दुःखाशी सामना कसा कराल....

Sdílet
Vložit
  • čas přidán 8. 04. 2024
  • दुःखाशी सामना कसा कराल
    #दुःखाशीसामनाकसाकराल
    #happyandhealthylifeathome
    #dranaghakulkarni

Komentáře • 78

  • @user-wj4ge9vw7u
    @user-wj4ge9vw7u Před 3 měsíci +7

    मॅडम, आजचा व्हिडिओ खूप motivational आहे..... विशेषत: ५०/६० वयानंतर बर्याच स्त्रीयांना आजारपण, कौटुंबिक समस्या, एकटेपणा या समस्यांना तोंड द्यावे लागते.... अशा स्त्रीया त्यातून बाहेर पडायच्याऐवजी त्यातच अडकून , निराशेच्या खोल गर्तेत जातात....या सर्वांसाठी तुम्ही खूप च छान सकारात्मकता देण्याचा प्रयत्न केला आहे....खरेच आहे, प्रत्येकाला आनंदी रहाण्याचा अधीकार आहे, आणि तो ज्याचा त्यानेच शोधायचा,मिळवायचा असतो.....
    कुणालाही रडगाणे ऐकायला आवडत नाही....आपण जर समोरच्या शी आनंदाने बोललो तर , प्रतिक्रिया ही आनंदीच मिळते.... positive वातावरण निर्माण होते..... आजकाल एकमेव सर्व गोष्टींवर solution आहे हे.... धन्यवाद 🙏😊

  • @saritajoshi1171
    @saritajoshi1171 Před 3 měsíci +6

    सुप्रभात डॉ सौ आनघा ताई तुमचा आजचा व्हिडीओ बघीतला आणि मनातुन एक प्रकारे उर्जा निर्माण झाली निगेटिव्ह विचारापसुन दुर राहणे पाँझीटिव सकारात्मक विचार विचार करुन आंनदि कसे राहाता येईल हे बघणे भूतकाळ उगाळुन ऊगाच रगत बसण्यापेक्षा वर्तमानात जगा आंनदि रहा तुमच्या मताशी मी पुर्ण पणे सहमत आहे मला तुमचा व्हीडीओ आवडला धन्यवाद सौ ताई शुभ दुपारी

  • @mangalatalwekar8077
    @mangalatalwekar8077 Před 3 měsíci +4

    खूप छान व्हीडिओ झालाय अनघा ताई,,, पौष्टिक, तरीही चमचमीत विचारांची मेजवानी मिळाली.ह्या मेजवानीच्या थाळीतील प्रत्येक पदार्थाचा मी मनापासून आस्वाद घेतला.खूप उर्जा निर्माण झाली , खूप आनंद लुटला.धन्यवाद अनघा ताई,,

  • @anuradhakulkarni1440
    @anuradhakulkarni1440 Před měsícem

    अगदी बरोबर आहे मॅडम परिष्टीतीत खरेच ताकत मिळते हे अगदी खरे आहे

  • @akshatadindore4057
    @akshatadindore4057 Před 3 měsíci +1

    खूप motivasional टॉक आहे हा.मला खूप आवडला.तुमचे सर्व व्हिडिओ खूप छान असतात. मी रोज पाहते तुमचे व्हिडिओ.मस्त

  • @hemabarve1018
    @hemabarve1018 Před 3 měsíci +4

    खूब खूब खूब छान उपयोगी विडियो झाला
    हो मैम गुड लक वैरी गुड लक 👍👍

  • @rajashreepathak7334
    @rajashreepathak7334 Před 3 měsíci +2

    खूपच छान आजचा व्हिडिओ, अतिशय पटला आणि भावला, लगेच आचरणात आणणार, खूप सकारात्मक वाटले!

  • @anjaliupasani8963
    @anjaliupasani8963 Před 3 měsíci +2

    ताई आमचा पण अध्यात्मिक ग्रुप आहे, आत्ताच आम्ही सज्जन गड,औंधची यमाई, आणि चाफळचे राममंदिर येथे सहलीला गेलो होतो, खूप खूप छान सहल झाली. आम्हाला यात खूप आनंद आहे सगळया जणींना,खूप छान आहे आमचा हा ग्रुप.👍👍😊

  • @dabholkaramol
    @dabholkaramol Před 13 dny

    Dhanyawad Tai 💐🙏. Khup sundar bhawna 👌🏻👌🏻🌹👏

  • @jitendramayekar8477
    @jitendramayekar8477 Před 3 měsíci

    ताई! तुमचे असे सकारात्मक ऊर्जा तयार करणारे व्हीडीओ आनंदी विचारसरणी, जीवनशैली साठी खुप महत्वाचे व ऊपयोगी आहेत! तुमचे हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा !

