस्कार मेडम, तुम्ही सांगितले आहे ते बरोबर आहे. ज्या स्त्रिया पुरुषाधिन असतात त्या खूप जुनाट विचारांचा असतात. घरा बाहेर न पडल्या मुळे जग किती पुढे गेल आहे ते कळत नाही म्हणून त्यांचा मुलांना चांगल् भविष्य देवु सकत नाही. स्वताची तर वाट लागते पण मुलांची पण वाट लागते.

  • @sulekhachewle625
    @sulekhachewle625 Před 7 měsíci +4

    हो खरं आहे. असज् असावं. आपण आपल्या मना प्रमाणे जगावं.

  • @sheelagujale2261
    @sheelagujale2261 Před 7 měsíci

    खूप छान विचार अगदी बरोबर आहे

  • @anjalishinde9534
    @anjalishinde9534 Před 7 měsíci +1

    बरोबर आहे सगळं आणि एकट बाहेर गेले की संशय घेतला म्हणून समजा बाकी काही नाही संशय फक्त

  • @swatibhate7518
    @swatibhate7518 Před 7 měsíci

    Khupch chaan sangitale madam

  • @jayashribisen6655
    @jayashribisen6655 Před 7 měsíci +1

    Khup Chan mahiti dili madam saty paristhiti aahe

  • @rekhanashikkar7222
    @rekhanashikkar7222 Před 6 měsíci

    Khupach chan vichar mandalet Dr thanks I think saglya purushanni aavrjun ha video baghava

  • @anuradhakulkarni1440
    @anuradhakulkarni1440 Před měsícem

    प्रत्यक्ष डोळे उघडणारा विचार पूर्ण सदयपरिस्थितीत वर प्रकाश टाकणारा व्हिडिओ वाव bakup मॅडम दिलं खुश

  • @vaishalilinge7876
    @vaishalilinge7876 Před 7 měsíci +2

    Mam khup chhan vichar aahet tumche,👌

  • @shraddhapanvalkar6056
    @shraddhapanvalkar6056 Před 7 měsíci +1

    Sundar Inspiration, important, essential speech. Madam you have expressed our opinion by your speech. It makes all the ledies to be think your self and live life very happily. Thank you.

  • @gwkrishna9238
    @gwkrishna9238 Před 6 měsíci

    अगदी बरोबर ताई, हा विषय मी बघते आजूबाजूला,
    तुमचे व्हिडिओ बघितले की मानसिक त्रास संपतोच

  • @ratnamalamahale7729
    @ratnamalamahale7729 Před 7 měsíci +1

    Aagdi barobar aahe pan shriyani aadhik sasham vave hach upai aahe. Ani suravat zali mam well done mam .aaplay friend la bhanavar aanat tumi. Thanks for helping things

  • @rajanikolhe9921
    @rajanikolhe9921 Před 7 měsíci +4

    अनघा ताई तुमचे विचार खूप आवडतात मला पण तुमच्या मध्ये सामावून घ्या

  • @hemakhandare1990
    @hemakhandare1990 Před 6 měsíci +1

    नमस्कार डॉ. सत्य सत्य सत्य हे सत्य आहे.

  • @user-jp1rz6um9i
    @user-jp1rz6um9i Před 7 měsíci

    Mam tumche video baghun mind shant hot. Jagnyachi ummid ajun vadhte. Thank u soo much

  • @archana55555
    @archana55555 Před 7 měsíci

    सर्वच व्हिडिओ छान पण शेवटाची 5 मिन आजची वास्तविकता मांडलित जी 💯 खरी आहे

  • @pushpasonawane597
    @pushpasonawane597 Před 7 měsíci

    खूपच छान विषय मांडला मॅडम

  • @lalitachimkar7039
    @lalitachimkar7039 Před 7 měsíci

    मॅडम असे विचार आपले vagne asel तर जीवन jagne अगदी sope ani सरळ आनंदात pas hoil👍👍👌👌❤❤

  • @user-bj7vl6wg7t
    @user-bj7vl6wg7t Před 7 měsíci

    खूप छान🎉🎉 तूम्ही खूप वास्तव विचार मांडले चुकीचे काहीच नाही. कसे जगावे हे सांगितले🎉🎉🎉

  • @anjanadethe9735
    @anjanadethe9735 Před 7 měsíci +3

    Aagdi Barobar aahe 👍🙏

  • @bharatisoundattikar1798
    @bharatisoundattikar1798 Před 7 měsíci +2

    You are totally correct. Very true. But the psychology of the society will never accept this.

