सासूबाई..लग्न झाल्यावर सुनेला वेगळे ठेवा...

Sdílet
Vložit
  • čas přidán 3. 01. 2023
  • सासूबाई..लग्न झाल्यावर सुनेला वेगळे ठेवा...
    #सासूसूननाते
    #dranaghakulkarni
    #happyandhealthylifeathome

Komentáře • 303

  • @vasanttembye8538
    @vasanttembye8538 Před rokem +47

    वेगळे ठेवा पण हस्तक्षेप करू नका, सल्ले देऊ नका, त्यांना त्यांचे निर्णय घेऊ द्या ,तसेच सुनेच्या आईने ही नाहक लक्ष घालू नये, त्याकडे ही लक्ष द्या ,मी अनुभव घेतला आहे, बायको च्या आई ने केलेल्या हस्तक्षेप त्रास दायक आहे यावर हि एक व्हिडिओ करा,

    • @surekhasalvi1088
      @surekhasalvi1088 Před rokem +2

      Yes

    • @vijayashreekhanapuri8573
      @vijayashreekhanapuri8573 Před rokem +1

      Kharay

    • @yogitajadhav1935
      @yogitajadhav1935 Před 7 měsíci +1

      100% बरोबर आहे आयांनी लेकीच्या संसारात ढवळाढवळ करू नये

    • @vasanttembye8538
      @vasanttembye8538 Před 7 měsíci

      @@yogitajadhav1935 धन्यवाद

    • @sushamag5941
      @sushamag5941 Před 7 měsíci +2

      100% barobar aahe sasu pan changlich aste kontihi aai aapalya mulacha sansar kharab hou denar nahi mala pan vatte sunechya aai ni ludbud karu naya tyamulhi gharatl vatavarn kharab hoto

  • @madhumatihindole6372
    @madhumatihindole6372 Před rokem +5

    आधीच जर vegle ठेवले तर त्यांना अशीच सवय लागते त्यांना मग सासू सासरे थोडे दिवस पण जाणार तरी खपत नाही 8 दिवस पण जास्त वाटतात मग काय मुलाला लगेच सोडून आई la होईल का 30 वर्ष मुलाला सांभाळून बरोबर राहून एकदम सोडून नाही चालत सुनेने पण हे समजून घ्यायला पाहिजे. अणि सुनेची आई लेकीला हस्तक्षेप करून राहते मग माहेरचा गोतावळा वाढतो अणि सासर लांब होते मुलगा पण सासुरवाडीcha होऊन जातो. मग काय करायच आई बापाने एकुलत्या एक मुलाचे

  • @ashvinisamudra9359
    @ashvinisamudra9359 Před rokem +32

    तुमचं सगळं मान्य आहे पण ज्या घरात एकटी सासुच असते तिने काय करायचे एकत्र समजून उमजून रहा सांगायचे तर हा फालतू काय सांगता

  • @suhasinideo7041
    @suhasinideo7041 Před rokem +13

    मुलाला एकटी आईच असेल किंवा एकटेच वडिल असेल त्यानी काय करायच? सगळ्यांना वेगळ राहण जमत नसेल तर?

  • @rajendrakulkarni4146
    @rajendrakulkarni4146 Před 10 dny

    Mansat rahaychi majacha samdhan aanand denari aasate .... Ashi aaktra rahnaro kup family aahet...!! Mi tumcha fan aahe....!!

  • @parveenshaikh9728
    @parveenshaikh9728 Před rokem +3

    अलीकडे सासू सासरे पूर्वी इतका जाच करत नाही सूनाना सगळ स्वातंत्र्य मिळून देखिल .
    अॅड जेष्ठ सर्वानीच करावी समजून घेतल तरच नात टिकत आणी ते सर्वानी कराव लागत अधिकार म्हणून नाही तर जबाबदारी म्हणून

  • @ganpatkakad944
    @ganpatkakad944 Před 28 dny

    ज्यांची हृदयाचे ऑपरेशन झालेले आहे त्यांनी आपण सांगितल्याप्रमाणे ध्यान केले तर चालेल का

  • @shailakale4778
    @shailakale4778 Před 11 dny

    दोन सुना असतील तर खूप अवघड असते .

  • @ankushsawant4609
    @ankushsawant4609 Před rokem +9

    वेगळे राहून सुद्धा एकमेकांशी पटत नाही व अंतर आणखीन वाढत जाते.