  • @vishakhajoshi1397
    @vishakhajoshi1397 Před 3 měsíci +8

    तुमच्या व्हिडिओ मधून मी बरंच काही शिकले आहे खूप फायदा होतो

  • @diptikulkarni1718
    @diptikulkarni1718 Před 3 měsíci +1

    खूप छान झाला आहे व्हिडिओ...
    खरच खूप बरोबर बोललात..🙏🙏

  • @sushmakulkarni8171
    @sushmakulkarni8171 Před 3 měsíci +6

    आजचा vdo अतिशय उपयोगी खुप
    चांगला आहे. धन्यवाद ताई

  • @laxmideshpande2037
    @laxmideshpande2037 Před 2 měsíci

    खूप छान वाटत आहे

  • @pallavigaikwad1935
    @pallavigaikwad1935 Před 3 měsíci +1

    कवितेचा विषय अगदी भावला माझी एक मैत्रिन पण आधी छान कविता करायची हल्ली प्रेमभंग झालेल्या कविता लिहिते 😂😂 मी आता तिची कविता वाचत च नाही ,, तिचा आणि माझा मुलगा आता कॉलेज मध्ये आहे😂😂

  • @anitachavan6388
    @anitachavan6388 Před 3 měsíci

    नमस्ते मॅडम व्हिडिओ खूप छान होता एनर्जी मिळाली खूप खूप छान वाटलं धन्यवाद😊

  • @vijayaswami218
    @vijayaswami218 Před 3 měsíci +1

    Aangha Tai khup chan video ..
    Thanks❤ nehami sarkha vegal shikaila milale...

  • @nayanabhusari3477
    @nayanabhusari3477 Před 3 měsíci

    व्हिडिओ ऐकुन खूप छान वाटले.

  • @kiranbhat3349
    @kiranbhat3349 Před 3 měsíci +4

    आजचा विषय खुपच छान आहे

  • @prajaktakhatavkar4136
    @prajaktakhatavkar4136 Před 3 měsíci +16

    गृहिणींनी independent kase vhayche hyavr ek video banava

  • @bharatilad6818
    @bharatilad6818 Před 3 měsíci

    आजचे मोटिवेशन👌👌👌 🙏आजच्या काळात आवश्यक 🙏

  • @anjalipatil69420
    @anjalipatil69420 Před 3 měsíci

    मी गेल्या 6वर्षापासून तुमचे व्हिडीओ बघत असते, स्वतःमध्ये मी खूप बदल सुद्धा केले आहेत, एक गम्मत सांगते मॅडम मला एक बाई नेहमीच घरचे गाऱ्हाणे सांगत असते आणि मला ते अजिबात आवडत नाही पण विरोध करू शकत नव्हते, पण काल परवा ती सकाळीच भेटली आणि झाली सुरू😂 पण मी लगेचच बोलली ह ह ठीक आहे चल मग भेटू नंतर मला आवरायचं आहे अजून😂 thanks मॅडम हे फक्त मी तुमच्यामुळेच करू शकले❤❤🎉

  • @BhartiAmrutkar
    @BhartiAmrutkar Před 3 měsíci +3

    खूप छान वाटल ताई ऐकून

  • @diptipatre4815
    @diptipatre4815 Před 3 měsíci

    खरंच तूमचे... विचार खूप छान आहेत🎉

  • @jaihanumanjiful
    @jaihanumanjiful Před 3 měsíci +3

    Exactly! This is related to me.
    Every word is so true of yours.

  • @snehachavan1398
    @snehachavan1398 Před 3 měsíci

    अतिशय सुंदर विचार सांगितले. खुप सकारात्मक वाटले. मॅडम तुमचे सगळे व्हिडीओ छान असतात. व्हिडीओ बघून सकारात्मक ऊर्जा मिळते. 👍👍धन्यवाद 🙏🌹

  • @rajeshrikadam3492
    @rajeshrikadam3492 Před 3 měsíci +1

    खूप छान

  • @dilipsalgaonkar2900
    @dilipsalgaonkar2900 Před 3 měsíci

    Khup Sundar vichar❤

  • @anuradhakulkarni1440
    @anuradhakulkarni1440 Před měsícem

    ट्रेस ला सामोरं जाण्याची शक्ती येते हे अगदी खरे आहे

  • @archanadandekar6583
    @archanadandekar6583 Před 3 měsíci +1

    ढय श्रीराम,गुढीपाडव्याच्या शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना!