  • @geetajoshi2153
    @geetajoshi2153 Před 7 měsíci +2

    Mam you are absolutely right tumcha sagla video khup ch chan astath

  • @mimalti3980
    @mimalti3980 Před 7 měsíci +3

    खुप छान सांगितलं, दुखरी बाजु तर आहेच. पण व्यक्त कसे व्हायचे? हा प्रश्न काहीजणींना पडतो. मी ह्याच अवस्थे मधून गेली काही वर्ष गेली आहे. पण हल्ली स्वतःसाठी वेळ काढायचा प्रयत्न करते. माझ्या शाळेच्या चार मैत्रिणी आहेत आम्ही वर्षातून एकदा भेटतो 3 4 दिवस. ते 3 4 दिवस सुद्धा नवर्‍या खूप विनवण्या करून मागुन घेते. पण 3 4 दिवस मुली तुझ्या बरोबर असतील मी सांभाळणार नाही या अटी वर . इथे जायचे नाही हे खूप असते. या वरुण मैत्रिणी माझ्या नातेवाईक महिला मला खूप हसतात. मॅडम काहीच कमी नाही. नवर्‍याचे माझ्यावर खूप प्रेम आहे. पण माझ्या घातलेल्या बंधनामुळे मी माझा confidence पूर्ण गमाऊन बसले. लांब कुठेही एकटी जाऊ शकणार नाही. गर्दीची भिती वाटते

  • @user-ib1jz4pl7w
    @user-ib1jz4pl7w Před 7 měsíci +3

    Chan prteak Bai chya manatl bolay tumhi❤👍💐💐

  • @manisharankhambe8664
    @manisharankhambe8664 Před 7 měsíci +5

    Ekdam barobar boltat madam tumhi❤

  • @vrishalim7328
    @vrishalim7328 Před 7 měsíci +1

    You are perfectly right madam
    I experienced this but was not sure why I m feeling like this
    But I m feeling confident now

  • @suhasinighodke945
    @suhasinighodke945 Před 7 měsíci +1

    Khup. Chan

  • @piyushtejale2542
    @piyushtejale2542 Před 7 měsíci

    ho tai tumcha 💯 barobar ahe tumhi great ahaat kiti vichar karta tumhi baikancha nahitar amcha konihi vichar karat nahi

  • @anjalijoshi5795
    @anjalijoshi5795 Před 7 měsíci +9

    💯 % agree with you!

  • @pratibhakulkarni51
    @pratibhakulkarni51 Před 7 měsíci +5

    स्त्री ने घर प्रपंच छान सांभाळून..देव... देश.. धर्म आणि संस्कृती साठी कार्यरत राहावे......मी ही करते... त्यामुळे मला खूप मैत्रिणी आहेत..मी नेहमी कार्यरत राहते आणि खूप आनंदी सुद्धा.........💐💐👍👍🙏🙏🚩🚩🕉️🕉️

  • @deepaambep3202
    @deepaambep3202 Před 7 měsíci

    Very true mam 👍 don’t bother what people say Lok ase hi boltat tase hi boltat so durlaksh karyche . Keep going .

  • @nehamone9702
    @nehamone9702 Před 7 měsíci

    Masta ma'am.....bichari stri kayamchi ghondhaleli rahate 😢

  • @truptidesai4015
    @truptidesai4015 Před 7 měsíci

    एकदम बरोबर ताई बोललात आपण

  • @aparnamarathe7243
    @aparnamarathe7243 Před 7 měsíci

    खूपच सुंदर vishay अणि observations अणि स्पष्ट sadetod आवडले मला navara बायको doghanahi प्रमाणात space एकमेकांना dhayacha पाहिजे म्हणजे दोघांमधील संबंध Vishwach अणि heldhi राहील he नक्कीच

  • @vasudhakhandeparkar8626
    @vasudhakhandeparkar8626 Před 7 měsíci

    Agadi kharach tech purushyan nahi vatata Aapli byko puddey geleli nice video. Tumche vedio khupach changle astat.thanku mam video share kelebaddal

  • @smitanandgaonkar5519
    @smitanandgaonkar5519 Před 7 měsíci

    अगदी 100% खरे आहे. मी सहमत आहे.