    • @kunalbhamare520
      @kunalbhamare520 Před rokem +1

      Karn vegle rahunhi sasu saare dhvla dhval krne Kahi thamvt nahi 😀

  • @santoshrasal4530
    @santoshrasal4530 Před rokem +5

    आपली कुटुंब पद्धत लोप पावणार कुटुंब पेक्षा वक्तिगत गरजा मोज मजा हे महत्वाचे झाले आहे या मूळे आपण आपोआप वेस्टर्न कल्चर कडे वळणार हे सिद्ध आहे ज्या वेळी वक्तिगत महत्वकांक्षा परकोटीला जाते त्यावेळी हे घडते

  • @vidyagodse1191
    @vidyagodse1191 Před rokem +4

    विषय खूपच छान मांडला आहे. अगदी खरी वस्तुस्थिती आहे. तुमचा हा व्हिडीओ पाहून नक्कीच मार्गदर्शन होईल. धन्यवाद.

  • @smitachavan3655
    @smitachavan3655 Před rokem +13

    जर घरात ऐकती सासू आसेल तर ती मुलाला कसे वेगळं रहा म्हणणार

  • @ravirajpatil5019
    @ravirajpatil5019 Před 5 měsíci +1

    फार छान व्यक्त केले आपण आपले विचार.., सल्ला आवडला... काळाची गरज ओळखून राहिलं पाहिजे.... मुलांना त्यांची स्पेस मिळेल आणि आईं वडील पण स्वातंत्र्य उपभोगू शकतात... महत्त्वाचं म्हणजे भांड्याला भांडं लागणार नाही...
    आता परिस्थिती बदलली आहे

  • @bhaktipendse2983
    @bhaktipendse2983 Před rokem +8

    100 टक्के बरोबर बोललात. मलाही भांडत रहायचं नव्हतं म्हणून मीही हा मार्ग स्वीकारला पण तरीही दुरुन चांगलं रहाण्याइतके सौजन्य मुलाकडे नाही. सुनेकडून काय अपेक्षा काय करणार. प्रत्येकाने स्वतंत्रपणे हवं तसं रहावं.

  • @snehamomlifestyle
    @snehamomlifestyle Před rokem +1

    Bilkul sahi

  • @sujatakanse8630
    @sujatakanse8630 Před rokem +6

    दोघी जावांनी कसे राहावे ते पण सांगा जरा सासूबाई नसल्यावर 🙏

    • @kalpanasalunkhe7132
      @kalpanasalunkhe7132 Před rokem

      😄 🤣

    • @sujataadsule6790
      @sujataadsule6790 Před rokem

      वेगळे राहुन सुध्दा सारखी दोघांची भांडणे होत असतील तर त्या विषयावर व्याख्यान आयोजित करा वे.

  • @sangitagaunecar6219
    @sangitagaunecar6219 Před rokem +14

    Perfect analysis 👌 I agree with you dr.

  • @poojakandalgaonkar4704
    @poojakandalgaonkar4704 Před rokem +4

    आपले विचार अत्यंत योग्य आहेत, त्यामुळे संबंध चांगले राहतील. तसेच इथे काहीजण असं म्हणतात की मुलीला तिच्या आईवडिलांनी किती फोन करावेत, मला असं वाटतं आजकाल बऱ्याच जणांना एकच मुलगी असते. अश्या वेळी त्या आई वडिलांना त्याच मुलीचा आधार असतो. आता जुने विचार बदलले पाहिजे. दोघांचे आईवडील समानच मानले जावे.

    • @kalpanasalunkhe7132
      @kalpanasalunkhe7132 Před rokem

      Mulgi lagna nantar lamb jate mhanun call kartat, mula ch ghar change hot nahi. Mula muli chya sansarat kuni ch dakhal deu naye, mag te mula che parents aso kiva muli che.sympathy fakt mula chya parents na, mulichya ka nahi. Ani saglech sarkhe nastat, saglyancha exp vegla.

    • @Ritu-nx8tn
      @Ritu-nx8tn Před rokem +3

      Agadi barobar ..pn patat nahi kunala.....mulaga ekulata ek tr to 2 days kuthe gela tri yanchya jivala chain padat nahi...sun aai bap spdun aleli call vr bolali ki problem....sunene gharat kamvali sarakh kam karat office sambhalayach...yanchya porala nusta tiffin bharun ghe mhanal tri vatanar baiiii..porala kittiiii kam..
      Yancha mulaga rajkumar cha rahato kayam ..pn maheri princess asleli mulagi kamvali houn jate sasari..