  • @suvarna.cooking
    @suvarna.cooking Před 2 měsíci

    खूपच सुंदर video

  • @satishkulkarni4372
    @satishkulkarni4372 Před 3 měsíci

    अनघाजी, आनंदाच्या गंतव्य स्थानाचा प्रवास घडवून आणल्याबद्दल धन्यवाद
    या आनंदाच्या देशाचं Perrmanant Residence Visa कसा मिळवावा हे अगदी हसत खेळत सांगितलं
    दिल गार्डन गार्डन हो गया.
    दुख भरे दिन बितेरे भैय्या
    अब सुख आयोरे
    रंग जीवन मे नया लायोरे।

  • @An-ri7qu
    @An-ri7qu Před 3 měsíci +2

    Khup chan tai aaj chaya gappa .ase khup bayka astat . Mast❤

  • @BENDRE49
    @BENDRE49 Před 3 měsíci +2

    So true. Nice video

  • @amrutakulkarni341
    @amrutakulkarni341 Před 3 měsíci +1

    अनघा ताई आजचा video खूपच छान आहे, आपल्या भोवती खरंच negative व्यक्ती असतात, पण आपण त्यांना वेळीच थांबवणं महत्वाचं आहे कारण आपण स्वतःला fresh न करता त्यांच्या negativity मध्ये अडकतो. तुमचे सर्वच video छान असतात 🙏🙏

  • @ashabajpai1255
    @ashabajpai1255 Před 3 měsíci +4

    मानस शास्त्र ,डॉक्टर,गृहणी , प्रत्यक विषय च विचार करूं बोलनारे मैडम,मस्त समझ देता,अम्हाला पटनारे मन मोकड करनारे,मैडम ❤🌹👌🙏🙏🤗,माझी मराठी शब्द वापर बरोबर नस्ते, समजून घ्या,🙏

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  Před 3 měsíci +3

      असू दे...समजते लिहिलेले

    • @sunitarankhambe5074
      @sunitarankhambe5074 Před 3 měsíci +1

      तरी सुद्धा खूप छान लिहले 👍🏻

  • @shubhadagovardhan8188
    @shubhadagovardhan8188 Před 3 měsíci +3

    Live and let live hi gosst aacharanat aanli tar kiti chhan

  • @vrushalijayale6987
    @vrushalijayale6987 Před 2 měsíci

    so motivational❤

  • @mohinitikhe8972
    @mohinitikhe8972 Před měsícem

    Mast gujgoshti

  • @shobhadishes3840
    @shobhadishes3840 Před 3 měsíci

    खूप छान आत्ताच आम्ही नाशिक वनीची देवी ट्रीप करून आलो स्वामी समर्थ ग्रुपची खूप छान वाटले माईंड फ्रेश झाला खूप ग्रुप ने फोटो काढले व एन्जॉय केले आणि आम्ही ताजेतवाने झालो धन्यवाद मॅडम असेच व्हिडिओ बनवा

  • @jaihanumanjiful
    @jaihanumanjiful Před 3 měsíci +1

  • @vasudhashroff9810
    @vasudhashroff9810 Před 3 měsíci

    आजचा व्हिडिओ खूपच छान

  • @sandhyamohite4330
    @sandhyamohite4330 Před 3 měsíci +4

    Khare aahe pratek gharti ek mul baher aahe😊

  • @user-vs7bb6ur6l
    @user-vs7bb6ur6l Před 3 měsíci +2

    Very nice

  • @vijayapatil523
    @vijayapatil523 Před 3 měsíci +3

    Nice video ❤❤

  • @geetajoshi2153
    @geetajoshi2153 Před 3 měsíci +1

    Khupch ch motivational video mam khup ch chan

  • @sushmadhuri8429
    @sushmadhuri8429 Před 3 měsíci

    Mast vdo😊❤😊

  • @ujwalawaghmare6575
    @ujwalawaghmare6575 Před 3 měsíci +1

    खूप छांन विचार सांगता आवडला खूप खूप धनवाद

    • @hemalataraut8511
      @hemalataraut8511 Před 3 měsíci

      आपण देवाला नमस्कार करतो तेंव्हा आपण कर्माचे फळ मागतो.मग ते चांगले कर्म असो किंवा वाईट.ते प्रत्येकाला भोगावेच लागतात.म्हणुन भोगण्याचे सामर्थ्य मागावे.परंतु कुणाचीही उणी धुणी काढु नये.तुम्ही सांगता ते मला मनापासून पटतंय!