  • @jyoti_joshi262
    @jyoti_joshi262 Před 7 měsíci

    खुप छान बोललास मॅडम 👌👌👌

  • @amrutaathawale9419
    @amrutaathawale9419 Před 7 měsíci

    Very good guidence

  • @SurSargamBhajan
    @SurSargamBhajan Před 7 měsíci

    अगदी बरोबर मॅडम 😊😊

  • @priyalokare6651
    @priyalokare6651 Před 2 měsíci

    उत्तम!

  • @sharvari7048
    @sharvari7048 Před 7 měsíci

    Khup chhan video ahe

  • @ashwineejoshi6700
    @ashwineejoshi6700 Před 2 měsíci

    Haa, video khup Chan aahe ❤❤

  • @anitaraval1660
    @anitaraval1660 Před 7 měsíci

    खुप छान विचार मांडले मॅडम

  • @skale97
    @skale97 Před 7 měsíci +1

    Shabda n shabda khara ahe. Gharcha mothya bayka pan asa vagtat aho.. 😢

  • @queenroopali
    @queenroopali Před 7 měsíci +2

    Agdi barobar mast video aahe....ati Prem brim kahi nahi.... this is a narcissist husband a controlling husband 😢😢😢

  • @shardarokade8319
    @shardarokade8319 Před 7 měsíci +1

    ❤❤ हृदयस्पर्शी व्हिडिओ ❤❤

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 Před 7 měsíci

    Khup chaan video mam

  • @ghhhfft1553
    @ghhhfft1553 Před 7 měsíci

    Kup chan video

  • @shyamkulkarni4351
    @shyamkulkarni4351 Před 7 měsíci

    🎉kup sunder vichar sagitale madem

  • @amitajoshi2853
    @amitajoshi2853 Před 7 měsíci

    अगदी खरे आहे

  • @shruti609
    @shruti609 Před 7 měsíci +1

    Sundar vishay

  • @amrutaathawale9419
    @amrutaathawale9419 Před 7 měsíci

    Very guidence

  • @sunitatayade2678
    @sunitatayade2678 Před 7 měsíci

    अगदी बरोबर आहे

  • @nrityasuvarna1080
    @nrityasuvarna1080 Před 7 měsíci +5

    माझा नवरा तर लग्नाच्या पहिल्या दिवसा पासून स्वतःचा पगार किती आहे तें सांगितले नाही, भाजी स्वतः आणतो, सगळं स्वतः करतो.... 😡

    • @shubhangisonawane7712
      @shubhangisonawane7712 Před 7 měsíci +2

      आपण समदुःखी आहोत😂

    • @agrimata2467
      @agrimata2467 Před 7 měsíci +1

      Aashe khup aahet maza navra banket ahe pan maze banket account nahi mi financially independent hoil ase Tula vatat asel

  • @aaradhyaarealty3804
    @aaradhyaarealty3804 Před 7 měsíci

    Motivational Speech😊

  • @MyPSVideoQq32
    @MyPSVideoQq32 Před 7 měsíci +3

    Yha sagal6a mage 1 bai ch aahe.. tich naav सासू. Ek सासू ch tichya मुलाला shikavate.

  • @mahersasarvlogs3163
    @mahersasarvlogs3163 Před 7 měsíci

    खूप छान आपले विचार मांडला त मॅडम 👌👌

  • @sarojdhamankar9868
    @sarojdhamankar9868 Před 7 měsíci

    Madam khup chan video 🎉

  • @shubhangijadhav1878
    @shubhangijadhav1878 Před 7 měsíci

    Mam tumchi green sadi madhe khup chaan destay ❤❤❤ aajcha vdo kharch khup aavdla 🙏

  • @shitalmane5474
    @shitalmane5474 Před 7 měsíci

    Nice . Aaj tumala mam n mnta aai manave vatle. True thing.