    • @Chetana95
      @Chetana95 Před rokem

      @@Ritu-nx8tn true

  • @ranveertandle_x5503
    @ranveertandle_x5503 Před rokem +3

    एक नंबर विडिओ 🌹शब्द च नाहीत अप्रतिम 👍🏻🙏🏻खूप भारी

  • @surekhatati8990
    @surekhatati8990 Před rokem +2

    मॅडम खूप छान माहिती दिलीत अगदी बरोबर आहे.

  • @apurvakatdare1869
    @apurvakatdare1869 Před rokem +2

    पण जिथे एकटी सासू असते तिथे तिने एकत्रितपणे कसे रहावे सगळ्यांनाच समजून घेणे आवश्यक असते.संवाद कसा साधला पाहिजे.अर्थात हे दोन्ही कडून झाले पाहिजे.

  • @sushmagaikwad1018
    @sushmagaikwad1018 Před 10 měsíci +1

    घरोघरी मातीच्या चुली

  • @saritajoshi1171
    @saritajoshi1171 Před rokem +3

    नमस्कार डॉ सौ आणघा ताई तुम्ही खुपच छान विषय मांडला तुमच्या मताशी मी सहमत आहे तुमचे विचार खुप सुंदर प्रेरणा देणारे आहेत शुभ रात्री

  • @pramodkakade1544
    @pramodkakade1544 Před rokem +30

    ताई सून व तिचे आई वडील यांनी लग्नानंतर मुली बरोबर कसे वागावे तसेच किती वेळा मुलीला फोन करावा या वर थोडे मार्गदर्शन करावे

    • @sonusatao6922
      @sonusatao6922 Před 5 měsíci

      Ani sasune mulila divasatun kiti vela phone karava sunechya chugalya karayala he pn sanga

  • @hryrthfd
    @hryrthfd Před rokem +3

    Perfectly explained..

  • @minakshimane4655
    @minakshimane4655 Před rokem +1

    हे फक्त मुंबई पुणे शहरातील गोष्टी आहेत

  • @pushpapatange6715
    @pushpapatange6715 Před rokem +5

    एकत्र कुटुंब पद्धती जोपासना करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत
    गरज पडल्यास एकत्र येणं ठीक आहे
    पण आजच्या काळात आर्थिक गरजा
    वाढलेल्या आहेत
    आई वडील आजी आजोबा मुलं
    अशी एकत्र रहाणारी पीढी असावी

    • @ashamhaske3335
      @ashamhaske3335 Před rokem

      पन आजकाल काही आजी आजोबा असेही आहेत ते स्वतः त्यांच्या मुलांना एकत्र राहू देत नाहीत अणि दोघी जावा मायेने एकमेकींशी vagtat तर त्याचा सुधा त्रास होतो मग काय होत चालू ह्या सुनेच्या चुगल्या एकीकडे करायच्या एकीच्या दुसरीकडे... आनि मग काय समाज अणि नंदा आहेच की बिचार्‍या मुल अणि सुनाना नाव ठेवायला

  • @namasmaran827
    @namasmaran827 Před rokem +4

    Very true

  • @geetakashikar722
    @geetakashikar722 Před rokem +5

    अनघा ताई ,आपण संपूर्ण अभ्यास करून video काढलाय. खूप छान 👍👍

  • @madhavijanawalekar8601
    @madhavijanawalekar8601 Před rokem +3

    मुलीने सुध्दा माहेरच्या सवही सोडून सासरचा विचार केला तर सासर आपला घर समजून वागले तर सासु नकी सुनेला आपली मुलगी समजतेच

    • @Bhagyashree.G
      @Bhagyashree.G Před 6 měsíci

      Sunela suddha sagali gharatli kama na lavta sasu sune ne milun kaam kele tr sune la swathala molkarin na vatata ..sasu hi aai ch vatel..

  • @geetamayekar1435
    @geetamayekar1435 Před rokem +32

    ज्या मुलींना लग्न होऊन सासरी जायचं हे माहीत असते त्या घराला आपले मानायचे असते थोडी जबाबदारीने वागायचे आहे हे जर तिला कळले नाही अशा मुलींनी लग्न करण्याचा विचार करू नये असे मला वाटते.