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 Před 3 měsíci

    Mam ek sangu ka mala aadhi tumchey videos bhagayela kantala yayecha avda lecture ikayecha mala bore vatayecha mi school college madhye pan bore hoichi pan abyass maza perfect asayecha tumchey videos mi jevha manapasun ikayela lagley baghayela lagley tevha pasun life khup change zali khup shikayela milta mala aai nahi aani sasu hi nahi koni sangayela nahi pan aata tumhi jevha asey rooz ek ek vishai nivadta toh vatata ki aplya sathi hi kahi aahey hya video madhye mam khup thank you tumhala have a blessed and Happy Healthy life tumhala aani kakanna

  • @ujjwalaoke1579
    @ujjwalaoke1579 Před 3 měsíci

    Hoo..khupach Chan vichar ahet..Apla Anand apanach baghayla hava..Life khup short ahe..mastach Rahayal have nehmi

  • @ashamatade9914
    @ashamatade9914 Před 3 měsíci

    Mam tumacha mulaga n sun kuthe rahatat, tumache sagale vedio khupach chan asatat, 🙏🙏

  • @shobhadishes3840
    @shobhadishes3840 Před 3 měsíci

    खूप छान व्हिडिओ आत्ताच आम्ही स्वामी समर्थ ग्रुप नाशिक वनी ची देवी ट्रीप करून आलो खूप छान वाटले माईंड फ्रेश झाला ताजेतवाने झालो खूप फोटो काढले छान एन्जॉय केला धन्यवाद मॅडम 🙏🏼🙏🏼

  • @snehajoshi1005
    @snehajoshi1005 Před 3 měsíci

    Khup chan w

  • @user-on5zn4tj5x
    @user-on5zn4tj5x Před 3 měsíci

    Namaste 🙏

  • @shubhangiphand1567
    @shubhangiphand1567 Před 3 měsíci +1

    अनघा ताई खूप छान

  • @akshatadindore4057
    @akshatadindore4057 Před 3 měsíci

    तुम्ही माझी मैत्रीण आहे असे वाटते

  • @chhayazalte1585
    @chhayazalte1585 Před 3 měsíci +2

    Mam मला psoriasis आहे गेली 5,6 वर्षापासून मला त्रास आहे, ani त्यामुळे मला सांधे दुखी सुरू झाली आहे, सांधे pn 3,4 वर्षे पासून दुखत आहे homeopathy treatment चालू आहे,2 वर्षे pasun pn फरक पडत नाही थोडा फरक आहे फक्त काय करू कळत नाही मागे पन तुम्हाला सांगितले होते पन Reply nahi

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  Před 3 měsíci

      आहे व्हिडियो चॅनेल वर

  • @arundhatideshmukh7900
    @arundhatideshmukh7900 Před 3 měsíci

    Good night

  • @kamalkniley3149
    @kamalkniley3149 Před 3 měsíci +1

    Aaj cha vishy khup chhan aahe mazya sathi upukt aahe

  • @manishamulay4535
    @manishamulay4535 Před 3 měsíci

    ✅✅👌🙏🌹

  • @sujatapansare7648
    @sujatapansare7648 Před 3 měsíci +1

    विडिओ संपावा असं वाटत नव्हतं

  • @bhaskarshinde1626
    @bhaskarshinde1626 Před 3 měsíci

    डोक्यावर कर्ज असेल तर मानुस ह्यापी राहु शकत नाही

  • @archanachindhalore4220
    @archanachindhalore4220 Před 3 měsíci +1

    Like❤❤❤❤❤❤❤

  • @rekhaumap756
    @rekhaumap756 Před 3 měsíci

    Chsn

  • @shilpakulkarni3186
    @shilpakulkarni3186 Před 3 měsíci

    😂😂😂😂😂😂😂😂

  • @rubabmujawar8849
    @rubabmujawar8849 Před 2 měsíci

    खूप छान