    • @sunitatendulkar1925
      @sunitatendulkar1925 Před rokem +1

      अगदी बरोबर

    • @lalitathakur2548
      @lalitathakur2548 Před rokem +1

      सहमत

    • @Ritu-nx8tn
      @Ritu-nx8tn Před rokem +6

      N jya lokana lagna karun aleli poragi kamvali mhanun anaychi ahe tyani pn sunbai gharat anu naye...khupada tr tila ekata padal jat...gharatlya kontyach decision madhe tila vicharala jat nahi...sagal mulichya ichhepramane kel jat....sunbaine fakta gharat kam karaych ....mg ashani pn sun ghari anu naye..kamvalisobt mulach lagna laun dyave

    • @ujjwalashinde5496
      @ujjwalashinde5496 Před rokem

      @@Ritu-nx8tn correct

    • @anushasathe239
      @anushasathe239 Před rokem

      @@Ritu-nx8tn correct✅

  • @sampadadeshpande9433
    @sampadadeshpande9433 Před rokem +1

    माझे नातेवाईक येत नाहीत.आणि मी त्यांच्या नातेवाईकांना बोलावत नाही.

  • @pradeepwani3709
    @pradeepwani3709 Před rokem +2

    1दम मस्त

  • @ranjanawaghmare7910
    @ranjanawaghmare7910 Před rokem +2

    आता मुलींचे संसाराचे स्वप्न म्हणजे व्यवसाय.म्हणून लग्न म्हणजे व्यवसाय झालेला आहे .

    • @kalpanasalunkhe7132
      @kalpanasalunkhe7132 Před rokem

      Maaf kara aai , I understand ha tumcha experience ahe and I respect that. Pan majhya sasu bai fakt natu mile paryant neet vaglya ani jasa natu jhala mala takun dila , tyana fakt mulga ani natu pahije, soon nako. Ani satat ugach tomne ani kamipana dakhavtat, me nadi pan lagat nahi tati badbad, tyachya mule manhya sansarat bhandna hotat, majhi aai kuthech naste tari mala taap dete sasu. Saglyancha exp veg vegla, we cannot generalise things. Pan me changlya sasu pan pahilya ahet, tya soona kharach nashibwan

  • @pankajbhatt4478
    @pankajbhatt4478 Před rokem +1

    Nice study.

  • @arunakaremungikar4391

    You are perfectly right….

  • @amoghvaidya8052
    @amoghvaidya8052 Před rokem +7

    Kharach kiti chaan boltat tumhi madam solutions etc 💯🙏...mi mazya parents la dakhavto tumche vlogs thinking change hoila hat's off tumhala Thank you so much asech topics asu dya 🙏👍

  • @sonusatao6922
    @sonusatao6922 Před 5 měsíci

    Ashya sasava khup kami asatat madam...te tyancha mulancha ayushyatil sunechi jaga ch accept karat nahi...

  • @kalpanakolhe2235
    @kalpanakolhe2235 Před rokem

    खूप छान माहतीपूर्ण व्हिडिओ

  • @sonalikamble3060
    @sonalikamble3060 Před rokem

    अगदी बरोबर आहे हा विचार.
    आम्ही असच ठरवले आहे.

  • @harshabharambe9764
    @harshabharambe9764 Před rokem +19

    खुप छान सांगितले ताई.माझा मुलगा आणि सून पण वेगळे राहायला गेले आहेत सध्या.फक्त ते accept करायला मला वेळ लागला.एका मुलीच्या आईला माहिती असते की आपली मुलगी आपल्याला सोडून जाणार आहे.पण मुलाच्या आईला आपली family वाढत जाणार आहे असेच वाटते.

  • @snehajoshi1005
    @snehajoshi1005 Před rokem +1

    Ekdam barobar sangitla Dr.madam

  • @purnimasoni8697
    @purnimasoni8697 Před rokem +4

    Very appropriate advice.

  • @madhuswami7030
    @madhuswami7030 Před rokem +5

    सुन छान म्हणणार 🤩🥰अणि सासू काहीतरी सांगताय म्हणणार..👿😡.

  • @nikiitascakehouse708
    @nikiitascakehouse708 Před rokem

    U are right...👌

  • @kalpanarathod9192
    @kalpanarathod9192 Před rokem +2

    मला खुप छान पटलं कारण आज ही काळाची गरज आहे

  • @sunitapatil5905
    @sunitapatil5905 Před 4 měsíci

    आई वडिलांना वेगळं ठेवन म्हणजे काय आपल्या संस्कृतीत बसत नाही

  • @s.b.9693
    @s.b.9693 Před rokem +2

    Khup chan ! aavdl tai

  • @sandhyashahane8990
    @sandhyashahane8990 Před rokem +1

    मुलांना वेगळे रस्ते शक्य होते नाही बाहेर घरभाडे खुप वाढले आहे.

  • @aparnasaptarshi2771
    @aparnasaptarshi2771 Před 11 měsíci

    True bilkul sahi he mam 😊Accepted❤

  • @rashmiparmar3484
    @rashmiparmar3484 Před rokem +3

    I like my mother in law I never hate her she always support me

  • @jyotsnapatil4013
    @jyotsnapatil4013 Před rokem

    खूप छान व्हिडिओ सर्वांनी पाहायला हवा हा व्हिडिओ 👍🙏🏻

  • @vrushalikhedkar8348
    @vrushalikhedkar8348 Před rokem +1

    अगदी बरोबर 👍😊

  • @sheetalvajarkar121
    @sheetalvajarkar121 Před rokem +2

    Dr mam asacha video सून आणि तिची आई ह्यांच्यावर सुध्दा pl करा .👏

    • @ranjanaborgaonkar9606
      @ranjanaborgaonkar9606 Před rokem

      ज्या घरातला मूलगा जोडीदार चालतो त्या घरातील सूनेला रीतीभाती चालत नाही का आई मूलीच्या संसारात फार मधे मधे करते ताई सूनेच्या आई बद्दल बोला

  • @sangitasathe7987
    @sangitasathe7987 Před rokem

    Yes I agree

  • @ribhabhatt7251
    @ribhabhatt7251 Před rokem

    Very nicely explain ☺️

  • @Jayashree293
    @Jayashree293 Před rokem

    Khup chan distayt mam

  • @alkabhowate9584
    @alkabhowate9584 Před rokem +28

    अगदी बरोबर बोललात डॉ ताई तुम्ही , मी तुमच्या मताशी पूर्ण सहमत आहे

  • @meeragalande6632
    @meeragalande6632 Před rokem +1

    Pan Tumi kharach khup chan vichar sangirale ahet
    Mazya manatil ahet he vichar

  • @sandhyashahane8990
    @sandhyashahane8990 Před rokem +1

    प्रत्येकाने थोडे एकमेकाला ऍडजेस्ट करणे गरजेचे असते.

  • @user-qf7rc4mo7r
    @user-qf7rc4mo7r Před 7 měsíci

    Mulgi sarkh maya prem deunhi jar sun aaplepanane rahat nasel tar kaay karyach

  • @madhavijanawalekar8601
    @madhavijanawalekar8601 Před rokem +2

    आई ने सुद्धा मुलीला सागायच की आता तेच सासर तुझ घर आहे जसे आम्ही तुझे आईवडील तसेच नवऱ्याचे आई वडील तुझे आईवडील आहे अस समजायला पाहिजे तु.आपले स्वकार सभाल माहेर चा नाव घालु नका मुलीने

  • @meenachendvankar121
    @meenachendvankar121 Před rokem

    Khup ch chhan yogya vichar aahet

  • @ambikaaherpatil7084
    @ambikaaherpatil7084 Před rokem +3

    Wegal rahaychi garaj nahi ho , privacy day na ek mekana , aaj Kal nanand Che jast Maheri yen aste mag suna vaitagtat , satat Tulna hote ,sasu la vate ki ahe mazi mulgi , mag suna chi Kay garaj ?? Jawai chalto but sun nako aste .murkh pan ahe me mantch nahi ki sasu la Aai mana ti Aai kadhich hot nahi kinva sun hee mulgi hot nahi , but manus Manun tari jaga na .

  • @truptiraut9657
    @truptiraut9657 Před rokem

    Correct 👌

  • @sujatakanse8630
    @sujatakanse8630 Před rokem +2

    हो जबाबदारी येते जरा अनुभव पण येतात 🙏

  • @chandrashekharphadtare5856

    Dr cheravaril khadde ghalawnasathi upay sanga

  • @uttammagar7103
    @uttammagar7103 Před 9 měsíci

    Finance vicar animation patat nahit

  • @kirtijoshi4451
    @kirtijoshi4451 Před rokem +35

    एकदम बरोबर! तुम्ही जे सांगितलं ते परफेक्ट सांगितलं. वेगळं राहून सुद्धा काही मार्ग निघेल असं नाही. मुलाचे आई वडील मात्र एकटे पडतात, हेच खर

    • @sunitatendulkar1925
      @sunitatendulkar1925 Před rokem

      अगदी खरे आहे कारण सुनेला आपले आई वडील हवे असतात पण सासु नको

    • @Ritu-nx8tn
      @Ritu-nx8tn Před rokem +3

      @@sunitatendulkar1925 ekeri vichar karatay tai...
      sasula pn natvand have astat pn hospital cha bill nako, natu miravayala pahije pn tyala sambhalayala nako ....sunbai ajari zali ki tichi jimmedari nako...he sagal tichya maherchani karayach ....mg jila sun mulagi mhanun vagavi vatat tine aadhi aai houn dakhavav....mg tila pn vichartil suna aaisarakh...

    • @sunitatendulkar1925
      @sunitatendulkar1925 Před rokem +1

      Ritu बरोबर कुठे असे पण असते पण कुठे काही घरातील लोकांना खुप त्रास दिला जातो दोन्हीही बाजु आहे सगळ्या नि थोडे समजूतदारपणा दाखवला तर घरातील सगळे आनंदी राहतील

  • @snehaldhariya8021
    @snehaldhariya8021 Před rokem

    Khupach sundar .

  • @vidyaambarte3966
    @vidyaambarte3966 Před rokem

    Right

  • @snehashastri1338
    @snehashastri1338 Před rokem +2

    तुम्ही तुमचा पत्ता का सांगत नाही बरेच वेळा तुम्हाला विचारले मॅडम तुम्हाला क्लिनिक ला येऊन भेटायचे होते

  • @vasuchavan9940
    @vasuchavan9940 Před rokem +1

    Khupcha chan vichar ayhet tumcha bolne faar aavedty mee nehmi tumcyhe video pahate namaskar Angha tai

  • @gajananshirke5827
    @gajananshirke5827 Před rokem +1

    आताच्या मुलींना भातुकलीचा खेळ माहितीच नाही. तसेच जे लोक झोपडपट्टी मध्ये राहतात त्यांच्याकडे कूठे असते privacy. हे सर्व आर्थिक दृष्टया सक्षम असणाऱ्या लोकांसाठीच आहे. आज 1rk घेणे देखील कित्येक लोकांना विकत घेण्याची ऐपत नाही. Acceptance and adjustment is the key to happy life. Life style हि कोणी ठरविली आहे. आपणच बनविली आहे अशा प्रकारचे life style. Adjustment कशी करावी याचे देखील मार्गदर्शन सूना आणि सासुना द्यावे. हे सर्व तुमच्या स्वभावावर अवलंबून आहे. परिवर्तन हा निसर्गाचा नियच आहे. तुम्ही जे पेराल तेच उगवणार आहे. तुम्ही जे दुसऱ्यास द्याल तिच treatment तुम्हाला परत त्याच्या कितीतरी पटीने मिळेल. म्हणून माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागावे. तुमचे सर्व विचार पटतात. पण आपण देखील स्वभाव बदलणे गरजेचे आहे. काळानुरूप बदल करणे गरजेचे आहे.

  • @sweety12345ify
    @sweety12345ify Před 7 měsíci

    perfect👍🏻

  • @kunalbhamare520
    @kunalbhamare520 Před rokem

    Mla tumche vichar khup avdle

  • @pallavibarsale3845
    @pallavibarsale3845 Před rokem

    Barobar aahe sagl

  • @kashigangawagh1525
    @kashigangawagh1525 Před rokem +1

    Khup chan ahe Tai mla khup avdale 👌👌👍😊

  • @padmavatidivekar4468
    @padmavatidivekar4468 Před rokem +1

    Nice 👌 👌 👌

  • @cmanwar2195
    @cmanwar2195 Před rokem +15

    हे सर्व बरोबर आहे .मनापासून सांगते ज्यांचे आईवडील नौकरी वाले आहेत त्यांच्या साठी.पण मोलमजुरी करून मुलाला शीकवले नौकरी लागली त्या आईवडीलांनी काय करावे. मरेपर्यंत मंजुरी करावी का ? त्याच्या साठी पर्याय सांगावे.

    • @veermahajan3225
      @veermahajan3225 Před rokem +2

      एकदम बरोबर आहे सहमत आहे मी

    • @deepalisapre9229
      @deepalisapre9229 Před rokem

      अनघाताई आधुनिक काळात वागण्याचे महत्त्व खूप छान पध्दतीने समजावून सांगितले आहे. मान्य करणे फारच गरजेचे व महत्त्वाचे आहे. धन्यवाद.

  • @ujwalamankar1133
    @ujwalamankar1133 Před rokem

    So so nice

  • @priti2990
    @priti2990 Před rokem

    ह्या गोष्टी अगदी खरं आहे सगळ्या सासरच्यांची हे समजुन घेतलं पाहिजे. जुन्या movies मध्याल्या सारखं आता सासुरवास चालत नाही. तो आता सोडा. नवरा बायको मध्ये दुरावा वाढतो last स्टेजला डिवोर्स होतो. आणि नुकसानच होत.

  • @anitasatam8164
    @anitasatam8164 Před rokem

    खुप. छान. सागीतल.

  • @babajipawar6639
    @babajipawar6639 Před rokem

    अनेक घरात देशस्थ आणि कोकणस्थ मुलग़ा मुलगी यांचे लग्न झाले तर जेवणखाण पदार्थ वेगवेगळे असतात, हे देखील एक कारण आहे. आम्ही कोकणी जेवणात नारळ हवे तर सुनबाई देशस्थ तिला शेंगदाणे हवेत.

  • @ishitaanandjadhav331
    @ishitaanandjadhav331 Před rokem +24

    मुलं फक्त लग्नपूर्ती घर घेतात मुलिकडच्या लोकांना दाखवतात. नंतर आई वडीला बरोबर येवून राहतात. मॅडम लग्न म्हणजे खुप फसवे गिरी आहे. आताच्या चांगल्या शिकलेल्या मुलींना हे समजायला खुप उशीर होतो. जुन्या सासवानी छान खाऊन पिऊन दिवस काढले. आताच्या मुलींना घरच काम, 12तास office च kaam , मुलं, नवरा, सासू सासरे, नणंद आणि इतर. परिस्थिती अतिशय अवघड आहे. No respect for herself and her family members. आताच्या सासवा फक्त टीव्ही बघत राहतात. No courtesy. शिकलेल्या सूना बिचाऱ्या गरीब असतात. प्रेमळ असतात. पण सासवा महा डांबिस. No manners. मुलींना माहीत नसतं त्यांच्या आयुश्याच काय होणार आहे. तुम्ही बरोबर बोललात तिच्यासाठी भातुकलीचा खेळ आहे. पण मुलांना माहीत असतं त्याच्या घरचे लोक कसे आहेत. सासू मुलाबरोबर चांगली वागते पण सूनेबरोबर नाही.

    • @nilimamarathe8505
      @nilimamarathe8505 Před rokem +1

      एकदम छान विचार मांडले ताई तुमच्या विचारांशी सहमत आहे ताई

    • @Donaldasdf
      @Donaldasdf Před rokem

      Khar Aahe......👍

    • @AnitaYadav-oe1hn
      @AnitaYadav-oe1hn Před rokem +5

      Sune ne kiti hi kel tari apeksha purn ch hot nahi.. Sakali lavakar uthun jevan banava job la ja paise kamva ghar chalva.. Sagla salary navrya la dya... Job varun gari aalo k jevan banava.. Sagale kara pan tari pan sun kahi ch karat nahi.. J karte te nahi baghat j karat nahi tech baghtat....
      Ani jevha sune la garaj padte tevha formality mahanun karnar... Aaple mhanun nahi karnar...

    • @jaikathe8182
      @jaikathe8182 Před rokem

      माझ्या मुलाचे नुकतंच लग्न झालं.
      सुनेच्या ड्यूटी वेगवेगळ्या वेळेत असतात. त्यामुळे मी मुंबईत असल्यावर सकाळ पासून रात्री पर्यंत मीच करते. ती कामावरुन आली की , " दमली मी " बोलत सासऱ्याशी गप्पा मारत बसते. सासरे तर तीचे खूप कौतुक करत असतात. तीला म्हणतात तू जेवून घे व आराम कर. मी पण साठी झालेली बाई मी पण दमलेली असते पण मला कुणी ही आराम करायचा सांगत नाही. उलट सून फार तिखट स्वभावाची आहे. उलट उत्तर करते.

    • @vedika7517
      @vedika7517 Před rokem

      Agdi correct bolla ahat....agree with you..same with me

  • @namratapalkar3530
    @namratapalkar3530 Před rokem

    बरोबर 👍👍🙏

  • @AP-xi8su
    @AP-xi8su Před rokem +1

    अस काही नाही सासरी येवुन त्यांना जास्त माज येतो
    स्वःताच्या स्वार्था च त्या कस शिकतात, सासरची पद्धत कशी स्वीकारत नाही

  • @mrgadge2901
    @mrgadge2901 Před rokem

    ताई तुमचे म्हणणे बरोबर आहे परंतु सासरे जर नसतील तर सासुने कुठे रहावे

  • @anilnarwade8855
    @anilnarwade8855 Před rokem

    Khoopach chan

  • @user-bj7vl6wg7t
    @user-bj7vl6wg7t Před rokem

    खूपच छान

  • @shilpabhone8089
    @shilpabhone8089 Před rokem

    Right 💐💐💐💐👏👏👏👏👏👏🙏🙏🙏🙏🙏

  • @SurSargamBhajan
    @SurSargamBhajan Před rokem

    Ho madam barobar ahe 👌

  • @snehajoshi1005
    @snehajoshi1005 Před rokem

    Agdi tumche vichar madam mala patle

  • @meeragalande6632
    @meeragalande6632 Před rokem

    Khup chan

  • @anjalimahesh9766
    @anjalimahesh9766 Před rokem +11

    अगदी बरोबर सांगितले तुम्ही. पण जर 7,8 वर्ष एकत्र राहिल्यानंतर vegle व्हावे सुनेने मुलाने असे सासूला वाटत असेल आणि जायला तयार नसतील तर काय करावे. माझ्या ओळखीत असे घडतेय. प्रचंड त्रास सुनेचा होतोय त्यांना. अजिबात काम करणे नाही दिवसभर लोळणे प्रचंड वजन वाढलेले सुनेचे बाहेरच खाणे फिरणे सतत आहे. काय करावे सासू sasryani??

  • @harimujumdar6707
    @harimujumdar6707 Před 4 měsíci

    Aho ekatya sasava sudhha sunech jagan asahya kartat apavad asatat kahijani pan saglikade hich paristhiti asate tyamule jo paryany aapan swata swatachi kalaji gheun swantra rahu skakto to paryant sasunisudhha vegle rahave mi swata he sagle tappe par karun aaj sathimadhe aali aahe mulisudhha tech prasang anubhavtat pidhyan pidhya tech chalu aahe vichar badlaltat nahit phakt kalanusar aadhunik jivanshaily aapan aatmsat karato pan apeksha matra tyach aasatat jya aajesasupasun chalu aahet

  • @sampadadeshpande9433
    @sampadadeshpande9433 Před rokem

    आमच्यात दुरावा यायचाच .मी आई कडे निघून जायची. सासू खूप त्रास दिला .

  • @geetagupta2567
    @geetagupta2567 Před rokem +1

    Dr mi tumachya ya vicharan chi sahamat ahe ,mazya mulga lagnacha ahe ,ani mi selfemployee ahe at the age of 70 years ,mi nehami samajate navin lagna nantar space jari dili tari survatila maa beti ka game hota hai after one year ke baad saas bahu ka drama shuru hoga usase pahale starting ke some month saath me isliye rahana hai ki hum ekdusareko samaze ,liberty enjoy karake taki pyar sneh bana rahe bada me nearby unako alag rakhe taki vo bhi enjoy kare jo pyar shuru me mila usake adhar par usako bhi hamari taraf pyar rahe ,bhale i am alone ,no relatives but mere vichar samay ke anusar hai ,jo bahu apana ghar chodake aati hai usaki family ki responsibilty bhi mere bete ki honi chahiye ,understanding as a elder hume dikhani chahiye

  • @jyotsnapawar4719
    @jyotsnapawar4719 Před rokem

    तुमचं मत खूपच आवडले

  • @rupalinagthane6134
    @rupalinagthane6134 Před rokem +1

    Agadi brobr ahe tumcha